खिशातल्या राजीनाम्यासारखा खिशातला वचननामा

  Рет қаралды 8,900

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 105
@BankatLahoti007
@BankatLahoti007 10 сағат бұрын
बटेंगे तो कटेंगे... एक रहेंगे सुरक्षित रहेंगे...
@gjammerk911
@gjammerk911 9 сағат бұрын
ज्याच्याकडे देणायसारखा काही नाही आणि घेण्यासारखी *खंडणी* आहे तो काय देणार जनतेला🤗
@sushamanaik9997
@sushamanaik9997 9 сағат бұрын
महायुतीच्या सगळ्या योजनांची खिल्ली उडवतात , पण स्वतः मात्र अशी आश्वासने देतात जी ते लोक कधीच पूर्ण करू शकणार नाहीत .
@sushmakakodkar2917
@sushmakakodkar2917 8 сағат бұрын
सर हसून हसून पोटात दुखायला लागले आहे मेंदूचा भुसा झाला आहे जनता एवढी वेडी आहे का हा तरी विचार करायला हवा😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 आता मतदान करताना जनतेने मेंदू जागेवर ठेवून मतदानाला जावे धन्यवाद 🙏🙏🙏🙏 अनयजी 🙏👏👌👏👌👏👌👌👌👌👌👌👌👌
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 10 сағат бұрын
घरातला मामु,त्याचा खिशातला खाऊ!
@indiancitizen8297
@indiancitizen8297 7 сағат бұрын
मी आयुष्यभर इन्कम टॅक्स भरला..वय वर्षे 50.....माझा टॅक्स वापरून कोणालाही फुकट काहीही देऊ नये हीच इच्छा आहे....त्यापेक्षा सर्वांना वीज, पाणी, रस्ते , सुरक्षा स्वच्छता द्या
@ushajoshi4339
@ushajoshi4339 9 сағат бұрын
युती सरकार 1500 देणार तर कोर्टात गेले आणि हे महिलांना 3000, पुरूषांना 4000 कुठून देणार हे जनतेला समजले पाहिजे त्यानुसार मतदान करताना विचार करतील का
@sudhabhave4630
@sudhabhave4630 8 сағат бұрын
ही एवढी अडाणी माणसं मुख्यमंत्री होण्याची स्वप्न बघताहेत.
@KeshvravRajegoanker
@KeshvravRajegoanker 6 сағат бұрын
उत्तर प्रदेश महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी बाहेरून पैसा आलेला तरी हिंदुत्वासाठी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मध्ये हिंदुत्वाचा सरकार येणे गरजेचे आहे
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 10 сағат бұрын
जय श्रीराम 🙏
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 9 сағат бұрын
राहुल गांधी आता देखील संविधान हातात घेऊन फिरत आहेत, त्यांना कुणी तरी सांगितले पाहिजे कि संविधान बदलणे राज्य सरकार च्या अधिकारात नाही!
@sangeetachopde3687
@sangeetachopde3687 7 сағат бұрын
काही तरी केले पाहिजे ना
@vidyapatil2023
@vidyapatil2023 Сағат бұрын
त्या विरूद्ध बीजेपी ने 70 वर्ष कोणत्या पंतप्रधानाच्या काळात किती वेळा सविधांना मध्ये बदल केला याचा प्रचार करावा
@ravibokhare4702
@ravibokhare4702 8 сағат бұрын
🌹🙏🏿🌹🇮🇳🇮🇳100000000000%महायुती 🦾🌺🦾🌺🦾🌺
@Jocky008
@Jocky008 9 сағат бұрын
चाळीस लाख झोपडपट्टी वासियांना हे फुकटात घरे देणार होतें त्याच काय झाल? धारावी करांनी किमान एवढं तरी विचारावं
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 9 сағат бұрын
कर्नाटकमध्ये जनगणना झाली आहे परंतु ते रिझल्ट जाहीर करत नाहीत
@SandeepShivtarkar
@SandeepShivtarkar 10 сағат бұрын
Anay सर 3000 कधी देणार या योजनेची specific tarikh जाहीर केली आहे का? नाहीतर नंत्तर सांगतील केंद्रात सत्ता आल्यावर देणार
@balkrishnagade6088
@balkrishnagade6088 8 сағат бұрын
बंद दारा आड ठरलंय सगळं. मातोश्रीच्या 'दुसऱ्या 'मजल्यावर...!
@pralhadsawant465
@pralhadsawant465 8 сағат бұрын
😂😂😂
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 9 сағат бұрын
उद्धवनी आडीच वर्षे मुख्यमंत्री असताना काय केलं.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 8 сағат бұрын
अगदी बरोबर.. पण ते कोविड-19 कारण देतात
@sushamanaik9997
@sushamanaik9997 9 сағат бұрын
वाट्टेल ती आश्वासने द्यायला काय जातंय ? नाहीतरी सत्तेत येणार नाही आणि कुणाला काही द्यावं लागणार नाही .
@brahmanaad124
@brahmanaad124 10 сағат бұрын
जय श्री राम
@Sairaat.2906
@Sairaat.2906 9 сағат бұрын
आला माझा भाऊ, घरबसल्या खाऊ😂
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 9 сағат бұрын
हा सर्व बोलाची कढी बोलाचा भात आहे भुर्कुन भर्कुन पितायत
@dilipyejare3869
@dilipyejare3869 9 сағат бұрын
उद्धव ठाकरे साहेबांच्या जाहीरनाम्यामध्ये कशाचा ताळमेळ कशाला नाही😂😂😂
@555कोव्हिड
@555कोव्हिड 9 сағат бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@JagdishK-tp6lg
@JagdishK-tp6lg 9 сағат бұрын
सत्तेत आलो तरी आणि नाही आलो तरी द्यायचे कुठे आहे ?😂
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 9 сағат бұрын
ह्याला बोलायला कसे सुचते? कौतुकास्पद!
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 9 сағат бұрын
मुख्यमत्रीपदाची खुर्ची गेल्यापासून या माणसाला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आहे, त्यामुळे अशी बेताल वक्तव्ये करीत आहेत.
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 8 сағат бұрын
सरबरीत झालय 😂😂😂😂😂😂😂
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 9 сағат бұрын
🙏🙏🙏
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 9 сағат бұрын
उबाठा सरबरलाय
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 9 сағат бұрын
भांजlळलाय म्हणतात😅😅😅
@dineshgole2691
@dineshgole2691 9 сағат бұрын
सगळे पक्ष करदात्यांचा पैसा आपल्या बापाचा पैसा असल्यासारखे वागत आहेत!!
@mahendrakokate644
@mahendrakokate644 8 сағат бұрын
अशा योजनेने आळस वाढणार ,देश रसातळात जाणार.. कोर्टाने संपूर्ण बंदी घातली पाहिजे
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 9 сағат бұрын
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब व शिवराय यांचे स्मारक काय झाले ?
@mahendrakokate644
@mahendrakokate644 8 сағат бұрын
मातोश्री टू बांधण्यात पैसा गेला
@gkarnale5
@gkarnale5 10 сағат бұрын
Sir JANAB UDDHAV khabarle ahet thyna mahit ahe ki tyana fakt hardly 25 seat bhetnar make my word sir..u will remember me with my name in future
@bcachemistry5575
@bcachemistry5575 7 сағат бұрын
हाजिर ना मा
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv 6 сағат бұрын
लाईक 1206 😮😊 खिशातील चिरोटी, चिट्टी म्हणता येईल त्याला वचननामा कसं म्हणणार? ही चिरोटी MVA ला मान्य आहे?
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 8 сағат бұрын
जय सियाराम 🙏🏻
@avinashkulkarni8773
@avinashkulkarni8773 2 сағат бұрын
अतिशय सुंदर video.
@anandnandedkar2603
@anandnandedkar2603 8 сағат бұрын
लोणचं आहे ते लोणचं.... PICKLE ते विकेल आहे 😜🤣🤣
@vandanaranade4448
@vandanaranade4448 9 сағат бұрын
खोलात जाऊन अभ्यास कशाला करा खोलातच तर जायचे आहे.मारा बाता असाच विचार करत असतील मामु
@svg3000
@svg3000 9 сағат бұрын
Nama nirale .....Sarver sukhin santu ....
@shantanupendharkar1932
@shantanupendharkar1932 9 сағат бұрын
वजननाम्याची हजामत 😂😂
@DecodingAgendas
@DecodingAgendas 7 сағат бұрын
Hi Anayji, Could you invite Shambhavi Thite and discuss in the USA election results and its impact on India??
@Di_Ajit
@Di_Ajit 9 сағат бұрын
पाना चा टपरी वर क्यूआर कोड असतो, म्हणजे पानवाला हायटेक झाला 😂
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 9 сағат бұрын
बापाचं स्मारक अगोदर उभे करुन दाखव.
@ashokkulkarni7666
@ashokkulkarni7666 7 сағат бұрын
पंचसुत्री म्हणजे पच पचं सुत्री.
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 6 сағат бұрын
अनयजी हसून हसून पुरेवाट झाली. काय करायचे ह्या उबाठाचे????
@balkrishnagade6088
@balkrishnagade6088 8 сағат бұрын
मराठी चित्रपट श्रुष्टी लां गणपत पाटलांची खूप उणीव जाणवायला लागलीय.
@shashikantmuddebihalkar1517
@shashikantmuddebihalkar1517 8 сағат бұрын
एक हास्यास्पद जाहीरनामा 😂😂😂😂
@manojbhoir1913
@manojbhoir1913 8 сағат бұрын
यांचे समर्थक यांच्या भाषणावर टाळ्या वाजवतात. हेच हास्यस्पद आहे. 😂😂बुद्धिहीन समर्थक.
@anandvakil6147
@anandvakil6147 8 сағат бұрын
कोणत्या उद्योगपतींच्या घरासमोर बॉम्ब ठेवणार ते सांगितले नाही
@shriramgajananbapat7791
@shriramgajananbapat7791 54 минут бұрын
एकत्रित जाहीरनामा २० नोव्हेंबर पूर्वी होणार आहे का ?
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 9 сағат бұрын
Anayaji, probably they wld want to make and take Maharashtra in 100 to 200 yrs backwards with their freebies for votes.High time voters see thru this game and select right candidates.
@dashrathbenere6834
@dashrathbenere6834 6 сағат бұрын
हा जाहीरनामा म्हणजे निव्वळ फेका फेक आहे। हे जनता जाणून आहे.
@jaihind6515
@jaihind6515 8 сағат бұрын
हे हो काय अनयभाऊ, आम्ही एवढा विचार करून जाहीरनामा तयार केला तरी तुम्ही मात्र आमच्या चुकाच काढता. आम्ही नाही जा. रुसतोच आम्ही आता.
@KeshvravRajegoanker
@KeshvravRajegoanker 6 сағат бұрын
उत्तर प्रदेश महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी
@dhananjayjadhav9403
@dhananjayjadhav9403 8 сағат бұрын
PHD on jahirnama
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 9 сағат бұрын
Anayaji, if these people remove illegal structures on Chatrapati Shivaji's forts this wld be a favour done and love shown to our great King
@pawarlg
@pawarlg 8 сағат бұрын
एक वेळेस नोटा la मत दिल पण ubt la नाही देणार सध्या
@vijaylachyan8229
@vijaylachyan8229 3 сағат бұрын
गाच्छिसह झाली पाहिजे.. यातील भेंडे पाटील आठवले
@sangeetachopde3687
@sangeetachopde3687 7 сағат бұрын
पत्रकार तर HMV
@mohanindap2
@mohanindap2 Сағат бұрын
Why no one has promised free electricity. Or is it patented by kejriwal? I was hoping for at least 300 units of free electricity to make up my mind. Bach gaya Adani.
@ashokmahajansjidd6739
@ashokmahajansjidd6739 8 сағат бұрын
आम्ही आमचे मत खिशात ठेवून रहाणार !
@PankajBhosle-n9b
@PankajBhosle-n9b 8 сағат бұрын
अनय बाळा तू कशाला टेन्शन घेतो रे कढी भात जेव आणि शांत झोप फार त्रास होतो तुम्हा लोकांना ठाकरेंचा मी समजू शकतो 23 नोव्हेंबर ची वाट बघ
@SunilDeodhar-q7k
@SunilDeodhar-q7k 9 сағат бұрын
अनय जी तुम्ही महायुती च कौतुक करताय आणि काँग्रेस वर टीका करताय महायुती तेच करत्ये आम्हा करदात्यांच्या पैशावर खर्च सुरु आहे राज्य मार्ग परिवहन ची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना 50% सवलत किंवा मोफत प्रवास देऊन महामंडळ आणखी गरतेत जाईल
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 9 сағат бұрын
Aho Gyan watun opposition Madhe basayche?Mag Congress Pratyek State Madhe power Madhe Rahil aani BJP opposition Madhe.
@vishrambhuwad9415
@vishrambhuwad9415 9 сағат бұрын
करदात्यांवर किती भार टाकणार ? तुमच्या पक्षाला मिळणाऱ्या निधी मधून किंवा तुमच्या खिशातून सर्व काही फुकट द्या . आम्हाला त्याचे काही वाटणार नाही . सर्व एस . टी. , बी. एस . टी . सारख्या मंडळांची वाट लागली आहे . त्याची जबाबदारी घ्या .
@MPatil_Quotes
@MPatil_Quotes 7 сағат бұрын
पुतळा शब्द छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी वापरू नये ही विनंती ....स्मारक अथवा प्रतिमा असा उल्लेख करावा
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 9 сағат бұрын
Aaj kal political party cha Jahirnama -ME SAGLYANA SAGLA Free deto.Bonus Maruti swift car.+3 bhk flat To each family.
@anilkulkarni3621
@anilkulkarni3621 7 сағат бұрын
नमस्कार
@NikhchansGaming
@NikhchansGaming 4 сағат бұрын
बोच्यातला जाहीरनामा
@sharadkadolkar2726
@sharadkadolkar2726 7 сағат бұрын
Group mediclaim premium is very low compared to individual
@santc2678
@santc2678 8 сағат бұрын
'Qr' code thru 'ubatha che fatwa' wacha ,mhanje wachnaryala 'night life' che' 1 free pass'milel.🥺😣🤭
@hemantkul3867
@hemantkul3867 7 сағат бұрын
Jahiname analyses ankhi dya
@raghunathkulkarni1247
@raghunathkulkarni1247 9 сағат бұрын
Shocked. Height of absurdity
@darshilmashru8479
@darshilmashru8479 9 сағат бұрын
आयुर्विमा = life insurance, not health insurance
@mh48
@mh48 9 сағат бұрын
नुसता आरोग्य विमाच नाही तर 25 लाख रुपयांपर्यंत कॅश लेस उपचार असा उल्लेख आहे वचननाम्यात
@mandapawar2
@mandapawar2 6 сағат бұрын
🪷🪷🪷🇮🇳🪷🇮🇳🪷🇮🇳🪷🇮🇳
@santc2678
@santc2678 8 сағат бұрын
Hindu ata tari jaga hoh,nahi tar 'shantipriya' b'desh karayla weil nahi lawnar,aajche videos tar bhayanak ahet.Aple udhwast miya tar ughad ughad samarthanat ubhe ahet.
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 10 сағат бұрын
राजकारणातील चाणक्य जर कोणी असेल तर ते उध्दव ठाकरे आहेत, घरातून बाहेर न पडता ते मुख्यमंत्री झाले, लोकसभेत भाजप एव्हढ्या जागा निवडून आणल्या, भारतात, एवढी कमी मेहनत घेऊन एव्हढे जास्त यश कोणालाच मिळाले नसेल, त्यामुळेच उध्दव ठाकरे चाणक्य आहेत.
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 4,1 МЛН
MAGIC TIME ​⁠@Whoispelagheya
00:28
MasomkaMagic
Рет қаралды 38 МЛН