जर्मन शेफर्ड भुंकला की समजावे सामना कोणाशी आहे

  Рет қаралды 27,855

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 158
@PrabhakarSalunkhe-cu3dv
@PrabhakarSalunkhe-cu3dv 2 ай бұрын
"सामना," पेपर हा हिंदूत्वाचा प्रचार,प्रसार, पुरस्कार करण्यासाठी माननीय बाळासाहेबांनी सुरू केला.पण त्यांच्या सुपुत्राने त्यांच्या विचारांचा ही त्याग केला आहे. सत्तेची नशा चढली की माणूस माणूस रहात नाही. हेच स्पष्ट होते आहे.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
देशाला असलेला धोका किती मोठा आहे हे तुम्ही फार व्यवस्थित समजावून सांगितलात या बद्दल अनयजी तुमचे खूप आभार!
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 2 ай бұрын
उत्तम विश्लेषण. शेजारी देश असल्यामुळे भारताला ( भारतीयांना, हिंदूना) स्वतः चा विचार ( सुरक्षितता) करावाच लागेल.
@vishrambhuwad9415
@vishrambhuwad9415 2 ай бұрын
ज्यांच्याकडे मुंबईची सत्ता असताना धोरण आखता येत नाही . त्यांना परराष्ट्र धोरणातले काय कळणार ?
@nitina.khandkar3239
@nitina.khandkar3239 2 ай бұрын
अनयराव, अभिनंदन! आपण काल अत्यंत योग्य वेळी हा व्हिडीओ केलात. आणि दुसऱ्याच दिवशी बांग्लादेशात military coup होऊन शेख हसीना यांना पदच्युत करून, देशातून हाकलून लावण्यात आलं! तरी त्यांचं नशीब बलवत्तर, म्हणून मुजिबूर रहमान यांची ज्या प्रकारे १९७१ मध्ये हत्या करण्यात आली, तसं शेख हसीना यांबाबत झालं नाही. त्या भारतात आल्या आहेत, अशा बातम्या आहेत. शेख हसीना यांसाठी सध्या तरी भारत हाच जगातला एकमेव सुरक्षित देश आहे, हे स्पष्टच आहे.
@ramsutar8851
@ramsutar8851 2 ай бұрын
अनय जी आजचा विषय खूप छान केलात विश्लेषण खूप छान सत्तेसाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्या संजय राऊत आणि काही उपत्सोंड्याना देशाच्या भविष्याशी काहीही काहीही देणं घेणं नाही . फक्त यांचा मोदी सरकार विरूद्ध इगो महत्त्वाचा आहे .
@deepakpanchal2238
@deepakpanchal2238 2 ай бұрын
मोदींचं दुर्लक्ष करणं हे महागात पडलंच होतं लोकसभेत, आताही दुर्लक्ष होतंय....
@nitina.khandkar3239
@nitina.khandkar3239 2 ай бұрын
मराठी युट्युबर्समध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींवर टिप्पणी करणारे फार नसावेत. तुमची आंतरराष्ट्रीय टिप्पणी उच्च दर्जाची आणि अचूक असते. कीप इट अप!
@Youtuber-zg5lm
@Youtuber-zg5lm 2 ай бұрын
पण भारत सरकार ह्या जर्मन शेफर्ड वर कार्यवाही का करत नाही? सतत त्याला आणि त्याच्या अजेंडा कडे दुर्लक्ष करणे बरोबर नाही.
@sansaw9325
@sansaw9325 2 ай бұрын
Indian gov chi kay himmat thakrela kahi bolala asta tar ata paryant sainikani yala 🐎 lavla asta
@mahendrakokate644
@mahendrakokate644 2 ай бұрын
जर्मन शेफर्ड पडदा मागील.. पण विरोधी पक्ष आणि चाटू पुरोगामी पत्रकार यानी त्याची सुपारी उचललेली आहे
@vijaykalangutkar7813
@vijaykalangutkar7813 2 ай бұрын
German shepherd mhanje kon?
@sansaw9325
@sansaw9325 2 ай бұрын
@@vijaykalangutkar7813 jo Germany varun bharatha virrudh kutyra sarkha bhunkto
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
@@vijaykalangutkar7813 ध्रुव राठी. जर्मनीत राहून भाजपविरोधी प्रचार करतो.
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 2 ай бұрын
ध्रुव राठी इतका बिनधास्त पणे काहीही बोलतो आणि त्याला कुणीच काही कसं बोलत नाही 😢😢
@amazingworld4999
@amazingworld4999 2 ай бұрын
त्याचा व्हिडिओ नीट पहा... त्याचे बोलणे विश्वासार्ह वाटते (खोटे असून पण)
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 2 ай бұрын
शांती दूत आहे 😄
@suchetadhamane1659
@suchetadhamane1659 2 ай бұрын
अनयजी, जर्मन शेफर्ड ज्या विषयावर भूंकतो त्यानुसार कारस्थानी लोकांच्या कारवाया लक्षात येतात. कदाचित म्हणून त्याला भुंकू देत असावेत. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी देशहिताकडे दुर्लक्ष करणारे राजकारणी कुठल्या थराला जातात हे तुमच्या विश्लेषणावरून लक्षात येते महत्वाच्या माहितीसाठी धन्यवाद.
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 2 ай бұрын
बांगलादेश सुप्रीम कोर्टाने आरक्षण केवळ 7 टक्के ठेवलेले आहे बाकी 93 टक्के जागा ह्या गुणवत्तेवर आधारीत भरल्या जातील असा निर्णय दिला आहे.भारतात असा निर्णय सुप्रीम कोर्ट देईल काय????
@charuhaskulkarni575
@charuhaskulkarni575 2 ай бұрын
तिथे शेपटी घालतील.
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 2 ай бұрын
शक्यच नाही!
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 2 ай бұрын
Civil war ला आमांत्रण.
@bharatithakar8247
@bharatithakar8247 2 ай бұрын
देणारच नाहीत, अन् समजा दिलाच, तर धुडकावून कसा लावायचा हे ममता दिदी सांगतिलंच... 😩😩😡😡😡😡
@bharatithakar8247
@bharatithakar8247 2 ай бұрын
७५ वर्षांनंतर ही आरक्षण मर्यादा वाढवण्यासाठी सगळी राज्य एकत्र आहेत. फक्त मतं मिळवणे, आरक्षणाचा फायदा / तोटा किती... घेणेदेणे नाही 👎👎👎☹️☹️
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 2 ай бұрын
तेव्हा इंदिरा गांधीनी बांगलादेश स्वतंत्र केला तेंव्हाच आताचा जो चिकन नेक हा चिंचोळा भाग आहे तो ब्रॉड करून घेतला असता तर तो शहाणपणा ठरला असता. भले तेवढाच दुसरीकडचा सोयीचा भाग बदली केला असता.
@chandrakantjadhwani5064
@chandrakantjadhwani5064 2 ай бұрын
Need common sense to do correction!!!!
@shriramgajananbapat7791
@shriramgajananbapat7791 2 ай бұрын
अनयजी, आपण अजून सामना वाचता म्हणजे आपली सहनशक्ती प्रचंड आहे असे वाटते. परतु आपले विवेचन मात्र उत्तम असत, माहितीपूर्ण असते.
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 2 ай бұрын
राजनायिक विश्लेषकांना सर्व बाजू समजून घेऊन चिकित्सा करायची असते त्यामुळे त्यांना सर्व वाचावे लागते.
@MrNibandhe
@MrNibandhe 2 ай бұрын
मस्त अनय.. अगदी बरोबर analysis..., God Bless India, God Bless RSS, जय श्रीराम.
@mukundbh
@mukundbh 2 ай бұрын
कडक कारवाई साठी योगी प्रधानमंत्री असले तरच शक्य आहे..
@narayansalunke590
@narayansalunke590 2 ай бұрын
श्रीमान अनजी इस्लामच्या शिकवणीचे जे देश आहे ते कधीही भारता बद्दल कधीही चांगला विचार करणार नाही. त्या मुळे त्यांच्या बद्दल प्रेम सानहभूती दाखवू.
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 2 ай бұрын
ब-याच दिवसानी हा धुर्त माणुस बाहेर आला . मी विचारात होतो की लोकसभा निवडणुकीनंतर हा गायब कुठे झाला ? शंकेची पाल चुकचुकायची
@maneeshadeo6039
@maneeshadeo6039 2 ай бұрын
आरएसएस ने जगभरातल्या हिंदूंमध्ये अधिक नेटाने काम केले तर कदाचित जर्मन शेफर्ड सारख्या देशविघातक दुष्ट प्रवृत्तीचे बळ रोखण्यास मदत मिळू शकेल
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
आपण करूयात की. दुसऱ्याची वाट कशाला पहायची?
@suryakantparanjape9700
@suryakantparanjape9700 2 ай бұрын
देशहित व देशअहित यातील फरक न कळणारे या देशाला कुठं नेऊन ठेवतील याची कल्पना करवत नाही.
@sampadasohoni3059
@sampadasohoni3059 2 ай бұрын
परिस्थिती बिकट आहे. बहिस्थ व अंतस्थ शत्रू तुकडे पाडायला टपलेत ! हिंदू कधी जागा होऊन एकजुटीने या संकटांचा सामना करणार ? कधीकधी मन खिन्न होते.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 ай бұрын
अज्ञात लोक सद्या kuthe गायब आहेत।। याचl करेक्ट कार्यक्रम करून टlकावा हिच ईश्वर चरनी प्रार्थना 👏👏👏
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 2 ай бұрын
नमस्कार मणिपुर समस्येचा एक दुसरा पैलू योग्य शब्दात विशद केले आहे धन्यवाद 🎉🎉🎉
@madankhandade4819
@madankhandade4819 2 ай бұрын
अनयजी, आपले विश्लेषण योग्य आहे.बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना ने सत्ता त्याग करून भारतात आल्या आहेत.धन्यवाद.
@pralhadsonar87
@pralhadsonar87 2 ай бұрын
अजय जी आपण पूर्ण अभ्यास करून हा vdo टाकला आहे सत्ताधारी व विरोधी पक्षांनी याबाबतीत एकी असावी, यात काँग्रेस व विरोधी पक्ष राजकारण खेळतील तर भारतातील नागरिक त्यांना पाहून घेतील
@shubhamwalunj1762
@shubhamwalunj1762 2 ай бұрын
शिवसेनेने त्यांच्या अधिकृत खात्यावरून त्याचे कौतुक केले होते
@mahendrakokate644
@mahendrakokate644 2 ай бұрын
उबाठा आपली भूमिकाच बदलली आहे .. त्यांचं हिंदुत्व गोल टोपी व दाढी वाल्यांच
@mvn9086
@mvn9086 2 ай бұрын
अनय विषय चालु. आज मी हिन्दू आहे महेश नातू पुरावा दिलाय
@rohinia5316
@rohinia5316 2 ай бұрын
अनयजी , उत्तम राजकीय विश्लेषण हिंदूंनी जागं होण्याची गरज आहे व हिंदू राजकीय नेत्यांनी हिंदूंसाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 2 ай бұрын
संजय राउतला मुंबईच्या आणी फडणवीसांपलिकडे काही दिसतं समजतं का?
@chandrakantjadhwani5064
@chandrakantjadhwani5064 2 ай бұрын
Akkal blind person .......
@mahendrakokate644
@mahendrakokate644 2 ай бұрын
मुंबई महानगरपालिकेचे वेध लागलेले.. विधानसभेसाठी काकांना मोठं करायचं
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 2 ай бұрын
कायदेशीर इलाज झाला पाहिजे
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
तो ही विनाविलंब!
@mukundkhoche2099
@mukundkhoche2099 2 ай бұрын
खूपच छान ! मनःपूर्वक धन्यवाद !
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 2 ай бұрын
अमेरिकेला जर पाकिस्तान मध्ये लोकशाही नसलेली चालते, तर आपल्याला बांगलादेश मध्ये लोकशाही नसली तर का चालू नये, आपण फक्त आपले हित बघावे कारण जेव्हा पाच्छिमात्य देश ऐशोआरामात जगत होते तेव्हा भारतातल्या लोकांना खायला अन्न नव्हते.
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 2 ай бұрын
आम्ही जन्मजात गुलामी वृत्तीचे आहोत. आम्हाला स्वातंत्र्य मंजूर नाही. त्यामुळे आम्ही परत पारत पारतंत्र्यासाठी प्रयत्न करणार.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 2 ай бұрын
खूप झालीलोकशाही..थोड्या दिवसांनी तरी मोदि हुकूमशाही झाली पाहिजे
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 2 ай бұрын
हे इतके सोपे सरळ नाहीये. भारताच्या शेजारी देशांमध्ये अस्थिरता निर्माण करून शेवटी भारता विरुद्ध जातेय हे सगळं.. ही चिंता आहे.
@pinkmoon4328
@pinkmoon4328 2 ай бұрын
जर्मन झुरळ (काॅक्रोच) म्हणा हो पालकी म्हणते तसे, कुत्र्यांचा अपमान नको (अर्थात झुरळही आक्षेप घेऊ शकते). त्याचे विडिओ पाहवत नाही, तुम्हीच संक्षेपाने सांगत चला.
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 2 ай бұрын
या पुढे ख्रिच्चन मुस्लीम हाच तीसरा युध्धहोणार आहे communist vs capitalist😢
@LordofKings-Raj
@LordofKings-Raj 2 ай бұрын
जर्मन शेफर्ड street dog 🐕🐕🐕😂😂😂😂
@jarvi5019
@jarvi5019 2 ай бұрын
Cong. Indi etc
@AS-ir5eq
@AS-ir5eq 2 ай бұрын
Why do you call him German Shepherd? That is a very intelligent, and loyal animal. Never does anything without thinking. Never bark because other dogs are barking. As well said he has better name….. You can call him German cookroach.
@ashoklokhande5812
@ashoklokhande5812 2 ай бұрын
मुस्लिम समाजात भरपूर जाती आणि पंथ आहेत
@chandrashekharkulkarni7005
@chandrashekharkulkarni7005 2 ай бұрын
आपल्यात ४ वर्ण आहेत, तर इसलाम मधे ७२ फिरके (जाती) आहैत.
@sharaddeshmukh5447
@sharaddeshmukh5447 2 ай бұрын
चांगले होतं आहे.कचरा लोकसंख्या कमी होत आहे.पण दोन्ही बाजूचा कचरा, त्या, त्या,देशाचा कचरा केल्यानंतर, भारताचा कचरा करण्या करीता घुसखोरी करीत आहेत.
@ashishpurandare2961
@ashishpurandare2961 2 ай бұрын
अज्ञातवीर कुठे गेले आहेत.
@bharatithakar8247
@bharatithakar8247 2 ай бұрын
नेहमी प्रमाणे, आतरराष्ट्रीय घटनेची सविस्तर माहिती आणि विश्लेषण!!! धन्यवाद. आपल्या रागा हा हे एवढं झेपतच नसेल, समजणे अवघडच 👎👎☹️☹️😩😩😥😥
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 2 ай бұрын
माहीती योग्य सांगता..धन्यवाद आनय जी
@sandeepj5908
@sandeepj5908 2 ай бұрын
सत्ता मिळविण्यासाठी वाट्टेल ते.....😢😢😢
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 2 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@prakashjoshi910
@prakashjoshi910 2 ай бұрын
Dear Anayji Apan ha Changala video Banawala ahe Asalya German shefardava virudha sarakar action kadhi ghenar ha prashna ahe Prakash Joshi 78
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 2 ай бұрын
खूप छान विवेचन केले आहे 👌
@abagwe9887
@abagwe9887 2 ай бұрын
In Maharashtra also Muslim getting OBC benefits just check the CET result......
@tanishka1627
@tanishka1627 2 ай бұрын
भाजप पण काँग्रेस होतं चालली आहे 😊
@nutanpathak1159
@nutanpathak1159 2 ай бұрын
Super thanks
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 2 ай бұрын
तुम्ही जर्मन शेफर्ड कोणाला म्हणताय ? ध्रुव राठीला की संजय राऊतला ?
@PandharinathKarande-tb6cg
@PandharinathKarande-tb6cg 2 ай бұрын
Sanjay govti kutra
@sachinpadhye3184
@sachinpadhye3184 2 ай бұрын
दोघेही त्याच लायकीचे आहेत
@optimusprime1671
@optimusprime1671 2 ай бұрын
Sanjya dukkar ahe
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 ай бұрын
German Shepherd ek Shrest Talich Jaat Aahe Tyach Apman karu Naye 😂😂😂
@udaydamle2174
@udaydamle2174 2 ай бұрын
राऊत एवढया उच्च वर्णाचा नाही तो तर गावठी आहे .
@aarishdsouza885
@aarishdsouza885 2 ай бұрын
Apan Yanche narrative khodun kadha
@atulsharma3738
@atulsharma3738 2 ай бұрын
Hindi caption bhi lagaye
@aparnaraste1113
@aparnaraste1113 2 ай бұрын
हे 5 वर्षा पासून च भारतात महाराष्ट्रात दिसत होते
@vasantpande6771
@vasantpande6771 2 ай бұрын
धन्यवाद आभार
@snehalsathe3672
@snehalsathe3672 2 ай бұрын
तुमच्या मुळे एवढा मोठा धोका कळला. बाकी वृत्त वाहिन्या हे काहीच दाखवत नाही
@Rocky-Bhai-12345
@Rocky-Bhai-12345 2 ай бұрын
तो कंटेंट साठी करतो आहे. कारण अनेक बांगलादेशी विद्यार्थी त्याच्या इतर Video वर कमेंट करत होते की बांगलादेश वर Video बनव म्हणून
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 2 ай бұрын
🙏🙏🙏
@suneelsakpal9399
@suneelsakpal9399 2 ай бұрын
Sanjay Raut bahutek shawn vanshavalicha asava Ugach bhunkayche
@kshamakatariya4794
@kshamakatariya4794 2 ай бұрын
Anayji Tumi samana vachata😢
@manishasarpande4800
@manishasarpande4800 2 ай бұрын
ह्या jerman che followers बांग्लादेश चेच आहेत असे समजले..आता तिथले internet बंद असल्याने ह्याचे viewer/ followers कमी झाले की काय?
@suhasmulay8013
@suhasmulay8013 2 ай бұрын
ह्या जर्मन shefard वर कारवाई का होत नाही.
@nutanpathak1159
@nutanpathak1159 2 ай бұрын
Thanks
@bhagyashreejoshimahale5960
@bhagyashreejoshimahale5960 2 ай бұрын
इंग्लंड मधील सध्या चालू असलेल्या हिंसा चारा बद्दल व्हिडिओ कराल का? नवीन सरकार, islamophobia, illegal migrants...
@jarvi5019
@jarvi5019 2 ай бұрын
Duble dholki lok
@bylagu
@bylagu 2 ай бұрын
नमस्कार शुभ मध्यान्ह अनयजी. मला ज्ञात नाहीये म्हणून विचारतोय की, जर्मन शेफर्ड चा नेमका अर्थ काय आहे, कोण आहे, व्यक्ती आहे की संस्था आहे.
@RB-yc8xr
@RB-yc8xr 2 ай бұрын
You tube la german shepherd as taklyavar pahilach naav tya vyaktich yeil...
@sunitajadhav2631
@sunitajadhav2631 2 ай бұрын
Dhruv rathicha bandobast karaylach hava majlay tyala konich kasa virodh karat nahi
@narshri1957
@narshri1957 2 ай бұрын
जर्मन शेफर्ड नका म्हणू, जर्मन कॉक्रॉच म्हणा.
@anupendhari8446
@anupendhari8446 2 ай бұрын
Kon Jerman Shepard???
@chandrashekharkulkarni7005
@chandrashekharkulkarni7005 2 ай бұрын
का जर्मन शेफर्ड सारख्या प्रामाणिक आणि स्वामीनीष्ठ जीवाचा अपमान करत आहात, नको त्यांच्याशी तुलना करुन
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 ай бұрын
बीजेपी बोट चेपे धोरण...
@ashokchormare2167
@ashokchormare2167 2 ай бұрын
कायगबाईतुअशीकशीकायसांगुममायमईसुरतचतशी
@shamishkatdare5563
@shamishkatdare5563 2 ай бұрын
डुकराची तुलना German Shepherd बरोबर करून त्याचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. German Shepherd तज्या घरात जन्म घेतो, राहतो त्याघराशी प्रमाणिक राहतो, इमानदार राहतो. जीथे खातो तिथे घाण करत नाही. अनयजी German Shepherd ची माफी मागा…
@sumatikulkarni9114
@sumatikulkarni9114 2 ай бұрын
German cocroch
@vaibhavdhonsekar
@vaibhavdhonsekar 2 ай бұрын
त्याला जर्मन शेफर्ड म्हणू नका, फर्स्टपोस्टच्या पल्की शर्माने म्हटल्याप्रमाणे त्याला जर्मन झुरळ म्हणा. जर्मन शेपर्ड कुत्र्यांची एक सुंदर जात आहे
@vilasgije5484
@vilasgije5484 2 ай бұрын
What is RAW doing?
@surendraj8752
@surendraj8752 2 ай бұрын
RAW अंडी उबवत बसली आहे.
@gorakhnathwavare5508
@gorakhnathwavare5508 2 ай бұрын
Sleeping.
@kirankeihin
@kirankeihin 2 ай бұрын
Haha tumhi pan German sheperd mhanta he aikun naval vatale.. tasa tumhi kadhi asa bolat nahi.. aso pan video chan ahe
@user-ux3zq8di5f
@user-ux3zq8di5f 2 ай бұрын
जर्मन शेफर्ड हे अत्यंत बलवान, देखणे पण तरीही एकनिष्ठ, विश्वासू आणि प्रेमळही असतात. यातला एक तरी गुण आहे का त्या राक्षसाकडे?त्यांचा असा अपमान नका करु.
@mandarshrotri7232
@mandarshrotri7232 2 ай бұрын
तुमच्यापेक्षा बरा आहे.. लोळणखोर पत्रकारिता. ध्रुवच्या मुद्द्याचा प्रतिवाद करा की हिम्मत असेल तर.. शेळपट आणि भित्री जमात तुमची.. केविलवाणी पत्रकारिता.... अगदीच किळसवाणी..
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
असा मुठलमान चाटुकार अंधनमाजी मंदार.
@arvinddongre1g802
@arvinddongre1g802 2 ай бұрын
Ya Jarman shefardla sakar bhunkun ka dete yacha aaplya deshashi Kay sambandha haktara bhartat firtana dislyas golimarnyache policeana aadesh dya
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
आपल्याकडचे गावठी कुत्रे ही असे भुंकत असतात त्यांना तरी कुठे अंकुश लावतात?
Generational Wealth MASTERCLASS ft. @NeerajArora
3:44:33
Dostcast
Рет қаралды 3,6 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 20 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 15 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 122 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН