Aurangabad : आमदार प्रशांत बंब आणि शिक्षक आमने सामने,विधानसभेत केलं होतं वक्तव्य

  Рет қаралды 852,286

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 4 200
@ashavhadgar3030
@ashavhadgar3030 2 жыл бұрын
शिक्षंकांचे भाडे बंद करावे हेअगदि बरोबर आहे त्याचबरोबर आमदारांचे पेन्शनही बंद करावे ही विनंती मिडियाला एक पालक मतदार म्हणून विनंती करतो
@digvijaypadekar6146
@digvijaypadekar6146 2 жыл бұрын
त्यांना पगार कमी आहे म्हणूनच कीकाय त्याचे घरभाडे सरकारदेते
@sanjaygawade2434
@sanjaygawade2434 2 жыл бұрын
बाहेरून कुठून कसलीच कमाई नसते शिक्षकाला. उघडा डोळे.. बघा नीट.
@sureshkukade9108
@sureshkukade9108 2 жыл бұрын
😊😊
@sudhakarjagdale3033
@sudhakarjagdale3033 2 жыл бұрын
शिक्षकांचे घर भाडे बंद करून त्यांना कामाच्या ठिकाणी राहण्याची सक्ती करावी म्हणजे जेणेकरून ते गावकूसा बाहेर पाल मांडून तिथे राहतील
@sudhakarjagdale3033
@sudhakarjagdale3033 2 жыл бұрын
आणि मग तो समाजाला दर्जेदार शिक्षण देऊ शकेल
@tukaramphatangare5475
@tukaramphatangare5475 2 жыл бұрын
आमदारांनी स्वतःची पेन्शन बंद करून शिक्षकांना पेन्शन लागू करावी जे तीस-पस्तीस वर्षे सेवा करतात त्यांना पेन्शन नाही आणि जे लोकात भांडण करून निवडून येतात त्यांना पाच वर्षात पेन्शन लागू होते हे लोकशाहीला अतिशय घातक आहे म्हणून त्यांनी स्वतःच पेन्शन ना करावी
@Royal1111-r2b
@Royal1111-r2b 2 жыл бұрын
All departments chi pement 15 hjr kravi.baki srv paisa amry jawanana dyawa
@gopalpande253
@gopalpande253 2 жыл бұрын
माफ करा साहेब पण आम्ही सुद्धा जि.प. शाळेत शिकलो & आज एक यशस्वी डॉक्टर पण आहे.आम्हाला जी गुणवत्ता मिळाली तीच आमच्या महाविद्यालयीन & मेडीकल ला फायद्याची ठरली ,मी सदैव माझ्या गुरूजनांचा आभारी राहील. आमचे शिक्षक कुठेही राहत असले तरी ते त्यांचं काम इमानइतबारे करतात म्हणुनचं या देशाला नव्हे तर जगाला एक गुणवत्ता पुर्ण नागरिक भेटतात.कारण आतापर्यंतचे उच्चपदावर कार्यरत असलेले अधिकारी ,शास्रज्ञ, डॉक्टर ,वकिल ,राजकारणी याचं शिक्षकांनी जगाला दिलेत.त्यांचे लाखो प्रॉब्लेम असतात पण कधी त्यांना योग्य न्याय कोणतेचं सरकार देत नाही.फक्त बघतात त्यांची पगार & भत्ते ,देशातील १००% भ्रष्टाचार मुक्त व्यवसाय म्हणजेच शिक्षकाची नोकरी . ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी घडवुन त्याला उज्वल भविष्य फक्त सामान्य शिक्षकचं देऊ शकतो.आणि इथे Quality Education provide केले जाते.& काही सुद्धा येत नसताना आज आम्ही जगात ताट मानेने जगु शकतो ,फक्त आणि फक्त शिक्षकामुळेचं , सरतेशेवटी एकचं सर तुम्हाला मनापासून सलाम
@dattatraygaikwad1956
@dattatraygaikwad1956 2 жыл бұрын
गावातील प्रत्येक माणसाने आपल्या मुलाला ZP chya शाळेतच टाकले पाहिजे,ZP चे शिक्षक खरचं मेहनती आणि हुशार असतात
@gorbanjaramediumschoolindi6163
@gorbanjaramediumschoolindi6163 2 жыл бұрын
हे चूकीच आहे,
@rajnandini4305
@rajnandini4305 2 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@manglachaudhari9369
@manglachaudhari9369 2 жыл бұрын
100%👍
@ArunKagbatte
@ArunKagbatte 16 күн бұрын
​@@gorbanjaramediumschoolindi6163काय? प्रश्न विचारायचे नाही का?
@sudhakarvhanmane4620
@sudhakarvhanmane4620 2 жыл бұрын
आमदार साहेबांचे अगदी बरोबर आहे गावात राहून ग्रामसेवक, तलाठी, कृषिसेवक, व शिक्षक ह्यांनी काम केले पाहिजेत
@mamatapimple1264
@mamatapimple1264 2 жыл бұрын
Z,
@pawansurjuse992
@pawansurjuse992 2 жыл бұрын
आदेश काढा लगेच सर्व आमदार, खासदार, मंत्री व अधिकारी यांचे मुले जिल्हा परिषद मध्ये टाका म्हणुन. मग सर्व लोक येतील
@sureshdeore5935
@sureshdeore5935 2 жыл бұрын
अहो हा काय पी आर सी सांगतो हे सगळे चोर पी आर सी ला येऊन असे मुख्यालय सारखे मुद्दे पुढे करून कर्मच्र्या कडून लाखो रुपये गोळा करून घेऊन जाता आई ची शपथ घेऊन सांगावं या हुशार आणि शना आमदाराने की पी अर् सी त पैसे नाही घेतले म्हणून याला म्हण आधी तू सुधर मग इतरांना सुधारायला जा उगीच काय बोलतो काही पणं
@sandipdhongade4237
@sandipdhongade4237 2 жыл бұрын
मुळ मुद्दा शिक्षक कमी आहेत व शाळेतील इमारती गळत आहेत मोडकळीस आलेल्या इमारतीं नवीन बांधले पाहिजे चार दोन वर्ग साठी एक शिक्षक का कोरोणा मुळे शिक्षणाचा बोटाबोळा झाले आहेत
@pramoddandale5089
@pramoddandale5089 2 жыл бұрын
आमदार चे सुद्धा मुल gp शाळेत शिकले पाहिजे.
@pramoddandale5089
@pramoddandale5089 2 жыл бұрын
हा आमदार लबाड आहे त्याने माझ्या गरीब शेतकऱ्या चा साखर कारखाना लुटला आहे.
@sandeepdethe9613
@sandeepdethe9613 2 жыл бұрын
Also teacher
@mahajanbhushan6384
@mahajanbhushan6384 2 жыл бұрын
आमदार साहेब मग आमदाराला एवढा पगार का मग त्यांना काय काम असते ते तर घरचे 90 % अब्जाधीश आहेत ते फक्त पाच वर्षे निवडून येतात आणि पेंशन 80 हजार घेतात
@siddhantpatil3578
@siddhantpatil3578 2 жыл бұрын
Tu ho amdar mg
@vmnews4089
@vmnews4089 2 жыл бұрын
एकदम बरोबर अरे बंब तुमी मंत्री लोक कारन नसताना पेंशन घेतात शिक्षक तर मुलाच भविष्य बनता मंत्री तर जनते च भविष्य बरबाद करता
@akashpatil1644
@akashpatil1644 2 жыл бұрын
Apala mudda sodun bolu nka ..Jo subject ahe tya var bola
@varsharanimungase3628
@varsharanimungase3628 2 жыл бұрын
आमदार किती खोटे बोलतात ते आधी बघा
@naiknawaresmaths7926
@naiknawaresmaths7926 2 жыл бұрын
आमदाराचा HRA, cell phone charge, pension, पगार सगळे बंद करावे कारण ते स्वतःच सांगतात मला faqt लोकांचे काम करायचे आहेत
@shivkumardahitankar4122
@shivkumardahitankar4122 2 жыл бұрын
सरकारी शाळा बंद करण्याचा हा कट आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक बदनामी केली जाते. त्याशिवाय यांच्या संस्था कशा चालणार ?
@sumeetdeshmukh2881
@sumeetdeshmukh2881 2 жыл бұрын
फुकट लाख लाख रूपये पेमेंट घ्यायलेत सरकारी मास्तर लोकं बंद झाल्या पाहीजे सरकारी शाळा आणि फुकट पेमेंट देणं बंद झालं पाहीजे....!!!! फुकट पैसे खायचे आणि शाळेवर शिकवायचे पण नाही....!!!!!
@ravindravalvi560
@ravindravalvi560 15 күн бұрын
आमदारांचे प्रथम खाजगी शाळा कुरण बंद करा.
@kalpeshmohod5841
@kalpeshmohod5841 2 жыл бұрын
योग्य कोणीही असो , पण आज तब्बल वर्षा भरा नंतर महत्वाचा विषयावर बातमीचा बाजार नव्हे तर दर्जेदार अशी चर्चा झालि. अशा प्रकारचे प्रश्न प्रत्येक लोक प्रतिनिधीने बोलते करायला पाहिजे ...
@SambuGavit
@SambuGavit 2 жыл бұрын
ABP माझा च्या पत्रकारांना आमची विनंती की आमदार यांना मिळणारा निधी पगार, पेंशन किती व ते मतदार संघात खरंच या निधिचा योग्य वापर करतात का ? या विषयी अशाच चर्चेचं आयोजन करावे ?म्हणजे सर्वसामान्य जनतेला यांचा पगार किती हे कळेल ?
@rajk8084
@rajk8084 2 жыл бұрын
ही चळवळ बनवा
@bharatpingale1985
@bharatpingale1985 2 жыл бұрын
आर शिक्षकानो कारण दाखवु नका तुम्हाला फुकट पगार पाहीजे काम करायला नको. दिवळी सुट्टी उनाळ सुट्टी सगळया धर्माच्या सनाच्या सुट्टया पाहीजेत वरुण, रजा आशा फेशालीटी आसुन 100टक्के काम करणे गरजेचेआहे.
@rajendrapatil3606
@rajendrapatil3606 2 жыл бұрын
@@bharatpingale1985 you are right, Give work to summer vacation.
@pramodsonawane3614
@pramodsonawane3614 2 жыл бұрын
अनेक आमदार,मंत्री यांच्यावर सुद्धा भ्रस्टाचार ,बलात्कार ,खून अश्या केसेस आहे..आम्हाला याचं खूप वाईट वाटत...
@arjunbarde1164
@arjunbarde1164 2 жыл бұрын
आपली भिन्त पडली तरी चालेल पण शेजार्याच कोम्बड मेलच पाहीजे
@RahulRathod-wh4mq
@RahulRathod-wh4mq 2 жыл бұрын
या आमदाराच्या गांडीला मास नाही फुकल तर उडते हे पोंग्या
@pravinmohite8833
@pravinmohite8833 2 жыл бұрын
I;; MN?
@satishrangare1575
@satishrangare1575 2 жыл бұрын
Amdar jith disala tith zodpala pahije. 🙏🙏🙏
@sumeetdeshmukh2881
@sumeetdeshmukh2881 2 жыл бұрын
@@arjunbarde1164 😂😂😂😂😂😂😂
@deepakraut2076
@deepakraut2076 2 жыл бұрын
कोणीतरी जिल्हा परिषद च्या शाळांबद्दल विचार करीत आहे अभिनंदन आमदार साहेब.
@maheshkatwar6280
@maheshkatwar6280 2 жыл бұрын
आमदार प्रशांत साहेबांच बरोबर आहे...हे खरोखरच सत्य आहे .. काही शिक्षक काम चुकार आहेत.. साहेब तुम्ही विधानसभेत अगदी बरोबर मुद्दा मांडला आहे..
@ravindrakumarbendkoli9454
@ravindrakumarbendkoli9454 2 жыл бұрын
छान खूप छान कमेंट केली... भारत रत्न दिला पाहिजे.
@narayanvhondrane3389
@narayanvhondrane3389 2 жыл бұрын
Very good
@tatvagyan5591
@tatvagyan5591 2 жыл бұрын
Yani Hanuman chalisha mhatli pahije
@d.d.shelke4673
@d.d.shelke4673 2 жыл бұрын
गावात रस्ते , आरोग्य , लाईट, पाणी इतर सुविधा नाही याच काय ? याची जबाबदारी कोणाची ?
@vinodsakpal8058
@vinodsakpal8058 2 жыл бұрын
Tumi shikshak asata tr kalal asate. Shikshakanche kiti haal hot ahet.
@pravinzambare684
@pravinzambare684 2 жыл бұрын
शिक्षकांनो कशाला या आमदारांच्या नादी लागतात,हे बोलू देणार नाहीत,पुढाऱ्यांना खोटं बोलणं ही कला चांगली अवगत आहे
@ravisanap4916
@ravisanap4916 2 жыл бұрын
अरे पण तुम्ही कोणात खर बोलताय
@suyogpatil8093
@suyogpatil8093 2 жыл бұрын
जसा ७ वा वेतन आयोग आहे तसा स्वामिनाथन आयोग लागु व्हावा , म्हणजे एका वर्गाला तुपाशी व एका
@sandipshete8008
@sandipshete8008 2 жыл бұрын
यांना ५ वर्ष झाली की लगेच पेंशन मिळते सर्व भत्ते मिळतात व सरकारी कर्मचारी वयाच्या ५८ वर्षापर्यत काम करतात तर त्यांची पेशंन व ईतर भत्यात कपात केली सर्व एका माळेचे मणी आहेत तुम्ही कितीही अस लाईव्ह काहीही कोनाच मत घ्या काय फायदा होनार नाही एकुण काय तर चलती का नाम गाडी असंच राहणार
@tanajikolekar3638
@tanajikolekar3638 2 жыл бұрын
बंब साहेब यांचीच जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून शासनाने नेमणूक करावी . त्यांना दुर्गम ' अशा आदिवासी भागात नेमणूक द्यावी . तेथे राहायला त्यांना घर मिळते का? ते त्यांनी नेमणूक झाल्यावर सांगावे वायफळ चर्चा करण्यात अर्थ नाही
@hindustani9385
@hindustani9385 2 жыл бұрын
सरकारी शाळेत शिक्षक म्हणून रुजू होऊन गले लठ्ठ सरकारी पगार घेऊन मूळ मुद्दा बाजूला ठेवून असले हुशारीचे आव्हान कुणी देत असेल तर त्याला शहाणपणा म्हणता येणार नाही आणि असल्या लोकांची शिक्षक म्हणून गरज या समाजाला नाही बंब आमदार यांचा मुद्दा अत्यंत कळकळीचा आणि महत्त्वाचा त्यांनी मांडलेला आहे पण त्यांच्या मुद्द्याला धरून शिक्षक लोक बोलतच नाहीये
@ravindraadhari8720
@ravindraadhari8720 2 жыл бұрын
लुटले आदिवासींना आश्रमशाळे वाल्यांनी
@swapnilpatil6393
@swapnilpatil6393 2 жыл бұрын
aho durgam bhagat shikshak week madhun fakt 1 diwas jatat 95% shikshak sagl mahitiy
@kbc9867
@kbc9867 2 жыл бұрын
शिक्षकांना प्रश्न एकच विचारला होत त्यांनी की गुणवत्ता आहे का ? मग छातीठोक सांगा की हा आहे गुणवत्ता या आमच्या शाळेत एक पण शिक्षक बोलले नाही हे.जनतेला सगळं माहिती आहे
@pravinkhandare7417
@pravinkhandare7417 2 жыл бұрын
आमदार सर बरोबर बोलत आहे...शिक्षकाचे धाबे दनानले हे खर आहे....काही ग्रामसभेत कोण बुध्दिमान असतात हे नका सागू गरूजी...
@shivajipawase3814
@shivajipawase3814 2 жыл бұрын
Z. P. शाळेत शिकवणे हे सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यासाठी 100% लागू आहे. फक्त शिक्षकांसाठी नाही. 🙏
@swamisamartha5097
@swamisamartha5097 2 жыл бұрын
हो म्हणजे शिक्षकांच हे वागण बरोबर आहे अस मणताय का तुम्हि
@Renaissance861
@Renaissance861 2 жыл бұрын
ह्या मूर्ख आमदाराला फुटेज देऊ नये. शासकिय अधिकारी आमदार खासदार शासकिय रुग्णालयात उपचार घेतात काय
@furquandeshmukh4793
@furquandeshmukh4793 2 жыл бұрын
@@Renaissance861 🔥
@vikasbhor9544
@vikasbhor9544 2 жыл бұрын
सर्वांचाच उच्च दर्जा असायलाच पाहिजेत. फक्त पगार भरपूर आहेत म्हणून नोकरी नाही केली पाहिजे
@sahebraoshelke6478
@sahebraoshelke6478 2 жыл бұрын
आपण राजकारणी लोकांनीच ख- या अर्थाने प्रायवेट शिक्षण संस्थेचे बाजारीकरण केलेत.या बद्दल आपले मत काय ?
@govardhandeole4727
@govardhandeole4727 2 жыл бұрын
बरोबर हेच राजकारणी लोक शिक्षक भरती करण्यात यावी यासाठी प्रयत्न करणार नाही आणि गरीबांच्या लेकरांना शिक्षक उपलब्ध करून देणार नाही तर मूल आपोआप खाजगी शाळेत जाणार .
@Akash-nt2en
@Akash-nt2en 2 жыл бұрын
शिक्षकांची पात्रता परीक्षा घ्या, जे पास झाले त्यांना पगार द्या बाकीच्यांना ST महामंडळात भरती करा 🙏बस्स झालं आता ZP मधील विद्यार्थ्यांचा विचार आता तरी व्हायला हवा 😡
@shrinivasgangane1804
@shrinivasgangane1804 2 жыл бұрын
Right
@vitthalparajishirsat7262
@vitthalparajishirsat7262 2 жыл бұрын
. त्यांच्या मते शिक्षकांनी २४ तास विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवावे
@RSolutions0669
@RSolutions0669 2 жыл бұрын
आम्ही पण zp शाळेत शिकलोय.अस कधी आमचे पालक बोलले नाहीत आणि आम्हाला पण कधी वाटल नाही की शिक्षक दुर्लक्ष करतायेत.आमचे गुरू is great.अगदी कुठंही राहू द्यात
@sandeepdethe9613
@sandeepdethe9613 2 жыл бұрын
To Kal vegla hota attae tashi conditions nahi... Pan ata te conditions nahi ahe.... Bumb saaheb khare boltat... Pramnikpane sangto. Serve kara
@chhatrappabirajdar1059
@chhatrappabirajdar1059 2 жыл бұрын
साहेब आपण भाग्यवान आहात आणि मी मानतो आपण याचा सार्थ करून घेतले आहात. माझ्या वेळी, शिक्षक आम्हाला हॉटेल मधून भाज्या आणायला लावायचे आणि जेवण झाल्यावर शर्ट काढून कुठीला लटकावयाचे आणि झोपी जायचे. हे मी आज ते हयात शिक्षकासमोर सुद्धा बोलू शकतो.
@bhagawankarale8679
@bhagawankarale8679 2 жыл бұрын
@@sandeepdethe9613 5
@rameshwarmatepatil4990
@rameshwarmatepatil4990 2 жыл бұрын
शिक्षकांच्या मुलांना z.p मध्ये का नाही
@prashantdhumal8936
@prashantdhumal8936 2 жыл бұрын
तु शिक्षकांचा नात्यातला असेल
@ravindrawalimbe1241
@ravindrawalimbe1241 2 жыл бұрын
बंब साहेब धन्यवाद कुणीतरी मांजराच्या गळ्यात घंटा बांधली शेवटी कुणीतरी एक तरी आमदार महाराष्ट्रामध्ये आहे प्राथमिक शिक्षणाची काळजी वाहणारा
@dkmvspeech4051
@dkmvspeech4051 2 жыл бұрын
जुनी पेन्शन योजना लागू करा
@dharmrajganvir7802
@dharmrajganvir7802 2 жыл бұрын
हे मात्र खरं आहे की, काही शिक्षक राजकारण करतात आणि शिकविण्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांच्या मुळे प्रामाणिक शिक्षक भरडल्या जातो, तोच अतिशोषित होतो
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 2 жыл бұрын
Rajkarani lok jababdar aahet . I'm city like Mumbai pune where do teachers live ? Irrelevant question by MLA Bamb
@magarmadam9291
@magarmadam9291 2 жыл бұрын
शिक्षकांनाही आमदारांसारखे निवासस्थाने आणि भत्ते द्या . म्हणजे आनंदाने शिक्षक मुख्यालयी राहतील .👆
@ranjeetlakade
@ranjeetlakade 2 жыл бұрын
पहिलेच चालु आहे
@Akash-nt2en
@Akash-nt2en 2 жыл бұрын
शिक्षकांची पात्रता परीक्षा घ्या, जे पास झाले त्यांना पगार द्या बाकीच्यांना ST महामंडळात भरती करा 🙏बस्स झालं आता ZP विद्यार्थ्यांचा विचार आता तरी व्हायला हवा 😡
@padmakarkamale4689
@padmakarkamale4689 2 жыл бұрын
आदीच भरपूर पेमेंट आहेत...तर भता कशाला पाहिजे...
@merchandjadhav2036
@merchandjadhav2036 2 жыл бұрын
जास्त लालची दिसतय मॅडम आमच्या गावात विद्यार्थी आत शिक्षक बाहेर असतात आणि फोनवर व्यस्त राहतात
@yogeshjadhav1129
@yogeshjadhav1129 2 жыл бұрын
ते पण वर्षा बंगल्यासारखरच🤣
@Chhatrapatisambhajinagar20
@Chhatrapatisambhajinagar20 2 жыл бұрын
अशैक्षणिक कामे काढून घ्यावीत आणि शिक्षकांना शिकू द्यावे...
@aadityaraj9716
@aadityaraj9716 2 жыл бұрын
Darroj kam nahit Tyanna kadhi tri aste......
@Akash-nt2en
@Akash-nt2en 2 жыл бұрын
रोज शाळा सोडून शेती करतात ते मुलांना शिकवण्याव्यतिरिक्त कसली आशेक्षणिक कामे सांगतोस रे तू बेअक्कल
@seemagadre1658
@seemagadre1658 2 жыл бұрын
शिकवू द्यावं अस म्हणायचं आहे का.
@vagheshwarmoti391
@vagheshwarmoti391 2 жыл бұрын
अशा शैक्षणिक चर्चा नेहमी झाल्या पाहिजे
@shivnathkapare4891
@shivnathkapare4891 2 жыл бұрын
बंब साहेब आपले बरोबर आहे ,यांना सरकारने पैसा जास्त केलाय ,असं पाहिजे की जेवढं काम तेवढाच पगार ,,खूप शिक्षक दारू पिऊन शाळेत येतात
@jagangite2601
@jagangite2601 2 жыл бұрын
ग्रामसेवक,तलाठी यांची पण मुलाखत घ्या.आमदार साहेबाची पोलखोल होऊन जाईल
@krishnadhage3679
@krishnadhage3679 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@pravindada2159
@pravindada2159 2 жыл бұрын
ग्रामसेवक एक मिनिटात यांचे घोटाळेबाहेर काढतील.
@sapna6169
@sapna6169 2 жыл бұрын
म्हणूनच तर तलाठी ,ग्रामसेवक यांना हि लोक साहेब साहेब अस बोलवता शिक्षकाला साध sir मॅडम बोलणे जीवावर येते यांना...
@dilippawar3175
@dilippawar3175 2 жыл бұрын
बंब साहेब, शिक्षक चुकले तर त्यांच्यावर कारवाई. तुमचे आमदार खोके घेतात तुम्ही का नाही हा प्रश्न विधानसभेत विचारला?…
@vijaypawara3895
@vijaypawara3895 2 жыл бұрын
अगदी बरोबर विचारले आपण 👌👌👍
@hullesspokenenglishacademy4787
@hullesspokenenglishacademy4787 2 жыл бұрын
बाकी काही असो पण लोकशाही प्रगल्भ होत आहे हे पाहून मनस्वी आनंद झाला. मीडियाने अशा गोष्टी जर चालू ठेवल्या तर नक्कीच चर्चात्मक विकासाला वाव मिळेल.
@devidasmahajan9432
@devidasmahajan9432 2 жыл бұрын
बम साहेब शिक्षक यांचा पगार डोल्यत योतो तुम चा पगार किती आहे, तुम चे महिन्याला फोन बिल किती मिलत ते सांगा,तुम चा भत्ता किती ते सांगा
@vijaykumarsathe3644
@vijaykumarsathe3644 2 жыл бұрын
मिडियामुळे खूप छान चर्चा होऊ लागलेय... आमदारसाहेबांचा मुद्दा आम्हाला छान कळला...जर सर्व लोकप्रतिनिधींनी यास बळकटी दिली तर खूप छान होईल...
@vaishalijoshi2135
@vaishalijoshi2135 2 жыл бұрын
Hoka Amhi 20वर्षापासून उपाशी बिन पगारांनी शिकवत अहो दर वर्षी 80मुली पास होऊन जातात आमचा कॉलेज मधून बारावी याला काय महणाल
@Akash-nt2en
@Akash-nt2en 2 жыл бұрын
शिक्षकांची पात्रता परीक्षा घ्या, जे पास झाले त्यांना पगार द्या बाकीच्यांना ST महामंडळात भरती करा 🙏बस्स झालं आता ZP मधील विद्यार्थ्यांचा विचार आता तरी व्हायला हवा 😡
@sks1464
@sks1464 2 жыл бұрын
येथील लोक मराठी आमदार का निवडून देत नाही?
@satishbiradar5778
@satishbiradar5778 2 жыл бұрын
आमदार साहेब शिक्षक घर भाडे घेतात तर तुम्ही टेलिफोन बिल कसे घेतात
@yogeshpawar-gi8ys
@yogeshpawar-gi8ys 2 жыл бұрын
मी स्वतः एक शिक्षक आहे ,मी आमदार महोदया चे म्हणणे पूर्णपणे चुकी चे आहे असे नाही म्हणणार...पण शिक्षकांनी मुख्यालयीच रहा असे चुकीचे आहे.... राहिला गुणवत्तेचा प्रश्न सर्व अशैक्षणिक कामे काढून घ्या ..मग गुणवत्ता नाही दिसली तर घरभाडेच् नाही.तर..वाटल्यास पगार बंद करा... जिल्हा परिषद मधील शिक्षक खरंच गुणवत्ता पूर्ण आहेत पण त्यांना शिकवू दिले जात नाही...मुलांना चांगले शिक्षण मिळू नये,,,यासाठी वेगवेगळ्या कामात व्यस्त ठेवणे.... शासनाचे षडयंत्र तर नाही ना असे कधी कधी वाटते... 5 वर्ष निवडून येऊन जनतेला मंत्री महोदय लूटतात यावर बोला.... एकदा निवडून आल्यावर कायम पेंशन घेतात यावर बोला... तुम्ही जनतेसाठी काय कामे करतात यावर बोला... तुमच्याकडे मोजता येणार नाही एव्हढा पैसा कुठून येतो यावर बोला.... माझा मुलगा माझ्या z p. शाळेत आहे...मि स्वतः शाळेच्या गावी राहायला गेलो होतो...तिथे ना पाणी ना चांगले घर... तुमच्यात हिम्मत असेल तर प्रत्येक शिक्षकांना सदनिका बांधून द्या... म्हणून रोज 75 km updown करतो.... शिक्षकांना हव्या असलेल्या ठिकाणी बदली करा... खूप बोलावेसे वाटते.... तरीपण आमदार साहेबाना हेच सांगेन आमच्या सोबत 2 महिने राहा कसे कामं करतो . ते बघा....अहो तुमच्या शासकीय कामानी आमचे बांधव मानसिक मनोरुग्ण होण्याची वेळ आली आहे
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 2 жыл бұрын
पवार सर या आमदाराचा शिक्षकांबद्दल खुप गैरसमज आहे. हे द्वेष करतात. शिक्षकांना अपशब्द बोलतात शिक्षकांची हे एखाद्या दुषमना सारखे वर्तन करतात हे त्यांचे बोलण्यावरून लक्षात आले.
@patil796
@patil796 2 жыл бұрын
एकदम बरोबर मुद्दा मांडला सर तुम्ही
@milindsonkamble2260
@milindsonkamble2260 2 жыл бұрын
नाल्यायक लोक प्रतिनिधी
@baburaobhor-producer587
@baburaobhor-producer587 2 жыл бұрын
100% सहमत पण सध्या मुलांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळत नाही हेही वास्तव आहे ना सर.. दोष कोणाचा हा प्रश्न वेगळा पण ज्या मुलांचे नुकसान होत आहे ती जबाबदारी कोण घेणार ? आमदारांचे प्रश्न सुटणार नाहीत तुमच्या संघटना आहेत म्हणजे तुम्हला हि काही अडचण नाही पण या सगळ्यात ज्या मुलांचे नुकसान होतय त्याची पूर्ण जबाबदारी शिक्षकाची आहे. जे शिक्षक बाहेरगावा वरून येतात ते शाळा सुटण्याची आणि निघण्याची चातका प्रमाणे वाट बघतात. ZP शाळेत तंबाखू खाणारे शिक्षक नाहीयत का खरे सांगा सर.. एखादा शिक्षक त्याच्या कामानिमित्त गैर हजर राहिला तर त्याची रजा न मांडता दुसऱ्या दिवशी हजेरी लावली जात नाही का? खरे सांगा सर... शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊच नयेत हे मान्य आहे. पण आपले मानधन किती प्रचंड आहे याचा पण विचार करा आपल्याला वर्षातून किती सुट्ट्या असतात ते पण बघा हा सर्व विचार करता नक्कीच आपल्या कडून अधिक गुणवत्तेची अपेक्षा आहे ग्रामीण भागात नोकरी करावी लागणार हे आपल्याला सुरवातीला चास माहित असते ना अशैक्षणिक कामे करावी लागतील हे पण माहित असते ना तरी आपण नोकरी स्वीकारता ना मग मुलांचे नुकसान होणार नाही ही फक्त आणि फक्त तुमची जबाबदारी आहे. शिक्षकांना युनियन लागतेच कश्याला???
@vijaypawara3895
@vijaypawara3895 2 жыл бұрын
अगदी बरोबर सांगितले आपण
@arvindbedre7613
@arvindbedre7613 2 жыл бұрын
नमस्कार आमदार साहेब शैक्षणिक बाह्य काम. करण्यासाठी लिपिक व सेवक भरण्यात यावे. गोरगरिबांच्या मुलांना शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळेल शिक्षक पद लिपिक सेवक पद भरण्यात यावे अशी अतिरिक्त काम . शिक्षकांना टळेल. गुणवत्ता वाढेल. विनंती अतिरिक्त काम शिक्षकांना टाळा.
@sachinmhaske7511
@sachinmhaske7511 2 жыл бұрын
आमदार बंब साहेबांनी चांगला मुद्दा मांडला पण त्यांना एक अजून एक विनंती की त्यांनी आमदारांचा पेन्शन बंद व्हावं याकरता मी विधानसभेत मुद्दा मांडवा असे केले तर जनता त्यांचे खूप आभार मानतील
@mohanpatil8063
@mohanpatil8063 2 жыл бұрын
आमदार बंब साहेबांनी योग्य मुद्दा उपस्थितीत केला आहे सामान्य जनता त्यांचे सोबत आहे धन्यवाद
@premapatil6719
@premapatil6719 2 жыл бұрын
Bin shiklela gadhav ahe prashan bam saheb
@Vchjk555
@Vchjk555 2 жыл бұрын
शिक्षकच खाजगी शाळेत आपली मुले पाठवतात धन्य आहे.
@ganeshkharade1885
@ganeshkharade1885 Жыл бұрын
शिक्षकांनी आपली मुले झेडपी शाळेत शिकवले पाहिजे
@vagheshwarmoti391
@vagheshwarmoti391 2 жыл бұрын
मला खूप कौतुक वाटते आमदार महोदयांचे आणि शिक्षकांचे कुठल्याही दबावाला बळी न पडता त्यांनी चर्चा केली.
@Renaissance861
@Renaissance861 2 жыл бұрын
ह्या मूर्ख आमदाराला फुटेज देऊ नये. शासकिय अधिकारी आमदार खासदार शासकिय रुग्णालयात उपचार घेतात काय
@nm-lz8tr
@nm-lz8tr 2 жыл бұрын
प्रशांत बंबचया मतदार संघातील शिक्षक असल्यामुळे शिक्षकांना दाबाखाली बोलावे लागत आहे नाहीतर त्याच वस्त्र हारण झाल आसत कोणत्याही कर्मचाऱ्यांना बोलण्यासाठी पुढार्यांचा दबाव असतो त्यामुळे रेडा गाबन आहे का मंटलतरी होच मनावे लागत जनतेच्या मतावर निवडून येतात पण निवडून आल्यानंतर लगेच जंनतेचे मालक बनतात
@nareshpradhan8697
@nareshpradhan8697 2 жыл бұрын
हा पत्रकार आमदाराचा हुजऱ्या वाटतो. जेव्हा शिक्षक आमदारांना कैचीत टाकणारे प्रश्न टाकतात,तेव्हा पत्रकार आमदारांना ते प्रश्न विचारत नाही.
@avantikaeducationachive4990
@avantikaeducationachive4990 2 жыл бұрын
मला वाटतं स्वतः बंब साहेबांना चांगले शिक्षक मिळालेले नसावे
@vishwaspatil4778
@vishwaspatil4778 2 жыл бұрын
बंब साहेबांचा मुद्दा बरोबर आहे पण फक्त शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य अधिकारी एवढेच नाहीत इतर ही लोकसेवक अशा गोष्टींचा लालभ घेतात निर्णय घ्यायचा तर सर्वांसाठी घ्या
@sunitarathod9521
@sunitarathod9521 2 жыл бұрын
गुणवत्ता हा विषय छान आहे..... खाजगी संस्था ह्या जवळपास लोकप्रतिनिधी यांच्याच आहेत... त्यामुळे संस्था चांगल्या,???? संस्थेत काही १००/गुणवत्ता आहे का? सगळे टयूशन लावतात.... प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असते....
@amitshah2391
@amitshah2391 2 жыл бұрын
सरकार ने दिल्ली सारखे बजेट शिक्षण आणि आरोग्यासाठी द्यावे.सगळं काही ठीक होईल.
@ijajpathan
@ijajpathan 2 жыл бұрын
आमच्या आमदारांची दोन्ही मुलं जिल्हा परिषद शाळेत व शासकीय शाळेतच शिकत आहेत. आणि लोकनेते निलेशजी लंके साहेब स्वतः गावी घरीच राहतात. हा आम्हाला अभिमान आहे.
@umeshdeshmukh4482
@umeshdeshmukh4482 2 жыл бұрын
सोन ते सोनच...
@jagdishgangurde7787
@jagdishgangurde7787 2 жыл бұрын
गावी राहतात मग प्रशासकीय काम कसे राहतात.
@IndianMP
@IndianMP 2 жыл бұрын
लंके नी काय लंका लावली ते जनतेला समजेल लवकरच..
@rajabhaudeshmukh8477
@rajabhaudeshmukh8477 2 жыл бұрын
@@jagdishgangurde7787 aahe
@rajabhaudeshmukh8477
@rajabhaudeshmukh8477 2 жыл бұрын
@@jagdishgangurde7787 नाही
@tusharramteke1378
@tusharramteke1378 2 жыл бұрын
2010 पासून महाराष्ट्रात शिक्षक भरती झालेली नाही.... 2017 ला पवित्र पोर्टल द्वारे थोडी थोडकी.. पदे भरली बाकी पवित्र पोर्टलमध्ये भरती प्रक्रिया अडकवून ठेवली आज 2022 चालू आहे म्हणजे... 2010 आधी दरवर्षी 5 ते 10 हजार पदे भरली जायची.. तेवढेच शिक्षक दरवर्षी सेवानिवृत्त होतात.. आज 12 वर्ष झाली 5 हजाराच्या वर पदे भरली गेली नाही... सरकारने zp शाळा बंद पाडण्यात..मोठी भूमिका पार पाडली.. कारण खाजगी शाळा निर्माण झाल्यास. त्यांना पगार आणि व्यवस्थापण कराव लागत नाही.. उरला प्रश्न पालकांचा त्यांना इंग्लिश शाळेचं fad आणि वेड लागलेलं आहे... आज एखाद्याचा नातेवाईक शहरात असतो तो म्हणतो कॉन्व्हेंट मध्ये माझी मुलं टाकली. त्याची पाहून हेही टाकतात आपली मुलं तालुका जिल्यावर पाठवतात मग.. त्या कॉन्व्हेंट मध्ये तपासणी कोणीच करत नाही msc bsc झालेल्या मुलीच जास्त असतात.. bed Ded वाले नसतातच मुळी तेथे.... त्यांना तोकडा 7000 च्या वर पगार नस्तो नोकरी ची हमी नाही... सगळं चालू आहे असं चालू आहे... पालकही खुश सरकार खुश सगळे.. zp शिक्षकांना बोलायला मोकळे.. आधी पदभरती करा... मग त्यांना बोला.. अशैक्षणिक काम बंद करा त्यांच्या मागचे... मग गुणवत्ता बघा zp स्टुडन्ट ची... उरला प्रश्न आमदार साहेबांचा. भरपूर पगार आणि मरेपर्यंत पेन्शन नो टेन्शन 2005 नंतर च्या शिक्षकांना पेन्शन न्हाई तसेच 2005 नंतर च्या आमदार खासदार यांना पेन्शन बंद करण्यात का येऊ नये???
@nitingaikwad9017
@nitingaikwad9017 2 жыл бұрын
राज्यात शिक्षण विभागात 50 टक्के पदे रिक्त आहे गेली दहा वर्षे झाली भरतीच नाही शिक्षकाची पदवी घेऊन दहा वर्षे लोक बेरोजगार झाले त्याला जबाबदार कोण याचे उत्तर आमदारांना द्यावे
@ravindramali5241
@ravindramali5241 2 жыл бұрын
बरोबर आहे सर ,फक्त सरकारी शाळा बंद करण्याचा घट आहे यानं भा ज प पूर्व तयारी चालली आहे बाकी नाही
@rajk8084
@rajk8084 2 жыл бұрын
कारण अवस्थाच तशी आहे शाळांची
@krushnanagtilak2502
@krushnanagtilak2502 2 жыл бұрын
@@rajk8084 private zale tr mg gareeb lokanchi mule education gheu shaknar nahit..... Mg uneducated voters tayar kele ki mg bjp tyana jat dharm yachi goli deu shktat....
@ankushbhavar509
@ankushbhavar509 2 жыл бұрын
बंम साहेबांनी हा मुद्दा चांगला उचलला आहे गुणवत्त पूर्वक शिक्षण भेटायला पाहजे पण शिक्षकांना सरकारी सुविधा तेवढ्या मिळून दिल्यावर पाहजे तेव्हा ते चांगले गुणवत्ता देतील सरकारने थोडे z.d .p chya शाळेवर लक्ष दिले पाहिजे
@sureshavhad5744
@sureshavhad5744 2 жыл бұрын
शिक्षकांना पगार कुठे कमी आहेत,
@premsingjonwal6191
@premsingjonwal6191 Жыл бұрын
शिक्षक मतदार संघातील आमदार झोपले का त्यांना बांधून देता नाही येत हा प्रश्न त्यांना विचारा
@arvindnamdeothote8373
@arvindnamdeothote8373 2 жыл бұрын
ABP माझा ला विनंती की ,मुख्यालयी फक्त शिक्षकच रहात नाही तर ,तलाठी ,ग्रामसेवक ईतर नव्वद टक्के कर्मचारी रहात नाहीत, जनता परेशान आहे ,बहुतेक कामाचे शासकीय कर्मचारी लाच घेऊन काम करतात, या लोकशाहीत जनता या शासकीय यंत्रणेत कडक नियम नसल्याबद्दल भरडलेली जात आहे , या बाबतीत कडक कायदे करण्या बाबतीत योग्य ते बदल झाले पाहिजेत. या विषयावर थोडा वेळ मिडीया ने दिला पाहिजेत.
@bandumore487
@bandumore487 2 жыл бұрын
Atishay changla muddha ahe lokanchyat hya nimittane charcha hote he far mahtwache ahe
@samadhanrandive8835
@samadhanrandive8835 2 жыл бұрын
मी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रहिवाशी असून आमच्या माढा तालुक्यामध्ये उपळाई म्हणून एक गाव आहे त्या गावाला आयएसआयपीएस अधिकाऱ्याचे गाव म्हणून ओळखले जाते तेथील जेवढे आयएसआय झालेले आहेत ते जिल्हा परिषद शाळा रयत शिक्षण संस्थेची शाळा मराठी माध्यम आहेत माझा आमदार प्रशांत बंब साहेबांना एक प्रश्न आहे तुम्ही विनाकारण झेडपी शाळेची बदनामी करून नका
@avinashhajare7144
@avinashhajare7144 2 жыл бұрын
Barshi taluka aahe uplai aahe
@bajiraosanap3881
@bajiraosanap3881 2 жыл бұрын
तुमच्या तिथे बरोबर असेल सर पण आम्हाच्या बीड जिल्हातील खेडे गावंमध्ये खूप बिकट परिस्थिती आहे शिक्षक काहीच शिकवत नाही काही शिक्षक तर राजकारण करत बसतात..त्या ना मुलाने काही वाटात नाही नुकसान होईल शासनाची लूट चालू आहे आताची परिस्थिती आहे सर म्हणून ZP शाळेत पट संख्ये कमी होत आहे
@musicalnight255
@musicalnight255 2 жыл бұрын
ती रयत ची संस्था आहे.
@rajk8084
@rajk8084 2 жыл бұрын
एक शाळा चांगली असली म्हणजे सगळ्या शाळा चांगल्या का आणि मग तुमच्या गावा सारखी बाकीच्या गावाची परीस्थिती का नाही
@lakshmankatakar5288
@lakshmankatakar5288 2 жыл бұрын
खर तर या आमदार अन् खासदारानी शिक्षणाच खेळखंडोबा केला आहे स्वतःच्या संस्था काढून वाटेल ती फी आकारून स्वतःची पोर परदेशात अन् गरीबाची पोर जिल्हपरिषद मध्ये तसेच यांनी स्वतःची संस्था नसत्या काढल्या तर या शाळेंना फार किंमत असती
@Mayank.92
@Mayank.92 2 жыл бұрын
तुम्ही शिक्षक आहात वाटत
@lakshmankatakar5288
@lakshmankatakar5288 2 жыл бұрын
@@Mayank.92 मी एक शेतकरी आहे मी हे 100% खर बोलतोय
@jalindaryadav4380
@jalindaryadav4380 2 жыл бұрын
आरे हे खाजगीकरणासाठी चाललेली उठाठेव आणि प्रसिध्दीसाठी धडपड चालली आहे
@MH22MEDIA
@MH22MEDIA 2 жыл бұрын
गाव लेवलला सर्व सरकारी कर्मचारी जर गावात राहिली तर याचा परिणाम हा होऊ शकतो की गावातील लोक यांच्याकडे बघून त्यांचा आदर्श घेण्याचा प्रयत्न करतील व त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतील आणि लहान मुलं सुद्धा यांचं अनुकरण करून आपल्या वागण्याचा आपल्या राहणीमानाचा दर्जा बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करतील यामुळे यासाठी गावातील सरकारी कर्मचाऱ्यांनी गावातच राहून आपली नोकरी करावी याचे फायदे अनेक होतील आणि लोकांना यामधून त्यांच्याकडे बघून आदर्श घेता येईल
@shreepatil25197
@shreepatil25197 2 жыл бұрын
सर्व नियम आज कोण पालन करतात का? काहीं शिक्षक वाईट व व्यसनी ही असतील तर शोधा व कारवाई करा. पण सर्वांना बदनाम करू नका. घरभाडे व स्थानिक ठिकाणी (नोकरीच्या) राहणे व ईतर काही असेल तर कडकं कायदे करा. व कडकच अंबल बजावनी सर्व राज्यात करा.
@LaxmanBhosaleजयगुरूदत्त
@LaxmanBhosaleजयगुरूदत्त 2 жыл бұрын
Right आमच्याकडे घवासंगे किडे रगडणे म्हणतात
@vijaywakchaure3346
@vijaywakchaure3346 2 жыл бұрын
Very nice and Gd point raised by Amdarsaheb
@vijaywakchaure3346
@vijaywakchaure3346 2 жыл бұрын
After hearing all sides Amdarsaheb is 100 percent correct and salute to Amdarsaheb for raising Gd point
@a.gdeshmukh8089
@a.gdeshmukh8089 2 жыл бұрын
@@vijaywakchaure3346 0
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 2 жыл бұрын
एबीपी धन्यवाद आमदार साहेब प्रश्न धसास लावा शिक्षकांनी पळवाटा शोधू नका गुणवत्तेवर लक्ष द्या
@rahulbhagwatshinde6767
@rahulbhagwatshinde6767 2 жыл бұрын
ज्या शिक्षकांना अनुदान नाही त्या शाळांना अनुदान द्या बम साहेब तुम्हाला शासन वेतन देतात घर भत्ता देत तुम्ही एकदा आमदार झाला की मरेपर्यंत तुम्हाला पेन्शन मिळतं जे अनुदानित शाळेत10 वर्ष काम त्यांना अनुदान द्यावे अनुदान द्या
@vitthalmane1606
@vitthalmane1606 2 жыл бұрын
अडचणीचा मुद्दा मांडला की शिताफीने बगल दिली जाते. पारशालिटी केली जातेय बोलू दिले जात नाहीय
@mayankdigital3775
@mayankdigital3775 2 жыл бұрын
आरे बाबा असे पण मांडा की आमदार ला विचारा तुम्ही 10000 फोन बिल का घेता 499 मध्ये अनलिमिटेड असताना
@jyotikute7085
@jyotikute7085 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@gorbanjaramediumschoolindi6163
@gorbanjaramediumschoolindi6163 2 жыл бұрын
बंब साहेब यांनी खूपच महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे,
@pradnyakalkute3439
@pradnyakalkute3439 2 жыл бұрын
पाच वर्ष आमदार आणि पन्नास हजार पेन्शन घेता शिक्षकांच्या पगाराची आणि घरभाड्याची चर्चा करून शिक्षकांना खोटे ठरवता.
@Sangharshnewsmaharashtra
@Sangharshnewsmaharashtra 2 жыл бұрын
आमदार हा एका तालुक्याला एक असतो 3 ते पाच लाख लोकांचे नेतुर्त्व करतात कोणाला काही मदत लागली तर ते करतात आणी शिक्षक शाळेतला पाण्याचा नळ जरी बदलायचा असेल तर गावाकऱ्यां कडे जातात
@बुनयादीशिक्षण
@बुनयादीशिक्षण 2 жыл бұрын
सरकारी शाळेत एक शिक्षक 3 वर्ग शिकवतो . मग कशी गुणवत्ता देणार तो शिक्षक??? मुळात यांच्या संस्था चालण्यासाठी यांना सरकारी शाळा बंद करायच्या आहेत.दुसर काही नाही .😡😡😡
@nilimapatil2320
@nilimapatil2320 2 жыл бұрын
Correct
@rupalibirari9162
@rupalibirari9162 2 жыл бұрын
एकदम बरोबर
@yashacademy9638
@yashacademy9638 2 жыл бұрын
आमदारांना ज्या सवलती आहेत त्या शिक्षकांना द्या त्यानंतर बोला. शिक्षकांना रहिवाशी घरे बांधून द्या म्हणजे घरभाड्याचा मुद्दाच रहाणार नाही सगळे प्रश्न सुटतील.
@dilippadile2700
@dilippadile2700 2 жыл бұрын
Bhandnyat kity kal jaile / mudda batkat challa aahe/ student Education Quality
@yashwantwagh943
@yashwantwagh943 Жыл бұрын
बंब साहेब, एक नंबर, माझे शिक्षण ZP शाळेत झाले आहे, १९७५. त्या वेळी संपूर्ण गाव त्यांच्या ताब्यात होते, त्यांचा एक आदर पूर्यक दरारा होता, ते गावातच राहत होते, कित्येक मुले, मुली अधिकारी, डॉक्टर इंजीनिअर झाली आहेत, त्यातलाच मी एक आहे.
@tusharnigade1670
@tusharnigade1670 2 жыл бұрын
राजकारणी, शिक्षक ,कर्मचारी आणि पालक यांची चर्चा घडवून आणली त्याबद्दल एबीपी माझाचे आभार ही चर्चा खूप मोठा बद्दल घडवून आणू शकते त्यामुळे एबीपी माझा ने शेवटपर्यंत पाठपुरावा करा
@popatshinde5592
@popatshinde5592 2 жыл бұрын
ABP माझा आपले खूप धन्यवाद आपण आपले प्रतिनिधी पाठवून आजच्या चर्चे सारखी चर्चा प्रत्येक आमदार व स्थानिक पातळीवर लोक यांच्याबरोबर पण घ्यावी तेही आपले काम योग्य करतात का
@santoshjangam2715
@santoshjangam2715 2 жыл бұрын
आलेले पालक आमदार साहेबांची माणसे आहेत काय यात शंका वाटते .
@tukaramdange3504
@tukaramdange3504 2 жыл бұрын
Khra bolle ki Amdarachi wattat
@mauli9945
@mauli9945 2 жыл бұрын
एकटा नडला वाघ सगळ्यांना👌👌 प्रशांत बंब एक नंबर
@maheshadaskar
@maheshadaskar 2 жыл бұрын
आम्ही आमदार साहेबा सोबत.......... 🔥🔥🔥💯💯💯✌
@rameshgordepatil2438
@rameshgordepatil2438 2 жыл бұрын
विद्यार्थी गुणवत्ता का ढासळत आहे याला काही शिक्षकही जबाबदार व सरकारही जबाबदार आहेत.
@somnathpuri4396
@somnathpuri4396 2 жыл бұрын
१००% सरकार जबाबदार
@vinayaklalge3643
@vinayaklalge3643 2 жыл бұрын
आमदार प्रशांत बंब यांची भूमिका योग्य आणि स्पष्ट विश्लेषण.
@sanjaysonawane8825
@sanjaysonawane8825 2 жыл бұрын
शिक्षकांची मुलं प्रायवेट शाळेत शिक्षकतात हि गोष्ट मात्र खरी खुरी आहे
@ganeshkharade1885
@ganeshkharade1885 Жыл бұрын
झेडपी शाळेत शिकले पाहिजे
@pandurangnarwade5262
@pandurangnarwade5262 2 жыл бұрын
Teachers are the backbone of the society, by International human rights organizations Maharashtra india🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@DhananjayPatil-cx9ly
@DhananjayPatil-cx9ly 2 жыл бұрын
Tuition teachers or school teachers?
@akashpatil1644
@akashpatil1644 2 жыл бұрын
Darude जुगारी teacher ka
@hhgguik
@hhgguik 2 жыл бұрын
Good teachers are backbone of society . bogus teachers are acid for society those who are getting paid tet certificates what will they teach.they dont go to gramin rural areas .they send dummy teachers on their posts .
@sadhanakambli3144
@sadhanakambli3144 2 жыл бұрын
मी स्वतः शिक्षिका असून माझे शिक्षण जि. प् च्या शाळेत शिकले आहे उत्तम दर्जाचे शिक्षण घेतले आहे. शिक्षिका एवढीच पालकाची ही तेवढीच जवाबदारी आहे. अनेक विविध कामे शिक्षकांवर लादली आहेत. ही कामे बंद करा आणि त्यांना शिक्षण दानाचेच काम करू द्या.
@vitthaldukare238
@vitthaldukare238 2 жыл бұрын
तुमची मुले व नातू ही zp च्या शाळेत शिकतात का
@uttamgore5838
@uttamgore5838 2 жыл бұрын
मी... मा.अमदार बंब साहेबाच्या विचाराशी सहमत आहे.. पण, सर्व अमदारानां पेनशन मिळते... त्या बाबतीत असहमत आहे.
@laxmikantmore5419
@laxmikantmore5419 2 жыл бұрын
बंब साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केले ते संपूर्ण 100% बरोबर आहेत शिक्षकनि शिकवण्यासाठी ताकत लावावी बंब साहेबांना शिकवू नये सर्व जनता बंब साहेब सोबत आहेत
@lateannasaheb8267
@lateannasaheb8267 2 жыл бұрын
शासनाने शिक्षक भरती तात्काळ करावी. आणि शिक्षणसेवकांना किमान वीस हजार रुपये वेतन द्यावे. सहा हजार रुपये वेतनात नवनियुक्त शिक्षक (शिक्षणसेवक ) स्वतःचा उदरनिर्वाह करून ज्ञानदानाचे काम कसे करत असतील?
@viggweuifjre5608
@viggweuifjre5608 2 жыл бұрын
आज कित्येक शाळेत वीस मुले आणि दोन शिक्षक त्यांना शिकवायला आहे मंग आता तुम्ही सांगा भरती कशाची करायची आपली मुले आपण जर सोबत घेऊन शाळेत आला असता टाकले असती तर कदाचित विद्यार्थी संख्या थोडीशी वाढली असती पण ती शहरांमध्ये शिकतात आणि तिथल्या शिक्षकाला सुद्धा दहा हजार रुपये पगार नसतो तरी ते कधी तक्रार करत नाही मग आपण असे कारण का दाखवा
@kiranjawadwad4271
@kiranjawadwad4271 2 жыл бұрын
We need this kind of debate.. towards mature democracy..
@sureshkukade9108
@sureshkukade9108 2 жыл бұрын
आमदार साहेबांनी गुरूजी च्या 151 कामाचा अहवाल घ्यावा :
@deepakapet3780
@deepakapet3780 2 жыл бұрын
@@sureshkukade9108 00
@jagannathbambarde1263
@jagannathbambarde1263 2 жыл бұрын
परभणी चांगला मुद्दा मांडला शिक्षकांचे पगार कमी व्हायलाच पाहिजे आणि चांगलं शिक्षण त्यांच्याकडे मिळायलाच पाहिजे
@arvindpatil2025
@arvindpatil2025 2 жыл бұрын
@@jagannathbambarde1263 आमदाराचा अडीच लाख पगार चालतो
@shankarbhosale2821
@shankarbhosale2821 2 жыл бұрын
शिक्षकांचे घर भाडे बंद करा पण पाच वर्ष आमदार झाल्यावर दोन पिढ्या पेन्शन घेणारे आमदार, अधिवेनश काळात गैरहजर राहणा-या आमदारांचे भत्ते, राजकारणातून सात पिढ्यांचे भले करणारे राजकिय नेत्यांनी आपली स्वताची नैतिकता तपासावी.लोकशाहीच्या नावाखाली चाललेली ठोकशाही याचा जाब कोण विचारणार निवडणूकीत पैसा वाटून निवडून येणा-या राजकिय नेत्यांनी काहीही करावे.निश्चित काम न करणा-या शिक्षकांवर कार्यवाही करावी.
@ulhaspatil4298
@ulhaspatil4298 2 жыл бұрын
शिक्षण सोडून इतर कामे बंद करा, शिक्षकांची.
@narendrasahuji4567
@narendrasahuji4567 3 күн бұрын
आमदार साहेबांनी शिक्षण शिक्षणासाठी घेतलेली कार्य खूप योग्य आहे आता गरज आहे त्यांना साथ द्यायची नवीन पिढी खूपच लाभ होईल
@gajanankadam1829
@gajanankadam1829 2 жыл бұрын
मि शिवसैनिक आहे पण शिक्षणाच्या बाबतीत आमदार बंब साहेब यांच्या सोबत आहे खरे मुद्दे मांडले आहेत विधानसभेत खरोखरच शिक्षक मुलांना शाळेत शिक्षण देतच नाहीत त्यामुळे खाजगी शाळेचा दर्जा घसरला आहे
@avirajdongare9761
@avirajdongare9761 2 жыл бұрын
आमदार साहेबांचं बरोबर आहे...मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी नाही ही वस्तुस्थिती सर्वांना माहिती असून सुधा ह्यावर कोणी बोलत नाही पण आमदार साहेबांनी हा विषय समोर आणलात.हे खूप मोठी गोष्ट आहे.
@krushnanagtilak2502
@krushnanagtilak2502 2 жыл бұрын
Ase MLA private education la support karnyasathi ase dhande krtat
@machindranikam6822
@machindranikam6822 2 жыл бұрын
प्रशांत बंब १ नंबर आमदार आता मागे फिरू नका एक जुनी म्हण आहे खर बोलले कि सख्या .... राग येतो अशि अवस्था शिक्षकाची आहे
@vijaykumarsathe3644
@vijaykumarsathe3644 2 жыл бұрын
👌👌👌
@rajendraavhale781
@rajendraavhale781 2 жыл бұрын
आमदार निधीचा हिशोब काढा,कामे झालीच असतील तर त्यांची क्वालिटी बघा, फक्त कर्मचारी वर्गाला टार्गेट केले की आपण खुश होतो,अशी प्रतिक्रिया देतो,असो.
@manishakodape8869
@manishakodape8869 2 жыл бұрын
निकम साहेब मी सेवक म्हणुन 4 वर्ष इमाने इतबारे 1500/-रू वर दिवस काढले.आणि तेव्हा खरच हे मोबाईल वरून अतोनात येणारे sms नव्हते ते एक स्वच्छ शिक्षण होत.आज मात्र शिकवण कमी व माहीतीच जास्त प्रशिक्षणे कधीही,लिंक युट्युब माहिती प्रशिक्षण,अधिकार्याची वेळेवरचे आदेश यामूळे खरतर आजचा शिक्षक मेटाकुटिला आलाय.या विषयीची पालकांनी माहिती घ्यावी.आम्ही जर मुलांना लिहीती वाचता येत नाही अस जर य्हणत असाल तर ते खर नाही,आम्हाला हे नस्ते काम न देता अध्यापनाला वेळ दया.व महत्वाच अनेक वर्रषापासुनची रिक्त जागा भरलेली ती आधी भरायला लावा़.
@manohardevangrekar2981
@manohardevangrekar2981 2 жыл бұрын
बंब साहेब यांचे मत योग्य आहे. शिक्षक चुक कबुल करा. निवासी राहिले पाहिजेत.
@myschoollaul
@myschoollaul 2 жыл бұрын
शिक्षकांना प्रत्येक गांवात कॉर्टर बांधून द्यावे शिक्षक लोक कॉर्टरस मध्ये राहतेल
@satishramtekebabanramteke3385
@satishramtekebabanramteke3385 2 жыл бұрын
मराठी तरी निट लिहीता येते का? डोनेशन वाला शिक्षक.
@Mayank.92
@Mayank.92 2 жыл бұрын
सावलीचा धंदा.....११ ला येतो ३ ला जातो
@dhb702
@dhb702 2 жыл бұрын
दररोज quarter पण पाहिजे का?
@rahulingole9904
@rahulingole9904 2 жыл бұрын
बर।झाले कॉटर चा विषय निघाला सोबत बार चा नाही निघाला
@kishorchavan1242
@kishorchavan1242 2 жыл бұрын
आमच्या Zp शाळेत tet व शिक्षक पात्रता परिक्षा पास झालेले तरुन शिक्षक आहे खुप चागले शिकवतात प्रायवेट शाळेपेक्षा आमचे मुल हुशार आहे
@dipaklokhande9235
@dipaklokhande9235 2 жыл бұрын
I sapport Prashant Bamb
@yuvrajtheurkar1743
@yuvrajtheurkar1743 2 жыл бұрын
बंब .... साहेब तुम्ही खुप चांगला मुद्दा घेतला आहे. तो लाऊन धरा यातुन खेड्यांचे कल्याण होणार आहे ..... घराचे खोटे ऊतारे देणारे शिक्षक भ्रष्टाचार करतात यावर विश्वास बसत नाही. हा खरोखरच भ्रष्टाचारच आहे .... जे मुलांना शिकवतात तेच असे करीत असतील तर खुप गंभीर आहे ..
@yuvrajtheurkar1743
@yuvrajtheurkar1743 2 жыл бұрын
एकाही शिक्षक बंधुला ऊत्तर देता येत नाही. यात सर्व काही आले आहे.... बंब साहेबांचे कौतुक झाले पाहीजे.. बंब साहेब आभिनंदन ....
@subhash3403
@subhash3403 2 жыл бұрын
समान्य जनतेन काय कराव.
@arnavrahinj8886
@arnavrahinj8886 2 жыл бұрын
खर्या अर्थाणी मी एक जाणतो आजही प्राथमिक शाळेत काही शिक्षक आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले.फक्त पगार म्हणून नाही.समाज एकजूट उपक्रम म्हणून 🙏🏻
@shrivardhanbile9907
@shrivardhanbile9907 2 жыл бұрын
दारू पिणारे,मटका खेळणारे न शिकवणारे शिक्षक आहेत हे मी दाखवतो कारण या कारणामुळे आमच्या गावची ची शाळा 7 दिवस बंद होती
@balaprasadrachamwar1057
@balaprasadrachamwar1057 2 жыл бұрын
True opinion prashan naman most teacher ate leader they are presher on government
@shrivardhanbile9907
@shrivardhanbile9907 2 жыл бұрын
आणि त्याच आमच्या शाळेत सकाळी 8:00 ते 10:00 पर्यंत एक्सट्रा तास घेणारी नंतर 10:30 ते 5:00 पर्यंत शाळा व नंतर 6:30 पर्यंत एक्सट्रा तास घेणारी शिक्षिका ही आहे...
@n-wg7xf
@n-wg7xf 2 жыл бұрын
मी एक शिक्षक आहे पण द:खा ने सागतो की काही शिक्षक वाईट सवयी च्या आहारी (मद्यपान, धुम्रपान, जुगार) गेले मुळे व कामात मोठ्या पणात चुकार पणा करत असले मुळे आज सरकारी शाळा मध्ये अॅटो वाला सुध्दा आपले मुलाला प्रवेश देण्यासाठी तयार नाही. याला जबाबदार आम्ही आहोत हे मान्य करायला हव आम्ही निवासी न राहता सुध्दा गुणवत्ता टीकवली आसती तर हा मुद्दा उपस्थित झाला नसता. आशिच जर सरकारी शाळाची गुणवत्ता घसरत गेली व विद्यार्थी संख्या जर आशा मोठ्या प्रमाणात कमी होत गेली तर आज आमच्या नौकरी ला तर धोका होणार नाही पण आशा शाळा विद्यार्थी अभावी बंद झाल्या तर आम्हच्याच मुलांना शिक्षक ही नौकरी मिळणार नाही.
@Marathi_Asmita_Marathi_Baana
@Marathi_Asmita_Marathi_Baana 2 жыл бұрын
शिक्षक नक्कीच भारताचा शिल्पकार आहे... त्यांना त्यांचे कामं सोडून इतर कामे सोपवणे हे पूर्णतः चुकीचे आहे... पण तसे पहिले तर काही निवडक शिक्षक सोडले तर बाकीचे शिक्षक हे फक्त आपला दिवस भरवण्यासाठी शाळेत येतात हि वस्तुस्थिती आहे...
@bhushanvidhate9398
@bhushanvidhate9398 2 жыл бұрын
पण हे ठराविक शिक्षक आहेत
@ravirajsanas1212
@ravirajsanas1212 2 жыл бұрын
गुणवत्तापूर्ण शिक्षण अपेक्षित. बाकी प्रश्नांची सरकार व शिक्षकांनी बसून सोडवावेत.
@bhushanvidhate9398
@bhushanvidhate9398 2 жыл бұрын
@@ravirajsanas1212 यात शिक्षणाचा जिल्हा परिषद मध्ये अभाव दिसून येतो काही ठराविक शिक्षक सोडले तर
@vinayakbondar5594
@vinayakbondar5594 2 жыл бұрын
मा प्रशांत बंब साहेब महाराष्ट्रात तुमच्या पक्षाचे सरकार आहे. सर्व शिक्षकाना त्या गावात सरकारी सदनिका बांधून दया त्या मुळे शासनाला घरभाडे दयावे लागणार नाही. व त्या गावात आनंदाने शिक्षक राहतील. येत्या अधिवेशनात सरकारी सदनिका बांधायचा ठराव घ्या साहेब.
@appasahebkolhe9913
@appasahebkolhe9913 2 жыл бұрын
भरगच्च पगार असताना शिक्षकांनी बोंबलू नये पैसे घेतात तर आपले काम आनंदाने काम करायला काय जीव चालला बाहेर काय चाललं ते बघा शेतकरी मजूर यांची अवस्था बघा कित्येक जण चांगलीपात्रता असून सुद्धा मजुरी करीत आहे जर शासन आपल्याला भरपेट पगार देत असेल तर कशा ला घरभाड्याची आणि घराची अपेक्षा करतात जनाची नाही तर मनाची तरी धरा
@someshpatil6469
@someshpatil6469 2 жыл бұрын
@@appasahebkolhe9913 फक्त शिक्षकच घरभाडे घेत नाही . तर सर्व कर्मचाऱ्यांना घरभाडे भेटते.मोठ्या अधिकाऱ्यांना सुद्धा.
@mpscguide594
@mpscguide594 2 жыл бұрын
तुमचे आमदार पेन्शन पण बंद झाली पाहिजे
@9890804245
@9890804245 2 жыл бұрын
Are baba अरे बाबा लोक झोपडपट्टीत राहताना शिक्षकांना घरी बांधून द्या कुठला कायदा आहे ते घर भाडे बंद करा पगार घेतात 20 20 लाखाच्या गाड्या घेऊन शाळेत येतात आणि मुलांना शिकवण्याची मोबाईलवर बिझी असतात अशा शिक्षकांना चाप लागला पाहिजे त्याशिवाय हे सुधारणारच नाही
@ramshe321
@ramshe321 2 жыл бұрын
तुम्ही जबाबदारी घेणार का .सर्व शिक्षकांची
@dineshdanke9645
@dineshdanke9645 2 жыл бұрын
शिक्षक म्हणजे गुरु असतो आणि लोकप्रतिनिधी म्हणजे पालक असतात दोघांनी पण एकमेकांच आदर ठेवला पाहिजे शिस्त आणि नेम पाळले पाहिजेत ते भांडण जरा वेगळंच आहे 💰🤭
@eknathtribhuwan6967
@eknathtribhuwan6967 2 жыл бұрын
लोकप्रतिनिधी लोकांच्या समस्या विधानसभेत विधानभवनामध्ये मांडत असतो पण महत्त्वाचा मुद्दा मांडला त्यात त्यांना विरोध करतात वा वा काय शिक्षक लोक आहे
@shabnamjamadar3198
@shabnamjamadar3198 2 жыл бұрын
शिक्षकांना का अशैक्षणिक कामे देतात?त्यामुळे शाळांकडे दुर्लक्ष होते.BLO चे काम का दुसरे कुणीच करु शकत नाहीत?
@Akash-nt2en
@Akash-nt2en 2 жыл бұрын
शिक्षकांची पात्रता परीक्षा घ्या, जे पास झाले त्यांना पगार द्या बाकीच्यांना ST महामंडळात भरती करा 🙏बस्स झालं आता ZP मधील विद्यार्थ्यांचा विचार आता तरी व्हायला हवा 😡
@Akash-nt2en
@Akash-nt2en 2 жыл бұрын
@@shabnamjamadar3198 शिक्षक जोडधंदे शेती अशी काम करतात मुलांना तसेच शाळेत वाऱ्यावर सोडतात आणि सरकारची थोडी कामे सांगितली त्यात पण तुम्हाला जीवावर येते किती नालायक आहात तुम्ही तुम्हाला खरंच शिक्षक म्हणायचं का हा प्रश्न पडलाय
@shobhamate7025
@shobhamate7025 2 жыл бұрын
प्रशांत सा हेबबरोबल बोलताहे
@santoshteli999
@santoshteli999 2 жыл бұрын
शिक्षक हा भारताचा एक शिल्पकार आहे.. 🧡🤍💚
@munjaji9527
@munjaji9527 2 жыл бұрын
आज कोणीतरी प्रश्न मांडलेत मराठवाड्यातील शाळेविषयी आमदार साहेबांनी मांडलेली ही सत्य परिस्थिती आहे. शाळेविषयी ? होय पालक.
@karanjadhav7499
@karanjadhav7499 2 жыл бұрын
Agree 💯👍👍
@nanakolse8442
@nanakolse8442 2 жыл бұрын
सरकारने आदेश काढुन सर्व लोकप्रतिनिधींना आपले मुले सरकारी शाळेत प्रवेश घ्यावाअसा सक्तीचा आदेश काढावा तरच शाळेची गुणवत्ता सुधारेल असे वाटते
@arunkumarsonanis355
@arunkumarsonanis355 2 жыл бұрын
या आमदाराला पुन्हा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश द्या
@raosahebpatil775
@raosahebpatil775 2 жыл бұрын
ही वाटचाल सरकारी योजना बंद करा.व शेजारी यांच्या च खाजगी शाळा उभ्या राहत आहेत.सरकारी सुविधा फक्त लोकप्रतिनिधींना मिळाव्या.बरं झाले हे महाशय फक्त आमदार आहेत.
@sanjaygawade2434
@sanjaygawade2434 2 жыл бұрын
गुरूंचा अपमान करणारा ह्या जगात कोणी यशस्वी झालेला नाही.. हा इतिहास आहे..
@sushantchavan4870
@sushantchavan4870 2 жыл бұрын
या शिक्षक- आमदार अमाने समाने चर्चेत आमदार साहेबांनी जो मुद्धा मांडला तो योग्य वाटला
@somnaththote3310
@somnaththote3310 2 жыл бұрын
शिक्षक भरती करा अगोदर,1शिक्षक 4-4 वर्गाला शिकवत असेल तर काय गुणवत्ता येणार...
@marutibhad3206
@marutibhad3206 2 жыл бұрын
आ म्ही झेडपी चे शाळेत शिक्षण घेतले ,आमचे शिक्षक शाळा सुटले नन्तर जादा क्लास विना मानधन घेत होते त्यावेळी शिक्षकां ना पगार पण कमी होता ते विद्यार्थी कसा घडेल यांचेकडे लक्ष देत होते ,आताचे काही शिक्षक मला पगार मिळतोना मग मला मुलाचे काय घेणे आहे, परंतु काही शिक्षक फार चांगले आहे ते गुणवत्ता सुधारणे करीता प्रयत्न करतात,मुलांना शिक्षा करतात तर काही पालक तुम्ही मुलाला का शिक्षा केली त्याचा अपमान झाला तो शिकू अथवा न शिकू यावरून वाद करता त्यामुळे दोघांनाही एकमेकांना सजजून घेतले पाहिजे शिक्षक यांनी गुरु प्रमाणेच ज्ञान दिले पाहिजे आमदार बंब साहेब यांचे म्हणने रास्त आहे,संघटना दुरेकडे बोट दाखविता परंतु आपले स्वतःचे मनाला विचारा फक्त पगारा पुरते काम करा ,पुढील पिढी आपोआप सुधारेल धन्यवाद
@shivajifund2865
@shivajifund2865 2 жыл бұрын
100% आमदार साहेब खरं बोलत आहे जिल्हा परिषद शाळेची वस्तुस्थिती आहे
@rudrasanap475
@rudrasanap475 2 жыл бұрын
BhMb..saa ..ki...jay
@anilgarkal3335
@anilgarkal3335 2 жыл бұрын
*मला वाटतं हा बोंबलभिक्या असल्यामुळे याला शाळेत मास्तरांनी खूपच रेमाटलेलं असणार* 🤣
@varsharanimungase3628
@varsharanimungase3628 2 жыл бұрын
बंब साहेबांच्या मतदार संघातील कामे बघायला हवीत मग बघू किती confidently बोलतात हे
@sharavandeore303
@sharavandeore303 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व गावात शिक्षकांना शासकीय निवास्थाने बांधुन द्यावे व प्रंत्येक आमदार सुद्धा मतदार संघातील प्रंत्येक गावात वाडीवस्त्यावर का भेटी देत नाही त्यांनी पण जायला पाहीजे
@kadukharate1714
@kadukharate1714 2 жыл бұрын
घरभाडे घेता की हो...शिक्षक महोदय.
@lateannasaheb8267
@lateannasaheb8267 2 жыл бұрын
नवनियुक्त शिक्षकांना ( शिक्षणसेवक ) यांना शासन सहा रुपये पगार देते. हा मुद्दा पालकांनी आणि बंब साहेबांनी उचलून धरावा.
@nitinghodke5372
@nitinghodke5372 2 жыл бұрын
शिक्षकांचीच का,,, शिपायापासून कलेक्टर पर्यंत,,,,ग्रामपंचायतसदस्य पासून मुख्यमंत्री पर्यंत सर्वांनी आपली मुले सरकारी शाळेत घालावी. घटनेने विद्यार्थ्यांना कोठेही शिक्षण घ्यायचा अधिकार दिला आहे. अनुदानित संस्थेतील शिक्षकांनाही 60000 पगार आहेत आमदार साहेब. तेथे स्पेशल क्लार्क, शिपाई स्वतंत्र असतो zp शाळेत नसतो,,,माहिती अपडेट करा,,,काहीही सांगू नका साहेब
@sadashivgautre4514
@sadashivgautre4514 Жыл бұрын
साहेब आजची परस्थिती अशी आहे कि शिक्षकान विद्याथ्याला मारलं तर पालक वर्ग शिक्षकांवर कारवाई करतात मग शिक्षकान काय करायला पाहिजे
@maheshdoke8114
@maheshdoke8114 2 жыл бұрын
प्रशांत बंब खरंच एक निर्भय व्यक्ती आणि खूप मोठा आमदार अशी माणसे राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान असायला हवेत..... मी त्यांचा खूप मोठा भक्त चालू आहे
@Renaissance861
@Renaissance861 2 жыл бұрын
ह्या मूर्ख आमदाराला फुटेज देऊ नये. शासकिय अधिकारी आमदार खासदार शासकिय रुग्णालयात उपचार घेतात काय
@chanrashekharyadav4506
@chanrashekharyadav4506 2 жыл бұрын
शेतकरी जे पिकवतो तेच तो खातो.सैनिक जेथे नोकरी करतो तेथे राहतो.घटनेने अधिकार दिलेला आहे.पण हीच नोकरी करा अशी सक्ती ही केली नाही. मा.आमदार साहेबच बरोबर आहेत.
@kalyandesai6065
@kalyandesai6065 2 жыл бұрын
आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी जि प शाळेतच शिकलोय . जवळ जवळ ९०% अधिकारी पदाधिकारी यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जि प शाळेतच घेतलेले आहे .
@Ncp5398
@Ncp5398 2 жыл бұрын
आताची परिस्थिती काय आहे,तुम्ही सांगताय ते पूर्वी होते
@manoharshirsole3364
@manoharshirsole3364 2 жыл бұрын
आमदार खरे बोललेत,शिक्षक लोकांना मिरची लागायची गरज नाही
I thought one thing and the truth is something else 😂
00:34
عائلة ابو رعد Abo Raad family
Рет қаралды 14 МЛН
Accompanying my daughter to practice dance is so annoying #funny #cute#comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 24 МЛН
How To Choose Mac N Cheese Date Night.. 🧀
00:58
Jojo Sim
Рет қаралды 110 МЛН
I thought one thing and the truth is something else 😂
00:34
عائلة ابو رعد Abo Raad family
Рет қаралды 14 МЛН