आता फडणवीस यांनी पत्राचाल, स्वप्ना पाटकर, खिचडी, सुशांत सिंग, कर्मुसे, ही प्रकरणे एक वर्षात निकाली काढून दोषींना शिक्षा द्यावी . व जनतेचा विश्वास संपादन करावा. नाहीतर लोकांचा विश्वास भा. ज. प. वरून उडेल. धन्यवाद. 9:07
@ulhasguhagarkar65344 күн бұрын
हे करायचे असेल तर गृह खाते फडणीसांनी घेऊ नये. सद्गुण विकृती.
@Di_Ajit4 күн бұрын
फडणवीस यांना एकच विनंती, कठोर रहा, पाघळुन जाऊ नका.
@smitasavant23014 күн бұрын
AGDI BARROBAR 🙏🏼🙏🏼
@prabhakarchitale144 күн бұрын
भूतदये साठी सापाला दूध पाजल म्हणून तो काही डंख मारायच सोडत नाही हे भाजपा ने लक्षात ठेवून दया दाखवावी .
@sharads.20674 күн бұрын
सुडबुध्दीने नाही तर संगनमताने सरकार चालवू असे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात पण या लायकीचे नेते विरोधक म्हणून लाभले आहेत का याचा विचार करावा.
@bharatihawaldar53114 күн бұрын
लोचटपणाचा कहर आहे!
@BankatLahoti0074 күн бұрын
हि सर्व खटाटोप फक्त "आदु बाळाला" विधानसभेत "विरोधी" पक्षनेता करण्यासाठीच चालू आहे.
@pralhadsawant4654 күн бұрын
मुळीच नाही. फडणवीस, शिंदे व यांच्या अटके बाबत नेमलेली SIT आणि अदू बाळाचा दिशा सॅलीयन हत्तेतील संशयास्पद सहभाग हे कारण.
@ushajoshi43394 күн бұрын
आदू बाळाला संकटातून सोडवण्यासाठीची व कोव्हीड मधील प्रचंड भ्रष्टाचार ही लाचारी आहे
@chandrashekhawaghmare53464 күн бұрын
मोदींनी शरद पवारांना आणि देवेंद्रजीनी उध्दव ठाकरेंना भेटीची वेळ देणे म्हणजेच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल स्वतः निर्माण करून घेणे होय.
@ckpatekar4 күн бұрын
कार्यकर्ते सर्व जाणून आहेत .त्यामुळे काळजी नसावी .
@sharads.20674 күн бұрын
अधिवेशनात बसण्या साठी हिंमत लागते. यांनी फक्त सुडाचे राजकारण करून मित्रपक्षांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री पदावर बसले त्यामुळे अधिवेशनात तोंड दाखवण्याची लाज वाटत असेल.
@dhananjayharidas21674 күн бұрын
आडूबालाच्या तोंडी महाराष्ट्राच्या संस्कृतीची भाषा हा सर्वात मोठा विनोद आहे.
@vijaykumarpednekar71294 күн бұрын
बोलीवुडचा बेशरम रंग !! 😊😊😊😊..
@dhirajkatdare1614 күн бұрын
अगदी बरोबर महाराष्ट्रातला पप्पू
@dakshtachoudhari36164 күн бұрын
🐧🐧🐧🐧🐧
@HamaraHindustann4 күн бұрын
ज्या आमदार ची उपस्थिति 75% पेक्षा कमी असते अधिवेशन मधे त्यांना पगार सरकारी सेवा देऊ नए. 😡
@milindpande26624 күн бұрын
फक्त सही केली आलो म्हणुन तरीही वेतन भत्ते आणि पेंशन मिळते. म्हणून हे सत्तेसाठी मरमर करतात
@vrushaleedamle2164 күн бұрын
खरोखर, असा फतवा निघायला हवा, निवडून न येता फुकटची आमदारकी, फुकटचा पैसा, लोकांचे प्रश्न मांडायचे नाहीत, फक्त टोमणे,
@ashokpalav69974 күн бұрын
आमदारांचा पगार त्याच्या हजेरी प्रमाणे द्यावा
@parasnathyadav38694 күн бұрын
जय श्री राम 🌹💐🙏
@urmilarane27704 күн бұрын
अहो हे महाशय निवडून आले असते तर पडणविसांवर काय बालंट आणलं असतं सांगता येत नाही जोडीला अर्धवट बाळ होताच,आणि दुसरा नाव पण घेऊ नये असा भोंगा
@vishwasdeshpande39734 күн бұрын
टोमणासुराला आता "वैफल्यग्रस्त" म्हणजे काय ते पावलोपावली नुसतं समजणारच नाही तर जगावं लागणार आहे.
@shashikanthajarnis11364 күн бұрын
आणखी पांच वर्षे.😂
@hemantjoshi64354 күн бұрын
तेव्हा फोन उचलत नव्हते ना आता घरी हाकलून द्या त्यांच्यासाठी हीच भाषा योग्य आहे
@vinayakjambhekar13394 күн бұрын
सदगुण विकृती ला औषध नाही
@mansingraoghatage96494 күн бұрын
अत्यंत वाईट मा. देवेंद्रजी नी इतक्या लवकर भेट देण रुचलेल नाही, आम्ही सामान्य माणस वर्षानुवर्ष भेट मागतो मिळत नाही काय आमच नशीब
@virajprabhu11534 күн бұрын
निदान आमदारकी आणि मुख्यमंत्री पद स्वीकारून आपली निष्क्रियता आणि अकार्यक्षमता दाखवली याबद्दल मामुचे अभिनंदन. नाहीतर झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती.
@vaibhavgodase97334 күн бұрын
देवेंद्र फडणवीसांनी मुंडे लोकांपासून दूर राहावे, आपली प्रतिमा खराब करू नये.
@sunitatakawale56154 күн бұрын
हो...
@vinayakjambhekar13394 күн бұрын
करमूसे याना मारहाण करणारे आव्हाड बिड प्रकरणावर तावा तावा ने बोलणे म्हणजे कोडगे पणा चा कळस आहे.
@sunetrarahatekar10834 күн бұрын
फडणवीस यांच्या सद्गुण विकृती मुळे यांचा कोडगेपणा वाढतच जाणार 😡🤦♀️
@vaibhavgodase97334 күн бұрын
सत्ताधाऱ्यांविरुद्ध संघर्ष शिवसैनिक करत होते, ठाकरे एक आंदोलन सुध्धा करू शकत नाही😂😂
@chandrashekharmhatre39004 күн бұрын
लोक सभेत व विधानसभेत खासदार व आमदारासाठी नियम बनवून त्यांना 75%जे कामकाजात जे भाग न घेता गोंधळ घालतील त्यांचे त्या काळातील वेतन व भत्ते कपावेत असा नियम करावा. धन्यवाद.
@jayprakashbolinjkar3364 күн бұрын
उध्दवांनी देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर आणि त्या नंतर उठविलेलया वावड्या यांचा खरपूस समाचार काल भाऊसाहेब तोरसेकर यांनी मस्तपैकी घेतलेला आहे.अनयजी तुम्हालाही धन्यवाद.जय भारत.
@kakasahebtawale22124 күн бұрын
काडतूसला भेटावयास फडतूस गेला
@shamaladeshpande79904 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांना एकच विनंती आहे, कठोर रहा, त्यांच्या खोट्या भुलथापांना व खोटं खोटं रडण्याला बळी पडु नका. पाघळुन जाऊ नका.
@reductioadabsurdium95604 күн бұрын
अगदी योग्य असे,कुठलीही बाजारी सनसनाटी नसलेले,असे विश्लेषण...!!!
@JustComments-m3g4 күн бұрын
उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला विषय आहे - नेव्हीने केलेला अपघात. नेव्ही असा गलथानपणा करणार नाही. काय आहे खरी बातमी....
@chandrashekharmhatre39004 күн бұрын
अनय जी आता बी. जे. पी. ने यांच्या वर विश्वास ठेऊ नये. धन्यवाद.
@Subhash-fh6ci3 күн бұрын
देवेंद्रजी खमके आहेत,चतुर आहेत,हुषार आहेत. कुणाची " लायकी" कीती आहे याची त्यांना चांगली जाण आहे. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@BankatLahoti0074 күн бұрын
मला नाही आबरु... मी कशाला घाबरु...😅😅😅
@pratiksharane82014 күн бұрын
परत फडणवीस यांच्या वर बरळ ओकायला मोकळे यांना कधीही माफ करू नये
@drarunjoshi20884 күн бұрын
फडणवीस आणि भाजप यांनी गेल्या दहा वर्षांत जे काही घडले ते विसरता कामा नये.
@vandanaupadhye77184 күн бұрын
चांगला उपाय आहे!
@shubhangirane33864 күн бұрын
देवेंद्र फडणवीस जी तुम्ही ठाकरे लोकांना जवळ सूद्धा करु नये पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या
@Maratha19904 күн бұрын
विरोधी पक्ष नेत्याची बडदास्त ही मुख्यमंत्री सारखीच असते असं ऐकलं आहे.😂😂😂😂😂😂
@ramchandrayadav25574 күн бұрын
सुरया पुढे काजवे गेले
@मीनलमैत्रीचनिखळहास्य4 күн бұрын
आपण सगळे चर्चा कळतोय पण फडणवीस मागे जी चूक केली तीच करणार नाहीत अशी आशा करूयात...ते मागे एकदा म्हणाले होते जाऊ दे आदित्यची राजकीय कारकीर्द नुकतीच सुरू झाली आहे. हे सगळे आतून मिळालेले असतात असंच वाटतं नाहीतर इतके भ्रष्टाचार उघडकीस आले पण अटक कुणालाही झाली नाही.
@sudheer0914 күн бұрын
चाणक्यांनी अशी काय अवस्था केली आहे कि कटोरा घेऊन त्याच देवाभाऊंच्या दारात भिकेचा कटोरा घेऊन जावे लागले. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही . शेवटी एकच, नाद करा पण देवाभाऊंचा नाही.
@yuvrajjadhav6284 күн бұрын
चागल्या कामाला विरोध करणार त्यांना, विरोधी पक्षनेते पद कशासाठी पाहिजे आहे???? वाईट कामाला विरोध केला तर ठीक आहे
@sunilkumbhar12694 күн бұрын
विरोधी पक्षनेते कोणाला आता तर देऊ नये
@Jitendra-v4y4 күн бұрын
अनय भाऊ सामान्य लोक या मुर्ख पत्रकारांपेक्षा जास्त हुशार झाली आहे
@yuvrajjadhav6284 күн бұрын
आम्ही कामावर गेलो तरच त्या दिवशीचा पगार दिला जातो ज्या दिवशी घरी असेल त्या दिवशीचl पगार आम्हाला दिला जात नाही ll मग या आमदार खासदार यांना घरी बसून पगार, भत्ता, सर्व सुविधा का दिल्या जातात ????
@pralhadmirge49234 күн бұрын
उद्धव ठाकरे आता मान अपमान याच्या पलीकडे गेले आहेत, माणसाची अशी परिस्थिती एकतर संत झाल्या वर होते किंवा निर्लज्ज झाल्या वर, उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत पहिली शक्यता नाही, मग... 😁😁😁😁😁
@vandanaupadhye77184 күн бұрын
😂 कोडगेपणा!
@sunitatakawale56154 күн бұрын
गेंड्याची कातडी 😅
@dipakjoshi23414 күн бұрын
फडणवीस साहेबांचे बद्दल असे वाटते की ते लगेच पाघळतील
@hariomtest40584 күн бұрын
फडणवीस जी आता नाना फडणवीस न होता बाजीराव बना हातात तलवार घेऊन लढा बस झाले शांत धोरण सज्जन पणं जस्यच तसे धोरण स्वीकारा
@ibharatiy4 күн бұрын
त्यांनी राजीनामा पण घरी बसून दिला होता, कोणे एके काळी. तो सभापतींपर्यंत पोचालाच नाही अजून 😂 बाकी भेटी कितीही कशाही होऊ देत , भाजपने आपला मार्ग बदलू नये.
@ushajoshi43394 күн бұрын
कसला राजीनामा बोलाचाच भात बोलाचीच कढी. टर्म पूर्ण झाली नाही तर आमदारकीचा आयुष्यभराचा फुकटचा भत्ता जाईल
@555कोव्हिड4 күн бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@pradyutg4 күн бұрын
फक्त सत्ता हवी, अधिकार हवेत. पण हे सगळ विना जबाबदारी, विना उत्तरदायित्व. म्हणजे उबाठा, आउठा, राऊल विंची, पिंकी ही अगदी जिती जागती उदाहरणे आहेत.
@pratibhajoshi24174 күн бұрын
खरं आहे! आम्हां सामान्य लोकांना भेटायला वेळ नसतो! आम्हीही समजुतदारपणाने विचार करतो, शासन चालवायचे आहे! भरपूर कामं करायची आहेत! आम्हीही कांही अपेक्षेने निवडून दिलं आहे! दोषी, भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा झाली पाहिजे!आमच्याही कांही अपेक्षा आहेत! शंभरापेक्षा जास्त अपराध केव्हांच झाले आहेत! काय होतं की, सौजन्य ,क्षमाशीलता समजली असती तर सकारात्मक चांगलं वर्तन घडलं असतं! ‘उलट देशविघातक कामंच अधिक होतील!’ या लोकांना असं वाटतं की आपण कसंही वागलं तरी चालतं! भा. ज. प. मधे कडक वागायची, कठोर वागायची क्षमतांच नाही आहे!
@madhutamhankar4 күн бұрын
सद्गुण विकॄती चे काय करणार
@dhirajkatdare1614 күн бұрын
या उद्धठाकरेन आपला विश्वासराव आपल्याच बुद्धीने २०१९सालीच्या लढाईत घालवलाय.आता कोण ठेवेल या अतिशहाण्यावर विश्वास?राहूल खान की महाराष्ट्रातला वयोवृद्ध काण? जय श्री राम.
@rujutapawar32084 күн бұрын
Devendra ji please be firm don't loose your emotions and don't support Uddhhat he doesn't deserve it. All the best
@MadhavNimkar-w4x4 күн бұрын
फडणवीसांनी आपली फडणवीशी दाखवावी
@kanchanbhosale73044 күн бұрын
मांडी वर बसायला अस्तर चा सदरा घालून गेले होते 😂😂
@sunitatakawale56154 күн бұрын
Urin pot ही नेला असेल ना बरोबर...😅
@bhalchandrasathe20594 күн бұрын
घटनात्मक पदाला direct पोलीस action घेता येत नाही खरे खोटे परमेश्वर जाणो.
@bhalchandraj41554 күн бұрын
Sagli kade lattha khawun bechare cm samor lotangan ghetle. Tel hi gele tup hi gele waa dhupatne hi gele. Mati khawi lagli.
@rajendrawandhare91144 күн бұрын
Ek Tar Tu Rahil Tarbujya Nahi tar Me!Tarbujya tar Rahla re Pun Tu kevha sodanaar he jag (As per ur statement Uddhavdulla Gharkombad).Pan Ha Shatir Makkar Na Matoshree 1 sodanaar na 7 majli Matoshree 2
@Jocky0084 күн бұрын
काकाने आता याला मानस पुतण्या बनवला आहे.. त्याने छू केल्या बरोबर हा शेपटी हलवत गेला असेल.. आता डोक्याने पण नामर्द झाला आहे... अश्या नेत्यांना समर्थन देणाऱ्या शूर सैनिकांना कोपरापासून..
@mohansawant87792 күн бұрын
अनय एंट्री ची म्युझिकचा आवाज कमी केल्याबद्दल धन्यवाद, जय श्री राम.
@parasnathyadav38694 күн бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@pawarlg4 күн бұрын
Sir खूप छान explain करतात तुम्ही 👌
@vaishalisovani74534 күн бұрын
अटेंडंस कंपल्सरी करायला हवा
@dattatraymohite5654 күн бұрын
आमच्याकडे बाप लेकांना गोरे सांभाळायला सुद्धा कोणी ठेवणार नाही आता याने सेन गोळा करत बसावे
@pradyutg4 күн бұрын
पृथ्वीराज चौहान नंतर तीच तीच चूक करणारी संस्था म्हणजे एकंदरीतच भाजप.
@namratachavan21294 күн бұрын
C. M. Jaagruk rahaa
@pramodkandale-dm8yw4 күн бұрын
महापालिका मुंबई आपल्या हातात रहावी अशी अपेक्षा असेल. मुख्यमंत्री पदासाठी दिल्ली वारी आता विरोधी पक्ष नेते पदासाठी नागपूर वारी झाली असेल.
@shreeramjoshi85094 күн бұрын
जय सियाराम 🙏🏻
@anjalisabnis29984 күн бұрын
🙏🙏🙏
@LGKALAS4 күн бұрын
घरकोंबडा मूळ पदावर आला
@maheshthakare64594 күн бұрын
🙏🙏👍
@khanderaodeshmukh17914 күн бұрын
अस्तर सम्राट बोंब मारण्याशिवाय दुसर काहीही करू शकत नाहीत.
@viveksapre84 күн бұрын
Rash mi ne sodal pahije na.
@vikasdabir4 күн бұрын
अनयजी,राहुल गांधीच्या संसद परिसरातील भाजप संसद सदस्यांवरिल जिवघेण्या हाणामारीवर आपण तुटून पडणे अपेक्षित आहे.वेंटीलेटरवरिल पक्षाच्या नेत्याला इतकं महत्व देणं ही गोष्ट आज तरी महत्वाची नाही.मवाली एलओपीवर बोला.
@sunitatakawale56154 күн бұрын
गुंडा गांधी. टाईट T shirt घालून संसदेत येतो, बेटकुळ्या दाखवतो. मोदी बोलत असताना हात बाजूच्या आसनाच्या पाठीवर टाकून रेलून बसतो. मुद्धाम. त्याला कसं बसावे,काय कपडे घालावे,काय बोलावे हे सुद्धा कळत नाही.20 वर्ष संसदेत जातो,पण इतरांचे सुसंस्कृत वागणे बघून थोडे ही शिकला नाही. भामटl आहे.
@arunsadavarte89174 күн бұрын
सर जर सरकारी कर्मचारी किव्हा कामगार त्याच्या ऑफिस ला महिन्यात एक तारखेला च येऊन गेला व पुन्हा ऑफिस ला नाही आला तर त्याचा पगार कापला जातो, पण हे आमदार लोक त्यांच्या मनात आले तेव्हा सभाग्रहा मध्ये येतात जातात त्यांना सभाग्रहा ची काही किंमत वाटते की नाही , सर्व नियम व अटी फक्त सामान्य माणसा साठीच का😊
@sunilpadwaldesai41214 күн бұрын
विमानाचा खर्च कुठे स्वतःला करायचा आहे.😢
@ambadaskakulte13654 күн бұрын
विरोधी पक्ष या नेत्याला करावे नाव सुचवा. सापडतो का.
पालघर साधू हत्या, दिशा सालियन प्रकरणं अंगाशी येतायत किंवा येतील हि भीती नागपूरला घेऊन गेलीय.
@vrushaleedamle2164 күн бұрын
मुख्यमंत्रीपदाबरोबर या (फुकटच्या) आमदारकीचा पण राजिनामा देणार अशा वल्गना केल्या होत्या, सगळा खोटेपणा नुसता, पैसा सोडायला जमतंय होय,😖
@PravinAmbardekar4 күн бұрын
विरोधी पक्ष नेते हे संविधानीक पद आहे काय?
@mohanindap24 күн бұрын
After Ubatha turn around on hindutwa, I doubt Muslims will vote for them. And if SP and AIMIM come together for bmc elections, which they will surely do, it will be hard for MVA and Uddhav Thakre.
@Kundankanyal19844 күн бұрын
No Mercy
@mandakinijoshi32924 күн бұрын
अडीच वर्षे शिंदे मुख्यमंत्री होते. आता fadanavees आहेत अडीच वर्षानी जर अजित पवार c.m. झाले तर........विरोधक म्हणतील साडेसाती
@vinayakdeshpande50014 күн бұрын
उधवला वेळ जात नाही आत्ता त्यांना BJP बरोबर येणे प्रतन्या चालू आहे पण Devedraji दाद डेऊन्ये त्यांना सगावेकी पवार शरदराव बरोबर रहुद्या
@abhaypatil20934 күн бұрын
जे निवडणूक होण्या अधिअसे म्हणतं होते की आम्ही सत्तेवर आल्यावर एकेकाला आत टाकून बर्फाच्या लाडिवर टाकू असे म्हणत होते त्यांची काय गत झालीय बघा.जनतेने तुम्हाला धुळीस मिळवले.
@MukeshKarwande4 күн бұрын
उबाठा मधे पुन्हा " फुट " नको असेल तर उद्धवने विरोधी पक्षनेते पद घ्यायला नको. तसे केल्यास उबाठाचा पुन्हा " तुकडा " पडू शकतं.
@vishakhakulkarni38534 күн бұрын
Konatyahi paristhiti madhye UBT ani AUT yanna jawal karu naye. Sanjyala tar darat Buddha ubhe karu naye.
@pranavpurwar56614 күн бұрын
पग घुंगरू बांध मैं तो नाची....
@ashokshah71933 күн бұрын
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम टेढी कभी सीधी हूयी है क्या? देव को पुष्पगुच्छ लेकिन खुशबू का पता नही? मुंबई मे आये बदबू फैलाके अपनी औकात दिखा दि?तो मतदाताओ आपको सोचना पडेगा क्या यह नमुना।सत्ता2 के लायक है? 🇮🇳भारत भारतीय प्रथम जा ग ते र हो🙏
Uddhav is suffering from andropause. Basically hormonal imbalance causing behavioral issues. 😂😂😂
@anirudhwaingankar16074 күн бұрын
देवेंद्रजी महत्वाची बिल संसदेत पास करायची आहेत. उद्धव ठाकरे बरोबर जरूर पडली तर शरद पवारांनाही बरोबर घ्या. मोठ्ठा शत्रू कोण आहे हॆ विसरू नका. हिंदूंनी एकत्र आलेच पाहिजे. कधी कधी झालेले अपमान विसरावे लागतात. लवचीकता असेल तर मोठी खेळी खेळाल.
@madhutamhankar4 күн бұрын
फडतूस ला काडतुस भैटले
@vijayjoshi83454 күн бұрын
भाजप पण आता विकले
@sunitatakawale56154 күн бұрын
तुम्ही विकत घेतले?😅
@HemantGondhali4 күн бұрын
अनवय सर उद्धव उद्धव काय मणता, सविधानच्या चाैकटीमधे विराेधी नेते पद मिलत असेल तर मिलेल,घाेटाल्या बद्धल बाेलता अजित पवाराच काय झाल, सर काळ अमित शाहाने बाबा साहेबन बदल बाेलल,देशात शाहा साहेबान विरूद्ध रान उठलय त्या वर विडयाे काढा,
@shitaloak43624 күн бұрын
टरबूजा म्हटलं कलंक म्हटलं पडतोच म्हटलं देवेंद्रला 😢 औरंगजेब म्हटलं मोदी शहांना😢 ते चालतं?? सरळ साध्या भाषेत उद्धव म्हटलेले चालत नाही तुम्हाला 🤣😁
@HemantGondhali4 күн бұрын
@shitaloak4362 ताई माझा प्रश्न बराेबर समजला नाही, अनवय सर विडयाे काढतात तेव्हा कुठलाही विषय असुदे,उद्धव साहेबाना टारगेट करतात,मला वाटत त्याच्या शिवाय याच दुकान चालणार नाही, ताई राग मानु नका,
@varshapatil11274 күн бұрын
@@HemantGondhali गोंधळी भाऊ हा वीडियो तुमच्यासाठी नाही स्वतः चा आणि दुसऱ्याचा वेळ वाया घालवू नका धन्यवाद 😀😀😀
@HemantGondhali4 күн бұрын
@@varshapatil1127 वर्षा ताई मा,फडनविसाना टरबुजा फडतुस बाेलल्यावर राग येताे,तसच उद्धव साहेबान बदल बाेललतर आम्हाला राग येणारच,
@weoneuser19174 күн бұрын
👌😂@@varshapatil1127
@rajandixit12802 күн бұрын
देवेंद्र तू अजिबात पागळू नको आणि मोठ्या मनाने उद्धवला विरोधी पक्षनेता करू नकोस
@bhalchandrasathe20594 күн бұрын
घटनात्मक पदाला direct पोलीस action घेता येत नाही खरे खोटे परमेश्वर जाणो.