इतक्या अस्सल पद्धतिचे वैदिक विवाह संस्कार पाहुन खरोखरच प्रसन्न वाटलं! तुम्हा दोघाना लग्नाच्या वाढदिवसाच्या भरभरुन हार्दिक शुभेच्छ्या💕🌹
@snehapalnitkar1704Күн бұрын
खूप खूप शुभेच्छा नांदा सौख्यभरे
@hariomtest40582 минут бұрын
प्रथमेश व मुग्धा दोघानाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद उभयतांनी लग्नसमारंभ कसा असावा व संस्कार किती महत्वाची असतात हे दाखविले त्याबद्दल अपना सह दोघांच्याही आईवडिलांचे अभिनंदन एक आदर्श विवाह
@pratikshaphondke690113 сағат бұрын
असं म्हणतात, लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गात बांधल्या जातात.. तुम्हाला पाहून हे परिपूर्ण पटलं ❤ खुप शुभेच्छा आणि खूप प्रेम.. तुमच्या गोड आवाजाप्रमाने तुम्ही दोघं सुद्धा खूप आवडतात सर्वांना.. 🧿
खुप छान ❤..... वेळेत लग्न केलेत हे छान.... आता वेळेत आई, बाबा व्हा...❤❤❤
@Curious81-b4kКүн бұрын
Masta wedding video, !! लग्न संस्कार सुंदर पद्धतीने capture झाला आहे.. दोषांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.. एकमेकांचा आदर आणि प्रेम असेच द्विगुणित होवोत ❤️👍
@snehashinde6604Күн бұрын
सुंदर व्हिडीओ, दोघांचीही जोडी अप्रतिम 🎉🎉
@pvathavaleКүн бұрын
अप्रतिम video.. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎉
@shreeyalimaye6838Күн бұрын
Khup sundar vivah sohala Parampara ani adhunikta yancha chhan sangam Post wedding photoshoot is also nice 🎉
@khanderaodeshmukh179123 сағат бұрын
खूपच सुंदर,उभयतांना विवाह वर्धापन दिनाच्या मन:पूर्वक शुभेछा व खूप खूप आशिर्वाद❤ खूप मोठे व्हा व नाव कमवा पण आपले संस्कार सोडू नका!
@shirishbelsare21214 сағат бұрын
खुप छान वाटत असे पारंपारिक विवाह सोहळा बघुन छान व्हिडीओ