खरंच सर तुमचा अनुभव खूप दांडगा आहे, आणि तुम्ही खूप बारकाईने माहिती सांगतात तुमची खूप तळमळ आहे शेळीपालन साठी तुमची माहिती खूप उपयुक्त असते.
@utkarshkhairnar58084 ай бұрын
सर तुम्ही नवीन शेलीपालकांसाठी खूपच महत्त्वपूर्ण माहिती दिली मित्रांनो ज्यांनी फार्म ला भेट दिली नाही त्यांनी एकदा आवश्यक भेट द्या सर्व शंका पूर्ण होतील 😊❤
@shamhon4 ай бұрын
सर ,ठेच लागल्या नंतर अनुभव घ्यायला खूप वेळ लगतो.तो पर्यंत खूप किंमत मोजावी लागते.सर तुमचे ट्रेंनिंग घेतले आणि व्हिडिओ पहिले आणि शेळीपालन सुरू केले तर आत्मविस्वासने सांगतो नक्कीच यश मिळनार आणि मिळणाच. शामकर्न होन.कोपरगाव
@Lovebirds72184 ай бұрын
मित्रा सातत्य पाहिजे 👍
@ganeshdeshmukh1164 ай бұрын
Aahet ka kay 8 te 10 Kiva 12 hajar madhe shelya
@BaliramTiparkar4 ай бұрын
Kte shelyt bhai tujykd mi pn sura kela bndist sheli paln sir che mahite bgun
@bharatpatil17344 ай бұрын
Sir respect for ur all videos 🎉🎉🎉
@mohanyamgar4134 ай бұрын
❤
@somnathandhale193714 күн бұрын
खुप छान माहिती आहे, आणि नवीन शेळी पालन करणाऱ्यांसाठी महत्वाची आहे.
@rohitmosamkar3531Ай бұрын
खूप छान माहिती दिली मित्रा तू या व्यवसायामध्ये खूप पुढे जा आणि तुझ्यामुळे चार लोकांच भलं होऊदे 🙏👍
@santoshhanamghar6511Ай бұрын
भावा अति उत्तम सरळ पद्धतीत माहिती बरेच व्हिडीओ पाहीले जे सांगण्याची बोलण्याची भाषा फक्त trp मिळवण्यासाठी करतात 🎉🎉
@samadhanmate908422 күн бұрын
काय पण असं भाऊ एक नंबर माहिती दिली बोलण्याची स्टाईल आणि सांगायची स्टाईल एक नंबर
@Mahakaljidiwana4 ай бұрын
हि सत्य गोष्ट आहे धीर धरा नक्की यश मिळेल
@shivajirupanwar74814 ай бұрын
सर नुम्ही आत्मविश्वाने माहिती सांगता परत असा अनुभव कोणीही सांगणार नाही , सुपर , .
@Gopalkumbhar-h3b4 ай бұрын
आभारी आहे सर जी, खूप इम्पॉर्टन्ट इन्फॉरमेशन मिळाली.
@akramalisyed9668Ай бұрын
सतीश सर,खुप छान माहिती दिली आपण ,नवीन शेळी पालण करणार्यांनासाठी खुप ऊपयोगी आहे,सरळ भाषा नखिच फायदा होईल...धन्यवाद सर...
@jagdishpatil7866Ай бұрын
खूपच छान अनुभव सांगीतला Thank you
@janardankurangale16484 ай бұрын
खूप चांगले आणि शिस्तबद्ध शेळिपालन
@GopalraoJadhaoАй бұрын
खुपचं छान माहिती मिळाली आपले मनापासून आभार व्यक्त करतो आपलाच गोपालराव जाधव सचिव गुरुदेव सेवा मंडळ बुलढाणा जिल्हा
@santoshhausare99234 ай бұрын
खूप चांगली माहिती असेच व्हिडिओ बनवा धन्यवाद सर
@SANATANIHINDU23564 ай бұрын
खूपच छान व स्पष्ट शब्दांमध्ये माहिती दिली खूप खुप धन्यवाद अजून एक विनंती याच २० शेळ्यांच्या दिवसभराच्या चारा पाण्याचे नियोजन सांगा
@SudhakarPawar-bv5ry4 ай бұрын
खूपच छान साऱ्याचं चाऱ्याचे नियोजन सांगा
@lahumore54143 ай бұрын
😅tula mahit nahi ka
@hiwrajdadmal13993 ай бұрын
Sir..... Changal ahe MI suru kela MI tumache viedio baghto
@hiwrajdadmal13993 ай бұрын
Pan mazhi Echha ahe
@hiwrajdadmal13993 ай бұрын
Eka vel
@anantparab32002 ай бұрын
सुंदर माहितीपुर्ण व्हिडिओ. धन्यवाद.
@rajshreesandokar16265 күн бұрын
कुठ आहे सर हे फार्म आमाला पण व्यवसाय सुरू करायचा आहे पण काही अडचण येत तुमच मोलाच मार्ग दर्शन ऐकून थोडी हिंमत आली आहे आता नक्की व्यवसाय सुरु करु 🙏
@parmeshwarlokhande45414 ай бұрын
सर आत्मविश्वास वाढवणारी माहिती दिली धन्यवाद ...
@NarayanPawar-b4s4 ай бұрын
सर तुम्ही लय तळमळी करून व्हिडिओ बनवतात व छान माहिती देतात धन्यवाद सर❤🎉
@suryakantvelu5708Ай бұрын
चारा नियोजन सांगीतले नाही .
@rangadeorefitar67914 ай бұрын
❤❤❤❤❤❤ खुप छान माहीती अन पॉजिटीव्ह विचार धन्यवाद भाऊ🙏
@SushmitaJadhav-c8m2 сағат бұрын
सर माहिती खुप छान दिली तुम्ही चारा पाणी नियोजन या बद्दल माहिती हवी आहे
@akshaymore35724 ай бұрын
Sir सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण चारा खूरक पाणी याच संपूर्ण नियोजन यावर 1 व्हिडिओ बनवा
@shubham46454 ай бұрын
बरोबर आहे ❤
@balajikadam56814 ай бұрын
ho barobar .total varshacha kharch aani tyamage milnara nafa kiti hoto ..he pan sanga sir jara..
@suniljadhav3824Ай бұрын
वेगळा vdo पेक्षा एकाच वेळी सर्व माहिती दिवसाचा चारा खूराक याची माहिती द्यावी आजारपण ओशद याची माहिती आवश्यक आहे
@गोरखजाधव-ष5छ16 күн бұрын
खूप छान आहे शेळीनिवोजन
@prashantjoshi27094 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभरी आहे
@sudhir__________3 ай бұрын
मी पण आता शेळ्या घेणार आहे. मनापासून आभारी आहे❤
@narayandhepe5683Ай бұрын
दादा आपण खूप छान माहिती देता पूर्ण माहिती देता
@umeshmagdum6364Ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे सर 💐🙏
@gajanandeshmukh6467Ай бұрын
भाऊ खरं आहे कळवावे म्हणजे खूप शुभेच्छा गजानन केशवराव देशमुख चायगाव मेहकर तालुक्यातील
@madhurvani714 ай бұрын
खूप च छान आणि प्रॅक्टिकल माहिती दिली
@AmolBhosale-zs6eq3 ай бұрын
धन्यवाद सर खूप तळमळीने माहिती दिली
@vidhyadarpaikrao15843 ай бұрын
सर खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
@sameerwadkar412863 ай бұрын
एकच नंबर भावा...👍👌
@SantoshSuryavanshi-p5rАй бұрын
❤झकास ❤🎉माहीती दिल्याबद्दल धन्यवाद ❤नमस्कार
@nileshingale751515 күн бұрын
Kharch Kiti Mast Samjaun Sangitle Mast Khup Chhhan Dada Aavdle Aaplyala Pn Mast Thank you Dada Aata Gharchya Lokana Sangayla Jast Vel Nahi Lagnar
@omprakashpungle3145Ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत भाऊ
@dadasahebkalbat136716 күн бұрын
खूप छान माहीती सांगीतली सर ❤
@sohailshaikh22124 ай бұрын
Satish sir ek dum genuine person ahet mitrano❤❤❤
@KrushnaGalphade-vq8gx8 күн бұрын
खूप धन्यवाद भाऊ माहिती दिल्याबद्दल
@JavedPathan-i1rАй бұрын
दादा जीवनाचा जगण्याचा मार्ग दाखवला
@sanjaytomkekar5712Ай бұрын
नंबर वन माहिती दिली सर
@anilpatange81434 ай бұрын
सर आम्ही आलतो काल रविवारी अतिशय सुंदर नियोजन आहे
@ishwarchoudhari22774 сағат бұрын
आ.❤ ठ😊😮अज बठ😅❤ 1:21 पडत. पठाण 😮😊
@NandkumarChaugule-ru1tb3 ай бұрын
Very good information about goat farming
@subhanshaikh73034 ай бұрын
खुप छान नियोजन केले आहे सर 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@SunilJagtap-e6tАй бұрын
खूप खूप छान सर खूप छान माहिती सांगतात
@devramshirole93084 ай бұрын
खूप छान माहिती दिली सतीश भाऊ धन्यवाद
@popatkamble58154 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर...आभारी आहे...धन्यवाद
@RIYAZHANNUREАй бұрын
Kiti sundr mahiti dili ❤
@nutanpotraje4917Ай бұрын
Bhari mahiti dili o sir superb 😊
@SiddheshwarDhakane-n5d2 ай бұрын
भाऊ खुप छान माहिती दिली
@AshokJadhav-b4s2 ай бұрын
खूप छान माहिती....
@nileshkamble70043 ай бұрын
मस्तच माहिती दिली, आम्हाला सर धन्यवाद सर
@vishalghodke87573 ай бұрын
खूप छान माहिती धीली मनापासून आभारी आहे!!!! तुमच्या फार्म ला नक्की येईल मी!!!!
@firozsayyed31808 күн бұрын
❤ khup chhan mahiti dili dada
@VinodBobade-jy5hcАй бұрын
Khup Chan mahiti dili Mitra
@chandankaythe3513Ай бұрын
खुप छान महीती सर
@shaktitayade6871Ай бұрын
अतिशय उत्तम माहिती दिली सर तुम्ही
@DevrajAgroLovefromYeola2 ай бұрын
लै भारी नियोजन पर व्हिडिओ❤❤
@raaj...5206Ай бұрын
Sir Khup chan mahiti Kolhapur 🎉🎉🎉
@SunilChobhe-hb5ok4 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल सर धन्यवाद
@ankushborkar45924 ай бұрын
खूप खूप छान सर 👍👍👍👍👌👌👌👌
@SambhajiBhosale-n8y3 ай бұрын
चांगली माहिती दिली धन्यवाद
@chintamanikhandekar645613 күн бұрын
रनेर भाई खुप छान विडीओ ❤
@ManishrajChougule-pd7rw4 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर🎉🎉🎉🎉🎉
@mahadevvingkar11803 ай бұрын
Jayhind Jay maharastra Jay shivrai jaymaratha. Thankyou for explaining.
@nilewadankush3862Ай бұрын
धन्यवाद भाऊ खूप छान माहिती दिली शेळीच्या पावसाळ्यात होणारे रोग त्यावरील उपाय यावर एक व्हिडिओ बनवावा धन्यवाद
@modernfarming298Ай бұрын
Ok
@ParshuramSonwane2 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली भाऊ ❤
@ArvindDale4 ай бұрын
Satish Sir Ajchi mahiti vishesh mahatwachi hoti khup diwasapasun ashya padhaticha shed chi rachana shodhat hoto ti tumhi aj pathawali khup thanks
@bhagvatjavanjal27832 ай бұрын
खुप.छान.माहीती
@AnkushBansod-zn2jw3 ай бұрын
Khup chhan sir Thanks
@PapuHajare-q3n4 ай бұрын
सर खूप छान माहिती
@maheshdesai66716 күн бұрын
Tumhi khup changlyaa प्रकारे विश्लेषण karun सांगतात
@AsifShaikh-c2i4 ай бұрын
अति सुन्दर, अति उत्तम, good job भाऊ ❤
@NasaruDdin-q7fАй бұрын
Far Chan video ahe sir❤
@VijayShingare-qn8kdАй бұрын
Sir very very good
@MumbaiAgroGoatFeedАй бұрын
Good knowledge / information
@ajaymane56303 ай бұрын
खूप छान माहिती दिली तुम्ही ❤❤❤❤
@SambhajiNaik-p6v3 ай бұрын
हेच बरोबर आहे चांगली माहिती आहे सत्य वाना
@anuradhapatil34693 ай бұрын
खूपच छान.
@shivmore74064 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत, सर.
@suryakantvelu5708Ай бұрын
छान माहीती सांगीतली
@ajinathbelage76253 ай бұрын
लयभारी माहिती
@VinayakChavan23 ай бұрын
खूप छान🎉
@AmanTahasildar-tg8fjАй бұрын
🙏🌹🌹खूप छान
@dilippatil1354Ай бұрын
Nice information Chara नियोजन kase ?
@pravinhajgude76883 ай бұрын
EK number sir ❤
@ManojYelame4 ай бұрын
Thank you good information sir
@gortv-gorsikwadi8254Ай бұрын
Great भाऊ
@vijayshelke56584 ай бұрын
मस्त माहिती दिली सर धन्यवाद 👌👍🙏
@desibikerdream93616 күн бұрын
हिरव्या जाळीची किंमत राहिली दादा आणि पोल गाळायला सिमेंट पण लागले असेल..😊
@dattagadewad83104 ай бұрын
Great work sirji
@RajeshChaudhari-n6wАй бұрын
Khupach chaan sir
@SambhajiDeshmukh-sb7cc3 ай бұрын
फारच छान सर
@macchindrasable51572 ай бұрын
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
@Harishofficial15863 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत... पन 20 शेळ्यांना चारा कसा द्यायचा आणि तो उपलब्ध कसा करायचा आणि बंदिस्त शेळी साथी काय चारा दिला पाहिजे यावर सांगा