कोळशी बद्दल अजून सखोल माहिती मिळाली तर फार बर होईल
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी चित्रकार सर यांना संपर्क करावा - ९८८१८१७०८८
@xyzxyz23513 Жыл бұрын
Bhau chemicles ka waparata? Lok sendriya sheti pasand kartat
@afsarshah20813 жыл бұрын
Very good information
@satishgadve29713 жыл бұрын
Thank You So Much Keep Watching
@devanandkakde18583 жыл бұрын
Avakali paus baryapaiki zala khodva zadala navin palvi disat ahe mrug bahar ghenyakarita upay sanga
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार भाऊ परीस ००:५२:३४ १०० ग्रॅम + गजब ७ मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण अशी फवारणी करावी. व दुसरी फवारणी लगेच ३ आठवड्यानंतर करावी. धन्यवाद
@amolnalage36663 жыл бұрын
अवकाळी 2 पाऊस चांगल्या प्रकारे झाला आहे पण झाडांना आता नवती फुटलेली आहे पण फुलधारण झाली नाही त्यासाठी कोणती फवारणी करावी झाडं 13 वर्षे जुनी आहेत
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार ००:५२:३४+टिल्ट किंवा ००:५२:३४+गजब देऊ शकता. अजून अधिक महिती सविस्तर जाणून घेण्यासाठी आपला कृषी सहाय्य्यता नंबर ८८८८१६७८८८ ह्या नंबर वे संपर्क करा धन्यवाद
@khajakhapathan95313 жыл бұрын
आमचे बि झाडे फूटले नाही
@patildairyform85683 жыл бұрын
असा व्हिडिओ सोयाबीन पिकाचा सूधा बनवा सर प्लीज प्लीज सर एक खट्या सर्व माहिती खप छान वाटते सर
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार भाऊ हो नक्कीच सोयाबीनच्या माहिती चा सलग विडिओ लवकरात लवकर बनवू भाऊ धन्यवाद
@revansingrajput74493 жыл бұрын
Thanks
@satishgadve29713 жыл бұрын
🙏🙏
@mayurhore7383 Жыл бұрын
Sir avdhchi chi content saga
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , कोणत्या औषधी पाहिजे
@abhishekwasu00 Жыл бұрын
ही औषधी अमरावती जिल्ह्यात मिळत नाहीत, कृपया conten सांगत चला
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263 अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088 बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684 नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025 वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426
@KshitijDhore Жыл бұрын
सर यावर्शीच हवामान अंदाज पाहून ... मुर्ग बार कसा घेता येईल ते सांगा ...
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपला मो नंबर पाठवा कॉल करून माहिती देऊ
@songsmp39343 жыл бұрын
संत्रा झाडाला खूप ताण बसला आहे आणि आता अवकाळी पाऊस चांगला आहे तर कोणता फवारा मारावा आणि कोणतं खत टाकावं काही झाड वर आंबिया बाहेर सुद्धा आहे तर कोणती औषध मारावी
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार भाऊ , १०:२६:२६ ७५० ग्रॅम + युरिया २५० ग्रॅम + रायझर जी १०० ग्रॅम + मॅग्नेशियम सल्फेट १०० ग्रॅम + झिंक सल्फेट १०० ग्राम प्रति झाड प्रमाण फवारणी - रिहांश २० मिली + सरेंडर १५ मिली + टॉप अप ३० मिली प्रति पंप प्रमाण
@prathameshkalbende6042 жыл бұрын
Santra varil Aambat che niyojan saga
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , या चॅनेल वरील संत्रा व्यवस्थपणाचे व्हिडीओ पहा
@satyamraut-zs4og3 жыл бұрын
खतां,चे,भावाबदल,माहीत सांगा खतं,विकत घेऊ का थांबु,भाव कमी होतील कां
@satyamraut-zs4og3 жыл бұрын
ऊतर नाही दिले👆👆👆
@rahulpurme72643 жыл бұрын
भाऊ थांबा जुनेच भावात मिळतील धन्यवाद
@rahulchourewar29963 жыл бұрын
Tur ani kapus sathi diphnytie methyl 70 % fungicide use kel tr chlel kay?
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार भाऊ कपाशी करीत चालेल परंतु तुरी साठी ट्रायकोबुस्ट वापरू शकता कारण त्या मुळे तूर उधळणार नाही धन्यवाद
@rahulchourewar29963 жыл бұрын
@@satishgadve2971 te tr karnar ahe trachoderma chi.. Rasaynik burshinashk aadhi lava lagte na Mg insecticide ani mg rijhobium nantar trychoderma Asach sewuecne aahe kay
@ankushwankhade3218 Жыл бұрын
कन्टेंन सांगा सर कारण यातीतील काही आउष्ध उपलब्ध नाही 🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा दादा 🙏
@ajitgavkhare96662 жыл бұрын
सर तुम्ही मार्गदर्शन उत्तमच केलं पण तुम्ही जे औषधे सुचवली ती मार्केट नावाने सुचवले पण त्याऐवजी कॅटेन ची नावे सांगितली असती तर अजून प्रभावी झाले असते
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा. धन्यवाद
@pranayturankar99543 жыл бұрын
सर आपण मागच्या वर्षीच्या कापूस खत व्यवस्थापन वीडियो मधे पहिला डोज, डी.ए.पी १ बैग + पोटॅश ½ बैग , आणि तिसरा डोज, डी.ए.पी १ बैग + पोटॅश ½ बैग + युरिया ½ बैग अस सांगितल होत . परंतू नविन वीडियो मधे पहिला डोज, डी.ए.पी १ बैग + पोटॅश १ बैग आणि तिसरा डोज, डी.ए.पी १ बैग + पोटॅश १ बैग + युरिया १ बैग अस सांगितल आहे तर आम्ही कोणत्या वीडियो प्रमाणे कापूस खत व्यवस्थापन करावे. नविन की जुन्या विडीयो प्रमाणे. कृपया योग्य सल्ला द्या.
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार भाऊ जुन्या विडिओ प्रमाणे केले तरी चालेल . नवीन विडिओ मध्ये पॉटेश थोडा वाढवला होता धन्यवाद
@balusinghchouhan6018 Жыл бұрын
🎉आपको धन्यवाद🙏🍊
@tusharramdham48443 жыл бұрын
Verynice
@RaviDeshmukh-c1q23 күн бұрын
Sar tumi sangitl yevd waprl tr puri nani tumi sangt heshob paha
@whitegoldtrust23 күн бұрын
नमस्कार दादा, हे मृग बहराचे संपूर्ण व्यवस्थापन दिले आहे तुमच्या बजेट नुसार नियोजन करू शकता
@ravindragavhane42285 ай бұрын
हस्त बहार नियोजन सांगा
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, संत्रा मोसंबी व्यवस्थापन माहितीसाठी विलास चित्रकार सरांचे या चॅनेल वरील व्हिडीओ पहा.
@balusinghchouhan60183 жыл бұрын
आगर जिला बडोद तहसील म़प्र चोहान परिवार आपका स्वागत करते हैं आमलिया बडोद धन्यबाद
@satishgadve29713 жыл бұрын
🙏🙏
@mukundwagh45972 жыл бұрын
झाडे चांगल्या प्रकारे तानावर आलेले आहेत पण त्याच्यामध्ये चुकुन वखरनी केली आहे झाडे फुटन्यास प्राब्लेम होईल का
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@shubhamthorat97882 жыл бұрын
Sarender madhe contents konta ahe
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , PROFENOFOS 40% + CYPERMETHRIN 4% EC
@mahendramondhe774110 ай бұрын
दिंचींग सांगा सर कोणती करावी प्रती झाड लां
@whitegoldtrust10 ай бұрын
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी चित्रकार सरांना संपर्क करा
@prakeshgharkondale45842 жыл бұрын
पार नागोळे केले कास्तकाराना तुम्ही
@mayurhore7383 Жыл бұрын
Sir content saga n
@tusharramdham48443 жыл бұрын
verynice
@satishgadve29713 жыл бұрын
thank you bhau🙏
@skshivamkhandare94842 жыл бұрын
*काळया जमिनीत संत्रा येत नाही का....?*
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी चित्रकार सर यांना संपर्क करावा - ९८८१८१७०८८
@shyampatidar7508 Жыл бұрын
सर जी कृपया करके हिंदी में फूल आने वाले दवाई बताए
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , परीस ऍग्रोटेक का झेप लेजिए
@माझेशेतीतीलअनुभव2 жыл бұрын
घटक सांगत जावे औषधींची
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा
@dr.premanand82672 жыл бұрын
अंबिया बहार फुले गळण्यासाठी काही उपाय आहे का? आम्हाला मृग बहारातील उत्पादन घ्यायचं आहे.
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार भाऊ, इथ्रेल ची फवारणी करू शकता. धन्यवाद
@kakakadam42143 жыл бұрын
आमच्या कडे मृग बहार आलेला नाही आता तो फोडता येईल का
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार भाऊ, नाही
@roshanthote5150 Жыл бұрын
आ़बे बहार पूर्ण नियोजन देय़ा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करू शकता
@tareshwarbobade89002 жыл бұрын
मावा तुरतुडे स॑ञा झाडावरती पडले आहे. कोणती फवारनी करावी
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , संत्राच्या अधिक माहितीसाठी ९८८१८१०८८ या नंबर वर संपर्क करा
@vikkyjichkar73363 жыл бұрын
अवकाळी पाऊस आला आहे. काय करावे?
@patildairyform85683 жыл бұрын
कुठे आला आहे
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार भाऊ हा प्रश्न कशा संदर्भात आहे हे जर आपण स्पष्ट केले तर आम्ही तुम्हाला सविस्तर उत्तर देऊ शकू धन्यवाद
@vikkyjichkar73363 жыл бұрын
@@satishgadve2971 अवकाळी पाऊस आल्या मुले संत्रा चा तन सुटला. तर आता काय करावे.
@akshayhiwarale68193 жыл бұрын
Tumch number day
@pawankale64233 жыл бұрын
नमस्कार भाऊ ,आपल्या शेतीसहायता क्रमांक वरती कॉल करून माहिती घ्या..
@dashrathsingh14303 жыл бұрын
Sar hindi me bhejiye
@pawankale64233 жыл бұрын
नमस्कार दादा काही अडचण असल्यास आपल्या ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा.