आपले व्हिडिओ पाहून अत्यंत आनंद होतो जीवनाकडे सकारात्मक बघण्याचा दृष्टिकोन प्राप्त होतो आपले मनःपूर्वक धन्यवाद पाटील साहेब 🙏🙏🌹🌺☘️🌸🌷
@user-xd3hy4wn1o2 күн бұрын
पण दादा म्हशीच्या एखाद्या स्तनांमध्ये infection झालं किव्हा दूध कमी येत असेल तर मशीनने कसं समजेल की तिथे mastitis झाला आहे किंवा नाही .जर माणसाच्या हाताने दूध काढले तर माणसाला समजेल की कोणत्या स्तणातून दूध कमी येते ,त्यावर काय उपाय आहे ते पण सांगा
@vinoddaud60762 күн бұрын
पहिले आपण स्वतःहा पिळून पाहावे मशीन लावण्या अगोदर
@yasharajpawar15222 күн бұрын
तुम्ही तयार केलेल्या सायलेज वरती video करा
@vikasgaikwad801712 сағат бұрын
सर माझी कालवड आत्ता आठव्या महिन्यात गाभण आहे तिला कोणते पशुखाद्य द्यावे
@50k8622 күн бұрын
Nice video sir ❤🎉😊
@YTPatilDairyFarmArvindPatil2 күн бұрын
धन्यवाद दादा
@gopaldhanavade35522 күн бұрын
5 ते 10 म्हशीसाठी ही मिल्किंग मशीन भेटेल का....सर
@sujitpatil86392 күн бұрын
सर खूप छान
@sunilgadge9404Күн бұрын
खुपच प्पैसे लागतात दिलावरच्या मशिन ला
@azharshaikh942 күн бұрын
2-3 म्हशिंसाठी कितीला मिळेल मशीन
@kiranlavate4437Күн бұрын
म्हशीचे रेडकू वारले आहे त्यामुळे म्हैस पानेव मनाने सोडेत नाही इंजेक्शन मारल्यावर पाणेव सोडते पानेव घालण्यासाठी काय करावे
@abhijitnyayanit80442 күн бұрын
Konti milking mashin gyavi
@gauravcreation72202 күн бұрын
Sir मोटर सिंगल फेज वर चालते का
@pramodhingmire56252 күн бұрын
होय सिंगल फेज वर चालते
@vishvjeetbhagat68422 күн бұрын
Sir Trenining date kadhi ahe 3 days ch
@SandipPatil-k4k2 күн бұрын
दूध काढताना म्हशीचा रेडकू लागणार काय प्रत्येक वेळी
@sattarpathan54462 күн бұрын
125000 rs, pasu strat hote kimat.? Samaneya setkrwyala na prwadnar mashion aahe, kimat Kami jhali pahije.
@sameermisale6496Күн бұрын
किंमत किती आहे मशीनची
@marmikkadam53862 күн бұрын
Sir hi machine var EMI available hoto ka
@p.m.hingmire11922 күн бұрын
पहिला रू रेडी धार काढू देत नाही. काय उपाय करावेत
@ShivanandVaidya2 күн бұрын
Milak charj cara
@pramodkalamkar87012 күн бұрын
Te zaal o pan Dev karo ni dudhla punha changle divas yaevet, Awghad ahe sadhya khup