Modi Cabinet Ministry मध्ये Pune MP Murlidhar Mohol यांना संधी मिळाली, भाजपचा नेमका प्लॅन काय ?

  Рет қаралды 220,823

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #NarendraModi #MurlidharMohol
निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडिया, तंत्रज्ञान, व्हाट्सअपचा मेसेज आणी थेट एआयचा फोन अशा कितीही गोष्टी आल्या, तरी वातावरण बनतंय, फिरतंय, घडतंय, बिघडतंय, ते घोषणांवर. यंदा पुण्याच्या निवडणुकीतही माहोल केला तो घोषणांनी, काय म्हणताय पुणेकर ? निवडून येणार धंगेकर. ही घोषणा काँग्रेसनं जोर लाऊन दिली आणि गाजवलीही. पण भाजपनं पुण्याचा किल्ला आपल्याकडच राखला, प्रचारात संयम ठेवला, फिल्डिंगवर भरवसा ठेवला आणि सीट निघाली, निकाल लागल्याच्या दिवशी सगळ्या पुण्यात फ्लेक्स लागले, काय म्हणताय पुणेकर ? निवडून आलाय मुरलीधर. पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक जिंकलेले मुरलीधर मोहोळ आता केंद्रात मंत्री बनले आहेत.
त्यांचा शपथविधी होण्याच्या आधीच पुण्यात बॅनर लागलेले, काय म्हणताय पुणेकर, मंत्री झालेत मुरलीधर. काँग्रेसनं डाव घोषणांच्या भोवती फिरवत ठेवला, पण भाजपनं तो मारला आणि नुसताच मारला नाही, तर जिंकून आलेल्या खासदाराला मंत्रीही केलं. पण पहिल्यांदाच निवडून आलेल्या मुरलीधर मोहोळ यांना थेट केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी कशी काय लागली ? मोहोळ यांना मोठी संधी देऊन भाजपला नेमके काय डाव साधायचे आहेत ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 398
@sanjaybhondwe7683
@sanjaybhondwe7683 4 ай бұрын
आमचा मुळशीचा मावळा जर मंत्री होत असेल तर.. अत्यानंद.. अभिनंदन आण्णा....🎉🎉🎉🎉🎉
@ranajivanrajput5700
@ranajivanrajput5700 4 ай бұрын
Are baba tujhya mulshi tun 300 company ne ka kadhta pay ghetla jara vichar tyana
@kakaoa69
@kakaoa69 4 ай бұрын
​@@ranajivanrajput5700गप रे झाटा काय म्हाईत नसतं बोलबलत बसायच कंमेंट वर
@indiancitizen8297
@indiancitizen8297 4 ай бұрын
@@ranajivanrajput5700 .....काहीही....
@abhiii777
@abhiii777 4 ай бұрын
​@@ranajivanrajput5700 आडानचोट अख्खी मुळशी अन् हिंजवडी चा IT park सुळे बाई च्या constituency मधी येतो. जाऊन सुसू बाई ला विचार प्रश्न. वांगी लावायची असतील तिला तिथं म्हणून कंपन्या घालवतिये.
@sagarjagtap1016
@sagarjagtap1016 4 ай бұрын
😂 K
@ganeshkondalkar9636
@ganeshkondalkar9636 4 ай бұрын
बोल भिडू म्हणलं की only चिन्मय भाऊ. विषय खोल❤
@prasadbirje1210
@prasadbirje1210 4 ай бұрын
महाराष्ट्राने यावेळी तीन केंद्रीय मंत्र्यांना घरी बसवलय... त्यामुळे कामे करा नाहीतर घरी बसा
@pranayvidhate3886
@pranayvidhate3886 4 ай бұрын
Rane fakt padla pahije hota 😂😂
@dhanwantariindia8685
@dhanwantariindia8685 4 ай бұрын
हिंदुत्वाची लहर...आपला मुरलीधर...🚩🚩
@bhanu77754
@bhanu77754 4 ай бұрын
अब खटाखट खटाखट 5 साल इंतजार करो
@Rajuvalve
@Rajuvalve 4 ай бұрын
😂😂😂
@atulchaudhari9572
@atulchaudhari9572 4 ай бұрын
Ki 5 mahine?
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 4 ай бұрын
Khatakhat maaro jutey, Rahul Khan ko 😂
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 4 ай бұрын
केस झाली आहे 😊
@MrXar70
@MrXar70 4 ай бұрын
​@@atulchaudhari9572 Congress che bikau mp ahe hit list madhe 235 pan nahi rahnar alliance madhe 😂😂😂😂
@karanjankut8221
@karanjankut8221 4 ай бұрын
मुरलीधर मोहोळ योग्य व्यक्ती आहे नेतृत करण्यासाठी राज्यात
@sudinsawant649
@sudinsawant649 4 ай бұрын
मोहोळ यांना पुढे करून भाजपाने दादांची पुण्यातून विकेट काढली.
@MarkDupree-jc6zc
@MarkDupree-jc6zc 4 ай бұрын
पुणे कधीच काँग्रेसंच नव्हतं त्या कालमाडी चा वाईट अनुभव होता 😂
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 4 ай бұрын
Girish baapatanchi jaaga bharun kaadhtil aata mohol 🚩
@007kmilind
@007kmilind 4 ай бұрын
उलट दोन्ही कोथरूड करांना लोकसभा आणि राज्यसभेवर पाठवून कोथरूड दादांसाठी पक्के केले.😅
@jaywantpatil1574
@jaywantpatil1574 4 ай бұрын
Dada Maza Maharashtra Gujarat la villa tyavr vichar Kara.
@chandrashekhardeshpande2814
@chandrashekhardeshpande2814 4 ай бұрын
दादांची नाही तर ताईंची काढली विकेट
@DivyaSalunke-cv9vw
@DivyaSalunke-cv9vw 4 ай бұрын
अभिमान वाटतो मला की मी मुळशी तालुक्याचा आहे 🎉 मुरलीधर अण्णा यांनच मना पासून अभिनंदन 🙏💐
@vedantpatole8161
@vedantpatole8161 4 ай бұрын
नितीन गडकरी यांच्यानंतर मुरलीधर मोहोळ हे भाजपचे विनम्र नेते आहेत,ते सर्वमान्य नेतृत्व आहे.माजोरडे नाहित.त्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळायला पाहिजेच होत. बाकी मला आशा आहे की ते पुणे शहर आणि महाराष्ट्राचे प्रश्न सोडवतील
@Mahim-oo8kq
@Mahim-oo8kq 4 ай бұрын
भाजपा 240 जागा जिंकून दुःखी आहे...आणि सगळा विपक्ष 235 येऊन खुश आहे😂😂
@rrm-official
@rrm-official 4 ай бұрын
भाजप नाही रे एनडीए बोल चुत्या अंधभक्त
@indiancitizen8297
@indiancitizen8297 4 ай бұрын
भाजप ला 240 जागा मिळाल्या संपूर्ण NDA मिळून 292 सीट आल्या आहेत 543 पैकी 272 आल्या तर सरकार बनू शकते. ..आज शपथ विधी झाला
@srentertainment1613
@srentertainment1613 4 ай бұрын
लग्न आहे दुसऱ्याच आणि नाचतय येड्या भोकाच
@baldwiniv2858
@baldwiniv2858 4 ай бұрын
विपक्ष ने पाणचट 400 पार चा नारा दिला नव्हता मोदी वानी 😂
@indiancitizen8297
@indiancitizen8297 4 ай бұрын
@@baldwiniv2858 महत्त्वाकांक्षा..... विपक्ष कडे नाही
@salveakash3494
@salveakash3494 4 ай бұрын
काय म्हणत्यात पुणेकर.... मंत्री झालेत मुरलीधर.... माझ्या मत वयाला गेले नाही ... आणि इथून पुढेही जाणार नाही.... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मुरली यांना❤❤❤🎉🎉🎉😊😊😊
@atulbhabad9980
@atulbhabad9980 4 ай бұрын
Mohol changle mhaje dnagekar kharab as nhi ...punuch nashib donhi umedvar changlr bhetlr hotr
@vishalpatil3246
@vishalpatil3246 4 ай бұрын
खान सर यांच्या नंतर विषयाचा जास्त विचका न करता मोजक्या शब्दात विषय समजून सांगण्यात चिन्मय भाऊ तू पूर्ण तरबेज झालास ,ऑनलाईन कोचिंग करायला खुप स्कोप आहे ....😊
@nareshshinde8061
@nareshshinde8061 4 ай бұрын
योग्य निवड मुरली अण्णा🎉🎉
@sanjaybhondwe7683
@sanjaybhondwe7683 4 ай бұрын
महाराष्ट्रातील एक वजनदार नेते म्हणून अजित पवार यांची ख्याती होती.. आज ईकडे आड... तिकडे विहीर...😊
@VijBam
@VijBam 4 ай бұрын
पोर्शे कार चा मॅटर निवडणुकी नंतर झाला आधी झाला असता तर धंगेकर वन साईड आले असते
@vishwastripure6010
@vishwastripure6010 4 ай бұрын
हाड ये हाड फेक तिकडं त्याला 😂😂😂😂
@narayandeshpande5257
@narayandeshpande5257 4 ай бұрын
वारे पठ्या काय सुंदर डोकं आहे.
@MarkDupree-jc6zc
@MarkDupree-jc6zc 4 ай бұрын
भडव्या त्यासाठी जीव घेणार का?
@ngusushgaming5405
@ngusushgaming5405 4 ай бұрын
Mi pan tech mhanat hoto
@TravelerStory-or6pq
@TravelerStory-or6pq 4 ай бұрын
Nahi. Lead 1,00,000 cha 50,000 chya khali ala asta. Dhangekaran sathi Delhi ajunahi dur ahe. 2029 la BJP chi lagat asel tar yeu shaktat pan tya adhi 2024 chi vidhan sabha ahe. Tyat parat Dhangekaranna apla varchasva dakhvava lagel.
@saching1758
@saching1758 4 ай бұрын
धनगेकर ला छपरी गीरी नडली..😮😮😮😮
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk 4 ай бұрын
मुरलीधर मोहोळ सर्वसमावेशक नेतृत्व आहे माणूस भारिय 👍
@SachinPatil-tk5br
@SachinPatil-tk5br 4 ай бұрын
3 लाखांचे मताधिक्य घेऊन दणदणीत विजय आहे.. महाराष्ट्र ओबीसी नेता केंद्रीय मंत्री फक्त रक्षाताई खडसे
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 4 ай бұрын
लेवा पाटील मराठा आहे ताई
@gbssport9964
@gbssport9964 4 ай бұрын
Maratha patil ahe😂😂😂
@SP-ek6ce
@SP-ek6ce 4 ай бұрын
@@gbssport9964मराठे बी ओबीसीत आहेत की बे बोच्या
@SP-ek6ce
@SP-ek6ce 4 ай бұрын
@@rameshwarsomvanshi8792मराठे बी ओबीसीच आहेत की रे बोच्या
@SP-ek6ce
@SP-ek6ce 4 ай бұрын
@@gbssport9964 मराठे च्यूते प्रतिभासिंह पाटील ला सुध्दा मराठा आहे सांगत होते, वेडे कुठले की
@GopalChaudhuri-hi8vd
@GopalChaudhuri-hi8vd 4 ай бұрын
Dashing personality mohlekar🎉🎉🎉🎉
@sarthakpawar5360
@sarthakpawar5360 4 ай бұрын
Sure.... मुरलीधर ❤❤
@pat246
@pat246 4 ай бұрын
अभिनंदन मुरली आण्णा 🎉🎉
@ravindratapaswi3989
@ravindratapaswi3989 4 ай бұрын
विशेष अभिनंदन खासदार साहेबांचे,पुण्यात खूप समस्या आहेत,पुणे वाढीची क्षमता संपली आहे याची गांभीर्याने दखल घ्यावी ही नम्र विनंती, खासदार पदी निवड आणि मंत्रीपद यासाठी मंगलमय शुभेच्छा
@GANESHBONDE-nj7ri
@GANESHBONDE-nj7ri 4 ай бұрын
वा, सुंदर, मुरलीधर
@itzzz__free3976
@itzzz__free3976 4 ай бұрын
मानलं राव मुरली अण्णा ने एकदाही वयक्तिक टीका केली नाही... आणि काही छाप्री नी वयक्तिक टीका केल्या...
@rrm-official
@rrm-official 4 ай бұрын
Tond ugadl asat tar karyakram zala asta uttar deta nasti ali mhanun alimili gup chili
@MarkDupree-jc6zc
@MarkDupree-jc6zc 4 ай бұрын
​@@rrm-officialपूणे आहे रे गाडतो आम्ही असल्याना आणि तोंड उघडून काय केला असतं रे पुणे अजून त्या बाबरमती च्या ख्वाजा ला नाही समजलं तर तू कोण आहे 😂
@neerajvarpedeshmukh0019
@neerajvarpedeshmukh0019 4 ай бұрын
हो त्यांनी पुण्यात समुद्र आणून दाखवला, mass leader काय, जागतिक नेते झाले आहेत 😂
@sahil-qr6hn
@sahil-qr6hn 4 ай бұрын
गांडिवर फोड आले वाटतं
@TravelerStory-or6pq
@TravelerStory-or6pq 4 ай бұрын
Mahasagar ahe punyacha rastyanvar
@dremmy69
@dremmy69 4 ай бұрын
🍑🍑🔥🔥🔥 तुझ्या वाटतं😂
@Travishead-u8n
@Travishead-u8n 4 ай бұрын
मला बोलावलं नाही मोदी ने एवढा कसला अहंकार बांगलादेश नेपाल मालदीव भूतान अश्या गरीब देशांना आमंत्रण देल मला नाही देलं आमंत्रण याचे परिणाम चांगले नाही होणार
@dadasahebbhosale2
@dadasahebbhosale2 4 ай бұрын
🤣
@TPawan-fg1gv
@TPawan-fg1gv 4 ай бұрын
Tula durch disat nahi na
@gauri_patil_001
@gauri_patil_001 4 ай бұрын
😅😅
@padmakarbhosale7385
@padmakarbhosale7385 4 ай бұрын
Tu laga sarakha bandh kartoy
@nlmsa5867
@nlmsa5867 4 ай бұрын
😂
@Mannys2002
@Mannys2002 4 ай бұрын
ते महिला एक लाख घ्यायला... स्थानिक काँग्रेस पक्ष कार्यालय मध्ये रांगा लावत आहेत.. त्याच्यावर video बनवता येतो का बघा बरं... 😂
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 4 ай бұрын
😂😂😂🙆 khatakhat 😂
@mane__1436
@mane__1436 4 ай бұрын
बीड मधून पंकजा ताई मुंडे यांना सुध्दा मोठ मंत्रिपद भेटलं असत 😢😢😢 जिरवा जिरवी च्या नादात बीड करांनी मोठी संधी हातातून घालवली 😮😢😢😢
@vishwastripure6010
@vishwastripure6010 4 ай бұрын
जे झाले ते चांगले झाले.माझे बाबा.माझे बाबा म्हणुन किती दिवस निवडून देणार.काम काहीच नाही.राहणार मुंबईला.मतदारसंघात जनसंपर्क अजीबात नाही 😁😂😀😁😂😀😁😂
@mane__1436
@mane__1436 4 ай бұрын
@@vishwastripure6010 बघू आत्ता बाप्पा किती दिवे लावत आहेत ते🤣🤣🤣
@Vijay23288
@Vijay23288 4 ай бұрын
​@@mane__1436pritam peksha tar jastach laavle aste
@kalleshwarmudgade5992
@kalleshwarmudgade5992 4 ай бұрын
बरोबर
@power3045
@power3045 4 ай бұрын
Need Mhanje Jatiwadi lok English, Hindi garaj ahe
@tusharnivangune8555
@tusharnivangune8555 4 ай бұрын
पुण्याचे दमदार खासदार 💪🏻 पॅावरफुल केंद्रीय मंत्री 🚨🚩 मा.मुरलीधर आण्णा मोहोळ 👑✌🏻🚩
@maheshkale5640
@maheshkale5640 4 ай бұрын
Build to strong Base❤
@GANESHBONDE-nj7ri
@GANESHBONDE-nj7ri 4 ай бұрын
वा, सुंदर
@aditikulkarni6655
@aditikulkarni6655 4 ай бұрын
मनापासून शुभेच्छा
@ankurpatil6605
@ankurpatil6605 4 ай бұрын
Good decision
@pravinloharlohar9082
@pravinloharlohar9082 4 ай бұрын
Congratulations to ANNA 💐💐💐
@dilipmore1500
@dilipmore1500 4 ай бұрын
आफ्रिकेतून दिलीप मोरे खूपच छान....मुदयेसूद विसलेशेन
@nickpop23
@nickpop23 4 ай бұрын
मोहोळ मास लीडर होणं अवघड आहे, मोहोळ हे पक्के पुणेरी आहेत, मोठा विचार करणं, सर्वसमावेशक होणं हे पुणेकरांना जमत नाही !
@LegalWorldInfo
@LegalWorldInfo 4 ай бұрын
पश्चिम महाराष्ट्रात एकमेव खासदार आहे म्हणून मंत्रिपद दिलं आहे. उदयनराजे सुद्धा आहेत पण कमी मताधिक्य निवडून आलेत. म्हणून त्यांना संधी मिळाली आहे. मोहोळ साहेबाना शुभेच्छा 💐
@nitinbhade3188
@nitinbhade3188 4 ай бұрын
हा चिन्मय भाऊ वेगळाच आहे खूप समजता आणि उत्साही होऊन सांगतो त्यामुळं कुठला पण विषय असला तरी खूप शांततेने ऐकू वाटते
@surajkalase4171
@surajkalase4171 4 ай бұрын
The greats informational sir ❤
@ankurpatil6605
@ankurpatil6605 4 ай бұрын
Navin netrutva tayar kelech pahije.... Sharad Pawar saheb nehami ashi risk gheun Navin netrutva aantat.... Pn mohol yanna khup kaam karave lagel... Nitin gadkari saheba sarkh... Good decision....
@nileshpande1177
@nileshpande1177 4 ай бұрын
कुठे ढंगेकर आणि कुठे लोकप्रिय मुरलीधर मोहोळ 🎉
@newslivekurnur3745
@newslivekurnur3745 4 ай бұрын
एक फायदा नक्कीच होईल मोहोळ यांची संपत्ती हजार पटीने वाढेल 😅
@padhersantosh
@padhersantosh 4 ай бұрын
योग्य माहिती
@jaysat3959
@jaysat3959 4 ай бұрын
Educated person
@rrm-official
@rrm-official 4 ай бұрын
Kasala 🍌
@rrm-official
@rrm-official 4 ай бұрын
Ani kam mahtvach jantech kelel sikshan nahi shikshak ho mg
@Simranjamadar111
@Simranjamadar111 4 ай бұрын
One video for vishal Patil 🎉
@CSB-g3h
@CSB-g3h 4 ай бұрын
सर्व निवडून आलेल्या खासदारांचा मुलाखती घ्या त्याची पुढील धोरण ऐकायला मजा ऐन
@sauravrajput5456
@sauravrajput5456 4 ай бұрын
गु चटनारे पत्रकार प्रत्येक पक्षात आहेत ते नाहीं करणार 😂😂😂 असं त्यांना trp पाहिजे
@sauravrajput5456
@sauravrajput5456 4 ай бұрын
You tube influencer घेतील तर बर 🙏 तसा idea चांगला आहे
@dhanwantariindia8685
@dhanwantariindia8685 4 ай бұрын
Murli Anna Deserve It..❤❤
@marathistatuslegend3015
@marathistatuslegend3015 4 ай бұрын
धन्यवाद 🎉🎉🎉🎉
@DnyaneshwarKhirodkar-jk5js
@DnyaneshwarKhirodkar-jk5js 4 ай бұрын
Congrulation
@anilbansode2238
@anilbansode2238 4 ай бұрын
अण्णा,खूप खूप अभिनंदन व भावी कार्यासाठी मनापासून शुभेच्छा 🙏🌹
@pramodkolekar6129
@pramodkolekar6129 4 ай бұрын
Abhinandan murlidhar Anna ❤🎉
@Abhi-yi5pv
@Abhi-yi5pv 4 ай бұрын
तरी पण इंडी अल्लियन्स खुश आहेत. Passing वाल्यांचा आनंद distinction वाल्यांना नाही कळणार 😂
@lldjspll27
@lldjspll27 4 ай бұрын
Dhangekar is more deserving as we saw in Pune Porsche case, Mohol doesn't even looking at the matter ‼️‼️
@rushikeshkharade8741
@rushikeshkharade8741 4 ай бұрын
bhava eka ghatnewar nahi tharvta yet...mohol mahapaur pasun khasdar zalay..political carrier jast changl aahe mohol ch..kunala pan uchlun nahi deta yet
@ajaytidke4310
@ajaytidke4310 4 ай бұрын
that was a stunt during election. Highlight any other point done by him before elections.
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 4 ай бұрын
सेटलमेंट किंग धंगे ..त्या बिल्डर कडून एखादा फ्लॅट घेवून शांत बसेल
@akashsonaje4762
@akashsonaje4762 4 ай бұрын
MP doesn't need to involve in such cases..police is there for that. Drunkard like Dhangekar doesn't know that.
@prajwal_kh
@prajwal_kh 4 ай бұрын
खासदार काय काम करतो हे माहीत करून घ्या खासदार रस्त्यावर दंगे नाय करत
@nickpop23
@nickpop23 4 ай бұрын
मोहोळ हे खरं तर फडणवीसांपेक्षाही मोठे नेते होऊ शकतात, मास लीडर वगैरे माहित नाही पण भाजप मध्ये मोठं स्थान मिळतंय
@AmolJadhawar-n6u
@AmolJadhawar-n6u 4 ай бұрын
पुण्याचे वंजारी मुरलीधर अण्णा सोबत आहेत आणि राहणार 💪
@sauravrajput5456
@sauravrajput5456 4 ай бұрын
अशीच एकी रहुद्या. जय भगवान बाबा 🙏🧡🚩 जय महाराष्ट्र जय शिवराणा 🧡🚩
@yogeshsonawane24
@yogeshsonawane24 4 ай бұрын
Please make video on different Rajya mantri & cabinet ministers Roles, Responsibilities towards common people.
@Pratikkadam950
@Pratikkadam950 4 ай бұрын
Murkidhar Anna Only 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩
@sumeetpatole3774
@sumeetpatole3774 4 ай бұрын
अजित दादाना पुण्यातच धोबी पछाड़🎉
@surajghodke1033
@surajghodke1033 4 ай бұрын
मोहोळ पुण्यात मुख्य नेते होऊ शकतात... पण मास लीडर तेवढं सोप्पं नाहीये
@sachinnavale3660
@sachinnavale3660 4 ай бұрын
Mohol has good political future, young age, calm and polite, educated and comes from prominant Maratha community
@indiancitizen8297
@indiancitizen8297 4 ай бұрын
अभिनंदन 🎉 अण्णा
@maheshkale-gg7ru
@maheshkale-gg7ru 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@शिवा-त8ज
@शिवा-त8ज 4 ай бұрын
तरीही पुढील खासदार रविंद्र धंगेकर होणार ❤❤❤❤
@ShubhamKedari39
@ShubhamKedari39 4 ай бұрын
Zopa re gpp😂
@rohitnanekar5761
@rohitnanekar5761 4 ай бұрын
😂 उतरली नाही का भाऊ अजुन
@amarpatil1153
@amarpatil1153 4 ай бұрын
5 वर्ष वाट बघावी लागेल
@pankajkale4065
@pankajkale4065 4 ай бұрын
😂😂😂 jhopun ghe 5 varsh😅😅😅
@शिवा-त8ज
@शिवा-त8ज 4 ай бұрын
@@amarpatil1153 एक वर्षाच्या आत मोदी सरकार पडणार 💯
@sanjeevmarne3982
@sanjeevmarne3982 4 ай бұрын
छान विवेचन
@d.m.5410
@d.m.5410 4 ай бұрын
पुण्यातील मुरली आण्णा हे नेतृत्व संयमी:शांत: लोकप्रिय: लोकाभिमुख: आहे
@MilinSutar
@MilinSutar 4 ай бұрын
छानच
@shivajideshmukh9473
@shivajideshmukh9473 4 ай бұрын
अभिनंदन 🌹🌹
@kailashkaranjkar9983
@kailashkaranjkar9983 4 ай бұрын
मुरलीधर मोहोळ जनतेतून निवडून आले म्हणून मंत्रिपद मिळाले,पण रामदास आठवले यांना,निवडणूक न लढवता मंत्रिपद मिळते याचे आश्चर्य वाटते.
@dp-yq3sn
@dp-yq3sn 4 ай бұрын
धंगेकर चा माज मोडला तेवढं बर केलं बाकी.....खूप अहंकाराने बोलत होता पोलिसांशी....जसे काही राजकारणी पोलिसांपेक्षा कमीच शेण खातात😂😂😂
@pagaredipak9
@pagaredipak9 4 ай бұрын
काय चुकीचे बोलले ते येथील निवडणुकी नंतर पोर्शे प्रकरण घडल आधी घडल असत तर मते फिरली असती
@dp-yq3sn
@dp-yq3sn 4 ай бұрын
@@pagaredipak9 चुकीचं काहीच नाही बोलले.... उलट त्या मुलाला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे या मताचा मी आहे.....पण पोलिसांना ज्ञान शिकवण्या इतपत हा कुठ सज्जन आहे .....कोणताही राजकारणी पोलिसंपेक्षा दुप्पट भ्रष्ट आहे.....आणि दुसरा नंबर पोलीस.... राजकारणीच पोलिसांना हप्ते गोळा करायला सांगतात...
@bhushannasikkar6541
@bhushannasikkar6541 4 ай бұрын
कसाब्या मधून धीरज घाटे ना संधी द्यावी या वेळेस सीट निघेल...😊
@sdf845nt
@sdf845nt 4 ай бұрын
Praful Patel is senior ..given state minister..mohol given cabinet minister...
@madhavtembe986
@madhavtembe986 4 ай бұрын
Lage raho Chinmay bhau!
@KiranJagtap-iy7wm
@KiranJagtap-iy7wm 4 ай бұрын
Very good
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 4 ай бұрын
शाब्बास अण्णा ❤❤❤
@AmolJadhawar-n6u
@AmolJadhawar-n6u 4 ай бұрын
वंजारी समाज पाठीशी मुरलीधर अण्णा शी.... मुंडे साहेबाणचा कट्टर समर्थक 💪
@OmkarPawar-np8yb
@OmkarPawar-np8yb 4 ай бұрын
मोहोळ साहेब पुण्यातले उद्योग गुजरात ला नाही जाणार याची काळजी घ्या
@lakhanpatkar4454
@lakhanpatkar4454 4 ай бұрын
बोल भिडू छान विश्लेषण चिन्मय चा नंबर भेटल का..
@pratikpatil6639
@pratikpatil6639 4 ай бұрын
Congratulations anna
@dr.padmakaratmarambijgarni4233
@dr.padmakaratmarambijgarni4233 4 ай бұрын
@suyashkhanvilkar2771
@suyashkhanvilkar2771 4 ай бұрын
मुरली आण्णा 🚩🚩🚩
@apparaomutthe818
@apparaomutthe818 4 ай бұрын
🎉🎉🎉🎉 Anna
@amarjitsalunke7649
@amarjitsalunke7649 4 ай бұрын
सोबत असलेल्या सर्व मास लीडर ची जिरवली आणि स्वतः पार्टी अडचणीत आल्यानंतर नवीन मास लीडर ला मंत्रीपद देण्यासाठी प्रयत्न 😂😂😂😂
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 4 ай бұрын
भाजपा नविन मराठा नेतृत्व तयार करु पाहता...
@sachindimble3536
@sachindimble3536 4 ай бұрын
Agarwal case patch up sathi matripad dile. Aso pan mohal chagala Kam kartil
@pawarajesh754
@pawarajesh754 4 ай бұрын
पुण्याचे पुढील आमदार टिकविण्यासाठी
@manassathe3591
@manassathe3591 4 ай бұрын
#punekar सोपे नाही आणि पुण्याशिवाय राज्य आणि केंद्र पुढे जाऊ शकेना.. आण्णा विशेष कौतुक.. पुणेकर सर्व खुश आहेत... आमचे लाडके महापौर.. पुण्यातून दिल्लीत दोन खासदार.. एक आमच्या मेधाताई आणि एक आमचे आण्णा.. स्व. मुक्ताताई टिळक आणि स्व. गिरीश बापाट यांची आठवण आज येते... दोन म्हत्वाची नाव आज नाही..
@tn5866
@tn5866 4 ай бұрын
भाजप चा डाव आणि इतरांची काय ❓ थेट पक्ष चालवायला, ते थेट मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान चे लायक. जीभ जड होते का तेव्हा?
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 4 ай бұрын
Pune area madhil aajit dada che importance sampnar he 1000% khare aahe
@tusdhu
@tusdhu 4 ай бұрын
BJP President :- Devendra Fadnavis
@india3572
@india3572 4 ай бұрын
Kadhi zala😂
@sangampatil7287
@sangampatil7287 4 ай бұрын
only Maratha
@dwarkadhishghaisas2823
@dwarkadhishghaisas2823 4 ай бұрын
मास लीडर ला मंत्री केले तरी टीका , जर मंत्री नाही केले तर ठराविक जातींना मंत्री करतात म्हणून पण टीका , अजब पत्रकारिता
@SunitaPatil-j5c
@SunitaPatil-j5c 4 ай бұрын
Madhache Mohol Honey Comb .. For Punyanagari Mass Apple .. for knowledge University pune .. U Vhaa Activaa 7
@xcyberscar4992
@xcyberscar4992 4 ай бұрын
Pune fastest growing city aahe pudhe jaun punyache khup mahatv aahe
@k_omprakash07
@k_omprakash07 4 ай бұрын
मुरलीधर अण्णा घरचे श्रीमंत असतील राजकारणात यायच्या आधीपासून ?
@yuvrajpatil480
@yuvrajpatil480 4 ай бұрын
Very good person mr.mohal
@sanjaykadam2572
@sanjaykadam2572 4 ай бұрын
ह्याचा गुरू देवेंद्र जसा संपाला तसा हा पण संपेल.
@acpmahakaal
@acpmahakaal 4 ай бұрын
Tula kon vichartoy re zatya
@prajwal_kh
@prajwal_kh 4 ай бұрын
पाच वर्ष जळत बसा खटाखट
@mmk2044
@mmk2044 4 ай бұрын
​@@acpmahakaalभट जंत पार्टी😂😂
@babutalekar6437
@babutalekar6437 4 ай бұрын
मोहोळ इन दादा आऊट.
@Anonymous12221
@Anonymous12221 4 ай бұрын
याचा पेक्षा छत्रपती उदयनराजेंना Defence minister बनवायला पाहिजे राजे शत्रु देशांचे बारा वाजवुन देतील 💪💪
@sachinnavale3660
@sachinnavale3660 4 ай бұрын
राजे राजा प्रमाणे वागत nahit
@Jeetkiore
@Jeetkiore 4 ай бұрын
मान आहे राजेंना मत ही राजेंना पण राजे उठत नाहीत सकाळी 12 पर्यंत मंत्री वगैरे नाहीत होणार
@vishwastripure6010
@vishwastripure6010 4 ай бұрын
तोफगोळे 90T असतील 😁😁😀😀😀😀
@rmzr4824
@rmzr4824 4 ай бұрын
lol kahihi
@Teja_S
@Teja_S 4 ай бұрын
चेहरा देण्या पेक्षा काम करून दाखवा.. नागरिकांचे अणि समाजाचे पण
@tgames5219
@tgames5219 4 ай бұрын
बोलभिडू कडे राजकारण सोडला तर बाकीचे विशेष नाहीत 2 video वेगळल्या विशेषयावर बनवले तर 15 video राजकारणावर असतात Bolbhidu नि चॅनलच नाव बदलून न्यूज चॅनेल ठेवाव 🙏
@AnitaKanwate
@AnitaKanwate 4 ай бұрын
चिन्मय भाजपाचे महाराष्ट्रातील सगळे मंत्री पडलेले आहेत त्याच्यामुळे मोहोळाच्या काही फायदा होणार नाही
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 4 ай бұрын
आग..आग..जळफळाट...भयानक तडफड
@prajwal_kh
@prajwal_kh 4 ай бұрын
Burnol out of stock
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 28 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 8 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 28 МЛН