Maratha Reservation | मराठा आरक्षण आणि महायुती सरकारचे निर्णय! | मुंबई |

  Рет қаралды 5,892

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Күн бұрын

Пікірлер: 99
@DnyaneshwarKadam-l9d
@DnyaneshwarKadam-l9d Сағат бұрын
सुपडासाफ होणार तरी पण 🚩 कस पाटील म्हणतील तसंच 🚩
@dipakkale1721
@dipakkale1721 Сағат бұрын
Tumache paha kiti yata te aadhi😂😂😂😂 tutari
@hrishikeshsangit9909
@hrishikeshsangit9909 Сағат бұрын
@@DnyaneshwarKadam-l9d 🔔🔔
@Hacker-w9z
@Hacker-w9z Сағат бұрын
​@@dipakkale1721amache naka yeina but tumcha supda saf Karu...
@BhagwatKolhal
@BhagwatKolhal Сағат бұрын
सोयाबीन भाव काय आहे डोळे उघडुन पहा फडणवीस साहेब
@sambhajidhembare6695
@sambhajidhembare6695 27 минут бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩 मनोज जरांगे पाटील जिंदाबाद एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩
@kiranhivrale3225
@kiranhivrale3225 46 минут бұрын
मराठा असुन जर तुम्हाला ते मतदान करतात ते मराठा असुच शकत नाहीत 🚩 पाटील म्हणतील तेच होणार 🚩
@shivajichavhan8249
@shivajichavhan8249 Сағат бұрын
सुपडा साफ करणार शेतकरी वर्ग आणि मराठा समाज मिळुन तुमच्या पक्षाचा
@yuvrajthombare4121
@yuvrajthombare4121 Сағат бұрын
मराठा समाजाचे नुकसान पवारांनी केले त्या पेक्षा तुम्ही कमी केले नाही दोन्ही सरकेच
@Dayakan867
@Dayakan867 31 минут бұрын
Only Manoj dada jarange Patil ❤❤❤ Sufda saaf bjp😂😂😂😂
@RahulThakur-xg8ff
@RahulThakur-xg8ff Сағат бұрын
या माणसाने महाराष्ट्राची वाट लावली आहे आणि चागली बातमी ही आहे की विधानसभेच्या निकलानंतर हा माणूस केंद्रात जाणार आणि मग महारष्ट्र मुक्त होणार
@Hacker-w9z
@Hacker-w9z 3 сағат бұрын
भाऊ, तुमच्या तीन मोठ्या चुका. 1) आतर्वाली सरातीला लाडी चार्ज केला. 2) लाडी चार्ज झाल्यावर बेट दिले नाही, उलट पोलिस बाराबर आहेत असे सांगितले. 3) लक्ष्मण हाकेला सपोर्ट करून ओबीसी आणि मराठा मध्ये भांडणे लावली.
@omkarbuwa8889
@omkarbuwa8889 2 сағат бұрын
Oh...Tu kon....Supreme court?
@Hacker-w9z
@Hacker-w9z 2 сағат бұрын
​@@omkarbuwa8889Manoj jarange Patil cha maratha 💪💪💪💪💪💪
@Hacker-w9z
@Hacker-w9z 2 сағат бұрын
​​@@omkarbuwa8889hi ji tumi lay attitude Marta na kasa jirvtay baga ami bjp 20 seat puda suda janar nahi
@Sudarshan109
@Sudarshan109 Сағат бұрын
लाटी चार्जे आदेश मंत्रालयातून आला नाही. माहिती अधिकारात माहिती उघड झाली. उगाच देवाभाऊला बदनाम करता?
@Sudarshan109
@Sudarshan109 Сағат бұрын
भेट दिली नाही.. त्यावेळी गैरसमजातून देवाभाऊ विरोधी वातावरण तयार केले गेले
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 37 минут бұрын
मुंबईत हिंदु आहेत पण मराठी किती आहेत...??? म्हणून आधी *#मराठा* जात जगवा हिंदुधर्म आपोआप जगेल... *#मी_पाटील_समर्थक*
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 36 минут бұрын
भाजपा हरियाणा pattern राबवणार आहे म्हणे...😒 मग मराठा समाजाच्या मतांची गरज काय...??? पाटील आणि मराठा समाज बघेल स्वतःच... भाजपाने आम्हास हिंदुत्व शिकवू नये...🙏🏻
@vishaljagtap7019
@vishaljagtap7019 52 минут бұрын
आज पर्यंत BJP ला मतदान केले आता नाही.....
@Abhi12Official
@Abhi12Official 32 минут бұрын
मराठवाड्यात भाजप बॅकफुटवर जाणार.
@amolmate1102
@amolmate1102 42 минут бұрын
manoj dada❤
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 36 минут бұрын
बापा पेक्षा नेता मोठा आणि समाजापेक्षा पक्ष मोठा, जोपर्यंत काही मराठे समजतील तोपर्यंत समाजाचे भविष्य अंधारात आहे...😢
@shiryapatil7970
@shiryapatil7970 55 минут бұрын
फडणवीस काही झालं तरी माझीच लाल म्हणणार😂
@HimmatKale-ok1cg
@HimmatKale-ok1cg 31 минут бұрын
पाटील
@RamdasShinde-w4f
@RamdasShinde-w4f 30 минут бұрын
फक्त जरागे पाटील
@civilpractical8845
@civilpractical8845 38 минут бұрын
शरद पवार ने मराठा समाजाचा कसा वापर केला. प्रस्थापित मराठा नेते ने वाट लावली आहे
@DipakPatil-x6q
@DipakPatil-x6q Сағат бұрын
पाटील म्हणतील तेच होणार
@crp535
@crp535 Сағат бұрын
आरक्षण तुम्हीच देता साहेब आणि अरक्षणाविरुध सदावर्तेना तुम्हीच पाठवता कोर्ट मध्ये... संविधानमध्ये आरक्षण 50% ची मर्यादा ओलांडू शकत नाही हे तुम्ही जानता साहेब मग जे तुम्ही 10% आरक्षण दिलं ते कसं काय justify करू शकता साहेब...आणि तुम्हीच 17 जाती मराठा समाजाला टीचून obc मध्ये सामील करताय. फक्त 23 नोव्हेंबर ची वाट बघा तुमचे गैरसमज आम्ही मराठे दूर करू...🙏
@omkar23549
@omkar23549 32 минут бұрын
😂😂😂 अर्धवट
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 33 минут бұрын
कळू दे सगळ्यांना आरक्षण नाय तर सत्ता पण नाय
@Sudarshan109
@Sudarshan109 Сағат бұрын
देवाभाऊ आमचे दैवत 💐🙏😍
@vaibhavghorpade2726
@vaibhavghorpade2726 36 минут бұрын
अजून दाखवतील लोक , देवेंद्र तुला
@rangdebasantichola
@rangdebasantichola 27 минут бұрын
पास्ट माहीत होता तुमचा तुम्ही मराठा आरक्षण ची केस लढवणाऱ्या वकिलाला केस लढाऊ नका म्हणून सांगितलं तसे स्टेटमेंट वकिलाने मीडिया ला दिले आणि विरोध कोन करतो तर सदावर्ते तो दरोज फडणवीस आय लव्ह यु म्हणतो...
@krushnab8723
@krushnab8723 27 минут бұрын
देवा भाऊ घरी बसायची तयारी करा
@ramharimane9099
@ramharimane9099 44 минут бұрын
Only jarange patil
@shiryapatil7970
@shiryapatil7970 55 минут бұрын
नुसता बोलबच्चन😂फडण20
@vitthalkharad1238
@vitthalkharad1238 56 минут бұрын
हेकणा पाठवला 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pradeepsurve247
@pradeepsurve247 36 минут бұрын
God bless you Deva Bhau... Sincere, Honest, Hardworking politician...❤❤❤
@ajaylakhe9770
@ajaylakhe9770 54 минут бұрын
आता नसते vote भेट त
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 34 минут бұрын
पाटील पवाराचा असला तरी चालेल लढतोय आमच्यांसाठी...😊 आरक्षण देऊन तुम्ही भाजपावाले पवारांचा डाव उधळून लावा...😂
@vitthalkharad1238
@vitthalkharad1238 57 минут бұрын
आता तुला मतदान नाही महणजे नाहिच 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@maheshsangle675
@maheshsangle675 Сағат бұрын
आपल्या सगळ्यांचे विचार जिथे थांबतात, तिथून १००० पाऊल पुढे देवेंद्रजीं चे विचार सुरू होतात..💯🚨✌️
@Hacker-w9z
@Hacker-w9z Сағат бұрын
Kalal lok sabhela😂😂😂
@ashishlipne811
@ashishlipne811 43 минут бұрын
BJP hatav reason soyabin bhav low and other , maratha virodhak , paise vatun janteche vote vikat ghen eg.ladhaki bhain y ,tumhi ya yojana kadhustar rojgar dhaya mahila la, APALYA COMPANY GUJARAT LA VABJP😡
@rajmarg7922
@rajmarg7922 Сағат бұрын
DNA OBC आहे ना? सुपडा साफ....
@prakashchougule4648
@prakashchougule4648 21 минут бұрын
फडणवीस आता तुमचे पुरे रामायण बस करा जनता खुप हुशार आहे
@Dancingprinces101
@Dancingprinces101 14 минут бұрын
Supda saf ❤
@jaydeepborade4794
@jaydeepborade4794 Сағат бұрын
आता कळेन तुम्हला मराठा काय चीज आहे ते सुपडा साप करणार तुमी कायही सांगा बोलाची कडी बोलाच भात 🚩🚩
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 34 минут бұрын
Congress आणि BJP सोडून कोणीही निवडून यावे...😂 हाच मनोज दादांचा विजय असेल...😎
@rahul.m.sonawane834
@rahul.m.sonawane834 50 секунд бұрын
आता कस पाटील मनतील तस 🚩🚩🚩🚩🚩
@adityaboss6841
@adityaboss6841 Сағат бұрын
मराठा बी जी पी ला कदापि मतदान करनार नाहीत ऐक मराठा कोठी मराठा
@adityaboss6841
@adityaboss6841 Сағат бұрын
खोट बोलतात
@virajpatil8332
@virajpatil8332 17 минут бұрын
शेतकरी नाखूष, सगळे घटक नाखूष तरी कशा येतील सीट..
@naganathgaware7900
@naganathgaware7900 8 минут бұрын
Only pateel ❤❤❤
@sambhajidhembare6695
@sambhajidhembare6695 26 минут бұрын
कमेंट मध्ये येऊन बघा जनतेच्या मनात काय आहे
@amolchavan3787
@amolchavan3787 Сағат бұрын
Over comfoundce 😂😂
@Abhishek97-t5l
@Abhishek97-t5l Сағат бұрын
Comfoundce 🤣🤣🤣
@omkar23549
@omkar23549 30 минут бұрын
​@@Abhishek97-t5l कळलं का आरक्षण ची किती गरज आहे 😂😂😂
@gajananjadhav6292
@gajananjadhav6292 19 минут бұрын
Only fadnvis
@ashok23435
@ashok23435 Минут бұрын
फडणविस साहेब तुम्ही चांगलेच काम केले आहे. तरी जारांगेच्या नादी लागून काही मराठा समाज डोळ्यावर पट्टी बांधून मराठा विरोधी शरद पवारांना च साथ देणार. 😂😂😂😂 साहेब या वेळेस खूप मराठे जरांगेची चाल ओळखून आहेत. त्यामुळे तुम्ही सत्तेत येणार. शरद पवार सत्तेत आले तर ह्यांचे असलेले आरक्षण पण काढून घेतील 😂😂
@nikhilbhavar92
@nikhilbhavar92 18 минут бұрын
Support shinde sarkar🚩
@okmarmahadiii1570
@okmarmahadiii1570 Сағат бұрын
CM ❤❤
@punecamp007
@punecamp007 Сағат бұрын
गडकरी साहेब झिंदाबाद, श्री देवेन्द्रजी फडणवीस साहेबांच्या चुकीच्या धोरणान मुळे संपुर्ण BJP पक्ष महाराष्ट्रात कमालीच्या पिछाडीवर आहे, हे मान्यच करावे लागेल
@akashkartule7780
@akashkartule7780 Сағат бұрын
आता तर सोयाबीन 10000 नी चालतय 😂
@बप्पाशिंदे
@बप्पाशिंदे Сағат бұрын
फडणविसच डिएन ए ओ बी सी आहे
@Devrajpatil-qz4te
@Devrajpatil-qz4te 56 минут бұрын
Ya timela no ....BJP..........
@RohitMaratha96
@RohitMaratha96 Сағат бұрын
तुझा DNA ओबीसी आहे तर छगन तुझा कोण झाला 😂😂😂
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 30 минут бұрын
😂
@parikshitchandrawanshi4708
@parikshitchandrawanshi4708 12 минут бұрын
देवेंद्र फडणवीस हे नाव बडलविने भाग पडले आहे तुम्हाला .....मी पुन्हा येईन पण फडणवीस साहेब पुन्हा येऊ शकले नाही ...कदाचित पुन्हा येण्या साठी नाव बदलून देवा भाऊ नामकरण केले वाटते.....या देवा या..... बसा पण आता खाली बसा ....
@Dancingprinces101
@Dancingprinces101 13 минут бұрын
Patil name hi kafhi he ❤
@ShaSha-m8g
@ShaSha-m8g 59 минут бұрын
Devandar fadanis bjp vat laganar .gadkaeina yave lagel nahitar bjp sapli samja
@PrameshwarNagare
@PrameshwarNagare 27 минут бұрын
तुम्हाला बोलताना थोडी तरी लाजा वाटु द्या शेती मालाला भाव द्या
@aaru2507
@aaru2507 Сағат бұрын
सुफडा साफ
@VilasWagh-zd5ps
@VilasWagh-zd5ps 37 минут бұрын
Devendra Saheb tumhen kaise ki ladai sadabahar jila sadulpur Manoj Marathi
@ganeshkashid7670
@ganeshkashid7670 55 минут бұрын
Good. Faqt tumhi munde padlakar hake yanah dur theva pls. Amhi tumchy sobat ahot.
@bandumore487
@bandumore487 27 минут бұрын
Jarange patil umedvar ubhe kara ugach bjp la matdan karu naka mag konala karayche jyani 50 varshe zunjavle tyana duttapi dhoran nako 🎉🎉
@amolmate1102
@amolmate1102 41 минут бұрын
Hyderabad gadget laagu kra
@AjinkyaDake-ez4un
@AjinkyaDake-ez4un Сағат бұрын
Bjp aani fadanvis la maratha samaj gadnar only Manoj dada jarange patil saheb jindabad belura majalgaonbeed
@sakharammadhekar6301
@sakharammadhekar6301 8 минут бұрын
Aata tumhi kahihi mana aatat supda saaf honar bjp cha
@danashwarkadam
@danashwarkadam 11 минут бұрын
तुमच्याDNA ,OBC
@amolpoul1615
@amolpoul1615 48 минут бұрын
Mjp
@navnathkale1629
@navnathkale1629 Сағат бұрын
Sufhada saf honar
@mity521
@mity521 Сағат бұрын
GR काढला हे का बरे लपवत आहात?
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
This dad wins Halloween! 🎃💀
01:00
Justin Flom
Рет қаралды 29 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
Lakshvedhi | अखेर लागलीच की चौकशी ?
28:40
Jai Maharashtra News
Рет қаралды 847 М.