No video

शरीरात वात कमी राहण्यासाठी काय करायला हवे ? वात प्रकृती आहार विहार ।

  Рет қаралды 452,261

Ayurvedshastra

Ayurvedshastra

Күн бұрын

आपल्या शरीरामध्ये वात दोष जर अधिक असेल , तर आपली वात प्रकृती असते .अशावेळी आपण आपल्या आहारामध्ये आणि विहारामध्ये काही बदल केले तर नक्कीच शरीरातला वात कमी राहण्यामध्ये मदत होते. या व्हिडिओमध्ये वात दोष कमी ठेवण्यासाठी वाताचे परम औषध सांगितलेले आहे. हा व्हिडिओ पाहून वाता संबंधी पथ्य पालन करा जेणेकरून तुम्हाला होणारे त्रास कमी राहतील .
तुमची प्रकृती तुम्ही स्वता ओळखू शकता . खालील विडियो पाहून 15 प्रश्नांची उत्तरे द्या . तुम्हाला तुमची प्रकृती माहीत पडेल
• तुमची प्रकृती कोणती? व...
#ayurvedic_body_types #vata_pitta_kafa #ayurveda_body_types
#know_your_body_types
डॉक्टर रामेश्वर रावराणे आयुर्वेदाचार्य यांचा सल्ला घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गुगल फॉर्म भरा.
डॉक्टर रावराणे यांची कन्सल्टिंग ची 500 रुपये आहे. ती आपण 9820301922 या नंबर वर गुगल पे किंवा फोन पे करू शकता.
docs.google.co...
जर आपल्या जवळ गुगल पे किंवा फोन पे नसेल तर 9820301922 या नंबर वर व्हाट्सअप मेसेज करून बँक अकाउंट डिटेल मागू शकता आणि त्याप्रमाणे कन्सल्टिंग फी भरू शकता.
आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/...
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Пікірлер: 522
@vasundharaigwe2015
@vasundharaigwe2015 Жыл бұрын
सर तुम्ही खूप मनापासून सर्व सांगत असतात तुमच्यातील जा धन्वंतरी चा हा अंश असाच जिवंत असू द्या धन्यवाद
@dattatraygaikwad1956
@dattatraygaikwad1956 Жыл бұрын
वात प्रकृती बदल छान माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार सर.
@amrutagajare4853
@amrutagajare4853 2 жыл бұрын
सर,तुम्ही खूप छान माहिती देतात,मला काही फ्रूट तसेच लिंबू खाल्ले तर लगेच घसा खराब होतो,आणि काही खाल्ले नाही तरी पण कफ होतो,घशात कफ चीपकलेला असतो, प्लीज एक व्हिडिओ यावर पण बनवा.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
हो नक्की
@alkachoudhary9375
@alkachoudhary9375 2 жыл бұрын
mala acidity aahe timingla jevan karave lagte langhan kase karu
@sunitakarpe4639
@sunitakarpe4639 Жыл бұрын
मला पण हाच त्रास आहे.
@savitasonkar3392
@savitasonkar3392 Жыл бұрын
​@@alkachoudhary9375ni CT CT CT CT CT
@ApurvaJayantSorte
@ApurvaJayantSorte 7 ай бұрын
Drkhar aahe
@madhavisalunke3578
@madhavisalunke3578 5 ай бұрын
सर तुम्ही आरोग्य देवता आहात.खूप धन्यवाद
@lalitasuryawanshi4389
@lalitasuryawanshi4389 23 сағат бұрын
सर खूप छान माहिती दिली मी त्या प्रमाणे करीन
@ushajadhav9654
@ushajadhav9654 7 ай бұрын
अनमोल आरोग्य मोती .सर खूप छान व अमूल्य अशी आरोग्य माहिती दिली आहे धन्यवाद सर.
@self.d.journey3205
@self.d.journey3205 10 ай бұрын
सर मी तुमचे व्हिडीओ नेहमीच पाहत आहे,, त्यामुळे मला खूपच महत्वाची माहिती मिळत आहे,,त्याकरिता तुमचे खूप खूप धन्यवाद 👍🌹🙏🏻
@user-os7hp8gi6u
@user-os7hp8gi6u 2 жыл бұрын
खुप खुप छान माहिती मिळाली धन्यवाद नमस्कार सर रोज तुम्ही वेगळे सांगत आसता खुप बरे वाटले सर तुम्ही देवा सारखे आहात धन्यवाद नमस्कार
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sanjaybehere674
@sanjaybehere674 Жыл бұрын
सर, आपण सहज, सुलभ व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद!
@RK-xs5gk
@RK-xs5gk 2 жыл бұрын
छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@bhavanaredkar3629
@bhavanaredkar3629 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली,धन्यवाद सर
@vaishalijoshi2271
@vaishalijoshi2271 28 күн бұрын
छान माहीती मिळाली वातावरची ..
@varshamohitepatil5767
@varshamohitepatil5767 Жыл бұрын
धन्यवाद सर छान माहिती पाठवली आहे 🙏🙏
@manglalande9551
@manglalande9551 29 күн бұрын
Thank u Doctor साहेब
@sunitashinde5915
@sunitashinde5915 Жыл бұрын
आपली सांगण्याची पद्धत छान सर
@KishorDoifodeArmy
@KishorDoifodeArmy Жыл бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती देता...... धन्यवाद
@aakashirkule7000
@aakashirkule7000 Жыл бұрын
वाता बद्दल काय खावे काय नाही खूपच छान माहिती सांगितली सर धन्यवाद
@sheetalmasaye8267
@sheetalmasaye8267 5 ай бұрын
खूपच छान उपयुक्त अशी माहिती आहे आमच्यासाठी सर धन्यवाद
@bhiwrajghogre5325
@bhiwrajghogre5325 Жыл бұрын
खुप छान टिप्स आहेत सर आपले अभिनंदन
@pramilachandore-fm7wy
@pramilachandore-fm7wy 6 күн бұрын
धन्यवाद सर ❤❤
@ganeshpatil5686
@ganeshpatil5686 Жыл бұрын
सर छान माहिती मिळाली आहे. धन्यवाद!
@kavitaraut3843
@kavitaraut3843 Ай бұрын
सर तुम्ही खूप छान सांगता
@nandinisolaskar5891
@nandinisolaskar5891 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली जाते आभारी आहोत डॉक्टर
@prernachalke9192
@prernachalke9192 Жыл бұрын
डॉ.आपण खुप उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@santoshdonde6329
@santoshdonde6329 3 ай бұрын
सर खुप छान माहिती ❤
@Rain-sz4ho
@Rain-sz4ho Жыл бұрын
Khup chhan mahiti deta sir.. 😊 tumcha video aadhich bghitla asta tr kdachit aaj maza vat kmi zala asta n mla jast trass nhi zala asta. Thank you so much sir🙏
@DilipKonnur-vs5lp
@DilipKonnur-vs5lp Ай бұрын
खूप खूप धन्यवाद. छान माहिती
@anantsarode6100
@anantsarode6100 29 күн бұрын
खूपच छान माहिती सांगता सर तुम्ही माझ्या आईला वाताचा खूप त्रास आहे.
@lordShiva5894
@lordShiva5894 2 жыл бұрын
नमस्कार सर छान माहिती दिली धन्यवाद माला वाताचा खूप त्रास आहे. हरी ओम.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@loreshinarebello3576
@loreshinarebello3576 2 жыл бұрын
Thank you
@Dilip_Garad
@Dilip_Garad 7 ай бұрын
डॉ साहेब खूपच आरोग्यदायी माहिती दिली.
@vatsalarevandkar3373
@vatsalarevandkar3373 3 ай бұрын
१) भाजी वर वरून तेल घेणे २) शरीराला नियमित तेल लावणे ३) ताजे गरम जेवण जेवावे ४) आहारात कडधान्य कमी खा ५) फ्रीजमधील अन्न व पाणी avoid करा ६) Dry fruit व मांसाहार उपयोगी ७) अधिक व्यायाम, अधिक श्रम, उशिरा झोपणे टाळावे ८) समाधानी राहावे. चिंता करु नको
@AishwaryaWare
@AishwaryaWare 4 ай бұрын
Sir tumhi khop mast sangata
@PushpaWagh-rw3nz
@PushpaWagh-rw3nz 2 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
@kirtibhadale838
@kirtibhadale838 Жыл бұрын
सर, वाताबद्दल खूपच छान माहिती दिली. झोपेत पायाला क्रॅम्प किंवा गोळे येणे याच्या विषयी मार्गदर्शन मिळाले तर खूप बरे होईल.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
याविषयी स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे नक्की बघा
@nandinishirke6603
@nandinishirke6603 2 жыл бұрын
Chan mahiti thanks Dr. 👌🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@nalinikulkarni744
@nalinikulkarni744 2 жыл бұрын
manake xigvar Ky Upy?
@bhaktidalvi9434
@bhaktidalvi9434 Жыл бұрын
Dhanyavad. Khoop chhyan aani upyukta mahiti milali,
@rupalibobhate4662
@rupalibobhate4662 2 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद सर.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sanjivanenagarkar8931
@sanjivanenagarkar8931 Жыл бұрын
आपण छानच माहिती सांगितली आहे धन्यवाद डॉक्टर
@pranjalgharat703
@pranjalgharat703 Жыл бұрын
सर तुमची माहिती खूप आवडते
@shalinichopkar6347
@shalinichopkar6347 Жыл бұрын
Thank you sir for useful information
@shraddhaingale4008
@shraddhaingale4008 26 күн бұрын
छान माहिती दिली
@jayshreekulkarni7484
@jayshreekulkarni7484 6 ай бұрын
जय श्रीकृष्ण🙏🙏
@aparnaraul1551
@aparnaraul1551 Жыл бұрын
Dhanywad Dr apan dilelya khupach upyukt asha mahitisathi.🙏👍
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/jYnYd3WFYqefj9k आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा . t.me/+yrrs2U38hmA0NTFl खूप धन्यवाद
@PratibhaGanorkar-mw9ex
@PratibhaGanorkar-mw9ex 2 ай бұрын
खूप छान माहिती डॉ. साहेब धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@mandadurgude4848
@mandadurgude4848 2 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@Cd-rr6px
@Cd-rr6px Жыл бұрын
छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.
@user-lk8dn8xc3o
@user-lk8dn8xc3o 26 күн бұрын
Thank you sir
@marutiredekar6562
@marutiredekar6562 6 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली सर
@sanjaykanade2105
@sanjaykanade2105 2 жыл бұрын
अतिशय चांगली माहीती सर धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@lordShiva5894
@lordShiva5894 2 ай бұрын
धन्यवाद डॉ खूप छान माहिती दिली..
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@pushpadalvi4741
@pushpadalvi4741 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली आहे डॉ.धन्यवाद
@Sonali-cu8gj
@Sonali-cu8gj 3 ай бұрын
Sir kupe chane mahiti sagitli
@savitadhakne1839
@savitadhakne1839 Жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली मला गैस.रोज. मला संधी वात.झाला.आहे.
@kalpanasuryavanshi572
@kalpanasuryavanshi572 Жыл бұрын
धन्यवाद खुप छान माहिती सांगितल्या बद्दल
@pushpapashankar4778
@pushpapashankar4778 2 жыл бұрын
खूप छान माहिती आहे सर , घरच्या घरी सोपे. धन्यवाद.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@jyotiambhore5466
@jyotiambhore5466 5 ай бұрын
Thank you sir khup chan mahiti dilyabadal
@vaishalibanabakode2567
@vaishalibanabakode2567 Жыл бұрын
Very informative video and very useful for me I am suffering from vath
@balasahebwani9795
@balasahebwani9795 2 жыл бұрын
खुपच छान व ऊपयुक्त माहिती.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@surekhakamble3683
@surekhakamble3683 2 жыл бұрын
खुपच छान, उपयुक्त माहिती दिली सर, खुप धन्यवाद 🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@toxismavi4091
@toxismavi4091 Жыл бұрын
सर खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
@shantapatil2963
@shantapatil2963 7 ай бұрын
Khup chan mahiti dili thanks
@urvivankit1074
@urvivankit1074 2 жыл бұрын
Upyukt mahiti dilit thanks sir🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ranjanachavhan7613
@ranjanachavhan7613 Жыл бұрын
Ek ek shabd some ki lakir sir really very nice information.
@kumudininikarge4882
@kumudininikarge4882 9 ай бұрын
Pharach chaan mahiti dilit doctor.
@aparnabendre754
@aparnabendre754 7 ай бұрын
सर. तुम्ही छान माहिती दिलीत. धन्यवाद. मी पूर्ण शाकाहारी आहे. अंड पण खत नाही. मग मासहरीला पर्याय काय ?
@ankushgaikar7310
@ankushgaikar7310 10 ай бұрын
Thank you sir very nice job.
@Just_Reviseee_AE
@Just_Reviseee_AE 8 ай бұрын
Khup chhan information dili sir🙏
@sharmilisalgaonkar5513
@sharmilisalgaonkar5513 Жыл бұрын
छान माहिती दिलीत धन्यवाद
@nutanpathak9415
@nutanpathak9415 2 жыл бұрын
Chan mahiti sangitli Sir🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@shilpawairkar1593
@shilpawairkar1593 2 жыл бұрын
धन्यवाद सर, खूप छान माहिती मिळाली आहे.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@vaishalipawar8123
@vaishalipawar8123 3 ай бұрын
धन्यवाद डॉक्टर
@taheraansari7837
@taheraansari7837 2 жыл бұрын
Very good information thank u sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@pratibhashirke4566
@pratibhashirke4566 11 ай бұрын
Khup chan God bless you 👍👍
@LimbajiFarke
@LimbajiFarke 5 ай бұрын
धन्य वाद
@ahsoktibe8229
@ahsoktibe8229 Жыл бұрын
खुप छान
@shekharpathak6208
@shekharpathak6208 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली
@manjirimarathe4033
@manjirimarathe4033 2 жыл бұрын
Khup chan mahitu sangitali
@roshanpatil5772
@roshanpatil5772 8 ай бұрын
खुप छान माहिती डॉक्टर
@Omk846
@Omk846 2 жыл бұрын
khub chand methi Dali sar dhanyvad sar Hari Om
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@hometvc1501
@hometvc1501 6 ай бұрын
अभिनंदन
@progamer-oq6fs
@progamer-oq6fs 3 ай бұрын
माहीती खुप छान दिली सर यासाठी व्यायाम सांगा सर
@chhatragununavane9944
@chhatragununavane9944 2 жыл бұрын
Very good Information Thanks
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sumitahire8112
@sumitahire8112 10 ай бұрын
सर मी पनवेल मध्ये राहते माझे वय 56 चालू आहे मला वातामुळे हातचे मूठ वळून पीठ मळून झाले की करागळी वाकडी होते तर सर हे वातामुळे होते ना सर मला आयुर्वेदिक च oshadh घ्यायला आवडतात
@vidyaamane1788
@vidyaamane1788 2 жыл бұрын
छान मार्गदर्शन केले 👍👍
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ashwinishripatwar3614
@ashwinishripatwar3614 2 жыл бұрын
Thanks Doctor 🙏
@ranjanakadam3951
@ranjanakadam3951 2 жыл бұрын
धन्यवाद उपयुक्त महिती.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@santoshchandgude8468
@santoshchandgude8468 Жыл бұрын
Thank you doctor saheb
@IshwarMahale-ug5dn
@IshwarMahale-ug5dn 11 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर
@vrushalijagtap3161
@vrushalijagtap3161 Жыл бұрын
सुंदर माहितीपूर्ण
@shrikrishnanare8508
@shrikrishnanare8508 2 жыл бұрын
उपयोक्त माहिती
@sujatajog7481
@sujatajog7481 6 ай бұрын
खूप माहितीपूर्ण आहे. ओवा खाल्ला तर वात विकारांवर काही उपयोग होईल का?
@avaniaradhya1482
@avaniaradhya1482 2 жыл бұрын
Thank you sir khup chan mahiti sangitali.🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/jYnYd3WFYqefj9k खूप धन्यवाद
@diananagavkar8266
@diananagavkar8266 6 ай бұрын
मस्त माहिती आहे
@mystudylife9376
@mystudylife9376 Жыл бұрын
Thank you khup chan
@suhasmanjrekar8967
@suhasmanjrekar8967 Жыл бұрын
Very good information, Thank you Dr. Thank you very much.
@linanandkumarrele7796
@linanandkumarrele7796 Жыл бұрын
धन्यवाद! असेच मार्गदर्शन करावे.
@nitinsalunkhe158
@nitinsalunkhe158 3 ай бұрын
Very nice information, sir m having left side lower abdomen back pain like gas trapped , bloating, acid reflux, vat and pitta both are incresed ?? What to do?
@pushpakulkarni1339
@pushpakulkarni1339 5 ай бұрын
सर खुप छान माहिती दिली धन्यवाद पण मला कोलेस्टेरॉल वाढलं म्हणून सांगितले होते आणि आमवात पण मला अंग खुप दुखत आहे आणि हात बोट खांदा सगळं च त्रास होतो तर काय करायचे समजतं नाही काय खावे काय खाऊ नये डोक्यात येत नाही असं कशामुळे होतो त्रास
@pallavidharmadhikari9220
@pallavidharmadhikari9220 Жыл бұрын
Sir खूप छान सांगितले, आणि perfect analysis 👍🙏, हे सगळे अनुभव मी घेतले आहेत, मला exercise केल्यावर दमायला व्हायचं, आणि मी विचार करायची exercise ने फ्रेश वाटण्या ऐवजी मी दमते का? त्याचे कारण आज कळले 🙏🙏
@shubhadesai3216
@shubhadesai3216 5 ай бұрын
धन्यवाद सर 🎉
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 30 МЛН
Happy birthday to you by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 11 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 9 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 30 МЛН