वांगी सोडा... आता बिटकॉइनची शेती करा

  Рет қаралды 15,619

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 54
@manjiripatkie9254
@manjiripatkie9254 Ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन!! आम्हांला नवनवीन विषयांची ओळख करून देत आहात आणि तेही अगदी सोप्या भाषेत याबद्दल आपले आभार मानावे तेवढे थोडेच.
@devendrashingate1037
@devendrashingate1037 Ай бұрын
बिटकॉइन च्या शेती बरोबर . उंदीर पालन सुद्धा फायद्याचे ठरणार आहे . जर नाष्टाला पाय उंदीर खात असतील तर दोन टाईम जेवणाला किसी उंदीर खात असतील .. व असे बोके राजकारणात भरपूर असतील❤😂😂
@madhurimahadik6017
@madhurimahadik6017 Ай бұрын
तुमची विषयाची निवड, त्याचा अभ्यास, सखोल विश्लेषण आणि सहज सुलभ सादरीकरण नेहमीप्रमाणे सुरेख 🙏🏻
@sanjay15alone75
@sanjay15alone75 Ай бұрын
अनयजी….आजची हेडींग , एकच नंबर. दोन पर्याय , भरली(बारीक ) वांगी व भरताची वांगी 🤣👍
@shamaladeshpande7990
@shamaladeshpande7990 Ай бұрын
अनयजी खुप छान विश्लेषण करतात आणि आम्हाला पण माहिती मिळाली नाही तर बिटकाॅईन काय प्रकार आहे हे कळलेच नसते, सुप्रियाताई कशाचीही शेती करु शकतात, त्यांच्या बाबांनी महाराष्ट्र विकत घेतला आहे आता वांग्याची शेती करायची नाही वाटते, बिटकाॅईन मध्ये जर खुप फायदा होतो तर वांगी कशाला लावायची.
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Ай бұрын
वांगीवाल्या मानभावी मॅडम , लवासा क्वीन बिटकाॅईनची शेती पण करू शकतील .
@amrutadhawde1140
@amrutadhawde1140 26 күн бұрын
अगदी बरोबर.
@pinkmoon4328
@pinkmoon4328 Ай бұрын
चांगला विषय व विश्लेषण, अनयजी. वाॅरन बफे क्रिप्टोत गुंतवणूक करीत नाहीत कारण त्यात काही tangible नाही. पण ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी इतर विविध क्षेत्रांत उपयुक्त ठरेल अशी चर्चा ऐकून आहे. US मधे ट्रंप क्रिप्टोची mixed basket ठेवणार अशीही बातमी ऐकली.
@virajprabhu1153
@virajprabhu1153 Ай бұрын
सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे यांचा brand एक आहे. फक्त flavour वेगळा आहे.
@nileshm1051
@nileshm1051 Ай бұрын
बरोबर एकीला संत्री ची तर दुसरीला मौसंबीची 😂😂
@vikas.shinde9349
@vikas.shinde9349 Ай бұрын
​@@nileshm1051एकीला Orange आणि दुसरीची संत्रा😂
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 Ай бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
ताईच्या बाबांनी महारlष्ट्र भरपूर लुटला आहे त्यामुळे ताईला त्याचे काय वाटत नाही
@amrutadhawde1140
@amrutadhawde1140 26 күн бұрын
अगदी बरोबर.
@dineshmestry2496
@dineshmestry2496 Ай бұрын
अनयजी.नमस्कार. उत्तम.
@vandanaranade4448
@vandanaranade4448 Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
Crypto currency बद्धल कमी माहिती आहे. पण.... खुजलीवlल आणि सू सू... हे crypto ख्रिश्चन आहेत हे मात्र पक्के आम्हाला माहीत आहे.😅
@555कोव्हिड
@555कोव्हिड Ай бұрын
काहीही हं सुनीताजी 🙄
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Ай бұрын
मग सुळे बाईंनी जो व्यवहार केला तर ते कायदेशीर आहे का? आणि एवढा पैसा त्यांच्याकडे कोठून आला याची चौकशी होईल का?
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 Ай бұрын
शरद पवार यानी खेळी केली आणि भूजबळा चा पत्ता कट झाला.....अशी चर्चा आहे.
@rameshshinde3148
@rameshshinde3148 Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली.. धन्यवाद.. क्रिप्टो करन्सी म्हणून महाराष्ट्रात Mether and Raiser या दोन प्रकारात गुंतवणूक केली जात आहे.. कृपया या विषयी मार्गदर्शन करण्यात यावे..
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 Ай бұрын
Excellent video.
@nitinshelke4508
@nitinshelke4508 Ай бұрын
Excellent 👌
@MangeshBangal-rl8zv
@MangeshBangal-rl8zv Ай бұрын
लवासा मध्ये बिटकाॅइन ची शेती करायला काय हरकत आहे.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Ай бұрын
अनयजी, ह्या विषयावर आणखी सविस्तर माहीती देणारा व्हिडीओ करा, जर कोणाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर ती कशी करावी ही माहिती दिली तर आवडेल. धन्यवाद.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Ай бұрын
पैसेवाल्यांच्या गोष्टी . मध्यमवर्गीयाने लांब राहाणेच बरे
@vilasdhaygude523
@vilasdhaygude523 29 күн бұрын
Quite iinformative
@555कोव्हिड
@555कोव्हिड Ай бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 Ай бұрын
best information
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Ай бұрын
नमस्कार
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 Ай бұрын
🙏🙏🙏
@vandanaranade4448
@vandanaranade4448 Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत
@555कोव्हिड
@555कोव्हिड Ай бұрын
🙏🙏🚩
@haribhaukachare5395
@haribhaukachare5395 Ай бұрын
Too good.
@nitink15
@nitink15 Ай бұрын
🙏🏻
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 Ай бұрын
1 एकर वांगी लागवड = 100 कोटी उत्पन्न ...!!
@vijaykulkarni4506
@vijaykulkarni4506 Ай бұрын
वझीर एक्स वोलेट बंद पडले आहे.
@rajeshkulkarni759
@rajeshkulkarni759 Ай бұрын
मी२०१४ मधे 1200रू ने 4 बिटकॉइन घेतले होते एका मोबाईल ॲप द्वारे नंतर ती ॲप बंद झाली
@hemprabhakumbhar7294
@hemprabhakumbhar7294 17 күн бұрын
bit con's chya navakhali 75 thousand la chuna lagala ixgloble company ne ani ma za bahiniche tar 5 lakh budale
@sudhirkare
@sudhirkare Ай бұрын
Title was like you advising Supriya Sule to let go her fake Brinjal farming and start trading in Bitcoin..but she has already started illegal trading in that 😂..
@SushmaShahasane
@SushmaShahasane Ай бұрын
२०२० मध्ये बिटकॉईनची किंमत ५२, ५३ हजार होती चार वर्षात डबल पेक्षा जास्त झाली.आता वाटत तेव्हा इनव्हेस्ट करायला हवी होती.पण तेव्हा कोविड परिस्थिती होती.
@555कोव्हिड
@555कोव्हिड Ай бұрын
🤣
@MilindModi1
@MilindModi1 Ай бұрын
अनय जी तुम्हाला block chain che व्यवहार आणि त्याची खदान कशी वापरात येते आणि त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ह्या विषयी मी सांगू शकतो मी संगणक प्रणाली सुरक्षेविषयी कामे बघतो
@SushmaShahasane
@SushmaShahasane Ай бұрын
एखाद्याने काळा पैसा बिटकॉईनमध्ये गुंतवला आणि काही काळाने भाव वाढल्यावर काढला तर सरकार ३०% टॅक्स लावणार अशा वेळी तुमच्या काळ्या पैशाची सरकारकडे माहिती होणार व सरकार त्यांच्यावर कारवाई करणार असे व्हायला पाहिजे.
@csuryavanshi5976
@csuryavanshi5976 Ай бұрын
Ha, ha, ha... 😂😂😂
@555कोव्हिड
@555कोव्हिड Ай бұрын
🤣
@Jocky008
@Jocky008 Ай бұрын
थोडक्यात दारू सोडा आणि पाणी प्या
@bedekarprakash7299
@bedekarprakash7299 Ай бұрын
जोगळेकर, त्या तुमच्याकडे मागायला येणार नाहीत.आपण काय बोलतो त्याचे भान ठेवा. सत्तेची मस्ती उतरायला वेळ लागणार नाही.
@chandrashanker6204
@chandrashanker6204 Ай бұрын
तुमच्या vdo च सुरवातीच म्युझिक जरा धडाकेबाज ठेवा असं नम्र सूचन. अगदीच सौम्य वाटतंय.😂
@555कोव्हिड
@555कोव्हिड Ай бұрын
गाढव खांद्यावर घ्या 😎
@chandrashanker6204
@chandrashanker6204 Ай бұрын
@555कोव्हिड 😂😂😂😂!!
मौका साधला मकोका लावला
11:33
Anay Joglekar
Рет қаралды 22 М.
ССЫЛКА НА ИГРУ В КОММЕНТАХ #shorts
0:36
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
सरड्याचा खरा रंग आज दिसला
13:27
शेपटी तुटली तरी पालच ती
16:43
Anay Joglekar
Рет қаралды 34 М.
ССЫЛКА НА ИГРУ В КОММЕНТАХ #shorts
0:36
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН