मुझको भी तो लिफ्ट करा दे

  Рет қаралды 15,464

Anay Joglekar

Anay Joglekar

4 күн бұрын

Like | Share | Subscribe

Пікірлер: 184
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 күн бұрын
फडणवीस ( बीजेपी) जी नी फक्त शिंदे साहेब यांच्या बरोबर च युती ठेवावी बाकी पक्ष नकोत
@kishorkalgutkar87
@kishorkalgutkar87 2 күн бұрын
Correct
@susmitadesai3889
@susmitadesai3889 2 күн бұрын
अगदी बरोबर. अ.पवार, भुजबळ, मुंडे, पटेल सलतातच.
@Beke-kg5li
@Beke-kg5li 2 күн бұрын
शिंदे साहेब प्रामाणिक व विश्वासार्हह व्यक्तिमत्त्व, दगा देणार नाहीत.
@vijaymagdum2692
@vijaymagdum2692 2 күн бұрын
अगदी बरोबर
@sushamanaik9997
@sushamanaik9997 2 күн бұрын
उ.बा.ठांना बरोबर घेण्याचा विचारही भाजपाने मनात आणू नये .
@swapnapandit478
@swapnapandit478 2 күн бұрын
अगदी बरोबर
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 күн бұрын
अगदी बरोबर
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 күн бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@dattudherange5052
@dattudherange5052 2 күн бұрын
राजकारण त कोणी कोणाचे कायमचे दुश्मन किंवा मित्र नाही गरज सगळे काही करायला लाविते
@diliparbooj6644
@diliparbooj6644 2 күн бұрын
पूर्णपणे सहमत आहे
@Shyamkant-xd5sk
@Shyamkant-xd5sk 2 күн бұрын
चंद्रकांत पाटील ऊर्फ चंपा हे अनेकदा गरज नसतांना अशी काही कृती करतात की भाजपा अडचणीत येते.
@Shyamkant-xd5sk
@Shyamkant-xd5sk 2 күн бұрын
यापुढे मतदान करताना दहादा विचार करावा लागेल किंवा बाहेर फिरायला जावे लागेल.
@vaishaliupadhye2767
@vaishaliupadhye2767 2 күн бұрын
अगदी बरोबर
@archanadesai2547
@archanadesai2547 Күн бұрын
​@@Shyamkant-xd5sk भाऊ म्हणतात तसं वाईट आणि कमी वाईट हाच choice असेल तर कमी वाईट निवडावा लागेल. नाही तर अंधार आहेच पुढे. एवढ्यातच मुसलमान माजले आहेत. अजून त्यांच्या हातात कोलीत द्यायचं का याचा विचार करणं भाग आहे.
@vaishali2277
@vaishali2277 2 күн бұрын
मला आता असं वाटतंय की भाजप आता नीट वागला नाही तर काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरेल या विधानसभा निवडणुकीत. Bjp ने फक्त शिवसेनेला बरोबर ठेवावं
@namratapethe5779
@namratapethe5779 2 күн бұрын
उबाठा ला भाजपने सामावून घेतले तर आम्ही विधान सभेत मतदान करणार नाही
@nageshkshirsagar56
@nageshkshirsagar56 2 күн бұрын
अगदी बरोबर 👍👍…
@shamaladeshpande7990
@shamaladeshpande7990 2 күн бұрын
भाजपाने आता उध्दव ठाकरेंना घेऊ नये, उध्दव व आदित्य ला शिक्षा कधी मिळणार आहे, आणि आता काय त्यांच्या बरोबर सलगी कराल तर फार वाईट होईल जनता आधीच भाजीवर नाराज आहे ज्यावेळी त्यांनी अजित दादा ला घेतले तेव्हा पासुन.
@Prathamkumar0101
@Prathamkumar0101 2 күн бұрын
दादा चालतिल पण BJP नी घरकौबडयाला बरोबर घेतले तर आम्ही नोटा वापरणार
@vijaymagdum2692
@vijaymagdum2692 2 күн бұрын
अटल सत्य
@jaiprakashdeshmukh1549
@jaiprakashdeshmukh1549 2 күн бұрын
उबाठा बरोबर आल्यास आम्ही नोटा वापरू.
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 2 күн бұрын
एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय ,हे मात्र खरे!
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 2 күн бұрын
आपल्याकडे, विरोधी पक्षात असलो तरी आमची वैयक्तिक मैत्री आहे, असे म्हणणे म्हणजे ढोंगीपणाचा कळस आहे.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 2 күн бұрын
आम्ही मात्र भाजपवर नाराज होऊ , शिंद्यांवर अन्याय करु नका
@prakashdhole8019
@prakashdhole8019 2 күн бұрын
शिंदे साहेबांना डावलु नका, इतका चांगला सहकारी मिळणं अवघड च आहे.
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x 2 күн бұрын
शिंदेसाहेबांच्या चेहर्‍याकडे पाहील्यावरच १००% प्रामाणिक असल्याचे लगेच कळते.मोदींना पण हे कळते.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 күн бұрын
क्या बात है अनयजी!😂 आजकाल शिर्षक भारी योजता 👌👌
@mandakinijoshi3292
@mandakinijoshi3292 2 күн бұрын
बीजेपी ne कुणाशीही युती करू नये. पुन्हा नव्याने एकट्याने सुरवात करावी
@abhijit1089
@abhijit1089 2 күн бұрын
200% correct.. All 272 bjp seats
@Hindukush9
@Hindukush9 2 күн бұрын
​@@abhijit1089 २८८ बैठका आहेत महाराष्ट्रात 🙄😇🥱
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x 2 күн бұрын
फक्त शिंदेसरांशी करावी.
@pushkarkulkarni8211
@pushkarkulkarni8211 2 күн бұрын
आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती भाजपने परत करु नये.उद्धव ठाकरेंना आता थारा देऊ नये. ही घोडचूक ठरेल.
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 2 күн бұрын
ढिगभर आचारी असल्या वर त्या स्वैपाका चा सत्यानाश होईल की काय अशी भिती वाटते....महाराष्ट्र भाजप मधे कुणाचा पायपोस कूणाच्या पायात आहे तेच कळत नाही.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 күн бұрын
अनयजी तुमच्यामुळे बाळासाहेबांचे सर्व वाक्य आठवले. म्हमद्या, तेल लावलेला पहिलवान, टिवीच्या पडद्यावर तोंड मावत नाही. पण पवारांचे एकच वाक्य लक्षात आहे, बाळासाहेबांच्या बरगड्यातले सर्व हाडं मोजता येतील.
@user-wq3xo1xd3b
@user-wq3xo1xd3b 2 күн бұрын
BJP will vanish in future elections if they behave like this. Fadnavisji BJP ko hoshme Lao. Don't take voters for granted.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 күн бұрын
काहिही बातम्या पेरल्या जात असतील तर भांऊंना नोटिस देणारी ती श्वेता शालीनी बाहेर का पडू शकली नाही? अशा वेळी ह्या लोकांचे काम नसते का निरसन करण्याचे?
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 2 күн бұрын
भाजप नेतृत्व जिवंत असल्याचे एकही चिन्ह दिसत नाही.. चीनने जशी भारतातील मिडीया विकत घेतला आहे त्यामुळे प्रत्येक मिडीया भाजप आणि मोदींना निगेटीव्ह बातम्या छापतोय त्यातही जसा आतापर्यंत भाजपच्या विरोधात नसलेला मिडीया सुक्ष्मपणे हळुहळू निगेटीव्ह किंवा उदासीन होत चालला आहे.. हि विकले गेल्याचीच लक्षणे आहेत..
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 күн бұрын
एकांदर काय तर ,,महाराष्ट्र gela khaddyat,, पण फक्त मला महापालिका tevadhi दया 😂😂😂असे च ना ???
@hemangiingale399
@hemangiingale399 2 күн бұрын
Maharashtra.....hindutva.......even muslim lok gele khadyat......mala bas mumbai palika havi.......majhya Adu chya bhavishya cha sawal aahe. tyachya saathi kamvun thevave lagtil ki nai😊
@Beke-kg5li
@Beke-kg5li 2 күн бұрын
सत्तेत आले नाही तरी चालेल पण राष्ट्वादी व मा.मु. नकोच.
@rahulphapale407
@rahulphapale407 2 күн бұрын
स्वबळावर निवडणूक व्हावी यासाठी टिवल्या बावल्या चालल्यात....५२कुळे चंपा यांना घरी बसवावे.... विधानसभा सोपी जाईल
@ashokparulekar9220
@ashokparulekar9220 2 күн бұрын
सामान्य लोकानी ठरवलय जर भाजप जर कांग्रेस सारख वागणार असेल तर विधानसभेला आम्ही कांग्रेसला मतदान का करू नये.
@anantprabhu6820
@anantprabhu6820 2 күн бұрын
एकंदरीत चंद्रकांत पाटीलानी तर कहरच केला.
@Beke-kg5li
@Beke-kg5li 2 күн бұрын
चंद्रकांत पाटील सगळ्याच दगडावर हात ठेवून असतात, मग तो. दगड वापरलेला असला तरी चालेल.
@vjade1900
@vjade1900 2 күн бұрын
UBT is poison. BJP should kept safe distance.
@anandvakil6147
@anandvakil6147 2 күн бұрын
चंद्रकांत दादा तोंड का बंद ठेवत नाहीत प्रत्येक वेळी नवनवीन प्रश्न निर्माण करतात
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 күн бұрын
हे मात्र खरे आहे!
@Beke-kg5li
@Beke-kg5li 2 күн бұрын
जिभ कायम घसरते.
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 2 күн бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@vamanbahirat8784
@vamanbahirat8784 2 күн бұрын
चंपा ला चंपार्णा त पाठवा bjp आणखी किती नीच पातळी गा ठ णार हे पहावे
@madhurimahadik6017
@madhurimahadik6017 15 сағат бұрын
एक घोडचूक जून 23 मध्ये केली आहेच. आता पुन्हा जुन्या दोस्ताला जवळ घेणे म्हणजे अक्षम्य चूक होईल भाजपाची. देवेन्द्रजी याची काळजी घेतील एवढीच अपेक्षा.
@MMR-FOODS
@MMR-FOODS Күн бұрын
देवेंद्र जी नी अस काही केल तर आम्हीतरी मतदान करणार नाही आपल्या मतदारांचा काहीतरी विचार करायला हवा शेवटी मतदारांच्या जिवावरच तूम्ही पद ऊपभोगत असता हे लक्षात ठेवायलाहव
@pradipkulkarni9798
@pradipkulkarni9798 2 күн бұрын
BJP ने नवीन चुका करू नये
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 күн бұрын
बिजेपी समर्थकांसाठी दु:खद आहे , बिजेपी कणाहीन होत चालली आहे.
@swapnapandit478
@swapnapandit478 2 күн бұрын
बरोबर
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 күн бұрын
जय श्री राम 🌹💐🙏
@bharatithakar8247
@bharatithakar8247 2 күн бұрын
मिडिया ला फारच घाई झालेली असते.बंद लिफ्ट मध्ये काय बोलले असतील? दिवसभर ऊत आला आहे 👎👎👎😡😡😡
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x 2 күн бұрын
त्याशिवाय चहाबिस्कीट,पाकीट मिळत नसेल
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 2 күн бұрын
हा सर्व मिडियाचा चावटपणा आहे.काल सर्व मराठी चॅनेल वर हिच एक व चंद्रकांत पाटलांची अशा बातम्यांचे दळण आळवून आळवून दळले जात होते.उबग आणणारा प्रकार होता सारा.
@AkshayJoglekar
@AkshayJoglekar 2 күн бұрын
पाटलांनी आता घरवापसी करावी... नाहीतर त्यांना कायम स्वरुपी सुट्टीवर पाठवले जाईल कोथरूड मधून.... नको तिकडे नको तेव्हा हागायची सवय फार अवघड जागेचे दुखणे ठरत आहे.
@anuradhakulkarni5383
@anuradhakulkarni5383 2 күн бұрын
देवाभा ऊ, हे होणे नाही. उध्दव म्हणजे उध्वस्त
@bylagu
@bylagu Күн бұрын
नमस्कार शुभ संध्या अनयजी. गेल्या काही दिवसांपासून मला चंद्रकांत पाटील या व्यक्तीच्या भाजप संबंधित निष्ठेबद्दल आणि इमानदारीबद्दल शंका येऊ लागली आहे, हे खरं आहे की माझा गैरसमज आहे. मी ऐकलंय ते खरं असेल तर चंद्रकांत पाटील हे बारामतीकराशी पण दोस्तीचं नातं ठेवून आहेत.
@ninadcheulkar9107
@ninadcheulkar9107 Күн бұрын
महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे मिलीभगत आहे पण ते एकमेकांचा भ्रष्टाचार काढायचा त्यावर न्यायालयात जायचे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करायची आणि नंतर सेटलमेंट करायची हे जनतेला माहिती ही मैत्री म्हणजे ढोंगीपणा आहे त्यामुळे जनता चिडलेली तुम्हाला मतदान करणार नाही हे निश्चित.
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 2 күн бұрын
Uddhavdulla Gharkombad yacha upyog Con NCP la blackmail karnyas waprel
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 2 күн бұрын
आयाराम नेते आणि मराठा आरक्षण मूळे भाजप हारलय. आता भाजपाने काय स्वाभिमान गहाण ठेवलाय का.
@sandhyarailkar1498
@sandhyarailkar1498 2 күн бұрын
एकदम पूरक गाणं काढलं
@hemangiingale399
@hemangiingale399 2 күн бұрын
UBT is not a right choice......it would be suicidal. He has created big valley between BJP and SS- UBT with his and his pravakta's loose motion of tongue.....this cannot be healed at any costs
@sm-ku4dp
@sm-ku4dp 2 күн бұрын
ही आत्महत्या ठरू शकते.
@Maratha1990
@Maratha1990 2 күн бұрын
ती भेट इतर पक्षांना सिग्नल देण्यासाठीच होती.
@snehalsathe3672
@snehalsathe3672 2 күн бұрын
जोगळेकर आज एकदम खूश अहात. छान प्रसन्न दिसताय. दृष्ट काढायला सांगा 🤗🤗🤗🤗
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 күн бұрын
😂😂😂 क्या बात है 😂
@bharatithakar8247
@bharatithakar8247 2 күн бұрын
हो ना, व्हिडिओ च्या सुरवातीला, हसू आवरत नव्हतं😂😂😂😂😂😂
@chandrakanthalbe1562
@chandrakanthalbe1562 2 күн бұрын
छान आहे. आमचे डोके आता गरगरू लागले आहे आता नोटा हाच एक पर्याय आहे असे वाटते. असो.
@user-gl5gu4gz9k
@user-gl5gu4gz9k Күн бұрын
उद्धवस्त ठाकरे यांच्या बरोबर देवेंद्र जी कदापिही जाणार नाही आणि गेले तर भाजप पुन्हा महाराष्ट्रात कधीही सत्तेत येणार नाही❌
@ashokshah7193
@ashokshah7193 2 күн бұрын
वंदे मातरम् मतदाताओ स न वि वि लिफ्ट मे तहलका होता है। देवेंद्र जी पुरानी कात डाल के नागोबा डोल रहा और पंचमी के पहले आप दुध पिलाने चले? कोब्रा से खतरनाक को दुधामृत? और फिरसे टांग उची? क्यो की अब हरे भरो से दोस्ताना? तो ये नागोबा किसका सगा? 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
@sampadasohoni3059
@sampadasohoni3059 2 күн бұрын
आजकाल कल्पनाशक्तीला भलताच बहर आलाय ! अगदी मस्त शीर्षके वापरताहात ! 🙂
@hgbhawe
@hgbhawe 2 күн бұрын
सुतावरून नरक गाठलात.....
@vaibhav19mahajan
@vaibhav19mahajan 2 күн бұрын
Bjp lost its plot in Maharashtra they are not willing to take on anyone they are 100% sure they will loose in vidhan parishad
@user-dj1yu7fr6i
@user-dj1yu7fr6i 2 күн бұрын
क्याबात आजकाल अनय आपण शिर्षक मात्र समर्पक देताय मान गये जी🎉🎉🎉🎉🎉
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 2 күн бұрын
अनयजी, शिर्षक समर्पक 👌👌👌
@kiranwalavalkar5564
@kiranwalavalkar5564 2 күн бұрын
Phadnsvis should keep safe distance from Thakare.
@vijaydave7495
@vijaydave7495 2 күн бұрын
Bjp should think of itself only no further blunder of joining hands with any party or it will be end of bjp in next election
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 2 күн бұрын
खरं एकदम मनापासून video करतात .
@thevinayak1866
@thevinayak1866 2 күн бұрын
अनयजी मी आणि माझ्या भावाने शेलारांना मतदान केले आहे या वेळी प्रथमच भाजपचे कार्यकर्ते माझ्या घरी आले होते मला मतदानाबद्दल सांगायला. यावेळी ची मुंबई पदवीधर मतदानाचा निकाल वेगळा असेल असे मला वाटतेय.
@gurudini
@gurudini 2 күн бұрын
I wanted to vote for bjp in padvidhar vidhan parishad election, but nobody approached me
@prashantdeshpande45
@prashantdeshpande45 2 күн бұрын
For what they should approach ? As a responsible citizen you should vote to a eligible candidate
@gurudini
@gurudini 2 күн бұрын
@@prashantdeshpande45 i want to indicate towards inactivity of bjp karyakartas. If i was unaware of enrollment process as voter, voting venue, nobody from world's biggest party bothered to make vote their maximum supporters
@pravinkulkarni5327
@pravinkulkarni5327 2 күн бұрын
बिजेपी चे समर्थक, कार्यकर्ते, नेते, युट्यूब र यांना पाकिस्तान ला ट्रेनिंग ला पाठविले पाहिजे,म्हणजे ते एकत्र कसे रहावे ते चांगले शिकुन येतील.
@sandeepkulkarni3714
@sandeepkulkarni3714 2 күн бұрын
I remember 2018 Karnataka state elections. Voters did not vote for then CM, Kumarswami Gowda. And after elections, Congress supported coalition government to become Kumarswami as a CM. Same situation iis likely in Maharashtra too.
@sandeepkulkarni3714
@sandeepkulkarni3714 2 күн бұрын
Nice title. Fantastic song to portrait situation. 1. UbaTha wants CM Post. Whether from MVA or BJP. But nobody will give it unless UbaTha win 100 seats. 2. In the lift there were 2 more people. So it was not closed door meeting. 3. Nitish to jump again around 29 or 30 June 2024 else before Diwali 2024. 4. I watched Bhau Sir video that senior Pawar comment of "wind is blowing on other side is becoming true." That comment is typical of senior Pawar since 2004, 2019 & 2024. Coincidentally, senior Pawar's comment has become true. Nothing else.
@vaishaliupadhye2767
@vaishaliupadhye2767 2 күн бұрын
0:50 खूपच छान
@pratiksharane8201
@pratiksharane8201 2 күн бұрын
Ase kahi zale tar BJP voter kami hotil
@anantprabhu6820
@anantprabhu6820 2 күн бұрын
असे निष्कर्ष काढणे हे अतिरंजित वाटत नाही का?
@balajiHN24
@balajiHN24 2 күн бұрын
टोमणे सम्राटांना घेण्यापेक्षा सुपडा सम्राट जरांगेना घ्या 😂😂
@hemantbapat3295
@hemantbapat3295 2 күн бұрын
ही विधान परिषद मुळातच गरजेची नाही
@aparnas5823
@aparnas5823 2 күн бұрын
पदवी धर मतदान संबंधी माहिती पूर्ण व्हिडिओ बनवावा ,,,अजूनही लोकं अनास्था दाखवतात
@dhanudixit4906
@dhanudixit4906 2 күн бұрын
शिर्षक भारी आहे.🎉🎉
@anandauthale4840
@anandauthale4840 Күн бұрын
Namaskar Anay Sr
@dilipdharod9285
@dilipdharod9285 2 күн бұрын
Aata pure. Tod fod nako. Je zala te far zala. Aata thambayla pahije.
@VijayPatil-og6ls
@VijayPatil-og6ls 2 күн бұрын
अनय, दाल में कुच्छ काला नहीं पुरी दाल ही काली है. दुर्दैवानं हे खरं आहे. सर्व जण एकाच माळेचे मणी आहेत.😢
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 2 күн бұрын
तुमचे video छान असतात तसेच विषय वेगळे
@suhsar4087
@suhsar4087 2 күн бұрын
😅😅😅 झ्झक्काssssस.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 күн бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
शेवटचं वाक्य महत्वाचे...कपाळावर हात😅
@user-dj1yu7fr6i
@user-dj1yu7fr6i 2 күн бұрын
यशोमतीजी पहिल्यांदा आपल्यापायाखाली काय जळतय ते बघा म्हणाव😂
@dattatraybhalerao5776
@dattatraybhalerao5776 2 күн бұрын
तुमचा सारखे पाठीराखे असे म्हणत असेल मला नवल वाटते आपण खरंच पाठीराखे आहेत कां शंका वाटते महाराष्टातील मराठी पत्रकारांत आपली गण ना होते आहे कां?
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 2 күн бұрын
अहो अनयजी असं काही तरी बोलू नका हो.
@sandhyarailkar1498
@sandhyarailkar1498 2 күн бұрын
देवा भावना बाहेरच्या लिफ्ट ची आवश्यकता नाही
@medhaupadhye6481
@medhaupadhye6481 2 күн бұрын
अनय जी देवेंद्र जी ची मुलाखत घ्या एकदा
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 2 күн бұрын
महाराष्ट्रात काय होणार सांगता येत नाही
@seemadesai2205
@seemadesai2205 Күн бұрын
...यहाँ कल क्या हो किसने जाना😅
@ananndmodhe631
@ananndmodhe631 2 күн бұрын
Sir CC required. Travelling, we can't have all the time earphones .Pl arrange asap😊
@bylagu
@bylagu Күн бұрын
म्हणजे भाऊ तोरसेकर म्हणतात तसाच हा सुद्धा एक प्रकारचा गैरसमज पसरवणारा नॅरेटिव्ह (अफवा) नाहीये कां ।
@sachinsapre3232
@sachinsapre3232 2 күн бұрын
Nota, if UBT merge with Bjp
@gangadharmuley9073
@gangadharmuley9073 2 күн бұрын
निव्वळ स्वप्नरंजन
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 2 күн бұрын
🙏👍👌👏👏👏👏👏🙏 NOTA
@rashmirege7797
@rashmirege7797 Күн бұрын
तुम्ही आणखीनच confuse केलं राव
@nitinkulkarni7466
@nitinkulkarni7466 2 күн бұрын
उबाठा आले तर काही हरकत नाही. उबाठा+भाजप+शिवसेना(शिंदे गट)+अजितदादा पवार व मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे हे सर्वात उत्तम होय. नाही तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार व उबाठा ला मागे टाकून मुख्यमंत्री पद सर्वात मोठा पक्ष(झाला तर)गिळंकृत करतील व हे दोघे पहात बसतील.
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 2 күн бұрын
🙏🙏🙏
@ckpatekar
@ckpatekar Күн бұрын
उठा ला आता उंबऱ्याच्या बाहेरच ठेवावे .युती म्हणजे काय आवो जावो घर तुम्हारा .....आहे का ?? जनतेने जनादेश देऊनही खुर्चीसाठी उद्धवने युती तोडून युतीच्या मतदारांचा अपमान केला हे विसरता कामा नये .भाजपाने फक्त खऱ्या शिवसेनाशी युती करून विधानसभा लढाव्या .नाही तर आम्ही मतदान नाही करणार .
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 Күн бұрын
No need of tomne master in B. J. P. He loves greens. If B. J. P. Suprimo gave entry tomnemaster then we are leaving. Let him enjoy. Chandrakant Patil unnecessary making faltugiri.
@psb441
@psb441 2 күн бұрын
लिफ्ट की दीवारोंके के कान नही होते.
@mukundhonkan5046
@mukundhonkan5046 2 күн бұрын
Pl if you can do video on irregularities in Graduate voter registration Understand that One cannot do online registration.Further understand that every year voter has to do registration .Once registered then why every time one has to do registration I submitted form but not received any intimation
@jyotikirmathe2241
@jyotikirmathe2241 2 күн бұрын
आपल्या ला उधव ला मौलाना म्हणायचे होते का
@hemprabhakumbhar7294
@hemprabhakumbhar7294 2 күн бұрын
Ho he shivsrna brobar uiity asavi bjp chi
@manikraolokhande3075
@manikraolokhande3075 2 күн бұрын
Chukonhi UBT la sobat gheu naka nuksan hoeel
@adnyat
@adnyat 2 күн бұрын
उध्दवला परतीचे वेध लागले असावेत, किंवा भाजपची मजा घेतोय...
@sachindeshmukh7755
@sachindeshmukh7755 2 күн бұрын
❤डे लागतील फडणवीसचे मग?
@shamaladeshpande7990
@shamaladeshpande7990 2 күн бұрын
2019 चे सगळे विसरले का?
@sagarpujare5186
@sagarpujare5186 2 күн бұрын
Bjp चे मतदार नाहीं आहेत भाऊ फक्त गुजराती राजस्थानी up वाले मतदार bjp चे मतदार आहेत
@sulabhagawade2118
@sulabhagawade2118 2 күн бұрын
आम्ही पण पदवीधर आहोत पण आमच्या पर्यंत कोणीही येत नाही. आमचा अपमान नाही का करत?
ОДИН ДЕНЬ ИЗ ДЕТСТВА❤️ #shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 7 МЛН
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 6 МЛН
小路飞被臭死啦!#海贼王#路飞
0:27
路飞与唐舞桐
Рет қаралды 10 МЛН
😨 24 ЧАСА чтобы найти школьную ПИЦЦУ
0:41
Настя, это где?
Рет қаралды 2,7 МЛН
Идеальный день ребёнка😂
0:11
МишАня
Рет қаралды 2,5 МЛН
Khi em gái tôi đắp mặt nạ || Mask of joy #shorts
0:11
Linh Nhi Shorts
Рет қаралды 2,4 МЛН
Опасные облака!😱🌩
0:20
Взрывная История
Рет қаралды 2,7 МЛН