कांदा पिकाला फवारणी किती दिवसांनी करावी खूप खूप छान
@shyampathak941710 ай бұрын
माहिती चांगली आहे जि अहमदनगर पाथर्डी घाटशिरस
@tusharkale6495Ай бұрын
Nice information
@PintuPansare-l4n17 күн бұрын
तीन दिवस हलून ग्यायच आहे पण बरनिच झाकन खोलून हलवायचे कि न झाकन उगडता हलवायच
@ManoharJadhav-li4mm2 ай бұрын
व्हिडिओ छान आहे मी शेतकरी सटाणा नाशिक जिल्हा
@SahebraoRajput-r1g2 ай бұрын
माहिती छान आहे.... ए.सी. राजपूत गाव हेंद्रुण तालुका धुळे जिल्हा धुळे
@DattatrayNakade11 ай бұрын
आपला. कांदा पिकाबाबत. व्हिडिओ फार आवडला
@bhatupatil-js3ix2 ай бұрын
Mi साक्री तालुक्या चे शेतकरी आहे तुमचं व्हिडिओ छान आहे मला आता करचे आहे पवlniरी करतो साहेब मी
@मनिहरगवळी Жыл бұрын
आम्ही दरेगावातुन बघत आहोत
@govindgaikwad60072 ай бұрын
दोन फवारनी मधील अंतर किती दिवसानी करावी,,, माहीती आवड ली धन्यवाद सर,,
@shivajishinde34623 ай бұрын
मी कर्जुले हर्या ता पारनेर जि अहिल्यानगर येथुन बोलत आहे मला आपली माहिती खुप प्रेम आवडली मी आक्टोंबर महीन्यात मिरची लागवड करणार आहे मला आपले मार्गदर्शन मिळावे ही विनंती
@dipakjagtap786711 ай бұрын
यामध्ये 12 61 00 घेतले तर चालेल का सर 55दिवसाचा कांदा आहे4 चीतळी अहदनगर
@arjunlonari9673Ай бұрын
तुम्ही मस्त माहिती दिली आहे कांद. पिक कांदा पिक किती दिवस झाले
@NamdevFatangade2 ай бұрын
Khup chhan mahiti dili thanku shirur pune
@babajibhavar9177 Жыл бұрын
मी चांदवड चा आहे कांदा लागवडीनंतर किती दिवसांनी फवारावे व किती वेळा फवारावे तसेच दहा अंडी आणि एक लिटर ताक यामध्ये किती पाणी करावे.
@dattashelar593 Жыл бұрын
बीड जिल्हा आष्टी तालुका इथून मिथुन पाठवले झाले किती दिवसाला फवारणी करावी लागेल नंतर
@kreetishitty0877 Жыл бұрын
पिंपलखुटा धांडे तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा माझा कांदा 40 दिवसाचा आहे
@Prajwalghatage-i1c26 күн бұрын
कांदा पीकाला किती दिवसाने फवारणी करणे
@NavanathKhaire3 ай бұрын
मी मसला खुर्द तालुका तुळजापूर जिल्हा व धाराशिव तुमची माहिती ऐकल्या बद्दल धन्यवाद
@NavanathKhaire3 ай бұрын
एक महिन्याचा कांदा कांदआहे
@harishchandraaher4256Ай бұрын
माहिती चांगली आहे लागवडीनंतर किती दिवसानी व किती फवारण्या घ्यावे.... 🙏🙏🙏
@JayaramHulawale11 ай бұрын
Sir he dravan galun ghyayache ka.
@riteshmunde214 ай бұрын
Ok Thank you sir
@BarathKairanar Жыл бұрын
१ नबर आहे असे
@rajugite9821 Жыл бұрын
खूप छान
@DattatreyDagade Жыл бұрын
ता पुरधंर जि पुणे खुप छान माहिती दिली सर
@tusharharole23133 ай бұрын
माहिती छान आहे पण ही फवारणी किती दिवसांनी करावी किती वेळा करावे तुषार चंद्रकांत हारोळे मु पो गोसावेवाडी ता इंदापूर जिपुणे
@MilindBhor3 ай бұрын
प्रत्येक 15 दिवसांतून ekda🙏
@saiaher70063 ай бұрын
लागवडी नंतर किती दिवसांनी फवारणी करावी? दादाजी आहेर --देवळा, ता--देवळा
@PundlikKadam-lq1zz3 ай бұрын
@AnkushSavalkar-q4lАй бұрын
तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजी नगर गव्हा वरती चालेल का फवारणी
@VijayBandre-g5cАй бұрын
सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहमदनगर
@AmbadasAdbane2 ай бұрын
Taluka chikhali jilha buldhana..... at post amdapur
@sureshpatil3972 ай бұрын
माहिती छान आहे सर पण दुसरी फवारणी केव्हा करायची
@BalshabGunjal11 күн бұрын
पुणे जिल्हा गुळूंचवाडी बेल्हे येथून
@dattatraychoramale385511 ай бұрын
वाळकी तालुका दौंड जिल्हा पुणे ❤️
@nitindadar56812 ай бұрын
नितीन.डाडर.लेहनेवाडी.ता.जामखेड.जि.अमद.नगर
@GaneshMote-ld5vp3 ай бұрын
माहिती छान आहे. परंतु लागवडी. पासून कीती दीवसानी फवारणी करावी.
@gunjalshivaji3998 Жыл бұрын
माहिती दीलिया बदल धन्यवाद लागवड करून 22 दीवस पुणॅ झाले संभाजी नगर
@ketanagavali6235Ай бұрын
अंतापूर, ता. बागलाण जी.नाशिक
@DadasahebSalunke-cr7gj4 ай бұрын
दादासाहेब साळूंके विरगाव ता वैजापूर जि छ संभाजी नगर
@SuryabhanMore-s5r3 ай бұрын
Padhegon shrirampur ahmdngr Khup chan sangitl
@pandudeore780Ай бұрын
तुमचा कांदा पिकासाठी तयार केलेला अंडी ताक चा व्हिडिओ पाहून मागच्या वर्षी लाल रांगडी कांदा उम्रणे मार्केट ल 1नं भाव मिळाला 2000रू क्वी ता मालेगाव. जि नाशिक गाव पांड रून तुम्ही माहिती दिलाय बद्दल धन्यवाद
@SundarGarje3 ай бұрын
Mast hai
@sachintilekar905 Жыл бұрын
Good information, thanks sir, 🙏
@MilindBhor Жыл бұрын
धन्यवाद ❤️🤗🌱🙏
@kishorpatil911411 ай бұрын
आम्ही शिरूड ता अमळनेर जि जळगाव किशोर पाटील कांदा उन्हाळी 1 महिन्याच आहे
@bhausahebsomavanshi218629 күн бұрын
रोपाला चालेल का. सुंदर पुर तालुका निफाड जिल्हा नाशिक
@BhausahebBhusari-km5uz Жыл бұрын
एकदम भारी माहिती दिली आम्ही ढवळपुरी
@rameshhasure6362 Жыл бұрын
Ramesh. Hasure. At. Post. Badur. Ta. Nilanga. Dist. Lat7r. 413607.
@Farming30519 күн бұрын
गोठ कांदा,टोळ कांदा (बियांचा कांदा) या वर चालते का