No video

आंबे खाताय? गोड सरबत पिताय ? रक्तात साखर वाढते ? Madhumehasathi Unhalyatil Aahar ऐका दामले उवाच -494

  Рет қаралды 49,738

Damle Uvach दामले उवाच

Damle Uvach दामले उवाच

Күн бұрын

दामले उवाच भाग -494
#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सुविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach - • डायबेटिक्स वर घरगुती उ...
पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 - • पित्त Acidity जळजळ घरग...
रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340
• रोजचे साधे वरण बनवण्या...
एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243
• एरंडेल तेल अनेक रोग दू...
संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242
• संध्याकाळी ७ नंतर भुक ...

Пікірлер: 73
@must604
@must604 Жыл бұрын
हा व्हिडीओ खूप घातक आहे. जर कुणी alopath डॉक्टर बघत असल्यास ,व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवावा. डायबेटीस ,किडनी च्या रुग्णांना ,असा सल्ला देणे , कायदेशीर आहे का? हे तपासून घेणे. लोकांच्या जीवनाशी खेळ आहे. मी तर या व्हिडिओचे रेकॉर्डिंग करत आहेच।
@prakashpalshikar383
@prakashpalshikar383 Жыл бұрын
सुविनयजी अगदी वेळेवर हा सल्ला दिलाय आम्हा वयस्कर मंडळींना आपली साखर वाढेल या भीतीने आंबा खाता येत नव्हता पण आता एखादं दुसरा नक्कीच खाईन अनेकांची कुचम्बणा होणार नाही। मनःपूर्वक धन्यवाद
@reshmagupte833
@reshmagupte833 Жыл бұрын
गुरूजी नमस्कार, जो पर्यंत डोक्यात असलेला रोग निघत नाही, तो पर्यंत शरीरात असलेला रोग निघू शकत नाही. हे तुमच म्हणण अगदी बरोबर आहे. फळांची दिलेली माहिती आवडली.
@chitrakhot6911
@chitrakhot6911 Жыл бұрын
अप्रतिम माहिती नेहमीच ऐकण्यासाठी पाहण्यासाठी मिळते खूप खूप धन्यवाद
@shamamadye491
@shamamadye491 Жыл бұрын
Apratim video sir ✌️👍👩‍👩‍👧‍👧🤗 phar bara vatala 🤗aata majene aambe khau🤗 dhanyawad sir 👍👩‍👩‍👧‍👧🤗
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Жыл бұрын
तुमच्या व्हिडीओ तुन आम्हाला लाखमोलाची माहीती मिळते. .शिवाय सुंदर असा निसर्ग पण पाहता येतो . कोणती दि आहे हि ?
@pandurangshelar5492
@pandurangshelar5492 Жыл бұрын
धन्यवाद गुरूजी खूप छान माहिती दिली
@sheetalkhade2757
@sheetalkhade2757 Жыл бұрын
किती छान समजावून सांगितल सर. धन्यवाद
@prakashsakunde4401
@prakashsakunde4401 Жыл бұрын
खूप छान माहिती साहेब!
@pramodinibute9098
@pramodinibute9098 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.
@jayashreesoman7025
@jayashreesoman7025 Жыл бұрын
Khrech chan mahiti❤
@dhanashreekulkarni3833
@dhanashreekulkarni3833 Жыл бұрын
खूप उपयुक्त छानच माहिती
@anupamajagade4589
@anupamajagade4589 Жыл бұрын
Chan mahiti sangitali sir dhanyavad 👍
@TheVrinda12
@TheVrinda12 Жыл бұрын
खूप खूप छान माहिती...धन्यवाद
@chingalidnyan4229
@chingalidnyan4229 Жыл бұрын
नमस्कार गुरुजी, कृपया 'आघाडा' वनस्पती आणि त्याचे उपयोग या वर मार्गदर्शन करावे ...
@tejswinipujari2068
@tejswinipujari2068 Жыл бұрын
खुप छान माहिती. 🙏🏻🙏🏻
@ravinakambli9474
@ravinakambli9474 Жыл бұрын
Khup chan mahiti❤ Dhanywad🎉
@bhereshweta682
@bhereshweta682 Жыл бұрын
खूप छान माहिती
@rajshreesawant6521
@rajshreesawant6521 Жыл бұрын
खूप खूप मस्त सर..🙏🙏
@manishshitole4821
@manishshitole4821 Жыл бұрын
धनयवाद गुरुजी !
@vidyasavakhande9502
@vidyasavakhande9502 Жыл бұрын
Nice and important information
@ayushserviceprovider26
@ayushserviceprovider26 Жыл бұрын
Very clear information
@rekhalele6854
@rekhalele6854 Жыл бұрын
सुविनयजी, तुम्ही जून उजाडल्यावर हा विषय घेतला आहे!!!!😂
@aparnashah8902
@aparnashah8902 Жыл бұрын
Chan mahiti
@sachinsonawane1767
@sachinsonawane1767 Жыл бұрын
🙏🌹khup chan 🌹🙏
@mansigupte5305
@mansigupte5305 Жыл бұрын
मस्त छान आणि उपयुक्त माहिती मिळते तुमच्या कडून दामले गुरूजी गुडघेदुखी कंबरदुखी यावर एक विडिओ टाकाल का गुरूजी
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Apan ya vishayavar detail video banavle ahet... nakki paha... Dhanyawad
@vrushalic3389
@vrushalic3389 Жыл бұрын
नमस्कार गुरुजी.
@latabhosale2277
@latabhosale2277 Жыл бұрын
सर मी पण कोकणी आहे, कणकवली सिंधुदुर्ग येथे आमचे गाव जानवली आहे मी वांशिद मध्ये राहते
@mohinilondhe3784
@mohinilondhe3784 Жыл бұрын
Namaskar Atach tumacha video pahila Mala diabetes aahe asa Dr mhantat pan mi kuthalahi pathya palat nahi season madhali sagali fal bharpur khate ani sarbat gharich banavun pite Mansokt jagav asa mala vatat Dr lok ugichach far ghabravatat Tumacha video baghun eka vaudyache pan hech vichar aahet aaikun Anand vatala ani maza vagana yogya aahe hi khatri patali Dhanyawad dada
@neetabobade6339
@neetabobade6339 Жыл бұрын
Best
@omi17776
@omi17776 Жыл бұрын
Nice information sir. Please guide me and make a video on Thyroid disease and it's ayurvedic treatment 🙏🙏
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
@varshajoshi3427
@varshajoshi3427 Жыл бұрын
नमस्कार,माझी एक विनंती आहे पोटात मोठ्या आतड्यात गाठ(कॅन्सरचे नाही) (अर्बुद)असेल तर त्यावर आयुर्वेदात काही उपाय आहेत का?ज्यामुळे शस्त्रक्रिया न करता ती कमी होईल/नाहीशी होईल यावर व्हिडिओ करावा.वयस्क व्यक्तींसाठी विशेषकरून.
@anjalipatil4135
@anjalipatil4135 Жыл бұрын
Nice
@Don38586
@Don38586 Жыл бұрын
एका वेळेला आंबा किंवा फणस किती खावा हो???
@anaghap5289
@anaghap5289 Жыл бұрын
Plz guide on pancreatitis
@wishme8739
@wishme8739 Жыл бұрын
रक्तात वाढलेली साखर किंवा वाढलेला रक्तदाब यांचे शरीरावरचे परिणाम लगेच लक्षात येत नाहीत, जेव्हा फ्रोज़न शोल्डर, दृष्टीवर अपाय, इन्फेक्शन पायाला किंवा हाताला इत्यादी होते तो पर्यंत फार उशीर झालेला असतो
@dipakvaidya1127
@dipakvaidya1127 Жыл бұрын
माणूस जेव्हा रानटी अवस्थेत होता तेव्हा तो जंगलात रहात होता आणि तिथे तो फळं खाऊनच जगत होता त्यामुळे आत्ता मिळणारी सर्व फळं हि तेव्हा जंगलातच मिळत होती.
@Underthesun123
@Underthesun123 Жыл бұрын
पण तेव्हा शेती नव्हती.आता गहू तांदूळ आणि फळे आहेत. आणि फिरणे बंद झाले आहे.😔
@shobhachavan3353
@shobhachavan3353 Жыл бұрын
तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर रोगाची भिती कमी होते
@ashokkarpe8318
@ashokkarpe8318 Жыл бұрын
तर्जनीचे नख चपटे झाले आहे तरी काय करावे मार्गदर्शन करावे ही विनंती
@vaibhavchavan5713
@vaibhavchavan5713 Жыл бұрын
Guruji pilonidal sinus sathi kay upay ahe ka
@medhapatki3977
@medhapatki3977 Жыл бұрын
धन्यवाद. फळे खावीत हे पटलं पण सरबतात साखर असते, ती कशी काय चालेल
@must604
@must604 Жыл бұрын
मित्रांनो ,बिनधास्त आंबे खा,सरबत घ्या, व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवा.जर काही कॉम्प्लिकेशन आल्यास ,कायदेशीर जबाबदारी , दामले साहेब नक्की घेतील.
@sunilsarvankar8264
@sunilsarvankar8264 Жыл бұрын
रत्नागिरीत काजू सरबत पण मिळते.
@sarangkhandekar9338
@sarangkhandekar9338 Жыл бұрын
गुरुजी टाच दुखी आणि उपाय चा पूर्ण व्हिडिओ नाही सापडला मला. कृपया मला त्याची लिंक पाठवू शकाल का
@Underthesun123
@Underthesun123 Жыл бұрын
संध्याकाळी सात नंतर पाणी पिऊ नये म्हणून सांगितले आहे. डायबिटीस चे व्हिडिओ मध्ये. सकाळी उठल्यावर टाच दुखते यासाठी उपाय.
@madhuriagdekar8192
@madhuriagdekar8192 Жыл бұрын
छान माहिती! रक्त पातळ होण्याची गोली tablet पाच वर्षे घेतलीय,आता पूर्ण बंद केली तर चालेल का? पुन्हा काही त्रास होणार नाही का?
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti... Dhanyawad
@kalpanaaher3521
@kalpanaaher3521 Жыл бұрын
नमस्कार गुरुजी. किडनी रुग्ण आहे. वय ६0 आहे, आहार काय करावा, बीपी आणि मधुमेह नाही. ७ वषा पासून हा किडनी चा आजार आहे, कृपया सांगावे
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti... Dhanyawad
@anvitascrazyworld8115
@anvitascrazyworld8115 Жыл бұрын
😊😊😊
@shubhangirane9025
@shubhangirane9025 Жыл бұрын
रोज जांभळे खावीत. साखर नियंत्रणात रहाते आपोआप
@nehakuber1591
@nehakuber1591 Жыл бұрын
First view first like☺️😎❣️
@anjalisurnis691
@anjalisurnis691 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@gandhalisingh7005
@gandhalisingh7005 Жыл бұрын
Sir, mulicha chashma sutnyasathi kahi upay aahe ka? Tila mayopia aahe..🙏 Ti 10 varshachi aahe
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti... Dhanyawad
@madhuriparvate838
@madhuriparvate838 Жыл бұрын
प्रमेह आणि मधुमेह ह्यातील लक्षणे please वेगळी करून सांगा.
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
@sunilsarvankar8264
@sunilsarvankar8264 Жыл бұрын
सध्या फणस पावडर मधुमेहावर औषध म्हणून वापरतात.
@sagartakale9115
@sagartakale9115 Жыл бұрын
गुरुजी सकाळी कधी उठावे ह्यावर व्हिडिओ आहे का आपल्याकडून
@mohanshete9170
@mohanshete9170 Жыл бұрын
एकदा जाग आली तर अंथरुणात लोळत बसू नये. पूर्णपणे जाग आलेवर उठावे. ब्राम्हणी उद्यावर म्हणजे साडेतीन ,चार वाजता उठावे. जमेल का आपल्याला ते पहा.
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Apan dinacharya ya vishayavar detail video banavle ahet... tyamadhye yavishayi savistar sangitle ahe... Dhanyawad
@must604
@must604 Жыл бұрын
मी कॉमेंट मध्ये काही प्रमाणिक प्रश्न उपस्थित केले होते.पण वैद्य राजांनी ती कॉमेंट delete करून टाकली. कॉमेंट delete करता येइल, पण आपल्याच आत ,जो न्याय करायला ,बसला आहे ,त्याच्या मनात ,आपल्या ,या कृती बद्दल, जे वाटले असेल ,ते delete करता ,येईल का? अर्थात ,ईश्वर मानत असले तर.😂😂😂😂
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Amhi comment delete karat nahi...tumche nakki akshep kay ahet te kalvave... Dhanyawad
@bhavanabhangale3622
@bhavanabhangale3622 Жыл бұрын
नमस्ते सर माझ्या मिस्टरांची शुगर ही अचानक वाढली त्यांनी गोळ्या घ्यायला सुरुवात केली असता त्यांना अपचनाचा त्रास होत आहे
@latabhosale2277
@latabhosale2277 Жыл бұрын
सर मला शुगर आहे
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Apan diabetes ya vishayavar detail video banavle ahet... nakki paha... Dhanyawad
@nitin2479
@nitin2479 Жыл бұрын
निरोगी माणूस एका दिवसात किती आंबे खाऊ शकतो. आंब्याचे side effects काय आहेत?उत्तराची अपेक्षा🙏🙏
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Nirogi asel tari jasta khau nayet...
@aartisawant4866
@aartisawant4866 Жыл бұрын
कुठल्याही वस्तूचा अतिरेक टाळा. जास्त झालं की त्रास हा हो न ाही
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 37 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 40 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 23 МЛН
Before VS during the CONCERT 🔥 "Aliby" | Andra Gogan
00:13
Andra Gogan
Рет қаралды 8 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 37 МЛН