मृत्यू केव्हा येतो? मृत्यू देवता असते का? आपली कर्तव्ये कोणती? ती केली तरच यम/यक्ष दर्शन देतो!
Пікірлер: 15
@shrutinigudkar24716 ай бұрын
नमस्कार महोदय, संतांच्या साहित्यामधून आपल्याला जीवनोपयोगी अध्यात्म आणि व्यवहार यांची सांगड घालून दिलेली लक्षात येते. हे महत्वपूर्ण समाजोपयोगी कार्य संतांनी केले आहे! शेकडो वर्षांपूर्वी संतांचे हे विपुल साहित्य आजही व्यक्तींसाठी बहुउपयोगी, तसेच मार्गदर्शन करणारे आहे! हेच राष्ट्रासाठीचे मौल्यवान कार्य सगळ्या संतांनी केले आहे!
@sunitazope13152 жыл бұрын
खुप छान विवेचन 🙏🙏🙏🙏🙏
@sharemarketmarathi-ameyava16152 жыл бұрын
अभ्यासपूर्ण!
@sanjaybapte74922 жыл бұрын
खूप चांगलं मृत्यूसंबंधी चे वर्णन आहे
@prabhakarmarodkar55742 жыл бұрын
👍💫🍀🌺👌🙏🏻धन्यवाद महोदय नमस्कार 01/23
@bhausahebjavele88636 ай бұрын
महाराज ! संतांनी देश व धर्मासाठी खुपच कार्य केलेले आहे ! ऊदा . दिंडीच्या माध्यमातुन धर्मकार्य ,देशावर परचक्र येत असताना नामदेव ज्ञानेशांची पंजाबपर्यंतची तिर्थयात्रा त्यातुनच हिंदु धर्म, राष्ट्र टिकले अन्यथा आज तुमची आमची सुनता झाली असती !