Badlapur Case मुळे घाबरलेल्या पालकांनी मुलांना काय शिकवायला हवं ? | बोलभिडू चर्चा विथ श्रुती पानसे

  Рет қаралды 118,776

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 156
@deadpoolspeaking
@deadpoolspeaking 21 күн бұрын
मुलींना good touch , bad touch शिकवावं , किंवा आत्मरक्षणाचे धडे द्यायचे असे अनेक सल्ले आहेत ते आपल्या जागी ठीक आहे. पण इथं नुकतंच जन्मलेलं बाळ सुद्धा सुरक्षित नाही..... त्यांना कसं वाचवू... त्यांना हे कसं समजावू किंवा शिकवू 😢😢... आता शाळेवर विश्वास नाही, शिक्षकांवर विश्वास नाही, पोलीस आणि प्रशासन यांच्यावर विश्वास तर कधीच नव्हता.. न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही... मग आता अश्या नराधमांची मुंडकी आपणच छाटायला जोवर चालू करत नाही तोवर हे थांबणार नाही ... कारण मग ते किमान सगळ्यांसमोर उदाहरण तरी राहील... कदाचित याने उद्या प्रत्येक जण हा विचार करेल की मी जर असं काही कृत्य केलं तर दुसरा कोणीही माझं मुंडकं उडवू शकतो ही भीती प्रत्येक माणसात राहील तेंव्हाच सगळे मापात राहायला लागतील...
@amolsaste3742
@amolsaste3742 20 күн бұрын
He edu. Important ahech shivay geeta,upnishadh sarkhe knowledge compulsory kela Gela tar yenrya pidhyahi khrya shikshit Ani skshm asha ghadtil. Pan ata je ghdtay tyasathi kaydehi titkech kadak karave lagtil.
@idontcarei
@idontcarei 20 күн бұрын
GHARICH THEVA MAG
@deadpoolspeaking
@deadpoolspeaking 20 күн бұрын
@@amolsaste3742 अनेक प्रगत देशात किंवा असे अनेक अप्रगत देश आहेत जिथे हिंदू धर्म नाही... त्यामुळे तिथे गीता उपनिषद् हे खूप लांबच आहे. पण या अश्या घटनांचं जर तुम्ही प्रमाण बघितला तर ते खूपच दुर्मिळ आढळून येईल... त्यामुळे इथे हिंदू किंवा अन्य कोणत्याही धर्माचा संबंध नाही... आजकाल स्त्रियांवर अत्याचार करणार कोणीही असू शकतो... मग तो अगदी मौलवी असू शकतो, पादरी असू शकतो, पुजारी असू शकतो, शाळेत शिकवणारा शिक्षक, शिपाई, कर्मचारी, सहकर्माचारी, विद्यार्थी, डॉक्टर, वकील, पोलीस, दुकानदार, अपरिचित व्यक्ती, अगदीच स्वतःच्या नात्यामधील सुद्धा कोणीही... इतकी गंभीर परिस्थिती आहे... याला एक उपाय आहे आता एक तर कायदा प्रचंड कडक करा.. शिक्षा ही जनतेपुढे करा... नाही तर स्वतःलाच कायदा हातात घ्यावा लागेल..!!!!
@abcrtr2
@abcrtr2 20 күн бұрын
fakta MULINNA ??? mhnje MULANNA NAKO SHIKVALYLA ??
@bhartiya777
@bhartiya777 20 күн бұрын
रामायण महाभारत याच विषयावर घडले त्यांचे मुंडके ही छाटले तरी लोक धडे घेत नाहीत समाज सुधारणा प्रतेक स्त्रीने आपल्या घरातील मुलगा पुरुष चुकीचे वागत नाही हे बघणे त्यांना शिस्त लावणे
@user-us7fv8uj5w
@user-us7fv8uj5w 21 күн бұрын
मोबाईल वर TV वर news पाहुन पाहुन पोटात गोळा येतो
@mobinpatel9897
@mobinpatel9897 19 күн бұрын
Ho starting cha intro baghunach potat gola aala
@shubhamdeshmukh7275
@shubhamdeshmukh7275 20 күн бұрын
एक मुख्याध्यापक म्हणून माझ्या शाळेतील सर्व ग्रुप मध्ये मी ही मुलाखत share केली. आणि पालकांना बघायचं आवाहन केलं.
@chandrakantghadge5170
@chandrakantghadge5170 21 күн бұрын
पत्रकारांनी ......सिनेमा ..जाहिराती,,, मालिका,,अश्लील शब्दाची गाणी यामधुन दाखवले जाणारे अश्लील चित्रीकरण बंद करा असा आवाज उठवायला हवा....तसेेच विनोदाच्या नावावर अश्लील हावभाव असणारे पांचंंट विनोद बंद करण्यासाठी आवाज उठवावा ....मुळाला घाव घालावा..चर्चा पर्याय नाही
@user-lv8fs1su4f
@user-lv8fs1su4f 20 күн бұрын
👍👍👍👍👍👍🔥🔥🔥
@swatikarkhanis9966
@swatikarkhanis9966 20 күн бұрын
पोर्नोग्राफीचा मुक्त प्रसार आणि धुमाकूळ यावर कायदा आणि व्यवस्था या भूमिकेतून शासन आणि प्रशासनाने गंभीरपणे कठोर वचक बसवायलाच हवा!!
@gauravpadvankar59
@gauravpadvankar59 19 күн бұрын
बरोबर आहे 🙏
@kiranbarve1061
@kiranbarve1061 8 күн бұрын
खरंय्! मुळावरंच घाव घातला पाहिजे. आधी पोर्नसाइट्स् मग जाहिराती आणि मग सिनेमा, त्यात काम करणा-या नागड्या हिरोईनी --सर्वांचे उच्चाटन मुळापासुन ---
@ahilyashinde6268
@ahilyashinde6268 21 күн бұрын
मुलाखत फार सुदंर घेतली.. प्रश्न नेटके होते.. मुद्दा भरकटवला नाही अजिबात..
@swatikarkhanis9966
@swatikarkhanis9966 20 күн бұрын
खूप चांगला कार्यक्रम सादर केला,बोल भिडूला धन्यवाद!!पोर्नोग्राफी ही फार मोठी कीड समाजात देशात,जगभरात फोफावत्येय!याचे दुष्परिणाम दिसत आहेत.शासन,प्रशासनाने यावर गंभीरपणे कठोर कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे!!
@ganeshkondalkar9636
@ganeshkondalkar9636 21 күн бұрын
छत्रपति शिवाजी महाराजांचा कायदा लागू करायला पाहिजे.
@sahil-ne8hv
@sahil-ne8hv 20 күн бұрын
प्रश्न कायद्याचा नाही प्रश्न राज्य सरकारच्या कारभाराचा आहे सरकार आमदार फोडण्यात व्यस्त आहे आणि विधानसभेच्या प्रचारात व्यस्त आहे
@abcrtr2
@abcrtr2 20 күн бұрын
@@sahil-ne8hv YALA MHNTAAT ANDH NAMAZI ....YACHA AADHI 70 VARSHA KAY KAY ZALA MAHIT AHE KA ??? AJMER CASE MAHIT AAHE ..
@sahil-ne8hv
@sahil-ne8hv 20 күн бұрын
@@abcrtr2 nahi
@RadheshamChawdhari
@RadheshamChawdhari 20 күн бұрын
काय झालं? ​@@abcrtr2
@anujakeni5317
@anujakeni5317 19 күн бұрын
खरय."चौरंग करणे".
@stephenbhosale8976
@stephenbhosale8976 20 күн бұрын
आई वडिलांनी घरात भांडू नयेत. टीव्ही वर हिंसक चित्रपट पाहू नयेत. नेहमी आनंदीत खेळते वातावरण असावे. व्यायाम, मैदानी खेळ नेहमी सकारात्मक वातावरण, सुंदर संभाषण असायला हवेत.
@abcrtr2
@abcrtr2 20 күн бұрын
GAVTHI LOKANN KADE 7 VARSHACHE MULA MOBILE CHALAVTAT
@RadheshamChawdhari
@RadheshamChawdhari 20 күн бұрын
Actually 👍🏼👍🏼
@Pbk67
@Pbk67 19 күн бұрын
हे सगळ खर आहे पण नवराच दारूडया अस्ल तर काय करायच .घरात बाई कामाला असेल तर ंघरातून हालता येत नाही ,बाकीच्या गोष्टी सांगताही येत नाही ,वातावरण कुठून चांगल राहणार ?स्त्री जर कमावती नसेल ,नवर्यावर अवलंबून असेल तर मग विचारायला नको .बाहेरच्या जगातले धोके नंतरचे .
@bhartiya777
@bhartiya777 20 күн бұрын
बोल भिडू ने पहिल्यांदाच चांगला विषय घेतला याची गरज आहे सध्या खूप छान 🙏
@sureshmuttha9191
@sureshmuttha9191 20 күн бұрын
सर्वप्रथम तुमच्या बोल भिडू चॅनलला खूप खूप शुभेच्छा अतिशय योग्य विषय तुम्ही घेतला तुम्हाला नक्कीच सर्वांच्या दुवा मिळतील राजकारणा बरोबर याही समाजातील संवेदनशील विषयांचा विचार तुम्ही केला त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन असेच समाजातील संवेदनशील विषयांवर व्हिडिओ बनवत राहा कारण सोशल मीडियाचा वापर जवळजवळ सर्वचजण करतात त्यातून नक्कीच चांगला संदेश सर्वांसमोर जाईल
@meghalaad6053
@meghalaad6053 20 күн бұрын
हे सगळं बोलण सोपं आहे. प्रत्यक्ष घटना घडते तेव्हा महिलांना आणि मुलींना फक्त स्वरक्षणाचे प्रशिक्षण हवे. इवल्याशा निरागस मुलींना काय करणार आणि कसं कोण वाईट आहे? गुन्ह्याला खडतर शिक्षा हाच एक उपाय. गुन्हेगारांचे ते अवयव कापणे ही शिक्षा द्या. भारतीय कायदे बदला मग हे असले गुन्हे थांबतील.
@anuradhaparwate9293
@anuradhaparwate9293 20 күн бұрын
होय माझंही हेच मत आहे, तो अवयव कापा आणि तसा त्याला जगुद्या. जंगली जनावर कुठची
@mukundmalegaonkar5553
@mukundmalegaonkar5553 20 күн бұрын
राजकारण बाजूला ठेवून एक संवेदनशील विषय हाताळला त्याबद्दल बोल भिडू टिमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.
@sadhanasurve6002
@sadhanasurve6002 20 күн бұрын
मोठं मुल असेल तर प्रतिकार करेल पण जर लहान मूल असेल ज्याला ह्या सगळ्या गोष्टींचे ज्ञान नाही ते मूल काय करणार. खरे अत्याचार करणारे हे ओळखीचेच असतात. जर गुन्हेगाराला शिक्षा अशी हवी की परत तोच गुन्हा करणाऱ्याने दहा वेळा विचार करायला पाहिजे.
@abcrtr2
@abcrtr2 20 күн бұрын
TYANNA EKTA KA SODAYCHA
@arupande4559
@arupande4559 19 күн бұрын
​@@abcrtr2अरे, प्रत्येक ठिकाणी आई वडील सोबत राहू शकतात का ?
@dhanukrupeshpatil9683
@dhanukrupeshpatil9683 15 күн бұрын
बोल बिडू चे खूप खूप आभार 🙏 हा व्हिडिओ तुम्ही बनवला त्यामुळे खरंच खूप मदत झाली....
@sumitraingale63
@sumitraingale63 19 күн бұрын
ज्यांच्यावर प्रसंग येतो त्यांचा फक्त हा प्रश्न नाही.हा सामाजिक प्रश्न आहे. टी व्ही,मोबाईल,वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती,इंटरनेट,अगदी केला जाणारा पेहराव यातून जे दिसतं,ऐकलं जातं त्याचप्रमाणे घरातून ,समाजातून मिळणारी वागणूक,वातावरण अशा अनेक गोष्टींचा मनातील भावनांवर,विचारांवर परिणाम होतो त्यातून असे घृणास्पद कृत्ये घडतात.यावर काय करता येऊ शकेल.
@shraddhajadhav5945
@shraddhajadhav5945 20 күн бұрын
आधी हे विषय दाबले जायचे. माझ्या अनेक मैत्रिणींसोबत लहान पणी शेजारच्या म्हाताऱ्या माणसाने नको त्या गोष्टी केल्या पण तो विषय दाबला गेला.
@bharatigogte7976
@bharatigogte7976 20 күн бұрын
हल्ली टीवी सिरियल मध्ये सुद्धा आई, आजी ह्या खतरनाक दाखवल्या जात आहेत. मीडिया ह्या वृत्ती वाढीस घालत आहेत असे दिसते.
@rakeshkadam935
@rakeshkadam935 21 күн бұрын
ताई चे शेवटचं वाक्य फार महत्वाचे होते.
@PradnyaTandale-z5y
@PradnyaTandale-z5y 20 күн бұрын
आई-वडिलांनी मुलांशी नेहमी बोलत राहावं त्यांच्याशी गप्पा मारायला त्यांचे दुःख सुख जाणून घ्यावेत. ते काय विचार करतात, ते काय बोलतात त्यांना काय वाटते, त्यांच्या काय इच्छा आहेत, त्यांनी आज काय नवीन बघितलंय काय नवीन शिकले
@user-rb8et7ku8c
@user-rb8et7ku8c 17 күн бұрын
Khup chhan mahiti sangitali....thank you so much Dr. Shruti mam
@ashamenkar3516
@ashamenkar3516 19 күн бұрын
खुपच व्यवस्थित मांडणी...मुली व मुले दोघांना शिकविणं गरजेचंच आहे...
@waredevelopers5021
@waredevelopers5021 20 күн бұрын
अत्याच्यार करणारया नराधमाला आता फाशी हिच शिक्षा हवी तरच हे सर्व बंद होईल.
@RadheshamChawdhari
@RadheshamChawdhari 20 күн бұрын
फाशीने गुन्हे बंद होत नाहीत.
@jogeshwarivarieties6335
@jogeshwarivarieties6335 20 күн бұрын
कठोरात कठोर, फाशीची शिक्षा हा कायदा झालाच पाहिजे
@abc_truth
@abc_truth 20 күн бұрын
संवेदनशील विषयावर चर्चा केल्याबद्दल बोल भीडू टीमचे व डाॅ. पानसे मॅडमचे धन्यवाद. Awareness create केल्याबद्दल धन्यवाद.
@apurvavaidya5133
@apurvavaidya5133 20 күн бұрын
Khup sunder explain kele... Thank you dr shruti mam
@archanajadhav9505
@archanajadhav9505 20 күн бұрын
He सर्व पाहता में माज्या मुलीचा प्ले ग्रुप ळा घालायचा विचार कॅन्सल केला 🤦🏻‍♀️
@pranalibhoir2388
@pranalibhoir2388 20 күн бұрын
Khup sundar mam...mi pan ek teacher aahe...nakkich mala padalelya prashanacha tumhi savistar answer dilele Aahet...thanks too bol bhidu...ha video banvlat mhanun...ya video cha nakkich aamchya mulana fayda hoil...🙏
@jyotsnabande9736
@jyotsnabande9736 17 күн бұрын
सगळे ठीक आहे पण कायदा कडक झाला पाहिजे बस्स मी एक आई म्हणून हेच सांगेन.....
@anaghapabalkar5944
@anaghapabalkar5944 20 күн бұрын
This is very serious issue ..multilevel वर खूप aggressively या वर तातडीने action घेतली पाहिजे . सर्व जगाने ethics सोडले आहेत,स्वैराचार,freedom च्या कल्पना बोकाळल्या आहेत. this is really sad😒. Media,Netflix ,school education,पोलीस,awareness , काद्यद्याचा निकाल लवकरात लवकर लावणे,या वर खूप तातडीने व aggressively action घेतली पाहिजे. या विषयावर बोलू तेवढे कमीच आहे😢
@user-et1un9rd8s
@user-et1un9rd8s 20 күн бұрын
कायदा खुप कठोर पाहीजे च शिक्षा कठोरच पाहीजे
@swapnilsapkal2391
@swapnilsapkal2391 21 күн бұрын
Good topic 🎉 must watch.
@gauravpadvankar59
@gauravpadvankar59 19 күн бұрын
मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये ही दृश्य दाखवणे बंद केले पाहिजे आपल्या देशातील लोकच आपले नुकसान करत आहेत
@supriyasalunke537
@supriyasalunke537 17 күн бұрын
मुलींना गुड टच bad touch शिकवण्या पेक्षा मुलांना चांगली वर्तणूक चांगले संस्कार द्या पुरुषाने स्त्री कडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला असावा हे त्यांना शिकवा अत्याचार पुरुषाने करायचा आणि शिकवणूक फक्त स्त्रीलाच प्रत्येक घरातून मुलांवर सुद्धा चांगले संस्कार झाले तरच हे प्रकार थांबतील
@akankshawalde4805
@akankshawalde4805 14 күн бұрын
Right👍
@pankajgangan3286
@pankajgangan3286 14 күн бұрын
धन्यवाद ताई ! अतिशय उपयुक्त माहिती आणि सुंदर सादरीकरण. मुलाखतकाराने पण व्यवस्थित प्रश्न विचारले आणि मुद्दा भरकटू दिला नाही . अशेच माहितीपूर्ण व्हिडिओस बनवत राहा पुन्हा एकदा धन्यवाद बोल भिडू चॅनेलच्या टीमचे !
@akankshawalde4805
@akankshawalde4805 14 күн бұрын
Khup chhan mahiti dili thank u 🙏madam barobr bollya aaplya deshat balatkar karnarya Naradhamancha satkar kela jato bilkish bano cha gunhegarancha satkar karnyat ala hota ....
@pradnyagokhale5840
@pradnyagokhale5840 16 күн бұрын
बोल भिडू मध्ये चांगले विषयावर चर्चा केली जाते.स्तुत्य उपक्रम आहे.सध्या समाजात जे घडत आहे ते पाहून मन सुन्न होते. कोण बरोबर कोण चुकीचे आहे हेच कळत नाही.
@somnathsupekar3006
@somnathsupekar3006 19 күн бұрын
छान उपक्रम...धन्यवाद❤
@shirinkazi9908
@shirinkazi9908 20 күн бұрын
Highly appreciated 🙏
@meminal23
@meminal23 20 күн бұрын
She is best interviewer of bol bhidu
@aninihi9374
@aninihi9374 20 күн бұрын
Thank you Both of you for wonderful knowledge 🙏🙏
@gouripawar6519
@gouripawar6519 20 күн бұрын
Mam school madhe self defence che dhade chalu kele pahijet
@dr.lakshmikasture8968
@dr.lakshmikasture8968 20 күн бұрын
चांगले मार्गदर्शन मॅडम नेहमीप्रमाणे
@enjoylifeashuman7383
@enjoylifeashuman7383 20 күн бұрын
Very good episode. Thanks for making this video.
@sunitalimaye9491
@sunitalimaye9491 20 күн бұрын
Good nd necessary thx.pan akshar nanda school madhe je setu upkram zala tyat mulani kay kay question vicharle hote tyachi thodi example dyayla pahije hoti tar Samjel ki mulancha manat kase quest.yetat te tari kalale aste.
@suvarnakale5645
@suvarnakale5645 20 күн бұрын
Eka video hychyvar pan banva ki bhartatun ashil video var bana anla pahije
@user-ci8qx1qc3j
@user-ci8qx1qc3j 19 күн бұрын
Good touch /bad touch समजेपर्यंत जबरदस्ती केली जाईल. विशेष करून लहान लहान मुली कसा विरोध करणार.
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 19 күн бұрын
अगदीच बरोबर बोललात!🎉
@Jy_02
@Jy_02 21 күн бұрын
Detail madhe sangayla pahije hot ki kay prashn vicharle hote mulani te pan as ardhvat sangitlay
@YehZindagi-jo6ky
@YehZindagi-jo6ky 14 күн бұрын
हल्ली अशा गोष्टी जास्त घडतांना दिसतात,, हे माणुसकी ला काळीमा फासणारी घटना आहेत ..
@mayurjadhav8758
@mayurjadhav8758 20 күн бұрын
खूप छान माहिती
@chiusarts6220
@chiusarts6220 20 күн бұрын
Actually he sarv social media vr ughad ughad dakhvle janare videos ani advertising mule hotay. Mala atvt ts jevha aami school la hoto tevha nukatech sanitary pads aale hote ani tyaveli adds madhe blue shahi dakhvli jayachi pn aatache adds pahile tr tyamadhe red color che shahi pad vr dakhvli jate. Mazi mulgi 8yrs chi ah tila m ekada periods baddal sangayach trvl ani sangayala ghetl tr ti mala bolali mala sarv mahiti ah m shock zale ani tila v4rl tula kas mahiti tr tine mala sangital adds pahun mala smjl. Tr aata mulana parents ni ks sangayach? He sarv band kel pahije.
@archanavasav6946
@archanavasav6946 19 күн бұрын
मूलांना गुड टच - बॅड टच शिकवाव त्याच बरोबर हे हि शिकवाव की .. जर कोणी हाताला धरले की जोरात त्याच्या.हाताला चावायच .खूप जोरात चावायच आणि तिथून पळायच ... पळत क्लास मध्ये जायच . लहाण मूले तर जोरात तुरू तुरू पळतात च की
@varshag.8398
@varshag.8398 20 күн бұрын
आई खर तर नोकरी किंवा करीयर करणारी असते.तिला धड मुलाशी,मुलीशी रोजच्या रोज बोलायला ही वेळ नसतो तर संस्कार कुठून करणार?काही आया पूर्ण वेळ गृहिणी असूनही सजग पालक नसल्यामुळे मुलांवर संस्कार करण्यात कमी पडतात..त्यामुळे अगोदर पालकांना दक्ष पालक बनलं पाहिजे.
@idontcarei
@idontcarei 20 күн бұрын
POSTA YET NAHI TAR JANMALA GHALU NAYE
@sushamachavan9203
@sushamachavan9203 20 күн бұрын
Sarv jabab dari aaichi ahe ka?
@ravindralele5586
@ravindralele5586 18 күн бұрын
मुलांना पालकांनी जास्त वेळ द्यावा. सर्वात जवळच्या शाळेत मुलांना घालावे. शक्यतो शाळेत जाण्यासाठी प्रवास नकोच. मुलांशी जास्त वेळ बोला.
@ajinkyatodkar7484
@ajinkyatodkar7484 21 күн бұрын
Give detail information about kolhapur rep case
@PareshTavsalkar
@PareshTavsalkar 18 күн бұрын
हे प्रकरण साधं नाही या प्रकरणात मोठे पुढारी शामील आहेत या आरोपीला मतीमंद ठरवणारे व खोटे मतीमंद असल्याचा सर्टिफिकेट देणारे शीवील सर्जन यांची चौकशी करा
@vishaljadhav540
@vishaljadhav540 21 күн бұрын
काही वेळेस मुली पण मुलाचा फायदा घेतात प्रत्येकच वेळेस मलगा चुकीचा नसतो
@manasi4596
@manasi4596 21 күн бұрын
पण या घटनेत मुलगा चुकीचा आहे
@shraddhajadhav5945
@shraddhajadhav5945 20 күн бұрын
कुठे काय बोलतोय त्याचं भान ठेवा, लहान मुलांसोबत काय होतंय त्याबद्दल बोलताना
@ashamenkar3516
@ashamenkar3516 19 күн бұрын
हळुवार पणे केलेली मांडणी सुरेख...
@anagha27
@anagha27 20 күн бұрын
Balana shikva ki cctv band asel tar chalu kase karayche??? 3 varshachya balana shikva cctv cha maintenance kasa karaycha..Karan apan tar nalayak ahotach
@kets7
@kets7 21 күн бұрын
Gud interview questions
@sushant1492
@sushant1492 21 күн бұрын
😢 शाळेत पाठवायला भिती वाटते आहे .. आता दौंड शाळेत अत्याचार झाल्याची न्यूज आहे
@ravindralele5586
@ravindralele5586 18 күн бұрын
मुलींना भरपूर मैदानी खेळ खेळण्यासाठी द्या.
@pallavilokhande5034
@pallavilokhande5034 21 күн бұрын
Chan explained kelay madam
@ravindralele5586
@ravindralele5586 18 күн бұрын
शालेय अभ्यास क्रमात याचा समावेश होणे आवश्यक आहे याकडे सरकारचे लक्ष केव्हा जाणार?
@bharatisoundattikar1798
@bharatisoundattikar1798 21 күн бұрын
Mulakhat khup chan zali. Pan mahila atyachar he thabnar nahit as vatatay. Khup bhiti ani asurakhitata aahe manat.
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 20 күн бұрын
मुलींप्रमाणे लहान मुलांवर सुध्दा लक्ष ठेवलं गेलं पाहिजे.रोजच्या रोज त्यांच्याशी पालकांनी संवाद साधला पाहिजे त्यांच्यासाठी वेळ काढलाच पाहिजे.नसेल वेळ तर मुल जन्मालाच घालू नका. कराटे शिकून किंवा एखादे शस्त्र जवळ बाळगणे काही जास्त उपयोगी नाही कारण तेच शस्त्र आपल्यावरच चालवले जावू शकते हि भीती आहेच.सजग राहणं आणि शहाणपणाने वागणं हेच जास्त गरजेचं आहे
@RadheshamChawdhari
@RadheshamChawdhari 20 күн бұрын
बरोबर
@hawkeye366
@hawkeye366 20 күн бұрын
Tumhi ha video kela khup chan ........tasech. 1-Instagram ,porn sites pn ban zhale pahije 2-kayda durusti zhali pahije
@RadheshamChawdhari
@RadheshamChawdhari 20 күн бұрын
बरोबर
@vishalkokadwar2397
@vishalkokadwar2397 21 күн бұрын
thanks for sharing
@shrikantkothawale
@shrikantkothawale 21 күн бұрын
Good Topic
@madhavilapate1554
@madhavilapate1554 19 күн бұрын
प्रमाण वाढतंय असच नाही फक्त याला अवास्तव प्रसिध्दी दिली जातेय. हे अनादी काळापासून आहे.
@madhavilapate1554
@madhavilapate1554 19 күн бұрын
😢😢😢
@room4artist781
@room4artist781 20 күн бұрын
Apan ashya topics discuss karnya peksha, ashe topics discuss Kara ki apan sagle itar lokan sobat kase vagaila have. Dusrynachi physical and emotional boundaries kai astat ani tenchi Kashi respect karaila have..
@anagha27
@anagha27 20 күн бұрын
Barobar aahe.. 6 mahinya chya bala na pan shikva ..Karan apan sanatani sanskruti che lok aahot...bala nich kahitari karayla hava hya asalya sanatani samajat
@smitapotnis3681
@smitapotnis3681 20 күн бұрын
जबरदस्ती केली जाते ना.खपवून घ्यायचा प्रश्नच येत नाही
@swatikatkar2358
@swatikatkar2358 20 күн бұрын
Good touch bad touch 3 year balala kalatcha nahi ....
@messian007
@messian007 21 күн бұрын
Bolbhidu सध्या sc - st चा नक्की काय विषय चालू हाय ते सांगा की 🙏
@reemapawar5441
@reemapawar5441 18 күн бұрын
रस्त्यात जाळायला पाहिजे
@somasathe7125
@somasathe7125 21 күн бұрын
@vishalw21
@vishalw21 19 күн бұрын
❤❤🎉
@rajutambe5837
@rajutambe5837 20 күн бұрын
Ek changla vishayavar video banavla sarva palkansathi he khoop chhan kelet.
@akashpanchal-ec1dw
@akashpanchal-ec1dw 21 күн бұрын
😢😢
@user-ww4cc2zn8g
@user-ww4cc2zn8g 15 күн бұрын
I. T. I la number lagla ahe he newj bghun admission radha kele mulich
@chhayajuvekar7068
@chhayajuvekar7068 18 күн бұрын
Mam ni sangitle to kissa 4 months chya mulisobat jhale hote 😢😢
@vanitakamble6328
@vanitakamble6328 12 күн бұрын
Aho asa krutya karnaryanna fashich dya. Mhanje he thambel. Ani palak pn ghabarnar nahit.
@sanvivaje3026
@sanvivaje3026 19 күн бұрын
Mul sangtil aaplyala pn pudhe Kay shasan kayda etka kathor ahe ka ki he sarv thambel
@suvarnakamble6134
@suvarnakamble6134 20 күн бұрын
hat pay Ani khalcha bhag kapa.hi ekch Shiksha pureshi ahe.
@rajendradawanea5808
@rajendradawanea5808 18 күн бұрын
Amche ek mat ahe sadhya palkani aste aste mulana mobile dene band karave hyache phar vait parinam suru zalet tar janjagruti sathi pan chanel ni pudhakar ghyawa
@alkakolhatkar6996
@alkakolhatkar6996 20 күн бұрын
Mahiti yogya milali pan palkatva kase save nasave ha sawal shikhit ashikhit samaj mahilankade pahnyacha sarasakat chukichi najar ani praksho bhak vartnuk nahi control hone ha tya vyakti cha mothha dosh disto savdhanta shalet tasala round peincipalni ghyavi
@swatikatkar2358
@swatikatkar2358 20 күн бұрын
Atta mulagicha nako asa vatate
@SangitaPhalak
@SangitaPhalak 20 күн бұрын
Mulakhat khup upyogi aahe tyachbarobar mobile Varil ashil video band karayala pahije
@sushamachavan9203
@sushamachavan9203 20 күн бұрын
Gharapasun survat kara
@aishwaryamokashi6114
@aishwaryamokashi6114 20 күн бұрын
Aksharnandan very bad school
@ROHINIVINIT1
@ROHINIVINIT1 20 күн бұрын
Hi Can you please tell me in what sense this school bad? Actually I heard this school is good and innovative. And We have this school in our wishlist for my girl. It will be helpful if you answered. Thanks
@reemapawar5441
@reemapawar5441 18 күн бұрын
Ti chi aaini jaun tyala khun karayla pahije
@hemanginaik48
@hemanginaik48 19 күн бұрын
MILIND SHETE. AATTA. KONTA VISHAY CHALALA AAHE. & TUMHI KAY BOLAT AAHAT.. PURUSH. STREE. BHINNA SHARIR BHINNA. SWABHAV EMOSHAN. ENARJI. HA VICHAR KARA. TICHE PUDHCHE JEEVAN. PURUSHANN. KAHIHI. HOT NAHI. TUMCHE PN. SHALA. GHYAYLA HAVI. TYA MULICHA PARENTS LA. KAY PRASANG. AALA. AAHE. HA VICHAR KARA.. KITTI. CHOTI MULGI. CHOTE BAAL TE. ASE. KARNE. PAP. PAPI TO. NARADHAM. TYALA. KATHOR. SHIKSHA. KARAYLACH. PAHIJE.
@milindshete4825
@milindshete4825 20 күн бұрын
Purushan war jewha atyachar hoto Stree kadun, tevha tyanchi baju kon aikta?
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 8 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 25 МЛН
Worklife balance & Sabbatical | Swanand Kelkar on Swayam Talks
18:37