What To Do When You Are Depressed? | Marathi Motivational Speech

  Рет қаралды 946,261

Vaicharik Kida

Vaicharik Kida

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@kakakolhe1672
@kakakolhe1672 3 жыл бұрын
दमलो.. थकलो.. अगदी आत्महत्तेपर्यंत पोहचलो होतो.. पण माझ्या आईने नवी उमेद दिली आणि पुन्हा उभा राहिलो.... आगदी सुरळीत पणे... माझी आई तुझ्याइतकीच ग्रेट आहे भावा.,.. 🙏🙏🙏
@rajumule3770
@rajumule3770 3 жыл бұрын
Great bro,god bless you,and your Aai😊👍
@competition_kings_
@competition_kings_ 3 жыл бұрын
😊
@NOYA2250
@NOYA2250 3 жыл бұрын
All the best
@khandurandive5470
@khandurandive5470 3 жыл бұрын
दादा मि आज त्या परस्थीती मध्ये आहे समजत नाही काय करु खुप डिप्रेशन मध्ये चाललो आहे 😔😔😔
@khandurandive5470
@khandurandive5470 3 жыл бұрын
काय करु समजत नाही कस बाहेर पडु ह्या सगळ्यामधुन plz मदत करा मित्रांनो कोनी तरी
@bhushanchopade5968
@bhushanchopade5968 3 жыл бұрын
*_मेहनतीच्या काळात कुणावर अवलंबून राहू नका_* म्हणजे *_परीक्षेच्या काळात कुणाची गरज भासणार नाही._* 💯💯💯
@santoshrakh2598
@santoshrakh2598 3 жыл бұрын
खूप pranyant करतोय की move on करणार पण दरवेळी मी हरतो , पण मि move on करणार खरच जगामध्ये खूप चांगले लोक पण आहेत आणि सत्याला किंमत आहे दादा हे तुझ्यामुळे मला कळलं thank u so much love u big bro
@shitaljadhav7730
@shitaljadhav7730 2 жыл бұрын
तु कोण आहेस हे माहीत नाही पण, हे आयुष्य किती सुंदर आहे हे तुझ्याकडून समजल दादा खरच मनापासून धन्यवाद
@sainathdhotre4230
@sainathdhotre4230 3 жыл бұрын
दादा खूप चांगला संदेश देत आहेस . खरंच खूप काही घेण्यासारख आहे . अशेच चांगल्या चांगल्या टॉपिक वर व्हिडिओ बनवत रहा 🙏🙏🙏❤️
@vishalshingare5551
@vishalshingare5551 3 жыл бұрын
भाऊ मी पण आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता पण नाही मटला अता रडायचं नाही लढायच .समाज . आणि वाईट करणारे आपल्या जवळचे लोक हे माणसाला दुनियादारी शिकवतात
@swapnilsontakke6276
@swapnilsontakke6276 2 жыл бұрын
अगदी बरोबर भाऊ 🙏
@Dangletvshows-v7s
@Dangletvshows-v7s 2 жыл бұрын
आपण आत्महत्या करून कुणाला काय फरक पडत नाही चार दिवस रडून लोक विसरून जातात त्यामुळे कधी आत्महत्या करण्याचा विचार पण नाही करायचा उलट येवढे successful व्हायचे की जे आता त्रास देतात त्यांना उद्या त्रास झाला पाहिजे आपल्याला बघून
@pratikmore7951
@pratikmore7951 2 жыл бұрын
Best of luck bro 👍
@dipsiddhipawar6349
@dipsiddhipawar6349 3 жыл бұрын
तुझ्यासारखा मार्गदर्शक शोधूनही सापडणार नाही thank you दादा।मला भाऊ नाही पण तू अगदी मला भावासारखा वाटल्यास....
@vishalgujar4683
@vishalgujar4683 2 жыл бұрын
राईट
@shivshankarchivare6124
@shivshankarchivare6124 2 жыл бұрын
Mo number send kr
@outofthings6688
@outofthings6688 3 жыл бұрын
तुझ्या बोलण्यात खरोखर तथ्य आहे भाई तू हे असं सांगतोय की जी आजची तरुण पिढी आहे जी नासलेली आहे त्यांना हे तुझं ऐकण्याची खूप गरज आहे
@nehawadekar5727
@nehawadekar5727 3 жыл бұрын
खुप सुंदर संदेश, मनातील नकारात्मकता निघून गेली, आणि आयुष्य किती चांगल्या पद्धतीने पुढे न्यायचं हे समजलं..... धन्यवाद हा खुप लहान शब्द आहे... या व्हिडिओ साठी...
@abhimanyumalusare6973
@abhimanyumalusare6973 3 жыл бұрын
True
@deepaksatpute575
@deepaksatpute575 3 жыл бұрын
Right 👌
@mskashortvid
@mskashortvid 3 жыл бұрын
एकदम बरोबर
@samadhangavane-eb4nw
@samadhangavane-eb4nw Жыл бұрын
भाऊ तुमचं हे शब्द एकूण मन भारावून आल आज पर्यंत खूप चुका केल्या खूप पैसे गमावले पण आज भाऊ डोळे उघडले खूप मस्त भाऊ 👍👌
@abhipatil00751
@abhipatil00751 3 жыл бұрын
भाऊ खूप खूप धन्यवाद माझ 6 महिने झाले breakup होऊन पण मी अजून बाहेर पडलो नाही पण तुमचा video पाहून मला बाहेर पडण्याची प्रेरणा मिळाली.. मना पासून धन्यवाद
@ambikaaherpatil7084
@ambikaaherpatil7084 3 жыл бұрын
Ek number bahar padalas te.. Mast life jag... Khup bhari hoil life tuzi...
@princichande499
@princichande499 8 ай бұрын
Hi
@ajaymeshram7423
@ajaymeshram7423 5 ай бұрын
Mazh hech haal jhale8 varsh natar sodun geli 😢😢😢
@ganeshghongade9151
@ganeshghongade9151 2 жыл бұрын
भाऊ मी पण आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता पण माझ्या आईने नवी उमेद दिली आणि पुन्हा उभा राहिलो.... आगदी सुरळीत पणे... माझी आई तुझ्याइतकीच ग्रेट आहे आपण कोण आहात हे माहित नाही पण आपले विचार खुप सकारात्मक उर्जा देणारे आहेत धन्यवाद....
@Durga.....
@Durga..... Жыл бұрын
मी ऐका भाजी विकणाऱ्या सिंगर वर प्रेम केलं जस जस तो पुढे गेलं त्याने मल सोडून टाकलं मी त्याल मानसिक आधार दिलं आर्थिक आधार दिलं पण त्याने हे सगळ विसरलं त्यामुळे मी खूप डिप्रेशन मध्ये गेले आज ही माझ्यावर dr ची tretements सुरू आहेत हा खूप मोठा धक्का असतो जेव्हा एखाद्या व्यक्ती मोठा होतो सिंगर आणि तो आपल्याला अचानक सोडून देतो तेव्हा नक्कीच माणूस डिप्रेशन मध्ये जातो मी ह्या साठी sucide करण्याचा खूप try केलंय पण तुमच्या ह्या शब्दांनी मी थोड फार सावरले तरी . संगीतात पुढे गेला म्हणून त्याने मला सोडून टाकलं आणि अशा कित्येक पोरींशी कदाचित तो वागत असेल फक्त त्याचे वडील आणि तो व्होटिंग पुरत मुलींना बोलायचे मस्त आहे त्यांचं वागणं ज्याचं जळत त्यालाच कळत वेदना काय आहेत ते लोकांनी धोका कधीच देऊ नये पण किती जरी धोका दिला तरी त्यातून सावरता आले पाहिजे नाहीतर जीवनाचं वाटोळं होत ..मला अगदी त्या पोरा पुढे कोणीच दिसेना गेले जन्म देणारे माय बाप सुध्धा पण हळू हळू मी कव्हर होत आले ..तुमच्या शब्दांनी मला खूप काही शिकवलं त्यामुळे भक्कम पना आला आहे. Thanks sir
@saysingpadviofficial6490
@saysingpadviofficial6490 3 жыл бұрын
दादा,सलाम तुमच्या प्रयत्नाला या व्हिडिओ च्या माध्यमातून जनकांना अप्रतिम संदेश दिला..!
@abhinandanbhokare2030
@abhinandanbhokare2030 2 жыл бұрын
प्रेम म्हणजे काय जे तू माझ्यावर करत नाहीस ते हा झाला पिक्चरच ... प्रेम म्हणजे काय जे भिक मागून पण मिळत नाही त्याला प्रेम म्हणतात...
@mangeshpadwal804
@mangeshpadwal804 Жыл бұрын
धन्यवाद दादा तुमच्या विचारांना सलाम जगन्याची नवीन उमेद मिळाली असेच मनातून खचलेल्या लोकांना नविन दिशा देण्याचे कार्य आपल्या हातून घडो हीच अपेक्षा
@ganeshtaklepatil8044
@ganeshtaklepatil8044 3 жыл бұрын
दादा, तुझ्या विचारामुळे आणि तुझ्या खंबीर पणा मुळे, आज खूप जण नवीन जीवन जगायला सुरवात करता आहेत, ❤️❤️❤️
@abhijeetbhandare2416
@abhijeetbhandare2416 3 жыл бұрын
Khup chan Sandesh.. hota
@nikhils.choudhree3640
@nikhils.choudhree3640 3 жыл бұрын
@@abhijeetbhandare2416 à
@ashishlagare46
@ashishlagare46 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/p53Xq6WhpcRsnpY !! श्रीदत्त !!
@samadhangavane-eb4nw
@samadhangavane-eb4nw Жыл бұрын
हो भाऊ त्यातल च येक उदाहरण म्हणजे मी 😢
@abhinandanbhokare2030
@abhinandanbhokare2030 2 жыл бұрын
सर्व सेम गोष्टी घडले माझ्याविषयी मी पण मरायलाच गेलो होतो पण त्यावेळी विचार एकदा बदलला आज समाजात गावात आपलंच नाव आणि आपली चर्चा आहे
@gaurishinde1976
@gaurishinde1976 3 жыл бұрын
खरच आयुष्य कुठेच संपत नसत....जिथे काही संपल आहे अस वाटतं तिथूनच काहीतरी नवीन आणि सकारात्मक घडत असत...फक्त आपण आपली Thinking power change केली पाहीजे....आणि आयुष्य मनसोक्त जगल पाहिजे ...😊
@kalindasable2779
@kalindasable2779 2 жыл бұрын
लोक काय म्हणतील याचा विचार नका करू जीवन एकदाच येत मनसोक्त जगा. मराच्या वेळेस अस नाही वाटल पाहिजे .मला अजून वेळ असता तर मी ते केलं असत. म्हणून जगून घ्या.
@rushiyewale8435
@rushiyewale8435 Жыл бұрын
Bhava kharach tuzya bolnyat dum ahe... Ani na aata kharach samjty ki life kaye.. Ani aapn kontya angel ne ghan kartoi... Thank u so much.....
@yashgaikar795
@yashgaikar795 3 жыл бұрын
आपल्याला आई आहे बाबा रहायला घर आहे बाहेर जगात निघून बघा काही लोक अपंग आहेत आंधळे आहेत जग दिसत नाही राहायला घर नाही तरी सुद्धा जगतात जीवनाशी संघर्ष करतात आपल्यानं सर्व काही दिलंय देवांनी मग का जीवनाला कंटाळता उन्ह माग सावली आहे दुःख मागे सुख आहेच आयुष्य खूप सुंदर आहे
@sachinkakulate2905
@sachinkakulate2905 2 жыл бұрын
खरंच भावा गोष्टी खुप छोटी आहे पण तू जे बोलतो ना ते मनातलं बोलतोस आणि 100% खरं आहे आपले विचार खूप सकारात्मक ऊर्जा देणारे आहेत जन्माला येऊन एकदा तरी भेटावं अस हट्ट हास असेल नेहमी माझा ग्रेट आहेत
@kungfu3649
@kungfu3649 3 жыл бұрын
खरंच अगदी मनमोकळे पणाने व्यक्त केलेलं विचार..आणि त्यातून होणारी प्रेरणादायी असंख्य लोकांचे विचार..हीच गरज आहे बहुतांश लोकांसाठी..जास्तीत जास्त हा व्हिडिओ share करा मित्रांनो...
@bhausahebdeshmukh4615
@bhausahebdeshmukh4615 3 жыл бұрын
खूप छान सांगितलंय.... जीवनात पैसे नाही तर विचारांची गरज आहे...तेच आपल्याला मोठे करू शकता.....
@pradeepdeshmukh7286
@pradeepdeshmukh7286 3 жыл бұрын
💯 true.👍👍 खुप सद्या आणि सोप्या शब्दात सांगितले आहे. खरच जीवन जगणं खुप सोप आहे. फक्तं दादा तुमचे विचार बरोबर असायला पाहिजेत.👍👍👍👍👍
@MADDY-kk3hb
@MADDY-kk3hb 2 жыл бұрын
हेड्स ऑफ यु तुम्ही जे आत्ता शब्दात सांगू शकत नाही माणसाने एवढ्या मोटिवेशन दिलेला आहे तुमच्यासारखी व्यक्ती जर आयुष्यात सगळ्यांना लाभले खास करून ह्या तरुणांना या तरुण पिढीला तर त्यांचा आयुष्यात कुठलेही कुठल्याही प्रसंगामध्ये ते त्यांच्या अशा कठोर प्रसंगांमध्ये ते तुमचे अनुभव आहेत हे घेऊन ताकदीने कुठल्याही मोठ्या संकटाला समोर जाऊ शकतात तुमच्या असेच उपदेश किंवा तुमचे अनुभव तुम्ही नेहमी सगळ्यांना श्रेया तरुण पिढीला दात नेहमीप्रमाणे अनुभवात जा हीच आमचे प्रामाणिक अपेक्षा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
@onkarnangare7137
@onkarnangare7137 3 жыл бұрын
दादा, तू जगायला नवीन उमेद दिली मला.. मोठा भाऊ आहेस, तुझे विचार स्वतःहून प्रेरित करत आहेत; लढायला. Thanks 😊 दादा.❤️
@nileshborage7712
@nileshborage7712 2 жыл бұрын
सर तुमच्या विचारांची संंक्लपना खूपच चांगले आहे. आणि तुमच्या विचारांने मी पुढील आयुष्याची सुरुवात करत आहे......🙏🙏
@lalit2240
@lalit2240 3 жыл бұрын
दादा तुंझा असा motivation ची खूप गरज य आपल्या maharatrala .... माझं पण life story तुझ्या story सारखी या खूप सारी मी पण depration मध्ये होतो ... जीव देणार होतो पण तुझे videos बघून खरच स्वतःला change करतोय ... आणि खर्च होतो पण या succes.... Thanks a lot bro...
@sachiningale2087
@sachiningale2087 3 жыл бұрын
दादा तुझी ही positive energy एखाद्याला जगण्याची उमेद देऊ शकते 💯💯💯
@vijayshinde2304
@vijayshinde2304 3 жыл бұрын
दादा अतिशय उत्तम संदेश सांगितला आपण असेच चांगले संदेश टाकत चला जेणेकरुन मुलेआपणाकडून जगण्याची प्रेरणा घेतील व त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल धन्यवाद।
@kisanpanchmukh4710
@kisanpanchmukh4710 2 жыл бұрын
गौरवभाऊ "वैचारिक श्रीमंती" काय असते हे आपले विचार ऐकून असे वाटते खरे श्रीमंत आपण आहात आपले विचार खरंच सर्वांना प्रेरणादायी ठरत आहे.. धन्यवाद गौरव भाऊ
@vickysalunkhe3597
@vickysalunkhe3597 3 жыл бұрын
तुमचे शब्द काळजाला ❤️ भिडतात.... Keep it up....... अजून विडिओ पाहिजेत दादा तुमचे
@amitpatil809
@amitpatil809 2 жыл бұрын
आपले विचार चांगले आहेत प्रत्येक तरुणांनी घेतली पाहिजे
@shrutiwani7289
@shrutiwani7289 3 жыл бұрын
I don't know where i stand but at that time you inspired us and my life is totally changed at beautiful path
@Satobabhakt
@Satobabhakt 2 жыл бұрын
खूप मोलाचे विचार तू लोकांना पटवून सांगत आहे
@GaneshJadhav-us7zx
@GaneshJadhav-us7zx 3 жыл бұрын
I just wanted to see you a biggest marathi motivational speaker 🔊...and I hope you did it...दादा तू ते deserve करतोस... Always supporting
@ganeshshirsat3297
@ganeshshirsat3297 3 жыл бұрын
👍👍
@ulkanikalje2626
@ulkanikalje2626 2 жыл бұрын
Yesss 💯
@meVIZU96K
@meVIZU96K Жыл бұрын
दादा तु पहिला मराठी मध्ये बोल
@vinayakkune6636
@vinayakkune6636 2 жыл бұрын
तुमचा सारख्या माणसां मुळे positive, विचार येतात.... Thank you sir ...
@aryamolkolekar4995
@aryamolkolekar4995 3 жыл бұрын
तुझ्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे एकदा तुला भेटून मी मन मोकळं करणार आहे❤❤
@as8401
@as8401 3 жыл бұрын
कोळेकर कुठले आहात तुम्ही
@aryamolkolekar4995
@aryamolkolekar4995 3 жыл бұрын
@@as8401 मुंबई
@bharatjadhav8330
@bharatjadhav8330 2 жыл бұрын
सत्याला खरचं किंमत आहे , कर्माला कुठे तरी घाबरले पाहिजे बरोबर आहे हे दादा 👌👌👌🙏🙏🙏👍👍👍👍
@arjunlet5246
@arjunlet5246 3 жыл бұрын
खुपच छान सुंदर माहिती दिली आहे निसर्गाने अतिशय आसी मानसे कमी घडवली आहेत जसे तूम्ही खूप सुंदर सांगीतलं माऊली धन्यवाद 🙏👍❤
@nehakatale4585
@nehakatale4585 Жыл бұрын
Tysm dada khup chhan vaatl mala he aikun majha aardh tension Kami jhal majhi pn condition depression sarkhi jhali hoti ha video baghun me swatla change karaych tharval aahe tysm dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prit_26
@prit_26 3 жыл бұрын
Agdi sopya shabdat jivan kiti bhari jgta yeil sangitl Tumi👍God bless u sir....
@armylove7025
@armylove7025 2 жыл бұрын
Hi
@armylove7025
@armylove7025 2 жыл бұрын
Hallo
@vishnupopalghat2098
@vishnupopalghat2098 3 жыл бұрын
भाऊ खरच खुप चांगला संदेश देतात तुम्ही.तुमचे व्हिडिओ पाहुन कुठेतरी मी पण motivated झालो, मी पण काही दिवसासुन dipretion मध्ये होतो, पण तुमचे व्हिडिओ पाहुन खरच खुप छान वाटतय.
@Ritu_edits_16
@Ritu_edits_16 3 жыл бұрын
खरंच खूप छान सांगितल जे होऊन गेलंय त्यावर विचार करण्यापेक्षा नवीन सुरुवात करून पुढे गेलं पाहिजे 👍🤞Always believe in yourself 🤗❤️Be positive, all will be fine ☺️one day ❤️🌺
@MotghareL
@MotghareL 3 жыл бұрын
खुप dipression मध्ये गेल्या सारखं feel होत होत मला. KZbin open keli आणि आपल video दिसल मी बघितली. मला नाही माहिती दादा तुम्ही कोण आहे पण, तुमच्या शब्दांतून मला जगण्याची प्रेरणा मिळाली, मला जे tention आल होत अगदी सहज निघुन गेल मनातुन. मी आज स्वतःला प्रामाणिक पणे प्रॉमिस करते मी आजच्या नतर कधीच Negative विचार करणार नाही. कधी जर कोणती गोष्ट त्रास देत असेल तर मी त्यावर आधी शांतपणे विचार करेन. रडणार नाही मी लढणार. आयुष्य खूप सुंदर आहे हे तुम्हाला एकून मला कळल. Thank you so much दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@gajanangayakwad1564
@gajanangayakwad1564 3 жыл бұрын
Lot of thank you yaar 🙏🙏🙏🙏 जगण्याची नवी उमेद निर्माण केली तू खुप great aahes Bhava
@suryakantbhosle2831
@suryakantbhosle2831 3 жыл бұрын
खरच मित्रा तुला पहिल्यांदा ऐकल आणि ऐकतच राहावं असं वाटल व्हिडिओ संपू नये असच वाटतं 🙏 प्रचंड सकारात्मक बोलण आहे 🙏
@rinkupagare4432
@rinkupagare4432 3 жыл бұрын
Sir mi tumchi kharch kup mothi fan jhali ahe tumcha speech aikun sir thumhala ekda tri bhetava mazi iccha ahe thank you sir 🙏☺️
@ammyg657
@ammyg657 3 жыл бұрын
धन्यवाद दादा... विचार बदल करणं आणि संकल्पना खूप गरजेचं... शेववटेच 2 min... खूप शुभेच्छा...
@rajeshjadhav1870
@rajeshjadhav1870 3 жыл бұрын
दादा तुझा अनुभव खूप मोठा आहे.👌सॅल्युट
@swapnilgadhave7854
@swapnilgadhave7854 2 жыл бұрын
खरंच तूझे विचार एकूण जगण्याची नवी उमेद मिळते खरच खूप छान बोलतो रे दादा धन्यवाद 🙏
@ankitamhaske9096
@ankitamhaske9096 3 жыл бұрын
Proud of you sir..... Khrch tumche khup chan vichar ahet .....aplyasarkhe mans pn astat ya jagat.....😊😊😊😊😊
@armansayyad4985
@armansayyad4985 2 жыл бұрын
खूपच छान दादा...एकदम प्रेरणादायी आहे तुझ बोलण..खरच आजच्या पिढीला अश्या मार्गदर्शक ची गरज आहे
@jackgamingOP1
@jackgamingOP1 3 жыл бұрын
Bhau tu kharaj changle vichar share kele ty badal tujha dhanyawad ❤️❤️❤️
@indiafirst9030
@indiafirst9030 3 жыл бұрын
भाऊ, तु खूप चांगल बोलतोय बऱ्याच जणांच्या मनाला भिडणारे शब्द आहेत
@SwapnilPatil-tp2ld
@SwapnilPatil-tp2ld 3 жыл бұрын
दादा बरोबर बोला तू एकच वीच्यारल केलं तर त्याच वीच्यारल मध्ये राहतो पण आपण दुसरा वीच्यारल केलं त्या विचारून बाहेर निघू शकतो🙌🏻🙏
@jayshreesk11
@jayshreesk11 2 жыл бұрын
दादा अगदी बरोबर आहे रे तूझ मी ही माझं आयुष्य असंच जगते आजचा दिवस तोच खरा उद्याचं काय ..... Life is uncertain
@gargibagade
@gargibagade 3 жыл бұрын
१ नंबर दादा...खूप चांगले विचार आहेत तुझे
@shraddhaswami353
@shraddhaswami353 3 жыл бұрын
बस ऐकत बसावंसं वाटतंय खुप छान 👌🏻 प्रत्येक जण जो प्रामाणिक आहे त्याचे words आहात हे जो suffer करतय ते सगळे वर्ड फील करते आहेत 👌🏻
@mskashortvid
@mskashortvid 3 жыл бұрын
एकदम बरोबर
@naturelovers3914
@naturelovers3914 2 жыл бұрын
खूपच छान आत्मविश्वास दिला दादा तुम्ही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद दादा ....👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍
@swapnil_sg3
@swapnil_sg3 3 жыл бұрын
स्वताला motivate करण्यासाठी मी रोज हा video बघतो Love u dada
@pankajdeshmukh6565
@pankajdeshmukh6565 3 жыл бұрын
खर आहे depression ani anxiety he shabd adhi mahit pan navte pan aaj kahi jan hya shabda mule gabratat
@yogeshgurav4210
@yogeshgurav4210 3 жыл бұрын
भावा तू आपल्या मनातील सगळे विचार तुझ्या तोंडून छान वाटतं ❤️
@sidhantkhaire6189
@sidhantkhaire6189 2 жыл бұрын
I literally got Goosebumps after listening to this! More power to you brother 🔥❤️
@surajzeel638
@surajzeel638 3 жыл бұрын
तुमचे सगळे vidoes पाहिले 1 no विचार आहेत
@bharatwarulkar9404
@bharatwarulkar9404 3 жыл бұрын
दादा खरंच तुमचे व्हिडिओ खरंच खूप छान असतात माझ्या कडे शब्द नाही आहे बोलायला इतके छान आहे व्हिडिओ तुमचे ✌🏻❤️ दादा तुम्ही खरंच कुठले ...?
@riteshMusk
@riteshMusk 2 жыл бұрын
thanks dada 👍👍tu deserve kartos
@digambarkakade9723
@digambarkakade9723 3 жыл бұрын
चांगले व्यक्तीमहत्व कधीच जन्म घेत नाही ते निर्माण करावे लागते. आपल्या सोबत दुसऱ्याच भल व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यानां आयुष्यात काहीच कमी पडत नसते...
@Aryan_dalvi_07
@Aryan_dalvi_07 3 жыл бұрын
खरच दादा खुप काही गोष्टी आज ना शिकलो मी का कुनाच ठाऊक पन तुझे शब्द ऐकुन ना कुठे तरी माझ मन मला सांगतय की जी सुरुवात आयुष्याची करायची आहे ती करावी आता❤️🙏🌸 धन्यवाद दादा❤️
@sumeetgawali8805
@sumeetgawali8805 Жыл бұрын
Khuch chhan sir 👌👌👍🙏🏻🙏🏻🙏🏻tumcha voice pan khup chhan ahe great speech 👍Thank you so much 🙏🏻😊
@ankitkanse8655
@ankitkanse8655 3 жыл бұрын
भाऊ माझ पण तुमच्या सारखी च स्टोरी झाली ,पण तुमच्या मुळे या स्थिती मधून बाहेर निघायला मदत झाली. जेव्हा मला विचार येतात तेव्हा तुमचा व्हिडिओ पाहतो आणि नव्याने सुरुवात करतो .....खूप खूप धन्यवाद भाऊ
@gayatri2262
@gayatri2262 Жыл бұрын
Very inspiring video dada❤
@Tushar_patil7
@Tushar_patil7 2 жыл бұрын
या दादा चे व्हिडिओ बगून खरचं खूप ऊर्जा मिळते टेन्शन खरचं कमी होत...🙏🙏🙏
@pramoddahule7752
@pramoddahule7752 2 жыл бұрын
दादांच्या बोलण्यातील आणि डोळ्यांतील innocence 👌👌👍
@akshayshinde5571
@akshayshinde5571 3 жыл бұрын
GOLDEN WORDS SIR_✨😇
@sanika0247
@sanika0247 3 жыл бұрын
Dada video changla ahe pn background sound tuchya peksha jast ahe...jara kami kara background awaj
@rohitkamlapure452
@rohitkamlapure452 Жыл бұрын
Sir aaple vichar khup chaan aahet aapan great aahat
@prashantovhal7298
@prashantovhal7298 3 жыл бұрын
आयुष्यात किती टेंशन आल तरी ..... मित्रांनो वाईत लाइन वर जाऊ नका ...... दारू तंबाखू सिगारेट हातात घेऊ नका 🙏
@nagnathmore3101
@nagnathmore3101 2 жыл бұрын
Khoop chan sir. Ek Navin Umang melte sir tumche video pahun.
@sarikajadhav5885
@sarikajadhav5885 3 жыл бұрын
asa social media cha wapar pratyek you tuber ne karayla hawa....faltu video banawnyapeksha yawar focus katayla hawa....aj kal chya competative word made manus jagna visarat chalaly...great work brother...keep it up
@shelarvaibhav2004
@shelarvaibhav2004 3 жыл бұрын
मोठे विचार बोलला दादा ... एकदम साधे पणाने ..भरी वाटलं
@adipavan1
@adipavan1 3 жыл бұрын
Thank you brother, you have given a very beautiful and wonderful idea to get out of depression.
@nilamjadhav1096
@nilamjadhav1096 2 жыл бұрын
Wow.... Khupppp bhari bolalat sir tumi... Khup sadhya saral bhashet ani agadi manala patel asa khup bhari...khup chaan...👌🏻
@tejasgavali1906
@tejasgavali1906 3 жыл бұрын
Thats Man with positive aproach... He has really motivated us to do something in our life...... one thought can change the whole life.... So be positive, keep moving, no matter what people says, be honest and one day you will achieve your goal.. 💯⏰️⏳️
@rajendrajena979
@rajendrajena979 3 жыл бұрын
When the day will come. The person know his own condition , not others.
@namdevganpati7638
@namdevganpati7638 2 жыл бұрын
Very nice
@milindpatil192
@milindpatil192 2 жыл бұрын
@@rajendrajena979 nice
@tukarsmjahire9854
@tukarsmjahire9854 Жыл бұрын
​@@rajendrajena979 मीक्कड्डीमसीम
@tusharshinde5610
@tusharshinde5610 2 жыл бұрын
Ek ch no. Bolas gaurav bhau 💯🙌❤️
@ni3g213
@ni3g213 3 жыл бұрын
वैचारीक किडा chanel's हा तुझामुळे आहे....💞💞💞
@santoshthorat2080
@santoshthorat2080 2 жыл бұрын
याच नाव काय
@vikasshinde7659
@vikasshinde7659 2 жыл бұрын
Gaurav balande
@sohamjangale4246
@sohamjangale4246 2 жыл бұрын
Sir tumcha video jivanala kharcha valan denara ahe.Deprecatio mande mansane khachun na zata apli life kasya prakare handal keli pahje he Chan msg tumi dila ahe..tyasati thank you so much sir...
@tejastawalare4386
@tejastawalare4386 3 жыл бұрын
माझ्या life मध्ये खूप motivational video पहिले, पण आज खऱ्या अर्थाने motivate झालो What is name of person??
@Rahulcheke76
@Rahulcheke76 2 жыл бұрын
Gaurav Balande
@abhishekkhobragade3089
@abhishekkhobragade3089 Жыл бұрын
फार छान दादा अतिशय सोप्या भाषेत बोल्लात
@akshaygs8620
@akshaygs8620 2 жыл бұрын
His lines are straight to the point.. 💯💯
@krishnansolnke-oy2hb
@krishnansolnke-oy2hb Жыл бұрын
खरंच खूप काही घेण्यासारख आहे
@anjalimane24
@anjalimane24 2 жыл бұрын
Keep uploading such...Stuff...It truly..Adds into life ...❣
@sumitrathite2506
@sumitrathite2506 2 жыл бұрын
किती छान सांगता आम्ही पण फसलो गेलो ऐकून छान वाटल
@prachimahashabde4019
@prachimahashabde4019 3 жыл бұрын
Khup Chhan...Encouraging...Motivating ...Hatts off to You Sir...Thanks a lot for being There..
@Saikhandare06
@Saikhandare06 2 жыл бұрын
Mi pan lahi divs zale hote mi asha gostit padl hoti but tuza. Gosti akin na khup bar watl..... ❤️✌️✌️✌️✌️🔥🙏
@priyankaramkrishnakhairnar376
@priyankaramkrishnakhairnar376 3 жыл бұрын
दादा तुमचं नाव काय आहे माहीत नाही. पण एवढ्यात तुमचे काही व्हिडिओज व्हॉट्स ॲप ला बघितले आणि आज हा यू ट्यूब ला. साधेपणात सुंदरता या म्हणण्याची प्रचिती तुमच्या बोलण्यातून येते.
@vishalshingare5551
@vishalshingare5551 3 жыл бұрын
भाऊ तू खूप खरोखरच जीवनात सगळ्या गोष्टी अनुभवालास
@priyatoshsawant3833
@priyatoshsawant3833 3 жыл бұрын
खुप खुप सुंदर दादा ❤😊
@sukhadeobarbade688
@sukhadeobarbade688 3 жыл бұрын
तुझ्यासारखा मार्गदर्शक शोधून सापडणार नाही भावा
@ranichoudhari107
@ranichoudhari107 3 жыл бұрын
It's really motivational ... Thanks for sharing your thoughts dada
@uttamgavali5739
@uttamgavali5739 Жыл бұрын
Khup khup chan bhau
What after Breakup? | Marathi Motivational Speech
10:08
Vaicharik Kida
Рет қаралды 1,3 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
Learn To Accept Your Mistakes....! | Marathi Motivational Speech
11:50
Vaicharik Kida
Рет қаралды 356 М.
Solutions For Your Financial Problems | Marathi Motivational Speech
13:34
Vaicharik Kida
Рет қаралды 2,1 МЛН
माझीच मला भीती वाटायची  | Ganesh Jadhav | Josh Talks Marathi
19:22