No video

आंबा बागेची दुसरी आणि तिसरी छाटनी नियोजन, पूर्ण मार्गदर्शन.

  Рет қаралды 144,380

Krushi Sanjivani

Krushi Sanjivani

Жыл бұрын

सघन आंबा बागेची छाटणीचे पूर्ण नियोजन, छाटणी कधी आणि कशी करावी ह्याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन.
#mango #mangocultivation #kesarmango #mangopruning #krushisanjivani
आंबा बागेची पहिली छाटणी: • आंबा बागेची पहिली छाटन...

Пікірлер: 249
@rangnathvishwasrao8940
@rangnathvishwasrao8940 Жыл бұрын
खुपच छान माहीती असाच एक विडीयो संपूर्ण खत नियोजनावर असावा अशी अपेक्षा आहे
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
लवकरच खत व्यवस्थापनावर व्हिडीओ घेऊन येत आहोत.
@sajjandeshmukh3961
@sajjandeshmukh3961 2 ай бұрын
झाड खूप सुंदर छाटले स्टेप्स सोप्या पद्धतीने समजवली आपण
@harishchandramulik3285
@harishchandramulik3285 2 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल आपणास बंधू जय हिंद जय महाराष्ट्र एक्स आर्मी
@nilappabanajgolkar5816
@nilappabanajgolkar5816 Ай бұрын
आंब्याची लागवड करताना कोणती काळजी घ्यावी व कशी करावी रोपाची निवड कशी करावी किती वर्षांनी फळ मिळतोय याची माहिती हवी आहे
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Ай бұрын
आमचा आंबा लागवडीवरती दिलेला दुसरा व्हिडीओ बघा. पूर्ण माहिती मिळून जाईल
@tanajigaikwad8707
@tanajigaikwad8707 Жыл бұрын
छाटणी बद्दल खूप छान माहिती दिली आपण, आंबा फळ धरण्यासाठी काय करावे यासंदर्भात एखादा व्हिडिओ तयार करावा धन्यवाद
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻. आम्ही आपल्या सांगणायानुसार लवकरच ह्या विषयावर व्हिडीओ घेऊन येत आहोत. कृपया आमचे व्हिडीओ इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करा.
@ravsabpatil633
@ravsabpatil633 3 ай бұрын
राम राम खुप खुप खुप छान माहिती
@ravindraingle165
@ravindraingle165 3 ай бұрын
Great
@dinkardewade6146
@dinkardewade6146 Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Ай бұрын
धन्यवाद, व्हिडीओ शेअर करायला विसरू नका
@sajjandeshmukh3961
@sajjandeshmukh3961 2 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद 🎉
@mahadeolate3084
@mahadeolate3084 2 ай бұрын
Far chan mahiti dili cutting Baddal❤
@chandrakantlakade5425
@chandrakantlakade5425 2 ай бұрын
सुंदर.
@Kasal269
@Kasal269 3 ай бұрын
छाटणी तरी उत्कृष्ट आहेच पण सगळ्यात भारी मध्ये पेरलेला ताग किंवा धईंचा 👌👌
@hemantwada
@hemantwada 6 ай бұрын
३०-५० वर्ष वय असणाऱ्या झाडांची छाटणी कशी करावी या बद्द्ल एखादा व्हिडिओ करा
@hanumantwalke7223
@hanumantwalke7223 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली साहेब
@Samrajya_Farms
@Samrajya_Farms Жыл бұрын
Best information about mango farming.
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
Thanks Sir, Please share video to your friends.
@sanjayghogare5135
@sanjayghogare5135 Жыл бұрын
सर आपण छान माहिती दिली, पण आंबा छाटणी कोणत्या महिन्यात करावी हे कृपया सांगावे.....
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
छाटणी चे वेळापत्रक हि पूर्णपणे झाडाच्या नवीन पालवी फुटीवर अवलंबून आहे
@user-et3sn8po1m
@user-et3sn8po1m Ай бұрын
Masth
@ramdaschavan2158
@ramdaschavan2158 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@ratnadipmane9692
@ratnadipmane9692 Жыл бұрын
सर आपण खूप छान माहिती दिली आहे .मी 800 केशर आंबा लावला आहे 30/06/22 ला .. खत व्यवस्थापन बद्दल लवकर व्हिडिओ शेअर करा आणि पर्ण गुच्छ मुळे जवळपास 50 झाडे बाधित झाली आहेत ..मार्गदर्शन मिळावे🙏
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
पर्ण गुच्छावर व्हिडीओ घेऊन येत आहोत
@mujibshaikh6634
@mujibshaikh6634 4 ай бұрын
खूपच छान माहिती
@dayanandkandolkar6549
@dayanandkandolkar6549 Жыл бұрын
Knowledgeable information. Which can help you to grow mango plantations in Meticolously. And also mango yield can be enhance
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
Thanks for tour encouraging words
@raghunathtapkir2379
@raghunathtapkir2379 4 ай бұрын
शास्ञसुध्द आणी प्रॅक्टीकल माहीती दिली आहे मिञा .फुलोरा व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, खोडकीड इ. बाबत असाच प्रॅक्टीकल व्हिडीओ बनवल्यास समझण्यास आनखी सोपे होईल धन्यवाद मिञा.❤❤❤
@pandharinathgodse3078
@pandharinathgodse3078 Жыл бұрын
OK. Nashik
@akbarshariff1210
@akbarshariff1210 Жыл бұрын
Good information about mango farming
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
Thanks
@navnathware7516
@navnathware7516 21 күн бұрын
माझी केशर आंबा बाग ७ वर्स्याची आहे chyatniche वेळा पत्रक माहिती द्या
@dilipkamble7027
@dilipkamble7027 Жыл бұрын
Khup chan माहिती दिली
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका आणि कृपया चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा.
@gokulgangurde1881
@gokulgangurde1881 2 ай бұрын
खूपच छान माहिती फळ छाटणी केव्हा करावी पाणी कोणत्या महिन्यात बंद करावे 👍👍
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 ай бұрын
फळ छाटणी जून जुलै मध्ये करून खते द्यावीत आणि ओक्टोम्बर-नोव्हेंबर महिन्यात पाणी तोडावे.
@anantahankari4648
@anantahankari4648 Жыл бұрын
अंबा पिकासंदर्भात तुम्ही दिलेली माहिती आंब्या संदर्भात आपले व्हिडिओ देत रहावे ही नम्र
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
धन्यवाद सर
@ashokbarve429
@ashokbarve429 Жыл бұрын
खूपच छान उपयोगी माहिती आहे.
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका आणि कृपया चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा.
@krishnachaudhari7000
@krishnachaudhari7000 Жыл бұрын
Best information on you tube
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
So nice of you
@wvijay12
@wvijay12 4 күн бұрын
पाण्याचं नियोजन कसं करावे यावर व्हिडिओ बनवावा.
@JayashriChogale-es3fg
@JayashriChogale-es3fg 10 ай бұрын
Charming jadh karavi
@gopalpatil1643
@gopalpatil1643 4 ай бұрын
Chhan mahiti
@udaypatil1365
@udaypatil1365 9 күн бұрын
सर फळ धारनेसाठी छाटनी केव्हा करावी
@shailendrapatil5191
@shailendrapatil5191 10 ай бұрын
खूप छान...
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका
@santoshpotphode9489
@santoshpotphode9489 11 ай бұрын
धन्यवाद भाऊ, चांगली माहिती दिली आंबा लागवड करायची आहे, जमीन काळी भारी व मुरूम पाच ते सहा फुटांवर आहे हि जमीन चालेल का,व आंबा बागेसाठी पाणी भरपूर लागते की कमी प्रमाणात लागत,तेवढे सांगा
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
आंब्याला निचऱ्याची आणि हलकी जमीन मानवते. आंब्याला पाणी जास्त लागत नाही
@Samrajya_Farms
@Samrajya_Farms Жыл бұрын
Kindly let us know about direction of Line of cultivation of manga plants. Whether it should be N-S Or E-W. 4ft distance towards in N-S and 12 ft in E-W direction or it's should be in opposite
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
keep 4 feet towards E-W
@Samrajya_Farms
@Samrajya_Farms Жыл бұрын
@@krushisanjivani2021 : Thank you very much 🙏🙏 will be in touch with you shortly as I am in tend to cultivate Mango farming
@mangeshsawant4937
@mangeshsawant4937 Жыл бұрын
​@@krushisanjivani2021 why like this and why not like vise versa
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
@@mangeshsawant4937 its sun rotation direction so main truck will have minimum exposure to sun to avoid cracking and pest attack.
@mangeshsawant4937
@mangeshsawant4937 Жыл бұрын
@@krushisanjivani2021 thank you so much
@pradipthakare5971
@pradipthakare5971 5 ай бұрын
Malformation baddle sanga sir. Konta spray ghyava lagel? 8 mahinyachee zhade aahet kahee zhadana malformation zhale aahe, Kay karave lagel?
@narayannaik7686
@narayannaik7686 2 ай бұрын
Give jackfruit graft treaming video
@MyBhau
@MyBhau Жыл бұрын
खूप छान
@aniketbhute5130
@aniketbhute5130 Жыл бұрын
Nice video
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@niketkadam1644
@niketkadam1644 3 ай бұрын
Mi pn 2 varsh zhale devgad Hapus aani ratnagiri hapus aani keshar jhad lavli aahe pn zhadachi vadh pahij tashi nahiye ..konte sendriy khat takave lagel ..Mi nimboli pend ani rasimil he use krto pn pahij tashi vadh nahiye plz reply .
@sandipmanzire3277
@sandipmanzire3277 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर, ही बाग कोठे आहे?
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
बाग सातारा जिल्यात आहे
@sandipmanzire3277
@sandipmanzire3277 Жыл бұрын
@@krushisanjivani2021 बागेची सद्यस्थिती आणि करावयाची आवश्यक कामे या विषयी माहिती मिळाली तर छान होईल.
@baburaorane4626
@baburaorane4626 4 ай бұрын
Good
@pandurangpatil2559
@pandurangpatil2559 9 ай бұрын
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
धन्यवाद. व्हिडीओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका
@dnyaneshwargawde7052
@dnyaneshwargawde7052 7 ай бұрын
आपण खुपच छान माहिती देता.मला आपणास प्रत्यक्ष भेटावयास यायचे आहे.आपण भेटू शकतो का?.
@gajanansalvi5093
@gajanansalvi5093 Жыл бұрын
छाटणी कुठल्या महिन्यात करावी..
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
पहिली छाटणी लागवडीनंतर ४-५ महिन्यात करावी
@Yxbbjjkkkididididnndndnj
@Yxbbjjkkkididididnndndnj Жыл бұрын
Aani mohar kutun chatava gachyatun ka varun cut karava
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
Mohar tyachya base pasun 1 inch varachi chatava aani lagech bhurshinashkachi favarni ghyavi
@baburaopawar8615
@baburaopawar8615 2 ай бұрын
खोड किडीचे खोड किडींचे औषधांची नावे सांगा
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 ай бұрын
खोड किडीसाठी क्लोरोपायरीफॉस खोडावरील छिद्रामध्ये टाकून ते सिमेंट ने मुजवून घ्या
@vijayhate2674
@vijayhate2674 5 ай бұрын
Chatni fakt kesherchi karavi ki hapuschi pn karu shakti.
@savitayelwande7813
@savitayelwande7813 28 күн бұрын
आंब्याची चटणी कोणकोणत्या महिन्यामध्ये करावी
@kezilhome3239
@kezilhome3239 3 ай бұрын
April shuruaati la lavlela kalmachl Chatni Kadi karavi
@PandurangTamboli-on7dm
@PandurangTamboli-on7dm 6 ай бұрын
माझेकडे केसर आंब्याची आट वर्षाचा कलमी झाडे आहेत त्यांची चटनी कधी व कशी करवि ते सांगावे
@rambhausarode4218
@rambhausarode4218 Жыл бұрын
मी रामभाऊ सरोदे सरदवाडी ता. शिरूर पुणे. मी केशर जातीचे १३० आंबे लावले असून झाडे २३ महिन्यांनी झाली आहेत माहिती नसल्यामुळे मी एकही छाटणी केली नाही काही झाडे ६ फुट उंच आहेत. तरी आता मे महिना संपत आला आहे तर आता छाटणी करू शकतो का?
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
छाटणी कधीही करून घ्या. झाडे मोठी आहेत
@ramdasghorapade4521
@ramdasghorapade4521 4 ай бұрын
​@@krushisanjivani2021❤❤
@mohanmohite5526
@mohanmohite5526 Жыл бұрын
कोय कलमाची छोटी रोपे लावली आहेत . सप्टेंबर 10 ..2022 ल खत काय द्यावे. वाढीसाठी .. आधरकाठी कधी लावावी.
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
आधारकाठी झाडाच्या उंचीनुसार द्यावी. दीड ते दोन फुटांची रोपे असतील तर छोटी काठी लावावी. लागवडीच्या वेळी खात दिले असेल तर आता खात देण्याची गरज नाही. ३-४ महिन्यानंतर द्या
@mahadevukande6003
@mahadevukande6003 2 ай бұрын
सर आंबा लागवडी साठी जमीन भारी चालते का
@shivharikapre7865
@shivharikapre7865 6 ай бұрын
🎉ram ram🎉dada
@chandrakantyavalkar376
@chandrakantyavalkar376 Жыл бұрын
छाटणी कोणत्या महिन्यांमध्ये करावी
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
पहिली छाटणी लागवडीनंतर 4-5 महिन्यांनी आणि त्यानंतर फूट निघाली कि करावी
@Yxbbjjkkkididididnndndnj
@Yxbbjjkkkididididnndndnj Жыл бұрын
Sir navin lagvad aahe kiti varshani aamba mohar dharava sanga
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
4 varshanantar mohor dharava. jhadachi vaadh vyavsthit hou dyavi
@Dhotratil
@Dhotratil Жыл бұрын
पीक घेतल्या नंतर छाटणी घ्यावी काय? आणि घ्यावी तर कोणत्या पद्धतीने
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
पूर्ण माहिती विडिओ मध्ये दिलेली आहे
@HanumantJawale-gi8pk
@HanumantJawale-gi8pk 2 ай бұрын
God😊
@user-zk7yb6fb4u
@user-zk7yb6fb4u 22 күн бұрын
कोणत्या महिन्यात छाटणी कराची
@bhagawanvaishampayan8530
@bhagawanvaishampayan8530 Жыл бұрын
माझ्या बागेत हापूस, रत्ना, पायरी,तोतापुरी,केसर इत्यादी प्रकारची साधारण पाच वर्षे मोठी झाडे आहेत.. त्यांची छाटणी कधी करावी?? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
पाच वर्ष मोठी झाडे आहेत आणि छाटणी केलेली नसेल तर कधीही करू शकता
@mohanmohite5526
@mohanmohite5526 Жыл бұрын
👌🌷🙏
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻 कृपया व्हिडीओ इतर शेतकऱ्यांशी शेअर करा 🙏🏻
@dnyaneshwarraut6615
@dnyaneshwarraut6615 10 ай бұрын
माझी एक एकर केशर आंबा लागवड आहे त्यामुळे मला फळ धरायचे असेल तर आतापासून थोडे मार्गदर्शन करा व पुढे रोपांसाठी दुसरा एक एकर लावायचा आहे त्यासाठी कृपया एकदा फोनवर बोला म्हणजे आपले बोलणे व्यवस्थित व सविस्तर चर्चा केली तर चालेल का
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
आपल्या बागेचे सध्या वय काय आहे? आपली लागवड कोठे आहे?
@incredibleindia3644
@incredibleindia3644 Жыл бұрын
Sir 20 guntha made kiti ambyachi jhade lavu shakto
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
किती अंतरावर लावायची आहेत त्यावर झाडांची संख्या अवलंबून आहे
@yogeshdhone
@yogeshdhone Жыл бұрын
2 varshachya khalcha jhadana mohor ala tar thevayacha ki kadhayacha...??? Ani kiti mothi jhali ki mohor kadhayacha band karayacha...???
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
3 te 4 varsh jhadache vay jhalyavar mohar thewava. toparyant jhadachi vaadh changali jhaleli asate
@ravindrashelke6184
@ravindrashelke6184 2 ай бұрын
आंबा लागवड करतांना दोन झाडामध्ये कमीतकमी व जास्तीतजास्त किती अंतर असावे. याबद्दल मार्गदर्शन करावे.
@vinayraykar9010
@vinayraykar9010 Жыл бұрын
आंबा लावताना रोप किती महिन्याचे असावे, पहिली छाटणी लावल्यानंतर किती दिवसांनी करावी...
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
रोप १८ ते २० महिन्याचे असावे. पहिली चटणी लागवडीनंतर ४ महिन्यात घ्यावी
@rameshderle5681
@rameshderle5681 4 ай бұрын
छाटणी कोणत्या महीन्यात करावी कोणती खते व किटकनाशक यांचे नियोजन या बद्दल माहिती
@shivajisawalkar6827
@shivajisawalkar6827 Ай бұрын
Kontya mahinyat chatni krarawi
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Ай бұрын
कितवी छाटणी आहे आपली
@ashabangar8869
@ashabangar8869 2 ай бұрын
आबे कोणत्या महिन्यात करावी आणि किती महिन्यात करावी
@user-om1vh6zc8g
@user-om1vh6zc8g 11 ай бұрын
सर खत व्यवस्थापन कसे करावे विषय माहिती द्या
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
लवकरच खत व्यवस्थापनावर व्हिडीओ घेऊन येत आहोत
@piyushraut8486
@piyushraut8486 4 ай бұрын
1year houn gela ajun video ali nhi 😔​@@krushisanjivani2021
@ashokjadhav2974
@ashokjadhav2974 5 ай бұрын
3rd cuting after pruning necesary ?
@SureshLeela-on9kp
@SureshLeela-on9kp 2 ай бұрын
आंब्याच्या झाडाची छाटणी झाल्यावर पाणी द्यावे की नाही
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 ай бұрын
छाटणी झाल्यावर पाणी द्यावे
@AadityaJadhav-tp5gx
@AadityaJadhav-tp5gx 4 ай бұрын
आमच्या काही 5 आंबा झाडे आहेत पण त्याची छाटणी राहिली आहे केसर आंबा असून ताच्ये वय 3 वर्ष आहे काय करावे का डायरेक्ट 3 छतानीचा प्रयोग करावा
@abhaykamat
@abhaykamat Жыл бұрын
5 वर्षाची झाडे आहेत पण आत्तापर्यंत छाटणी केलली नाही आत्ता केली तर चालेल का तसेच छाटणी कधी कुठल्या महिन्यात करावी
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
5 वर्ष केली नाही तर आता आंब्याची काढणी झाली कि करा
@maheshpadwal4623
@maheshpadwal4623 Жыл бұрын
सर कटिंग च्या अगोदर साईड फांद्या कश्या मिळवल्या
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
फूट निघाल्यावर पहिला छाट मुख्य खोडावर डोळ्याच्या 1 इंच वरती मारावा म्हणजे मुख्य खोडाची वाढ थांबून साईड च्या फ़ांद्या मिळतील 👍
@mahadevmore4470
@mahadevmore4470 Жыл бұрын
@@krushisanjivani2021 me please you number send
@ganeshdalvi305
@ganeshdalvi305 Жыл бұрын
Thanks
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
@BalasahebHapse
@BalasahebHapse 2 ай бұрын
Chatni kontya mahinyat karavi
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Ай бұрын
पहिली छाटणी ओक्टोम्बर मध्ये घ्यावी
@jejeraosukre4693
@jejeraosukre4693 7 ай бұрын
कृपया डींक्या रोगावर उपाय सांगा
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 6 ай бұрын
आपण लवकरच नवीन व्हिडीओ घेऊन येत आहोत.
@vilasdhindle9517
@vilasdhindle9517 2 ай бұрын
पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर डोंगराळ भाग या मातीमध्ये कोणत्या महिन्यामध्ये आंब्याची लागवड करायची याची माहिती द्या जानेवारी महिन्यामध्ये त्या भागांमध्ये पाणी नसतं
@gauribankar7777
@gauribankar7777 4 ай бұрын
खत वयवस्थापन बद्दल सुद्धा सांगा
@nikhiltodkar8007
@nikhiltodkar8007 Жыл бұрын
सर माझी आंबा झाडे 500 आहेत जून 2021 मध्ये लगवड केली आहे माझी 1 चाटणी झाली आहे आता मी चाटणी करू का आणि माझ्या झाडाची वाद झाली नाही मला मार्गदर्शन करावे विनंती
@arunahirrao6862
@arunahirrao6862 Жыл бұрын
आपला मो.न.द्यावा.
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
बागेची वाढ हि खत आणि पाणी व्यवस्थापनावर अवलंबून आहे. आपल्याला व्यवस्थित नियोजन करावे लागेल
@vijayambhore6138
@vijayambhore6138 5 ай бұрын
Sir मार्च महिन्यात chatni केलीतर चालल का
@sanjaymhaskar6687
@sanjaymhaskar6687 2 ай бұрын
छाटणी कोणत्या महिन्यात करावी.
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Ай бұрын
कितवी छाटणी आहे आपली. जुन्या बागेची छाटणी मे महिन्यात करावी
@jagannathj4208
@jagannathj4208 2 ай бұрын
आंबा लागवडीसाठी खड्डे किती खोल घ्यावेत आणि कोणती काळजी घ्यावी
@gokulgangurde1881
@gokulgangurde1881 2 ай бұрын
छाटणी महिन्यात करावी कोणत्या महिन्यात करावी
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 2 ай бұрын
छाटणी झाडाच्या वयावर अवलंबून आहे. फळ छाटणी जुलै मध्ये करावी
@anitachavan5393
@anitachavan5393 Жыл бұрын
सर 2022जुलै केशर लागवड जुलै वाढ होत नाही कारण काय आसु शकते सर
@anitachavan5393
@anitachavan5393 Жыл бұрын
आहो मराठी मधै vidioआहे ना मग मराठीत reply हवा
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
खत आणि फवारणी व्यवस्थापन व्यवस्थित करून घ्या
@dgkaulavkar2704
@dgkaulavkar2704 4 ай бұрын
अति घन पध्दतीने 2 एकरात किती रोपे लागतील
@rakeshchikane3915
@rakeshchikane3915 Жыл бұрын
आपण कुठल्या विभागात असता,जर आम्हाला मार्गदर्शन किव्हा प्रशिक्षण घ्याच असेल तर उपलब्ध आहे का?
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
आम्ही शेतकरी गटासाठी प्रशिक्षण देतो. आपल्याला कोठे प्रशिक्षण हवे आहे.
@gauribankar7777
@gauribankar7777 4 ай бұрын
एप्रिल महिन्यात पहिली छाटणी केली तर चालेल का
@anandraoporlekar2399
@anandraoporlekar2399 Жыл бұрын
Changali Mahiti milali. Chatani kontya mahinyat karavi?
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
@Bachelors_kitchen_life
@Bachelors_kitchen_life Жыл бұрын
सर या पध्दती मधे कलमांची दिशा कोणती असायला पाहिजे.
@rangnathvishwasrao8940
@rangnathvishwasrao8940 Жыл бұрын
ऊत्तरे कडे दरवाजा असावा पच्छीमेकडे कीचन असावा अशा प्रकारे सर्व वास्तु शात्राचा आभ्यास करून झाडे लावा आणी मूहूर्त बघायला पण विसरु नका
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
झाडाची जी लाईन आहे म्हणजे कमी अंतर हि पूर्व पश्चिम ठेवा जेणेकरून उन्हाळ्यातील किरणांचा झाडावर परिणाम होत नाही
@babandhotre7691
@babandhotre7691 3 ай бұрын
कोकणातील आंबे लवकर पिकतात झाडाला लवकर मोहर येण्यासाठी काही ऊपाय आहे का
@NathraoJadhav-pt4jf
@NathraoJadhav-pt4jf 2 ай бұрын
छाटणी नाही केली तर याबद्दल सांगा
@shriramithape1828
@shriramithape1828 Жыл бұрын
आंबा लागवड करायची आहे रोप सध्या कुठ मिळतील
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 Жыл бұрын
आता रोपे चांगल्या quality ची मिळणे अवघड आहे तरी जवळच्या कृषी संशोधन केंद्रात चौकशी करा
@nileshpawar834
@nileshpawar834 3 ай бұрын
लागण करण्यास योग्य अंतर किती असावे
@sunilkamde446
@sunilkamde446 10 ай бұрын
बुढाला पेस्टीगं करण्यासाठी काय साहित्य वापरून करायला हवे
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
बोर्डो ची पेस्ट लावून घ्या
@anjanaoak9591
@anjanaoak9591 Жыл бұрын
आमच्या घरात कोयी नीच झाड लागले. त्याला तीन वर्षे झाली आहेत अशा झाडाला आंबे लागु शकतात कां
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
कोय ने तयार झालेले झाड हे 100% नसते
@sajjandeshmukh3961
@sajjandeshmukh3961 2 ай бұрын
सद्या खूप मोठ्या प्रमाणात लागवडी होत आहेत पुढं मार्केट टिकेल का. नर्सरी कोठे आहेत चांगल्या ते कळवणे
@PranavBorse-zy3xn
@PranavBorse-zy3xn Жыл бұрын
Amhala Navin bag lavaycha ahe tari rope konte ghyavi Ani kiti antaravar rope lavavi
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
aapala amba lagvadicha video aapan pahava
@PN___27
@PN___27 10 ай бұрын
आंब्याच्या झाडाला 24:24:00 खत दिलं आहे पण 2 दिवसात पाने करपायला लागली . ह्याच्यावर काय उपाय
@krushisanjivani2021
@krushisanjivani2021 9 ай бұрын
झाडे किती मोठी आहेत किंवा वय काई आहे. छोटी झाडे असतील आणि प्रमाण जास्त झाले असेल तर पाणी जास्त सोडून द्या. त्याने जास्तीच्या खताचा निचरा होऊन जाईल
@PN___27
@PN___27 9 ай бұрын
@@krushisanjivani2021 3 महिन्यांची होती झाडे त्यातील 2 आंब्यांची आणि 1लिंबूचे झाड करपले पूर्णपणे. त्याला रोज पाणी पुरवठा होत होता तरी असे झाले .कशामुळे झाले असेल , ह्यावर उपाय काय
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 37 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН
आंबा लागवड Aamba Lagwad
6:51
Dnyaneshwar Chikhale
Рет қаралды 6 М.