रविवार म्हटलं की फक्त स्वप्नील दादाचा आवाज, चहा आणि सकाळची मस्त सुरवात डायरेक्ट सह्याद्रीच्या कुशीतून🥰😍🔥🔥🔥
@withbro91053 жыл бұрын
खूप वर्षी पूर्वी अल्फा मराठी वर भटकंती प्रोग्राम लागायचा.. संडे ठीक दुपारी 12.00 ला.. मिलिंद आणि शर्वरी माहिती सांगायचे खूप आवडायचा मला तो प्रोग्राम... तुझे व्हिडीओ पाहताना मला त्या जुन्या दिवसात गेल्या सारखा वाटत ❤️ love u रानवाटा टीम... तुमच्या कॅमेऱ्यातुन महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील किल्ले पाहण्याची मज्या काय आहे ते शब्दात नाही सांगू शकत...
@amolbhokare80733 жыл бұрын
मित्रां ...वाढलेल्या अश्या गवतामध्ये सरपटनारे प्राणी असू शकतात .त्यामुळे एकाधी काठी घेत जा... दोघांच्या सुरेक्षेसाठी...बाकी तुझे असे व्हिडिओ मनात एक ऊर्जा निर्माण करतात. 👍👍👍👍👍
@rahuldingore3 жыл бұрын
प्रचंड मेहनत, वेळ, तंत्रज्ञान,पैसा आणि बरंच काही खर्च करून बनवलेल्या व्हिडिओ क्षणार्धात मनाला आनंद देऊन नवचैतन्य निर्माण करतात रानवाटा टिम चे खूप खूप धन्यवाद! धन्यवाद
@VBIndia193 жыл бұрын
भटकंतीच्या या परत चालू केलेल्या मालिके मुळे परत एकदा कधी रविवार येतो याची वाट बघत असतो आम्ही, ज्या रविवारी व्हिडीओ येत नाही तो दिवस बोर जातो. असेच व्हिडिओ दाखवत रहा आणि ते दाखवत असताना तुमची आणि तुमच्या टीम ची काळजी घेत जा.👍 परत भेटूच पुढच्या रविवारी.🙏
@vikramkhatele9513 жыл бұрын
खूप छान छान दादा. तुमचे खूप खूप अभिनंदन .
@वेधहवामानाचा3 жыл бұрын
खूप दिवसांनी स्वप्निल भाऊ तुमचा विडिओ पाहायला मिळाला, सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळून आल्यासारखं वाटले. गडकिल्ल्यांवर भटकायची हौस तुमचे विडिओ पाहून घरीच पूर्ण होते. आपला आवाज आणि प्रवासवर्णन अप्रतिम आहे. खूप खूप धन्यवाद, तुमच्या या कार्यात तुम्ही खूप पुढे जावे हीच सदिच्छा ⚘⚘🙏
@advreshm_g88453 жыл бұрын
माहिती नसलेले किंवा नाव ही कधी न ऐकलेले किल्ले पाहायला मिळतात...खूप छान...👌👌
@urmiladhopate24363 жыл бұрын
नैसर्गिक वातावरणात केलेला मुक्त संचार बघून सह्याद्री चं लेकरूच मनमुराद बागडतंय असं वाटतं, छान,, मस्त व्हिडिओ !
@MeghrajBarbole3 жыл бұрын
आज बर्याच दिवसांनी आपला व्हिडिओ पाहण्याचा योग आला. खूप छान जुळून आलाय व्हिडिओ. तुमचा आवाज खूप भारी आहे. चित्रीकरण फार सुंदर केलेले आहे.
@balajitengetol25513 жыл бұрын
तुमचे ट्रेकिंग चे वीडियो खूप छान असतात... तुम्ही परत एकदा महाराष्ट्रा मधले सगळे गड किल्ल्या चा विडिओ बनवा... खूप प्रतिसाद मिळेल...
@simplethings72213 жыл бұрын
KZbin ads cha use karun channel ch thod pramotion kra....khup svastat hot youtube la pramotion. Tumch channel khup underrated vatt as compared to your efforts.❤️
@ameyjoshi9033 жыл бұрын
आपले चित्रीकरण आणि ड्रोन शॉर्ट अप्रतिम आहेतच त्यापेक्षा भारी सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडणारा आपला आवाज खूप मस्त विडिओ सर 👌
@vikramdeshmukh42293 жыл бұрын
Raanvata trekking videos are treat to watch and swapnil narration is music to ears 🙌🤟 lions are back with roar … keep it up team 🙌
@rohansawant54603 жыл бұрын
भरपूर वाट बघायला लावलीत साहेब😀.....पण मस्त आहे हा range trek 👌
@bniranjan44753 жыл бұрын
Narration आणि छायांकन दोन्हीही अप्रतिम.
@hrishikeshjadhavvlog3 жыл бұрын
पुन्हा सर्व महाराष्ट्रातील किल्ले बघण्यासाठी सज्ज ...प्रेरणादायी व्हिडिओ धन्यवाद स्वप्निल भावा
@sonabhoye71573 жыл бұрын
Tumchya vlog chi vatt bght asto 😍😍
@darshanshetye3762 жыл бұрын
Khup chan dada tumhi majya gavacha ani gadacha itihas ektya chan paddatit mandala jay shivray