श्यक्यतो कोल्हापूर मध्ये पाण्याचा दुष्काळ कधीच पडत नाही.. ही फक्त राजर्षी शाहू महाराजांची कृपा आहे
@rajkamble18895 жыл бұрын
Kolhapur
@uday38835 жыл бұрын
Ha bhava 👍👍 kolhapur
@vinayakpatil34965 жыл бұрын
Kolhapur
@meenaohal95525 жыл бұрын
Kolhapurvr mhalakshmichi pn krupa aahe
@jaihindjaibharat73765 жыл бұрын
Mahalaxmi chi ani Tara rani Chi pan krupa ahe.
@sangramkesare13465 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरीकर..... दुष्काळा कधीच पडणार नाही....
@vinayakpatil34965 жыл бұрын
Agadi barobar
@sagarpatil29955 жыл бұрын
राधानगरी तालुक्यात जोरात पाऊस चालु आहे
@virajsankpal11925 жыл бұрын
सांगली जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस आहे पण सगळ्यात भारी हे आहे की पश्चिम महाराष्ट्राची तहान भागवणारे "कोयणा" धरण भरत आले आहे 😃
@Saranglife07135 жыл бұрын
अहो साहेब आमचं शिरोळ कोल्हापूर जिल्ह्यात येत सांगलीत नाही 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
@ganeshlahane455 жыл бұрын
कोरडा आहे मराठवाडा
@sambhajiadhude90495 жыл бұрын
जिल्हा जालना तालुका घनसावंगी मध्ये आजुनही पाऊस पडला नाही
@ranjitkale61905 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्रात पाऊस आहे तर सोलापूर सांगोला माळशिरस पंढरपूर मध्ये नाहीं
@yogeshvaidya28495 жыл бұрын
जालना मधे अजून संडासला जायला पण पाणी विकत घ्यावं लागत आहे☹️☹️☹️☹️☹️☹️☹️
@yogeshvaidya28495 жыл бұрын
Tu tasach karto kay
@sachinbongale29195 жыл бұрын
अरे तूच बोलतोस पाणी नाही मग काय बोलणार तोच एक पर्याय आहे
@rohitshirke46095 жыл бұрын
Mag ravsaheb danve aani khotkar Kay kartoy
@youvrajkamate22575 жыл бұрын
Yogesh Vaidya
@forbetterfuture24245 жыл бұрын
दगडांनी पुसत जा तेवढीच बचत😂 ( पण खरंच आमचं लातूर जिल्हा पण असंच आहे 😕😕☹️)
@karankumarkore80215 жыл бұрын
जत तालुक्यात पिण्यासाठी पाणी नाही
@kumodronge24155 жыл бұрын
सोलापूर जिलहयात पाऊस आजुन नाही
@dnyaneshwaeingaleingale81385 жыл бұрын
ऊस्मानाबाद ला आजुन जेमतेमच पाऊस आहे...
@sunydays6795 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्र नशीबवान आहे ..यशवंतराव चव्हाण,शरद पवार,वसंतदादा पाटील सारखे मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्राला लाभले आणि बराच भाग सिंचनाखाली आला आणि विकसित झाला...
ओला दुष्काळ जाहीर करा कोल्हापूर जिल्ह्यात फार वाईट अवस्था आहे
@pawarmahesh60005 жыл бұрын
बीड जिल्ह्यात अजून पण पाऊस नाही
@sandipbangar46585 жыл бұрын
बीड जिल्ह्यात धुराळा उडतोय हे पण दाखवा म्हणजे सरकार कृत्रिम पाऊस पाडेल
@pankajakhade9095 жыл бұрын
बरोबर आहे. आसा पाहिल्यावर त्यंना वाटते सगळीकडे सारखा पाऊस झालाय. पण तस काही नसतं अजून बर्याच ठिकाणी पाऊस नाही.
@रवीःकानगूलकर93095 жыл бұрын
Sandip Bangar
@hrahul11185 жыл бұрын
Bhai ajun beed la paus zala nahi
@gopalbhoyte38715 жыл бұрын
उस्मानाबाद जिल्हा ता तुळजापूर असा पाऊस आहे पाऊस पडतोय पण पाणी दिसत नाही.
@pravinrathod87225 жыл бұрын
देवा आमच्या सोलापूरला विसरूलेस का
@manoharshinde93695 жыл бұрын
सोलापूर लातूरला विसरणार नाही येईल थोडा धीर धरा
@bapusahebsasane52655 жыл бұрын
अजूनही आमच्या पाथर्डीला धुळ उडतेच आहे.
@tanajidhainje91455 жыл бұрын
सोलापूर जिल्ह्यात पाऊस नाही
@manojbamb21005 жыл бұрын
अर्धा धुळे तालुक्यात जेमतेम पाऊस आहे
@parmeshorkaskar1175 жыл бұрын
बिड आजू न कोरडाच मोढा पाऊस नाही
@shrikantpatil91475 жыл бұрын
Shirol Sangli nahi Kolhapur madhe yet
@govindkudke51745 жыл бұрын
आरे बाबानो झाडे लावा झाडे जगवा
@deojeetranveerkar35895 жыл бұрын
नांदेड परभणी हिंगोली पाऊस नाही
@kishoregirepatil87225 жыл бұрын
नांदेड जिल्ह्यात पाऊस पडला नाही
@bhagwansiral39435 жыл бұрын
परभणी कोरडी
@saksh235 жыл бұрын
पाऊस तर पडतोय आता पाणी जिरवा.. उन्हाळ्यात नुसते व्हाट्सएप वर पाणी आडवा, रेन हार्वेस्टिंग करा चे मेसेजेस फॉरवर्ड करण्यात धन्यता मानत होते
@karalemachhindra32515 жыл бұрын
अहो पाथर्डी ला अजुन झाड़खाली सुद्धा ओले झाले नाही एवढा कमी पाऊस आहे
@pradumnthote65065 жыл бұрын
बीडला कधी पाऊस पडणार धान जाळल्यावर
@kailasbagal105 жыл бұрын
पंढरपूर ला आजून पावसाची प्रतीक्षा तिसंगी तलाव कोरडाच ते पण दाखवा
@dineshkale70635 жыл бұрын
सोलापूरला काहीच पाऊस नाही😭😭
@rajendrapansare42775 жыл бұрын
Aho ahmednagar mdhe ajun vihir kordyach ahet he dakhava ki😎😩😩
@khizaromerfan755 жыл бұрын
मराठवाडाने काय पाप केले आहे ते पाऊस पडत नाही
@rushikeshkadam42425 жыл бұрын
Ajun zade toda
@sanjayparit45685 жыл бұрын
@@rushikeshkadam4242 p
@unknownguy2795 жыл бұрын
मराठवाड्याचं पाप नाही सर.....नदीजोड प्रकल्प केला नाही आपण .....मोठ्या मोठ्या पाईप लाईन टाकल्या नाहीत आपण....काही ठिकाणी नको इतका पाऊस काही ठिकाणी दुष्काळ.......