MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भयानक वास्तव! | UPSC and MPSC Reality Exposed | 3S talk

  Рет қаралды 2,223

3S TALK

3S TALK

Күн бұрын

Пікірлер: 32
@naveengupta3059
@naveengupta3059 2 ай бұрын
गहन विश्लेषण सर ।
@positiveaspirant503
@positiveaspirant503 2 ай бұрын
Rightly said sir...
@poojasalghante11
@poojasalghante11 2 ай бұрын
Khup chan sir 🎉🎉🎉
@deepikagidde-n2s
@deepikagidde-n2s 2 ай бұрын
अतिशय सुंदर सर 😊
@dineshsurwade8088
@dineshsurwade8088 2 ай бұрын
गुरु आज तुम्ही MPSC आणि UPSC बद्दल मार्गदर्शन केले अधिकारी सर्वांना व्हायचं असतं खूप परिश्रम घ्यावे लागतात या मार्गदर्शनातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या खूप छान मार्गदर्शन केले गुरु धन्यवाद
@ashokrao4768
@ashokrao4768 2 ай бұрын
Problems In-depth Analysis... Waiting for way out Solution Video.......
@SachinPatil36912
@SachinPatil36912 2 ай бұрын
खरंच सर खुप सखोल आणि वास्तव परिस्थिती मांडली सर तुम्ही खरच सत्य परिस्थिती मांडली thank you so much sir ji ❤
@Indiansongs90s
@Indiansongs90s 2 ай бұрын
एकदम सखोल विश्लेषण..🎉
@DaDaraoGhalgir-nn9jq
@DaDaraoGhalgir-nn9jq 2 ай бұрын
🎉🎉mast sir
@sanjayjachak14
@sanjayjachak14 2 ай бұрын
छान सर!आज स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील एका महत्त्वाच्या विषयाची वास्तविकता तुम्हीं समोर आणली ज्यावर सर्व पालकांनी आपल्या पाल्याच्या करिअर सोबत या ही बाबीचा विचार करणे आवश्यक आहे.
@govindpanchal6733
@govindpanchal6733 2 ай бұрын
अगदी बरोबर सर आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये याच गोष्टी पालकांनी लक्षात घेतले. पाहिजे आपल्या पाल्याचे भवितव्य घडवायचा असेल तर ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. खूप छान मार्गदर्शन केलं सर 👌
@maheshshinde4462
@maheshshinde4462 2 ай бұрын
खूप छान सर , हा विडिओ नक्कीच सर्व पालकांनी पाहावा आणि वास्तव किती भयावह आहे पुण्याचे.
@Swapnil-k5z
@Swapnil-k5z 2 ай бұрын
🎉🎉🎉
@gauravsupekar219
@gauravsupekar219 2 ай бұрын
अधिकारी सर्वांना व्हायचं असत पण त्यासाठी कठीण परिश्रम करण्याची तयारी कोणाची ही नसते. सरांनी अनेक विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केलेलं आहे. खूप छान मार्गदर्शन सर....
@Itsganuofficial143
@Itsganuofficial143 2 ай бұрын
सर आपण वास्तव परिस्थितीचे सखोल माध्यमातून मांडले याबद्दल मनपूर्वक आभार...😊
@deepikagidde-n2s
@deepikagidde-n2s 2 ай бұрын
तुम्ही बरोबर बोललात सर. सखोल विश्लेषण करणे आवश्यक आहे आणि त्यावर उपाय शोधणे आवश्यक आहे.
@pritydeshmukh1416
@pritydeshmukh1416 2 ай бұрын
स्पर्धा परीक्षा तयारी करवून घेणाऱ्या केंद्रांचे अती केंद्रीकरण झाल्याने आणि विद्यार्थ्यांनी पण विशिष्ट्य ठिकाणी गेलो तरच यशस्वी होऊ शकतो अशी मानसिकता बनविल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असेल कदाचित. आपण पुन्हा एकदा वास्तविकता दर्शक माहिती आमच्या पर्यंत पोहोचविली त्याबद्दल आपले आभार.
@sarthaksthul8417
@sarthaksthul8417 2 ай бұрын
Khup Chan video sir ashech videos upsc Ani mpsc sathi ghet ja
@sumeetwagh9056
@sumeetwagh9056 2 ай бұрын
खरं बोलण्याची हिंमत फार कमी लोक दाखवतात
@shivajikotolikar1342
@shivajikotolikar1342 2 ай бұрын
आजचे सरांचे मनोगत हे अभूतपूर्व व चक्रावून टाकणारे आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या युवकांना व त्यांच्या पालकांना जागृत करणारा हा व्हिडिओ आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून सर या वर मार्ग काय हे सांगणार आहेत.आम्ही त्याची वाट पाहत आहेत.
@pradnyabhagat7200
@pradnyabhagat7200 2 ай бұрын
Nice video sir🎉
@tushar5189
@tushar5189 2 ай бұрын
I also suffered by physical and mental health issues Competative filed hi ek vegali dunia ahe ethe manus bhramat jagat asto
@santoshbhuse4764
@santoshbhuse4764 2 ай бұрын
It's a reality sir..
@shilpakhadse-q5p
@shilpakhadse-q5p 2 ай бұрын
Khup cchan sangitl sir
@Moin_Shaikh315
@Moin_Shaikh315 2 ай бұрын
UPSC/MPSC च्या दिल्ली पुण्यातील विद्यार्थ्यांची सत्य परिस्थिती मांडणारा video... खुप भयावत आहे हे आणि यावर नक्की विचार/चर्चा व्हायला हवी...
@chandrashekharacademysatar3340
@chandrashekharacademysatar3340 2 ай бұрын
आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात MPSC व UPSC विद्यार्थी नवीन वाट शोधायला पुणे किंवा दिल्ली मध्ये येतात. पण आपली आरोग्याची वाट हरवून बसवतात. या व्हिडिओ मध्ये असत्याचा पडदा फाडून सत्याला समोर आणायचा लक्षणीय प्रयत्न केला गेला आहे. अजून अश्या व्हिडिओ नक्की हव्यात.
@digvijaychavan-d8y
@digvijaychavan-d8y 2 ай бұрын
More videos to come for enlightening youths 👍
@DivyaChavan-q6h
@DivyaChavan-q6h 2 ай бұрын
👍✅
@aarvijha
@aarvijha 2 ай бұрын
👌👌👍
@prashikshendre9825
@prashikshendre9825 2 ай бұрын
Reality sangitli sir tumhi.
@dr.pratimavyawahare3073
@dr.pratimavyawahare3073 2 ай бұрын
Well analysed video .Eagerly eating for the solution video.
@sarthaksthul8417
@sarthaksthul8417 2 ай бұрын
Upsc mpsc guidance che video ghet ja sir tumhi.bolta te direct dokyat jate
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,8 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
Life Of Every MPSC UPSC Student - Part 1 | Marathi Kida
13:55
Marathi Kida
Рет қаралды 860 М.
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34