Kavitecha Paan | Episode 31 | Sonali Kulkarni

  Рет қаралды 117,743

Miracles Saraswati

Miracles Saraswati

Күн бұрын

KAVITECHA PAAN | कवितेचं पान - Episode # 31 Sonali Kulkarni
सोनाली कुलकर्णी काव्यवाचन
Concept | Direction | Anchoring : Madhurani Gokhale - Prabhulkar
Camera : Dhanesh Potdar, Gajanan Fulsundar
Editing : Muktal Mawal
Production : Miracles Academy of Arts & Media Pvt.Ltd.
#KavitechaPaan #MarathiKavita

Пікірлер: 228
@PrakashPatil-hj9tu
@PrakashPatil-hj9tu Жыл бұрын
Last "kavita" on "shetkari atmahatya" Sonali presented, had brought tears to my eyes. Sonali has powerful expressions, heart over presenting and taking "kavita " straight to the heart of audience. She has clear and perfect voice. Madhurani is host par excellence.I am not connoisseur of art and accidentally came across "Kaviteche Pan" . Really love it. Thank you Sonali and Madhurani for this wonderful experience. Prakash Patil.
@venkateshkumar9168
@venkateshkumar9168 Жыл бұрын
I am not a Maharashtrian. I was lucky to have been in Pune and Amalner during graduation and work - for the sole reason that I could know Marathi. There are many like me but I have read Marathi poetry and songs and I have fallen in love with the Language. Whenever I get time I watch your channel Madhurima ji. Thank you so much for Kavitecha Paan.
@asmitajagtap5410
@asmitajagtap5410 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद मधुराणीजी आणि सोनालीजी यांच खुप भावनेने भरलेले हे कवितेच पान सोनालीजी खुप वेगळेच रुप पाहिले तुमचे खुप धन्यवाद खुप छान
@priyankagangan2924
@priyankagangan2924 4 жыл бұрын
खूपच सुंदर पान सोनाली ताईच्या कवितेने अक्षरशः तिचा तो पाऊस डोळ्यांतून ढसाढसा बरसू लागला अप्रतिम Thank you Madhurani Tai
@stalemateraja
@stalemateraja Жыл бұрын
खूपच छान सोनाली ❤ तुझ्या साडी या कवितेने पाणी आणले बघ..….
@Lifeisbeautiful-kg5in
@Lifeisbeautiful-kg5in 6 жыл бұрын
तुम्ही दोघीही किती गोड आहात गं! अगदी भावलात !! सुंदर इपिसोड 👌🌹😊 सोनाली, तुझी कविता तुझ्यासारखीच... निर्मळ आणि आरस्पानी !
@swaradaranade8713
@swaradaranade8713 3 жыл бұрын
अगदी खर👌👍
@yogineejoshi5020
@yogineejoshi5020 6 жыл бұрын
आज खूप घनदाट झाडा-झुडपांमधे दडलेला "सोनाली" नावाचा डोह सापडला !! त्या डोहापाशी अजुन बसावंसं वाटतंय..... खुप धन्यवाद मधुराणी !!
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 6 жыл бұрын
Wah yoginee
@neelimaraddi221
@neelimaraddi221 3 жыл бұрын
@@madhuraniprabhulkar6195 superb
@sachinshinde8283
@sachinshinde8283 Жыл бұрын
Khupach Sunder Kavita Aahet Saglya Madhurani Tai Ani Sonali Tai.khup khup chaan Kavita.God Bless u Guys.
@avinashtambe7596
@avinashtambe7596 Жыл бұрын
खरंच खूप खूप छान कविता आहे 🌹🙏🙏🙏🌹
@pareshpawar7100
@pareshpawar7100 6 жыл бұрын
..त्या दरवाज्याच्या लाकडी चौकटीतून मला ती साडी दिसत होती. म्हणजे कदाचित ते दुःख तितकं कळणारही नाही कधी पण डोळे नकळतच भरून आले... सगळं खूप विलक्षण.. मधुराणी आणि सोनाली.. तुम्हा दोघींचे आभार.. आणि कवितेचं पानबद्दल आवडणारी गोष्ट म्हणजे सादरीकरणातला साधेपणा.. तो कायम असाच राहूदेत.. खूप खूप शुभेच्छा.. ❤❤❤❤❤
@gayatrigurao4085
@gayatrigurao4085 3 жыл бұрын
Sonali Taichi paus Kavita kharach manat bhavnancha paus padun geli. Lots of love and respect tuzyatil sunder abhinetrila aani kavayitrila. Kai bolu nishabdh zale👌
@manojmore7778
@manojmore7778 4 жыл бұрын
Kupach chhan Madhurani, thanks
@samidhav.5039
@samidhav.5039 6 жыл бұрын
अप्रतिम एपिसोड.... सोनालीचे मराठी ऐकत रहावं असं..... आणि साडी कविता .....एक पाऊस शोधत होता.....! खरं तर प्रत्येकाच्याच डोळ्यातून पाऊस वहात होता..... गं ! As usual love u so much मधुराणी...
@vidyachaudhari7047
@vidyachaudhari7047 3 жыл бұрын
Amazing !!! Talented Beautiful Humble Sonali as an Outstanding combination of all.
@prashantghodke9847
@prashantghodke9847 6 жыл бұрын
सोनाली अगदी रङवलस. सोनाली मला खूप खूप आवङते. विशेष म्हणजे तुझा गळा आणि बोलणे. दिसायला जशी सुंदर तशा तुझ्या कविता सुंदर असतात. खूप खूप धन्यवाद मधुराणीजी !!
@adityasurve8106
@adityasurve8106 3 жыл бұрын
कवितेचं पान, हा मराठी साहित्याचा अविभाज्य भाग असलेल्या काव्यावर आधारित मालिकेचा मी मनःपूर्वक चाहता झालो आहे. मधुराणी गोखले-प्रभुलकर यांची दर्जेदार आणि संवेदनशील, आनंददायक आणि आल्हाददायक संकल्पना. कवितेच पान आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी सुवर्ण पर्वणीच आहे. सोनाली कुळकर्णी यांच्या सहभगाची ही काव्य मैफिल भावपुर्ण झाली, शेवटच्या साडी ने नेत्र पाणावले.🙏🏻 🙏🏻 कवितेचं पान आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी अविस्मरणीय असाच स्वर्गीय अनुभव झाला आहे.🌹🌹🌹
@DnyaneshWakudkar
@DnyaneshWakudkar 3 ай бұрын
अप्रतिम.. केवळ अप्रतिम!
@jayshreenikam5420
@jayshreenikam5420 6 жыл бұрын
सुंदर ! कर्ण- नेत्र तृप्तता मधुराणी! मनःपूर्वक धन्यवाद!
@himanikolhatkar
@himanikolhatkar 6 жыл бұрын
मी कवितेचं पान अत्यंत निष्ठेने बघत आले आहे खरं तर अभ्यासत आले आहे असे म्हणायला हरकत नाही खूप एपिसोडेस ना वाटलं हा सगळ्यात उत्तम आणि प्रत्येक नवीन एपिसोड ला विचार बदलला पण आज मी जेव्हा सोनाली चा भाग बघितला तर नव्हे अनुभवला तेंव्हा खात्री झाली की आजपर्यंत चा सर्वोत्कृष्ट हाच मृणाल कुलकर्णी चा ही मला भावला होता पण आजचा विश्लेषण पूर्ण आणि विलक्षण होता ही मुलगी हो मुलगीच मला अतिशय प्रिय आहे अभिनेत्री म्हणून पण आज मला वाटतं की एक माणूस म्हणून ही ती प्रिय आहे अत्यंत अभ्यासू आणि जमिनीवर पाय असलेली ही अभिनेत्री हिच्या बद्दल आज आदर वाढला तिला ऐकतच राहावे असे वाटले कधी जर मला संधी मिळाली आणि सोनाली भेटली तर गदगदून मिठी मारिन मी तिला तिच्या साडी कविते साठी Love you Sonali Love you Madhurani and thanks so much Himani Pandit
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 6 жыл бұрын
Love you too dear him ani🤗
@kinhikar
@kinhikar 6 жыл бұрын
प्रार्थनेने सुरु झालेला एपिसोड साडीच्या कवितेने संपतो, तेव्हा मोबाईलच्या स्क्रीनवर पडलेले माझे अश्रू म्हणजे वंदन मानतो मी त्या संवेदनशील मनांना, जे दिवाळीच्या झगमगाटात पोशिंद्याच्या व्यथेने व्याकुळ होतात.. 🙏🙏 सोनाली आणि मधुराणी तुम्हा दोघींनाही खूप खूप शुभेच्छा. कृपया कमीत कमी १००० भाग झालेच पाहिजेत. मधुराणी, तुझ्या उपक्रमासाठी मन:पूर्वक धन्यवाद.
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 6 жыл бұрын
थँक्स अजिंक्य
@smitakorlekar8714
@smitakorlekar8714 3 жыл бұрын
Kupch sunder kavitech pan manala kup bavuk Kel tumhi dogi kup chan ahat 👌👌🙏👍
@thelegend-latajee3939
@thelegend-latajee3939 5 жыл бұрын
Sonali is one of the most multifarious and brilliant actress . Made proud for Maharashtrian Actress in bollywood .
@WittyCatty11
@WittyCatty11 6 жыл бұрын
ती कविता खरच खूप वास्तवादी होती,डोळ्यात पाणी आलं शेवटी..सोनालीची ही एक नवीनच बाजू कळली.. thank you so much..
@sharvarikargutkar4786
@sharvarikargutkar4786 Жыл бұрын
हृदयस्पर्शी, सोनाली आरपार नितळता आहे तुझ्यात..मधुराणी, फारच गोड हे कवितेचं पान❤
@samirsamant3876
@samirsamant3876 4 жыл бұрын
Wa khup chan, sonali kulkarniche bol aikayla milale tichya tondun tiche anubhav tichya athvani aikane lajawab, 👍
@apurvabhadke7925
@apurvabhadke7925 3 жыл бұрын
खूप छान वाटलं तुम्हा दोघींना एकत्र पाहून आणि आता आम्ही पण हळूहळू तुमच्या आणि कवितांच्या प्रेमात आहो.... ❤️❤️❤️
@sanghaingaletayade2570
@sanghaingaletayade2570 4 жыл бұрын
I just observed Sonali's expression, a way of uttering n how she converses the sacrifice of "Aai Ramai"🙏🙏🙏. JayBhim JayRamai🙏🙏🙏
@jyotinirhali950
@jyotinirhali950 2 жыл бұрын
मधुराणी, खूप खूप धन्यवाद. खूप छान कार्यक्रम आहे हा. सोनाली कुलकर्णी आणि तुझं काव्य वाचन अप्रतिम आहे. तुम्ही दोघी माझ्या खूप आवडत्या आहात. तुमच्या या कार्यक्रमामुळे मी कवितेच्या आणि तुमच्या प्रेमात पडले. तुम्हाला दोघीना खूप शुभेच्छा.
@vedaredkar8183
@vedaredkar8183 6 жыл бұрын
सोनाली मला खूप खूप आवडते. कवितेचं पान ह्या कारेक्रमा मुळे कवियत्री सोनाली ऐकायला मिळाली.दिवाळीची खूप छान भेट मधुराणी तू दिली आहेस. ह्या बद्दल तुझे खूप खूप आभार... तुला आणि सोनाली ला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..😊
@jayshreedani9914
@jayshreedani9914 5 жыл бұрын
सोनाली यु आर ग्रेट एक माणूस म्हणून
@nandinibarve9271
@nandinibarve9271 Жыл бұрын
मधुराणी, तुमचं' कवितेचं पान' हा उपक्रम अतिशय सुंदर आहे. कविता प्रेमींना खास मेजवानी देणारा.
@aratikhopkar
@aratikhopkar 6 жыл бұрын
सोनाली अगदी रडवलस. खुप सुंदर, तुझ्यातली कलावंत नेहमीच भावलीय, आज कवयित्रीही भावली ___/\__ मधुराणी खुप धन्यवाद आणि शुभेच्छा!
@VishalVNavekar
@VishalVNavekar 6 жыл бұрын
सोनालीचं कधीही माहीत नसलेलं हे रूप बघायला दिल्याबद्दल मधुराणीचे आभार! काय सुंदर, एकाहून एक कविता... टीआरपीच्या जंजाळातून सुटलेलं एवढं छान ऐकवल्याबद्दल आभार तरी कसे मानावेत, खूप छान.
@aartishevde283
@aartishevde283 3 жыл бұрын
फारच छान मधुराणी.सोनाली कवयित्री पण फारच सुंदर.अभिनेत्री म्हणून सुंदर आहेच पण कवयित्री म्हणूनही छानच
@swaradaranade8713
@swaradaranade8713 3 жыл бұрын
फार सुंदर,अप्रतिम झाला हा भाग ! पहीलीच कविता ( मर्ढेकरांची ) अप्रतिम❤❤सोनाली कुलकर्णी खूप छान,मोकळेपणे बोलल्या ! 👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤
@apg8308
@apg8308 6 жыл бұрын
मधुताई, नवरा माझा नवसाचा ह्या चित्रपटा नंतर आता तू ह्या कवितेचे पान, खुप्प छान वाटलं.... आणि त्यातल्या त्यात तू माझ्या सगळ्यात आवडीच्या अभिनेत्री सोनाली ताई सोबत, अप्रतिम.... आणि आई रमाई ची भूमिका अप्रतिम नेहमी आठवणीतील खुप्प खुप्प आभार... अगदी मनापासून
@rekhawalimbe3886
@rekhawalimbe3886 4 жыл бұрын
कित्ती छान. दोघेही गुणी कलाकार. खूप खूप आभार.धन्यवाद.
@kets7
@kets7 Жыл бұрын
Khup sunder...parat parat aikle...aaj comment keli...
@smt.ujjwalapatil7602
@smt.ujjwalapatil7602 3 жыл бұрын
सोनाली ची साडी ही कविता, मधुराणीची साथ, आणी तुम्ही दोघीनी उभं केलेलं भावाविश्व...... 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@radhikav2530
@radhikav2530 3 жыл бұрын
वाह.. खूपच छान! 👌👌 सोनाली मॅडम किती संवेदनशीलतेने भाऊकतेने कविता सादर केली. उत्तम! 👏👏
@vaishnavikulkarni8859
@vaishnavikulkarni8859 6 жыл бұрын
Kay kavhita hotya mam and so proud fill for sonali mam kiti Chan kavita kartat tya tayni kavitet tiplele pratek shabhdh anubhavhachi janivh karun det hote thanks madhurani mam and also miracles team😍😘😘🤩
@rashmitapatil7914
@rashmitapatil7914 3 жыл бұрын
Apratim episode ha episode sampu ch naye ase vatat hote
@kiranshah9438
@kiranshah9438 3 жыл бұрын
खूप सुंदर कार्यक्रम . मधुराणी हे कवितेच जग तू आम्हाला उलगडून दाखवलंस तुझे खूप आभार , सोनाली आणि तू दोघींनी अप्रतिम कार्यक्रम दिला आहे .
@drpallavikasande7837
@drpallavikasande7837 6 жыл бұрын
केवळ अप्रतिम... am speechless
@sujatamekhale1810
@sujatamekhale1810 6 жыл бұрын
Sonali tujhya dolyatun Kavita manaprayant pohchali..... Madhurani tu pan navapramane kavitache panchi Rani 👌👌
@sunandagogate8447
@sunandagogate8447 4 жыл бұрын
Kupech Chan kavitech Pa an madhurani sukanya
@neelimadeshpande2536
@neelimadeshpande2536 Ай бұрын
Wow...
@readervivek2059
@readervivek2059 3 жыл бұрын
शेवटची कविता, खरच मनाला भिडते. शेतकर्‍याची. खुप छान.....
@swatilele8055
@swatilele8055 3 жыл бұрын
दोन कविमनांचा संवाद एकत्र बघणं, अनुभवणं हा रसिकांसाठी दुग्धशर्करा योग आहे. तुम्ही दोघीच खरं तर एक सुंदर कविता आहात. " एक पाऊस " खूपच हृदयस्पर्शी 🌸🌸🌸🌸
@nitashende4715
@nitashende4715 2 жыл бұрын
मधुराणी फुलविते म्हणूनच आकळतो असा कवितेचा भावार्थ रसिकांना आवडतो सोनाली तुमची कविता खुप सुंदर खुप आवडली
@nileshindulkar295
@nileshindulkar295 6 жыл бұрын
सोनालीने सादर केलेली "भंगु दे काठिन्य माझे" ही कविता बाळ सीताराम मर्ढेकर यांची एक अतिशय अर्थपूर्ण कविता आहे. ही कविता वाक्देवतेला उद्देशून आहे. मी पणाचे कवच, अहंकार गळून पडल्याशिवाय निखळ कवितेची निर्मिति होऊ शकणार नाही असा ह्या कवितेचा आशय आहे.🌹🌹🌹
@ashleshagokhale5381
@ashleshagokhale5381 6 жыл бұрын
ती कविता पूर्ण आहे का तुमच्याकडे ?
@nileshindulkar295
@nileshindulkar295 6 жыл бұрын
@@ashleshagokhale5381 "भंगु दे काठिन्य माझे" ही कवि बाळ सीताराम मर्ढेकर यांची एक सुंदर कविता आहे. पूर्ण कविता पुढील प्रमाणे आहे. भंगु दे काठिन्य माझे भंगु दे काठिन्य माझे आम्ल जाऊं दे मनींचे; येऊ दे वाणीत माझ्या सूर तूझ्या आवडीचे. ज्ञात हेतूतील माझ्या दे गळू मालिन्य,आणि माझिया अज्ञात टाकी स्फूर्ति-केंद्री त्वद्‌बियाणे. राहु दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारातले गा; अक्षरा आकार तूझ्या फुफ़्फ़ुसांचा वाहु दे गा. लोभ जीभेचा जळू दे दे थिजु विद्वेष सारा द्रौपदीचे सत्व माझ्या लाभु दे भाषा शरीरा. जाऊ दे कार्पण्य ’मी’चे दे धरू सर्वांस पोटी; भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्य़ाची कसोटी. खांब दे ईर्ष्येस माझ्या बाळगू तूझ्या तपाचे; नेउं दे तीतून माते शब्द तूझा स्पंदनाचे त्वसृतीचे ओळखू दे माझिया हाता सुकाणू; थोर यत्ना शांति दे गा माझिया वृत्तीत बाणू. आण तूझ्या लालसेची; आण लोकांची अभागी; आणि माझ्या डोळियांची पापणी ठेवीन जागी. धैर्य दे अन्‌ नम्रता दे पाहण्या जे जे पहाणे वाकुं दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे; घेऊ दे आघात तीते इंद्रियद्वारा जगाचे; पोळू दे आतून तीते गा अतींद्रियार्थांचे आशयाचा तूच स्वामी शब्दवाही मी भिकारी; मागण्याला अंत नाही; आणि देणारा मुरारी. काय मागावे परी म्यां तूहि कैसे काय द्यावे; तूच देणारा जिथे अन्‌ तूंच घेणारा स्वभावे!! 🌹बा. सी. मर्ढेकर🌹
@ashleshagokhale5381
@ashleshagokhale5381 6 жыл бұрын
@@nileshindulkar295 शतशः धन्यवाद!! खूप दिवसांपासून शोधत होते!!
@archanabhide3841
@archanabhide3841 6 жыл бұрын
Superb episode. Thank you Madhurani and Sonali
@sang8090
@sang8090 5 жыл бұрын
हा एपिसोड ऐकून आता मी सुरवात कशी करू हेच सुचत नाही. सोनाली तू तर... अक्षरशः मनात होते ते अश्रू होऊन बाहेर आणलेस. तुझ्या या 'साडी' या कविते मुळे मला जगण्यासाठी चा एक किरण मिळाला...का कुणास ठाऊक जगण्यास कारण मिळालं. तुझ्या या 'साडी' मधून मला एक ऊब मिळाली... फार फार धन्यवाद सोनाली चे आणि मधुराणी चे🙏
@prabhakartiwatane192
@prabhakartiwatane192 6 жыл бұрын
कवितेचे पान 31 ऐकताना कविता भाव डोळ्यात जिरतोय तोच सोनाली बोलतेय कवितेच्या वातावरणात शिरून. भूमिका रंगवणेपेक्षा तीत घुसुन ती ही राधाच गुलाबजाम मधली. मी84 पण गुंफलो कवितेच्या पानातुन. धन्य झालो
@samirsamant3876
@samirsamant3876 4 жыл бұрын
Wa kharach sonali kavitech pan ha bhag manala bhavun gela, kavita kaljat ghusli 🙏
@sumant1601
@sumant1601 6 жыл бұрын
आजचं पान अनेक छटा दाखवणारं, कवितेचं विश्व साजरं करणारं, समृध्द करणारं आणि शेवटी अंतर्मुख करणारं होतं. सणासुदीला माहेरवाशीण आपल्या गावी येऊन आपल्या मैत्रिणीजवळ मन मोकळं करते, असं वाटलं. दोघींचे खूप खूप आभार!!!!!!
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 6 жыл бұрын
माहेरवाशिणीची उपमा फार आवडली.....आभारी आहे
@suchitabapat7080
@suchitabapat7080 5 жыл бұрын
खूपच छान
@manasimohansonawane491
@manasimohansonawane491 4 жыл бұрын
शेवटची कविता अप्रतिम... नि:शब्द केलेत.....
@ankitakarle8295
@ankitakarle8295 4 жыл бұрын
खूप छान दिसत आहात दोघी. कार्यक्रम छान आहे. आजचा भाग मस्त होता. खूप माहिती कळली. प्रसिध्द कवींच्या कविता सुरेखच. पण सोनाली कुलकर्णी कविता करतात हे आजच कळले. त्यांच्या दोन्ही कविता मस्त होत्या. खूप शुभेच्छा तुम्हाला !!
@meeghate-khedkar7694
@meeghate-khedkar7694 4 жыл бұрын
अप्रतिम 🙏🙏🙏🙏
@minddesign4164
@minddesign4164 4 жыл бұрын
So Kul सरळ सोप्या शब्दात निर्जीव साडीत स्त्रीच चलत चित्र उभं केलंस. शेवटच्या कवितेत तुझा खरेपणा काळजाला भिडला. मधुराणी तुझंही खूप अभिनंदन अश्या दिगज व्यक्तींना बोलत करतेस. धन्यवाद, संदीप दरपेल
@anandkulkarni9710
@anandkulkarni9710 6 жыл бұрын
मी पंनाशीचा कविता कधी मनापासून समजुन घेतली नही पण मधुराणी चे आभार तीने कविता जगायची कशी ते शिकवले.
@adityadixit5212
@adityadixit5212 6 жыл бұрын
कवितेचे पान च्या सर्व टिमला आणी मधुराणी ताई आणी सोनाली ताई तुम्हालाही दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा... !!!
@surekhajadhav9000
@surekhajadhav9000 3 жыл бұрын
खूप छान, अप्रतिम.
@poetpoojabhadange
@poetpoojabhadange 6 жыл бұрын
काय बोलू, खूप खूप सुंदर
@atharvekande2485
@atharvekande2485 6 жыл бұрын
Heart touching...Thank u madhurani and sonali..
@jitendrapawar1366
@jitendrapawar1366 4 жыл бұрын
वाह अप्रतिम आवाज सोनाली ताई ....मस्तच
@satishgaikwad2580
@satishgaikwad2580 4 жыл бұрын
EXCELLENT. Mardhekar and Arati Prabhu very good.
@volcanos4447
@volcanos4447 3 жыл бұрын
For those who came here for Start from 16.11 min onward
@ujwalakawyagandh1619
@ujwalakawyagandh1619 4 жыл бұрын
सोनाली कुलकर्णी यांची साठी ही कविता सुंदर
@gauravbonde1044
@gauravbonde1044 5 жыл бұрын
भंगु दे काठिन्य माझे भंगु दे काठिन्य माझे आम्ल जाऊं दे मनींचे; येऊ दे वाणीत माझ्या सूर तूझ्या आवडीचे. ज्ञात हेतूतील माझ्या दे गळू मालिन्य,आणि माझिया अज्ञात टाकी स्फूर्ति-केंद्री त्वद्‌बियाणे. राहु दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारातले गा; अक्षरा आकार तूझ्या फुफ़्फ़ुसांचा वाहु दे गा. लोभ जीभेचा जळू दे दे थिजु विद्वेष सारा द्रौपदीचे सत्व माझ्या लाभु दे भाषा शरीरा. जाऊ दे कार्पण्य ’मी’चे दे धरू सर्वांस पोटी; भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्य़ाची कसोटी. खांब दे ईर्ष्येस माझ्या बाळगू तूझ्या तपाचे; नेउं दे तीतून माते शब्द तूझा स्पंदनाचे त्वसृतीचे ओळखू दे माझिया हाता सुकाणू; थोर यत्ना शांति दे गा माझिया वृत्तीत बाणू. आण तुझ्या लालसेची; आण लोकांची अभागी; आणि माझ्या डोळियांची पापणी ठेवीन जागी. धैर्य दे अन्‌ नम्रता दे पाहण्या जे जे पहाणे वाकुं दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे; घेऊ दे आघात तीते इंद्रियद्वारा जगाचे; पोळू दे आतून तीते गा अतींद्रियार्थांचे आशयाचा तूच स्वामी शब्दवाही मी भिकारी; मागण्याला अंत नाही; आणि देणारा मुरारी. काय मागावे परी म्यां तूहि कैसे काय द्यावे; तूच देणारा जिथे अन्‌ तूंच घेणारा स्वभावे!! - बा. सी. मर्ढेकर
@vidyadeokar5524
@vidyadeokar5524 5 жыл бұрын
अप्रतिम एपिसोड......thankyou मधू दी आणि सोनू दि.
@vivekpawar1387
@vivekpawar1387 3 жыл бұрын
Madhurani tuze abhinandan sonali sarkhya pratibha sampanna abhinetrila tu kavya vachan karavayas anales sonali ek mahan abhinetri kavitevar yevhade prem karte mhanun tichya baddal adar adhikach vadhala
@Pavanwankhade
@Pavanwankhade 6 жыл бұрын
खूप सुंदर 👌👌👌👌
@anitafarakate993
@anitafarakate993 6 жыл бұрын
खूप च सुंदर.
@shailejagorde2112
@shailejagorde2112 Жыл бұрын
सुंदर
@swatijadhav1087
@swatijadhav1087 6 жыл бұрын
👌👌👌sundar aprteem
@saritabhide8821
@saritabhide8821 3 жыл бұрын
Madhurani aani Sonali ❤️ Tumcha ha episode awesome aahe.......mala kavitecha hey paan khoop aavadala VA last la Sonali ni "Gabhricha Paous" vishayi sangitale VA mobile madhun je aeikawale tyamule ha episode dhyanat rahanya sarakha zhala........Sonali la "Gulabjaam" mule paahilay VA Madhurani la "Arundhati" mule sadhya pahatye pan tumchya sashakta abhinaya mule tumhi doghi majhya khoop aavadatya aahat.......aashach raha 👍 doghinna Shubheccha 🌹🌹
@7.arnavravirajkenjale527
@7.arnavravirajkenjale527 4 жыл бұрын
खूप सुंदर कार्यक्रम...
@wishwas2610
@wishwas2610 6 жыл бұрын
दिवाळी फराळ आणि आतिषबाजी एकत्रच मिळाली चाखायला, बघायला! सुंदर👌 मधुराणी, सोनाली 🙏🏼
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 6 жыл бұрын
थँक्स विश्वास
@dattatraygaikwad939
@dattatraygaikwad939 4 жыл бұрын
किती सुंदर काव्य वाचन
@kelkarnandita
@kelkarnandita 6 жыл бұрын
खूप सुंदर! निवडक कविता, त्यांचा अर्थ, सगळंच! आणि साडी _/\_
@gaurav_dhere
@gaurav_dhere 6 жыл бұрын
उत्तम अभिनेत्री आणि तितकीच प्रतिभावंत कविता सादरीकरण
@maninimahajan1610
@maninimahajan1610 2 жыл бұрын
खूप सुंदर एपिसोड
@sidramkore7676
@sidramkore7676 6 жыл бұрын
दिवाळी अन कवितेचे पान..... खूपच छान मधुराणी ताई........ मी आतुरतेने नवीन एपिसोड ची वाट पाहत असतो
@amkharde
@amkharde 4 жыл бұрын
I watch this episode too late but it was very nice & last Sonali read about farmers it was too emotional 😢, Thanks Madhurani & Sonali.
@shobhalonkar7357
@shobhalonkar7357 4 жыл бұрын
खुपच सुंदर ,सोनाली आणी मधुरानी ची नव्याने ओळखा झाली
@vandanakolhatkar685
@vandanakolhatkar685 3 жыл бұрын
Somali khup chan kavita dolyat asu pan tumcha doghanche bhet memorable Great Sonali
@akhilesh2139
@akhilesh2139 6 жыл бұрын
मस्त... मधुराणी & सोनाली ताई....
@vasudhatamhankar3275
@vasudhatamhankar3275 2 жыл бұрын
अत्यंत भावस्पर्शी झाली ही मैफिल 👌🙏
@rahulkamble9715
@rahulkamble9715 6 жыл бұрын
खूप छान उपक्रम आहे😊😊🙏.
@ramdasbokare29
@ramdasbokare29 4 жыл бұрын
खरच छान
@asavaribhalerao3174
@asavaribhalerao3174 6 жыл бұрын
Khup chan doghina thanks
@ntm35810
@ntm35810 3 жыл бұрын
14/9 Mach!!!
@saralakale1505
@saralakale1505 6 жыл бұрын
Apratim...👌👌
@avinashlokhande984
@avinashlokhande984 3 жыл бұрын
Mast ❤️
@rushikulkarni4604
@rushikulkarni4604 6 жыл бұрын
खुप खुप छान
@Sandhyababhalikar1169
@Sandhyababhalikar1169 4 жыл бұрын
Khup chan madhu Tai , I love you
@balasahebghawane1048
@balasahebghawane1048 3 жыл бұрын
This episode just made my weekend. Madhurani and Sonalee you'll are just stunning :)
@supriyasanas3559
@supriyasanas3559 2 жыл бұрын
Smart girl sona❤️ you and your thinking dear 😉👍
@shwetashirsat383
@shwetashirsat383 6 жыл бұрын
Chan chan
@vikramsonawane1741
@vikramsonawane1741 6 жыл бұрын
खुप छान.....tai
@aashnameteor2184
@aashnameteor2184 3 жыл бұрын
Sunddar
@niyatinaik1313
@niyatinaik1313 6 жыл бұрын
Khup sunder.....
Kavitecha Paan | Episode 45 | Sanjay Chaudhari
37:47
Miracles Saraswati
Рет қаралды 29 М.
Какой я клей? | CLEX #shorts
0:59
CLEX
Рет қаралды 1,9 МЛН
Маусымашар-2023 / Гала-концерт / АТУ қоштасу
1:27:35
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 390 М.
Kavitecha Paan | KaavyaShravya Series | Episode 06 | Sudhir Moghe
31:23
Miracles Saraswati
Рет қаралды 22 М.
Kavitecha Paan | Episode 34 | Neena Kulkarni
37:12
Miracles Saraswati
Рет қаралды 50 М.