No video

मुळव्याध । पोट साफ न होणे । पोटात होणारे गॅस l भूक न लागणे । यासाठी बेस्ट आयुर्वेदिक औषध।अभयारिष्ट।

  Рет қаралды 9,482

Ayurvedshastra

Ayurvedshastra

Күн бұрын

अभयारिष्ट औषधाचे अनेक फायदे आहेत .गुदद्वाराच्या ठिकाणी मोड असणे म्हणजेच मुळव्याध !त्यानंतर पोटात गॅस होणे ,भूक न लागणे, अशा अनेक त्रासांमध्ये अभयारिष्ट हे औषध उपयोगी पडते. या औषधांमध्ये हरितकी या वनस्पतीचे प्रमाण अधिक आहे. अभयारिष्ट औषध कोणत्या आजारात मध्ये घ्यायचे याची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/...
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
Ayurvedshastra
Ayurvedic clinic and Panchkarma center
Dr Rameshwar Raorane
Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
Mira Road (East) Thane 401107
Time : morning 11 to 1.30 am
Evening 7 to 9 pm
2nd and 4th Saturday closed sunday evening closed
Contact for appointment only 9820301922

Пікірлер: 32
@ankitavelhal5877
@ankitavelhal5877 6 күн бұрын
Khup chan🎉 Thank you
@user-rb5ew3wm8p
@user-rb5ew3wm8p Ай бұрын
1 नंबर
@rupalimaral1016
@rupalimaral1016 5 ай бұрын
सर फिशर चा त्रासावर काय उपाय आहे का सांगा
@sanjaygaikwad9388
@sanjaygaikwad9388 7 ай бұрын
खुप छान माहिती दिली, डॉक्टर सर
@gitanjalideshmukh9561
@gitanjalideshmukh9561 6 ай бұрын
डॉक्टर माहिती छान दिली पण ते किती वेळा घ्यायचा आणि कधी घ्यायचं आणि कसं वापरायचं हे थोडं मराठीतून
@imumokashi
@imumokashi Жыл бұрын
Sir Kumari asava ver vedio banwa
@imumokashi
@imumokashi Жыл бұрын
Sir bhringrajasava ver vedio banwa
@santoshkadam7555
@santoshkadam7555 7 ай бұрын
Mulvyadhisathi abhayarisht kase dose घ्यावेत
@user-fs2ct4wr9n
@user-fs2ct4wr9n 3 ай бұрын
I am 70 yrs old suffering from constipation dry and hard stools. What is the dosage for me.
@user-ox5eq5yh4h
@user-ox5eq5yh4h 9 ай бұрын
Lahan mulana dile tar chalel ka 16 mouth chi ahy maji mulgi
@alkatambe
@alkatambe 3 жыл бұрын
Dr. Pitta hot asel nehmi tya var upaai va aaushadh sangava 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आहारात आवळा डाळिंब आणि दुधी पडवळ जास्त ठेवा अम्लपित्त यावर विडिओ बनवलाय पाहून घ्या
@muneshjanbandhu990
@muneshjanbandhu990 6 ай бұрын
Sir mala 4 vrsa zale kadhi kadhi rakt jat hot aj pryant mi ayurvedic upchar kela pan tyavr pan kahi km nahi zal ,sandash chya thikani komb ahe mhanun mi abhya rista cha vapr krto kiti khyacha sanga
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 6 ай бұрын
नका घेऊ प्रत्यक्ष सल्ल्याशिवाय
@sunitanaswale1505
@sunitanaswale1505 Жыл бұрын
Namaskar Dr. Saheb mla oti potavar suj aahe ti thet khali pn aahe, guddwar chya jagevr pn dukhtay Va shochas hotana pn khup vedana hotay, gas baher pdtana preshr dyav lagat so pls sangal ka mla
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
आपल्याला बहुतेक कॉन्स्टिपेशन चा त्रास होत आहे जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवा आणि आयुर्वेदामध्ये बस्ती नावाची ट्रीटमेंट असते त्याचा आठ दिवसाचा जर कोर्स केलात तर चांगला फायदा होऊ शकतो तसेच आयुर्वेदामध्ये पोट साफ करण्यासाठी बरेचसे औषध आहे ती घेऊ शकता आमच्या चॅनलवर बरेचसे पोट साफ करण्यासंदर्भात व्हिडिओ आहेत ते पहा म्हणजे तुम्हाला आणखी माहिती मिळेल
@akashmirgne6955
@akashmirgne6955 4 ай бұрын
Mlaa toilet krtana jal jal hote
@sunitanaswale1505
@sunitanaswale1505 4 ай бұрын
@@ayurvedshastra5705 धन्यवाद डॉक्टर साहेब आपण आपल्या वेळात वेळ काढून रिप्लाय दिला त्याबद्दल
@GaneshRaysingPallaye
@GaneshRaysingPallaye 2 жыл бұрын
पित्ताशयात खडे आहेत त्या बाबतीत आयुर्वेदिक उपचार पद्धती असेल तर माहिती देण्यात यावी ही विनंती
@ShubhangiSonawane-u3d
@ShubhangiSonawane-u3d Ай бұрын
सर मला खूप मूळव्याधा चा त्रास आहे आणि खूप रक्त येते तिथून ते कमी होईल का आभियारिद्या aaushdh घेतल तर plzz saga
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
@@ShubhangiSonawane-u3d औषध आहे त्यामुळे जवळ डॉक्टरांना भेटूनच घ्या काही दिवस घेऊन बघू शकता रक्त येत असेल तर मात्र घेऊ नका
@ShubhangiSonawane-u3d
@ShubhangiSonawane-u3d Ай бұрын
थोडा फरक पडला आहे सर मला २ दिवस झाले १ महिना घेऊन बघते औषध
@roshanpatil5772
@roshanpatil5772 Ай бұрын
किती दिवस घेऊ शकतो
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
21 दिवस घेऊ शकता
@RekhaYadav-op2ni
@RekhaYadav-op2ni 10 ай бұрын
सर माझी मुलगी 13 वर्षाची आहे 2 ,3 दिवस संडास होत आणि त्रास पण होत तिला मग हे अभयारिस्ट दिले तर चलेल का आणि द्यायचं असेल तर किती आणि कसे द्यायचे प्रमाण सागा please सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 10 ай бұрын
एक चमचा देऊ शकता परंतु जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून दिला तर उत्तम कारण हे औषध आहे व्हिडिओ बघून औषध न घेता चेक करून औषध घेतल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो
@bhivajigaikwad1513
@bhivajigaikwad1513 7 ай бұрын
हे औषध कधी आणि किती घ्यावे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 7 ай бұрын
याच व्हिडिओमध्ये सांगितले आहे पुन्हा या व्हिडिओवर क्लिक करून पुन्हा नीट पहा शक्यतो जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटला तर उत्तम
@narayanshamkule9071
@narayanshamkule9071 4 ай бұрын
फिशर साठी अभयारिस्ट घेता येईल काय?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 4 ай бұрын
जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या
@vidyasawant2847
@vidyasawant2847 2 жыл бұрын
मला भूक लागत नाही
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
या विडिओ मध्ये उपाय सांगितले आहे
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН
а ты любишь париться?
00:41
KATYA KLON LIFE
Рет қаралды 3,2 МЛН
الذرة أنقذت حياتي🌽😱
00:27
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 20 МЛН
Understanding Piles: Symptoms, Causes & Treatment - By Dr. Sharad Deshmukh (Gastroenterologist)
10:23
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН