मिल्क चार्जर ने 2.5 लाखांचं नुकसान टळलं💪मस्टायटीस च टेन्शन संपलं‼️डॉक्टरांच्या फेऱ्या थांबल्या✌️

  Рет қаралды 2,033

Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028

Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028

Күн бұрын

Пікірлер: 20
@rajsinhdeshmukh5346
@rajsinhdeshmukh5346 4 күн бұрын
ऐकावे ते नवलच ,जनावराला सुद्धा गाभण काळात विश्रांती नाही मिळाली तरी चालेल ,ही किमया ही ताकत आहे मिल्क चार्जर ची👍
@vishalchabukswar8572
@vishalchabukswar8572 5 күн бұрын
Jay Sct Vaidik and milk 🥛 charger super 🙏🙏🙏❤
@prasadgadave1407
@prasadgadave1407 5 күн бұрын
गोठा रोगमुक्त करायचा असेल तर मिल्क चार्जर शिवाय पर्याय नाही, मिल्क चार्जर म्हणजे एक संजीवनी आहे❤
@digambarpawar1996
@digambarpawar1996 5 күн бұрын
जिथे सर्व काही विलाज करून थांबले जातात तिथे मिल्क चार्जर ची दमदार एन्ट्री होते. मिल्क चार्जर हे जनावरांसाठी सर्वस्व आहे फक्त त्याचा वापर करून रिझल्ट काढून दाखवणारा संयमी शेतकरी असायला हवा.
@fco6047
@fco6047 5 күн бұрын
फक्त दोन दिवस दूध बंद झालं😮 जबरदस्त म्हणजे बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या गोठ्याला जीवनदान मिळाले
@drpanditkumarsalunkhe7740
@drpanditkumarsalunkhe7740 3 күн бұрын
दूध व्यवसाय फायद्यात करायचा असेल तर मिल्क चार्जर शिवाय पर्याय नाही . आजार होणार कमी मिल्क चार्जर ची हामी
@fco606
@fco606 3 күн бұрын
मिल्क चार्जर दूध व्यवसायामध्ये एक वरदान आहे ‼️
@sachinhulle5277
@sachinhulle5277 3 күн бұрын
मिल्क चार्जर वापर केल्यामुळे अशक्य ही कोणतीच गोष्ट नाही मिल्क डॉक्टर होणारा खर्च कमी झाला आहे प्रत्येक आजारावर रामबाण उपाय म्हणजेच मिल्क चार्जर
@rrokade73
@rrokade73 5 күн бұрын
2 दिवस गाई आटून पुन्हा 13 लिटर दूध देत असेल तर हा मिल्क चार्जरचा चमत्कारच आहे
@dnyaneshwarpatil2552
@dnyaneshwarpatil2552 4 күн бұрын
@@rrokade73 ओवर होत आहे आता तर
@dnyaneshwarpatil2552
@dnyaneshwarpatil2552 5 күн бұрын
काई फरक पड़त नाही हे लोक खोट बोलतात बली पड़ु नका याना पैसे भेत्तात या लोकन्ना
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 5 күн бұрын
तुझा नंबर दे जो तू देनार नाही , जर खरं असेल तर , तुझे १००% पैसे परत देऊन वरतून १ लाख रूपये बक्षीस देऊ फक्त ओन कँमेरा हे सिद्ध कर‼️
@FCO619-f5m
@FCO619-f5m 5 күн бұрын
शेतकऱ्याने ऑफर किंवा स्वस्त प्रॉडक्ट च्या बळी पडून आपल्या गाई व माती नसवली जर आपणं गाईंना योग्य ते पोषण मिल्क चार्जर च्या माध्यमातून दिलं तर आपली व गाय व माती वाचेल ‼️
@gopathorat606
@gopathorat606 5 күн бұрын
अरे भाऊ तू अमृत नको देऊ गाईला आणि संपव गाय पण आणि केमिकल चा चारा देऊन मिळणारे शेन शेतात टाकुन जमीन पण नासव . पण आपण सुधरू नका. मला स्वतः ला तर रिझल्ट आहेत दीड वर्षापासून वापरतो आहे जय एस सी टी वैदीक ❤❤
@dnyaneshwarpatil2552
@dnyaneshwarpatil2552 5 күн бұрын
@@gopathorat606 तू कोन्या गांवत एजेंसी घेटली आहे
@satya-b-m8m
@satya-b-m8m 5 күн бұрын
गोमाता कधीच संपणार नाही sct चा अगोदर गाऊ नवती आणि sct मुळेच गाय आहे का ​@@gopathorat606
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
कृषि प्रदर्शन 2024 | Kisan Exhibition 2024 | Kisan Agri Show 2024 #krushipradarshan2024
28:37
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН