अनुराधाताई, तुमची मुलाखत मी ऐकली. तुम्ही एवढे कार्यशील आणि तत्परतेने काम करणाऱ्या भगिनी आहात हे ऐकूनच मला खूप आनंद झाला. तुमचा सगळ्याच क्षेत्रात असलेला अनुभव खूप मोठा आहे. तुम्हाला असलेल्या अनुभवाचा प्रत्येक महिलेने अभ्यास करावा. तुम्हाला जनतेची अनेकविध काम करण्याची जी आस आहे ती महत्वाची आहे. धन्यवाद. 🙏🙏
@nitawalavlkar3772Ай бұрын
ग्रेट व्यक्तिमत्त्व.... सुंदर विचार...किती शांतपणे बोलतात त्या म्हणजे देव्हाऱ्यात तेवणाऱ्या निरांजनची वातच जणू अस वाटल 🙏. सौमित्र तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद अशा प्रभुतींची ओळख करून दिल्याबद्दल.
@jyotibaal1331Ай бұрын
किती छान शांत व्यक्तिमत्व, विचार ही उत्तम, मुलाखत मस्त झाली...
@jaysinghwalunj7453Ай бұрын
Great...role model how a woman should be..All the best for future work.
@akshayvyavhare7887Ай бұрын
बरबटलेल्या भ्रष्ट राजकारणणात असे राजकारणी विरळच.... यशवंतराव चव्हाण यांचा खरा वारसा... ❤
@virajsskАй бұрын
ताईचं बोलणं इतक शालीन आणि मधाळ आहे. . ऐकत राहावं वाटतं .. विद्वत्तेची जोड आहेच. . मशाल हाती घेऊन योग्य निर्णय घेतला. . विजयाच्या शुभेच्छा 🎉
@tcshelkeАй бұрын
हृदयातून बाहेर पडलेली मुलाखत
@yogeshnaik9654Ай бұрын
ताई, आपले व्यक्तीमत्व अप्रतिम
@NcpPartyАй бұрын
खूप छान ताई आमदार म्हणून विधानसभेत आपल्याला मंत्री म्हणून नक्की संधी मिळेल
@jyotibaal1331Ай бұрын
सौमित्र जी धन्यवाद 🙏 Happy दीपावली 🙏🙏
@nilimajoshi6555Ай бұрын
मीडिया ज्या बटबटीत, स्वार्थी, गल्लाभरू राजकारणाचा भडीमार करत असते त्या राजकारणात असे ही मनापासून, निष्ठेने, आणि समाजासाठी काम करणारेही आहेत. हे ऐकून कुठे तरी एक आशा पल्लवीत झाली की देशाला चांगलं भवितव्य आहे. ताई तुम्हाला खूप शुभेच्छा 🌹