MSP 2024: खरिप २०२४ मधील पिकांचे हमीभाव जाहीर; सोयाबीन उत्पादकांचा हिरमोड |Cotton, Soyabean MSP news

  Рет қаралды 602,726

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#cottonrate #soyabeanbhav #msp2024
केंद्र सरकारने खरिप हंगाम २०२४ मधील १४ पिकांचे हमीभाव जाहीर केले. मग कोणत्या पिकांच्या हमीभावात किती वाढ झाली? कापसाचा हमीभाव किती वाढवला? सोयाबीनमध्ये किती वाढ दिली? याची माहिती तुम्हा या व्हिडिओतून मिळेल.
The central government has announced guaranteed prices for 14 crops in Kharif season 2024. So how much has the guaranteed price of which crops increased? How much increased the guaranteed price of cotton? How much growth in soybeans? You will get this information from this video.

Пікірлер: 508
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 3 ай бұрын
खरे म्हणजे हमीभाव कमी किंवा जास्त जाहीर केल्याने काही फरक पडत नाही. मुळात फरक पडतो तो केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरण ,साठा निरबंध इत्यादी मुळे शेतकऱ्यांना फार मोठे नुकसान होते.
@SatishBawane-mq8ts
@SatishBawane-mq8ts 3 ай бұрын
एकदम बरोबर
@vishnutaur836
@vishnutaur836 3 ай бұрын
बरोबर सोयाबीन हमीभावा पेक्षा कमी भावात विकत आहे
@ramkrushnadongre848
@ramkrushnadongre848 3 ай бұрын
शेतकऱ्यांचा रोजगार हमी योजनेत समावेश करावा
@sunilkale.2366
@sunilkale.2366 3 ай бұрын
Right
@nitinpatil328
@nitinpatil328 3 ай бұрын
आता सोया आयात करू नये
@कृषीक्रांती-व8स
@कृषीक्रांती-व8स 3 ай бұрын
कुठ गेले ते टरबूज...... विरोधी पक्षात असताना हलकट दहा हजार रुपये कापसाला तर सहा हजार रुपये सोयाबिन ला भाव मागित होते...... आता गेल्या दहा वर्षात का नाही घातली माय उताणी????
@sanjivangaikwad3184
@sanjivangaikwad3184 2 ай бұрын
फडणवीस आणि पाशा पटेल 10 वर्षा आगोदर सोयाबीन ला 10 हजार द्यावा म्हणून पाई यात्रा काढली होती .आता कुठे गेले ते.
@sumitingle5996
@sumitingle5996 3 ай бұрын
सोयाबीन मातीमोल भाव जाहिर....
@खंडोबाचीवाकडी
@खंडोबाचीवाकडी 3 ай бұрын
सर्व शेतकरी दाखून देतील विधानसभा मध्ये शेतकऱ्याची चेष्टा केल्यावर काय होत ते पुढील लक्ष फक्त विधानसभा
@shankarbetale4558
@shankarbetale4558 3 ай бұрын
सोयाबीन चा भाव 5500 असायला हवा होता पडणार सरकार
@कृषीक्रांती-व8स
@कृषीक्रांती-व8स 3 ай бұрын
पडणार नाही पाडावेच लागणार.....
@tejasdigule4644
@tejasdigule4644 3 ай бұрын
padnar nahi padavech lagnar
@Durga_5710
@Durga_5710 3 ай бұрын
Mi BJP supporter pan 100% barobar aahe tumch.. pan problem aahe shetkari tevach aathavto jevha koni vipaksh madhe aste sarkar banali ki sagdech haal kartat..
@sonalikhose-nf6jm
@sonalikhose-nf6jm 3 ай бұрын
सो
@mahadevshabaji7334
@mahadevshabaji7334 3 ай бұрын
Nahi 7000 pahije.
@bhausahebkale508
@bhausahebkale508 3 ай бұрын
यांना विधान सभेला जागा दाखवून देऊ.
@keshavbhakte608
@keshavbhakte608 20 күн бұрын
शेतकऱ्यांना लागणाऱ्या वस्तूवर जीएसटी लावू नका बाकीच्या गोष्टी नंतर करा
@sirajkazi-ik6wg
@sirajkazi-ik6wg 3 ай бұрын
सर्व शेतकऱ्यांनी मालाला भाव न देणाऱ्या BJP ला विधानसभा च्या निवडणुकीत मतदान करू नये
@avinashsonawane6952
@avinashsonawane6952 3 ай бұрын
तू शेतकरी आहे का सिराज लांडू??की bjp विरोधी टीम आता अग्रोवन चॅनल वर सक्रिय झाली का?😂😂
@anbadaskesgire5492
@anbadaskesgire5492 3 ай бұрын
कोणाला करावं
@Rushikeshdraje
@Rushikeshdraje 3 ай бұрын
Congress.....manje karjmafi tri milel
@pratiksultane75
@pratiksultane75 3 ай бұрын
भाऊ काळ्या आईच्या कुषीतील अन्न ची शप्पथ घेऊन सांगतो. तिन तिघाडी सरकार ला आमच्या बळीराजा महाराष्ट्र च्या विधानसभे तुन हद्दपार केल्याशिवाय शांत बसणार नाही. हे सुर्य ऐवढे सत्य आहे. जय जवान जय किसान
@balasahebnirmal6634
@balasahebnirmal6634 3 ай бұрын
हे तिन तिघाडी जाऊ द्या व ते तिन बिघाडी येऊ द्या😂😂😂😂😂
@ishapathan6846
@ishapathan6846 3 ай бұрын
शेतकरी मित्रो सरकार शेतकऱ्याच्या दुःखावर मीठ चोळले आहे विधानसभेला लक्षात ठेवा
@shivampatil9688
@shivampatil9688 3 ай бұрын
तुझा त्रास वेगळाच आहे मित्रा 😂
@rameshpatil287
@rameshpatil287 3 ай бұрын
​@@shivampatil9688बरोबर आहे त्याच तु पाटील नाव बदलुन पटेल ठेव
@manojjadhav7248
@manojjadhav7248 3 ай бұрын
खटाखट पैसे घेणार
@SarangSakhare
@SarangSakhare 3 ай бұрын
5100 चुकीची मागणी कशाला करता। ,,,? कमीत कमी 6000 रु पाहिजे
@sanjayrathod1065
@sanjayrathod1065 3 ай бұрын
शेतकरी सरकार ला विधानसभा निवडणुकीत हीशोब करनार आहे...
@sudhirdeshamukh5074
@sudhirdeshamukh5074 3 ай бұрын
सरकारने सोयाबीन उत्पादकांचा अपेक्षा भंग केला उत्पादन खर्चावर आधारीत निदान ६२००रू हमी भाव जाहीर करावयास पाहिजे होता उत्पादन खर्च काढणारे कोण आहेत हे जाहीर करून स्पष्टीकरण देण्यास सांगावे
@RavindrabhamreBhamre
@RavindrabhamreBhamre 3 ай бұрын
Sarkarne soyabinche bhav 6000 rupayache pudhe pahije
@nileshkhandare3111
@nileshkhandare3111 3 ай бұрын
शेतकऱ्याच उत्पादन खर्च वर्षाला 30% वाढत आहे आणी सरकार हमी भावात वर्षाला 3 ते 7 % वाढ केली. शेतकऱ्याची पुनः फसवणूक केली...
@SubhashChinchwade-w3t
@SubhashChinchwade-w3t 3 ай бұрын
लगेच राजकारण सुरु , शरद पवार तर स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी समजतात ,त्यांनी कृषीमंत्री असताना काय दिवे लावले हे शेतकऱ्यांनी विसरु नये. सु.सु.ताई करोडोची वांगी कशी पिकवतात हे शेतकऱ्यांना सांगावे ,म्हणजे शेतकरी सुखख होतील.
@purushottamwadekar6026
@purushottamwadekar6026 Ай бұрын
1993.94 साली कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना सातशे ते नवशे रूपये बोनस म्हणून दिले शरद पवार मुख्यमंत्री होते
@only8028
@only8028 3 ай бұрын
शेतकरी भाजपची तीरडी उचलणार शेतकरी विरोधी भाजप सरकार
@ajitpatil3733
@ajitpatil3733 3 ай бұрын
मंत्री फक्त नावालाच आहेत खरे निर्णय साचिवच घेतात. शेतकऱ्याला मुर्खात काढताहेत.
@yogeshghuge968
@yogeshghuge968 3 ай бұрын
कमित कमी 6000 हजार हमिभाव पाहिजे.
@SonaliShankar-ih5xh
@SonaliShankar-ih5xh 3 ай бұрын
बरोबर
@DnyanobaBobade-c3s
@DnyanobaBobade-c3s 3 ай бұрын
कपास 10,000कमित,कमि भाव पाहिजेत सोया 7000पुढे,भाव पाहिजेत सरकार देऊका नको कि जिवावर चालय या,सरकारच्या पाऊत बचेगे तो और लढैगे
@धनराजहिरे
@धनराजहिरे 3 ай бұрын
अजून पण सुधारलं नाही वाटतं सरकार
@dashrathbodkhe8131
@dashrathbodkhe8131 3 ай бұрын
सरकारने किती ही हमी भाव दिला तरी काय फायदा होणार शेतकर्यांचा कारणं हे चोटे व्यापारी हमी भावात शेतकर्यांचा माल खरेदी करु शकत नाही कारण सरकारचं त्यांच्यावर नियंत्रण नाही
@kisangawali2428
@kisangawali2428 3 ай бұрын
सरकार ने शेतकर्यांची फसवणूक केली आहे
@rahulkanhore6314
@rahulkanhore6314 3 ай бұрын
शेतकरी विरोधी सरकार कडून कोणतीही अपेक्षा ठेऊ नका
@ravindrabhodkhe831
@ravindrabhodkhe831 3 ай бұрын
या मोदी सरकारला लोकसभेत जसा धडा शिकवला तसा विधानसभेसाठी तयार रहा या सरकारने उत्पादन खर्च हा काय गृहीत धरून ठरला आहे यांना धडा शिकवला पाहिजे शेतकर्याची चेष्ठा लावली या सरकारने
@kundlikbhosle9056
@kundlikbhosle9056 3 ай бұрын
हमी भावाचा शेतकर्यांना काय उपयोग. असंघटीत शेतकर् यावर हा अन्यायच आहे.
@sureshhiwarkar9869
@sureshhiwarkar9869 3 ай бұрын
शेतकरी विरोधी सरकार उलथून टाका महाविकास आघाडीला बहुमत द्यावे उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री पदी विराजमान करा
@suhashanmane6197
@suhashanmane6197 3 ай бұрын
ठाकरे हमीभाव देणार आहे काय. मुख्यमंत्री होते त्या वेळेचे नियमित कर्ज दाराचे पन्नास हजार रू दिले नाही.
@balasahebnirmal6634
@balasahebnirmal6634 3 ай бұрын
ते मुख्यमंत्री होते तेंव्हा केळाला भरपूर भाव दिला त्यांनी😂😂😂😂😂
@कृषीक्रांती-व8स
@कृषीक्रांती-व8स 3 ай бұрын
कुणीही चालेल अगदी नसल्यास बीचुकुले सुद्धा पण हे नाही
@balasahebnirmal6634
@balasahebnirmal6634 3 ай бұрын
मग एम आय एम ला करा म्हणजे मटण स्वस्त व बोकडाला हमी भाव 😁😁😁😁😁😁
@vilasmahajan614
@vilasmahajan614 3 ай бұрын
मतदान कोनाला करावे, कोणाला करु नये. यापेक्षा सर्व शेतकर्यानी फक्त एकच दिवस रस्त्यावर उतरून ज्याला निवडून दिले त्याच्या मनगटा ला धरण्याची हिंमत ठेवावी.
@ArifShaikh-by4bp
@ArifShaikh-by4bp 3 ай бұрын
50 किलो खताची 500वाढलं सोयाबीन 100 किलो 200ची वाढ वारे सरकार
@vijayajnkar5823
@vijayajnkar5823 3 ай бұрын
उत्पादन खर्च काढणार्यीनां शेती करण्यासाठी सरळ शेती करण्यासाठी गावात पाठवा. हि सरकारला विनंती. म्हणजे अडचणी समजेल.
@harshalborkar5892
@harshalborkar5892 3 ай бұрын
हमी भावापेक्ष्या कमी भावाने सोयाबीन खरीदी करा लागले व्यपरी या वर काही तरी बोला
@laxmanjavale183
@laxmanjavale183 3 ай бұрын
विधानसभेला घ्या दणका
@sumitingle5996
@sumitingle5996 3 ай бұрын
भाव ठरवविणारा भुमिहीन असेल....शेतकरी विरोधी धोरण...एकवेळ यांनी जमिन पेरून पहावी...कसा कोपरापासून ढोपरापर्यंत घाम निघतो....
@prashantchaudhari1979
@prashantchaudhari1979 3 ай бұрын
सोयाबीन व कापूस या दोन्ही मालाला योग्य भाव जाहीर केला नाही.. आणि मार्केट मध्ये त्याही पेक्षा कमी माल खरेदी होईल.. सर समोर सरकार पडले हे 100 टक्के समजा
@ManojMahajan-nw2vg
@ManojMahajan-nw2vg 2 ай бұрын
Khub tel aayat karta ahe modi
@namdeolaximankhesar8986
@namdeolaximankhesar8986 Ай бұрын
तसेच सळ🎉🎉 जे मन हे हे देतो ते ते​@@ManojMahajan-nw2vg
@samirbobade4785
@samirbobade4785 3 ай бұрын
Modi ha शेतकरी विरोधी नेता आहे
@amolmaske8200
@amolmaske8200 3 ай бұрын
सोयाबीन भाव गाजर
@satishbhise-qj9le
@satishbhise-qj9le 3 ай бұрын
कपाशीला कमीत कमी 10000हजार भाव सोयाबीन 7500रु भाव पाहीजे
@nanamore6829
@nanamore6829 3 ай бұрын
खत व बियाणे फवारणी औषध काय भाव जादा भावाने विक्री करीत आहे शेतात मंजूर 400रू रोज 8ते 2 फक्त शेतकऱ्यांना शेती भाववाढीमुळे परवडत नाही
@keshavthombre5856
@keshavthombre5856 3 ай бұрын
उध्दव साहेब आगे बढो और शेतकरी बचावलो.
@कृषीक्रांती-व8स
@कृषीक्रांती-व8स 3 ай бұрын
चोरटे पडल्या शिवाय हमीभाव वाढणार नाही..... कायम शेतकऱ्यांना लुटायचा प्रयत्न केला जातोय..... महाराष्ट्र हातातून गेला तरच हे सुधारतील.....
@arunpatil4080
@arunpatil4080 Ай бұрын
कापुस.व.सोयाबीनचे कादा.भरड.धान. भाव.नियात.बंदी.मुळे.केद्रे.सरकार. बहुमत.पासुन.दुर.ठेवले.तसेच.राज्य. सरकार.येणार.नाहि.शेतकरीही. विरोधात.गेले.हायेत.
@dinkaraher478
@dinkaraher478 3 ай бұрын
आयात १०० टक्के बंद करा. आम्हाला हमी नको. बघा तुम्ही मजाआम्हाला. परोडल ते पिक घेवु. तुम्ही मात्र वाटा फुकट..
@pramodpatil9583
@pramodpatil9583 3 ай бұрын
शेतकरी विरोधी सरकार आहे भारतात जेवढे nawkerdar आहेत त्यांना शेतकर्‍यांना जेवढा हमीभाव दिला आहे तेवढेच पगारवाढ करा
@yashrajvidhate9395
@yashrajvidhate9395 3 ай бұрын
दर तीन महिन्याला माघाई भत्ता वाढवला पाहिजे शेतकऱ्यांना सरकारी नोकरदार सारखे
@rajendrajadhav9674
@rajendrajadhav9674 3 ай бұрын
शेतकऱ्यांनी योग्य पक्षाला मतदान करावी, संधी परत परत येतं नाही. 2014 ला 4400/- जे भाव होते ते लक्षात घ्या. आणी पगार कीती वाढले 10 वर्षांत केली.
@babasahebbavane6162
@babasahebbavane6162 3 ай бұрын
2024-25चे हमीभाव कोणत्या तारखेपासून लागू होतिल
@dyanandmeghshette2700
@dyanandmeghshette2700 3 ай бұрын
292 रु सोयाबिन ची वाढ तुझी पायली भरल्याय
@DrDAPAWAR
@DrDAPAWAR 3 ай бұрын
हे सरकार शासकीय कर्मचारी धार्जिणी आहे.यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल, त्याशिवाय यांची मस्ती जिरणार नाही.
@narayankorde8214
@narayankorde8214 3 ай бұрын
हमी भाव फक्त जाहीर करण्यात आला पण कास्तकाराला भेटतोका
@prabhakarbaviskar3613
@prabhakarbaviskar3613 3 ай бұрын
हे काय हमीभाव आहेत, सोयाबीन फारच्यजून साठी आहे
@dadasahebmhaske2202
@dadasahebmhaske2202 3 ай бұрын
हमी भावाचा काहीच उपयोग नाही,बाजार समित्या सुद्धा हमी भावाने माल खरेदी करीत नाहीत,त्यांच्यावर सरकार कारवाई करीत नाही, ही सर्व सरकार-व्यापारी सेटिंग आहे
@CHHAAVA1657
@CHHAAVA1657 3 ай бұрын
शेतकऱ्यांनो एका बापाचे असाल तर भाजपला मतदान करणार नाही
@rajnikantkhatke8815
@rajnikantkhatke8815 3 ай бұрын
सुर्यफुल 3 वर्षापासुन 4500/4700 च्या पुठे गेला नाही फक्त हमीभाव जाहिर करुन काहिच उपयोग नाही
@VilasTangade-ro3zd
@VilasTangade-ro3zd 3 ай бұрын
Barobar aahe
@dnyaneshwarsapate6797
@dnyaneshwarsapate6797 3 ай бұрын
सोयाबीन बॅग 3100 रुपयास मिळते सरकार उत्पादन खर्च सांगते 3140 रुपये ..वा रे सरकार...
@keshavbhakte608
@keshavbhakte608 20 күн бұрын
2014 मध्ये जय विरोधात होते ते बोंबलत होते निवडून आल्यावर जुमला आहे म्हणून सांगा सांगतात कर्जमाफी निवडून आल्यावर रूमला आहे म्हणून सांगतात
@yashrajvidhate9395
@yashrajvidhate9395 3 ай бұрын
कांद्यावर काय केल सरकानी निर्यात बंद केली गरीब शेतकऱ्यांना अजून गरीब केले bjp नी एक bjp कार्यकर्ता
@BharatNiware
@BharatNiware 3 ай бұрын
कापुस वेचणी मंजुरी 1000रू वाहतूक आणि सामावली,300रू हे पैसे उत्पादन खर्च मध्ये धरा
@VithobaBalekar
@VithobaBalekar 3 ай бұрын
शेतकरी मेला काय जिवंत राहिला काय या सरकारला काहीही घेणं देणं नाही फक्त जनतेसमोर बोंबलयच आपला देश कृषी प्रधान आहे अरे शेतकऱ्याचा थोडा विचार करा फक्त स्वतःची घर भरू नका पाहा पटल तर विचार करा थोडा आणि बदल करा नाहीतर शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवणार हे मात्र नक्की आहे
@anitamali8153
@anitamali8153 3 ай бұрын
शेतकरी मित्रांनो आपण लोकसभेत जशी एकी दाखवली तशीच एकी विधानसभेत दाखवा नाहीतर हे भाजप सरकार आपली पुढची 5वर्ष वाट लावेल
@vijayhiwarkar391
@vijayhiwarkar391 Ай бұрын
सोयाबीन ला१००००रुपये व कापसाला १६०००रूपयेभाव द्यायला पाहिजे.शेतकऱ्याच्या जिवावर सरकार मजामारते.सरकार हे ५ वर्षांनी बदलावे लागते.
@amolsontakke6979
@amolsontakke6979 3 ай бұрын
Shenkhau modi government ajun sudarle nahi vatayla .yaychya mayla ya haramkhorana mahiti tari ahe ka ki kharch kiti vadlay te varun gst alag 18% .yancha maaj vidhansabhela uttrava lagel
@sachitanandjawarkar7086
@sachitanandjawarkar7086 3 ай бұрын
उत्पादन खर्च जो सांगते तेव्हढे तर एक वेळ च मजूर सोंगण्यासाठीच घेते
@vamanbodkhe9249
@vamanbodkhe9249 3 ай бұрын
सोयाबीन भाव 4000 रु सोयाबीन बियान 8000
@RamlingTambe-b2e
@RamlingTambe-b2e Күн бұрын
आपण काय बोलता याचे भान ठेवा, पहिला तोडाझाल्यावर मुलाखत झाली, तर पुण्याला 2/4वेळा मिरची पाठवली कसे म्हणता?
@sandipkajikar6631
@sandipkajikar6631 3 ай бұрын
सरकार ला कोणीतरी सांगा हा Social media चा जमाना जनता मूर्ख नाही राहिली पहिल्यासारखी...किमान जनता सुज्ञ आहे आता याच भान ठेवून निर्णय घ्यावेत म्हणजे पश्चातापाची वेळ त्यांना येणार नाही....2024 आहे 1974 नव्हे..🙏🏽🙏🏽🙏🏽
@AshutoshGhate-tk5iq
@AshutoshGhate-tk5iq 3 ай бұрын
कापूस =10000 सोयाबीन =6000 तूर =8000 उडीद =9000 मुंग =10000 तील =12000 ज्वारी =4000 अहो साहेब सोयाबीन कापणी 4000 रुपये एकर, निव्वळ शेतकरी तोंडाला पाने पुसली 😢
@kailashsatav3017
@kailashsatav3017 3 ай бұрын
सोयाबीनचा हमीभाव 4892 रू आहे . प्रतेक्ष बाजारामध्ये 4300/- रू भवानी खरेदी चालू आहे म्हणजे जवळपास 600 रुपयाचा फटका सोयाबीन मध्ये आहे. याच्यावर काय कार्यवाही करणार
@rushikantpawar8495
@rushikantpawar8495 3 ай бұрын
काय फालतू पना लावलाय सरकार ने.. आमची शेती सरकार ने करावी आणि फक्त आमच्या मुलांना पण इंजिनियर डॉक्टर आणि आमचे घर दार चालवावे फक्त.. आम्हाला टू व्हीलर आणि फोर व्हीलर पण नको..!! फक्त इतकंच करा
@ravirajdeshmukh8502
@ravirajdeshmukh8502 3 ай бұрын
शेतकार्याचा मलाला भाव नही तर ती सरकार शेतकऱ्याला नको कृषिप्रधान देशात 70 टक्के लोक शेती करतात व त्यांचीच मुलं बाळ हे शहरी भागात नोकरी करतात व्यवसाय करतात किंवा कंपनीमध्ये काम करतात जो सरकार शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देऊ शकत नाही इथून पुढे सर्व शेतकरी त्या सरकारला मतदान करणार नाही अशी शपथ सर्व शेतकरी यांनी घ्यावी
@kishore6368
@kishore6368 3 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी २२-२३ मध्ये ६०००/- भाव मागितला होता.केंद्र सरकार असताना सुध्दा भाव दिला ₹. ४८९२ याचा अर्थ बोलायचे काही वेगळेच करायचे शेतकरी बांधवांनी भाजप ला विधानसभेत त्यांना जागा दाखवून द्यावे.
@ankushchandeshware7020
@ankushchandeshware7020 3 ай бұрын
शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ जोळत आहे. त्यांची जागा दाखवली पाहिजे.सरकार पाडला पाहिजे
@Aditya_j1209
@Aditya_j1209 3 ай бұрын
अरे Msp उत्पादन खर्चाच्या दिडपट हमी भाव द्या,१०० आणि २०० रु.भिकाऱ्यासारखी भाववाढदेत आहात , सरकार ने नाकाला लाज गुंडाळून ठेवली आहे असेच यातुन दिसुन येत आहे
@HaribhauBarkale
@HaribhauBarkale 3 ай бұрын
जोपर्यंत मोदी आहे तोपर्यंत शेतकऱ्यांची वाट लावणार हे निश्चित
@bhagwankadam7189
@bhagwankadam7189 3 ай бұрын
विरोधी सरकारला खत बियाण्याचे भाव काय आहेत मजुरीचे रेट काय आहेत ते माहीत नाही म्हणून कापसाचा भाव वाढवत नाही
@gajanankumare3893
@gajanankumare3893 3 ай бұрын
माझा शाप आहे " मोदी सरकार पडावं " शेतकऱ्याला कवडी मोल करून ठेवलं यांनी पाहिलं स्वतःवरच खर्च कमी कर म्हणा त्याला
@KacharuJagtap-m3j
@KacharuJagtap-m3j 3 ай бұрын
या अनपढ सरकार ला शेतीला होणारा खर्च आणि नफा हे तरी काढता येते का.फालतु लोकांच्या हाती सत्ता आहे त्यामुळे हे सरकार कोणाचेही फायद्याचे नाही.शेतकरी बांधवांना तर मातीमध्ये गाढन्याचा सरकारचा प्रयत्न आहे.शेतकरी बंधुंनो सावध व्हा आणि या सरकारला धडा शिकवा.
@sambhajimisal1720
@sambhajimisal1720 3 ай бұрын
मला वाटत बाजार समित्या कॉग्रेसच्या ताब्यात आहे ,मागील ६०वर्षचे अनुभव पाहता भाजप चांगले प्रयत्न करतय शेतकर्यासाठी
@rajabhauponde4139
@rajabhauponde4139 3 ай бұрын
सर्व शेतकऱ्यांनी सरकारचे विधानसभेला तेरावं घालण्याच सामानखरेदी करून ठेवायला सुरुवात केली आहे
@vitthalPardhi-hg7eu
@vitthalPardhi-hg7eu 3 ай бұрын
लोक सभेत 400 पार मनाऱ्याला आता तरी लाज वाटायला पाहिजे झ्याट भर भाव वाडून मने शेतकरी हिताच सरकार यनाऱ्या विधानसभेत 400 पार मानाऱ्या bjp ला शेतकरी मित्रानो हद्द पार करा
@sheshraokute6275
@sheshraokute6275 3 ай бұрын
2014 पूर्वी फडणवीस साहेब 6000 भाव मागील होते 10 वर्षानंतर 4800 दिला. विधान सभा जवळ आली, धर्म नंतर पाहिले घर शेतकरी बांधवांनो
@limbrajlakhe323
@limbrajlakhe323 3 ай бұрын
नांगरट 2000रू/एकर,मोगडा 1000/_,पाळी1000 =4000 होतात पुढे बियाणे,खते,औषधे,फवारणी खर्च, काढणी खर्च, मळणी खर्च, वहातूक खर्च हा खर्च किती हे पण माहीत नाही म्हणायच सरकारला
@rushikantpawar8495
@rushikantpawar8495 3 ай бұрын
शेतकरी सन्मान निधी २ हजार देता? आरे लाजा तरी वाटू द्या.. तेही ४ महिन्यातून एकदा? गॅस तरी येतो का ४ महिन्यांचा? जगायचं का फास लावून घ्यायचा?
@pravinlohakare5903
@pravinlohakare5903 3 ай бұрын
बीजेपी ला पुन्हा विदर्भात पाडणार कारण आम्हीच पाडले खासदार. भाव आणी निर्यात खुली ठेवत नाही हे सरकार gst मधून पण लूट करते.
@ashutoshnagmote7023
@ashutoshnagmote7023 3 ай бұрын
हमी भाव वाढले परंतु बाजारात हमी भाव मिळेल का जर मिळत नसेल तर ते व्यापारी कडून सक्ती करा अन्यथा कायद्यात सुधारणा करणे गरजेचे आहे🎉
@dnyaneshwarpande4422
@dnyaneshwarpande4422 3 ай бұрын
हमीभाव त्या मानाने जरा खूपच वाढवला.शेतकऱ्याला पैसे ठेवायला जागा पाहून ठेवावं लागेल.
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 3 ай бұрын
शेतकरी मित्रानो शेतकरी ला चांगले दिवस आनायचे असतील तर बीजेपी, व दोन्ही गट यांना सत्तेतुन हद्दपार करावे लागेल 🙏🏻✅
@anilamale851
@anilamale851 3 ай бұрын
शेतकऱ्याच्या कष्टाची किंमत टक्केवारीत. बाकीच्या क्षेत्रात पण अशीच टक्केवारी काढून नफा दिला जातो का? शेतकऱ्यांना दारिद्र्यात ठेवण्याचा कट!
@ShamShinde-rn7py
@ShamShinde-rn7py 3 ай бұрын
No ज्या। प्र माने शेती चा खर्च। ‌वर आधारीत भाव जाहिर केला त्या प्र माने कंपनया च्या माला चा खर्च वीजा जाता त्यामालाचे योगे भाव ठरवून दया त्यात मेडिकल पण आणी। ज्या कंपनया जास्त भाव ने अगर ज्या स्त किमत टाकतील त्याग त्या। कंपनया चे लयसन जप्त करुन त्यामालकावर केसे स कराव्या
@sunildeshmukh1958
@sunildeshmukh1958 3 ай бұрын
सोयाबीन ला कमीत कमी भाव 6000 रूपये पाहिजे कारण सोयाबीन ला खर्च 20000रूखर्च आहे
@Anita-en5no
@Anita-en5no 3 ай бұрын
सोयाबीन का 8000 भाव दया नाहीतर शेतकऱ्यांनी शिंदे सरकार ला मतदान करू नये
@murlidharthakaret0
@murlidharthakaret0 3 ай бұрын
विधानसभा निवडणुकीत या आत्ताच्या रिक्षा सरकारला पुर्ण ताकद लावून पाडायचे म्हणजे पाडायचे.
@someshkasnale6844
@someshkasnale6844 3 ай бұрын
पाच हजार झालाच की सुपारी बहादुर एग्रो वन सरकार चे उणे काढण्य पेक्षा जागतिक पीक परिस्थिती अणि त्याचे बाजारात होणारे परिणाम या बद्दल ब्लॉग करा
@vijayparihar5888
@vijayparihar5888 3 ай бұрын
जाहीर निषेध भाव 7000. हवा मिंधे सरकार पा डास
@achyutraoborkar8805
@achyutraoborkar8805 3 ай бұрын
खतं, फवारनीचे औषधं, यांच्या किंमती दुप्पट झाल्या ना राव,, म्हणे 7%वाढ दिली😢😢
@PravinBhgat
@PravinBhgat 3 ай бұрын
😂 अबे निवडून गेलेले खासदार बोला ना काहीतरी तिथे जाऊन खुर्च्या दाबता कमेंट वाचून तरी शरम वाटते का तुम्हाला
@gaurishankarhippargi2468
@gaurishankarhippargi2468 3 ай бұрын
हमी भाव काय आहे, कस असते विकल कुठ, घेतले कोन? कधी भगीतल पन नाही
@LaxmanBudhar-e8k
@LaxmanBudhar-e8k 3 ай бұрын
भाताचे बियाणे,350रूपये, किलोचा,भावशेतकऱ्यांना देता,12,ते 15, रूपये किलोने घेता,भात ही शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते,12, महीन्यात 1पिक,भाताचे, 50, रूपयेकिलोचाभाव,दिला तरच शेतकर्यांनी भाजपला मतदान करा, नाहीतर, भावी पिढीसाठी अंत्यत वाईट दिवस येतील,मेंटल,वेडी होईल,
@rajendragaikwad-cs4el
@rajendragaikwad-cs4el 3 ай бұрын
शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणाऱ्याला, कळत a/c, मधे बसुन I a s अधिकाऱ्याला कळणार कसा हमी भाव
@gorakshadarekar1708
@gorakshadarekar1708 3 ай бұрын
Mody government kadhich shetkaryanna Nyay denar nahi tyamule he sarkar gelach pahije v tyachbarobar BJP government Maharashtratun ghalavale pahije. Maharashtra Government hya election la sattetun utaravale pahije. Tevha BJP v tyache sathi daar hyanna Khali utaravale pahije. Ani nakkich matdaan hyanche virodhat janar.
@umeshjadhao1243
@umeshjadhao1243 3 ай бұрын
सगड़ी शेतकरी लोकसभा विधानसभा मधे वोटिंग्स हमीभाव दाखवन
@arvindbiradar8368
@arvindbiradar8368 3 ай бұрын
तुरीचे उत्पन्न अनेक करणमुळे कमी येत आहे.
@dr.vijaykumarmekewad4655
@dr.vijaykumarmekewad4655 3 ай бұрын
केंद्र सरकार ने शेतकऱ्यांना ठेंगा दाखवला.
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 37 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 18 МЛН