तुझी पदार्थ करताना समजावून सांगण्याची पद्धत मला खूप आवडते मुगाचे kadhan खूप छान झाले
@YogitasKitchen4 ай бұрын
Thank you so much 🙏🏻
@pallavisaraph-zj3sxАй бұрын
खूपच छान आणि बारीक बारीक tips सकट सांगितलेय तुम्ही!! बिघडण्याची भीतीच नाही... Thank you very much!!
@YogitasKitchenАй бұрын
Thank you for watching 😊
@Swayampakachikala14733 жыл бұрын
मी पहिल्यांदा पहाते आहे. पण छान आहे. एकदा नक्की करुन बघणार. आमच्याकडे पुण्यात उपवासाला मुग नाही चालत.
@varshamanjrekar16353 жыл бұрын
Ho माझ्या माहेरी ही रेसिपी बनवली जात असे बरेच वर्षानी पुन्हा रेसिपी समोर आली 👌👌👌
@anilkulkarni88083 жыл бұрын
Khup sunder 👌🙏🙏🙏
@jayashreeambardekar18522 жыл бұрын
माझ्या माहेरी कुडाळ येथे हे कढण माझी आई करायची खुप आवडीचा पदार्थ कोकणात उपासाला मुग चालतात पण इथं मुंबई त खात नाही त 👍👌👌👌👌
@anaghapalav98002 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई हे मुगाच कढण मला आईने माझ्या बाळंतपणात दिलं होतं.रोजच सकाळी आंघोळ केल्यानंतर एक वाडगा भरून द्यायची.खुप पौष्टिक आहे हे.तेव्हा मी तीला कधी त्याची रेसिपी विचारली नाही.आणि आता ती नाहि आहे. मी खुप जणींना विचारली पण कोणालाच माहीत नाही.आज तुमची रेसिपी अचानक समोर आली, आणि खुपच आनंद झाला. ऊदयाच एकादशी आहे मी नक्की बनवीन. माझं माहेर पण कुडाळचच आहे.
@YogitasKitchen2 жыл бұрын
नक्की बनवा.Thank you 🙏🏻
@anaghadeshpande32212 жыл бұрын
खूप खूप छान आहे तोंडात पाणी यायला लागलं धन्यवाद. आणी मी ही खीर करून खाते, साल न काढता करते, अखंड मूग, मूग डाल सर्व प्रकारच्या खीर खूप आवडते