नेहमीच हर्षदा ताईला ऐकत राहव अस वाटत. तिचे आईवडीलां बद्दल प्रेम आणि त्यांनी बोल्ड,बिंदास तरीही सुंदर संस्कारानी ,विचारनी तिला घडवल.माझेही वडील तसेच आहे. We are blessed Tai.love you ताई❤
@nikhilpalande9 ай бұрын
I was feeling low before watching this interview but somehow this interview made me feel at ease and lighted my mood.
@dnyaneshwarivelankar37899 ай бұрын
Wow made my day 🌻
@dipshribalkhande77295 ай бұрын
Khup chan vatle khup energy khup pretty
@abhilashamete1789 ай бұрын
Khup chhan Interview. Both The women are wonderful..💕💕 Lots of Love.❤
@arpeetapaw220910 ай бұрын
कमाल गप्पा.. खरचं ऐकताना असा वाटतं होतं की मी भागिदार आहे ह्या गप्पांची आणि अजून अजून हर्षदा ताई ला ऐकत राहावं.. किती सुंदर विचार आणि छोट्या छोट्या गोष्टी अस्तात आनंद देणाऱ्या. ह्या गप्पान द्वारे जे माझ्या मनाला भावले ते म्हणजे (Key-takeaways for me): १. घरातील वातावरण कसे असावे जेणे करून आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडतील, २. आई - वडिलांचे नाते कसे असावे जे बघून मुलं बोध घेतात, ३. कामाच्या ठिकाणी नेहमी प्रसन्न आणि आनंदी वातावरण असावे, भांडणे - शिवीगाळ नसावी, ४. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील आनंद मिळू शकतो असे आयुष्य जगावे. खूप सुंदर. असा वाटलं हे संमपूच नये 🤗🥰 खूप खूप आभार 🙏🏻
@Aashupatil8621 күн бұрын
Mast interview ❤❤
@varshakarbhari80989 ай бұрын
ज्ञानेश्वरी एपिसोड मस्त झालाय. ❤
@dilipgaikwad29009 ай бұрын
Harshada mam you deserve this beautiful roll❤
@NaynaUdar9 ай бұрын
खुपच छान मुलकात . हर्षदा खुप गोड आहे . ओपन हार्ट
@saylipatil754910 ай бұрын
Khupach positive attitude. Faar chan vatala.
@vrushaligharat11376 ай бұрын
मि तरी Missmatch करते पण माझ्या आई ला सगळ matching लागत आता ती 71 yers Raning आहे ❤harshada mam che करिअर च्या सुरुवाती चे सीरियलल्स बघताना मनात यायच हिं खूप dashing आहे 😊❤ सौंदर्या ला बघण्यासाठी मि रंग माझा वेगळा सिरिअल बघायचे ☺
@ashwinihirgond90729 ай бұрын
mast show aahe .
@Raghav_PS889 ай бұрын
खुप काही शिकण्या सारख आहे ह्या इंटरर्व्हिव मधून. ज्ञानदा मॅम आम्ही अपेक्षा करतो की भविष्यात सुध्दा आम्हाला तुमच्याकडून असेच छान आणि नव-नवीन इंटरर्व्हिव बघायला मिळतील.Thanks.
@pranalisameervlogs51159 ай бұрын
It’s not Dnyanda
@Raghav_PS889 ай бұрын
@@pranalisameervlogs5115 मग कोण आहे??
@PastelNuages7 ай бұрын
@@Raghav_PS88ज्ञानेश्वरी
@sangeetapatkar3239 ай бұрын
मराठी मालिकांमधे काम करुन जे रोजी-रोटी कमावतात....त्यांनी तरी मराठीचा मान राखलाच पाहिजे. मधूनच काही शब्द किंवा मधूनच एखादं वाक्य इंग्रजीमधे समजू शकतो आपण....पण जास्तीत जास्त संभाषण मराठीत होईल याची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे. फळवाल्याकडे आपण विचारतो की," apple कैसे दिया भैय्या?"तिथेच माय मराठी खाली मान घालते.खरंतर आपण सर्वांनीच जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला पाहिजे. एका मराठीने दुस-या मराठी बरोबर मराठीतच संपूर्ण संभाषण केलं पाहिजे. कठीण नाहीये हे....फक्त इच्छा हवी. सध्या मुलाखत घेणा-यांची आणि देणा-यांची...कुणाचीच इच्छा नाहीये असं वाटतं.
@nilamsarnobat454010 ай бұрын
खुप सुंदर मुलाखत❤❤
@vaishnavitillu51409 ай бұрын
to make character dark you have used black... pan to tumhala kiti sundar disto...
@ketkisarde859810 ай бұрын
बापरे किती ते इंग्लिश.. मराठी आहोत आपण आणि इतकं इंग्लिश... आपण नेहमी आपल्या भाषेतच व्यक्त व्हावं.. हल्लीच झालेली श्रेयस तळपडे ची मुलाखत त्यात त्याची बायको किती सतत इंग्लिश चा वापर.22 वर्षे ती श्रेयस सोबत असूनही सलग एक वाक्य पण मराठी नाही बोलू शकली. यात हर्षदा च ही तसंच.. यात फक्त 5%मराठी बाकी सगळं इंग्लिश.. असो.... बाकी मुलाखत छान झाली हर्षदा नेहमीच छान बोलते... 👌😍
@VishalVNavekar10 ай бұрын
आणि हिंदी सुद्धा आहे की बचाबचा मध्ये मध्ये
@shubhadagade731710 ай бұрын
Barobar Marathi lok ch Marathi bolat nahit Dipti Talpade Swata CKP ahe as tine ch mulakat madhe sangital
@Raghav_PS889 ай бұрын
मॅम.. ह्या सगळ्यांची सुरुवात आपणच करतो. आपल्या मुलांना इंग्लिश मीडियम ला पाठवून LKG UKG पासून.. आज जिल्हा परिषद शाळेंची विध्यार्थी संख्या किती आहे 5,10,25, "कमेंट करणं खुप सोपे आहे आपण विचार करायला हवा..
@VishalVNavekar9 ай бұрын
@@shubhadagade7317 म्हणजे शाळा राहिल्या नाहीत तर मराठी बंदच करायची का?
@PastelNuages7 ай бұрын
Harshada taai tari chan boltat, ti shreyas talpade chi bayko mhanje KAHAR 😂
@recipeswithvidyasawant65999 ай бұрын
To watch Harshadas sarees n jewelry
@Swati_Pathak37310 ай бұрын
Sunder, Mulakhat, Dnyaneshwari!! Premal Harshada Tai ❤❤
@PoonamPandya-mk3ie7 ай бұрын
Khujchine.sariel.aahieya❤❤❤❤❤❤❤
@deepalibhamre756710 ай бұрын
Khup chan harshada ma'am
@shubhadagade731710 ай бұрын
Programme nakki kuthalya bhashet ahe he kalel ka. non Marathi lok Marathi madhe bolat nahi mhanun kahi lok bombalat astat pan Marathi lok ch Marathi madhe bolat nahi tyach kay
@Raghav_PS889 ай бұрын
मॅम.. ह्या सगळ्यांची सुरुवात आपणच करतो. आपल्या मुलांना इंग्लिश मीडियम ला पाठवून LKG UKG पासून.. आज जिल्हा परिषद शाळेंची विध्यार्थी संख्या किती आहे 5,10,25, "कमेंट करणं खुप सोपे आहे आपण विचार करायला हवा..
@mohinipuranik38589 ай бұрын
❤
@akashchaudhari673610 ай бұрын
Beautiful ❤
@amitakocharekar359110 ай бұрын
👍👌🌹🌹⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
@realgigantic973710 ай бұрын
मुलाखत घेणारी व्यक्ति अधिक त्रासदायक आहे की देणारी हेच कळालं नाही. अतिशय सुमार सादरीकरण. इतक्या टुकार मुलाखती युट्यूब कशासाठी सुचवत आहे?
@dnyaneshwarivelankar378910 ай бұрын
तुमच्या अभिप्रायाची नोंद घेण्यात आलेली आहे. पुढल्या वेळी तुमच्यासाठी काहीतरी 'दर्जेदार' घेऊन येऊ.
@realgigantic97379 ай бұрын
@@dnyaneshwarivelankar3789 'दर्जेदार' असो नसो, ती लांबची गोष्ट आहे; 'मराठी' भाषेत असलं तरी पुष्कळ आहे.
@dnyaneshwarivelankar37899 ай бұрын
Nakkich. Majha kadun tari prayatna karen.
@Raghav_PS889 ай бұрын
Thanks.
@Ramalkhuna9 ай бұрын
👍👍 संपूर्ण मुलाखत english मध्ये घेतली तर बरं होईल. नाही का. उगाच कशाला मराठी शब्द पेरायचे.
@JitendraPoochhwale10 ай бұрын
छान अक्का साहेब सरनाईक काय तुम्ही घरी हिन्दी बोलता कां?
@prajaktamore62349 ай бұрын
💗💗
@vrushalic338910 ай бұрын
पूर्ण पणे मराठीत का नाही बोलत ?
@Raghav_PS889 ай бұрын
मॅम.. ह्या सगळ्यांची सुरुवात आपणच करतो. आपल्या मुलांना इंग्लिश मीडियम ला पाठवून LKG UKG पासून.. आज जिल्हा परिषद शाळेंची विध्यार्थी संख्या किती आहे 5,10,25, "कमेंट करणं खुप सोपे आहे आपण विचार करायला हवा..
@RadhikasTravelDiaries9 ай бұрын
खर आहे, English चा ईतका बाउ केला आहे आपण की मातृभाषेत आपसुक व्यक्त होन्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. मराठी भाषेतला गोडवा इतर कोणत्याही भाषेत नाही😊
@archanakasare8199 ай бұрын
Madam kahihi bolat ahet.... Sadi lover and all... Mumbai madhe kamrechya khali jeans ghalun firtana me swatha baghitale ahe yana.... Shopping kart hotya ani kay te kapade ghetale hote... Useless interview
@PastelNuages7 ай бұрын
😂😂😂काहीही लॉजिक लावू नका. साडी आवडते म्हणजे 24 तास साडी मध्ये कोणी वावरत नाही.
@archanakasare8197 ай бұрын
@@PastelNuages अहो पण वेस्टर्न कपडे आपल्यावर नाही बरोबर दिसत... आपल्या शरीराला नाही ते handle करता येत तर घालू नये... मी असे नाही बोलत की 24तास साडी नेसून राहा... त्या वेळी त्यांनी जे कपडे घातले होते ते अजिबात त्यांना ठीक दिसत न्हवते... आजूबाजूला माणसे पण तेव्हा विचित्र नजरेने बघू लागली होती... आपण जसे आहोत तसें लोकांना सांगा उगाच खोटे बोलून फॅन्स वाढवू नका.. असे माझे म्हणणे आहे...
@rameshdesai795510 ай бұрын
English cha ati vaper.
@VishalVNavekar10 ай бұрын
आणि हिंदी देखील
@Raghav_PS889 ай бұрын
Next interview Telugu madhe aahe..
@VishalVNavekar9 ай бұрын
@@Raghav_PS88 नाही, चींधित करतील. मराठी लोकांना फक्त हिंदी येते. हिंदीचे गुलाम आहेत मराठी लोक.
@vijayasali76587 ай бұрын
नका बोलू
@VishalVNavekar10 ай бұрын
हे इतकं बचाबचा हिंदी का बोलत आहेत? घरात हिंदी बोलतात का हे? हे असे कलावंत असल्याने ह्यांची नवी मालिका पहायची इच्छा तरी कशी होईल?
@Raghav_PS889 ай бұрын
पत्ता पाठवा एक पुस्तक पाठवतो.दोन महिने लागतील हिंदी शिकायला.
@VishalVNavekar9 ай бұрын
@@Raghav_PS88 बिमारू भाषा कशाला शिकायची? हिंदीच्या हक्काची दहा राज्ये आहेत की. महाराष्ट्रात मराठी.