यू ट्यूबवर वर सगळ्यात चांगले चायनल म्हणजे धनगरी जिवन एकही वाईट कमेंट्स नाही आणि मन लावून दादा तूमचे विडीओ बघावे वाटतात घरातील प्रत्येक बाई अगदी घरंदाज थोडाही राग नाही सतत हसरा चेहरा बघून मन प्रसन्न होते आणि मयूरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🎂🎂
@जयश्रीकचरे4 ай бұрын
❤
@neetajagdale74114 ай бұрын
बरोबर
@AmardeepYadav-d9y4 ай бұрын
हो बरोबर आहे.
@dhangarijivan4 ай бұрын
🙏
@anitakakaria69194 ай бұрын
Rekhaji Absolutely Right. ❤👌👍
@kvmarathi10854 ай бұрын
बाणाई तुला एवढ्या लोकांना सतत काहीतरी करून घालण्यासाठी प्रयत्न असतो.खूप छान.
@shobhanawaghmare44644 ай бұрын
दादा पण अगदी मनापासून विडीओ बनवतात....महणून पहावेसे वाटतात.....मुलं पण किती साधं रहातात...बाकीच्या चॅनेल वाल्यांची मुलं किती भाव खातात...महणून मला हे कुटुंब खुप आवडते....❤❤❤❤❤
@JyotiMahamunkar-jm8wr4 ай бұрын
बाणाई तु धन्यच आहेस .कशाचा कंटाळा नाही. पदार्थ करायची तुझी आवड .मला खुप आवडते.
@jayashreebonde46024 ай бұрын
चि. मयूर ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशिर्वाद 🌹🎂🎉🎊🎈🎈🍫🍫🍰🍦🎁
@GAMER_141184 ай бұрын
मस्तपैकी केली आज मिसळपाव बालाजी एक नंबरची स्वयंपाकाला बर्थडे पण खूप सुंदर
@VaishaliBorawake-yu5vl4 ай бұрын
वाढदिवस छान साजरा केला विशेष म्हणजे सगळ्या पुरुष मंडळीनिदेखील मयुरला ओवाळले, मिसळीचा बेत तर मस्तच झाला
@jyotirajan26264 ай бұрын
तुमचे सोडून कुठलाच विडिओ मी पहात नाही. मी मुंबईत रहाते .बँक मॅनेजर आहे .तुमचे विडिओ माझ्यासाठी ताण तणाव मुक्त करायचे साधन आहे ( stress buster)चि मयूर यांस वाढदिवसाचे खूप खूप शुभाशीर्वाद ! तुमच्या कुटुंबातील सर्व जण किती मनापासून कष्ट करतात. बिराजी सुला यांची ओळख आत्ताच झ्हाली तुम्ही गावी आल्यापासून. ते दोघे सुद्धा तुमच्या सारखे खूप कुटुंबासाठी कष्ट करणारे आहेत .हि सगळी तुमच्या आई दादांची पुण्याई आहे . विडिओ मध्ये त्यांना बघितल्यावर विठ्ठल रखुमाई चे दर्शन होते .
@vidyapawar24224 ай бұрын
Shant jhop lagate yanche video baghitale ki
@vaishaliandhale57984 ай бұрын
Happy Birthday beta banaitai mastch bet h
@srushtisamarth9933 ай бұрын
भौतिक सुख व पैसा हे सर्वस्व नसून एकत्र कुटुंब हीच खरी संपत्ती हे तुमच्याकडून शिकावे
बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत... कोणताही पदार्थ असो अप्रतिम बनवतात 👌👌
@eknathdeore7434 ай бұрын
छान रेसिपी मिसळ पाव एक नंबर,मयूरला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
@piyusalve58004 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा वाढदिवसानिमित्त मयूर बाळा सिध्दू दादा तुमचे कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे जसे शासन आम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार चांगले काम केल्यास देते तसेच मला वाटते कि आदर्श कुटुंब चांगला सामाजिक संदेश देणार्या कुटूंबाला हि देण्यात यावा म्हणजे इतरांना ही प्रेरणा मिळेल ❤
@seemasathe22924 ай бұрын
मस्तच भरपूर मोठा परीवार आहे
@mangalarokade20334 ай бұрын
मयुरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,त्याला चांगले आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो. चांगल्या कुटुंबात जन्माला आला आहे भविष्यात त्याची प्रगती तर होणारच, सर्व कुटुंबीयांना चांगले आरोग्य, उदंड आयुष्य लाभो.सर्वजन मिळुन मिसळून एका जिवाने राहो हीच सदिच्छा 🎉🎉🎉🎉
@Apurvamurkute4 ай бұрын
दादा या जगात मला काय आवडते तर ते तुमचे व्हिडीओ खूपच👌♥️
खूप छान व्हिडिओ बाणाई ताईंचे कौतुक करायला शब्द अपुरे❤❤
@mark42gamers363 ай бұрын
This is so called real content ❤❤❤❤❤
@nitinkavankar30454 ай бұрын
छान झाली मिसळ पाव . पंगत पण छान बसली.
@ashokbandale49524 ай бұрын
खूप छान बनवलं मिसळ पाव बेस्ट 🎉🎉
@nishakulkarni2034 ай бұрын
खुप सुंदर जिवन जगते बाणाई व नेहमी हास्य ओठी व स्वच्छताही किती करते. शेतामध्येही स्वयंपाक किती व्यवस्थीत टापटीप बनवते. कौतुक करावे तेवढे थोडेच. मुलांना सुध्दा छान ठेवते.🎉❤❤
@rupalimali71074 ай бұрын
परिवार एकदम मस्त आहे व्हिडिओ बघायला भारी वाटतो मी वाट बघत बसते
मी हे एकमेव चॅनेल खूप आवडीने बघते ,एकही वाईट कॉमेंट नाहीं ,कुटूंब पण खूप छान वाद नाही कोणाशी दुषनी नाहीं अगदी प्रेमळ परिवार असाच राहुदेत हीच देवाजवळ प्रार्थना ,मी खूप आधीपासूनच हे चॅनेल बघते त्याचा मला अभिमान आहे ,आणि मी खूप वेळ प्रयत्न करते ह्या परिवाराला भेटायचा ,
@maliniwani2073 ай бұрын
एकच नंबर मिसळपाव छान व्हिडिओ🎉🎉
@RohiniKulkarni-k9e4 ай бұрын
किती गोडपरिवार अहे❤️❤️ सागले किती प्रेमाने राहतात❤❤
@vidyasuryawanshi69443 ай бұрын
खूप छान तुमचं जीवन आनंदी आहे म्हणून आम्ही सर्व जण आहोत ❤
@prakashgonte49374 ай бұрын
फार दुर्मिळ झाली आहे , अशी कुंब पद्धती, आणि एकमेकांविषयी चा जिव्हाळा, एकच नंबर हाके कुंटब❤❤
@KishorAndhare-n1g4 ай бұрын
युट्यूबवर एक धनगर जीवन एक नंबर आहे मला लय आवडते
@sunetradharmadhikari89064 ай бұрын
खुपच छान पद्धतीने मिसळ पाव चा बेत सांगितला त्यात खरी बाणाई ताई ने खुप छान पद्धतीने व्यक्त केले कुठलाही त्यामध्ये अहंकार नव्हता त्यामुळे मिसळ पाव मध्ये गोडवा आला तुमच्या मयूर बेटा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤️
@sangitapagare58743 ай бұрын
Mastch banvle misal Vahini ne..chan vate ase ektra family bhagun..kiti chan sarvan sanskar ahet..Archana la khup devsa pasun bhagitle nahi dada 3 javana ektra dhakvana..ahvdel ahmala bhagaela..👌👌😋☺️
तुमचे vido खूपच छान असतात मला आवडतात मी नेहमी बघतो
@devidasgaikwad8014 ай бұрын
मिसळपाव खूप छान बनवला बाणाई बघितला तर मी पण बनवते आता मला पण खावंसं वाटलं
@sheela53093 ай бұрын
Iai bhari banai mast resepi ❤❤❤❤❤
@kusumsatav10884 ай бұрын
मयूर ला वाढदिवसाच्या शुभेच्छा छान झाली मिसळ पार्टी
@SuvarnaKokane-u8j4 ай бұрын
खूप छान वाटत एकही दिवस असा जात नाही कि तूमचा video बघितला नाही टाईम भेटला की पहिला तूमचा video बघितला जातो खूप माणूसकी सगळे कसे एकत्र असतात एकत्र मिळून काम करतात खूप आनंदात राहत असतात खूप भारी वाटत
@PrajaktaHaldavnekar4 ай бұрын
किती छान कुटुंब आहे तुमचं ❤मुलांचं लहानपण खूप छान जपताय.. आता असं कुठे पाहायला नाही मिळत बाणाई खूप हौशीने सगळे करते.. तुमच्या सगळ्या कुटुंबाला खूप शुभेच्छा 💐💐
@RohiniJadhav-z9n4 ай бұрын
चि. मयूर ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आशीर्वाद. 1. च नंबर मिसळ पाव झाली आहे. हा एकमेव चाईनल आहे की धनगरी जीवनात अनेक गोष्टीनमधून छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळतात. आनंदी रहा हिच प्रार्थना 🎉🎉🎉🎉
@manishapatil98134 ай бұрын
मयूर ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद. तुमच कुटुंब म्हणजे येक आदर्श आहे सर्वांसाठी. 🙏
@GodhavariChaudhari4 ай бұрын
मयूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा आशिर्वाद 🎂🍫👍🏻👌🏻🥰👌🏻
@shailalande41503 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बाणाई ताईचे कौतुक करायला शब्द अपुरेच
@anjanakekan86164 ай бұрын
तुमचं विडीओ सगळेच भारीच आसतात लोकांची कमेंट्स एक पण वाईट नाहीत सगळं कशे छान कौतुक करतात तुम्ही लोक आहेतच कौतुक करणे सारखी बाणांई तर एक च नंबर आहे अन्नपूर्णा आहे एकत्र घर कसं छान वाटत खूप खूप छान विडीओ आहे
@JyotiMahamunkar-jm8wr4 ай бұрын
हाॅटेलला लाजवेल अशी मिसळ भारी दिसते. बाणाई तुझ खुप कौतुक.
@anaghasatav5424 ай бұрын
खुपच छान मिसळ बाणाई बघुनच खाविसी वाटली
@latagaikwad27174 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप सारे आशीर्वाद मयुर बाळा 🎉🎉 मिसळ पार्टी मस्तच
@anitakad12313 ай бұрын
खुप छान ❤❤🎉🎉
@LajjatJevnachi4 ай бұрын
Happy Birthday mayur banai misal pav mastch 👌👌🎉🎸💐🎂
@muk-m5t4 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा मयुर🎈🎈🎊🎊🎉 ताई छान केली मिसळ पार्टी 👌👌👍
@hemantkokare22294 ай бұрын
बाणा बाईला नत खूप छान दिसत आहे
@TinaThandai3 ай бұрын
Khup chhan recipe
@charulatabachhav52524 ай бұрын
बाणाई व्हिडिओ बघून मन कसं भरुन आले, खूप मस्त वाटत व्हिडिओ बघताना, काय बोलू शब्द नाही,,,,
@mayamhasade27154 ай бұрын
चूल एकनंबर 👍😊
@marnarakash71154 ай бұрын
1 number Misal Bav Receipe Tai
@akshaynarnavar92473 ай бұрын
Mast video Dhangri jivan
@suvarnasable67284 ай бұрын
मयूरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🍫🍫🎂🎂🍫🍫 वहिनी मिसळ पाव अप्रतिम बनवली 👌👌👍👍
@sonalibhosale41174 ай бұрын
खरोखरच खूप छान चैनल आहे माणसं तर एक नंबर आहे
@BabuKangude-g2k4 ай бұрын
असा एकमेव चायनेल आहे जो व्हिडिओ न बगताच लाईक बटण दाबतो
@rohinikokate52424 ай бұрын
खुप छान बाणाई ताई . मस्त मिसळ बेत आहे
@pravinchavan10884 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मयुर ,वाढदिवस मस्त साजरा झाला .
@Saurabhl06103 ай бұрын
खूप छान दादा........ जिव्हाळा आपुलकी प्रेम खूप छान कुटुंब आहे तुमचं😊
@SangitaPatwardhan4 ай бұрын
वाढदिवसाच्या बाळा तुला खुप खुप शुभेच्छा
@rekhapansare237621 сағат бұрын
मिसळ पाव फार छान
@jyotikamthe71274 ай бұрын
Happy birthday 🎂 🎈🎈khup chan 👍
@madhavikher94704 ай бұрын
मी पण सगळे video बघते वहिनी तुमचे खूप शिकण्यासारखे आहे .किती कष्ट करता पण कधीही तक्रार नसते वहिनी खरच अन्नपूर्णा आहात तुमच्या कुटुंबाला सलाम
@suvarnaingale1924 ай бұрын
खुप छान👌👌
@anitagawade52284 ай бұрын
मयुर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉😊
@neetajagdale74114 ай бұрын
खूपच सुंदर बाणाई 👍👍👍
@RaniSaste-vp3wv4 ай бұрын
१ रुपयात पण पोरे किती खूष आहे खरच ग्रेट
@mangalshinde97544 ай бұрын
Happy birthday Mayur.khup Aashirwad.🎉
@sunilsamindar24602 ай бұрын
लयभारी👌👌👌👌👌👌
@ambadaspalode-py8jf4 ай бұрын
Shree swami Samarth
@shobhakhawale5794 ай бұрын
खुप खूप छान ताई दादा happy Birthday Mayur
@SupriyaMohite-k1s4 ай бұрын
खूपच छान ताई मयूर बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉
@primecomp42174 ай бұрын
🎂🎉💕🍬🍫🌹मयुर ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खरंच खूप छानच व्हिडिओ आहे हा मी वाटच पाहा आसते तुमच्या व्हिडिओ ची 💕🍬🍫🌹🎉🎂🙏🙏
@baludamse32024 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा 🎂🎂🎂🎂🧁🧁🧁🧁
@rishabhbhosale873Ай бұрын
Khup mast tai
@vanitaraikar79714 ай бұрын
मयुरला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🎉❤️❤️मिसळ पार्टी छान झाली बाणाई सुगरण आहे 💐💐
@swatigade68704 ай бұрын
हॅप्पी बडडै मयूर ❤छान आहे मिसळ
@sushmashete73964 ай бұрын
मयूर तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुढील शिक्षणासाठी तुला खूप साऱ्या शुभ भावना आणि शुभकामना धन्यवाद मस्तपैकी पार्टी झाली वाढदिवस छान झाला मिसळपाव पण मस्त
@tai40834 ай бұрын
Happy Birthday mayur beta gbu 🎉🎉🎉🎉🎂🎂🎂🎁🎁🎁💐💐🥳🥳
@komalgosavi4964 ай бұрын
किती साधे राहणीमान आणि सुंदर विचार आहेत तुमच्या सगल्यांचे😊
@radhajadhav63274 ай бұрын
मयूर ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉 मिसळ पण खूप छान झाली बाणाई बाणाई सुगरण च आहे
@amitapatil44084 ай бұрын
खूपच छान मिसळपाव बनविला आणि प्रत्येकाच्या वाढदिवसाला बाणाई आठवणिने काहीतरी बनवतेच. मयूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎉 आणि तुमचे कुटूंब असेच हसतखेळत राहूदे हीच शुभेच्छा 🎉🎉😊😂
@saurabhauti86034 ай бұрын
तुमचा व्हिडिओ खूपच छान होता मयूर ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@AditiPrakashPatil4 ай бұрын
Siddhu video 1 number misal chhan bhnvly banaye ne Ani banaye la nath khup sunder disty siddhu dada
मयूर ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद.
@varshapatil39014 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉,🎂🎂मयूर बाळा
@NandaBhagat-kh6wd4 ай бұрын
❤ मयूर ला वाढदिवसाच्या हार्दिक❤ एकच नंबर बाणाई मिसळपाव अप्रतिम अतिशय सुंदर❤❤🎂🎂
@archanpillay3 ай бұрын
❤❤❤ khup chann tai
@vinitaparanjape38674 ай бұрын
Many Happy Returns of the Day Mayur 🎉 be blessed always🎉 Banai rocks🎉🎉🎉❤ Mast misal paav
@samruddhikhule12884 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मयुर 🎉🎉
@rajendrasuryawanshi80173 ай бұрын
हाकेदादा आपण ग्रामीण भागातून मुलांना शिक्षण देतांना आजोबा आजी काका काकू बाणाई सर्व मुलांना स्वच्छ गणवेश बुट स्वाक्स सर्व मुल वेळवर शाळेत जातात अभ्यास करतात आपण सर्वांनी खुप चांगले संस्कार मुलांना देत आहात यातून दिसून येतात आपण सर्वांना खुप खुप शुभेच्छा