यमधर्म भाग १ - 'यम' या विषयावरील पहिले व्याख्यान! यम कोण आहे? यम कोणाचा पुत्र?

  Рет қаралды 19,058

Dr. P. V. Vartak

Dr. P. V. Vartak

Күн бұрын

'यम' या विषयावरील पहिले व्याख्यान! यम कोण आहे? यम कोणाचा पुत्र? अमरत्व, ब्रह्मतत्व कसे प्राप्त करायचे? शास्त्राचा पहिला आविष्कार हिंदुस्थानातील! आनुवंशिक रोगावरील प्रथम अभ्यास हिंदुस्थानात! ऋग्वेदाचा काळ 23720 वर्षे इ.पू.! यक्ष प्रश्न कोणते?

Пікірлер: 54
@shirishkanitkar357
@shirishkanitkar357 2 күн бұрын
तो प्राण जड देहाला सोडून जातो इथपर्यंत ठीक आहे . आणि वातावरणात कुठेतरी रहातो - हे मात्र चूक आहे . तो वातावरणात कुठेतरी रहात नाही तर तो प्राण " पित्रुलोकात " रहातो . ❤❤
@vaishalideshpande9347
@vaishalideshpande9347 Жыл бұрын
गुरुवर्यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
@sharemarketmarathi-ameyava1615
@sharemarketmarathi-ameyava1615 Жыл бұрын
शुध्द भाषा आणि ज्ञानपूर्ण ...! दत्त जयंतीनिमित्त खास भेट मिळाली....धन्यवाद पुष्करजी!
@pushkarvartak7742
@pushkarvartak7742 Жыл бұрын
🙏 🙏 🙏
@pkulkarni5254
@pkulkarni5254 19 күн бұрын
आपापसांतील संबंधामुळे अनुवंशिक रोग होतात हे सांगणारा पहिला जीवशास्त्रज्ञ यम होय !!!
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 13 күн бұрын
ज्ञान विज्ञान!
@ranganathkulkarni7813
@ranganathkulkarni7813 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त गुरुवर्यांना नम्र प्रणाम अतिशय सुंदर व सत्य वेदांत👌👍👍👍
@rahulgavhane9044
@rahulgavhane9044 Ай бұрын
खूप छान एकदम खर वास्तव तुम्ही सर्वांसमोर मांडलय.
@krishnawakhare9783
@krishnawakhare9783 Жыл бұрын
आचार्य कोटीणकोटी नमन , आपलं एक पुस्तक वाचण्यात पुर्वि आलं होतं , खूप औस्तुत्य होतं त्या पुस्तकात. आपली लिखानाची शैली अशी जानलत होती की, आपण त्या वाचण्याबरोबर वहात जातो . आचार्य, माणसाच्या नात्यातील संभोगाविषयी ज्या मर्यादा सांगितल्या आहेत , तशाच मर्यादा, शेळी आणि गायी मध्येही आहेत , असं ऐकलं आहे. अशा मर्यादा ओलांडल्या तर , दुग्धजन्य प्राण्यात , सुद्धा दुधाचं प्रमाण कमी होतं आणि , अशा दुधाच्या सेवनानानं , माणसाच्या मनौव्रृत्तीवरही परिणाम होतो , असं घकलं आहे.पण अशा प्रकारच्या संशोधन करण्याची व्रृत्ती , भारतीयात नाही , मग त्याला " ""अंधश्रद्धा""असं लेबल लावलं जातं. तसाच प्रकार , सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा , यावरही असं संशोधन होनं गरजेचं आहे. आचार्य , आपल्या एका पुस्तकावरून , आपण ज्यापद्धतीने खोलात जाऊन अभ्यासता , अशी मानसीकता , भारतात फार दुर्मिळ होत चालली आहे , ज्याची आज अत्यंत गरज आहे , असं सामान्यातील अति सामान्य माणसाचं मत आहे. शुभं भवतू। जय हिंद।
@Bhogichand
@Bhogichand Ай бұрын
फार च उद्बोधक ज्ञान. युधिष्ठिर हा यमाचा पुत्र आहे. धर्मनिष्ठ, धर्माचं ज्ञान असलेला म्हणून त्याला धर्मराज म्हणून संबोधले गेले. पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे तो धर्मांध म्हणून च वागला. त्याला काय अधिकार होता भावांना आणि पत्नी ला डाव म्हणून लावण्याचा ? पण श्रीकृष्णास कौरवांचा आणि अधर्मीयांचा नाश करून धर्माची स्थापना करायची होती. काहीतरी चूक ( गुन्हा ) झाल्याशिवाय शत्रू ला शिक्षा करता येत नाही. महाभारत युद्ध हे धर्म आणि अधर्म यांच्या मध्ये होतं. कुंतीला दुर्वासा ऋषी कडून जे वर मिळाले होते त्याचा वापर करतांना कुंती ने यमाला आवाहन केले. आणि यमा पासून युधिष्ठिर चा जन्म झाला. पवन देवा पासून भीम, इंद्रा पासून अर्जुन तसेच अश्विनी कुमारां पासून नकुल आणि सहदेव यांचा जन्म झाला.
@kgdkgd4170
@kgdkgd4170 Ай бұрын
काय धर्म होता तो?
@balrajdeshpande1830
@balrajdeshpande1830 Ай бұрын
महाभारतआणि वेदांचा सखोल अभ्यास केलेला दिसत नाही.
@kgdkgd4170
@kgdkgd4170 Ай бұрын
@@Bhogichand युगांत वाचले का आपण इरावती कर्वे यांचे?
@sunilpimplikar6002
@sunilpimplikar6002 Жыл бұрын
Too good...and...very pure form of Scientific Spirituality....Vandana to GURUDEV SIR.
@padmakarjoshi1485
@padmakarjoshi1485 Ай бұрын
युधिष्ठिराची ही बाजू फार उत्तम रीतीने समजून सांगितल्या बद्दल धन्यवाद ! मोहनदास करमचंद हा आधुनिक युगातील युधिष्ठिरच आहे इतपत दोघांमध्ये साधर्म्य आहे.
@pkulkarni5254
@pkulkarni5254 19 күн бұрын
यक्षप्रश्नाची उत्तरे युधिष्ठिराने दिली.
@saiecorp5646
@saiecorp5646 28 күн бұрын
Dr. वर्तक हे आधुनिक काळातील ऋषीच होत 🎉
@shubhangibapat605
@shubhangibapat605 29 күн бұрын
खुप अभ्यासपूर्ण कथन
@nehabalapure5365
@nehabalapure5365 25 күн бұрын
Amazing 🙏
@mukundphadke9263
@mukundphadke9263 Ай бұрын
उत्तम विवेचन ! वेद उपनिषदातल्या अनेक गोष्टींचं मर्म फार छान समजावून सांगितलं आहे . धन्यवाद ! 😊
@sanjaybhagat8902
@sanjaybhagat8902 Ай бұрын
यमाय नमः
@sunitazope1315
@sunitazope1315 Жыл бұрын
श्री दत्त जय दत्त जय जय दत्त 🙏🙏🪷🪷
@vikramakut5492
@vikramakut5492 Жыл бұрын
तेव्हाचा,युधिष्ठिर, आणि आत्ताचे नेहरू एकच व्यक्तिमत्त्व. युधिष्ठिरच परत नेहरू म्हणून जन्माला आला की काय असेच वाटते. यम व त्याच्या धर्माची दुसरी सूक्ष्म खरी बाजू, या व्याख्यानात सांगितली आहे. ही, कटू सत्य, बाजू आज पर्यंत कुठेही ऐकायला मिळाली नाही. 🙏💐🚩
@pushkarvartak7742
@pushkarvartak7742 Жыл бұрын
🙏🙏🙏
@user-fk6ww8fe3l
@user-fk6ww8fe3l Ай бұрын
जय श्री राम,वंदेमातरम.
@ns7379
@ns7379 Ай бұрын
काहीही काय बोलताय युधिष्ठीर आणि नेहरुची तुलना तरी शक्य आहे का?? युधिष्ठीर हा साक्षात भगवान यमधर्माचा अंशावतार आहे आणि नेहरु एका अधर्मी असुराचा अवतार आहे.
@prabhakarmarodkar5574
@prabhakarmarodkar5574 Жыл бұрын
👌🌺🚩🙏🏻धन्यवाद महोदय नमस्कार. 11/22
@sanjaybapte7492
@sanjaybapte7492 Жыл бұрын
गुरुदेव दत्त
@sanjaybapte7492
@sanjaybapte7492 Жыл бұрын
🙏🙏🙏
@prakashnaik7575
@prakashnaik7575 Ай бұрын
शतश: नमन ❤ 😊
@arunachavan1010
@arunachavan1010 Ай бұрын
नमस्कार खूपच माहितीपूर्ण ज्ञान धन्यवाद
@shyamchandelnanded.364
@shyamchandelnanded.364 Ай бұрын
श्रध्दापुर्वक नमण🎉
@vijaykumar-gm6mv
@vijaykumar-gm6mv Жыл бұрын
Great Soul
@lalitahalkude6361
@lalitahalkude6361 2 күн бұрын
स्वयंभू या विषयावर माहीती द्या
@rameshwarsonone3170
@rameshwarsonone3170 Ай бұрын
सतशहा नमन
@dnyaneshwarmaske1284
@dnyaneshwarmaske1284 Ай бұрын
Farch chan information Dhanywad Sir
@kailass3639
@kailass3639 Ай бұрын
Satat aikat rahava ase vishay tumhi sadar kele aahet , Dhanyavaad
@suhaspandharpurkar3486
@suhaspandharpurkar3486 Ай бұрын
मोहनदास करमचंद गांधी हे युधिष्ठिराचे कलियुगातील अवतार आहेत......
@kishorpadalkar2055
@kishorpadalkar2055 Ай бұрын
मन: पूर्वक नमन
@atulgunjal8279
@atulgunjal8279 Ай бұрын
Khup chan
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 Ай бұрын
मनःपुर्वक नमन!
@R_A_1111
@R_A_1111 Жыл бұрын
।।जय गुरुदेव दत्त।। 🙏🙏🙏🌼
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 20 күн бұрын
माझे चाळीस एकर मध्ये गोरक्षण आहे तिथे गाय व नंदी आपल्याच वंशात संभोग करत नाहीत, आपण सांगितला होतात कि पशु आई बहीणी सोबत संभोग करतात हे चुकीचे आहे.
@sunilgadekar1928
@sunilgadekar1928 Жыл бұрын
गुरुदेव!
@madhurilokapur7845
@madhurilokapur7845 Ай бұрын
सर माफ करा पण उपनिषद जे शिकवतात ते गुरुजी शिकवलं आहे. उलट त्यांनी किती सुंदर शब्द वापरले . मृत्यूची देवता म्हणतात
@AshwinJoshi1111
@AshwinJoshi1111 Ай бұрын
🌹🌹🌹🙏
@smitamankame9933
@smitamankame9933 Ай бұрын
धर्म आणि यक्ष प्रश्न उत्तर सवांद सादर करावा
@SankalpBhoir
@SankalpBhoir Ай бұрын
Mahabhart baghanyacha 1 navin drushti kon dakhavalat guruji
@sandeeppushilkar7897
@sandeeppushilkar7897 Ай бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@satishkar3450
@satishkar3450 Ай бұрын
ब्रम्ह म्हणजे neurons बरोबर का
@bhaktigupchup9137
@bhaktigupchup9137 Ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@narendradixit7702
@narendradixit7702 Жыл бұрын
🙏🙏
@nilimavaishampayan6488
@nilimavaishampayan6488 Жыл бұрын
🙏🙏🙏
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 13 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 6 МЛН
Ya Sathi Bolne Aikane
47:08
Shivajirao Bhosale - Topic
Рет қаралды 416 М.
रघुनाथाची बखर- भाग १
28:42
Akashvani Sangli आकाशवाणी सांगली
Рет қаралды 981
'पुनर्जन्म' - भाग १ ( Punarjanma Part1)
58:25
Dr. P. V. Vartak
Рет қаралды 127 М.
Mrutyu Nantarche Jeevan(Life after death)
8:31
Dr. P. V. Vartak
Рет қаралды 25 М.
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 13 МЛН