No video

आम्ही आणि शाहीर साबळे - भाग २ l Maharashtra Shaheer l Prajakta, Kedar, Ajay-Atul, Ankush, Guru

  Рет қаралды 163,765

Everest Marathi

Everest Marathi

Жыл бұрын

रसिक प्रेक्षकांसाठी सादर करीत आहोत,
दिग्दर्शक केदार शिंदे, संगीतकार अजय-अतुल, गीतकार गुरु ठाकूर आणि कलाकार अंकुश चौधरी यांची अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलेली दिलखुलास मुलाखत 'आम्ही आणि शाहीर साबळे'..
नक्की बघा सिरीजचा दुसरा भाग 'गाऊ नको किसना ते जाऊ नको किसना'. फक्त एव्हरेस्ट मराठी ह्या यू ट्यूब चॅनेलवर.
आणि २८ एप्रिल पासून सहकुटुंब पहायला विसरू नका 'महाराष्ट्र शाहीर' तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.
Book Maharashtra Shaheer Tickets On BookMyShow
bit.ly/3lua1cx
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestMarathi
Popular Marathi Videos
► Maharashtra Shaheer Trailer - • Maharashtra Shaheer Of...
► Maharashtra Shaheer Videos - • Maharashtra Shaheer Ci...
Movie Credits:
Director - Kedar Shinde
Producers - Sanjay Chhabria ( Everest Entertainment) | Bela Shinde
Music - Ajay Atul
Starring - Ankush Chaudhari | Sana Kedar Shinde | Ashvini Mahangade | Shubhangi Sadavarte | Nirmiti Sawant | Mrumayee Deshpande | Dushyant Wagh | Deva | Atul Kale | Amit Dolaawat
Interview Credits:
Guest - Kedar Shinde Ankush Chaudhari Ajay Gogavale Atul Gogavale Guru Thakur
Host - Prajakta Mali
Executed By Pranav Dixit & Swapnil Ajgaonkar
Production House Everest Entertainment LLP
Camera Head - Anirudha Joshi Kshitij Kulkarni
Editor - Sachin Bhalerao
Costume Support - Yugesha Omkar
Production Designer - Eknath Kadam
Sound - Yogesh Yampure & Subhash Bharle
Makeup
Ankush Chaudhari : Aishwarya Amin & Ajay Thakur
Ajay & Atul Gogavale : Malcolm Fernandes
Prajakta Mali : Seema Patil
Hair
Ankush Chaudhari : Ashiwarya Amin & Vikram Gaikwad
Ajay & Atul Gogavale : Nadim
Prajakta Mali : Neelam Patel
Camera Operator - Chinmay Joshi Akash Dubey Nadim Pinjari Swarangi Savdekar
Dress Men - Sharad Tanpure
Camera Vendor - KV Camera Rental
Camera Attendant - Karan Chandra
Light Vendor - Hari Om Power
Sound Vendor - Sound Graph
Light Man - Vinod Gupta Rakesh Yadav
Spot Boy - Kanchan Kumar Jeetan Pandit Kasim Shah
Venue - Filmystan Studio Goregaon Mumbai
Enjoy & Stay connected with us!
KZbin: bit.ly/EverestMarathi
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
Website: www.everestent.in

Пікірлер: 237
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
Movie "महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer" Videos | New Marathi Movies 2023 | Kedar Shinde | Ajay Atul bitly.ws/BQAQ
@aditya76ambre
@aditya76ambre Жыл бұрын
Bollywood आणि हिंदीच्या नादाला लागून आपण किती गमावून बसलोय ह्याच हे उत्तम उदाहरण आहे. असो ह्या उत्तम कलाकृतीसाठी तुम्हा सर्वांचे आभार 🙏🏾
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@prakashroplekar5703
@prakashroplekar5703 Жыл бұрын
EXCELLENT NAMASTE
@kaminikate7105
@kaminikate7105 Жыл бұрын
Very True
@user-uh3tl5tl6e
@user-uh3tl5tl6e Жыл бұрын
गाऊ नको ना ,अप्रतिम गाणं आहे .डोळ्यात पाणी येतेय ऐकताना❤❤ 🎉 खूप शुभेच्छा टीमला 🎉🎉
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@beindianbuyindian9129
@beindianbuyindian9129 Жыл бұрын
देवा... तुम्ही माणसे नाहीच... दैवी प्रतिभेचे आविष्कार आहात तुम्ही... साष्टांग दंडवत
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 Жыл бұрын
पुर्वीच्या काळी म्हणजे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ चालू होता तेव्हा अशी मेहनत एकेका गाण्यासाठी घेतली जायची. महाराष्ट्र शाहीरच्या टीमने तशीच मेहनत ह्या एका गाण्यासाठी घेतलीय हे पाहून सुखद आश्चर्य वाटलं. त्यांच्या ह्या मेहनतीच चीज तेव्हाच होईल जेव्हा मराठी प्रेक्षक थियेटरमध्ये जाऊन हा चित्रपट पहातील आणि त्याला भरभरून प्रतिसाद देतील. पुढचा भाग कधी पहायला मिळेल ह्याची उत्सुकता आहे.
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 Жыл бұрын
@@EverestMarathi माझ्या प्रतिक्रियेला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!
@atulbhosaleofficial
@atulbhosaleofficial Жыл бұрын
किती भाग्यवान आहोत आम्ही !! अंगावर शहारे आले. ग्रेट आहेत सर्वच.
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@pratikdivekar4057
@pratikdivekar4057 Жыл бұрын
अजय अतुल, केदार शिंदे, गुरु ठाकूर 🔥🔥🔥यांच्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र संगीत शिकतोय.
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@ajitpatil6346
@ajitpatil6346 Жыл бұрын
Mind-blowing concept behind the song " Gau nako Krishna"...hats off ajay sir
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
Thank You
@jrahul1235
@jrahul1235 Жыл бұрын
अप्रतिम........हे फक्त अजय-अतुल सर करू शकतात ..... गाऊ नको किसना या गाण्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला पाहिजे ......
@littlepenguinsschool2447
@littlepenguinsschool2447 Жыл бұрын
Absolutely
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@NitishYadav-oc8hl
@NitishYadav-oc8hl Жыл бұрын
दर्जेदार कलावंत ह्या महाराष्ट्रच्या मातीचे हमखास देणं ठरलं आहे.. 🎉🤗
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@Akshaydangare14
@Akshaydangare14 Жыл бұрын
महाराष्ट्र शाहीर टिम चे खूप खूप अभिनंदन खूपच छान चित्रपट तयार केलात सर्व महाराष्ट्रचे लोककलाकार चित्रपटाची वाट पाहत आहेत
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@yadunathingle5356
@yadunathingle5356 Жыл бұрын
हा भाग पाहताना अंगावर शहारे आणि डोळ्यातून अश्रू येतात........ केदार शिंदे आणि अजय अतुल एकत्र आल्यानंतरच हे घडू शकते.
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@pujanikam7599
@pujanikam7599 Жыл бұрын
गुरू ठाकूर आणि अजय-अतुल ....अप्रतिम 👍🏼👍🏼👍🏼👍🏼
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@rajvarsha09
@rajvarsha09 Жыл бұрын
अजय अतुलनीय कामगिरी माझ्या मायेच गाण खुलवल शब्दांना सुर तालावर झुलवल मराठीच नाण पुन्हा चालवल दोघांनीही मानाचा मुजरा
@kunalrenose
@kunalrenose Жыл бұрын
हा चित्रपट अख्ख्या भरतावर राज्य करेल. खूप शुभेच्छा 🎉❤
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@sundarcreativity9020
@sundarcreativity9020 Жыл бұрын
Hats off to ajay Atul , kedar sir for such a great film , mi tar jau noko kisna ya गाण्याच्या प्रेमात पडलोय 😍can't wait for 28april
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा. bit.ly/3lua1cx
@saurabhmore5536
@saurabhmore5536 Жыл бұрын
कमाल.... कमाल.... आणि केवळ कमाल.... याशिवाय शब्द सुचत नाहीयेत... काय डोकं लावता यार पाच मिनिटांच्या गाण्यासाठी पण... आणि म्हणूनच त्या मेहनतीचं फळ ईश्वर तुम्हाला नेहमीच ब्लॉकबस्टर देतो... तुमची गाणी फक्त श्रवणीय नसतात तर स्मरणीय सुद्धा असतात... अजय-अतुल सारखे संगीतकार, गुरू ठाकूर सारखे गीतकार आणि केदार शिंदे सारखे दिग्दर्शक या सिनेमाला लाभणे ही शाहिरांचीच किमया असणार... शाहिरांना मानाचा मुजरा!🙏❤️ मेकिंगचे आणखी अनेक अनेक भाग रिलीज करा, आम्ही पाहायला खूपच उत्सुक आहोत...
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@Dhananjaynaik1991
@Dhananjaynaik1991 Жыл бұрын
गाण्याबद्दल तर अगदीच निःशब्द आहोत. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम. आणि एक गोष्ट मनापासून वाटते की, "तुमचे interview बघूनच कित्तीतरी कलाकार घडत असतील. नकळत एक ऊर्जा देऊन जाता तुम्ही नव-कलाकारांना"
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@yogeshsatpute732
@yogeshsatpute732 Жыл бұрын
All time hit music ajay atul sir and All the best महाराष्ट्र शाहीर टीम
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
Thank You
@ravishukla85
@ravishukla85 Жыл бұрын
खूपच अप्रतिम झालंय हे गाणं.... आपण एखादा पदार्थ बनवताना त्यामध्ये सगळ्या गोष्टी कशा योग्य प्रमाणात टाकल्या तर एकदम चविष्ट आणि रुचकर पदार्थ बनतो.. तसें या गाण्याचे आहे.... अजय अतुल चे संगीत, जयेश खरे चा आवाज... लहानपणीचे शाहीर साकारणारा तो मुलगा आणि गुरु ठाकूर(शब्दांची देवता) यांचे शब्द... आणि केदार शिंदे सर यांचे दिग्दर्शन... सगळेच अप्रतिम झालंय... रोज हे गाणे बघतो मी आणि प्रत्येक वेळेस डोळ्यातून पाणी येते... आणि आता या गाण्याचा प्रवास ऐकून खुप छान वाटले... एक रसिक म्हणून भरून पावलो मी खरंच... खुप शुभेच्छा आणि 28 ला हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहणार मी
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा. bit.ly/3lua1cx
@nileshpapat
@nileshpapat Жыл бұрын
एक कलाकार म्हणून ..अभिमान वाटतो आपल्या सगळ्यांच.. की ..आज वर च सगळ्यात अप्रतिम लहान कलाकार नी गायले ले गीत आहे आणि जे काही बनवलं हे आहे गाणं वाह ......कसं सुचत हे सगळं कसं जुळून येते हे माहीत नाही पण एक दैवी देणगी आहे पाठी ...जय शंकर.. खूप सदिच्छा आणि शुभेच्छा सगळ्या ना..
@gauravkande4
@gauravkande4 Жыл бұрын
Even deva aani jayesh hey combination ch khup chan jamun aal aahe.. *deva ki jay*
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@sachinpawar2971
@sachinpawar2971 Жыл бұрын
Ajay-Atul, Guru are Gems...
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
Thank You
@gauri937
@gauri937 Жыл бұрын
तुम्ही तुमच्या पेक्षा लहान घटकला जेव्हा मोठं करता, तेव्हा तुम्ही मोठे बनता, मोठेपणा वयाने, हुद्याने, पैशाने नाही येत. अजय, अतुल यांनी जयेश च्या कलेचा भरभरून आदर केला, यातच त्यांचा मोठेपणा दिसतो
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@maulimazi4851
@maulimazi4851 Жыл бұрын
महाराष्ट्र संगीताचे बाप माणसं, अजय - अतुल ❤
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@vinar.vijaysingnath3554
@vinar.vijaysingnath3554 Жыл бұрын
एवढी मेहनत, खूप मेहनत आणि आता हा चित्रपट सुपरहिट झाला असे मला म्हणायचे आहे.
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@kneal
@kneal Жыл бұрын
खरच डोळ्यात पाणी येतंय …. गाण ऐकुणं. नविन शाहीर जयेश च्या रुपाने मिळालाय.
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@tejcreation8118
@tejcreation8118 Жыл бұрын
हल्ली पूर्वी सारखे दर्जेदार कथा श्रवणीय संगीत व उत्तम सादरीकरणाने परिपूर्ण सिनेमा येतोच कुठे।।।।। अशा विचारांच्या प्रेक्षकांना केदार शिंदेंची अविस्मरणीय भेट
@tejashreeshinde7403
@tejashreeshinde7403 Жыл бұрын
Wow.. it was so wonderful and inspiring to watch this conversation!! Great respect to Ajay - Atul, Kedar Sir and my favourite Guru Sir and their passion and hardwork !!😊🙏
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@jrevent3118
@jrevent3118 Жыл бұрын
निशब्द .... ज्यांनी हा चित्रपट बघितलंय त्यांना खरं महत्व ह्या मुलाखतीचं पटेल. अजय - अतुल हे खरंच संगीत क्षेत्रातील क्रांती आहे आणि त्यांनी जे काही आपल्याला आजपर्यंत दिलय...... शब्द नाहीत 🙏 त्यासाठी साष्टांग दंडवत...🙏 so proud of you ❤ एव्हरेस्ट मराठी खूप खूप धन्यवाद तुम्ही हे सगळं आमच्यापर्यंत पोहचवत आहात.
@user-bw6jn1kc8n
@user-bw6jn1kc8n Жыл бұрын
eagerly waiting for this movie And right now for आम्ही आणि शाहीर साबळे भाग ३
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
Thank You
@abhi0013
@abhi0013 Жыл бұрын
Ajay- Atul Hats off🫡!! Thanks to you I started re-listening marathi songs again 😊
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
Thank You
@seemalaad6616
@seemalaad6616 Жыл бұрын
I was really thinking the same what Atul ji told , He said about the other boy who acted on this song, Devdutt, He too has great potential for a child actor. His acting was very innocent and bindast.Cudos to the whole team. Wish you all the best 👍
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
Thank You Please like share & subscribe @EverestMarathi
@LearnerforDrawing
@LearnerforDrawing Жыл бұрын
Khup Mast Arrange Kel Song.....🔥😍❣️🔥🔥
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@gophanesatish30
@gophanesatish30 Жыл бұрын
Literally had goosebumps when they sing "Jau nakao kisna..."😢
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
Thank You
@vrishabvasudev
@vrishabvasudev Жыл бұрын
केवळ अप्रतिम ❤ एवरेस्ट मराठी चे खुप खुप आभार.
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@bhanudasshanbhag2688
@bhanudasshanbhag2688 Жыл бұрын
Ajay Atul sir your God gifted in Maharashtra
@smohite941
@smohite941 Жыл бұрын
Majhe Guru Shri Chandanji Kamble yancha ullekh sakhshat Ajay-Atul Yanni kela....yacha khup khup anand jhala..... Devi Saraswati chi Krupa asel tar chamatkar ghadtoch..... Sarvanna khup khup shubheccha 🙏🙏
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@shaileshsg1
@shaileshsg1 11 ай бұрын
Hatts of to you Ajay sir and Atul sir.khup chan song compose kela aha aapn❤❤thumcha je imagine aha khup chan sir khup chan.
@sairajdhuri8830
@sairajdhuri8830 Жыл бұрын
सिनेमा बनवायला खुप मेहनत लागते, ती या सर्व कलाकारांनी ती घेतलीय .. लवकर 3 भाग दाखवा.... आणि हा सिनेमा जगभरात खुप गाजेल...
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹👌🌹🙏साश्रुंचा गुरू अभिषेक अजय अतुल अप्रतिम जयेश❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🙏🌹🙏
@yashpancha3665
@yashpancha3665 Жыл бұрын
please upload video making of jay jay maharashtra maza!
@Mahiandshiv
@Mahiandshiv Жыл бұрын
अजय अतुल च्या कुठल्या गाण्याला अप्रतिम म्हणावं ते कळत नाही कारण प्रत्येक गाणं हा एक वेगळा हिरा आहे .
@madhuripawar6343
@madhuripawar6343 Жыл бұрын
अतिशय सुंदर सिनेमा आहे
@abhisheksonawane8550
@abhisheksonawane8550 Жыл бұрын
Magical treat❤️
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
Thank You
@vaibhavphadke644
@vaibhavphadke644 Жыл бұрын
Khoop chhan prakare purna process sangitali Ajay, Atul n Kedar ne. Aaikat rava asa video zalay
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@khocchar
@khocchar Жыл бұрын
Everest - you need to add subtitles! There are non marathis who would love to listen and understand the song
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
🙏
@LearnerforDrawing
@LearnerforDrawing Жыл бұрын
Waiting for bhaag 3
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
🙏
@SumitJagtap
@SumitJagtap Жыл бұрын
The Genius of Ajay Atul hats off 🫡
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
Thank You
@sunilashtekar-ex5fw
@sunilashtekar-ex5fw Жыл бұрын
अप्रतिम केदार सलाम तुला
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@user-xf2lk9lp7s
@user-xf2lk9lp7s Жыл бұрын
आजच्या पिढीला मिळाली बाबांची दमदार आणि विस्मयकारक ओळख, महाराष्ट्राच्या मातीच अनमोल रत्न,मी भाग्यवान आहे की मला त्यांच्या बरोबर काम करायला मिळालं
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@anjanisanzgiri3344
@anjanisanzgiri3344 Жыл бұрын
Khupach sundar aahe chitrapat, sarvanhi bhaghava asa, sangit tar apratim.🙏🙏👍👍
@mohitrewanwar2142
@mohitrewanwar2142 Жыл бұрын
Ya evdhya sunder ganyamadhye kiti creative thinking ani kiti mehnat ahe he Atta kaltay Waa Ajay atul and Guru Thakur hats off🙏🙏🔥👏👏
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@prasadharihar6341
@prasadharihar6341 Жыл бұрын
ajay-atul + guru thakur= gem🥰😘 kiti bhari ahe he 💟
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@santoshjadhav-je1ne
@santoshjadhav-je1ne Жыл бұрын
खूप उत्कृष्ट गाणं आहे आणि सर्वच गाणी भारी
@Dev_Music1
@Dev_Music1 Жыл бұрын
Suparhit❤
@yuvraj9599
@yuvraj9599 Жыл бұрын
Prajakta Mali khup shobhun dilya astya movie madhe...Movie eka veglya strarawar gela asta.
@theviralstory673
@theviralstory673 Жыл бұрын
He maze favourite musicians ahet
@subodht
@subodht Жыл бұрын
Loved it ❣️
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
Thank You
@sanjalipatil2090
@sanjalipatil2090 Жыл бұрын
Khuuup khup chan angavar shahare aale, apratim
@nehaha23
@nehaha23 Жыл бұрын
Kedar shindnwr swaminchi Krupa ahe pic hit honacrch 👏
@ameysaitavdekar549
@ameysaitavdekar549 Жыл бұрын
Me pahila ha Chitrapat.Aprateem cinema aahe.Direction anni Gaani ekdum uccha aahet.Ankush dada chi acting pan khup sunder.
@sagartekale3320
@sagartekale3320 Жыл бұрын
Every time it makes eyes full of tears ❤ mind blowing 🎉🎉🎉 Endless emotions ❤
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
Thank You
@sunilpatkar9294
@sunilpatkar9294 Жыл бұрын
केदार जी, मी बाबांना पासरणीला भेटलेला एक माणूस, 1 दिवस भेटायला गेलो आणि तिथे 8 दिवस राहिलो, गेल्या 50 वर्षापासून अनेक साहित्यिक मंडळींनी आमचे सांस्कृतिक जीवन समृध्द केले आहे, अगदी ज्ञानोबा, तुकाराम महाराज ते पू ल , आणि बाबा शाहीर साबळे यांच्या सहित अनेक, अनेक यांनी आम्हाला जीवनासाठी आवश्यक काय काय असते हे दाखविले, मराठी लोक साहित्य व अस्मिता याची मशाल पेटवत ठेवणाऱ्या बाबांच्या बाबत तुम्ही जे करत आहात त्या बद्दल आपल्याला अनेक अनेक शुभेच्छा.... सुनील पाटकर
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@sahilpatil9507
@sahilpatil9507 Жыл бұрын
We All Love this song
@navnath6188
@navnath6188 Жыл бұрын
Ajay Atul are gems of Maharshtra love from 🇨🇦
@pradnyashivalkar2584
@pradnyashivalkar2584 Жыл бұрын
Hats of jayesh khare
@pankajsonawane2922
@pankajsonawane2922 Жыл бұрын
Depth of knowledge 👌 👏 💯 🙌
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
🙏
@gitanjalijedhe7239
@gitanjalijedhe7239 Жыл бұрын
Beautiful ❤
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@rajashinhpatil7017
@rajashinhpatil7017 Жыл бұрын
एकदम मस्त 🎉❤
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@priyankananavare3442
@priyankananavare3442 Жыл бұрын
Very interesting and catchy conversation, like a marvelous song! Ankhi ek tejalti mohar kadhlit tumhi aaplya khajinyatun aamhaa rasikansathi! We may have more such wonderful treets a head!
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
Thank You Please like share & subscribe @EverestMarathi
@pradipchaudhari521
@pradipchaudhari521 Жыл бұрын
पडद्यावर सुंदर चित्र उभं करण्यासाठी बॅक स्टेज ला घेतलली मेहनत खूप अप्रतिम असते, चांगली गोस्ट घडण्यासाठी अनेक खस्ता खाव्या लागतात... मला वाटते, गाणे तयार करण्यापासून, त्याची मांडणी, सादरीकरण... या सगळ्या गोष्टी खूप मेहनती आहेत... 🌹🙏🌹🙏🌹
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@h.p.creation11
@h.p.creation11 Жыл бұрын
Khop Sundar ❤❤❤❤ Brilliant
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 Жыл бұрын
अप्रतिम😍💓
@umeshkulkarni9545
@umeshkulkarni9545 Жыл бұрын
Va khupch chan sir Mhanuch thumi Maharashtrachi shan ahat🌹🌹
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@jairamkahond6944
@jairamkahond6944 Жыл бұрын
Khup chhan watle tyanchya jivnavr chitrpt kadhla
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@jairamkahond6944
@jairamkahond6944 Жыл бұрын
Your welcome Ever
@m.d.9144
@m.d.9144 Жыл бұрын
खुप छान! ऐकुन कान तृप्त झाले!
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@vaibhavkawatkar9901
@vaibhavkawatkar9901 Жыл бұрын
He ahe aapli Marathi Sangita chi power ky song aahe Ani tya magchya goshti
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@worldtravelwithvishal4327
@worldtravelwithvishal4327 Жыл бұрын
अशेच मराठी चित्रपट यावे आणि मराठी चित्रपट सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जावो
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@jkbrand8567
@jkbrand8567 Жыл бұрын
Super
@sandeshbenke1230
@sandeshbenke1230 Жыл бұрын
Kharach khup chan sarva timche abhinandan
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@soso123870
@soso123870 Жыл бұрын
Thanks for entire cast and team for giving us such a movie.
@kavitabobade9061
@kavitabobade9061 Жыл бұрын
अप्रतिम
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@716pari
@716pari Жыл бұрын
Ajay is amaizing his view his ideas Are amaizing
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
Thank You
@ranjitbhanvase4778
@ranjitbhanvase4778 Жыл бұрын
Ajay Atul please again record Chandra Song in Jayesh's Voice
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
🙏
@FilmiBoy55
@FilmiBoy55 Жыл бұрын
दैवत अजय अतुल
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@yogidude1
@yogidude1 Жыл бұрын
अप्रतिम❤
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@jairamkahond6944
@jairamkahond6944 Жыл бұрын
Aamhi Bhanumti t ai Aani Shahir Sable,aani tyanchi mule jawlun pahili aahet,wai yethe Aamchya Ghari
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@kishorsuryawanshi9829
@kishorsuryawanshi9829 Жыл бұрын
अविस्मरणीय
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@swapnildeshpande7124
@swapnildeshpande7124 Жыл бұрын
Rockstar Guru Thakur. Ajay atul rocks❤
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
Thank You
@ashahiwrale8502
@ashahiwrale8502 Жыл бұрын
Yess great child artist who acted on this song
@koknimanus27029
@koknimanus27029 Жыл бұрын
Heart warming 🥲
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
Thank You
@archana6274
@archana6274 Жыл бұрын
🙏🙏🙏 for making the song
@icoNICK07
@icoNICK07 Жыл бұрын
खूप छान आणि खूप सुंदर बनवल आहे गाणं ❤️
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@suyogjoshi3898
@suyogjoshi3898 Жыл бұрын
Khup sundar song aahe apratim
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@shubhambilari104
@shubhambilari104 Жыл бұрын
काय अप्रतिम गायक आहे
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@sudhirandre4524
@sudhirandre4524 Жыл бұрын
3 वर्षाची मुलगी आहे माझी.. भाषेच ज्ञान नाही, संगीताची जान नाही पण हे गाणं ऐकताना तीला पण रडू येत...
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@avinathbane2488
@avinathbane2488 Жыл бұрын
दैवी......❤
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@narayanparasuram5983
@narayanparasuram5983 Жыл бұрын
I just returned from watching the film, Maharashtra Shahir... for me the song Jai Jai Maharashtra Majhaa, Garjaa Maharashtra Majhaa, embodies the very spirit of being born in Maharashtra. It is shocking that the director of the film has chosen to completely ignore the writer of this epoch song, the great Raja Badhe and the composer, Shrinvas Khale and shows them just as a nameless characters that too in half a scene in passing. It is tragic that the filmmakers are using this song in the promotions without even mentioning the creators of the song... worse, even Ajay-Atul seem are playing along with the erasure of the creators of the song and seem to be ok with projecting this as their song. The great Shahir Sable does not need to be marred thus in his own biopic... he sure must be disappointed with his grandson today!
@purvaaprabhu
@purvaaprabhu Жыл бұрын
Beautiful experience 👌👌👌
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 6 МЛН
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН
Comedy king Samir Choughule in conversation with Dr. Uday Nirgudkar
29:46
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН