खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने विश्लेषण केले आहे Sir. धन्यवाद.
@sureshshinde91205 ай бұрын
Excellent Sir.
@PritijaJage2 ай бұрын
माहिती खूप छान आहे
@subhashugalmugale546211 ай бұрын
Khup chan mahiti
@ShivtejBadade-ip6qs Жыл бұрын
Khup cagli mahiti Dili sar
@allnone42773 жыл бұрын
धन्यवाद सर🙏🙏🙏
@nirmalaaringale60003 жыл бұрын
सर कायद्याची भाषा ही अत्यंत क्लिष्ट असतानादेखील तुम्ही अगदी सर्वांना समजेल अशा भाषेत नेहमी उत्तरे देत असतात .तुमच्या अनेक व्हिडिओमुळे कायदे समजणे सोपे जाते. मनापासून धन्यवाद सर.
@khutalsir91142 жыл бұрын
Khup khup fayadyacha video
@vijayabedekar73877 ай бұрын
चांगली माहिती
@sakhiking4421 Жыл бұрын
Aabaji melyvar murutyu patr nodni kele udaran aabaji. 2 kanvariya varle aani murutyu patr. 30 kanvariya Kel as hou shakto ka
@kiranshingankar760323 күн бұрын
Nice video 🎉
@dinanathshiwdikar3535 Жыл бұрын
माझी सदनिका मुलींच्या नांवे करावी असे ईच्छा पत्रात लिहिले आहे. त्यासाठी परत परत स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल काय?
@ounillor85196 ай бұрын
धन्यवाद सर
@waghkalyan6 ай бұрын
Great Sir
@akshaybarad-de1qj Жыл бұрын
सर दोन भाऊ आहेत दोघांमध्ये चोवीस एकर शेती आहे एका भावाने त्याची बारा एकर शेती त्याच्या नावे केली आहे आणि दुसरा भाऊ वारला आहे त्याला एक मुलगा आहे आणि त्याच्या मुलाची शेती आजीच्या नावे केली आहे आणि त्याचा मृत्युपत्र बनवलेला आहे पण ती आता त्या मुलाच्या नावे कशी करावी हे कळत नाही आहे कारण ज्या भावाने बारा एकर शेती अगोदरच त्याच्या नावे केली आहे तो त्या शेतीमध्ये हिस्सा मागत आहे तर ती शेती आम्ही आमच्या नावे कशी करावी
@nilkanthware2518 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@shankardunbale Жыл бұрын
Chhan maahiti dhili sir 🙏
@sonalikale9835 Жыл бұрын
sir Aai ne mruttupatra krun thevle purn ektichyavmazya 1tichya navane , pan Mazya vahinine tystil ardhi jamin aai la fasun neun navavr keli ani tyat 1month before tichi death zali yr mla baki jmininich kahi krta yeil ka?
@chetanjagtap69273 ай бұрын
Sir probet mhaje kay sangta ka jra aani kasa बनवायचा?🙏☺️
@khumeshmeshram1583 жыл бұрын
Sir maze aajoba 2005 la varale, parantu mazya vadilache nav 7/12 var chadhale nahi, ajobachech nav ahet, tar maje vadil kayadesir malak hotil ka ..margadarsan karave!!!
Probating is compulsory even in a town place of Karnataka of district Belgaum whereas it is only in cosmopolitan cities in Maharashtra . It should be made applicable in each corner of village like how GST is made.
@vijaychavan7052 жыл бұрын
Nicely explain Sir, good vlog n good info
@anupbhagat17499 сағат бұрын
सर जर मृत्यू पत्र्याची नोंद झाली असेल 2015 ला तर ते रद होत का फेरफार मिळाले आहे.
@vijaykrishnasurve906Ай бұрын
मुंबई मधील कांदिवली येथील चाळ मधील घर मृत्यू नंतर बायको आणि मुलांच्या नावावर कसे करावे..pls guide
@tanujakadam40602 жыл бұрын
Thank you chhan
@prashantkulmate9246Ай бұрын
सर नमस्कार सर 3 भाऊ पैकी 2 भाऊ नीं जबरदस्तीने बक्षीस पत्र वडीलांच्या कडून करून घेतले आहे जर वडिलांनी मृत्यू पत्र नंतर लिहून ठेवले तर आपल्या नावावर ती मालमत्ता होऊ शकते का
@sangitapote213 жыл бұрын
सर probet करण्यासाठी किती कोर्ट फी किती भरावयाची असते
@shivamgawande70902 жыл бұрын
मला ना तहसील दार यानी लेटर of प्रोबेट साती cortat पथविले कोर्ट मढ़े चालू आहे ani उप जिलाधिकारी yeotmal yete चालू आहे
@yuvrajsalunke2077 Жыл бұрын
खुपसुंदर मा ही ती दिली
@nitinrajderkar31253 жыл бұрын
How to get heirship letter,if there is no will,and the deceased person has nominated the heirs as their successor in the coop hsg Society, please advise.
@AdityaBalchanne Жыл бұрын
Sir maja kaka ne maje ajoba chi mhrutu halat mhdhe shetich hisa swatcha ch navane kela ah Ani ata ajoba mrn pavle tr te amhi prt milvu shknar ki nh
@erompanhale24 Жыл бұрын
Mahadha chya falt cha mrutyu Patra hou shkta ka plz guide kara sir
@riyajain30612 жыл бұрын
Sir mere papa ne meri dadi ke naam se khet kharida tha . Meri dadi ko 2 ladke hai usme mere papa ki death hogayi aur ab meri dadi ne meri mummy ke naam se mrityupatra banaya par mere bade papa usme sign karne ko taiyar nahi the to dadi ne papa ke do 2 dost ko witness banaya.sir aage jakar koi problem to nahi hogi aur dadi ki death ke baad wo meri mummy ke naam par transfer hoga ya nahi,probate ki jarurat to nahi padegi?? Sir please guide it will mean a lot to us
@SandeepShinde-e4q9 ай бұрын
Vadiloparjit malmatteche mrutupar baheril vyakitisathi hote ka
@manojwanolemw680511 ай бұрын
सर जी खूप छान माहिती दिली . परंतू सर मृत्युपत्र तयार करत असताना नंतर वाद होऊ नये किंवा झाल्यास .. आपल्याला सोईस्कर होण्या साठी आपण पप्रशासक म्हणून कोणाला निवडायला पाहिजे....
@VilasShinde-x2n12 күн бұрын
वडीलोपाजित जमिनीचे र्मृत्पूपत्रक करता येते का?
@pravinshinde5754 Жыл бұрын
सर आम्ही एक प्लॉट घेतला होतं पण खरेदी पत्र होत नाही म्हणून आम्ही मृत्यूपत्र केलं पण व वाटप साठी करार पत्र व कब्ज्या पट्टी नोटरी केली आता वाटपासाठी वाद चालू आहे आता आम्हाला काय करावं लागेल
@shail92757 Жыл бұрын
अमरावती ( mh) प्रेसिडेन्सी टाऊन मध्ये येते का? प्रेसिडेन्सी टाऊन हे कशावर depend आहे? मृत्युपत्र जिथे registered केल ती जागा की property location?
@vikramzende9179 Жыл бұрын
वडिलोपार्जित मिळकत मध्ये मृत्यूपत्र होऊ शकते का?
@aneetadeshmukh8265 Жыл бұрын
👍👍🙏
@suhasbhale20403 жыл бұрын
Sir mazha aajobani will keli aahe aani tymadhe tyni tychi mulgi sodta saglyna jamin dili aahe tyt tyne mazha wadlani sabal kela mhanu mazha vadla jasti chi shet jamin dili aahe bakichana sarkhi dili aahe pan aamche kaka tyna kadhi sablae nahi kiwa tyna kadhi baghitle nahi mahun tyne mala wadlo parjit jaminit jast wata dila problet milale pan Jase tumhi sagitle ki kahi city madhe probet a shkta nahi ty mule te aata rada karnayt aale pan jamin mazha nave zhali aahe aata kay karta yail sir
@pavip30992 жыл бұрын
Mrutyupatra veerudh FIR va stamp paper ver 72 varshachya vrudh stri nye jer tahasildar samor affidavit kekye aasel ter? Ki paya fracture aastanna, jabardasti sahya ghetlya, sonye kadhoon ghetlya majhya joollya muli? Sonye paratt dilya naaheet.
@vitthalchangbhale382 жыл бұрын
Sir tumcha no plz send kra khup problem ahe
@jitendralokhande2060 Жыл бұрын
If other name property written in the will
@nileshbabar94062 жыл бұрын
खरेदी केलेली जमीन आणि वडोलोपाजित जमीन या दोन्हीच मृत्युपत्र जर वडिलांनी बनवले, कि ही सर्व जमिन मुलांनाच मिळावी तर मग वडिलांच्या मृत्यु नतंर ति जमीन मुलीला मिळु शकते का
@Ajay_Pawar_patil Жыл бұрын
Nhi milat
@kodilkermangesh3278 Жыл бұрын
छान माहिती सर प्रोबेट चा दावा 2014 पासून प्रलंबीत आहे आज तागायत 2024 4 वारसा आहेत 1 ने हरकत घेतली आहे वादातीत मिळकत न्यायालयाचे अधीन दाव्यातील त्र्यंयस्थ व्यक्तीस विक्री केलेली आहे कुठलीही जाहीर नोटीस न देता तर या बाबत कायदेशीर आम्ही नवीन दावा 2023 रोजी दाखल केला आहे व तात्पुरता मनाई हुकुम ही मिळाला आहे हरकत दार 35 वर्ष पासून कबजेधारक आहे व सर्व वादी प प्रति वादी एकाच कुटूंबियांतील आहेत व खरेदीदार त्रयस्थ आहे आपले माहिती साठी तरी मार्गदर्शन करावे धन्यवाद सर
@shashikantbahekar658811 ай бұрын
वडीलोपाजित जमिनी चे मृत्यूपत्र जर मुली घ्या नावावर तर जमिनी मुलाला मिळू शकते का
@Gg_Cycarillic2 ай бұрын
Mrutyupatr ragister nahi pan tyat mulina tyancha vata dilay ase namud kele asel pan muli te nantar manat nastil tar tyancha vata grahay aahe ka
@jalindarmhaske840 Жыл бұрын
सर पुनर्वसन जमीनीचे मृत्युपत्र करता येते काय
@hareshjanathe84033 жыл бұрын
सर आदिवासी शेतजमिनीचे मृत्यू पत्र करताना म. ज. म अधिनियम 1966कलम 3636अ ची परवानगी ची गरज आहे की नाही plz मार्गदर्शन करावी
@j.m.9293 жыл бұрын
Sir pls make video on procedure of getting succession certificate.
@bhaudeshmukh45783 жыл бұрын
Please probete chi savistar mahiti sangavi
@dr.ramakantpatel19283 жыл бұрын
Please sir, give your number so that I can contact you for further information
@dayanandkamble7573Ай бұрын
1984 मुर्त्यूपत्र कसे नावे karave
@ashishkulkarni92882 жыл бұрын
Gift deed karun zalya war t aamlat kase aanay che tya baddal kahi mahitee sang ta yeel ka
@sanjayoak44163 жыл бұрын
Sir, can you provide a list of Presidency towns that require a Probate to execute a WILL.
@anilpotdar25406 ай бұрын
Kharedila nav asel tar tyache mritupatra karta yete ka,?
@haiyaatkale93689 ай бұрын
सर माझ्या वडिलांनी दोन लग्न केली आहेत आता वडील म्हणतात की मी मृत्यूपत्र करनार आहे पण दुसरा सावत्र भाऊ आहे तो जास्त आगावू पाना करतोय तर वडिलांनी मृत्यूपत्र जरी केले तर ते नंतर बदलता येते का
@sachinkrupal2556 Жыл бұрын
Sir bina satbara shet vikata yeka .fakt peripatrakavar. Mazi high court case chalu ahe
@PritijaJage2 ай бұрын
माझ्या वडिलांचे मृत्युपत्र registered केलेलं आहे. तरीही probate करावं लागेल का? दुसरं मृत्यपत्राची original कॉपी पाने चिकटल्यामुळे खराब झाली आहे तरी registrar कडून दुसरी घेतली तर ती ग्राह्य धरली जाईल का?
@shrikantnalawade22 Жыл бұрын
कुटुंब प्रमुख या नात्याने इतर वारसासाठी सरकारदरबारी अर्ज करता येतो कां.
@SangramHarba Жыл бұрын
VERY NICE
@baher4974 ай бұрын
खुप छान माहिती दिली.
@ShantilalRaysoni-bt9je Жыл бұрын
प्रो व्हॅट म्हणजे घेण्याची प्रक्रिया कशी असते कृपया सविस्तर माहिती सा गावी
@mohdnisar8492 Жыл бұрын
sir Akahi poroperty chy don mutuptr ahe numbae 1. 2016 madhe zhalela ahe numbar 2.2020 madhe zhalela ahr sir valid konta aste
@TanmayKetkar Жыл бұрын
याच्या उत्तराकरता नवीन शॉर्ट व्हिडीयो अपलोड करण्यात आला आहे.
@vasudhapatil65962 жыл бұрын
Sir khupch shan mahiti
@sachinraghuwanshi94532 жыл бұрын
Sir contact number please
@santoshsahasrabudhe4503 ай бұрын
मृत्य पात्र ची ड्राफ्ट कोठे व registered करावे किंवा करू नये? ह्याची माहिती द्या
@vikasthakare422110 ай бұрын
सर मुत पत्र सर माझ्या मावशी ने आई च्या नावाने करून दिले पण ते जमीन 2 no ची आहे तर काही प्रोबेलम येईल का
@suniledhate37333 жыл бұрын
सर ; 1981 सालाची जुनी खरेदी खत असेल तर त्याचा फेरफार कसा करावा जन्चा नावाने खरेदी होती ते 1वर्षा पुरवी मयत झाले आहे वारस पत्नी आहे कोणतेही मुल बाळ नाही कृपया मार्गर्शन करावे सुनिल ईधाते औरंगाबाद
@manishashirude38842 жыл бұрын
Probet chi presses kashi aste kiti divasat purn hote kharch yeto ka
@vitthalmule9604 Жыл бұрын
Mrtuv ptra krnesathi khrch stamp kiti lagto
@uttamrathod50872 жыл бұрын
Sir muslim persin can do for hindu persin,mrutyapatra ? Please giveinformation
@nandkumarhalkare58764 ай бұрын
छान माहिती.,परंतु एखादी व्यक्ती सही करणारी आजारी पडून मयत झाली.पंरतु जवळच्या व्यत्कीनी तीचे अंगठे घेवुन मृत्यु पत्र तयार करून सादर केले या वर माहीत कृपया द्या वी ही विनंती.
@Gg_Cycarillic2 ай бұрын
वडीलानी विल बनवलेली आहे पण भावाने अजुनही आमाला काही दीलेले नाही काय करता येईल दाद कशी मागता येईल
@rekhaghevare55452 жыл бұрын
Very nice
@navnathlashkare12624 күн бұрын
मूर्ती पत्र करताना दुसऱ्या अनुसूचित जाती जमाती ची जमीन ओपनच्या नांवे केली तर चालतेका
@ShantilalRaysoni2 ай бұрын
मृत्युपत्रा मध्ये प्रॉपर्टीचे कोणते कोणते कागदपत्रे सादर करावे लागतात
@ashoksadafal91752 жыл бұрын
एखाद्य पाझर तलावमध्ये जमीन संपादन झाली असेल तर नोटीस येऊनही मोबदला मिळाला नेसेल किंवा मिळत नसेल तर आपण तो पाझर तोडू शकतो का? माहीती द्या।
@sanjayambavale66963 ай бұрын
सर आपला मों नं सांगा माझ्या वडिलांनी मुत्यपत्र केले आहे गावी प्राॅपरटी मुंबई मध्ये आहे एस आर ए ची माझ्या एकट्याच्या नावावर केली आहे ते चालेल का परंतु एस आर वाले म्हणतात की तुम्हाला भावाची व बहीणीचे समती पत्र लागेल तर काय करायचं २०११ ला मुत्य पत्र केले आहे ते रजिस्टर केलेले आहे हौसींग सौसायटी मध्ये रूम आहे तर काय करावे लागेल मला जरा माहिती द्या वडील २०२० ला मयत झाले
वैध मृत्यूपत्रकरण्यासाठी probate कुठल्याही न्याया ला यत करता येते का १
@SumangalaBhalerao10 ай бұрын
Sir माझ्या आईने मृत्यू पत्र माझ्या नावने केलं आहे. तर मी कसे वारस नाव करू
@dinanathshiwdikar3535 Жыл бұрын
परत नवीन अॅग्रिमेंट बनवावे लागेल काय?
@Ashk3272 жыл бұрын
वडीलांनी नोंदणी न करता मृत्युपत्र केले आहे. तलाठी स नोंदणी साठी दिले असता,प्रोबेट करिता परत केले आहे. ग्रामीण भागात गरज नसली तरी तलाठी व मंडल अधिकारी आग्रह करीत आहे. पुढील प्रक्रिया काय करावी.
@manojkale48862 жыл бұрын
No send kra
@Ashk327 Жыл бұрын
@@manojkale4886 ई मेल माहिती टाकली तो मेल परत आला आहे. पता मिळत नसल्याचे सांगण्यात आले.
@RajendraTidke-uu6pi Жыл бұрын
vadilo parjit sampticha murutiv par kela tar tho be kayadeshir hotho
@gurunathbaswant24 Жыл бұрын
सर माझा एक प्रश्न आहे की, माझे पोलीस पाटील यांच्या नावे पाटील वतनाचीजमीन आहे मात्र त्याचा मृत्यू पश्चात वारस नोंद करताना आजोबांचे वारस नोंद करतांना आजोबांच्या भावांचे हि नावे लागली आहेत तर हे योग्य आहे का आजोबा १९४२ रोजी मयत झाले असले आजोबांना केवळ दोन वारस ( मुली) आहेत
@anuradhadhavale4949 Жыл бұрын
1934साली वाटणी झाली एकत्र कुटुंब मध्ये होते पण पुढील वारस ते मान्य नाही.काय करावे लागेल.
@chandrakantshete8 ай бұрын
मृत्यू पत्त़ात सह्यात खूप तफावत फरक असल्या तर पडताळणी कशी करावी
@gokularingale998020 күн бұрын
जमीनीचा न्यायालयात वाद चालू आहे. तर आपण ईच्छापत्र करु शकतो का.
@SHTMH043 жыл бұрын
नमस्कार सर, माझ्या आईच्या आईने दिवाणी आणि महसूल न्यायालयात केस नोंद झाल्यानंतर 2 महिन्यानंतर नोटरी मृत्युपत्र एका त्रयस्थ व्यक्तीस बनवून दिले, तर ते वैध असेल का? आईचे नाव वारस म्हणून लागलेले नाही म्हणून दिवाणी आणि महसूल न्यायालयात वारसाची केस दाखल केली आहे. आईला भाऊ, बहिण नाही.
@jyotiraundhal91052 жыл бұрын
jamini sathi Nahi etar mhanje sadnikesathi ok
@pmpm73322 жыл бұрын
@@jyotiraundhal9105 mahiti de u ka
@subhashnikam21502 жыл бұрын
सर अश्या केस मध्ये अडमिनिस्ट्रेटर च एक्सपायर झाला तर काय प्रॉव्हिजण आहे
@sanjaybaraskat22062 жыл бұрын
Mrutyupatra radd hou shakto kay
@jayakhare49662 жыл бұрын
Sir mala Tumcha sagh मृत्युपत्र बदल bolyach ahe kas contact karu...an
@TanmayKetkar2 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@umeshjoshi24447 ай бұрын
8/06/2024 Umesh P Joshi. Will made in Thane city Probate is required.
@kamdhenu4499 ай бұрын
सर माझ्या आईने मृत्यूपूर्वी मृत्यू पत्र केले आहे मी तलाठी साहेबा कडे गेलो असता त्यांनी घरातील इतर लोकांना नोटीस देणे गरजेचे आहे असे सांगितले मग सगळ्यांना नोटीस देणे गरजेचे आहे तर मृत्यू पत्र बनवण्याचा काय फायदा
@ashishpatil36497 ай бұрын
आजोबांच्या मृत्यूनंतर आजी काका व वडील अशी तिघांची नावे ७/१२ मधे लागली आहेत. काका आजी ला सांभाळत नाहीत जर आजीने तिच्या नावावरील जमीन माझ्या वडिलांच्या नावे मृत्यू पत्र करू शकते का?
@durgaparameshwari51943 жыл бұрын
खुप छान सर.... तुम्ही कुठे प्रॅक्टिस करत सर.... तुम्ही मुंबई मध्ये असता का सर..मी पण वकील आहे सर
@TanmayKetkar3 жыл бұрын
ठाणे आणि मुंबई
@bhikajikolhapure7213 жыл бұрын
सर तुम्ही खूपच उपयुक्त माहिती दिली आहे मी ठाणे जिल्ह्यातून आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात तुमचा मोबाईल नंबर मिळेल का?
@ganeshpatil7757Ай бұрын
वडीलांनी चार अपत्ये असुन मुलगा व सुन यांच्या नांवे मृत्युपत्र केले आहे व तिन मुली यांना वगळले आहे तर मुली दाद मागु शकतात का? वडीलांकडे असलेली जमीन त्यांना सुध्दा वारसाहक्काने मिळालेली आहे.