भाऊ म्हणजे चालता बोलता राजकीय इतिहास,,समाजात राजकीय मन परिवर्तन करणारा सच्चा पत्रकार!!!
@shubhadaparchure1053 сағат бұрын
आम्ही सर्व जण भाऊ भक्त आहोत त्यांच्या मुळे देशात महाराष्ट्रात काय राजकारण चालु आहे ते कळते अभिनंदन भाऊ ❤❤❤
@pracheesardesai41493 сағат бұрын
महेश जी ही बातमी तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. कारण आम्ही news chanel बघतच नाही. त्यामुळे आम्हाला हे कळलंच नसतं.
@nandkumarbangar59363 сағат бұрын
भाऊ तोरसेकर सारखा सच्चा पत्रकार भविष्यात होणे अतिशय दुर्मिळ आहे.
@dhananjaydekhane13873 сағат бұрын
🎉 अप्रतिम मुलाखत झाली आत्ताच बघितली 🎉
@MadhavNimkar-w4x4 сағат бұрын
भाऊ एकदम सडेतोड बोलतात स्मरणशक्ती उत्तम आहे आणी बोलता बोलता उत्तम शालजोडीले व स्पष्ट मारतात पत्रकार कसा असावा त्याच उत्तम उदाहरण आहे
@rasamhemlata34904 сағат бұрын
भाऊ दि ग्रेट
@pracheesardesai41493 сағат бұрын
असे पत्रकार होते नाही. न भूतो न भविष्यती. भाऊंचे खूप खूप अभिनंदन.
@vijaymanjrekar83013 сағат бұрын
महेशजी आपण भाऊंबद्दल मांडलेले विचार अत्यंत सटीक आहेत भाऊ आजचा विश्वास आहेत जय श्रीराम जय महाराष्ट्र 🚩
@rdkrdk20384 сағат бұрын
भाऊ एकदम परखडपणे विश्लेषण करतात ❤❤
@Ps..India20244 сағат бұрын
ABP माझा ला पण शरणागत व्हावं लागलं अखेर..😂😂 असो.. देर आये दुरुस्त आये...
@prakashpalvankar23004 сағат бұрын
भाऊ एक. अनुभवी पत्रकार. ❤❤❤
@krishnatpatil3022 сағат бұрын
अफलातून विवेचन असते भाऊंचे..Great Man...We like most
@jayantkulkarni1954 сағат бұрын
भाऊ ❤❤❤
@pracheesardesai41493 сағат бұрын
भाऊ the great. ❤❤
@sharadvispute7182Сағат бұрын
भाऊ तोरसेकर यांचे अभिनंदन 🙏🙏
@abhijeetkulkarni9452Сағат бұрын
भाऊ हे ग्रेट आहेत भाऊ आता पंचाहत्तरी मध्ये आहेत
@gajananjoshi75663 сағат бұрын
जागता पहारा म्हणजे "भाऊ तोरसेकर"
@Shruti3872 сағат бұрын
भाऊंच अभिनंदन🙏
@sunilthakur76623 сағат бұрын
वसुली बंद झाली मालक कंगाल झाले म्हणुन विकाऊ मराठी माध्यमांना भाऊ आठवले
@vijayaapte8498Сағат бұрын
माननीय श्री भाऊ तोरसेकर यांना त्रिवार वंदन. भाऊंचे युट्यबवर प्रतीपक्ष मी नेहमी ऐकते,आणि माझ्या परीचायातले बरेच लोक ऐकतात,आणि शेयर करतात.भाऊंना उत्तम आरोग्य लाभो,आणि आम्हाला तुम्हाला नेहमी ऐकता येऊदे.खूप शुभेच्छा.
@mayurthakur5701Сағат бұрын
❤❤❤❤ love you bhau❤❤❤
@gulabraodevhare80343 сағат бұрын
भाऊ तोरसेकर म्हणजे चालता बोलता encyclopedia
@shriranngpatilvlogs2 сағат бұрын
Yes one of me also
@hariomtest40582 сағат бұрын
भाऊ म्हणजे एक विचारवंत राजकीय इतिहास व योग्य काय देश धर्म नुसते वय जास्त म्हणून नाही तर योग्य काय आहे ते सांगतात पवार व भाऊ या मध्ये वय फक्त साम्य पणं बुद्धिमत्ता मध्ये भाऊ सरस आहेत मोदीजी फडणवीस हे भाऊचे विचाराचे अनुकरण करतात हे त्रिकुट भारताची मान उंचावत आहेत हे विशेष
@vinaydarne87822 сағат бұрын
Ekmev Bhauch Hyat Kahi Vaad Nahi Pan Maharashtra Ani Hindutvasthi Ajoon 5 Bhau chi Niswarthi Samaj Savardahnachi Garaj Aahe Jai Hind
@sunilthakur76623 сағат бұрын
प्रचंड स्मरण शक्ती व मुळापर्यंत तर्काने शोध भाऊ घेतात. कुणावर ही विषारी टीका न करता
@nitinasar89683 сағат бұрын
Sir, i am regular following Bhau video. After the huge majority to Mahayuti parties, HMV Marathi media realised their place among the people. So they are trying to repair their mistakes by calling the people like Bhau on their channel. But still these channels are giving anti Mahayuti parties news and views.
@shdashivyadav53832 сағат бұрын
खरं आहे 100% 2019 ला नाही,मला आठवतंय ती तारीख 3 एप्रिल 2020होती...नूकताच दोन साधुकांड घडलं होतं,ऐन कोरोना कांडात...तीथून "प्रतिपक्ष "सूरू झालाय...!! @ त्या आधी भाऊंना ऐकलं होतं ईतर Channel वर ,मोदीजी भाजपाला बहुमत मिळवून देतील.. तीथूनच सुरू झालं होतं...2014 लाच @ पुढे मोदीच का???300+ हे त्यांचच भाकीत होतं व ते खरं ठरलं...!! @ आत्ता 2024 ला 325/50 NDA आस होतं ..खोट्या Narrative मुळे ईतर अनेक दिगगजांप्रमाणेच भाऊ पण खोटे ठरले,पण चाहा त्यांची माफी मागायला विसरले नाहीत...!!!! @ पुढे हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड हिंदुत्व लाटेत लोकसभा तात्पुरता विजय वाहुन घालशील हे भाकीत त्यांच तंतोतंत खरं ठरलं नाही तर तु गेलं...(ते त्यांना अपेक्षीत नव्हतं)पण तीघाडी 100 री पार करणार नाही ते खरं ठरून 50 शीच्या आत आलं, आम्ही वयस्कर त्यांच्या जवळपास चे,बरंच काही शिकलो चार वर्षांत त्यांच्यामुळे, अन्यथा काडीचाही कळत नव्हतं इतकं गटारगंगा राजकारण...😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂