MLA Disqualification: विधानसभेआधी मित्रपक्षांना धक्क्याला लावायला सुप्रीम कोर्टातली केस कामी येणार?

  Рет қаралды 181,197

Prashant Kadam

Prashant Kadam

Күн бұрын

Пікірлер: 868
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 2 ай бұрын
सर सुप्रीम कोर्टात काहीच नाही मोदी शहा बोलतील तेच होणार पण या लोकांना जनता लोकसभा ला जनतेनी दाखून दिलं तसंच विधानसभा ला जनता रस्ता दाखवेल खूप छान विश्लेषण केलं सर जय महाराष्ट्र 🙏
@shivajiwaghmode6998
@shivajiwaghmode6998 2 ай бұрын
@@nandapurmaruti7298 जनता निवडणुकीत दाखवेल पण EVM च काय करणार
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 2 ай бұрын
मा सुप्रीम कोर्टाला निकाल द्यायचा नाही. फक्त जनतेची दिशाभूल करत आहेत. अजून किती वर्ष तारखा देणार. शिंदे गट आणि अजित पवार गट अपात्र झालेच पाहिजे तरच राजकारणात सुधारणा होईल.
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 2 ай бұрын
हो का.... मग मनसेचे नगरसेवक घेऊन जाणारा यबाठा... त्यांना पण करा disqualifird...
@eknathmore6441
@eknathmore6441 2 ай бұрын
या आमदाराचा निकाल आता येणाऱ्या निवडणुकीत जनता लावले
@kunaldhait4859
@kunaldhait4859 2 ай бұрын
​@@rahuldhanavade2878आमदार आणि नगरसेवक फरक कळतो का😂
@shashikantkavitkar1653
@shashikantkavitkar1653 2 ай бұрын
​@@rahuldhanavade2878👌जोक
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 2 ай бұрын
सुप्रीम कोर्टात काय करतंय जनतेचा गैरसमज होऊन देशात अशांतता निर्माण होऊ शकते विधानसभेच्या अगोदर अपात्र चा निकाल लागला पाहिजे नाही तर हे बरोबर वाटत नाही
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 2 ай бұрын
सुप्रीम कोर्टाची शेवटची आशा राहिली होती अशीच परिस्थिती असेल तर देशामध्ये अंधाधुंदी कारभार चालू होईल
@laxmanphadake8715
@laxmanphadake8715 2 ай бұрын
...... चालू आहे.
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 2 ай бұрын
भाजप हद्दपार झाली पाहिजे
@राजमाताजिजाऊ-द1द
@राजमाताजिजाऊ-द1द 2 ай бұрын
एकमेव उपाय भाजपा हटाव.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 2 ай бұрын
Mag deshat aata kay siru aahe.
@jayshreeram7177
@jayshreeram7177 2 ай бұрын
धन्य आहे ती भारतीय लोकशाही आणि न्यायव्यवस्था ज्याला निकाल लावायला 2 वर्ष झाले तरी न्याय देता आल नाही हे दुर्दैव आहे 🙏 यावरूनच समजत की आपली लोकशाही आणि न्यायव्यवस्था किती सक्षम आहे न्याय वेळेवर दिला तर तो लोकशाही साठी सक्षम असतो आणि न्याय दिल्यासारखे वाटतो पण 2 वर्षापेक्षा जास्त झाले तरी न्याय दिला नाही आता जनतेच्या कोर्टात न्याय होईल 🙏
@dnyaneshwarpatil6710
@dnyaneshwarpatil6710 2 ай бұрын
100%kare aahe
@vijayshreemohod6564
@vijayshreemohod6564 2 ай бұрын
सुप्रीम कोर्ट कधीच निकाल लावणार नाही कोर्टावर भाजप चा दबाव आहे.जनतेचा कोर्टावर विश्वास स राहीला नाही .
@swapnildere9194
@swapnildere9194 2 ай бұрын
यामुळे कोर्ट ची विश्वासाहर्ता संपत चालली आहे. ज्या केसेस महत्त्वाच्या आहेत त्याकडे बिलकुल लक्ष नाहीये कोर्ट च
@sitaram7615
@sitaram7615 2 ай бұрын
देश हुकूमशाहीच्या दिशेने चालला आहे.... सत्ताधारी लोक देश विकत घेऊ पाहत आहेत.,शासकीय यंत्रणेला हाताला धरून. ???
@suhasshewale6430
@suhasshewale6430 2 ай бұрын
धन्य ती भारतीय लोकशाही आणि न्यायव्यवस्था.
@rahulgadhave4844
@rahulgadhave4844 2 ай бұрын
धन्य ती भारतीय लोकशाही गुन्हा गार कशामुळे घडतो न्यायव्यवस्थेमुळे पोलिसांमुळे
@sachinavhad9083
@sachinavhad9083 2 ай бұрын
सर्वोच्च न्यायालयाने त्यांची विश्वसार्हता टिकवली पाहिजे
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 2 ай бұрын
सर्वोच्च न्यायालय वरील जनतेमधील विशेषता महाराष्ट्र मधल्या विश्वासार्हता टिकली पाहिजे. नाहीतर अवघड आहे देशाच्या लोकशाहीचे.
@pramodgadhave2902
@pramodgadhave2902 2 ай бұрын
न्यायव्यवस्था राजकारणाची रखेल झाली आहे... राजकीय केस खरंतर फास्ट ट्रॅक कोर्टात चालू करून सहा महिन्याच्या आत रिझल्ट लागले पाहिजे.. पण तसे होत नाही.. सुप्रीम कोर्टाच्या न्यायव्यवस्थेवर सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे.😢
@ranedinesh
@ranedinesh 2 ай бұрын
Barobar bolta tumhi
@balasahebphadatare1629
@balasahebphadatare1629 2 ай бұрын
सहा महिन्यात नाही एक महिन्याच्या आत निकाल लागणे आवश्यक आहे.
@vanmalimayekar3586
@vanmalimayekar3586 2 ай бұрын
सुप्रीम कोर्ट कुणाच्या दबाव खाली अस्या तारखा सतत बदलत असतात 5:34 ​@@balasahebphadatare1629
@Mharattha96k
@Mharattha96k 2 ай бұрын
Hmm
@ptllogic
@ptllogic 2 ай бұрын
Mr. Pramod Gadhave, this is contempt of Court, you will receive notice soon.
@sanjayjagtap1515
@sanjayjagtap1515 2 ай бұрын
सुप्रीम कोर्ट स्वतःच्या बरोबर घटनेची पण चेष्टा करत आहे.
@anantasatav819
@anantasatav819 2 ай бұрын
महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनताच न्याय देईल.
@umeshnaik2292
@umeshnaik2292 2 ай бұрын
शाम मानव यांनी सांगितले की यातील एका आमदाराने माहिती दिली आहे कि सुप्रीम कोर्टात पण वेळकाढूपणा होणार आहे अशी आमदारांना दिल्लीतून हमी दिली आहे
@vijaytekade9835
@vijaytekade9835 2 ай бұрын
३ mahinyache adhich manav sarani he sangitale hote ani tasech ghadat ahe
@toofani273
@toofani273 2 ай бұрын
कोर्टाची तारीख मोदी ठरवतात चीफ जस्टिस सुद्धा खरोखर chief झाले आहेत का?
@gulabnibrad6106
@gulabnibrad6106 2 ай бұрын
कोणत्याही कोर्टानं कितीही वेळ लावला तरी त्यांच्यावर विश्वास न ठेवता ,त्यांच्या निकालाची वाट न पाहता जनतेच कोर्ट खरा निकाल देणार आहे.
@shivajiwaghmode6998
@shivajiwaghmode6998 2 ай бұрын
आता जनताच खरा निकाल देणार आहे
@kadamdeeakd553
@kadamdeeakd553 2 ай бұрын
देशात जर लोकशाही असेल तर निवडणुकी आधी हा निर्णय यावा, निर्णय काहीही असो.
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 2 ай бұрын
कदम सर सुप्रीम कोर्टही सतेला मिळालेल आहे . निकाल देणारच नाही . असच तारिख पे तारिख चालणार . भ्रष्ट सता , भ्रष्ट प्रशासन .😢
@warana369
@warana369 2 ай бұрын
👍😢
@laxmanphadake8715
@laxmanphadake8715 2 ай бұрын
Anything can be Managed in INDIA
@ashutosh2812
@ashutosh2812 2 ай бұрын
कोर्ट स्वतःच बरेच घोळ निर्माण करते. महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष हा कोर्टाच्या विविध निर्णया मुळेच जास्त अवघड झाला आहे . एका बाजूला सरकार घटनाबाह्य आहे म्हणायचे आणि त्यांना सत्तेत पण राहू द्यायचे हा प्रकार अनाकलनीय आहे.
@bdk286
@bdk286 2 ай бұрын
आता जनतेच्या न्यायालयाने निकाल देनेचा आहे
@yallappabhakoji9708
@yallappabhakoji9708 2 ай бұрын
महाराष्ट्राच्या या केसेस पाहिल्यातर असं वाटतय कि या देशात लोकशाहीचा आणि न्यायव्यवस्थेचा सुध्दा खेळखंडोबा चालू आहे.
@ravsahebpatil8531
@ravsahebpatil8531 2 ай бұрын
या देशाची न्यायव्यवस्था संशयाच्या भोवऱ्यात अडकत चालली आहे गेल्या 10 वर्षात न्यायव्यवस्था ढेपाळत चालली आहे
@kashinathchile5705
@kashinathchile5705 2 ай бұрын
शिंदे गट आणि अजित पवार गट अपात्र झालेच पाहिजे ......
@sarjeraopatil4066
@sarjeraopatil4066 2 ай бұрын
सुप्रीम कोर्टाची मॅनेज होतंय का अशी शंका मला वाटते निकाल लागू अगर न लागो महाराष्ट्रातील जनता निकाल देणार 2024 चा निकाल हा जनतेचा निकाल
@mohanshinde7667
@mohanshinde7667 2 ай бұрын
एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघे राजकीय जीवनातून कायम स्वरूपी घरी बसले तरी सुप्रीम कोर्ट त्यांना अपात्र करणार नाही किंबहुना तसा निर्णय देणार नाही.
@vijaybhosale9500
@vijaybhosale9500 2 ай бұрын
न्यायाचा चोथा झाला आहे. जनतेला न्यायाची आशा वाटत नाही. आता विधानसभा निवडणुकीत जनताच न्याय देईल.
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 2 ай бұрын
एकदम बरोबर आहे.
@navnathpasalkar2395
@navnathpasalkar2395 2 ай бұрын
आपले एकदम बरोबर मत आहे
@sagarfadatare20
@sagarfadatare20 2 ай бұрын
निकाल द्यायचाच असता तर तो केव्हाच आला असता. फक्त वेळ काढून जनतेच्या डोळ्यात धूळफेक चालू आहे. लोकशाही जर अशी असेल तर तर हुकूमशाही काय वेगळी असू शकते.
@balasahebphadatare1629
@balasahebphadatare1629 2 ай бұрын
या मुख्य नायाधीश साहेबांच्या कडून देशाला न्याय मिळेल असे वाटत नाही. यांच्या पेक्षा यांचे वडील आदरणीय यशवंत चंद्रचूड साहेब सुद्धा सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टीस होते त्यांचा न्याय निवडा आदर्श होता आता या चीफ जस्टीस साहेबांचा इतिहास लिहिला जाईल. आता इतिक्या दिवसांनी जरी आमदार अ पात्र केल तरी काय फरक पडणार तो पर्यंत ते आमदार निवडणुकीला उभे राहिलेले असतील. शेवटी जनताच निकाल देईल. 🙏
@rajanpawar6332
@rajanpawar6332 2 ай бұрын
Chandrachud imandar aahet pan nidar nahit.( ghabarlet)
@रोहिदासकोरडे
@रोहिदासकोरडे 2 ай бұрын
सुप्रिम कोर्ट भाजपा सरकार एक नानेजी बाजु आहे म्हणून शिवसेना उध्दव ठाकरे यांना व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांना वेड समजून समजून तारीख पे तारीख देऊन देशातील जनतेला मुर्खा समजतं जय भारत जय महाराष्ट्र जय आदिवासी जय विकास झाला नाही जय वाल्मिकी
@vijayrandive8906
@vijayrandive8906 2 ай бұрын
जस्टिस यशवंत चंद्रचूड हे आदर्श न्यायाधीश नव्हते. इंदिरा गांधींना घाबरून त्यांनी इंदिरा गांधींना सोयीस्कर असा निर्णय दिला होता 😢
@vijayrandive8906
@vijayrandive8906 2 ай бұрын
चीज जस्टीस यशवंत चंद्रचूड हे आदर्श न्यायाधीश नव्हते. त्यांनी इंदिरा गांधींना घाबरून इंदिरा गांधीच्या सोयीने निकाल दिला होता. आताचे धनंजय चंद्रचूड म्हणजे बाप तसा बेटा. धनंजय चंद्रचूड काहीही निकाल न देता निवृत्त होणार. त्यांची पेन्शन चालू राहणार.😂
@shivajiwaghmode6998
@shivajiwaghmode6998 2 ай бұрын
@@vijayrandive8906 आताच्या न्याय निवाड्याचा स्तर पुर्ण ढासळलेला आहे.लोकांचा विश्वास राहीला नाही .निकाल काहीही लागो कोणाच्याही बाजुने लागो पण लवकर निकाल लागावा हेच अपेक्षीत असते
@ganeshkharade3408
@ganeshkharade3408 2 ай бұрын
न्यायालये हि विकली आहे त्यामुळे खऱ्या निर्णय घेतला जाणार नाही.
@sajjandubal5118
@sajjandubal5118 2 ай бұрын
आजपर्यंत लोकांना राजकारण्यांवर विश्वास नव्हता.आता कोर्टावर पण राहणार नाही.अशाने देशात अराजक माजेल हे नक्की.
@Abde13344
@Abde13344 2 ай бұрын
Thanks
@shashikantpawar7004
@shashikantpawar7004 2 ай бұрын
आता केवळ जनताच ह्या विषयावर योग्य निकाल देवू शकते, येत्या विधानसभा निवडणुकीत गद्दारांना कायमचंच हद्दपार करा
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 2 ай бұрын
सुप्रीम कोर्ट की हायकोर्ट ते ठरवायचय , बारा वर्षे जातील निकाल यायला😮
@gulabnibrad6106
@gulabnibrad6106 2 ай бұрын
देशातील कोणत्याही कोर्टवर विश्वास राहिलेला नाही.
@nizamrampure9022
@nizamrampure9022 2 ай бұрын
कपील सिंबल म्हणाल्या प्रमाणे आता सुप्रीम कोर्टाचे पण विश्वास राहिलेला नाही.
@vikram3713
@vikram3713 2 ай бұрын
वरून खाल पर्यंत सर्व यंत्रणा विकल्या गेल्या आहेत सुप्रीमकोर्ट पण ह्यात आहे शेवटी देव थोडा न्याय द्यायला येणार? पैसा देव झाला आहे.. हुकूमशाही कडे वाटचाल चालू झाली आहे..
@sharadkambere6530
@sharadkambere6530 2 ай бұрын
जनतेचं विश्वास नाही राहिला न्यायालयावर. आता जनताच न्याय करणारं आहे विधानसभेमध्ये. शेवटी मतदार हाच राजा आहे. हे आपण लोकसभा निवडणुकीत अनुभवल.
@changdevwankhede1825
@changdevwankhede1825 2 ай бұрын
लोकांचा न्यायालयावर विश्वास राहिला नाही
@arungaikwad7410
@arungaikwad7410 2 ай бұрын
या सत्ता संघर्षाचा निकाल सत्ता पूर्णपणें गेलेवर निश्चितच लागेल.
@prashantghadigaonkar4018
@prashantghadigaonkar4018 2 ай бұрын
उशिरा मिळालेला न्याय सुद्धा अन्याया सारखाच असतो
@shivajiwaghmode6998
@shivajiwaghmode6998 2 ай бұрын
अगदीच बरोबर
@dilippatil3235
@dilippatil3235 2 ай бұрын
Khare ahe
@rajendrashinde5659
@rajendrashinde5659 2 ай бұрын
निकाल कधी लागू द्या मग ज्या दिवशी ते सांगतील की हे बाद झाले तेव्हापासून पुढील सहा वर्षात त्यांच्या त्यांना त्यांच्या कोणालाही उभं राहता येणार नाही
@hemantalhat8550
@hemantalhat8550 2 ай бұрын
आता BJP ने निकाल कोणताही दिला तरी चालेल कारण आता जनता यांना लोकसभे सारखा निकाल देणार BJP हद्द पार होणार
@rohanachalia3333
@rohanachalia3333 2 ай бұрын
तारखा देतात व आपल्याला वाटतं काहीतरी निर्णय होईल,पण एकंदरीत यात फकत वेळकाढुपणा होईल!!!! काहीच निकाल लागणार नाही !!!!
@chandupavale9662
@chandupavale9662 2 ай бұрын
प्रशांत सर 🙏 हा निकाल कोर्ट मध्ये निकाली निघणारच नाही जो पर्यंत मोदी शाह आहेत हे फायनल निकाल जनता कोर्टात लागणार लोकसभेला दणका दिलाय आता विधानसभेला डबल दणका जनता देणाराच जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@sunilrane5735
@sunilrane5735 2 ай бұрын
सुप्रीम जज् पण आता इतक्या मोठ्या लोकशाही बुज राखायची केस असताना पण चाल ढकल करत आहे आता सामान्य जनतेने विचारपुर्वक ‌विश्वास या सरकारवर ठेवु नये
@sushilvarma1939
@sushilvarma1939 2 ай бұрын
सुप्रीम कोर्टाच्या प्रशासकीय कार्यालयाकडून सगळं मॅनेज होतंय... 😢😢😢
@satpalsawant160
@satpalsawant160 2 ай бұрын
Cji main ahe . Gangadhar hi shaktiman hai
@arvindjuvatkar6161
@arvindjuvatkar6161 2 ай бұрын
सूप्रिम कोर्टानचे न्यायाधीश खरेदी केले आहेत
@vijayrandive8906
@vijayrandive8906 2 ай бұрын
कोर्टाचे न्यायाधीश लाचार झाले आहे
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 2 ай бұрын
देशात कोणतीही व्यक्तींची न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही.
@vijaykhedkar7185
@vijaykhedkar7185 2 ай бұрын
लोकशाहिचा सर्व त महत्त्वाचा चौथा मोठा खांब पन पडलेला आहे...सिध्ध झाल....
@mahendratakawale5440
@mahendratakawale5440 2 ай бұрын
100 */, Right sheb
@chidanandswami736
@chidanandswami736 2 ай бұрын
जनतेला सर्व कळतय.जनताच न्याय करणार
@pralhadkahandal8929
@pralhadkahandal8929 2 ай бұрын
Supreme court आता पुर्णपणे कोणाच्या तरी इशाराने चालते.लोकसभेला जनतेने धडा शिकवला आहे.विधान सभेला मोठा धडा शिकवला जाईल
@kiranjadhav7987
@kiranjadhav7987 2 ай бұрын
सुप्रीम कोर्टाबद्दल सुद्धा आता शंका वाटू लागली आहे. 2 वर्षे झाली पण या प्रकरणी सलग सुनावणी केली जात नाही त्यामुळे घटनाबाह्य सरकार राज्य करीत आहे.
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 2 ай бұрын
एक गंभीर विषय खुप छान हाताळला
@mitv1874
@mitv1874 2 ай бұрын
ही कसली लोकशाही?? भाजप वाल्यानी देशाची वाट लावली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड रिटायर व्हायची वाट पाहतायेत
@arjunchaudhari-fr1go
@arjunchaudhari-fr1go 2 ай бұрын
जनतेनेच खर न्यायालय वर मोर्चा न्यायला पाहिजे
@santoshtemkar7037
@santoshtemkar7037 2 ай бұрын
खुप अवघड आहे लोकशाही टिकण
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 2 ай бұрын
सुप्रीम कोर्टाचा निकाल 25 वर्षानंतर उध्दव ठाकरे साहेब व शरद पवार साहेब यांच्याबाजूने लागेल
@Dkisap
@Dkisap 2 ай бұрын
दोघे वर जातील तो पर्यंत!!!😂
@vijayrandive8906
@vijayrandive8906 2 ай бұрын
रफिक भाई, आपण शंभर टक्के बरोबर !!
@राजमाताजिजाऊ-द1द
@राजमाताजिजाऊ-द1द 2 ай бұрын
पण जनतेच्या दरबारात निकाल लागणार.
@Mharattha96k
@Mharattha96k 2 ай бұрын
😂😂😂😞🙏👍
@AnilDhumal-rl3ev
@AnilDhumal-rl3ev 2 ай бұрын
😮
@basawarajkanade3661
@basawarajkanade3661 2 ай бұрын
निकाल सामान्य भारतीय जनतेला लवकर हवा.उशीरा दिलेल्या न्याय हा अन्याय ठरला तर विश्वास कमी होईल.
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 2 ай бұрын
प्रशांत जी आपण खूप छान विश्लेषण करता,धन्यवाद
@dnyandevpawar9426
@dnyandevpawar9426 2 ай бұрын
विधानसभा निवडणुकीपूर्वी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला पाहिजे परंतु सुप्रीम कोर्ट पण चालढकल करीत आहे आता शेवटची आशा म्हणून सुप्रीम कोर्टाकडे लोक आशा बाळगून आहेत जर सुप्रीम कोर्टाने निराशा केली तर सुप्रीम कोर्टावरचा विश्वास उडुन जाईल
@कृष्णविवर-ढ2ल
@कृष्णविवर-ढ2ल 2 ай бұрын
काही होणार नाही ही 5 वर्षाची टर्म 😄 पूर्ण होईल बाकी ईश्वर सर्वसाक्षी 🙌🏻😇
@parag7077
@parag7077 2 ай бұрын
जे चाललय त्याला सुप्रीम कोर्ट जबाबदार आहे का? राज्य कर्त्यानी न्याय देवतेचा खुळखुळा केलाय, भारतात सामान्य माणसाला न्यायाची अपेक्षाच नसते 😡😡 ह्या वर बोला तुम्ही
@darshmahida9636
@darshmahida9636 2 ай бұрын
जय महाराष्ट्र!
@shidubhimpure5596
@shidubhimpure5596 2 ай бұрын
सत्यमेव जयते
@samruddhizimbre895
@samruddhizimbre895 2 ай бұрын
या काय कोर्टाच्या तारखे मुळे डोक्यावर हात मारायची वेळ आली आहे मेव‌ जयते
@lalitsarnaik2845
@lalitsarnaik2845 2 ай бұрын
या देशात न्यायाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. सगळं काही विकत मिळते
@shaileshteli2032
@shaileshteli2032 2 ай бұрын
तारीख पे तारीख, वेळ गेली निघुन, आता विश्रास राहीलाच नाही
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 2 ай бұрын
लोकशाहीचे धिंदवडे निघतायत 😮
@balkrishnamohite789
@balkrishnamohite789 2 ай бұрын
सत्ताधाऱ्यांचा न्याय व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप आहे
@Ramdas-ng7pl
@Ramdas-ng7pl 2 ай бұрын
आता फक्त न्याय मिळेल तो जनतेच्या न्यायालयातच.
@sandipmadye9832
@sandipmadye9832 2 ай бұрын
बाळासाहेबांना अपेक्षित असलेली ठोकशाहीच खरी
@parag7077
@parag7077 2 ай бұрын
खरे आहे 👊👊
@critic8134
@critic8134 2 ай бұрын
बरोबर प्रशांत भाऊ,जर केंद्रात सत्ताबदलली असती तर लगेच निकाल लागला असता. सरन्यायाधीशांना सुद्धा रिटायरमेंटनंतरचा विचार करावा लागतो
@avinashrutuja2727
@avinashrutuja2727 2 ай бұрын
न्याय व्यवस्था खीळखीळी झाली आहे. उशिरा निर्णय म्हणजे अन्यायच.....
@bharatpatil5796
@bharatpatil5796 2 ай бұрын
मोदी जसे सांगेल तसाच निकाल सु.कोर्ट लावणार
@suhasdamle7975
@suhasdamle7975 2 ай бұрын
सुप्रीम कोर्टाकढून ही अपेक्षाच नव्हती..घाबरलेल्या पक्षाला घाबरून न्यायदेवतेने आपली डोळ्यावरची पट्टी काढून टाकून ती फक्त भाजपकडे बघते आहे..रामशास्त्री प्रभुणेही राघोबांना घाबरले ..? देशाचा नारायणराव कोण वाचवणार..? की न्यायालयच वध करणार..?
@vishnuwanare8619
@vishnuwanare8619 2 ай бұрын
आता एकच निकाल दिला पाहिजे. दोनी चिन्हा बाद केले पाजे धनुष्यबाण आणि घड्याळ शिंदे गट आणि अजित दादा गट नवीन चिन्ह. + वर लढा हे निकाल न्यायालयाने द्यायला पाहिजे 😂😂😂😂😂
@राजमाताजिजाऊ-द1द
@राजमाताजिजाऊ-द1द 2 ай бұрын
तेच तर भाजपाला हवंय.,... पण कधी निवडणुकीच्या तोंडावरती....
@arungholap8457
@arungholap8457 2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ.खूप छान बातम्या व्हिडिओ आवडला.धनुशबान उद्धवजी ना भेटलात पाहिजे देवा चरणी प्रार्थना करतो.उद्धवजी हे महाराष्ट्र साठी पाहिजे
@ravindrachavan2633
@ravindrachavan2633 2 ай бұрын
कदमसर आपण म्हणताय की हा निकाल ऐतिहासिक असेल तर माझ्या मते हा निकाल लवकरात लवकर लागायला पाहिजे होता
@SunilPatil-dt4el
@SunilPatil-dt4el 2 ай бұрын
आचार संहिता आणि सत्ता संघर्षाचा निकाल एकाच वेळेस लागेल खरा निकाल जनतेच्या कोर्टात विधानसभा निवडणुकीनंतरच लागेल 🙏🙏🚩🚩
@rameshshingne6431
@rameshshingne6431 2 ай бұрын
न्याय होईल ना
@prakashshelar4986
@prakashshelar4986 2 ай бұрын
आता ईथे शिवरायांची शिवशाही पाहिजे
@susenjadhav1574
@susenjadhav1574 2 ай бұрын
अध्यक्षांवर ज्या प्रकारे दबाव आणत होतो ते अगदी बरोबर होतं पण सुप्रीम कोर्टाने स्वतः पण निर्णय लवकर द्यावा
@chandrakanttambe5743
@chandrakanttambe5743 2 ай бұрын
एवढा वेळ लावला म्हणजे चंद्रचूडसाहेब काय न्याय देणार ते समजते न्याय खरा ध्यायचा असता तर एवढे दिवस लागले नसते
@basweshwarpandagale189
@basweshwarpandagale189 2 ай бұрын
न्यायालयीन लढाई अतिशय दिरंगाई ने होत असल्याने सर्व सामान्य माणसाचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास कमी होत चालला आहे..ऊशीराने मिळालेला न्याय ही एक अन्यायच आहे..खुप छान मांडणी केलात सर
@SantoshGaikwad-n3r
@SantoshGaikwad-n3r 2 ай бұрын
कदमसाहेब तुम्ही जिगरबाज आहे. छान विश्लेषण करता.
@bhaujiekare562
@bhaujiekare562 2 ай бұрын
अशा प्रकारचे राजकीय निर्णय लवकरात लवकर निकालात काढवे जेणे करून जनतेत संभ्रम निर्माण होणार नाही
@बुलंदआवाज-थ4न
@बुलंदआवाज-थ4न 2 ай бұрын
आता कोणी पाहणार सुध्दा नाही निकाल.......
@balasahebghule9748
@balasahebghule9748 2 ай бұрын
विकलं गेलेले सुप्रिम कोर्ट गरजेनुसार निकाल देणार.लोकशाहीचा‌ चाललेला नंगानाच.
@patil2328
@patil2328 2 ай бұрын
मे . कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा होती ती संपली लोकशाही साठी धोक्याची घंटा !
@bapupatil2344
@bapupatil2344 2 ай бұрын
रात्री सगळे मिळून एकाच ताटात जेवतात. कोर्ट पण विकलं गेलं की काय असा संशय येऊ लागला आहे.
@bapupatil2344
@bapupatil2344 2 ай бұрын
सर्व सामान्य माणसाचा न्यायालयावरचा विश्वास कमी होत चालला आहे.
@nishikanttambe6974
@nishikanttambe6974 2 ай бұрын
पैसे स्वस्त झाले. पण सुप्रीम कोर्टात न्याय महाग झालाय.
@sureshshinde170
@sureshshinde170 2 ай бұрын
प्रशांत दादा आपण खुप छान माहिती दिली त्या बद्दल आपले अभिनंदन
@DigambarPanode
@DigambarPanode 2 ай бұрын
देशातील महान शक्तीचे न्यायालयावर आशीर्वाद असेल
@mukeshshinde9271
@mukeshshinde9271 2 ай бұрын
Supreme kothachi 🙏
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 2 ай бұрын
कदम सर आपण महाराष्ट्र हिताच्या बातम्या देण्यासाठी कायम प्रयत्न करत आहात, त्याबद्दल आपले अभिनंदन, सर आम्ही या विषयी फक्त आमचा पक्ष शिवसेनेला काय मिळेल, हेच पाहणार नाही, त्यातून आपल्या देशाच्या कायद्यानुसार निकाल लागेल का आणि आमच्या देशाची लोकशाही जिंवत आहे, की तीही कोणी विकून खाल्ली हेही पाहणार आहोत..
@manojsankhe4298
@manojsankhe4298 2 ай бұрын
विधी विभागाचे अपयश म्हणजे Justice delayed Justice denied
@arunsawant8935
@arunsawant8935 2 ай бұрын
तारीख पे तारीख
@choudharisunil9874
@choudharisunil9874 2 ай бұрын
आमच्या सारखी सामान्य जनताच निकाल लावेल
@warana369
@warana369 2 ай бұрын
'Justice delayed is justice denied' या उक्तीप्रमाणे अन्यायच होत आहे. सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे😢☹😡
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 21 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 89 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 119 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,4 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 21 МЛН