महतवाची माहिती दिली आहे प्रत्येक कुटुबाचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्याबाबत परिपुर्ण माहिती दिली आहे त्याबाबत आपले मनःपूर्वक आभार
@dominicatoscano75844 күн бұрын
छान माहिती.
@sandipdalimbkar2859 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती सर
@धम्मअभियान Жыл бұрын
छान माहिती बद्दल धन्यवाद
@parmeshwarwagh4503 Жыл бұрын
नाईस व्हिडिओ
@ranjitsonawane88942 ай бұрын
Very Nice information
@ak.Only14 ай бұрын
किती खरच यतो साहेब पतर करायला
@Etoos29910 ай бұрын
Sir , original mrutyupatrak harvale aahe . Xerox copy cha madhatine mrutyupatraka cha Labh kaisa gheta yelel ?
@sushmashahasane8546 Жыл бұрын
आमच्या चाळीच्या घराचे प्रॉपर्टी पेपर पावसाळ्यात घरात पाणी घुसल्याने गहाळ झाले.नविन पेपर करता येतात का व कसे? माहिती द्यावी.
@mallikarjunsutar10 ай бұрын
खूप महत्वाचा विषय
@Avi_s199019 күн бұрын
Mrutupatrachi णोंदनि कुठि व कशी करावी हे sangal का?
@mayurgadekar8994 Жыл бұрын
Aadivasi jamini che mrityupatra kase kartat.. Tyane aadivasi jamin transfer hote ka
@JyotiraundhalАй бұрын
Nahi honar vikri transfer houch shakat nahi
@ashokd.9614 Жыл бұрын
मृत्यु पत्र वर केस करण्या साठी काही कालावधी आहे का
@TechWithRahul Жыл бұрын
नाही
@ashokd.9614 Жыл бұрын
व्याक्ती ह्यात नसेल आणि आपला मोबाईल नं मिलाला तर फारचांगल होईल
@m.n.s1310Ай бұрын
मृत्यूपत्र दाखल करायचा कालावधी किती असतो फेरफार करायला
@sumukh1126 ай бұрын
नोंदणी कोठे करावी ? करावयाची असल्यास ? आणि मी पुणे , कोथरूड येथे राहत आहे ? मला प्रोबेट सर्टिफिकेट ची गरज लागेल का ?
@JyotiraundhalАй бұрын
Probet aajibat gheu naka harkat aali tar dava chalto
@santoshamrute8878 Жыл бұрын
मृत्यू पत्राची कॉफी कोठे नोंदणी करावे .कारण त्यामुळें पुढे येणारे वाद टाळता येईल .मृत्यू पत्र हे घरीच करता येते की अन्य कोण्या कार्यालयात करणे बंधनकारक आहे
@arjunmahadik26943 ай бұрын
अर्जुन महाडिक
@mahendrashivankar32779 ай бұрын
आपण मृत्यू पत्र करून देता का?किंवा आपल्या ओळखीचे कोणी वकील आहेत का?जे योग्य मृत्युपत्र तयार करतील. व त्यांची फी किती?
@mayurgadekar8994 Жыл бұрын
Aadivasi jamini che mrityupatra kase kartat.. Tyane aadivasi jamin transfer hote ka