तात्यासाहेब अशी भरपूर फायनान्स सर्व सामान्यांची व गरिबांची पिळवणूक करत आहेत. यांना चांगलाच धडा शिकवा. आम्ही सुद्धा साहेबांच्या भेटीला जात आहे. व ज्यांच्यावर असा अन्याय झालाय त्यांनी सुद्धा यावे. आपल्या कार्याला 100 तोफांची सलामी साहेब.🎉🎉🎉
@bharatsawarkar73755 ай бұрын
Bajaj finance la thoka. saheb
@shivprasadsharma92863 ай бұрын
Good तात्या गरिबाला न्याय मिळेल अभिमान वाटला धन्यवाद ❤
@eshanenterprises11125 ай бұрын
माझ्या सर्वसामान्य जनतेला हात जोडून विनंती आहे की मोतीलाल ओसवाल फायनान्स कंपनी कडून कोणीही होमलोन घेऊ नये. मला व्याजदर 12.50% असे 20 वर्षांसाठी लोन दिले. त्याचा व्याजदर 15.60% केला आहे आणि मुदत 38 वर्षे केली आहे. दंड 1 लाख 30 हजार लावला आहे. पंतप्रधान सबसिडीसाठी फॉर्म पाठवला नसल्याने सबसिडी मिळाली नाही. तसेच वसुली एजंट दारात येऊन दादागिरी करून इज्जत घेतात..!! कृपया भाड्याच्या घरात रहा पण या कंपनीचे लोन घेऊ नका..!!
@farukhbiradar20455 ай бұрын
Taytya saheb ❤good
@dattatrayraut97195 ай бұрын
तात्या तुमचे काम चांगले काम आहे
@saminakazi66795 ай бұрын
खुप छान करत आहेत तात्या साहेब
@saminakazi66795 ай бұрын
सलाम आहे साहेब
@krushnsgaikwad64374 ай бұрын
मी पण या त्रासामुळे फ्लॅट विकून टाकला.
@MILINDDIWAKAR215 ай бұрын
अशा केसेस बाहेर आणणे आणि पीडित व्यक्तींना न्याय मिळवून देणे खूपच गरजेचे आहे. धन्यवाद तात्यासाहेब.
@Ashok-cl6eu5 ай бұрын
हा गंभीर विषय आहे. लूट मार चालली आहे. मी 32 वर्षे वकील आहे. कर्जदाराने सर्व रक्कम paid केल्यावर आणखी 15 installment भरावे लागतील म्हणून तगादा पण त्याने सर्व कागदपत्रे दाखवून वकील नोटीस पाठवून ते बंद केले परंतू अधून मधून settlement साठी या म्हणुन फोन करतात. अरेरावी बंद झाली आहे. तुमच्या कार्याला सलाम!
तात्या साहेब, ह्या राजकारणी लोकांना आणि भांडवलदाराणा कोणाचा सुख दुःख नाही.
@chandrakantsurve70705 ай бұрын
तात्यासाहेब आपण गोरगरीब लोकांसाठी खूप चांगलं काम करताय. त्यांना न्याय मिळवून देताय. आपण गरिबांचे दाते आहात.
@nehakakade66485 ай бұрын
कोवीडच्या काळापासून सगळीकडे लाखो रुपये लुटायचे उद्योग सुरु आहे. गुजराती व्यापारी लोक महाराष्ट्र राज्य चालवत आहेत. गरीब लोकांना कींमत नाही. श्रीमंत लोकांच्या मागे लागणारे नेते सत्तेत बसलेले असतात. गरीब लोकांचा बळी घेण्याचे काम करत आहेत. माणसाला कींमत नाही पण पैशाला कींमत आहे.
@sudeshgirme98175 ай бұрын
तात्या मी भुगावमधे यांचे होम लोन घेऊन आज पर्यंत २०१७ पासुन हप्ते भरतोय पुढील दोन वर्षांत म्हणजे जुलै २०२६ रोजी माझं संपूर्ण लोन संपणार आहे तरी त्यावेळी फायनान्सने जर निल चा दाखला दिला नाही तर मला तुमच्या मदतीची गरज भासणार आहे.प
@subhashwalke5 ай бұрын
पोलिस स्टेशन आणि रिझर्व्ह बँकेत तक्रार करा. बँक ह्यांचे लाइसेंस रद्द करू शकते.
@yashodhanmehta98195 ай бұрын
ताई ची कजॅ माफी करा , असी हजार कंपनीला परदा फाडून काढा , थोबाड ओईल पेंट लावा , असी हजारो गरीब ताई ला मदद करा . ## ## सांताक्रुझ वेस्ट
@swapnilpatil94975 ай бұрын
तात्या साहेब कारवाई तुमच्या स्टाईल ने करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@IBCR-w4y5 ай бұрын
माझं निवेदन आहे की सर्वांना सांगावं की NBFC कडून कर्ज घेऊ नका. जर तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मिळत नसेल, तर कर्ज घेण्याचं टाळा, कारण तुम्ही अपात्र असता, कदाचित तुमचं उत्पन्न किंवा पगार कमी असेल. NBFC तुमची अडचण ओळखून कर्ज देतात आणि नंतर शोषण करतात.
@SanjayRathod-ct6qn5 ай бұрын
राष्ट्रीयकृत बँका सर्व सामान्य लोकांना कर्ज देत नाहीत आणि आपण त्यांच्या कडे होमलोन साठी document घेऊन गेलो की ते कारण सांगून document रिजेक्ट करतात तुमची ग्रामपंचायत मध्ये प्रॉपर्टी आहे त्याला आम्ही कर्ज देऊ शकत नाही मग तुम्ही ग्रामपंचायत मधल्या लोकांचे सेव्हिंग अकाउंट FD आशा का ओपन करता तेव्हा भेदभाव का करत नाही कर्ज द्यायच्या वेळेला तुम्ही नियम सांगता वाह रे अस कसं चालेल
@mohinijagtap93795 ай бұрын
Credit Card चा पण विषय गंभीर आहे. साहेब यावर पण आवाज उठवला पाहिजे... तात्या 👍
@bhausahebavhad475 ай бұрын
बरोबर आहे,गरीब जनतेला लुटतात, हेखाजगी फाइनस वाले ??चौकशी करा साहेब😭😭
@shirishkumarkirkire42295 ай бұрын
तात्या लक्ष घाला, धन्यवाद
@maheshshinde15965 ай бұрын
Complent online to RBI so many times. Email to मुख्यमंत्री,राज्यपाल ऑफिस PM ऑफिस सो many times
@blackblack15535 ай бұрын
कोणी लक्ष देत नाही सामान्य माणसाकडे
@narayandharashivkar30895 ай бұрын
बडवून काढा अशा लोकांना . हे धाडस कसं होतं स्त्रियांना त्रास द्यायचं .
@Vishwapal1235 ай бұрын
thank You Sahebh
@dilipbhagwat-ew6uh5 ай бұрын
मी विस्तार फायनल कोण 6 लाख कर्ज घेतलं 7 लाख भरलेत तरी ते ऐकत नाही आता मी हप्तेच भरायचे बंद केले
@pratikgaikwad534212 сағат бұрын
सेम आमच्या सोबत पण झालय आम्ही पण हफ्ते भरायचे बंद केलेत
@ashfaquememon10245 ай бұрын
Grand Salute, for your interest with Great Cooperation in such critical situation with Our Sister.
@sberagal5 ай бұрын
अशी भरपूर प्रकरण असतील...
@s.rodrigues3895 ай бұрын
सावकारी लुट 😮 कंपनीची चूक (दंड घ्या दहा पट कंपनी कडून)
@anillavande39604 ай бұрын
तात्या धन्यवाद जनतेवर असे आशिर्वाद असु दया
@diliphivarkar71515 ай бұрын
Doing very good work for people.
@suryakantsutar89205 ай бұрын
Great Taty Saheb
@IBCR-w4y5 ай бұрын
Loan transfer करून घ्या. कोणाचे मार्गदर्शन नसेल आणि शिक्षणाचा अभाव असेल, तर हे NBFC फिनान्स करणारे लोक गरीबांना लुटतात. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी. तात्यासाहेब आहेत, तर हे शक्य आहे. सर्वांनी एकत्र यायला हवे.
@shivajilendave81445 ай бұрын
अहो ते काय तुमच्या दारात येतात का घ्या म्हणून.
@Maharashtravlogs-a3 ай бұрын
@@shivajilendave8144 तुला का झोंबले तू पण मोतीलाल वाला आहे का
@SAVITAJADHAV-mm7rm5 ай бұрын
सर्व फायनान्स कंपनी असेच करतात, माझे lIC फायनान्स मधे लोन आहे ते पण असेच करतात व्याजदर कमी करायला पैसे भरा ,व्याजदर वाढवल्यावर कळवत पण नाही, माझे मिस्टर कोरोनामधे गेले त्यांनी राहिलेले लोन पण दिले नाही, आणि एक महिना पण हप्त्यासाठी थांबले नाहीत, आम्ही खुप त्रास सहन केले,हप्ता भरण्यासाठी साठी मी गळयात ले गहान ठेवुन यांचे हप्ते भरले,सागायचे नंतर भरा पण हप्ता नाही भरला तर व्याज दर वाढत जातो
@kumarchougale18275 ай бұрын
Barobar ahe More Saheb tumch Jay shivray 👏🚩 Jay Maharashtra 👏🚩
@bhimraokore37935 ай бұрын
अहो, पूर्ण महाराष्ट्रात अशा फायनान्स कंपन्या वर पोलीस कारवाई केली पाहिजे.
@dineshpundkar58715 ай бұрын
🙏🙏
@Madna2175 ай бұрын
Good doing Sir, Helping ladies and her self respect 🙏. Punishment shud be done Sir.Be bless Sir.
@SangeetaMhatre-v1f5 ай бұрын
तात्यासाहेब भाऊ खूप लोकांची फसवणूक करतात ते फायनान्शियल लोक कर्ज देताना खूप छान पद्धतीने बोलतात आणि एक हप्ता चुकला तरी लगेच दोन माणसं घरी पाठवतात ही गोष्ट मात्र खरी आहे कारण का आम्ही यातून गेलेलो आहोत खूप माणसाला त्रास देतात
@vijayashokshekdar25155 ай бұрын
हा सर्वसामान्य माणसाचा प्रश्न आहे,
@bhimraokore37935 ай бұрын
या फायनान्स कर्मचाऱ्यांवर पोलीस ठाणे त सुद्धा धमक्या दिले बाबत भगिनीला तक्रार देण्यास सांगा. लेखी सुद्धा तक्रार नोंदवा. जय महाराष्ट्र
@chhotulalpatil80713 ай бұрын
तात्यासाहेब आपण खरोखर गोरगरिबांचे कैवारी आहात आपल्या कार्याला सलाम
@veeraslifestyle70534 ай бұрын
सर तुमच्याशी संपर्क कसा साधता येईल बरेच लोकाना तुमची गरज आहे
@rajukhadse48194 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@PradipSalunke-rj9wp5 ай бұрын
दादा आशा मानसाच्या कपाळावर गोदंव.👍🏼👍🏼👍🏼🙏🏼
@richardfranklinpinto87004 ай бұрын
Excellent Social Service. Keep it up. You will be Successful .
@subhashvarekar45294 ай бұрын
तात्यासाहेब .जय महाराष्ट्र मुबंई घनसोली गांवठाण मध्यें हजारोलोकांनी प्रावेटफायनास शुभम फाईनांस त्यांचही असच आहे. लोक अक्षरशा बेजार आहेत.तरी आपण मोठया प्रमानात आंदोलन उभारावे .आणी जनतेला न्याय मिळवून देण्यात यावा आम्ही आपल्या सोबतशुभम फायनांस सि.बी. डी. बेलापूर.
@rajukhadse48194 ай бұрын
Basit ❤❤❤❤
@PradipSalunke-rj9wp5 ай бұрын
जय महाराष्ट्र सलाम १००तोफानची एक मराठा लाख मराठा udav saheb jindabad
@rajendrabudake56183 ай бұрын
सर, मी पण असाच व्हिक्टिम आहे,मी 2016 ला धायरीमध्ये aspire home finanance कडून लोन घेऊन फ्लॅट घेतलाय व गेली 8 वर्षे तणावात जीवन जगत आहे. साहेब,मी तुमच्या आंदोलनात सामील होऊ इच्छितो मागचे आंदोलन मला माहित नव्हते.
@rameshsurve3774 ай бұрын
जय शिवसेना जय महाराष्ट्र तात्या आम्ही तुमच्या बरोबर आहोत जय उद्धव साहेब ठाकरे
@sudhirpatil34342 ай бұрын
मोरे तात्या यांच्या हिंमतीला सलाम!🙏🙏 मोतीलाल ओसवाल 13 हजार ला 7 हजार रुपये दंड लावतो!!! लूट आहे ही! तात्या - नीट करा मोतीलालला....
@mr.trustworthy5 ай бұрын
तात्या तुमच्या कामाला सलाम. 🫡
@dilipShakunde4 ай бұрын
बरोबर आहे
@SandipBandagale4 ай бұрын
Right
@subhashkhatmode67744 ай бұрын
अभिनंदन
@sanjayloke-s5i5 ай бұрын
तात्यासाहेब तुम्ही चांगले करताय,हे फायनान्स वाले अवैध बांधकाम असेल तरी लोन देतात,लोन घेणाऱ्याला वाटते लोन भेटतंय म्हणजे बांधकाम रितसर आहे, त्यामध्ये लोन घेणारा अडकून जातो
@yougeshjoshi11862 ай бұрын
तात्यासाहेब असंच काम करत राहा आणि गरिबांना न्याय मिळू द्या जय महाराष्ट्र साहेब
@sunilsathe32485 ай бұрын
एक नंबर तात्या
@vihanwarriers45005 ай бұрын
साहेब हे फायनान्स वाले गरीब लोकांना लुटत असतात, यांचा कडे काही सिस्टीम नाही
@sureshnagwade4593 ай бұрын
तात्यांचे एक नंबर काम आहे तात्यांचा मी फॅन आहे जनतेच्या सेवेस नेहमी तत्पर असतात त्यामुळे तात्यांचे काम मला नेहमीच आवडते तात्या तुम्ही असेच जनतेसाठी काम करत रहा तुम्हाला जनता आशीर्वाद देतच राहिल
@Dhammsagar-kamble5 ай бұрын
असल्यानं भर दिवसा उठवला पाहिजे
@pandurangnishane98055 ай бұрын
तात्या ताईला लई वैधना भोगायला मिळाल्या आहेत आपण योग्य न्याय मिळवून द्यावा
@mahammadjunaid60085 ай бұрын
I request all of you my brother and sister I am in beeg trouble please I want to meet Moray sir How I can meet please tell me
@ArvindBurde-cp1fi2 ай бұрын
नागपुर चा drt कोर्ट मधे केस त्यानी घरचे कुलुप तोड़कर माताजी अन्दर लो .9 दिवस आंघोळ केली नाही.पण आई ने बाहेर चिकलमधे बसुन राहने भिकारी सारखे जेवन करणे हे बर वाटल नाही आम्हाला न्याय मिळुन ध्या आमचे घराची रजिस्ट्री परत मागुन ध्या.
@bapushinde96834 ай бұрын
👍👍👍
@FarzanaShaikh-ml3xj4 ай бұрын
Good job sir
@abhijeetkate6455 ай бұрын
मनसे सोडून अपक्ष राहिला अस्त तरी चालले असते....
@ompundekar14034 ай бұрын
👌👌🙏
@thebigbirbalrahulaarne25385 ай бұрын
Recovery valyana mi maral pn tyanche tellecaller ....... refrence number vr call krun badnami karat ahe......samor kon yet nahiye ......banket jaun pn dhingana ghatala pn bank Wale bole amche Mansa as kadhi badnami karat nahi........ Hyanchya agency cha address milayla pahije
@Sachin980985 ай бұрын
Mail check Kara bank agency che naav mention karte. Ani bank la mail pathva nodal officer chya mail id var ki calls band Kara mag nahi yenar call Facebook delete Kara tithun number kadtat
@bharatzore88525 ай бұрын
❤❤❤tatya
@SnehaMore-th4se5 ай бұрын
ह्यांच्या.वर अंकुश ठेवण्यासाठी तुमच्यासारख्या नेत्यांची गरज आहे
@abhayayre45135 ай бұрын
त्याता तुम्ही स्वतःच एक नेता आहात . तुम्हाला कुठल्याही पक्षाची गरज नाही . तुम्ही सामान्य लोकांचे कैवारी आहात .
@victorkhandagle55234 ай бұрын
Very good sir
@keshavbhosale51465 ай бұрын
माझं म्हणणं असं होतं SBIमहाराष्ट्र बँक आशा भरपूर सरकारी बँक आहेत सरकारी बँका सोडून आशा फालतू फायनान्स लोन का घायचं बाकी तात्या तुमच्या कार्याला 🙏🙏🙏खूप छान
@prajwalpatwardhan56075 ай бұрын
गव्हर्मेंट बँका लोन देत नाही .हे पेपर आणा ते पेपर आणा .अस बोलून खूप फिरवतात.सर्व पेपर जमा करून नंतर सांगतात तुमचं लोन नाही होणार. खूप वेडे बनवता. मजबुरी मुळे प्रायव्हेट फायनान्स बँका मधून लोन घ्यावे लागते.आणि ते मजबुरीचा फायदा घेतात. आणि आपण पण कोणते पण कागदपत्र न वाचता साईन करतो त्याच्यावर.
@dattatraygadakh91655 ай бұрын
❤तात्या❤ आपल्या महाराष्ट्रामधे माणव ज़ात कशी जन्माला येती बघा एका बाज़ुला गरीब ज़नतेला मदत करणारे तात्यांसारखे लोक आणि एका बाज़ुला कशी राक्षशी माणस जन्माला येती बघा ज़नतेनी अशा Bank पासुन सावध रहा
@PrabhakarLokhande-x1s5 ай бұрын
तात्या गरम सळई घेऊन जा खालून घालून वर काढा चांगला घोडा लावा फायनान्स ला परत वासना नाही झाली पाहिजे शिवसेनेचे नादी लागायचे
@dayanandKarajagi4 ай бұрын
तात्या धन्यवादअसच गरिबांच्या डोक्यावर हात ठेवाखरे तुम्ही देव आहे
@manojpati45044 ай бұрын
Keep doing
@ranendrabhaip96605 ай бұрын
अहो तात्या अजितदादा वर 70 कोटी गरज आहे
@SleepyHamster-pe7ky3 ай бұрын
👏👏👍👍
@sayyedbilal30505 ай бұрын
गोरगरिबांच्या कामी येणे सर आपल्याला खरंच सुलट आहे
@vihaankadam5 ай бұрын
Salute to you sir.
@paragrupani63985 ай бұрын
Saheb recovery agent cha chopta cha video avashya taka Ye tras sagnala ahe
@nitinrasal88964 ай бұрын
सर्व सामान्यांचा हक्काचा मानुस वसंत तात्या मोरे साहेब
@fredmd53244 ай бұрын
Hat's off SIR
@RaviMonde-e3l5 ай бұрын
फायनसास लोन घेऊ नये... या वर केस टाका
@sanjaypawar3895 ай бұрын
जय महाराष्ट्र
@SamirUtekar-jg9bq3 ай бұрын
Good 👍 job saheb
@arvindkambli45424 ай бұрын
Very Good Saheb
@jagadishdeshpande28025 ай бұрын
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून मासिक 2 ते 7 टक्के व्याज मिळवून देण्याच्या आमिषाने जेष्ठ नागरिक यांची फसवणूक होत असल्याचे दिसून येते यांचे रॅकेट शोधून काढा हे पोलीस अर्थिक गुन्हे विभाग, SEBI,NSE,BSE, यांचा यात काही हात आहे का हेही शोध घ्या
@jayrampawar23555 ай бұрын
फार सुंदर काम करत आहे तात्या तुम्ही
@rahulrokade7725 ай бұрын
लोक अदालत मध्ये जावे.
@narsinhapatil49914 ай бұрын
खरोखरच काही करा पण ताईला न्याय द्यावा.जय महाराष्ट्र 🎉🎉
@subhamkore2944 ай бұрын
तात्या तुमच्या कार्याला जय महाराष्ट्र
@santoshsalvi19895 ай бұрын
जय महाराष्ट
@RAMESHMHASKE-fs8qe4 ай бұрын
तात्यासाहेब खूप खूप धन्यवाद तुमचे तात्यासाहेब
@ganeshbotre8034 ай бұрын
तात्या माझेही असाच प्रकार झाला आहे. Motilal Oswal finance वाल्यांनी
@rajendrashende225 ай бұрын
Tai la suport kara
@Fire-uv9no5 ай бұрын
मोतीलाल ओसवाल फायनान्स घेऊ नये
@santoshraut84045 ай бұрын
साहेब हयाना आता शाळेत ले धडे शिकवण दिली पाहिजे तरच हे शुधरतील
@rajendraghosale35744 ай бұрын
तात्या तुम्ही आत्ता पण राज साहेब यांच्या बरोबर पाहिजे होता.
@bharatkharade70095 ай бұрын
माजा पण लोन असिपेअर फायनन्स कॅमपनी मदे होता मी पण असाच परेशान होतो मी किलेअर केला खूप फसवतात नंतर मोतीलाल ओसावलं झाला तो
@ravindranathmishra-kh4sq4 ай бұрын
Right sir ji,Same thing we are facing also.DHFL in now named as piramal housing finance.we are also paying 14700+ per month against 10 lac rs loan 10 yrs are over but still there amount is about 10lacs.what a loot by these finance institutions?will RBI and Finance minister intervene into this?I urge government to ask these finance companies.
@SunilJadhav-kz7bw5 ай бұрын
तात्या आगे बढो हम तुम्हारे साथ है
@adyanfood67134 ай бұрын
तात्या या ताई च लोन किलियर झाल आहे आता noc घेऊन दया त्या ओस्वाल कडून
@amrutanabriya72085 ай бұрын
He ase loan mobile var pan advertising deun fasavnuk kartat sangtanna amount vegli aste sanction chi aani vasul jast kartat paise. he mobile var advertising che micro loan chya advertisment band zalya pahije .