संगमनेर च्या बाहेर बाळासाहेब थोरात यांना कोणी विचारत नाही
@divekaranant4 сағат бұрын
विजय उर्फ बाळासाहेब थोरात असे नाव आहे. त्यांना राजवर्धन नावाचा मुलगा आहे पण सध्या तरी तो राजकारणात रस घेत नाही.
@pralhadmirge49234 сағат бұрын
महाराष्ट्रा च्या राजकारणात आता सभ्य भाषे चि अपेक्षा कुणीही करू नये, कारण याची सुरुवात फार पूर्वीच संजय राऊत, सुषमा अंधारे, उद्धव ठाकरे, sakshna salger यांच्या कडून झालेली आहे. कुणालाच नाव ठेवता येणार नाही, या राजकारणी लोकांनी मिळुन ठरवले तर फरक पडेल.
@swapnapandit478Сағат бұрын
सर्वच असभ्य नाहीत जे असभ्य आहेत त्यांना तशीच उत्तरे मिळणार
@sandeepbhosle68813 сағат бұрын
अशा विधानांवर टाळ्या वाजवणारे आहेत म्हणून अशी विधानं नेत्यांकडून केली जातात, दुर्दैव आहे हे.
@Jitendra-v4y3 сағат бұрын
एक गोष्ट स्पष्ट झाली कांग्रेस मध्ये राहुल्या ला कोणीच जुमानत नाही आणी भकास आघाडीत उठा ला
@sunitatakawale5615Сағат бұрын
Perfect coment😅😅😅
@commonman.7364 сағат бұрын
अनयजी, जयश्री थोरात जे बोलली ते ही चुकीचंच होतं. आपण बाप कुणाला म्हणतो?. द्या उत्तर. आणि करा निषेध जयश्री थोरात चा.
@microsystemsbelgaum34683 сағат бұрын
आम्ही देवाचेही बाप आहोत म्हणार्यां लोकांबाबत त्यांनी बापाची व्याख्या काय?
@commonman.7363 сағат бұрын
@@microsystemsbelgaum3468 देवाने त्याचं तोंड वाकडं करून ठेवलंय.
@narendramarkale79082 сағат бұрын
या वसंत देशमुखां सारखे बरेच नग कधी भाजपात शिरले कधीच कळले नाही
@shivadasshiva56503 сағат бұрын
माझा देशमुख यांना पाठींबा आहे.
@bhaidhupkar1787Сағат бұрын
बारा वर्षांपूर्वी कुमार केतकर म्हणाले होते , कॉंग्रेसने आपल्या बरोबर असलेल्या पक्षांना लायकी पेक्षा जास्त किंमत दिली .
@555Covid2 сағат бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@rajendrawandhare91143 сағат бұрын
Sanjya che phone Records BJP ka release karat Nahi.BJP chi social media team faltu Aahe.Zopa kadhate aani bhau Torsekarwar prompt FIR Karte,Wah Fadanvis Saheb.
@vaibhavgodase9733Сағат бұрын
मी संगमनेरचा आहे.
@keshavsonpawale8069Сағат бұрын
जय श्री राम
@jawale-y1q3 сағат бұрын
Excellent analysis
@shreeramjoshi850917 минут бұрын
जय सियाराम 🙏🏻
@viveksapre82 сағат бұрын
Mr.Rahul Gandhi accepted not to contest UTTAR PRADESH by-polls. All the 9 seats goes to Akhilesh Kumar
@machindrakawade-tg7dz3 минут бұрын
अनयदा वसंतराव देशमुख , शंकरराव चव्हाण यांच्या खूप जवळ चे , अशोक चव्हाणनी तो वारसा जपलाय, आता काही संदर्भ जुळतो का बघा
@NitaJoshi-he7jy4 сағат бұрын
नमस्कार
@dgdilipdgdilip295923 минут бұрын
I don’t think Rahul will show enough spine to go against Udhav! Rahul will finally bend before Udhav
@surendrabarsode89592 сағат бұрын
1. There is no doubt that Congress sold itself very cheap for just 85-90 seats in the MVA seat adjustments. It should have contested at least 150+ seats, parallel to BJP. Congress should treat itself as national opposition party equal to BJP, even if it cannot win every time or loses most of the times. Very strange that Nana Patole was removed last minute to placate UBT and Thorat accepted a weakest possible deal!!! 2. And after all this, if MVA gets majority, UBT will demand CM post unless he can just sit out!!! UBT will make Rahul do many rounds of Matoshree before MVA govt can be formed. So if this is going to be the fait accompli, then going with UBT defies logic. 3. Congress can not do politics like Muslim voters- just to spite and defeat Modi and BJP, it can do anything including accept even harm to itself !!!
@hhhkkk662912 минут бұрын
@Anayji आपण YTMusic वर पण podcast upload karal ka? Krupaya विचार करावा.
@anjalisabnis29984 сағат бұрын
🙏🙏🙏
@nishikantsuryawanshi63542 сағат бұрын
🎉
@ulhaschunekar74074 сағат бұрын
अजून काय निषेध करायचा
@shivajimane32812 сағат бұрын
Ataparyant patole kharach swathala rahul samajat hote kay
@bhalchandrasathe2059Сағат бұрын
नानांना पूर्ण सपोर्ट आहे गांधींचा.थोरात पण काहि दिवस sideline zale होते.आता जागावाटपात त्यांनी ते पुन्हा मुख्य प्रवाहात येत आहेत असे दिसते.मुख्यमंत्री होवू शकतात.
@bharatbhate79682 сағат бұрын
Kasaba pune seat geli rasane harnar
@commonman.7364 сағат бұрын
अनयजी, जे चुकीचं आहे त्याला तुम्ही चुकीचं म्हणता म्हणून आम्हाला तुमचे विडीओ आवडतात. पण जयश्री थोरात जे बोलली ते चुकीचं होतं हे तुम्ही बोलला नाहीत. बाळासाहेब थोरात महाराष्ट्राचे बाप आहेत का? रशीया मधले झार आहेत का ते? माझे तरी बाप नाहीत ते. यापुढे तुमचे विडीओ बघायचे की नाही याचा विचार करावा लागेल.