आराकान आर्मीच्या विजयाचा बांगलादेशला धसका

  Рет қаралды 8,172

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 53
@mohan1795
@mohan1795 4 сағат бұрын
14:00 अनयजी, आता सध्या तेथील (बांगलादेश) हिंदू ना जो अत्याचार, अपमान, जिवित व मालमत्तेची हानी सहन करावी लागत आहे, त्याची भरपाई कशी होणार?😢🙏
@deepakraut665
@deepakraut665 5 сағат бұрын
😂मोदी है तो मुमकीन है😅मोदी को समझना मुश्कील ही नही : नामुमकीन है..👍
@anitasane3903
@anitasane3903 4 сағат бұрын
नेहरूंनी किती वाह्यात गोष्टी करणारा मनुष्य होता हे वयाच्या ७०व्या वर्षी प्रकर्षाने जाणवते आहे. संशोधन संस्था सुरू केल्या म्हणतात पण ते बरेचसे प्रांतीय राजकारणाचे अड्डे निर्माण केले!
@mohan1795
@mohan1795 4 сағат бұрын
सर, बांगलादेश मधून हारो लाखो मुस्लिम, निर्वासित, घुसखोर भारतीय हद्दीत कसे काय घुसतात, याचे आश्चर्य वाटते.🤔 'भारतीय सीमा सुरक्षा दल' त्यांना रोखत का नाही, आजवर रोखले का नाही?🤨
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 4 сағат бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
@blackblack1553
@blackblack1553 2 сағат бұрын
लंडन मी अजिबात अशी काही मागणी करू नये
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 5 сағат бұрын
छान माहिती जी तुमच्याकडुनच मिळते
@arvindmehta2058
@arvindmehta2058 5 сағат бұрын
आरकान लष्कराने साधलेली अचूक वेळी, ताब्यात घेतलेले राखीन सारखे भूभाग, अजित डोभाल यांची चीन भेट, कदाचित त्यांची रशिया भेट हे बिंदू जोडले तर या घटनेचे कर्ते करविते कोण याचा अंदाज येऊ शकतो.
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 4 сағат бұрын
आराकान आर्मी भारतानेच प्रायोजित केली आहे.
@nimabhanu8325
@nimabhanu8325 4 сағат бұрын
नेहमी प्रमाणे माहिती पूर्ण विडिओ 🙏
@rajendrajoshi1269
@rajendrajoshi1269 5 сағат бұрын
आरकान आर्मी ला भारत आर्मी ने मदत केली पाहिजे
@swapnapandit478
@swapnapandit478 5 сағат бұрын
बरोबर
@shantanupendharkar1932
@shantanupendharkar1932 4 сағат бұрын
रोहिंग्यांची नसबंदी का करत नाहीत?😂
@VishnuSalekar
@VishnuSalekar 5 сағат бұрын
Sirji Aplya maind saathi Shalut❤
@vinoddeshmukh8052
@vinoddeshmukh8052 5 сағат бұрын
Manipur राज्यात। मोरेह (बहुदा हेच नाव असावं) ला बर्मा बॉर्डर आहे. तिथे 10 ते 5 visa मिळतो तिकडे जाऊन आलो. अर्थात 1998 ची गोष्ट आहे. चकमा बहुतेक त्रिपुरा मधे ही आहे
@mh48
@mh48 4 сағат бұрын
मी मोरेहला जाऊन आलो आहे... अरुणाचलमधील पांगसुपास सीमेवरही जाऊन आलो आहे. चकमा सगळीकडे आहेत.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 сағат бұрын
September महिन्यात आरlकान टीम भारतात दिल्लीत भेट देऊन गेली...हसीना ऑगस्ट मधे पदच्युत झाल्यावर ...
@gokulprasadkesarwani5153
@gokulprasadkesarwani5153 5 сағат бұрын
डीप स्टेट म्हणजे काय ह्यावर एक विडिओ बनवा
@vikrantkaweeshwar5638
@vikrantkaweeshwar5638 3 сағат бұрын
Agreed 👍
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 сағат бұрын
या vdo मधे आवाज पूर्वी प्रमाणे योग्य होता. कमी नव्हता. असाच ठेवा.
@Sairaat.2906
@Sairaat.2906 4 сағат бұрын
👍🚩💐🙏❤️🙂
@555कोव्हिड
@555कोव्हिड 5 сағат бұрын
🙏🙏🚩
@preetidange998
@preetidange998 5 сағат бұрын
Interesting info
@blackblack1553
@blackblack1553 3 сағат бұрын
बालिशपणा करून इजराइल शोध घेतोय स्वतःच्या नागरिकांचा😊
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 5 сағат бұрын
Timely video from Anay on Arakan Army. However, just because it is attacking Bangladesh now, we should not celebrate it or assuming it is our friend!!! The situation there is very complex. In general, we know very little about dynamics of our North East and Myanmar tribal areas. We share 4,300 kms of border with Bangladesh and another 3000 kms with Myanmar. Chinese influence over Chin, Kachin, Rakhine areas is very strong. Any disturbance in Bangladesh as well as in Myanmar is a big headache for us. So let us wait for a while to have a clear picture emerge.
@mh48
@mh48 4 сағат бұрын
1600 km with Myanmar
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 4 сағат бұрын
@@mh48 Yes, right
@santc2678
@santc2678 5 сағат бұрын
Ek mhan sudha ahe- send a theif to catch a theif. Taech she hae. Chicha nehru ni ladakh,punjab,sindh,bangal chi watch lawun thewle ahe.
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 4 сағат бұрын
टेंपररी शब्दा पेक्षा टेंपरवारी शब्द ऐकायला बरा वाटतो 😆😅😆😅
@ashokvelhankar89
@ashokvelhankar89 4 сағат бұрын
टेंपररी हा इंग्लिश शब्द आहे. टेंपरवारी हा मराठी.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 сағат бұрын
असू दे. पण टेंपरवlरी हा मस्त शब्द आहे. जवळचा वाटतो. अस्सल .
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 5 сағат бұрын
🙏🙏🙏
@thunderbolt_01
@thunderbolt_01 4 сағат бұрын
Please make a video on no confidence motion on German chancellor
@prashantkargutkar5068
@prashantkargutkar5068 2 сағат бұрын
ARAKAN army चीन पुरुस्कृत आहे. छुपा अजेन्डा असू शकतो. कालांतराने चीन साठी पुढील मार्ग सुकर करून देणार असे वाटते.
@Jitendra-v4y
@Jitendra-v4y 5 сағат бұрын
आराकान आर्मी चीन च्या मदतीने बनलेली सेना आहे ब्रम्हदेशात चीन ची प्राॅक्सी आहेत ते
@swapnapandit478
@swapnapandit478 5 сағат бұрын
ते भारताला धोकादायक ठरु शकतील.कारण चीन ची मदत
@amgh7253
@amgh7253 3 сағат бұрын
पण आपण किती दिवस समजूतदार भूमिका घ्यायची पाकिस्तान बांगलादेश हे दोन्ही देश संपवून आपण आपली भूमी परत घेतली पाहिजे
@priyatendolkar8528
@priyatendolkar8528 5 сағат бұрын
सगळे रोहिंगे भारतात येणार...
@swapnapandit478
@swapnapandit478 5 сағат бұрын
भारतातले रोहिंगे हाकलायला हवेत.बाहेरचे येऊ देऊ नयेत
@mohan1795
@mohan1795 4 сағат бұрын
हाड्!🤨👊
@KDMH04
@KDMH04 5 сағат бұрын
Modi ji should have shown some spine.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 сағат бұрын
तू दाखव मग तुझा spine... जा तिकडे..
@prakashrudrawar9430
@prakashrudrawar9430 5 сағат бұрын
❤❤
@UncleDannysIntuitiveInnovative
@UncleDannysIntuitiveInnovative 4 сағат бұрын
सर आदर्श घोटाळ्यावर एखादा VDO बनवा
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 сағат бұрын
एवढं जुनं प्रकरण. आता तर अशोक चव्हाण bjp मधे आले..पडदा पडला त्यावर😅
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 4 сағат бұрын
टेंम्परवारी ? अपेक्षित नाही .
@mandardixit471
@mandardixit471 4 сағат бұрын
Temparvari 13 मिनिट्स नाही पटले
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 сағат бұрын
नको पटुदे.आम्हाला पटले. रूटीन मधला शब्द बोलता बोलता येतो ...काही बिघडत नाही.
@shubhangirane3386
@shubhangirane3386 5 сағат бұрын
❤❤❤
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 17 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 61 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 61 МЛН
मफलर मॅनचा काय आहे प्लॅन?
11:16
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 17 МЛН