वटपौर्णिमा विशेष. नीलम माणगावे यांची 'मला नाही मरायचं' ही कविता. अभिवाचन : डॉ. प्रतिमा जगताप.

  Рет қаралды 2,680

Prativishwa : एक श्रवणोत्सव

Prativishwa : एक श्रवणोत्सव

Ай бұрын

वटपौर्णिमेनिमित्त नीलम माणगावे यांची 'मला नाही मरायचं' ही कविता. अभिवाचन : डॉ. प्रतिमा जगताप. फोटोसौजन्य: गूगल व यूट्युब.

Пікірлер: 27
@ashwinijoshi81
@ashwinijoshi81 21 күн бұрын
कवयित्री नीलमताईंची ही खूपच वेगळी कविता आज मॅम तुमच्यामुळे ऐकायला मिळाली . खूप ताकदीचं सादरीकरण होतं आणि शेवटचा संदेश तुमचा खूप आवडला . मनःपूर्वक धन्यवाद. अशाच अजून वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता ऐकायला नक्कीच आवडेल मला.
@vijayrandive2900
@vijayrandive2900 Ай бұрын
निलम माणगावे यांची भेट खूप वर्षांपूर्वी भेट झालेली. त्यांची भारी कविता आज भेटीला आली. सादरीकरण उत्तम.
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
धन्यवाद 🙏🏽😊
@nilammangave4530
@nilammangave4530 Ай бұрын
धन्यवाद प्रतिमा ताई. *मला नाही मरायचं* ही माझी कविता वटपौर्णिमे दिवशी वाचण्याचे धाडस करून तुम्ही खूप लोकांपर्यंत कविता पोहोचवलीत. त्यांला श्रोत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. श्रोत्यांनाही मनःपूर्वक धन्यवाद. आपले कविता वाचन ही खूप सुंदर झाले आहे
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽💐
@rohinikeste2868
@rohinikeste2868 Ай бұрын
उत्तम सादरीकरण.... डोळसपणे निवडलेली कविता ही कविता सध्याचं वास्तव मांडत आहे.
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@saflepradip5295
@saflepradip5295 Ай бұрын
खूप छान संदेश.. सत्व आणि स्वत्व जपावं सादरीकरण छानच... वटपौर्णिमेच्या शुभेच्छा🙏🙏
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
धन्यवाद 🙏🏽😊
@ravindraranjekar6186
@ravindraranjekar6186 Ай бұрын
वेगळा विचार व सादरीकरण उत्तम .चित्रफितीतील चित्रे व साऊंड इफेक्ट छान.
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊
@meerajoshi9557
@meerajoshi9557 Ай бұрын
कविता छान .वेगळा विचार मांडणारी.सादरीकरण सुरेख!
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@deepalithakur644
@deepalithakur644 Ай бұрын
छान आहे कविता आणि तुमचं सादरीकरण
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
धन्यवाद 🙏🏽
@nilambariahirrao5539
@nilambariahirrao5539 Ай бұрын
कविता अतिशय सुंदर वअप्रतिम सादरीकरण .अनुभवाचे कटू सत्य कवितेच्या माध्यमातून अत्यंत प्रभावी पणे सादर केलेस खरचं अतिशय सुंदर !!!🎉🎉
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊
@Kavygandh_
@Kavygandh_ 15 күн бұрын
नीलमताईंची ही कविता खूपचं अप्रतिम आहे 👌👌आपला आवाज आणि सादरीकरण ही खरंच खूप सुंदर 👌👌
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 15 күн бұрын
@@Kavygandh_ खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@kavisitaramnarke3587
@kavisitaramnarke3587 29 күн бұрын
खरेच खूपच छान
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 27 күн бұрын
धन्यवाद 🙏🏽
@milindshrikhande1364
@milindshrikhande1364 Ай бұрын
खूपचछान! 🌹👌
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
धन्यवाद 🙏🏽
@nalinibhujbal899
@nalinibhujbal899 Ай бұрын
खरे आहे काही प्रमाणात स्त्री ne सजग झाले पाहिजे दुसर्‍याला ओळखले पाहिजे त्यानुसार काही वेळा ठाम निर्णय घेता आले पाहिजे
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
धन्यवाद 🙏🏽
@nileemagaikwad2247
@nileemagaikwad2247 Ай бұрын
Ii Iiiiiijiiiiiiiiiiio
@nileemagaikwad2247
@nileemagaikwad2247 Ай бұрын
Ii Iiiiiijiiiiiiiiiiio
КОМПОТ В СОЛО
00:16
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 28 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 15 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 82 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 25 МЛН
КОМПОТ В СОЛО
00:16
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 28 МЛН