सर फारच छान आपण प्रश्नांना वाचा फोडली आणि त्याला प्रश्न विचारून भांबावलं त्याची लायकीच नाही उत्तर देण्याची सरांनी धारिष्ट दाखवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन
@चांदगुडेमहादेव2 жыл бұрын
सर तुम्हाला माझा मनापासून आभार अश्या लबाड लोक प्रतिनिधी ला रीतीने घोडा लावला , फक्त पैसा लुटायसाठी निवडून येतात , चांगलाच माज उतरवला सलाम सर तुम्हाला
@abasahebpatil46922 жыл бұрын
बंब स्वताला हिरो समजतो.त्याची जिरवली शिक्षकाने अभिनंदन शिक्षक महोदय
@anandabadgujar12432 жыл бұрын
शिक्षकांनी असेच सडेतोड बाेलले पाहीजे असे वाटते... खुप चांगला बाेलले सर
@bhimsingvasave73852 жыл бұрын
आधी गुरुजी यांच्या हिमतीला सलाम.... प्रत्येक आमजनतेने यांना याच प्रकारचे प्रश्न विचाले पाहिजे... तेव्हा समजेल एक आमदार शिक्षकांचा पगार विचारतो.. 5 वर्षाचा पाहुणा
@abhijeetkate6452 жыл бұрын
एक नंबर.... आमदाराची फाडली पूर्ण 🙏🙏🙏🙏😃 बोबडी वळली आमदाराची 😃
@Swap892 жыл бұрын
गुरुजींनी 🔥 महाराष्ट्रातील लोकांची ❤️ जिंकली... 👌
@Abhisharma34962 жыл бұрын
बरोबर Bhaiyya
@dipaklokhande92352 жыл бұрын
😂😂😂😂
@bharatjadhav23092 жыл бұрын
असे शिक्षकांना मना पासुन मी अभिनंदन केले पाहिजे, बंबची लायकी काळली आहे,
@pavansonalkar19872 жыл бұрын
काय आमदार आहे, निर्लज्यम सदा सुखी 👌
@dipeshnaik8976 Жыл бұрын
आदरणीय शिक्षकाचे मनःपूर्वक अभिनंदन
@akshaygaware67892 жыл бұрын
जनतेने जर अशा प्रकारे सर्वच पक्षाच्या आमदारांना जर जाब विचारला ना तर हे सर्व आमदार जागेवर येतील. यांना जनतेची सेवा करण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलेले आहे.. फक्त राजकारण करून स्वतः चा स्वार्थ साधून घेण्याचंच काम सध्या महाराष्ट्रात चालू आहे.
@sopanghorpade13192 жыл бұрын
शाब्बास गुरुजी..., आपण शिक्षक,(गुरुजी) या मौलिक पदाची इज्जत राखली आणि जनते बद्दल खोटा कळवळा दाखवणाऱ्या उद्धट राजकारण्यांचा बुरखा फाडला त्याबद्दल आपले खुप खुप आभार... 🙏🙏🙏
@pandurangmote36862 жыл бұрын
निर्लज्जपणाचा कळस झाला,या आमदाराने एका शिक्षकाला शिवीगाळ केली आहे, पुन्हा याला लोकांनी निवडून देऊ नये.
@bharatsarukte71862 жыл бұрын
निर्लज्ज प्रशांत बंबची पार हवा काढून टाकली सरांनी खुप छान सर मस्त धुतला👍
@MrGladiator3002 жыл бұрын
अक्कलशून्य आदरणीय आमदार...... आपण गुरुजी बरोबर वाद घालताय... जे की भारताचे भविष्य घडवतात... आपण लोक प्रतिनिधी आहात आपण लोकांशी अश्या प्रकारे बोलणे शोभत नाही. शिक्षकाने फक्त शिकवलेच पाहिजे ते सोडून त्यांना निवडणुकीचे काम, जनगणना ची कामे देणे... हा non bailable गुन्हा आहे असा कायदा करा व तो विधान मंडळा मध्ये पास करा.... त्यानंतर जर शाळेची quality नाही सुधारणा झाली तर तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे त्यांचे घरभाडे कमी करू.... त्याचं बरोबर आमदार पगार पण कमी केला पाहिजे... तसेच विधान परिषदेची पण महाराष्ट्राला काही गरज नाही.... त्याचा ही खर्च वाचेल..
असा बोलणारा माणूस पाहिजे धन्यवाद सर त्या आमदाराला त्याची लायकी दाखवली
@bajiraoshisave12722 жыл бұрын
कुठल्याही पदावर जा, शिक्षका शिवाय तुम्ही कुठल्याच पदावर जावू शकत नाही, शिक्षका वीणा जीवन वेर्थ हाय
@girishpatil31772 жыл бұрын
एक नंबर गुरुजी.....अगदी व्यवस्थित उत्तर दिले
@rameshwarbhosle3832 жыл бұрын
मास्तर बी काही कमी नाही आग्निशामक दलाचा बंब घेउन आमदारावर चढला
@santoshteli9992 жыл бұрын
शिक्षकाचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..🧡🤍💚🙏
@samruddhiscreativity83592 жыл бұрын
हा भाजपचा उर्मट आमदार आहे, विना अनुदान पदावर 4 हजार रुपये घेऊन 12 वर्ष काम करून दाखव बंब .... शिक्षक नाही पण तू मात्र घष्टी घेतली आहे,,,,
@balasahebjundre97832 жыл бұрын
अगदी खरं
@keepsocialdistance16432 жыл бұрын
काय तो लाचारशेणिक, काय त्याच्या मुळव्याधीचा उच्चांक,काय त्याच्या डांगीचा भगभगाट😀😀😀सर्व कसे एकदम ओके. तुमच्या डांगीची भगभगाट पाहुन मजा येते😀😀😀 लाचारशेणक्यांची डांग जळते यावर उपाय नाही.😀😀😀😀😀 तुम्हाला हुकुमशाहीत संडास साफ करावे लागणार😀😀😀😀😀
@RAm556052 жыл бұрын
4000 hajar pagar
@yogitawaghmare79712 жыл бұрын
Pan 15 lakh दिलेत ना... नंतर 70 70 हजार भेटतील ना पगार
@Renaissance8612 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 संडास प्रेमी अंड भक्त 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@prrrr.....s2 жыл бұрын
प्रशांत बंब ची स्टंट बाजी उघडी पाडली।वाह!गुरु वाह!@
@narsingb88652 жыл бұрын
धन्यवाद गुरु
@maheshkale56402 жыл бұрын
All teachers respect
@balkrishnadhakane12882 жыл бұрын
चांगलीच जिरवली प्रशांत बांब ची
@keepsocialdistance16432 жыл бұрын
शिक्षक माजोरडा आहे
@yogeshc17302 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 bamb pan majurda ahe ki 😂
@rohitgaikwad29312 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 आणी बंब तुझा बाप आहे वाटतं..... जाऊ दे काळजी नको करू घे खाली बसून देईल तुझा बाप तुला ५०₹ आणि एक कप चहा.... मज्जा कर देशी हाण मस्त नंतर
@narendragawande12742 жыл бұрын
Bamb badmas ahe
@sdsknowledge52602 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 Abe tu salya tuzhe comments vachle me sagle ,, tu bhadvya bhet mal ekda ,, tu sagli comments BJP kadun deto ,, bhadvya zopun ah ka be ,, akkal vikun khalli ka tu , J chukla BJP valyan cha te sagla lokan na mahit ah , tu ka bhang piun ah ka be 😠😠😠
@Healthyme92 жыл бұрын
आता वेळ आली आहे जनतेने आमदारांना वठणीवर आणायची....
@kalidaspatil21022 жыл бұрын
बांबचा माज उतरला 😂😂😂
@bhimrajdushing72582 жыл бұрын
बऱ्याच प्रमाणात शिक्षकांना शाळेच्या कामापेक्षा इतर अनेक कामाला लावले जाते हे सर्रास चुकीचे आहे इतर अनेक कामांसाठी सरकारने बेरोजगार युवक युवतींना कामावर घेतले पाहिजे.
@Ajitbhosale12342 жыл бұрын
Well done गुरुजी
@universe82262 жыл бұрын
मारवाडी hakla Maharashtra vacvava
@rajendradange32192 жыл бұрын
हा आमदार खूप मुजोर आहे. गेल्यावर्षी ही पोलीस कर्मचारी बरोबर अशीच रस्त्यावर हुज्जत घातलेली.
@savitrihajare98172 жыл бұрын
असं सगळंनी आमदाराना धारेवर धरले पाहिजे
@viggweuifjre56082 жыл бұрын
आणि तुम्हाला मोकळं सोडलं पाहिजे म्हणजे तुम्ही तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी राहून खेडेगावात ड्युटी करायला या आणि घर भाडे घ्या तुमची मुले मात्र तिकडेच मोठाल्या संस्थेवर शिकायला टाका जर तुम्हाला तुमच्या कामावर इतका आत्मविश्वास असेल तर या त्यांना सुद्धा घेऊन शाळेवर चांगला प्रश्न विचारणाऱ्या आमदारावर बोंबा ठोकणे बंद करा
@dr.rohitkulkarni96402 жыл бұрын
@@viggweuifjre5608 amdar loka Kay krtat tumchya shalesathi ??? Amdar karodo rupaye khato Teva kuthe jata tumhi
@ddk30642 жыл бұрын
Well done teacher 👌👌
@ganeshkhedkar0072 жыл бұрын
अरे,बंब तुम्ही किती प्रॉपर्टी कमावली 2 नंबरने ते आधी महाराष्ट्राला सांगा
@dr.radhikasharma35952 жыл бұрын
रिस्पेक्ट ऑल टीचर्स ....आम्ही जे घडलो ते शिक्षकांमुळेचं 😊😊😊😊
@prakashmule91152 жыл бұрын
शाळेवर लक्ष ठेवायला शाळा व्यवस्थापन समिती असते लोकप्रतिनिधी नसतात आमदार झाल तरी कसं कळत नाही
@sarfrajkhan12002 жыл бұрын
अरे हे आमदार बेअक्कल असतात, टपोरी लोकांच्या मदतीने सामान्य शासकीय karmcharyana छळतात. यांना फक्त प्रॉपर्टी जमा करायची असते समाजाशी देणेघेणे नसते.
@sunillande56512 жыл бұрын
मग आमदार का बोलतात मग शाळेबाबत
@prakashmule91152 жыл бұрын
@@sunillande5651 त्यांचं त्यांच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील एकद्या शिक्षक संघटना सोबत कोणत्या ना कोणत्या कारणावरून बिनसलं असावं म्हणून आमदार साहेबांनी विधानसभेमध्ये तो प्रश्न मांडला येथून मागे आमदार साहेबांनी का मांडला नाही ?
@kunaljadhav162 жыл бұрын
Mahit aahe na mhaun paise Ghewun Shikshaka Chi Nauakari vikali jaatey
@scholarclassesm.badnashik3079Ай бұрын
बेअक्कल बंब....
@gajananpatil6632 жыл бұрын
बंब साहेब T E T 2019 मध्ये जो घोटाळा झाला त्याच्या जागी आता 2019 चे प्रतीक्षा यादीतील पात्र विद्यार्थी भरा हा आवाज उठवा विधानसभेत
@swapnilbhosale43942 жыл бұрын
Eak number master. 😀
@rameshthale55372 жыл бұрын
मस्त जिरवली जेव्हा प्रत्येक आमदाराला असे प्रश्न विचारले पाहिजे
@sagarwanjol93712 жыл бұрын
असे प्रश्न विचारण्यात आले पाहिजे छान सर तेव्हा या नालयाकाना यांची जागा कळेल हेच तर म्हणतात राज साहेब ठाकरे........जय हिंद जय महाराष्ट्र सर..
@Ladsachin2 жыл бұрын
शेट्ट तो राज भाजपा चा गोड लागला म्हणुन चाटत आहे
@bandukhardikar65612 жыл бұрын
आरे आमदारा तूझी फोनवर च लायकी दाखवली पाहीजेत
@Renaissance8612 жыл бұрын
आता इथे त्या नालायक राज ठाकरे चा विषय कसा काय आला?
@umeshpatil60402 жыл бұрын
very good मास्तर तुमच्या पासून सुरवात होईल आता अश्या राजकीय प्रतिनिधींना जाब विचारण्याची.
@wasimshaikh91082 жыл бұрын
Good job Guruji
@pramodjadhav57732 жыл бұрын
आता वाटायला लागलंय की जनता जागरूक होतेय, राजकारण्यांनी आतातरी सुधारव नाहीतर जनता नेसलेलं सोडून पळवेल यांना.🔥🔥🔥🔥
@dattapawar58512 жыл бұрын
या आमदारा स घरी पाठवा bjp ने यावर कारवाई करावी शिक्षकांचा अपमान आपल्या bjp party Devendraji शोभत नाही Bjp fan
@dilipghatge69142 жыл бұрын
हे कसले जनतेचे सेवक? जे एका शिक्षकाशी उन्मत्तपणे बोलतात.
@suryafms74102 жыл бұрын
खरंच शिक्षकच मनापासून अभिनंदन करतो अशा सर्व शिक्षकांनी आपापल्या तालुक्यातल्या आमदारांना पैशन आनी पागरविषाई प्रश्न विचारला पाहिजे
@mangalalad51572 жыл бұрын
गुरुजी तुम्ही महाराष्ट्रातील जनतेची मन जिंकली असेच विरोधात बोलणारे विद्यार्थी उभे करा यु मस्ट फाईट फॉर राईट जय 🙏🙏भीम जय महाराष्ट्र जय शिवराय
@shahid_khan3752 жыл бұрын
बरोबर वाट लावली आमदारांची
@narendrasahuji4567Ай бұрын
शिक्षकांना एवढं मिरची लागायची गरज नाही सर्वसामान्य पालकांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आमचा सर्व पालकांचा साहेबांना खूप खूप पाठिंबा आहे
@akashmalghane49202 жыл бұрын
अशा आमदाराना उघड करून हानला पाहिजे,, आमदारांना जनतेशी काही घेणं देणं नाही फक्त ते आपल्या स्वतःसाठी काम करत आहेत आणि स्वतःची घर भरत आहे
@viggweuifjre56082 жыл бұрын
बावळटा असं जर चांगलं कार्य करणाऱ्या आमदारविरुद्ध जर बोलला तर भारतातील जनता तुला उलट बांधून फाशी देतील इथे शाळेच्या गोरगरीब विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे ज्यांच्या जीवावर तू 70 ते 80 हजार रुपये पगार उचलतो भारत माता की जय
@kunaljadhav162 жыл бұрын
Jo desha chya Bhavishaey mhanaje Mulan sathi ladhato to chor aani jyla pagar magta yeta naahi, Shikawta yeta naahi mulachya Bhavishayshi he khelta aani Sansthachalak chya mehrbani war paise bharun Shikshak chi Naukari Vikat ghetali Te Mahan Santa waa
@premsingjonwal6191 Жыл бұрын
आमदाराला नाही आशा मुजवर शिक्षकाला उघडे करून हाणला पाहिजे गुणवत्ता द्यायचं
@dyandevrupavte89742 жыл бұрын
महाराष्ट्र मधील प्रत्येक मंत्री ला जनतेने फोन करून विचारलं पाहिजे खूप अभिनंदन सर आपले 🙏🙏💙💙👌👌
@sahilthorat69882 жыл бұрын
1 no शिक्षक..
@navnathpardhi76272 жыл бұрын
Khup chan sir 👍
@vitthaltopale25612 жыл бұрын
एकच नंबर शिक्षक याला साथ दिली पाहिजे, आमदार म्हणजे फुकट खाऊ झालेले आहेत
@worktillend2 жыл бұрын
आमदार विषय ज्ञान शून्य आहे. विद्यार्थी गुणवत्तेसाठी सामाजिक कौटुंबिक परिस्थिती सुद्धा अवलंबून असते. शिक्षक मुख्यालयी राहिल्याने कुठलाही कामात कसूर होत नाही. राज्यघटने मध्ये प्रत्येकाला पाहिजे त्या ठिकाणी राहण्याचा अधिकार मूलभूत अधिकार मध्ये समाविष्ट आहे. पण कामाची कार्यालयीन वेळ, कामकाज विहित वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. शासनाने दिलेल्या घरभाडे भत्ता किंवा त्यापेक्षा अधिकची जर शिक्षकाची मागणी असती तर हा मुद्दा कुठे तरी चर्चेचा विषय असू शकला असता . शिक्षकामुळे हा संपूर्ण देश उभा आहे. आज आपण शिक्षकाच्या प्रतिष्ठेशी खेळू नये. विद्यार्थ्यावर ह्या सर्व गोष्टींचा वाईट परिणाम होईल. कितीतरी शिक्षकांनी कोरोना मध्ये प्राण गमावले.आजही निवडणुका सविधनिक पध्द्तीने शीक्षकामुळे होत आहेत. तरी शिक्षकांना प्रचलित अनुदान व जुनी पेन्शन योजना तात्काळ लागु करून द्यावी .
@namdevpardhi64572 жыл бұрын
New era creation thats good opinion.
@-kuranePrabhudas2 жыл бұрын
शिक्षकाचा अपमान कधीही खपवून घेतला जाणार नाही
@dragstargamingffslover69832 жыл бұрын
बरोबर बोललात सर अशा लोकप्रतिनिधींना असंच सगळं विचारलं पाहिजे
@vinayakshendage32052 жыл бұрын
Great sir
@JTUbale2 жыл бұрын
Salute to ZP teacher अशी भूमिका सर्व च कर्मचाऱ्यांनी घेतली तर आमदार खासदार सुतासारखे सरळ होतील परंतु दहा टक्के लालघोटे कर्मचाऱ्यामुळे वाट लागली आहे.
@kautuksarvankar60782 жыл бұрын
गुरुजी... गुरुजी आहेत ते आपल्याला धडवतात आपण नाही... नाद नाही करायचा गुरुजींचा.
@bhau7782 жыл бұрын
शिक्षकांना नावे ठेवणे सोपे आहे. कारण त्यांना दुसऱ्याला नावे ठेवणे त्यांच्या संस्कारात बसत नाही. समाज फक्त शिक्षकांना नावे ठेवू शकतो. आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे कामासाठी ,......,..
@yogeshtambe82272 жыл бұрын
tumhi shiksak dista
@adityajoshi73222 жыл бұрын
प्रत्येक शिक्षकाने व नागरिकांनी या आमदार खासदारांना आशेच प्रश्न विचारले पाहिजे
@MrAbhijeet22222 жыл бұрын
प्रशांत बंब साहेब बरोबर बोलले
@SM-le5fv2 жыл бұрын
सर्व सरकारी नोकरांनी भारतीय जनता पक्षावर बहिष्कार टाकला पाहिजे.
@divakarchaudhary7707 Жыл бұрын
प्रत्येक आमदाराला असाच जाब विचारला पाहिजे, खूप धन्यवाद सरांचे
@savitrihajare98172 жыл бұрын
जे्च्या गळ्यात हार घालावे असा मंत्री नाही जेच् पाय धरावे असं मुख्यमंत्री नाही
@vishwambhardhanwe94792 жыл бұрын
Rockstar Teacher,🌟
@dipakhuke44752 жыл бұрын
👌
@dipakhuke44752 жыл бұрын
Right Sir ji
@devidasdake26992 жыл бұрын
Best sir 🙏🙏
@festivalvlogs72 жыл бұрын
एकच प्रश्न " तुमची मुलं कुठल्या शाळेत शिकता ? " आमदारचा पारा चढला.
@scholarclassesm.badnashik3079Ай бұрын
टाका ना जिल्हा परिषद ला.....तुमची तर ....
@sanjaysjadhavofficial93552 жыл бұрын
बेअक्कल आमदार समोरच्या व्यक्तीच्या प्रश्नांची नीट उत्तरे देता नाहीत म्हणून जीभ घसरते..
@amolwagh65222 жыл бұрын
💯
@scholarclassesm.badnashik3079Ай бұрын
😂😂
@DK-ru9ii2 жыл бұрын
कडक जमलं सर अशीच जिरवा अश्या लोकप्रतिनिधी ची
@sachinmane80642 жыл бұрын
बरोबर आहे सर यांना कशाला एव्हढे पगार आणि पेन्शन हवी काय काम करून धन लावतात नुसते धन कमावतात
@gajananmusic16812 жыл бұрын
हा आमदार शिक्षकाला आरे कारे करतो.. लाज काढतो
@जयमहाराष्ट्र-ष3थ2 жыл бұрын
प्रशांत बंब स्वतःला लयच हुशार समजतोय
@subhaktilokhande38622 жыл бұрын
किती ऊध्दट आमदार आहे हा
@jyotikhade64042 жыл бұрын
सर्व सामान्यांनी आता असच केलं पाहिजे... तरच हे आमदार खासदार सुधारतील
@Sp0932 жыл бұрын
प्रश्नांना बगल देतोय आमदार, एवढी लोकशाही सक्षम झाली पाहिजे या लोकप्रतिनिधींनी माज नाही केला पाहिजे की यांनी जे काही केलं ते चालेल
@ssg16332 жыл бұрын
आमदार स्थानिक प्रश्न सोडवा डिझायनर
@prafulugale60532 жыл бұрын
एक नंबर मास्तर जनते ला त्यांच्या अधीकार ची जाणीव भाषणातून केली
@bhagwatbodoke37982 жыл бұрын
आरे व्यवस्थीत बोल त्या शिक्षकाला
@shiv44322 жыл бұрын
Respect for the teacher.. 👍🏻
@rajendraborkar16892 жыл бұрын
शीर्षकास सलाम
@panditchandurkar57232 жыл бұрын
लोकप्रतिनिधी नी जनतेची कामे करायला पाहिजे ते करत नाही.आज एका शिक्षकाने एका आमदाराला आरसा दाखवला. भविष्यात बारा कोटी जनता जाब विचारणार.
@pravinraut46312 жыл бұрын
1 no. गुरुजी
@shivnarayansawadatkar39392 жыл бұрын
आहो बंब साहेब EVM मशीन आणि बॅलेट पेपर शिक्षकांच्या ताब्यात असते.लक्षात ठेवा
@ganeshmore57112 жыл бұрын
असले आमदार यांची मुले परदेशात शिक्षण मोज मजा करतात आणि यांना काही देण घेणं नाही लोकांचं याला जबाबदार जनता आहे.
@kunaljadhav162 жыл бұрын
Shikshak Marathi shalet shikawata 1 lakh rupyee Mahina pagar gheta Aani tyanchi Mule Convent kiwa English Medium madhe shiktat aani Lokana sanagtat mulana Marathi Shalet Shikwa, English shalet Shikali tar Sanskaar naahi rahanar Mulan ashe sanagtat
@prafullaninave13172 жыл бұрын
या शिक्षकाचे खूप खूप अभिनंदन अगदी खरा बोललात
@jeevan37412 жыл бұрын
ह्या बंबात सरपण टाकुन पाणी तापवा
@dnyaneshvarpawar95242 жыл бұрын
शिक्षकांशी आरेतुरेची भाषा करतात शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचं काम करण्यापेक्षा शिक्षकांच्या विरोधात काम करतात हा कसला लोकप्रतिनिधी आहे. थोडी तरी जनाची नाही तरी मनाची..... शिल्लक असेल तर राजीनामा द्यावे.
@ajinkyarocks99942 жыл бұрын
बॉम्ब काय दारू पिऊन बोलत होता का
@dhananjaygaikwad7846 Жыл бұрын
प्रशांत बंब आपणच योग्य निर्णय घेतला 🙏🏻💐 शिक्षकांना निवडणुकीत काम नको नवीन कोणतेही काम नको tet परीक्षा नको असते याउलट शिक्षक शाळेत उशिरा जाणे लवकर निघुन जाणे मिटिंग ट्रेनिग नावाखाली सुट्टी घेणे यात जास्त पुढे असतात
@anilbelose26792 жыл бұрын
अब्रू काढली
@jaihind38572 жыл бұрын
जे जिल्हा परीषद चे शिक्षक आहेत त्यांचे पोर कोणत्या शाळेत आहेत हे सांगा ह्यांच्या पगारी कमी करा अमादर साहेब बरोबर आहेत
@vishakharaut90022 жыл бұрын
ज्ञानदानाचे पवित्र काम करण्याऱ्या शिक्षकांबद्दल मनात एवढा प्रचंड राग एका आमदाराला शोभत नाही ...
@umeshvavare96642 жыл бұрын
अतिशय भारी शब्द वापरले आहेत. आमदार तुला कश्याला आमच्यावर लक्ष ठेवतो. तू जे निवडणूक लढवत ते स्वतची मालमत्ता वाढावी म्हणून, शिक्षकावर लक्ष ठेवायला काय ते तुझ्यासारखे निधी मिळवून घरात नेत नाहीत. किंवा 8 पिढ्याला खायला कमवून ठेवत नाहीत. तुम्हाला शासकीय बंगले मिळतात मुंबई ला त्याचे पाच वर्ष झाले की फर्निचर बदलून घेता काय रे त्यात काय कोण हागून गेलेला असते का? लाखो रुपये जनतेचे घालता. टोल वरून फुकट जाता. विनाटॅक्स पेन्शन घेता. तुझ्या काय आज्या पाज्याने ने मिळवून ठेवले का पूर्वी, त्याची एफडी केली की तुला पेन्शन द्यायची. तू लेखी मागतो कोणता गुन्हा केला का शिक्षकाने जसे तुमचे आमदार गुन्हे गरित असतात. तुम्ही परीक्षा बंद करून तुमचे शाळेत कार्यकर्ते बनवायला लागला. सर्व कायदे त्यांच्या बाजूने केले शिक्षक यांनी शिकवायचे कसे, येऊन एखादा तास घे, झोपडपट्टी सारख्या ठिकाणी येऊन. आपले ठेवतो झाकून दुसऱ्याचे बघतो वाकून, पाच वर्षे कोणते दिवे लावता तुम्हाला पेन्शन द्यायची. विनाअनुदानित शाळा व शिक्षक कसे जगतात याची पण माहिती घे. किती निवृत्त झाले पगार ना घेता ते पण पहा. ज्याच्या कडून शिकला मोठा झाला अश्या गुरू समान शिक्षकाला निर्लज्ज म्हणताना जीभ कशी काय उचलते. फोन वर ते शिक्षक नीट बोलताना त्यांच्या एका तर प्रश्नाने उत्तर तुला देता आले का? आमदार झालाय.
@dattatraypatil99492 жыл бұрын
धन्यवाद शिक्षक
@नाथसेवा2 жыл бұрын
गुरुजी खूप छान बोलले बांब एकदम फुस्क केले सर अभिनंदन गुरुजी
@meghrajjadhav23572 жыл бұрын
असे प्रश्न प्रत्येक मतदारांनी विचारले पाहिजे तेव्हा च हे राजकारणी सुधारतील हेच तर राज साहेब सागतात या राज ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी लढू या
@sunilchavhan11208 күн бұрын
very good teachar शिक्षक भाऊला सलाम
@sunilborde91822 жыл бұрын
हा बंब दिड शहाणा आहे
@shyambhangare43972 жыл бұрын
बंब दीड शहाणा नाही जनता मूर्ख आहे
@II-gt3gc2 жыл бұрын
जबरदस्त धुलाई 😂😂😂😂 एक नंबर सर.......
@राजमाताजिजाऊ-द1द2 жыл бұрын
मतदान करताना यांच्याकडून लेखी घ्या मगच मत द्या. एवढं सगळं ऐकलं तरी जनता काही सुधारणार नाही... जनता मूर्ख आहे... बाकी काही नाही..
@Creativeschool-R452 жыл бұрын
आमदार महोदयांची बोबडी वळली एकाच प्रश्नात 😀 स्टंटबाजी आहे फक्त. भविष्यात एखादे मंत्रिपद, महामंडळ तरी नक्कीच भेटेल ही आशा दिसतेय त्यांच्यात.