टक्का वाढला आता धक्काही वाढेल

  Рет қаралды 13,870

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 133
@anantprabhu6820
@anantprabhu6820 9 сағат бұрын
आशा करूया की फक्त महा युतीच 200 पेक्शा जास्त जागांवर विजयी होऊ दे. नकोरे बाबा ते वसूली सरकार.
@meenajadhav1219
@meenajadhav1219 10 сағат бұрын
भाऊंनी सागितलंच आहे आता हिंदूची सुनामी येणार आणि ते नेहमी प्रमाणे खरं झाललय....जय महाराष्ट्र....आता जागा झाला नसता हिंदू समाज तर मग इथे पाकिस्तान झाल्यातच जमा होतं
@KuldeepShelar-m8v
@KuldeepShelar-m8v 10 сағат бұрын
फडणवीस आणि शिंदे यांनी खूप छान कामं केली आहेत 👍त्यामुळे हिंदू समाज जागा होऊन मतदान करायला पडला बाहेर 😂😂तसही आता हिंदू जनजागृती होत आहे.. 🙏जय हिंद
@YuvrajVshnupantKale1838
@YuvrajVshnupantKale1838 2 сағат бұрын
यावेळी हिंदु मतदार मोठया प्रमाणात बाहेर पडला आहे 🙏🏻💐🙏🏻 🚩💐 जय श्रीराम 💐🚩
@snehalsathe3672
@snehalsathe3672 11 сағат бұрын
जोगळेकर तुमच्या तोंडात तुप -साखर!तुमच्या सारख्या सर्व यूट्यूबर लोकांची प्रामाणिक मेहनत आहे. सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद
@pradiprane4354
@pradiprane4354 9 сағат бұрын
सूनामित महविकास आघाडी भुईसपाट होणार. जय श्रीराम
@vinamogh
@vinamogh 10 сағат бұрын
बाकी गणित जाऊ दे, पण एक मी केलेले गणित म्हणजे मुसलमानांनी लोकसभेला पूर्ण क्षमतेने मतदान केले होते. आता अजून जास्तीचे मतदान झाले मग ते करणारे कोण? तर ते नक्कीच हिंदू आहेत जे मागच्या वेळी झोपलेले होते.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 10 сағат бұрын
हा मुद्धा जून महिन्यातील विश्लेषण मधे स्वाती तोरसेकर यांनी मांडला होता. आणि बरोबर आहे.
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 10 сағат бұрын
बरोबर आहे
@SoftwareDeveloperAspNet
@SoftwareDeveloperAspNet 9 сағат бұрын
hoping. pan bhiti vatte apple vote divide zale astil tar?
@SoftwareDeveloperAspNet
@SoftwareDeveloperAspNet 9 сағат бұрын
divide nasti zali tar bjp 110 and ss 50 hoyala have
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 10 сағат бұрын
65%झाल्यावर माझा अंदाज युतीला 170 जागा मिळतील . कारण वाढीव मतदान लोकसभेत सुस्त हिंदूचे आहे
@nitinjain4774
@nitinjain4774 11 сағат бұрын
BJP Mahayuti 190+
@ANAND56100
@ANAND56100 10 сағат бұрын
महायुतीलाच बहुमत मिळायला पाहिजे 💐
@RadhaPandit-km4fl
@RadhaPandit-km4fl 10 сағат бұрын
उद्धव ठाकरे यांच्या हाती हिरव्या रंगाचे फडके असो आणि भगवा झेंडा फडकु दे मायबापा पांडुरंगा चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
@nileshm1051
@nileshm1051 8 сағат бұрын
फडक्या बरोबर मडके (वाडगा )पण द्या 😂😂
@dhananjayphotofilms3122
@dhananjayphotofilms3122 9 сағат бұрын
युती ने शरद पवार यांच्या पासुन सावध रहावे
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 27 минут бұрын
अगदी बरोबर आहे नाहीतर निकाल लागायच्या आधीच पाठिंबा देवून सत्तेत येण्यास तयार असतात 😊😂😂
@Sairaat.2906
@Sairaat.2906 10 сағат бұрын
एवढा रिझल्ट लागू दे! भगवी कफनी खूप respectfully पहिली जाईल!❤🚩🚩🚩🚩🚩🙏
@SoftwareDeveloperAspNet
@SoftwareDeveloperAspNet 8 сағат бұрын
Aditya Thackeray padhudet
@ravindradevanhalli7656
@ravindradevanhalli7656 10 сағат бұрын
अनयजी नमस्कार, महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली त्यात मुख्य वाटा ग्रामीण भागातील मतदारांचा आहे. प्रमुख शहरातील हिंदू मतदार नेहमीप्रमाणे उदासीन राहिला आहे उदाहरणार्थ.... मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, नागपूर, अमरावती इ. सत्ता मात्र महायुतीची येण्याची शक्यता दिसत आहे.
@manasijadhav2725
@manasijadhav2725 9 сағат бұрын
तथास्तु✌🏻💫
@manjiripatkie9254
@manjiripatkie9254 8 сағат бұрын
अनयजी, अत्यंत तर्कशुद्ध विश्लेषण.... नेहमीप्रमाणेच !!
@maneeshadeo6039
@maneeshadeo6039 3 сағат бұрын
असे झाल्यास भाजपा / युती च्या/ विकासाच्या मागोमाग आम्हा देशवासीयांना घेऊन जाणाऱ्या तुमच्यासारख्या खऱ्याखुऱ्या देशभक्त पत्रकारांमुळे होत असलेली जनजागृती त्याला कारणीभूत आहे..❤ we all love and respect you guys
@devd582
@devd582 10 сағат бұрын
जनाब उद्धवजी ठाकरे यांच्या जागा हिरवे वाढवितील यांत शंकाच नाहि.
@sanjayshelar6333
@sanjayshelar6333 9 сағат бұрын
बहुतेक धर्मांतरच करतील ?
@LordofKings-Raj
@LordofKings-Raj 9 сағат бұрын
हरमखोर अजित पवार ला हाकला..... बास्स
@Gskmanjalkar
@Gskmanjalkar 9 сағат бұрын
बिभीषण आहे तो असं समजा.. काकाच्या बेंबितले अमृत कुपीवर घाव घालायचाय ना.. !
@VickyGYT
@VickyGYT 11 сағат бұрын
खरोखरी सुनामीच होणार असे वाटते
@dateradhesham5448
@dateradhesham5448 10 сағат бұрын
निकालाच्या दिवशी सकाळचा भोंगा कायमचा बंद होईल हे नक्की आणि त्या हडळीचा चेहरा नक्की पाहायला आवडेल
@PravinAmbardekar
@PravinAmbardekar 9 сағат бұрын
एक्झिट पोल काहीही सांगोत आणि निकाल काहीही लागो, आमचे ढाणे वाघ, देवांचे बाप आणि खांग्रेस वाट्टेल ती तिकडम बाजी करून, आपल्या शांतताप्रेमी बांधवांना बरोबर घेऊन, प्रचंड सहानुभूतीचा फायदा घेऊन, सत्ता काबिज करण्याच्या शक्यतेचा विचार करायला पाहिजे.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 15 минут бұрын
गडचिरोली एक नंबर आणि कोल्हापूर दोन नंबर लl आहे मतदान टक्केवारीत जय श्री राम 🎉
@dhanudixit4906
@dhanudixit4906 10 сағат бұрын
Only mahayuti 🎉🎉
@sandipjorvekar6616
@sandipjorvekar6616 5 сағат бұрын
बाळासाहेब थोरात पडताहेत अस वाटतंय संगमनेर मध्ये
@shailajakalekar5490
@shailajakalekar5490 11 минут бұрын
अनय दादा... ही सुनामी हिंदू मताची असु देत.. महायुती 180+असु देत.. पण भिती वाटते लोकसभेला झाले तसे नको व्हायला.
@Jitendra-v4y
@Jitendra-v4y 10 сағат бұрын
निकाल लागायच्या अगोदर काॅंग्रेस ने आपले भावी आमदारांना उचलून सरळ एखाद्या हॉटेलमध्ये कोंडून ठेवावे. विश्वंभर चौधरी
@dateradhesham5448
@dateradhesham5448 10 сағат бұрын
हा चौधरी एकदम नालायक माणुस
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 10 сағат бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@svg3000
@svg3000 11 сағат бұрын
Yes ,people have done their job 👏
@namdevhodge9325
@namdevhodge9325 11 сағат бұрын
Obc,sc,st ani handicap lokani mahayuti la vote kelay mhaunun % vadale ahe.
@prafullaingole6122
@prafullaingole6122 3 сағат бұрын
मतदान सरासरी 70% झालाय. मतदान याद्या अद्ययावत नसल्यामुळे सरकारी आकड्यावर पूर्ण विश्वास ठेवू नये.
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 56 минут бұрын
पुढील पिढीच्या भवितव्याचा विचार करता सर्व राज्ये व केंद्रात कायमच हिंदुत्ववादी सरकारे येणे आवश्यक च आहे.
@ashokshah7193
@ashokshah7193 11 сағат бұрын
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम इकडे टक्का वाढला आणि तिकडे बुक्के? कश्यात काही नाही पण हाडूक माझं का तुझं? आणि एक्झिट ने एक्झिट ची जाणीव त्या मुळे थयथयाट? पण नाना ची टांग आणि उधो ची बांग? मतदारांनो बघा तिन कवड्यांचा तमाशा? 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 10 сағат бұрын
नानाची टांग आणि उठा ची बांग 😅. मस्त😅
@ideasmtg8059
@ideasmtg8059 3 сағат бұрын
तुम्ही शाह आडनाव असून मस्त ठेवणीतील मराठी बोलता, बालपणापासून महाराष्ट्रात वाढला का ? कारण असले वाक्प्रचार लहानपणी मोठ्यांकडून ऐकले असतील तरच तोंडांत बसतात. उत्तम
@ashokshah7193
@ashokshah7193 3 сағат бұрын
🙏मी मराठी मध्ये शिकलो,तिनशे वर्षा पासून पुण्यात वास्तव्य, वय81,बालपणी पांच वर्षे संघ संस्कारआपल्या प्रोत्साहना बद्दल धन्यवाद​🙏@@ideasmtg8059
@ashokshah7193
@ashokshah7193 Сағат бұрын
​@@ideasmtg8059कौतुका बद्दल आभार, वय 81,पुण्यात300 वर्षा पासून, शिक्षण मराठीत, बालपणी पांच वर्षे संघ संस्कार 🙏
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 3 сағат бұрын
आता महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे.....!!
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 8 сағат бұрын
तुमचे स😂त्तास्थापनेची 🎉तय्यारी ऐकुन मला असे वाटले मविआची 😢 बुच मारायलाच रविंद्र वायकरांना महायुतीत 😂 घेतले. कारण त्यांच्या रीसोर्टवर फुकट ठेवायला मिळायचे ठाकरे यांचे आमदार आता त्यांना खर्च करायला लागणार. बिटकॉईन मोडायला लागणार. असो
@joshichand
@joshichand 48 минут бұрын
SS, SS (UBT) आणि MNS यांचा मतदार एकच आहे. MNS ने शिंद्यांची मतं खाल्ली तर पंचाईत होईल.
@GROWTHCentre-p1m
@GROWTHCentre-p1m 10 сағат бұрын
BJP 🙏🏻 MAHAYUTI SARKAR JAY SHRI RAM 🙏🏻 HUM SUB EAK HAIN HUM SUB BHARTI HAIN JAY SHRI RAM 🙏🏻
@santc2678
@santc2678 10 сағат бұрын
,'wasool mantri'👌🤭🥺😣😍in' maha vinashi brigade'.
@ashokmahajansjidd6739
@ashokmahajansjidd6739 3 сағат бұрын
महा विकास आघाडी घेतल्यास, प्रत्येक मंत्रीपडसाठी " संगीत खुर्ची " स्पर्धा घेऊन करावी ?
@rajanawate6656
@rajanawate6656 10 сағат бұрын
मतदान वाढले याचा उलटा विचार ( तसे होऊ नये) तर मुस्लिम फतवा काढल्याने झाले तर जसा लोकसभेत झाले तसे
@tushar2919
@tushar2919 10 сағат бұрын
मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये मतदान टक्केवारीत विशेष वाढ झालेली नाही
@sanjayshelar6333
@sanjayshelar6333 9 сағат бұрын
ते नेहमीच सर्व निवडणुकात एक गठ्ठा मतदान करतात त्यामुळे त्यांचे टक्क्यात वाढ व्हायला वाव नाही.
@sanjayshelar6333
@sanjayshelar6333 9 сағат бұрын
ते नेहमीच सर्व निवडणुकात एक गठ्ठा मतदान करतात त्यामुळे त्यांचे टक्क्यात वाढ व्हायला वाव नाही.
@suhaskhar4861
@suhaskhar4861 11 сағат бұрын
Anay you are great 👍 🎉
@jagdishingole709
@jagdishingole709 10 сағат бұрын
मला कधी Evm चे रडगाणे ऐकायला मिळेल, असे झाले आहे
@sanjaybarve8278
@sanjaybarve8278 10 сағат бұрын
😂
@nikhilkulkarni7824
@nikhilkulkarni7824 10 сағат бұрын
यावेळी ईव्हीएम आणि विनोद तावडेंनी वाटलेले पैसे हे २ मुख्य मुद्दे आहेत शाह मोकलून रडायला
@daheerjoshi4029
@daheerjoshi4029 2 сағат бұрын
EVM
@jagdishingole709
@jagdishingole709 2 сағат бұрын
@daheerjoshi4029 धन्यवाद !
@sujatakolhatkar1502
@sujatakolhatkar1502 10 сағат бұрын
असेच होऊ देत
@vikrantkaweeshwar5638
@vikrantkaweeshwar5638 10 сағат бұрын
Only MAHAYUTI.
@rajeshchavan2785
@rajeshchavan2785 Сағат бұрын
बरोबर आहे टका वाडला मनजे माहियूती आली समजा
@Vishal-zb1jg
@Vishal-zb1jg 9 сағат бұрын
जय श्रीराम ❤
@makarandjoshi8801
@makarandjoshi8801 5 сағат бұрын
अपक्ष मध्ये पण बीजेपी वाले आहे
@amitkulkarni2513
@amitkulkarni2513 2 сағат бұрын
WAQF Board needs to be removed. We need strong MAHAYUTI GOVERNMENT FOR SAFE , PROSPEROUS, HAPPY MAHARASHTRA
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 10 сағат бұрын
जय श्रीराम 🙏🏻
@Gskmanjalkar
@Gskmanjalkar 9 сағат бұрын
आज आमच्या गावी एका युटूबर ने सहज सर्वे घेतला. एक काकू म्हणाल्या अभिमानाने म्हणाल्या , निष्ठेला मतदान केलंय. काय बोलायचं ! स्वतःच्या बापाच्या निष्ठेवर ज्याने पाणी फिरवले त्यांच्या निष्ठेवर यांची डोकी.
@mandakinijoshi3292
@mandakinijoshi3292 13 минут бұрын
विरोधक mahayutila गाजर दाखवून उल्लू banavat नसतील na?
@DecodingAgendas
@DecodingAgendas 10 сағат бұрын
Hi Anayji As per the media, exit poll Mahayuti : 100-200 MVA: 100-200 Others :0-50 😂😂😂😂
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 11 сағат бұрын
🙏🙏🙏
@yogeshsonawane7711
@yogeshsonawane7711 2 сағат бұрын
Jai Shri Ram ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@aniljoshi5133
@aniljoshi5133 33 минут бұрын
वेळ आली तर संजय जयंताला कोलायला ही कमी करणार नाही.
@sameer838
@sameer838 7 сағат бұрын
Bjp आणि शिवसेना २.५ वर्ष मुख्यमत्री फिक्स ✌️🚩
@LordofKings-Raj
@LordofKings-Raj 9 сағат бұрын
कोणी काही दिवे लावणार नाही. जैसे थे भोगणार तर जनताच....!!!
@KaushikDhamnaskar
@KaushikDhamnaskar 3 сағат бұрын
Tu ye mag gharat basun pudya nako deu😂😂
@LordofKings-Raj
@LordofKings-Raj Сағат бұрын
@KaushikDhamnaskar तु काई दिवे लावलेत ते बघ... अक्कल कामी आहे ..... जरा maturity level वाढवं.... Dimagi apang
@KaushikDhamnaskar
@KaushikDhamnaskar 49 минут бұрын
@@LordofKings-Raj gharat basun andi denare lokana gyan detat hech naval aahe 😜
@LordofKings-Raj
@LordofKings-Raj 29 минут бұрын
@KaushikDhamnaskar ज्याची अक्कल गहाण ठेवली तो असाच भुकणार रस्त्यावरच्या कुत्र्या सारखा. बाकी समजल तर ठीक ने तर .... 😂 😂 लोल
@LordofKings-Raj
@LordofKings-Raj 28 минут бұрын
@KaushikDhamnaskar वाटतं सतरंज्या गोळा करणारा आणि घोषणा देणारा कार्यकर्ता दिसतोस तू..... 😂 😂
@sharmilakulkarni4356
@sharmilakulkarni4356 2 сағат бұрын
According to the various predictions, Supriya Sule is going to be the next CM of Maharashtra????
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 9 минут бұрын
Yes sir you are right 100%.
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 10 сағат бұрын
As voting is 65+% and the Axis Survey shows a huge overall vote share lead for MahaYuti, it is indeed a good sign for Maharashtra. Perhaps the appeal for minority voters did not work on the ground. But strangely, Mumbai area shows almost matching vote share for both the alliances. This shows that voters in Mumbai are not bothered about massive improvement in infra and other projects and have gone by anti BJP-Modi narrative.
@SukhdevMandade-xq8iq
@SukhdevMandade-xq8iq 48 минут бұрын
महायुती येणार सर
@jaywantkamble659
@jaywantkamble659 18 минут бұрын
Fakt yuti
@abagwe9887
@abagwe9887 9 сағат бұрын
7 Muslim MLA winning in Mumbai
@rajanghdjrhrjjhdhjtctjitgr3057
@rajanghdjrhrjjhdhjtctjitgr3057 11 сағат бұрын
jai sri ram sir 😅😊
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 4 сағат бұрын
तुमचा गोंधळ ऊडालेले आहे. इकडे महायुती येणार म्हणताय तसेच मविआ आली तर जयंत पाटील नेते होतील असे पण सांगताना खाते वाटप पण केलेत.....
@vijaydhamne9017
@vijaydhamne9017 7 сағат бұрын
👍👍👍
@daheerjoshi4029
@daheerjoshi4029 2 сағат бұрын
या रिपोर्टवर हूरळून जाऊ नकोया.Let us cross the fingers .
@bhaskarkulkarni1502
@bhaskarkulkarni1502 48 минут бұрын
Voting is increased because of Increased no of Candidates. It may not show any Sunami. Just mark
@LordofKings-Raj
@LordofKings-Raj 9 сағат бұрын
जाऊदे 23 का पाहू.. नको उगाच बागुलबुवा 😅
@prakashjoshi910
@prakashjoshi910 4 сағат бұрын
Dear Anayji Apan ha changala Video banawala ahe Axis chyanusar Mahauti 200 jaga jinkel asa Anadaj vakta kelela ahe to kahi pramanat khara tharo hi sadichya karan MVA che sarakar sattewsr ale tar kay paristiti maharashtravar odhawanar he sangwat nahi Apan shanta rahile pahije Prakash Joshi78😊
@SulochanaAmrutkar
@SulochanaAmrutkar 9 сағат бұрын
भाजप चा मुख्यमंत्री करावा नाही तर कार्य करते खूप खूप नाराज होतील खापर देवेंद्र वरच ज्याच्या जागा ज्यास्त ही अट बाळासाहेब नानीच प्रथा सुरू केली आहे 🪷🪷🚩🙏🙏🪷🪷🪷🕉️🪔🕉️
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 11 сағат бұрын
145 पार केले तरी धन्य झालो अनय जी
@Shekhar_Karade
@Shekhar_Karade 10 сағат бұрын
Nahi nahi, 180+ yaylach pahije. Nahitar ek party readich aahe ikdun tikad palti marayla
@namdevhodge9325
@namdevhodge9325 10 сағат бұрын
BJP 102 shinde 45 miluncha bahumat hoel.baki bonus ahet.
@Sairaat.2906
@Sairaat.2906 10 сағат бұрын
बरोबर! आता कुणाही बाबूचा टेकू नको🤨
@SwanandRides
@SwanandRides 53 минут бұрын
ॲक्सिस survey चुकीचा आहे.. १३ टक्के मत आणि शिंदे ना ५८ जागा? काँग्रेस २८ जागा? काय पण चू पणा
@SwanandRides
@SwanandRides 56 минут бұрын
नाही कठीण आहे सर.. महाविकास आघाडी ला भरपूर मतदान झालंय उलट.. कठीण आहे महायुती च
@bhalchandraparchure1931
@bhalchandraparchure1931 3 сағат бұрын
नमस्कार अनयजी, या व्हिडिओमधील तुमचं शेवटचं वाक्य अगदी बरोबर आहे. आधीपासून "चुकणारे" अंदाज व्यक्त करण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा निकाल हाती आल्यावर त्याचं यथायोग्य विश्लेषण करणं हेच महत्वाचं. बाकी चॅनेलना त्यांचं दुकान चालवायचं असतं, त्यांचं समजू शकतो नेहमीप्रमाणे हा ही विडिओ उत्तम...
@sanjaychaubal4628
@sanjaychaubal4628 11 сағат бұрын
Dear Anay, why can't your videos be downloaded? For people like me who are always on the move its easier to download and hear them while travelling. Thanks. 🙏🙂
@sanjaychaubal4628
@sanjaychaubal4628 11 сағат бұрын
Your earlier video can be downloaded though.
@way2vikrampotdar
@way2vikrampotdar 8 сағат бұрын
Bjp will get 55 rest god knows people dont want BJP why kidding yaar. Sharad Pawar will get maximum. Like Netas like people all intellectual people kept away from voting.
@aparnadatar7503
@aparnadatar7503 11 сағат бұрын
मनसेला किती
@shirishsathe9881
@shirishsathe9881 10 сағат бұрын
ते कोणीच बोलत नाही
@Gskmanjalkar
@Gskmanjalkar 9 сағат бұрын
मराठा आरक्षण वाल्यांची मते वाढली तर.. ! ?
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 7 сағат бұрын
उद्धव ठाकरे खर्च कमी करायला युतीमध्ये परत येणार. 🎉🎉🎉
@bharatbhate7968
@bharatbhate7968 2 сағат бұрын
Bjp165to180 mva 115 to130 ind 10 to17
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 10 сағат бұрын
व्हिडिओ वर comments का दिसताय , बंद करा ते
@sharvarikargutkar4786
@sharvarikargutkar4786 10 сағат бұрын
हे हल्ली सर्वांनी चालू केलंय, पण खरंच डिस्टर्बिंग आहे
@way2vikrampotdar
@way2vikrampotdar 8 сағат бұрын
Your chasma or eye number is defected 😂😂😂😂😂😂
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 203 МЛН
бабл ти гель для душа // Eva mash
01:00
EVA mash
Рет қаралды 10 МЛН
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 1,9 МЛН
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 🙈⚽️
00:46
Celine Dept
Рет қаралды 108 МЛН
एक धक्का आणखी द्या
10:22
Anay Joglekar
Рет қаралды 26 М.
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 203 МЛН