Only I can say --Extremely fine episode. सुरवातीपासून शेवटपर्यंत सारखा बांधून ठेवणारा आणि विचार करायला बाध्य करणारा interview. High respect for both of you. Thanks.
@nisargthewajapuyagadya2916 Жыл бұрын
खरच काय बोलाव !!कस व्यक्त व्हाव !!हेच जे काय माझ्याही आत कुठे तरी ,खुपत ,दुखत --अप्रतिम ,भावस्पर्शी म्हणता येईलही पण हे वरवरच कौतुका दाखल ,पण खर काय म्हणायचय हे हळव्या कविच्याच मनाला कळेल खरतर ,फक्त प्रेम आणि नुसत्याच व्यथांवर कविता होत नाहीत हेच खर ,जगण्यात आणि जगण बघण्यात ती अशी उमटते का शब्दांच्या तलवारी घेऊन कि मी बघावच आत माझ्या अंतरगांत ,तु जगतेस कसले झुल घेऊन --
@vandanahulbatte73173 жыл бұрын
संजय चौधरी यांच्या कवितेने हलवून सोडले.जगण्यातील वास्तव डोळ्यात अंजन घालून दाखवले. कबरच माझी कविता या संग्रहाचे पारायण करुन जगण्याचा खरा अर्थ शोधला पाहिजे.हा एपिसोड मी चार वेळा ऐकला मन भरतच नाही प्रत्येक वेळी नवा आशय समजतो. सांगलीला भावे नाट्यगृहात कवितेचे पान कार्यक्रम झाला तेव्हा मी आले होते.तेव्हा मला या कार्यक्रमाने मोहीनी घातली होती.आता यूट्यूब वर सगळे एपिसोड बघितल्यावर तर मला भरून पावल्या सारखे झाले. कविता ऐकल्यांने नविन उर्जा मिळाली.सगळे भाग देखणे झालेले आहेत.किती कुणाची नावे घेवू.सगळे उत्तम.आजच्या पिढीला तर हा कवितेचा मोठा ठेवा दिला आहे. आपण कविते पान हा उपक्रम सुरू केला . अनेक कवीना भेटता आले.समजून घेता आले.आपली मी ऋणी आहे.हे कार्यक्रम असेच होत राहोत.अनेक शुभेच्छा. सौ.वंदना हुळबत्ते
@udaychitnis1904 Жыл бұрын
कवितेचं पान...! संजय चौधरी आणि मधुराणी प्रभुलकर...! तुम्ही दोघांनी आज कमालच केलीत! प्रत्येक शब्दाला, प्रत्येक अर्थाला, प्रत्येक भावनेला, प्रत्येक जाणिवेला आत आत पर्यन्त दीर्घ श्वासा सारखं हे सगळं ओढून घेताना, डोळ्यातलें अश्रू मात्र सतत मन चिंब चिंब करत राहिले, आणि अंतर्मन ह्या सगळ्यांनी समृद्ध होत राहिलं! यू बोथ आर रियली ग्रेट!
@sanjaychaudhari8437 Жыл бұрын
धन्य वाद 🙏
@sakshiwaghere60782 жыл бұрын
गुरुजी नमस्कार... खरंच तुमच्या कवितानी एक वास्तव चेहरा दाखवून दिला... आतापर्यंत 5 ते 6 वेळा दोन्ही भाग पाहून झालेत... प्रत्येक वेळेस नवीन वास्तव समोर येत... आवास्तवमागे पळतोय याची जाणीव होते.... स्वतःचा शोध सुरु होतोय.. धन्यवाद... असचं लिहीत राहा... आणि धन्यवाद मधुराणी ताई....🌹....
आपला देह उतरवून आत्म्याने शेजारी उकिडवे बसून देहाशी बोलावे अशा या त्रयस्थ कविता. आवडतात म्हणणार नाही, कारण वाचा आणि अस्वस्थ व्हा असा हा त्रासदायक प्रवास. मधुराणी, सुंदर एपिसोड. संजयजी, अप्रतिम कविता.
@mrunalsane94775 жыл бұрын
शशीताई आपल्या बरोबरचा episode देखिल अतिशय सुंदर झाला आहे
@sanjaychaudhari84374 жыл бұрын
धन्यवाद कवयित्री जी 🌹🙏
@excelacademy11054 жыл бұрын
थाेडे प्राचिन वा असाे आर्वाचिन शब्दाची नविन खाेल कुपी रंगु दे कविता मुर्त वा अमुर्त बुद्धाचीया आर्त लेणी रुपी... तुझीया मनात चिंब गा अजिंठा काेर शब्द साठा बुद्ध रुपी..... जातक कथेत बाेधीरुक्षी हाक ज्ञानाचीया भुक ग्रंथरुपी... (गजानन घुगे) 8149870426
@Pramitप्रमिती4 жыл бұрын
मधुराणी, तुझे खूप खूप आभार !(प्रेमाने, आपुलकीने अरेतुरे करते आहे ) तुझे सगळेच कवितेचे पान चे episodes मला आवडतात. पण ह्या episode साठी तुझे विशेषत्वाने कौतुक. तुझ्यामुळे ह्या ताकदीच्या कवींची आणि या वास्तव कवितांची ओळख झाली. खऱ्या अर्थाने या जगण्याच्या कविता आहेत. कोणत्याही संवेदनशील माणसाला सध्या जीवन जगताना ज्या गोष्टी खटकतात, कितीही तडफड केली, तरी अपरिहार्य पणे स्वीकाराव्याच लागतात, त्या सर्व या कवितांमध्ये आलेल्या आहेत. त्या एकाच वेळी अस्वस्थ तर करतातच,पण ती अस्वस्थता तात्पुरती नाही राहत, तर ती आपल्या डोक्यावर बसून विचार करायला भाग पाडते, ही या कवितांची ताकत आहे. यातल्या कित्येक कविता ऐकताना, डोळ्यातून घळघळणाऱ्या आसवांना पुसतापुसता असे वाटले," अरे, same, अगदी same मलाही वाटले होते, जर मला लिहिता आले असते, तर मीही असेच लिहिले असते. "इतक्या त्या सर्वस्पर्शी आहेत, सर्वसामान्यांच्या उरातील ठसठसणाऱ्या भावनांना शब्दबद्ध करतात.पुनःश्च तुझे आभार & कविराजांना मनःपूर्वक साष्टांग नमस्कार !
@alkaamrutkar3427 Жыл бұрын
खूपच छान अस्वस्थ करणा-या कविता
@nileshsamant815 жыл бұрын
निशब्द झालो तुमच्यासारखाच मी ही शेवटी. इतकं नेमके पण शब्दात पकडणं तेही छोट्या छोट्या तुकड्यात बढीया संजयजी. अंतर्मुख करणाऱ्या कोणालाही आपल्याच वाटाव्या अशा. खरंच थोर आहात तुम्ही, तुमची लेखणी आणि तुमच्या कविता. धन्यवाद 😊🙏. आजवरचा अप्रतिम एपिसोड. धन्यवाद मधुराणी तेवढ्याच दर्दीने सादर केल्याबद्दल आणि या सर्व कार्यक्रमा साठी घेतलेल्या मेहनतीबद्दल.😊🙏
@sanjaychaudhari84375 жыл бұрын
तुमची प्रतिक्रिया मला भारावून टाकणारी आहे ...ऋणात ...
@nileshsamant815 жыл бұрын
@@sanjaychaudhari8437 😊🙏
@68atul5 жыл бұрын
संजयजी सुन्न करणाऱ्या कविता . भीषण वास्तव . आधुनिकतेचे चटके काय आहेत आणि आपण आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे हे दाखवणाऱ्या सत्य कविता . मधुराणीजी आपले मनापासून आभार . आपल फारच सुत्य उपक्रम .
@68atul5 жыл бұрын
आजच्या जगातील एका भीषण सत्याला कवितेत मांडायचा माझा एक प्रयत्न . मंदी एक कुटुंब चौकोनी गुण्यागोविंदाने रहात होते घर सांभाळत होती आई वडिल नोकरी करत होते मुले होती खूप हुशार आणि होती कलाकार जीव त्यांच्यावर होता फार एकमेकांवर प्रेम अपार त्यांच्या सुखी संसाराला कळेना कोणाची लागली द्रृष्ट साथ देणारे नशीब कळेना अचानक कसे झाले रुष्ट मंदीचा वडिलांना बसला तडाखा गेली नोकरी नाही तनखा एका क्षणात बदलले चित्र आनंद संपला, दुःख सर्वत्र सुरु झाली रोजची मारामारी हार नाही मानली तरी ठरवले त्यांनी लढू आपण प्रत्येकाने हा केला पण अनावश्यक वस्तूंना दिला फाटा जगण्यासाठी आटापिटा अवघड झाले त्यांचे जिणे एकदाच खाणे पिणे आपले हे भोग भोगायचे आणणार कसे सोंग पैशाचे पैसा अडका गायब झाला धीर तोही संपून गेला आजवरची ताठ मान पैशाअभावी पडली गहाण डोळ्यांवाटे अश्रूचा पूर अब्रू गेली स्वप्नांचा चक्काचूर होऊ नये तेच शेवटी झाले स्वतःहून सगळे देवाघरी गेले झाला सुखी संसाराचा अंत नाही कोणा वाटली खंत दाटू लागले मंदीचे ढग अनेक जीवांना लागली धग भ्रष्टाचारी करती मजा प्रामाणिक जनता भोगे सजा अतुल दिवाकर
@vikramsinha59855 жыл бұрын
वारा अचानक थांबला की श्वास थांबले .... अंगावर अचानक काटा आला की हवेत एकदम गारवा आला...काहीच कळत नाहीये या कविता ऐकताना.. अचानक डोळे उघडे ठेऊन गाढ झोपी गेल्यासारखं वाटतंय....अप्रतिम!!
@kunalburad52005 жыл бұрын
Agadi manatal bolle!
@ankitakarle82952 жыл бұрын
खूप छान आहे कार्यक्रम. विचार करायला लावतात कविता 😊. काव्यवाचन देखील खूप आवडलं , ऐकून ते शब्द मनाला भिडतात.
@amhapankar5 жыл бұрын
अजीर्ण झालंय, तरी पोट भरलेलं नाही. ... कठीण झालं आहे.. ! भानावर येऊन.. स्वत:ला सावरत.. । । पक्के काव्यदर्दी आठवून त्यांच्या बॉक्समधे हा एपिसोड.. टाकून.. आवर्जून ऐका हा दम वजा प्रेम देणं ! ❤️
@nareshmahajan76284 жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावी...मुख्य म्हणजे समजून घ्यावी आशी ही कविता....कविता खुलवलीच... पण दोघांनी त्या अनुषंगाने साधलेला...सांगड घातलेला संवाद मैफल सुखावणारा होता...संजयजी आमचे आहेत ....कवितेनं त्यांना सर्वांचं केलं...। रसिकतेची श्रीमंती लाभलेल्या मधुराणींची श्रीमंती समक्ष पहाण्याचा योग पुण्यात अनेकदा येत असूनही आला नाही.....खूपच छान सादरीकरण.
@nareshmahajan76284 жыл бұрын
रसिकतेची श्रीमंती पहाण्याचा योग म्हणजे समक्ष भेटण्याचा योग आला नाही.. अरसिक.... दरिद्री लिहिणारा...मध्यमवर्गीय पण रसिक हा अधिक श्रीमंत।
@prachimaindargi26524 жыл бұрын
अंतर्मुख करणाऱ्या कविता आणि वाचन ही.. मधुराणी..किती समर्पक सादरीकरण करतेस ग. तुझं वय कीर्ती कर्तृत्व मोठे असले तरी तूच म्हणावेसे वाटते इतके तू आम्हाला वाचनातून आपलेपणाची भावना देतेस..भावूक झालीस की डबडबले डोळे जाणवतात ग तुझे.. वाहिले नाही तरी
@vitthumaulee5815 Жыл бұрын
Unrelenting marvellous 🙏khup manje absolutely magnanimous sense of wonder, colorful yet infinite dimensions in our Marathi kavitas ❤️👍being away from my parent's Maharashtrian Culture since very early childhood our devoted Madhurani taie has incredibly filled the eons of missed beauty and hearty emotions one may intently visualize in our unique innately enriched culture while living far away from the country of parents yet bringing the flavors of wonderful joy and tastes via our once rather unimaginable internet technology ie KZbin 🙏aple khup abhar Madhurani taie; keep up the priceless activities of making our Marathi kavitas vyacta to all of us on this planet - a breath aways not far to where you are 👍God bless
@rutujahardas54545 жыл бұрын
"चेहरा संपूर्ण शरीरातला सर्वात भयानक अवयव " अगदी खरं आहे !! अप्रतिम
@sanjaychaudhari84374 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@mrunalsane94775 жыл бұрын
अतिशय अस्वस्थ करणार्या कविता. सर्वांना जागं करणार्या या कविता. आपल्याला अस्वस्थतेमधून नैराश्याकडेही नाही जायचय...जगायचय!पण मग जागं होऊनजगायचं तरी कसं? स्वतःनी स्वतःच ह्याचा शोध घेतला पाहीजे! - मी बहुरूपी रूपे बहू घेतो की रुपारूपांमध्ये स्वतःस कोंबतो मी प्रतिबिंब बिंबातूनी जन्मतो अन जगतांना बिंबासच विसरतो मी मालक एक उधारीनेच रहातो अन पळतांना कातही टाकतो ! मृणाल साने
@varsharajenimbalkar89875 жыл бұрын
खरयं, मानगुट धरतायत तुमच्या कविता....अव्यक्त भावना ज्यांनी हृदयात कोलाहल माजवला होता, त्या तुमच्या कवितेतून व्यक्त झाल्या...खरंच खूप हलकं वाटतयं. काव्य संग्रह कधी खरेदी करतेय आणि अधाशासारखी वाचतेय असं झालंय....खूप खूप धन्यवाद!!!
@anushkajoshi18405 жыл бұрын
प्रत्येक कविता अगदी खरोखर अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारी आहे. जमत नाही माझे माझ्याशीच .....अगदी खरी आहे. मधुराणी तुझे विशेष आभार, ह्याची आम्हाला ओळख करून दिल्या बद्दल .
@vidyamore6013 жыл бұрын
सरांची प्रत्येक कविता आजच्या जगण्यातील प्रखर , भीषण सत्यता आहे. मधुराणी , काव्य वाचनातला तुझा प्रत्येक शब्द शब्दांचेअर्थ उलगडणारा
@dilipgaikwad29006 ай бұрын
❤ 👌👌👌👌
@ramdasbokare293 жыл бұрын
मराठी सारस्वताला ऊर्जा देणारा मोलाचा रस्ता कवितेचं पानं मधुन उजागर झाला आहे आम्ही खरचं संजय जी आणि मधुराणी आपलं मनापासून अभिनन्दन
@sanjaychaudhari84373 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@madhavikamble72854 жыл бұрын
वास्तवाशी निगडीत असलेल्या या कविता ऐकून खरंच खूप छान वाटलं
@amitkelkar45013 жыл бұрын
Superrr Kavi Aani Superbbbbbbb Kavita 👌🏻👌🏻
@prajaktajoshi1133 жыл бұрын
फारच छान सुंदर एपिसोड क्या बात है👌👌👌👌
@sanjaychaudhari84373 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@beenadhakras19895 жыл бұрын
खूप अस्वस्थ करणाऱ्या कविता, किती योग्य वर्णन आहे आजच्या जगण्याचं. Hats off to your creativity & expression!
मधूराणी तुझ्यासारखीच अस्वस्थ झाले मी पण संजय चौधरी सर तुमच्या कविता अवाक् करणार्या आहेत...
@sachinwagh64744 жыл бұрын
जवळ जवळ सारेच एपिसोड परत बघुन झाले,,,,,,,waiting for new one खरचं.,,,,,,, and ,,,your serial is fabulous ,,,best wishes
@surekhahujband43124 жыл бұрын
Speech less
@samidhav.50395 жыл бұрын
हा एपिसोड अर्धाच पाहून पळून जावसं वाटतंय...... आपण जगण्यात एवढी भिषणता घेऊन वावरतोय.....? प्रत्येक कविता ऐकताना डोळ्यात उद्वीग्नतेचे अश्रू आणि घशात कोरडा आवंढा...! ही कवितेची कबर....? संजय सर नाही पेलवत हे सत्य जे आपल्याच भोवती घडतंय......! अजून अर्धाच एपिसोड पाहून झाला आहे..... पुर्ण पाहायची ऐकायची हिम्मत गोळा करतेय....! आपल्याच या नागव्या जगण्याला पहाताना डोळे सताड उघडे ठेवणे खरंच आता तरी शक्य नाही....! तुम्हाला नमन सर !
@sanjaychaudhari84375 жыл бұрын
आपली प्रतिक्रिया माझ्यासाठी लाखमोलाची आहे ...पुढच्या कविता लेखनासाठी प्राण वायू असणार आहे ... मनःपूर्वक धन्यवाद संजय चौधरी/# 9370116665
@sanjaychaudhari843711 ай бұрын
Thanks
@reshmashinde1553 Жыл бұрын
खुप छान ❤ छान वर्णन केले आहे 😂
@navtushar5 жыл бұрын
सर्वच काळजाला चटका लावून जाणाऱ्या आणि वास्तवदर्शी कविता.. जगण्यातलं वाढत जाणारं अविरत एकाकीपण.. निशब्द 🤐😶
@sanjaychaudhari84374 жыл бұрын
धन्यवाद ,🙏
@jayashreegore57994 жыл бұрын
मधुराणी, किती कवीता, कवींचा अभ्यास! प्रत्येकाबरोबर tune होणं, त्या कविता अंतरात उतरवून किती आपलेपणाने सादर करत आहात. चौधरी सरांनी खूप सोसणं उभं केलय
@sanjaychaudhari84373 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@bharatikelkar1595 жыл бұрын
आपुलकी, जवळीक यांची भीती वाटावी असा काळ. "माझे माझ्याशीच जमत नाही" ही नेमकी गोष्ट इतक्या नेमकेेपणाने आली आहे की काहीच बोलू नये त्यावर आणि खरोखर शहराच्या दुसर्या टोकाची वाट चोखाळावी असं वाटण्याइतकी शहरी जीवनाची बांडगूळसदृश्यता तुम्ही पृष्ठभागावर आणलीत. काय म्हणावे या कवीला! स्वत:पाशी स्वत:च्या वाटण्याची वाट मोकळी झाली असं म्हणू का? काही कळत नाहीये.
Khup Sundar Kavita ... Sanjay ji. Ya Sundar jagat pratek Jan dhavtoy uar fute paryant. Truptata kashat ahe hey visrat. 🙏
@abhijeetsalvekar Жыл бұрын
Eagerly Waiting for new episodes
@jayshreemagarenglish57294 ай бұрын
इतक्यात पान काही दिसलं नाही कवितेच? सदर चालू करा पुन्हा मधुराणी ताई. तुमचे वाचन आणि कविता दोन्ही miss करतोय
@aadnyadalvi88652 жыл бұрын
खुपच सुंदर
@omkark25303 жыл бұрын
नाना पाटेकरांसोबत एक कवितेचं पान व्हावे अशी विनंती आहे🙏
@BAKULShree5 жыл бұрын
कवितेच पान चा पुढील भाग कधी येणार मधुराणी.... खूप वाट पहात असतो आम्ही सगळे तुमच्या कवितेच्या पानाची !! दिवाळीच्या खूप शुभेच्छा.... !!
@rekhavaidya77845 жыл бұрын
खूपच मनःस्पर्शी कविता.. आजच्या माणसाच्या जीवनातील वास्तव दर्शविणाऱ्या कविता.. खूपच छान हळवं सादरीकरण...
@sanjaychaudhari84375 жыл бұрын
धन्यवाद
@truptibhagat22464 жыл бұрын
Kiti sunder lihita ho Jadhav Sir, ani Madhura kiti sunder boltes g.kavitemadhla agdi sagla aplyatlach aplach asta te, Ha episode pahun khup gahivarun ale,ka mahit nahi,tumhi doghehi radvun gelat..... 🙏👍👏
@aviash015 жыл бұрын
अतिशय उद्विग्न आणि सत्य स्थितीत परत आणून बसवतात संजय चौधरी साहेबांच्या कविता😑
@sanjaychaudhari84375 жыл бұрын
धन्य वाद सर
@prafulandurkar10804 жыл бұрын
अप्रतिम वास्तवदर्शि रचना आणि सादरीकरण केले आहे
@nileshd73645 жыл бұрын
Khupach mast I will surely buy one of these... Majhya samgrahi asava
@abhijittere36935 жыл бұрын
अस्वस्थ केलय तुम्ही.... असलं वास्तव आजकाल झेपत नाही आम्हाला... आज माणसात एकटेपणा पेक्षा अजून काय जाणवत असेल तर "पोरकेपणा". संवाद संपला आहे. जगण्याची गती इतकी वाढली आहे की एखादी व्यक्ती काही दिवस भेटलीच नाही तर "पोकळी"च जाणवत नाही. डोळ्यातलं पाणी आटून गेलयं. संवेदना गोठून गेल्या आहेत. पाठीवर थोपटणारा "आश्वासक" हातच हरवला आहे. अपेक्षा वाढल्या आहेत आणि त्याहून अपेक्षाभंगाचे दुःख वाढले आहेत. मला तर आजकाल प्रत्येकात एक "अश्वत्थामा" दिसतो. स्वतःच्या भळभळत्या जखमा घेऊन फिरणारा... निरंतर.....
@arunaduddalwar48545 жыл бұрын
वास्तव आणि सुंदर प्रतिक्रिया👍👌
@MrJayvijay5 жыл бұрын
केवळ अप्रतिम, निशब्द... वास्तववादी कविता... मी शिरतो माझ्या कुशीत... वा...
@sanjaychaudhari84374 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@indrajeetlomate37505 жыл бұрын
मी हे सगळं अनुभवून तर जास्त वेळ एकाच कामावर टिकत नाही तुम्ही माझ्या अनुभवाला अधिक गडद केलंय धन्यवाद👍😊
@संवेदना4 жыл бұрын
केवळ अस्वस्थ...निःशब्द..धन्यवाद!सुन्न करणारं वाचन!
@kinhikar4 жыл бұрын
मधुराणीजी, आशा करतो कि आपण लॉकडाऊनच्या ह्या काळात घरी सुरक्षित असाल, आणि आपल्या कुटुंबासोबत क्वालिटी टाईम व्यतीत करत असाल. आपल्या "कवितेचं पान " च्या अप्रतिम आनंदपर्वणीला खूप मिस करतो आहे. तरी, व्हीडीओ कॉन्फरन्स च्या सहाय्याने ह्या काळात काही भाग बनवता आलेत, तर जरूर बनवावेत, अशी मनापासून विनंती 🙏🙏
@manishadeshpande91847 ай бұрын
कवितेच पानचे फक्त 46 चं भाग आहेत का पुढील भाग सर्च केले तरी मिळत नाहीत
@YetheKavitaLihunMiltil4 жыл бұрын
Suruvatichya kavitene Kharach aaag lavli.. bhannat ... Mala kadhi smpurn video baghin asa zalay... jamlach tar saglya kavita path Karin mhntoy.. khup khup abhari kavya kshetrat asha Rachna amhala tummi detayt.. Love From #YKLMPoetry
@YetheKavitaLihunMiltil4 жыл бұрын
Aaai g.. Kay lihilay .. kalij chirlya sarkha vattay.. maf Kara pan Mala mazya bhavana anavar zalya mhanun sarkhi comment kartoy
@YetheKavitaLihunMiltil4 жыл бұрын
Hya Kavita eka baithakit nahi aiku shakatay mi , Mala thoda break havan.. kavitechya panache khup abhar.. mi Uday punha aikin 17min chya pudhcha
संपला का एपिसोड,,,? का संपला,,? 26:11 ते 26:23 repeated almost 10times. सरजी तुम्हाला खुप खूप धन्यवाद!! अप्रतिम. शशी मॅडम सारखं तुमचं म्हणणं पटलं कविताच कवीचा शोध घेते जन्म घेण्यासाठी. मधुराणी मॅडम पुनश्च खुप आभार!!!
@sanjaychaudhari84375 жыл бұрын
आगळी वेगळी प्रतिक्रिया ... लिहायला बळ देणारी
@shobhankarnik83255 жыл бұрын
अप्रतिम!!अस्वस्थ करण्याऱ्या पण खऱ्या खऱ्या.
@yogitadevadkar31664 жыл бұрын
वास्तव सांगणा-या कविता
@nileshsawant27603 жыл бұрын
Ati Sundar kavita...
@shwetakshirsagar42105 жыл бұрын
आज कडलं आपण कधीच एकटे नसतो असत आपल्यातही कुणीतरी आपले एकटेपण वाटायला☺ Amazing Episode🙌
@sulbhachaudhari8376 Жыл бұрын
very deep feelings which teel you and me that you are human who can reach to God and cereat God.
@minakshideore48593 жыл бұрын
मनस्वी कवी 💐💐💐💐💐
@sanjaychaudhari84373 жыл бұрын
Thanks
@swapnilwagh50985 жыл бұрын
I am waiting for this from last fifteen days.... Simply awesome
@manishatatpalliwar57983 жыл бұрын
खुप छान सर भावपूर्ण
@sanjaychaudhari84373 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@aduchounde5 жыл бұрын
सर तुमची कविता थेट काळजात उतरते..खूपच सुरेख..👍👍🙏🙏..
@pravinlohar22054 жыл бұрын
सर केवळ आणी केवळ अप्रतिम.....,आपले आणि मधुराणी यांचे धन्यवाद.
@pravinlohar22054 жыл бұрын
सर आपण म्हणता कविता आणि भाकरीच्या मध्ये उभा आहे मी,कवितेकडे गेलो तर भाकरी जळून कोळसा होते भाकरीकडे गेलो तर कविता करपून जाते...., माझ्या बाबतीत मात्र कवितेने न्याय केलाय तिने माझ्या भाकरीची सोया केलीय अखेर पर्यंतची......!
@samitasulakhe48585 жыл бұрын
खूप मार्मिक. सुंदर 🙏
@sanjaychaudhari84375 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@savitaphadnis96102 жыл бұрын
अफलातून!
@rushikeshbagade80404 жыл бұрын
खूप सुंदर
@i_dear3 жыл бұрын
Poem from kabar of Sanjay chaudhari sir give me confidence to stand for myself my own goal and took revenge against corrupt world.
@sanjaychaudhari84373 жыл бұрын
Thanks 👍
@marathisanskar3 жыл бұрын
खुप छान
@sanjaychaudhari84373 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@sagarmore258713 жыл бұрын
Thank you Madhurani madam and sanjay sir for such emotional episode
@sanjaychaudhari84373 жыл бұрын
Thanks 🎈🌹
@manasideshpande39605 жыл бұрын
Speechless. Dusare kahich nahi🙏🙏
@indrajeetlomate37505 жыл бұрын
वाट पाहत होतोच 👍
@prafulandurkar10804 жыл бұрын
खूप छान कविता सर
@57yash5 жыл бұрын
Sanjay ji. Both of your books are not available to buy online anywhere. Could you please make it available to buy. The poems are so astonishingly true and these just peirces the heart. Wanted to buy and read whole of collection. फुला मुलांच गाण्या कहाण्यात रमलेल्या मनाला कोणी विदीर्ण, जर्जर झालेल्या माणसाला दाखवावा. अशी गत झालेली आहे.
@vasudhajoshi84694 жыл бұрын
अप्रतिम!
@sanjaychaudhari84374 жыл бұрын
धन्यवाद 🌹
@pccreativityisinnature3 жыл бұрын
Attaa kavitanchya videos chi kharach garaj ahay.... Kuthay ahaat madhurani taai Videos ka nahi banvat miracle saraswati....
@vidyapatil38664 жыл бұрын
speechless !
@VaibzChronicles5 жыл бұрын
Please please please Give me the list of all marathi poet's books. Ex. Kusumagraj,G.D mandgulkar,vinda karandikar, etc.
@laxmilawande76685 жыл бұрын
Hello madhurani, Really appreciate your efforts...you created interest among new generation to read poems and introduced then to all the new as well as epic poets One small suggestion... As you display words of poem, please try to give meaning of difficult marathi words which we new generation are not able to understand specially from poems of epic poets like aarti prabhu, kusumagraj Thank you in advance! And eagerly waiting for your new episodes
@bharatikelkar1595 жыл бұрын
मला वाटतं यानंतर पुढचा भाग झालेला नाही. कधी येणार आहे?
@samarpan29353 жыл бұрын
प्रभूलकर मॅडम, तुमचं चॅनेल आहे का हे? छान!
@akankshakale91923 жыл бұрын
निशब्द.........
@sanjaychaudhari84373 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@gajananshivarkar9086 Жыл бұрын
खुप छान आहे सर तुमचे विचार
@minalghamande55625 жыл бұрын
Chhan episode! Madhurani, amruta subhash la gheun episode kar na! I'm waiting for it desperately
@SundeepGawande5 жыл бұрын
कवितेचं पुढचं पान कधी येणार आहे भेटीला??
@68atul5 жыл бұрын
चेहरा आणि मुखवटा मुखवट्यामागून हळूच चेहरा एक दिसला मुखवटा होता क्रोधित, चेहरा खुदकन हसला कोणाला कोण लपवत होते प्रश्न मला पडला आपापल्या परीने दोघेही प्रयत्न करत होते चांगला । जगामधे वावरायला मुखवटा करतो धारण चेहरा लपवायचे काय बरे कारण ? तरीसुद्धा नेहमी असेच करतो आपण चेहर्याला नेहमीच, ठेवतो आपण तारण । मनाचे प्रतिबिंब चेहर्यावर उमटते भावनांचे द्वंद्व सगळयांना कळते मुखवटा म्हणूनच का चेहर्याला झाकतो मन कळू नये असा प्रयत्न तो करतो । काय होईल मधेच जर मुखवटा पडला गळून मनातले भाव जगाला येतील कळून योग्य आहे हे असे नाही का तुम्हां वाटत मनापासून सांगितले तर का नाही पटत । टाकून द्या मुखवटा करा चेहराच धारण नक्कीच होईल तो तुमच्या समाधानाचे कारण नका करू मुखवट्याचे लाड विनाकारण करा मुखवट्याचे हरण अन् जा चेहर्याला शरण । अतुल दिवाकर
@jayashreegore57994 жыл бұрын
भिषण , माणसाचं अपरिहार्य जगणं. चरकात फिरणं. पण एक प्रश्न, जे मुल्य मिळाली ती टिकवण्यासाठी काही करूच शकतो. घरांचं महत्त्व कोरोनानं समजावलय.
@sanjaychaudhari84373 жыл бұрын
Thanks 👍🌹
@charudattadiwan37505 жыл бұрын
apratim Madhurani!
@madhuraniprabhulkar61955 жыл бұрын
Thanks Charu
@sanjaychaudhari84375 жыл бұрын
धन्यवाद
@swaradabidnur16954 жыл бұрын
Madhurani tai.. spruha Joshi sobat ek video Kar..mala tichya Kavita khup avdatat
@suchitrabhave524 жыл бұрын
पुर्ण एपिसोड भर अंगावर काटा येत होता सतत....👏
@sanjaychaudhari84374 жыл бұрын
ओह ! धन्यवाद 🌹
@ashishsalve54214 жыл бұрын
👌👍
@shwetashirsat3835 жыл бұрын
Sunder... Kabar mala kuthe melel?
@sanjaychaudhari84375 жыл бұрын
ग्रंथाली मध्ये मिळेल
@adityahonkalas97455 жыл бұрын
देवाच्या निर्मितीतेतील आपण आहोत ' एक ' कुतुहलाचे जीव , नव्हते कोणी सांगणारे , कसे आहोत माणूस म्हणून ? आचार विचार जगण्याचा आधार ... चमत्कारी मन - बुद्धी जातपात - रंगरूप अमिरी - गरिबी बरेच काही न उमजणारे , खरे तर जीवनाचे उद्दिष्ट्य हरवून जगणारेच जास्त झालेत , निसर्गाशी गुज करणारे कमी आणि ओरबडणारे जास्त झालेत , म्हणूनच निसर्ग व्यक्त होतोय विविध आपत्ती आणून ... भावनाशून्य माणूस हव्यासापोटी करतोय ऱ्हास होण्याचं अग्रीमेंट ... पोस्टमार्टम माणसाचं ... जळजळीत , न समजणार समजलं तरी धुडकावणार मोफत मिळालेल शरीर निसर्गाची नाळ तोडून जगतय , जन्म आणि मृत्यू मध्ये उगाच ' भार ' म्हणून वाहतय , दुसऱ्यांच्या कोमल निर्मल जगण्याला काहींची लुडबुड मारक ठरतीय , कधी कळणार माणसाला माणसा माणसा तील जगण्याचा अर्थ ? कवीला स्फुरला शब्दांतून वाचकाला , ऐकणाऱ्याला कधी ?... कवी : संजय होनकळस कवी श्री संजय चौधरी यांचे खूप अभिनंदन ,💐👍 😄🙏 खऱ्या अर्थाने जीवनाचे पोस्टमार्टम केले आहे .
@sanjaychaudhari84374 жыл бұрын
मिळाला का संग्रह ? कविताच ... माझी कबर ??
@pramodchoudhary450911 ай бұрын
जिवनाची वास्तविकता दाखवणाऱ्या कविता.
@ranjitbonate5 жыл бұрын
तुमच्या शब्दांना ऐकून निशब्द झालो
@yogeshashwini5 жыл бұрын
Speechless.......
@rashmidivekar91295 жыл бұрын
तिसरा एपिसोड पण हवा 🙏🏻
@sanjaychaudhari84375 жыл бұрын
करू या ...
@jaymanchekar26784 жыл бұрын
@@sanjaychaudhari8437 sir ya book ch naav ky ahe
@vaishalisalunkhepatil40645 жыл бұрын
धावणाऱ्या मनाला घायाळ करून भानावर आणणाऱ्या कविता आहेत.
@sanjaychaudhari84375 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@ashishtavade18183 жыл бұрын
Madhurani please kaviech pan satat karat raha.. Jar tumala vel nahi milala tari varshatun eak tari episode kara pan karach
@pranavlad64435 жыл бұрын
प्रत्येक कविता अंगावर काटा आणणारी आहे.. No wonder why the book is out of stock..