मृत्युपत्रातील साक्षीदाराबाबत महत्वाचे - अ‍ॅड. तन्मय केतकर

  Рет қаралды 5,321

क कायद्याचा

क कायद्याचा

Күн бұрын

Пікірлер: 28
@rameshbetwar1094
@rameshbetwar1094 4 ай бұрын
दोन साक्षीदारा पैकी एक साक्षीदार जर लाभार्थ्यांचे नातेवाईक असल्यास काय होईल?
@manjushajadhav2868
@manjushajadhav2868 4 ай бұрын
महत्त्वाची माहिती मिळाली. धन्यवाद सर.
@manjushajadhav2868
@manjushajadhav2868 4 ай бұрын
सर, वडिलांच्या मृत्युपत्रात मुलगा लाभार्थी आहे, पण मालमत्तेचे नाव काय ते लिहिलेले दिसत नाही. तेव्हा राहते घर हीच मालमत्ता दिल्याची खात्री असेल तर ते कोर्टात सिद्ध करू शकतो का? कारण दुसऱ्या मुलाला इतर जमिनी दिल्या आहेत.
@umeshraut5296
@umeshraut5296 4 ай бұрын
Congratulations sir १ lack सबस्क्राईबबर,,,,🎉🎉🎉🎉
@prakashjoglekar685
@prakashjoglekar685 4 ай бұрын
Kindly mention provision of indian succession act reg effects of beneficiary also being a witness to the will.Does the bequeath lapses in such scenario.?
@meghav2807
@meghav2807 Ай бұрын
मृत्यू पत्र रजिस्टर बुक मध्ये टोकन नोंद कोणाच्या नावाने आसते. मृत्यू पत्र करणारा कि इतर कुणाच्या? मृत्यू पत्रा मध्ये खाडाखोड आसेल तर?
@samathgunjal
@samathgunjal 4 ай бұрын
नमस्कार सर 👏
@anildevrukhkar7242
@anildevrukhkar7242 Ай бұрын
दोन्ही साक्षीदार ओळखीचे असतील तर त्याला मृत्युपत्राला आव्हान कसे द्यावे
@rangnathbhalekar5134
@rangnathbhalekar5134 Ай бұрын
नमस्कार सर.शंका अशी आहे.मृत्यूपत्र अंमलात आल्यानंतर काही कालानंतर एक साक्षीदार मृत्यू पावला तर काय परिणाम होतो.दोन्ही साक्षीदार मृत झाले तर काय पारिणाम होतो.याची माहिती मिळावी. धन्यवाद.
@AjayAswar-zh5sv
@AjayAswar-zh5sv 3 ай бұрын
Sir. 1976 chy antim aadeshynve nikali laglely siling chy number 2 shetjaminiche murutpetar kele aahe mazy vadilani....tr. 2023 paryent semorchy partine aapil vagere kes chalu hoti..aani aata taba milala aahe ...tr mrutupetrachy probet Mikel ka....tasech. 14/09/2023 la vadilacha mrutu zala aani 11/07/2023 la tyni mrutupetar kele hote..pleag replay mi sir .🙏
@mangalmurtijoshi7270
@mangalmurtijoshi7270 4 ай бұрын
नमस्कार वकील महोदय साहेब मी तुमचा प्रत्येक एपिसोड ऐकत असतो आपण अगदी मोजक्या शब्दांमध्ये आम्ही थोड्या वेळामध्ये योग्य मार्गदर्शन करतात या एपिसोड मध्ये मृत्युपत्र कसे लिहावे याबद्दल काहीच उल्लेख केलेला नाही तरी याबद्दल दुरुस्ती होत असेल तर करावी o विनम्र विनंती धन्यवाद
@AjayAswar-zh5sv
@AjayAswar-zh5sv Ай бұрын
वर्ग 2 च्या शेतजमिनीचे मृत्यूपत्र करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांची परवानगी घावी का... नाही घेतल्यास चालेल का सर.
@KodilkarKodilkar
@KodilkarKodilkar 4 ай бұрын
धन्यवाद सर जी
@krishnahake9056
@krishnahake9056 4 ай бұрын
सर मृत्यूपत्र नोटरी ग्राह्य धरले जाते का?
@shankarjadhav2209
@shankarjadhav2209 4 ай бұрын
माझ्या चुलतीने मुत्यूपत्र माझ्या नावाने केले आहे दुसऱ्या चुलत भावाचे कायदेशीर काय चालेल का
@kalpanabirmole7120
@kalpanabirmole7120 4 ай бұрын
नमस्कार सर मला एक प्रश्न विचारायचा आहे कृपया मार्गदर्शन करा माझे वडील आधी of झाले वडीलांनी दुसरे लग्न केले व तीला मुलं नाही वडीलांची पहिल्या बायकोच्या आम्ही मुलं तरी तिने तीला सांभाळत असलेल्या केअरटेकर तीला मृत्युपत्रात सर्व काही तिच्या नावाने केले आहे यातलं वडीलोपाजित आमच्या नांव आहे तरी आम्हाला मिळणार का की तिला
@shrishaildeshmane1344
@shrishaildeshmane1344 4 ай бұрын
👍🙏
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 4 ай бұрын
@jitendrakulkarni5413
@jitendrakulkarni5413 4 ай бұрын
💐
@mahendrasalvi596
@mahendrasalvi596 4 ай бұрын
साक्षीदार मयत झाल्यास काय करावे?
@dangatpatil
@dangatpatil 4 ай бұрын
?
@sushilindustry8023
@sushilindustry8023 2 ай бұрын
साक्षीदार पालटुन गेले तर काय परिणाम होवु शकतो वगैरे वगैरे
@somnathgharge9386
@somnathgharge9386 4 ай бұрын
Legal hair ship इतर वारसांची हरकत असेल तर? मालमत्तेवर वारसाचे नाव कसे चढवावे इतर वारस तयार नसताना यावर विडिओ बनवावा कृपया सहमतीने वारस नोंद यावर बरेच विडीओ उपलब्ध आहेत
@vickyingale5628
@vickyingale5628 4 ай бұрын
माझ्या वडिलांनी माझ्यासाठी मृत्यूपत्र केलं, म्हणजे लाभार्थी मी होणार आहे, मग सर वडिलांनंतर जेंव्हा शेत माझ्या नावाने करायची वेळ येईल तेंव्हा इतर भाऊ बहिणीला त्याची नोटीस जाईल का?
@vaibhavshinde8711
@vaibhavshinde8711 4 ай бұрын
Ho
@gajananmore1897
@gajananmore1897 4 ай бұрын
मृत्यूपात्रात लाभार्थी चा नवराच साक्षीदार म्हणून असेल तर ते कायदेशीर आहे का? कारण आपण सांगितल्या प्रमाणे लाभार्थी च्या बाजूने त्या पत्राचा लाभ त्याच यक्तीला दिला जातोय. कृपया स्पष्ट केलेत तर योग्य होईल. धन्यवाद 🙏🏼
@dhondiramkore2699
@dhondiramkore2699 4 ай бұрын
सर मी आपल यू ट्यूबविचार आवरगून रात्री अपरात्री कव्वा पाहिजे तवा पाहत असतो सप्पुरण मॅटर माझ्या kass साठी समद्दत व उ प योग्य वाटते पण माझ्या kassse parasanal मॅटर गटुता वाचून कथनकरुन दाखवणार हे तरी वेळ पाहिजे
@TanmayKetkar
@TanmayKetkar 4 ай бұрын
संपर्क व्हॉट्सॅप ९३२६६५०४९८
मृत्युपत्र असे करा - Mrutyupatra
5:07
Tech With Rahul
Рет қаралды 10 М.
小路飞还不知道他把路飞给擦没有了 #路飞#海贼王
00:32
路飞与唐舞桐
Рет қаралды 77 МЛН
Joint Beneficiary died before Testator,  (182)
7:23
Vidhan ka Gyan
Рет қаралды 12 М.
प्रश्नोत्तरे ७८ - अ‍ॅड. तन्मय केतकर
11:27