आंबा लागवड : उंच रोपांची छाटणी कशी करावी ? आंबा बाग व्यवस्थापन : भाग ५८

  Рет қаралды 49,671

Rahul Khairmode Vlogs

Rahul Khairmode Vlogs

Күн бұрын

Mango Plant Pruning

Пікірлер: 138
@abhishaharkar3872
@abhishaharkar3872 3 ай бұрын
आंबा छाटणी विषयी खूप छान माहिती दिली धन्यवाद🙏
@atmanpadale
@atmanpadale 3 жыл бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती दिली साहेब, झाडांची चटणी हे खरोखर महत्वाची तंत्र आहे आणि ते करण्यासाठी योग्य कृषी शास्त्रीय अभ्यास आणि अनुभव असे गरजेचे असते हे दिसून येते. धन्यवाद
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
Thanks Atman ji
@hemantnagrale8936
@hemantnagrale8936 Ай бұрын
Very nice information sir❤
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 Ай бұрын
Thank u
@pratapmarkande4148
@pratapmarkande4148 3 жыл бұрын
Great information..... Rahul ji...... तुमच्या ब्लॉग मधून प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकायला भेटते....
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
Thanks pratap ji
@bajiraonikam8216
@bajiraonikam8216 3 жыл бұрын
धण्यवाद खैरमोडे साहेब.
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद दादा !!!
@bapuravjadhav3678
@bapuravjadhav3678 Жыл бұрын
मी बापूराव निवृत्ती जाधव सातारा जिल्हा परिषद सदस्य खैरमोडे सर मलाही केशर आंब्याची लागवड करायची आहे आपण चांगली माहिती दिली आहात धन्यवाद
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 Жыл бұрын
माझा संपर्क क्रमांक 88 88 78 22 53 88 55 900 300
@SarikaSONAWANE-wd7fv
@SarikaSONAWANE-wd7fv Жыл бұрын
Very nice information...very helpful
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 Жыл бұрын
Thank you
@devramwagh
@devramwagh Жыл бұрын
मस्त माहिती दिली भावा धनेवाद
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 Жыл бұрын
धन्यवाद दादा ..
@jatinpatil6277
@jatinpatil6277 Жыл бұрын
hii,sir mla ek canfusion ahe ki rop 1 varsha astana cutting karava ki lagwadi ntr 1 varshat cutting karava
@wamankasalkar873
@wamankasalkar873 3 жыл бұрын
Khup chan video sir👍👍👌👌
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
Thanks Dada.. Keep watching Rahul Khairmode Vlogs
@prabhakarbankar9219
@prabhakarbankar9219 Жыл бұрын
अप्रतिम माहिती 👍
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 Жыл бұрын
धन्यवाद दादा
@savitasapkal8862
@savitasapkal8862 2 жыл бұрын
खूप माहिती पूर्ण छान माहिती मिळाली,धन्यवाद सर 🙏
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
👑👑🥭🥭🥭🥭👑👑 *आंबा लागवड समस्या व उपाय* 🥭 संपूर्ण माहीती लेख : १६ 🥭 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *Rahul Khairmode Vlogs* *KZbin channel ची लिंक* kzbin.info/door/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ आंबा लागवड विषयक माहीतीसाठी *आपल्या लोकप्रिय* चॅनेलला *Subscribe* करा *आजचा विषय* 🌳 *आंबा झाडाची छाटणी* 🌳 *How & When to prune a mango plant ?* *आंबा झाडांची छाटणी* *कधी व कशी करावी ?* 👇👇👇👇👇👇👇👇👇 ▪️आंबा झाडाची छाटणी करण्याचे फायदे व शास्त्रीय तंत्र▪️ 🔺 फायदे 🔺 १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा नियंत्रीत ठेवता येतो. २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते. ३)जुन्या आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते. ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते . ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो. ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो . ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते. ८) नियमित छाटणी केल्यामुळे झाडावरील फळे सहज काढता येतात . ९) झाडाला फवारणी करणे सोयीचे होते . १०) छाटणी केल्यानंतर त्याच पालापाचोळ्याचा काष्ट आच्छादन Stick mulching साठी वापर करता येतो. ११) छाटणी केल्याने बुरशी व किटक यांच्यापासून होणारे रोग खुप प्रमाणात कमी होतात . *छाटणी कधी व कशी करावी* 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 *पहीली छाटणी* *पावसाळा संपल्यानंतर* ▶️ माहे सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान *दुसरी छाटणी* ▶️ माहे मार्च च्या मध्यावर किंवा शेवटी *चैत्र पालवी यायच्या अगोदर* 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 याप्रमाणे नवीन झाडासाठी वर्षांतुन दोन वेळा फलधारणा होइपर्यंत किमान तीन ते चार वर्षे *व* ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी छाटणी वर्षांतुन एकदा तीही फळ तोडणी केल्यानंतर लगेचच करावी . ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ 🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹 कात्री(पृनर),करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *कट कसे मारावेत ?* 👉 *सपाट व थोडे तिरके* 🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸 *छाटणी तंत्र व काळजी* लहान झाडांची छाटणी गरज असेल तरच करावी. १) *विरळणी :* विरळणी ही आवश्यकते नुसार वेळोवेळी करावी . विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते त्यामुळे रोगापासून संरक्षण तर होतेच त्याबरोबर फळाचा आकार व रंग यात खुप सुधारणा देखील होते . २) छाटणी करताना जमीनीलगत असणाऱ्या अनावश्यक फांद्या कापाव्यात . ३) कट मारताना खोडा जवळील उपफांद्यांच्या पहील्या पेऱ्या वर २ सेमी. अंतर ठेवुन मारावेत . ४) *३-२-३-२ चा फोर्मुला* मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. उपफांद्यांच्या संख्येनुसार बदल करता येइल . ५) जुन्या झाडांचे पुनर्जीवन करताना झाडांच्या वर जमीनीपासुन ३ ते ४ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात. ६) मध्यम आकाराच्या झाडांची छाटणी करताना वर वाढत चाललेले मुख्य खोड कट करावे . ७)लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा. ८)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीट्कनाशकाची फवारणी करावी. ९) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो . १०) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे. ११) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी. १२) छाटणी नंतर किंवा छाटणी पुर्वी तीन/चार पेक्षा अधिक फुटवे आल्यास अनावश्यक फुटवे थोडे जुन झाल्यावर कट करावेत . ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...* 🙏🙏🙏🙏🙏🙏🌱 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 *मार्गदर्शक आणि* *आपला शेतकरी बांधव* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. ऱाहुल खैरमोडे सर* पाटण (सातारा) *Contact No.* 8855900300 (Whatsapp) 8888782253 *एक Like तो बनती है* ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी *Plz Like the video* 👍👍👍👍👍👍👍👍👍 ही चॅनेल ची लिंक . kzbin.info/door/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
धन्यवाद दादा
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hXiugoudatd6h9E
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nYW0fatjj8pjbdU
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/d36um4F-lJ1snsU
@amoldurgadevlog5126
@amoldurgadevlog5126 3 жыл бұрын
Nice information ✌️👍👍
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
Amol ji खुप खूप धन्यवाद
@SDB1316Vloger..
@SDB1316Vloger.. 3 жыл бұрын
सर मी 1 आणि 1.5 वर्शाची केसर, दशेरी, हापूस कलम आनलेत लावायला तर ते लावताना कोनते खत वापरु... आणि छाटनी नंतर कोनती बुरशी कीटक नाशकांची फवारनी करु त्यांच नाव सांगा..
@drdattatrayakhune6807
@drdattatrayakhune6807 3 жыл бұрын
Rahul ji apale video pahun me 14 by 4 feet ya antarwar in situ kalam keleli amba bag lavali ahe khupach chan mahiti deta apan
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
Thanks Dada
@pradeepsoham
@pradeepsoham 3 жыл бұрын
छाटणी कोणत्या महिन्यात करावी, असं काही नियम आहे का की ठरलेल्या महिन्यातच केली पाहिजे
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
🥭 आंबा लागवड 🥭 🥭 संपूर्ण माहीती भाग : ५ 🥭 🔺Rahul Khairmode Vlogs🔺 🔹 आंबा झाडांची छाटणी कधी व कशी करावी ? 🔹 👇👇👇👇👇👇👇👇👇 ▪️झाडाची छाटणी करण्याचे फायदे व तंत्र▪️ 🔺 फायदे 🔺 १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा ठेवता येतो. २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते. ३)आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते. ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते . ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो. ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो . ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते. ▪️ *छाटणी कधी व कशी करावी*▪️ 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 ▶️ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान ▶️ सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 अशी दोन वेळा नविन रोपांच्या साठी व ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी फळ तोडणी केल्यानंतर लगेचच ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ 🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹 कात्री(पृनर),कोयता ,करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *छाटणी तंत्र व काळजी* १) *विरळणी :* आवश्यकते नुसार हलकी विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते. २) *३-२-३-२ चा फोर्मुला* मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. ३) मोठ्या झाडांच्या बाबतीत ६ ते ७ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात. ४) लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा. ५)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीडनाशकाची फवारणी करावी. ६) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो . ७) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे. ८) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी. ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *श्री.ऱाहुल खैरमोडे सर* पाटण(सातारा) Contact No. 88 55 900 300 88 88 78 22 53 (Whatsapp) mrkhairmodesirji@gmail.com शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ... 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunilssawant1882
@sunilssawant1882 3 жыл бұрын
Nice sir 🇮🇳🙏💐
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
आपल्या लागवड विषयक काहीही समस्या असल्यास comment मध्ये नक्की लिहा .
@videobymaheshgirambeed.181
@videobymaheshgirambeed.181 3 жыл бұрын
Very nice Sir 👌🏻👌🏻
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
Thanks friend
@mulshiwaters5312
@mulshiwaters5312 Жыл бұрын
kontya mahinyat zhatani karavi ..Oct aani March ? ka kadhihi keli tar chaltate ?
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/sISsp2uJatOKl68 हा पहा
@milindbhosale8430
@milindbhosale8430 3 жыл бұрын
Very Nice information for myself. Thank you sir. Far chan mahiti dilit sir. Mi 3 gunthyat 40 zade vegveglya falanchi September -2020 madhe 10*10 antaravar lavli ahet, tyamdhe Keshar Amba -16 Naral- 13, Mosambi -2, Chikku -4, Aawala-1 , Anjir-1 , Jambhal -1, Peru -2 . Sarv zade far chan aali aahet tyanchi unchi 4- 5 fut aahe pan tyanchi chatani karaychi mahiti navhti , zadana aataparyant 8-9 mahinyat kontyahi prakarche khat ghatale nahi tyachehi margdarshan karave .Tumche 4-5 video pahilyanatar tharvle ki chatani karavi . Mi mazya zadanche photo aapanas pathavto . Sir, mala please guidance kara.🙏🙏🙏
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
8888782253/8855900300 उद्या फोन करा
@jatinpatil6277
@jatinpatil6277 Жыл бұрын
Mi 20 aug la lagwad keli hoti
@sawantkeshav607
@sawantkeshav607 10 ай бұрын
सर 3नबर च झाड अजुन खाली छाटणी करावी
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 10 ай бұрын
करु शकतो
@chitrasaralkar5679
@chitrasaralkar5679 3 жыл бұрын
खूप छान.
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
धन्यवाद चित्रा जी. आंबा लागवड समस्या व उपाय याविषयी सखोल माहीतीसाठी आपल्या आंबा शेतीविषयक Rahul Khairmode Vlogs या यु ट्युब चॅनेलला Subscribe करा व पहा आंबा लागवड विषयक ७० उपयुक्त vedios. Keep Watching and keep commenting..
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
आंबा उत्पादक महिला भगिनींचा whatsapp समुह आहे सहभागी होण्यासाठी 8888782253 या क्रमांक वर Hi चा मेसेज करा .
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lZ_Ei4uvmLuAha8 दादा खुप खुप धन्यवाद... आपल्या चॅनेलवर आंबा लागवड विषयक ६७ vedio आहेत. नक्की पहा
@anantashejul1002
@anantashejul1002 3 жыл бұрын
Nic sir
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
Thanks Dada ...
@maymauli1
@maymauli1 3 жыл бұрын
सर पहिली छाटणी दिड फुटावर केल्या नंतर फेब्रुवारी पर्यंत नवीन आलेल्या फांद्यांची दुसरी छाटणी किती अंतरावर करावी लागेल
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
फोटो सेंड करा माझ्या whatsapp ला 8888782253
@709sanjay
@709sanjay 2 жыл бұрын
lagwadi nantar kiti month ne cut karu shakto?
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
छाटणी ओक्टोबर व मार्च मध्ये करावी
@rautdilip4565
@rautdilip4565 3 жыл бұрын
Sir छाटणी नक्की कोणत्या महिन्यात करावी. प्लीज रिप्लाय.
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
🥭 आंबा लागवड 🥭 🥭 संपूर्ण माहीती भाग : ५ 🥭 🔺Rahul Khairmode Vlogs🔺 🔹 आंबा झाडांची छाटणी कधी व कशी करावी ? 🔹 👇👇👇👇👇👇👇👇👇 ▪️झाडाची छाटणी करण्याचे फायदे व तंत्र▪️ 🔺 फायदे 🔺 १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा ठेवता येतो. २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते. ३)आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते. ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते . ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो. ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो . ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते. ▪️ *छाटणी कधी व कशी करावी*▪️ 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 ▶️ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान ▶️ सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 अशी दोन वेळा नविन रोपांच्या साठी व ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी फळ तोडणी केल्यानंतर लगेचच ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ 🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹 कात्री(पृनर),कोयता ,करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *छाटणी तंत्र व काळजी* १) *विरळणी :* आवश्यकते नुसार हलकी विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते. २) *३-२-३-२ चा फोर्मुला* मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. ३) मोठ्या झाडांच्या बाबतीत ६ ते ७ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात. ४) लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा. ५)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीडनाशकाची फवारणी करावी. ६) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो . ७) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे. ८) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी. ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *श्री.ऱाहुल खैरमोडे सर* पाटण(सातारा) Contact No. 88 55 900 300 88 88 78 22 53 (Whatsapp) mrkhairmodesirji@gmail.com शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ... 🙏🙏🙏🙏🙏🙏
@hokkod3183
@hokkod3183 3 жыл бұрын
very nice
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
Thanks .. keep watching Dont forget to like
@savitasapkal8862
@savitasapkal8862 2 жыл бұрын
कोणकोणत्या झाडांना बोर्डो पेस्ट वापरू शकतो. आणि सर नारळ झाडं यासंबंधीचा पणं कृपया व्हिडिओ करावा. म्हणजे कमी दिवसात फळ धारणा कशी करावी झाडाची काळजी काय घ्यावी इत्यदी
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
नारळ विषयी video लवकर बनवतो
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
फळ बाग लागवडीतील सर्व झाडाना बोर्डोपेस्टकिंवा काउ पेस्ट लावता येते
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/sGa6ZYJuh7GNeKM
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/e4nOi36NlNuGaK8
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aKiun59vd7abpsk
@manishdadajain1184
@manishdadajain1184 3 жыл бұрын
Cutting can be done in any month of the year??? Or any specific time or period Is their any spray to be done after cutting let's know
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
🥭 आंबा लागवड 🥭 🥭 संपूर्ण माहीती भाग : ५ 🥭 🔺Rahul Khairmode Vlogs🔺 🔹 आंबा झाडांची छाटणी कधी व कशी करावी ? 🔹 👇👇👇👇👇👇👇👇👇 ▪️झाडाची छाटणी करण्याचे फायदे व तंत्र▪️ 🔺 फायदे 🔺 १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा ठेवता येतो. २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते. ३)आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते. ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते . ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो. ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो . ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते. ▪️ *छाटणी कधी व कशी करावी*▪️ 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 ▶️ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान ▶️ सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 अशी दोन वेळा नविन रोपांच्या साठी व ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी फळ तोडणी केल्यानंतर लगेचच ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ 🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹 कात्री(पृनर),कोयता ,करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *छाटणी तंत्र व काळजी* १) *विरळणी :* आवश्यकते नुसार हलकी विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते. २) *३-२-३-२ चा फोर्मुला* मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. ३) मोठ्या झाडांच्या बाबतीत ६ ते ७ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात. ४) लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा. ५)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीडनाशकाची फवारणी करावी. ६) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो . ७) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे. ८) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी. ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *श्री.ऱाहुल खैरमोडे सर* पाटण(सातारा) Contact No. 88 55 900 300 88 88 78 22 53 (Whatsapp) mrkhairmodesirji@gmail.com शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ... 🙏🙏🙏🙏🙏🙏
@hemantisrani78
@hemantisrani78 3 жыл бұрын
Always prefer to prune/cut branches when plant is growing and you can see new branches coming up, this will help the plant heal faster. You can prune all year but plant may go into shock if summers or winters are extreme.
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 3 жыл бұрын
Om namah shivaya Shiv sakal 🌹🙏🌹🏵️🍀🌷
@leenashirsath4805
@leenashirsath4805 3 жыл бұрын
Sir maje ambya che jhad kupch unch gele.ambe kadne kup kathin hote...kahi vela te ambe kadane sodun deto...mg tyachi chatani kadi karayachi te sanga...ata ambe kadni la ale mg kadi kadayche.te sanga
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
आंबे काढल्यानंतर लगेच करा .. माहीती पाठवतो .
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
🥭 आंबा लागवड 🥭 -- लेख क्रमांक ९ -- मार्गदर्शक - श्री.राहुल खैरमोडे सर Rahul Khairmode Vlogs on Utube 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 जुन्या आंबा झाडांची फलधारणा कशी वाढवावी ? ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ आंबा रोप लागवडी नंतर कालांतराने झाडाची फळधारणा कमी होत जाते.फळ कमी येणे वा फळ अजिबात नयेणे;अशा समस्या जुन्या झाडांच्या बाबतीत अनुभवयास येतात.फळे आलीच तर ती खूपच उंचीवर असल्याने ती काढता येत नाहीत... म्हणून झाडाची छाटणी करुन अशा वठत चाललेल्या झाडांचे पुनर्जीवन करुन अशा झाडाकडुन पुनरुत्पादन देखील घेता येते. 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸 पुनर्जीवन व पुनरुत्पादनासाठी काय करावे ? १)१२ ते १५ फुट अंतरावर झाडाच्या वर जाणाऱ्या मुख्य खोडास करवताच्या साहाय्याने सपाट कट मारावा ; त्यामुळे झाडाची वर होत जाणारी वाढ पूर्णपणे बंद होइल. २) मुख्य खोड छाटल्यानंतर शिल्लक असणाऱ्या चारही दिशाना जाणाऱ्या सर्व फांद्या मुख्य खोडापासून ३ फुट अंतराने कट कराव्यात मात्र फांद्या कापण्यापुर्वी कट मारण्याच्या जागेच्या अलिकडे काही उपफांद्या जाणीवपूर्वक शिल्लक ठेवाव्यात जणे करुन नवीन फुटवा येउन झाड पुन्हा पाना फुलानी बहरुन जाइल. ३) झाडावर बांडगूळ व अमरवेली व इतर परजीवी वनस्पती असल्यास काढून टाका.या परजीवी वनस्पती झाडाच्या खोडातुन जीवनरस शोषून झाड कमकुवत बनवत असतात . ४) झाडाची छाटणी झाल्यावर ; झाडाच्या मुख्य खोडाच्या बाजूने खोडापासून ७ फुट अंतराने गोलाकार दगडाची ताल घालून घ्या . ५) झाडाच्या खोडास किड , वाळवी व मुंग्या यांचा अपाय होत असेल तर मुख्य खोड जमिनीपासून किमान आठ फुटापर्यंत बोर्डो पेस्ट ने रंगवून घ्यावे. ६) तालीच्या आतील बाजूस सुपीक माती व नैसर्गिक खते (शेणखत ,लेंडीखत,कंपोस्ट,लिंबोळी पेंड व गांडूळखत) यांचे मिश्रण गोलाकार ताल आतून भरून घ्यावी तत्पूर्वी आतील बाजूस फंगिसाइड -थायमेट- बीएससी पावडर तालीच्या आत पसरावी. ७) वरील प्रमाणे खत व्यवस्थापन केल्यानंतर लगेचच या तालीत टाकलेले खत व माती चांगली भिजेल अशा पध्दतीने पाणी दयावे. किमान एक महिना नियमित पाणी द्यावे. ८) झाडाच्या सपाट कापलेल्या जागी बोर्डोपेस्ट लावावी. ९) जमीनीत नत्र ,स्फुरद व पालाश त्यांचबरोबर सूक्ष्मअन्नद्रव्ये यांची कमतरता असेल तर अशी खते भरीने पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर गोलाकार चर काढून द्यावीत. ८) प्रतीझाड द्या * वय १५ ते २० वर्ष = * शेणखत : १५/२० घमेली * नत्र (युरिया): ८ किलो . * सिंगल सुपर : ८ किलो Gr. * मुरेट ओफ पोटॅश : २ किलो Gr. 🔺सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये ही द्यावीत.🔺 (सेंद्रिय व नैसर्गिक पध्दतीने दिले तरी चालेल. रासायनिक खतांचा हट्ट नाही.) ९) सर्वात महत्वाचे : कृषी सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार किडनाषक फवाऱण्या कराव्यात . १० ) गायीचे शेण व गोमुत्रापासुन जीवामृत तयार करुन झाडास नियमितपणे द्यावे. ११) एका वर्षांनंतर झाडाची वाढ व विस्तार पाहून फळे काढल्यानंतर दरवर्षी नियमित छाटणी करावी . १२ ) झाड कापण्यासाठी कुऱ्हाड किंवा पारळी नवापरता करवत किंवा पेट्रोल वा लाइट वर चालणारी अवजारे वापरावीत व ती सर्व निर्जंतुक केलेली असावीत. 🌳🌳🌳🌳🌳🔹🔹🔹🌳🌳🌳🌳🌳 अधिक माहीतीसाठी संपर्क करा 88 88 78 22 53 88 55 900 300
@leenashirsath4805
@leenashirsath4805 3 жыл бұрын
@@rahulkhairmodevlogs2604 sir thanks. Kup chan mahiti dili.sir ajun ek question majya kade fansache chote roop ahe...tyache kalam karta yeil jr yeil tr kase te sanga
@SDB1316Vloger..
@SDB1316Vloger.. 3 жыл бұрын
सर 100 Rs वाले ,केसर ,दशेरी , कीती फुट आहेत. आणी तुम्ही कुरीअर नी मुंबई (वसई) ला पाठवु शकता का..
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
8888782253/8855900300
@priyanka-su7vt
@priyanka-su7vt 3 жыл бұрын
Aata chatni keli ter chalel ka ?
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
हो
@savitasapkal8862
@savitasapkal8862 2 жыл бұрын
बोर्डो पेस्ट सर्व झाडाच्या खोडाना संरक्षक म्हणून वापरू शकतो का
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
हो नक्की लावता येते
@savitasapkal8862
@savitasapkal8862 2 жыл бұрын
झाड रोपण केल्यानंतर किती दिवसांनी छाटणी सुरू करावी
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
👑👑🥭🥭🥭🥭👑👑 *आंबा लागवड समस्या व उपाय* 🥭 संपूर्ण माहीती लेख : १६ 🥭 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *Rahul Khairmode Vlogs* *KZbin channel ची लिंक* kzbin.info/door/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ आंबा लागवड विषयक माहीतीसाठी *आपल्या लोकप्रिय* चॅनेलला *Subscribe* करा *आजचा विषय* 🌳 *आंबा झाडाची छाटणी* 🌳 *How & When to prune a mango plant ?* *आंबा झाडांची छाटणी* *कधी व कशी करावी ?* 👇👇👇👇👇👇👇👇👇 ▪️आंबा झाडाची छाटणी करण्याचे फायदे व शास्त्रीय तंत्र▪️ 🔺 फायदे 🔺 १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा नियंत्रीत ठेवता येतो. २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते. ३)जुन्या आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते. ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते . ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो. ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो . ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते. ८) नियमित छाटणी केल्यामुळे झाडावरील फळे सहज काढता येतात . ९) झाडाला फवारणी करणे सोयीचे होते . १०) छाटणी केल्यानंतर त्याच पालापाचोळ्याचा काष्ट आच्छादन Stick mulching साठी वापर करता येतो. ११) छाटणी केल्याने बुरशी व किटक यांच्यापासून होणारे रोग खुप प्रमाणात कमी होतात . *छाटणी कधी व कशी करावी* 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 *पहीली छाटणी* *पावसाळा संपल्यानंतर* ▶️ माहे सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान *दुसरी छाटणी* ▶️ माहे मार्च च्या मध्यावर किंवा शेवटी *चैत्र पालवी यायच्या अगोदर* 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 याप्रमाणे नवीन झाडासाठी वर्षांतुन दोन वेळा फलधारणा होइपर्यंत किमान तीन ते चार वर्षे *व* ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी छाटणी वर्षांतुन एकदा तीही फळ तोडणी केल्यानंतर लगेचच करावी . ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ 🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹 कात्री(पृनर),करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *कट कसे मारावेत ?* 👉 *सपाट व थोडे तिरके* 🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸 *छाटणी तंत्र व काळजी* लहान झाडांची छाटणी गरज असेल तरच करावी. १) *विरळणी :* विरळणी ही आवश्यकते नुसार वेळोवेळी करावी . विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते त्यामुळे रोगापासून संरक्षण तर होतेच त्याबरोबर फळाचा आकार व रंग यात खुप सुधारणा देखील होते . २) छाटणी करताना जमीनीलगत असणाऱ्या अनावश्यक फांद्या कापाव्यात . ३) कट मारताना खोडा जवळील उपफांद्यांच्या पहील्या पेऱ्या वर २ सेमी. अंतर ठेवुन मारावेत . ४) *३-२-३-२ चा फोर्मुला* मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. उपफांद्यांच्या संख्येनुसार बदल करता येइल . ५) जुन्या झाडांचे पुनर्जीवन करताना झाडांच्या वर जमीनीपासुन ३ ते ४ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात. ६) मध्यम आकाराच्या झाडांची छाटणी करताना वर वाढत चाललेले मुख्य खोड कट करावे . ७)लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा. ८)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीट्कनाशकाची फवारणी करावी. ९) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो . १०) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे. ११) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी. १२) छाटणी नंतर किंवा छाटणी पुर्वी तीन/चार पेक्षा अधिक फुटवे आल्यास अनावश्यक फुटवे थोडे जुन झाल्यावर कट करावेत . ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...* 🙏🙏🙏🙏🙏🙏🌱 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 *मार्गदर्शक आणि* *आपला शेतकरी बांधव* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. ऱाहुल खैरमोडे सर* पाटण (सातारा) *Contact No.* 8855900300 (Whatsapp) 8888782253 *एक Like तो बनती है* ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी *Plz Like the video* 👍👍👍👍👍👍👍👍👍 ही चॅनेल ची लिंक . kzbin.info/door/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
पहीली ओक्टोबर व दुसरी मार्च
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/sISsp2uJatOKl68
@sachinbobade7458
@sachinbobade7458 3 жыл бұрын
Aata keli tr chalel ka
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
हो दुसरी छाटणी चैत्र पालवी यायच्या अगोदर करायची
@suryakanttakalkar2453
@suryakanttakalkar2453 3 жыл бұрын
👌👌
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
Thanks Suryakant ji
@satishpatil8009
@satishpatil8009 3 жыл бұрын
Nice
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
Thanks
@shivajimali1395
@shivajimali1395 3 жыл бұрын
Ambassador zadachi chatani kadhi Karachi?
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
🥭 आंबा लागवड 🥭 🥭 संपूर्ण माहीती भाग : ५ 🥭 🔺Rahul Khairmode Vlogs🔺 🔹 आंबा झाडांची छाटणी कधी व कशी करावी ? 🔹 👇👇👇👇👇👇👇👇👇 ▪️झाडाची छाटणी करण्याचे फायदे व तंत्र▪️ 🔺 फायदे 🔺 १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा ठेवता येतो. २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते. ३)आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते. ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते . ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो. ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो . ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते. ▪️ *छाटणी कधी व कशी करावी*▪️ 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 ▶️ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान ▶️ सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 अशी दोन वेळा नविन रोपांच्या साठी व ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी फळ तोडणी केल्यानंतर लगेचच ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ 🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹 कात्री(पृनर),कोयता ,करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *छाटणी तंत्र व काळजी* १) *विरळणी :* आवश्यकते नुसार हलकी विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते. २) *३-२-३-२ चा फोर्मुला* मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. ३) मोठ्या झाडांच्या बाबतीत ६ ते ७ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात. ४) लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा. ५)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीडनाशकाची फवारणी करावी. ६) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो . ७) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे. ८) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी. ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *श्री.ऱाहुल खैरमोडे सर* पाटण(सातारा) Contact No. 88 55 900 300 88 88 78 22 53 (Whatsapp) mrkhairmodesirji@gmail.com शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ... 🙏🙏🙏🙏🙏🙏
@SDB1316Vloger..
@SDB1316Vloger.. 3 жыл бұрын
सर 1 वरसाच्या कलबांची छाटनी कशी कधी करावी
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
याबाबत १० Video आहेत आपल्या चॅनेलवर नक्की पहा . अगदी १ वर्षांपासुन ६ वर्षांपर्यंत च्या सर्व झाडांचे Video बनवलेत .
@youtubeshorts6983
@youtubeshorts6983 3 жыл бұрын
Sir तुम्ही कलम केलेला झाड लावलाय का????? का koyपासून लावलाय झाड
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
दोन्ही प्रकारचे लावलेत . खत पाणी फवारणी व छाटणी योग्य नियोजन केल्यास दोन्हीची वाढ उत्तम होते .
@youtubeshorts6983
@youtubeshorts6983 3 жыл бұрын
@@rahulkhairmodevlogs2604 thank you sir 🙏
@digvijaysinhmpkv
@digvijaysinhmpkv 3 жыл бұрын
सर आपला संपर्क क्रमांक मिळेल का?
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
माझा whatsapp no 8855900300
@rajaramnaik1876
@rajaramnaik1876 3 жыл бұрын
Sir cut krtana cross cut karav ki... straight cut..?
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
cross
@SDB1316Vloger..
@SDB1316Vloger.. 3 жыл бұрын
सर आंबा लावताना कोनते खत टाकु सांगा..
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
यासाठी खड्डा कसा काढावा व कसा भरावा ? हा video नक्की पहा .
@nileshjagtap7710
@nileshjagtap7710 3 жыл бұрын
कट मारताना तिरका मारायचा का सरळ
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
सपाट (सरळ) मारावा . अधिक माहीतीसाठी आपल्या चॅनेल वर छाटणीचे 10 video आहेत .
@satishrabde9625
@satishrabde9625 3 жыл бұрын
दादा मी एक आब्याचे झाड आनले होते त्याला छाटनी केली नवीन पालवी आली एक दिवस माकडानी त्या नवीन पालवी खाली आणी झाड हळू वाळून गेले २ .दुसर झाडा पान कडक पीवळसर झाले आहे त्याची वाड नविन पालवी यत नाही तीन वर्ष झाले आहे बुरषीची पण औषध मारली पण काही फरक नाही
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
दादा ननस्कार !!! दुसऱ्या झाडाच्या बाबतीत आपण खतव्यवस्थापन करुन त्याला पूर्वपदावर आणता येइल . खत व्यवस्थापन माहीती पाठवतो . शक्य असल्यास फोन करा . 8888782253/8855900300
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
🥭 आंबा लागवड लेख : 8 🥭 मार्गदर्शक - श्री.राहुल खैरमोडे सर ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ 🔹Rahul khairmode Vlogs 🔹 ♦️खड्डा भरताना कोणती खते टाकावीत ?♦️ सिंगल सुपर फोस्फेट - १ Kg हुमिक ॲसिड- २ kg रिजेंट- ५० gr मिथिल पॅरिथिॲन(फंगिसाइड )- 100 gr लिंबोळी पेंड -१ घमेले (१० किलो ) लेंडी खत -२ घमेली (२० किलो ) शेणखत -६ घमेली (६० किलो ) गांडूळखत -१ घमेले (१० किलो ) पालापाचोळा वाळका थर पाऊण फुट मायक्रो.(सूक्ष्म अन्नद्रव्य) -५० gr 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 एक वर्ष ते सहा वर्ष पर्यंत च्या झाडाना द्यावयाची खते *वय १ वर्ष* *शेणखत* : १ घमेले/१० किलो *नत्र (युरिया)*: ३०० Gr. *सिंगल सुपर* : ३०० Gr. *मुरेट ओफ पोटॅश* : २०० Gr. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ *वय २ वर्ष* *शेणखत* : २ घमेले/२० किलो *नत्र (युरिया)*: ६०० Gr. *सिंगल सुपर* : ६०० Gr. *मुरेट ओफ पोटॅश* : ४०० Gr. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ *वय ३ वर्ष* *शेणखत* : ३ घमेले/३०किलो *नत्र (युरिया)*: ९०० Gr. *सिंगल सुपर* : ९०० Gr. *मुरेट ओफ पोटॅश* : ६०० Gr. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ *वय ४ वर्ष* *शेणखत* : ४ घमेले/४० किलो *नत्र (युरिया)*: १२०० Gr. *सिंगल सुपर* : १२०० Gr. *मुरेट ओफ पोटॅश* : ८०० Gr. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ *वय ५ वर्ष* *शेणखत* : ५ घमेले/५० किलो *नत्र (युरिया)*: १५०० Gr. *सिंगल सुपर* : १५०० Gr. *मुरेट ओफ पोटॅश* : १२०० Gr. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ *वय ६ वर्ष* *शेणखत* : ६ घमेले/६० किलो *नत्र (युरिया)*: १८०० Gr. *सिंगल सुपर* : १८०० Gr. *मुरेट ओफ पोटॅश* : १४०० Gr. 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 🔸महत्वाचे🔸 यापैकी ५०% नत्र पावसाळ्यापूर्वी व ५०% नत्र सप्टेंबर मध्ये द्यावे. ************************** स्फुरद व पालाश पूर्ण - जुलै मध्ये द्यावे सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये ही गरजेनुसार द्यावीत. 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 कोणतेही रासायनिक खत झाडाच्या खोडा लगत किंवा मुळापाशी द्यायचे नसते. *झाड दगावण्याची शक्यता जास्त असते.* त्यामुळे खोडापासून दुर झाडाची उंची पाहुन दिड ते तीन फुट अंतराने गोलाकार चर मारून खताचे मिश्रण चरीत भरावे व चर मुजवुन टाकावी . (नत्र स्फुरद व पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रिय पध्दतीनेही देता येते .. रासायनिकचा हट्ट नाही ) श्री.राहुल खैरमोडे सर 88 88 78 22 53 88 55 900 300 🙏🙏🙏🙏🙏
@indrajeetjadhav7065
@indrajeetjadhav7065 3 жыл бұрын
सर मधूनच झाडे मोडली आहेत उपाय सांगा
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
8888782253 झाडाचे फोटो पाठवा मला
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
झाडाची खोड भरणी होण्यासाठी नियमित छाटण्या करा
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
हो त्याला पुन्हा छाटणी करुन व्यवस्थित करता येइल
@padmakark.1167
@padmakark.1167 3 жыл бұрын
सर झाड लावून 3-4 महिने झाले तरी झाडाची वाढ झाली नाही यावर काय उपाय आहे का?
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
खत व्यवस्थापन टप्पा १ २ व ३ 8855900300
@sanjaygore7772
@sanjaygore7772 3 жыл бұрын
Sir keshar rope aahet ka ?650 rope havi aahet ple call me
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
हो आहेत .8855900300 /8888782253 संपर्क करा . जातीवंत रोपे देइन
@jadhavsunil8273
@jadhavsunil8273 3 жыл бұрын
पहिला आलेला मोहोर कधी काढून टाकावा,हापुस आंबा कलम आहे 1 वर्षाचे
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
कलमाच्या तिसऱ्या /चौथ्या वर्षी फळ घेतलेले उत्तम. (वाढ चांगली असल्यास) या अगोदर आलेला मोहर लगेच खुडुन टाकावा अन्यथा झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो
@BSKudache
@BSKudache 3 жыл бұрын
आंब्याच्या झाडाचं वय कोणती समजायचे, म्हणजे एक वर्ष वयाचे कलम लावल्यानंतर त्यापुढे किती वर्षांनी मोहोर धरायचे
@aavaj8772
@aavaj8772 3 жыл бұрын
आंम्ब्या चे नाव काय आहे
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
केशर
@raghavmotagi7969
@raghavmotagi7969 3 жыл бұрын
मला एक विचारायचं सर
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
8888782253/8855900300
@raghavmotagi7969
@raghavmotagi7969 3 жыл бұрын
Call करतो उद्या मी सर सकाळी
@raghavmotagi7969
@raghavmotagi7969 3 жыл бұрын
खत आणि फवारणी कशी करावी, बुरशीनाशक आणि कीट नाशका साठी कोणत recommend कराल
@jatinpatil6277
@jatinpatil6277 Жыл бұрын
hii,sir mla ek canfusion ahe ki rop 1 varsha astana cutting karava ki lagwadi ntr 1 varshat cutting karava
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 Жыл бұрын
हो दादा लागवड केल्यानंतर पहीली छाटणी ऑक्टोबर मध्ये करावी .
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 21 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 332 М.
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍 @Mikecrab
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 39 МЛН
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 11 МЛН
आंबा छाटणी व विरळणी / mango cutting
10:46
माधवबाग युवा शेतकरी
Рет қаралды 21 М.
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 21 МЛН