आंबा काजू आणि इतर झाडांना जमिनीतील सेंद्रिय कार्बन खूप महत्वाचा | उत्पन्नात भरघोस वाढ होते |farming

  Рет қаралды 5,403

sunil mali vlog

sunil mali vlog

Күн бұрын

Rajesh Shrivilas Patwardhan |
Ratnagiri | Konkan |
8275455502
#आंबा
#काजू
#झाडांनाजमिनीतील
#सेंद्रियकार्बनखूपमहत्वाचा
#उत्पन्नातभरघोसवाढ
#farming
Join this channel to get access to perks:
/ @sunilmalivlog
Instagram id :- sunil_mali_vlog
For business inquiries Only ,Please Contact email id :-
team.sunilmali@gmail.com

Пікірлер: 30
@gajananmundaye6290
@gajananmundaye6290 3 ай бұрын
सुनिल सर आपण विडिओ मार्फत सुंदर माहिती दिली, पटवर्धन सर सध्याची परिस्थिती पाहता हापुस आंब्याची प्रत साका व इतर कारणांमुळे फारच घसरणीवर आली आहे आणि हे खर आहे हे होऊ नये म्हणून आंबा बागायतदार आपल्या परिने काही जण काळजी ही घेतात,आपण यावर किड नियंत्रण,खत नियोजन, जमिनीची सुपीकता, आणि बरेच काही आंबा विषयावर वीडियो बनवून उपयुक्त अशी माहिती , मार्गदर्शन आंबा बागायतदारांना द्यावी, धन्यवाद
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 3 ай бұрын
पटवर्धन सर आपण सामान्य शेतकरी बागायतदार यांना अतिशय योग्य प्रकारे मार्गदर्शन करत आहात त्यांच्या बागेतील समस्या समजून प्रत्यक्ष भेटी देऊन सोडवत आहात ,सर आपले या महान कार्याला माझा सलाम
@sunilmalivlog
@sunilmalivlog 3 ай бұрын
धन्यवाद ❤️🙏❤️❤️❤️❤️
@bhayyapatwardhan
@bhayyapatwardhan 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@pravinwanivadekar2112
@pravinwanivadekar2112 3 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली मी पण छोटासा आंबा शेतकरी आहे सर्व व्हिडिओ मी बघतो
@sunilmalivlog
@sunilmalivlog 3 ай бұрын
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️अजून महत्वाचे व्हिडिओस येणार आहेत ❤️🙏
@dileepdeorukhkar7339
@dileepdeorukhkar7339 3 ай бұрын
Sunilbhau khup Chhan mahiti dilit. Dhanyawad.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 3 ай бұрын
❤️🙏धन्यवाद 🙏❤️
@prashantmodak3375
@prashantmodak3375 3 ай бұрын
Mitra Khup chaan video banavlaas
@mandarsarpotdar5859
@mandarsarpotdar5859 3 ай бұрын
सुंदर
@yashthorat8855
@yashthorat8855 3 ай бұрын
आला तर कधी ये विदर्भात आमचि शेती दाखव तो ❤
@sunilmalivlog
@sunilmalivlog 3 ай бұрын
❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
@gauravpadvankar59
@gauravpadvankar59 3 ай бұрын
सुनील भाऊ तुम्ही खुप छान व्हिडिओ बनवता अतिशय चांगली माहिती देता आणि जनजागृती करता पण सरकार आपल्या मालाला योग्य दर देत नाही.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 3 ай бұрын
हो 🙏🙏ते मोठं दुर्देव आहे कोकणवासियांना 🙏🥹
@Dangarwadafarmer
@Dangarwadafarmer 3 ай бұрын
Bhau sct vedhik che Kate dya
@vishalnaik5057
@vishalnaik5057 3 ай бұрын
आंबा कलम छाटणी कधी करावी ?
@sunilmalivlog
@sunilmalivlog 3 ай бұрын
दिलेल्या नंबर वर नक्की call कर 🙏🙏सर्व माहिती मिळेल ❤️🙏
@vikrammundhe9879
@vikrammundhe9879 3 ай бұрын
सुनील, तुम्हाला भेटायला यायचे आहे. (आंबा शेतकरी, देवगड).....🙏
@sunilmalivlog
@sunilmalivlog 3 ай бұрын
❤️❤️❤️नक्की या ❤️❤️❤️लवकर भेटूया ❤️
@sunilsarvankar8264
@sunilsarvankar8264 3 ай бұрын
माझ्या नवीन आंबा लागवड केलेल्या बागे संदर्भात पटवर्धन सरांना मला भेटायचे आहे. 🙏
@sunilmalivlog
@sunilmalivlog 3 ай бұрын
❤️❤️नक्की संपर्क करा ❤️❤️
@bhayyapatwardhan
@bhayyapatwardhan 3 ай бұрын
Ho aapan nakkich bhetu
@KASAKAYMAJETNA
@KASAKAYMAJETNA 3 ай бұрын
सुनिल, राजेशजी सांगितल्याप्रमाणे गाईं गुरांचा बागेतील वावर हा नेहमीच सकारात्मक वातावण निर्माण करतो. पण गायीच ओल शेण जर कलमांच्या मुळाशेजारी पडल्यास ,घातल्यास रोटा किडिचा प्रादुर्भाव होण्याची तीव्र शक्यता नाकारता येत नाही.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 3 ай бұрын
❤️🙏👍
@udaymarathe8299
@udaymarathe8299 3 ай бұрын
Hi gost khari aahe pan jar khup gandul nirman zale astil tr nahi honar asse watte
@KASAKAYMAJETNA
@KASAKAYMAJETNA 3 ай бұрын
@@udaymarathe8299 5 wqarsha purvi maza baget 10 warshanchi 4 mothi kalame rotyamule ashich sukun meli. ,Choukashi kelyawar kalale ki gura charayala sodun thevaycho aani olya shenamule rota houn ti kalma rota ya kidi mule meli. baki mi shenkhat zadana kadhich ghatle navhate, kayan lendhi ghalaycho.
@siddeshteli7547
@siddeshteli7547 3 ай бұрын
*Ek alambi shoducho ani kaducho video kar.*
Elza love to eat chiken🍗⚡ #dog #pets
00:17
ElzaDog
Рет қаралды 23 МЛН
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 44 МЛН
दहा लाख रुपये देणारी आंबा फळबाग लागवड एकरी लाखोंची शेती
23:37