मुख्य दरवाजावर गणपती असेल तर?Why Ganpati at Entrance? All the confusion Solved by Anandi Vastu

  Рет қаралды 97,101

Anand Pimpalkar's Anandi Vastu

Anand Pimpalkar's Anandi Vastu

7 ай бұрын

मुख्य दरवाजावर गणपती आतून असावा का बाहेरून असे खूप सारे व्हिडिओ आजकाल पाहायला मिळतात याबद्दल सविस्तर व्यवस्थित माहिती देणारा हा व्हिडिओ जरूर पहा आणि शेअर करा |
#anandivastu #ganpati #subscribe Connect With us On
Facebook:- / anandpimpalkarsanandiv...
Instagram:- pimpalkaranand?...
Our Contact Number
8149601444 | 8983003591 | 7719080555

Пікірлер: 163
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 7 ай бұрын
साहेब तुम्ही दिलेल्या सर्व माहिती खूप छान आणि योग्य असते. आता किती तरी युट्युबर खूप भयानक माहिती पसरवून सामान्य माणसाला घाबरवून ठेवले आहे. आम्ही तुमची माहिती आवर्जून आचरणात आणतो. जय साई राम
@surekhamalge6458
@surekhamalge6458 7 ай бұрын
खुपच महत्वपूर्ण मार्गदर्शन केलेत सर खूप दिवसांपासून माझ्या मनात हाच विचार येत होता की मेन दरवाजाला गणपती बसवणे चुकीचे आहे असे म्हणतात मग जुने मंदिर जुन्या वास्तु मध्ये मेन दरवाजात गणेश का स्थापन केलेत हा प्रश्न होता तुम्ही शंकेचे निवारण केलेत मनापासून धन्यवाद सर 🙏🙏
@nehadamame2552
@nehadamame2552 7 ай бұрын
खूप छान आणि विश्वासू माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार सर🙏धर्म रक्षितं रक्षित:🚩
@user-mo6df7kk6q
@user-mo6df7kk6q 7 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत तुम्ही सर घराच्या दरवाज्याच्या बाहेर वरच्या बाजूस गणपती बाप्पा असायला पाहिजे धन्यवाद सर
@user-qn4wi6jy5j
@user-qn4wi6jy5j 6 ай бұрын
सर आपण छानच माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@shradhatarade3632
@shradhatarade3632 6 ай бұрын
Khupch chaan mahiti dili Guru.khup khup dhanyawaad 🙏🙏
@vijayaphapale3963
@vijayaphapale3963 6 ай бұрын
चांगली माहिती देण्यात आलेली आहे
@somnathwagh316
@somnathwagh316 6 ай бұрын
धन्यवाद गुरुजी. आपण दिलेल्या माहितीबद्दल.
@meghadeshmukh953
@meghadeshmukh953 6 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली सर
@chandrakantbhuran2044
@chandrakantbhuran2044 6 ай бұрын
गुरूजी छान माहिती दिलीत
@sanjalibhatkar9733
@sanjalibhatkar9733 6 ай бұрын
खूप छान माहिती दिली ❤
@swatipolekar8595
@swatipolekar8595 6 ай бұрын
शंकेच निरसन केल्याबद्धल खूप खूप धन्यवाद आणि आभार सर
@alkanaik2889
@alkanaik2889 6 ай бұрын
Dhanyavaad Guruji.🙏🙏🙏🙏
@sujatavalvi8688
@sujatavalvi8688 Ай бұрын
खूप छान माहिती दिली 🙏🏻
@gajanankolsulkar1768
@gajanankolsulkar1768 7 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏
@ashokmonde9694
@ashokmonde9694 6 ай бұрын
धन्यवाद, सर बरेच जण गैर समज करतात,त्यामुळे गोंधळ होतो.
@ranjanagaikwad657
@ranjanagaikwad657 7 ай бұрын
धन्यवाद सर 🙏खूप मह्त्वाची माहिती दिली मी सुद्धा टेन्शन मध्ये आले होते चुकीची माहिती वाचून खूप मोलाचा सल्ला दिला असेच मार्गदर्शन करत रहा 🙏
@chinmayeechari4593
@chinmayeechari4593 6 ай бұрын
Dhanyawad
@manishatambe9783
@manishatambe9783 7 ай бұрын
धन्यवाद सर 🙏🏻.. फार सुंदर माहिती सांगता तुम्ही.. आणि योग्य मार्गदर्शन करता 🌹ॐ साई राम 🙏🏻
@archanagham3180
@archanagham3180 2 ай бұрын
Om Sai ram dhanyavad 👏👏💐
@manishajadhav6159
@manishajadhav6159 6 ай бұрын
Ganpati Bappa morya 👏🌹
@beenagirkar5022
@beenagirkar5022 7 ай бұрын
खूपच सुंदर माहिती आणि मार्गदर्शन .
@anitabarge6035
@anitabarge6035 7 ай бұрын
Thanks sir🙏🙏💐💐
@user-jr5jl4gq8r
@user-jr5jl4gq8r 7 ай бұрын
धन्यवाद सर उपयुक्त - माहिती मनातले सभ्रम दूर केले .
@TheNitin1333
@TheNitin1333 7 ай бұрын
खुप महत्वपुर्ण मार्गदर्शन गुरूदेव🙏🙇‍♂️
@sakshikadam2411
@sakshikadam2411 6 ай бұрын
Khup chan mahiti dili mazya mukhya darvaja var ganpati mi lavla ahe
@jyostnawalunj6409
@jyostnawalunj6409 7 ай бұрын
🌺🌹🙏 ॐ साई राम गुरुमाऊली 🌺 धन्यवाद 🌹🙏🌺💐
@jayashreepatil3177
@jayashreepatil3177 6 ай бұрын
jay ganesh🎉
@ashwiniwadkardesai6063
@ashwiniwadkardesai6063 7 ай бұрын
🙏🏻🙏🏻 ओम् साईराम 🙏🏻🙏🏻
@suvarnatribhuvan24
@suvarnatribhuvan24 7 ай бұрын
Very valuable information guruji. Thanks.🙏
@vaishalimandekar2505
@vaishalimandekar2505 7 ай бұрын
खूप महत्त्वपूर्ण मार्गदर्शन दिले...जय साई राम...🙏
@beenagirkar5022
@beenagirkar5022 7 ай бұрын
खूपच सुंदर माहिती.धन्यवाद.
@pranalijoshi6101
@pranalijoshi6101 7 ай бұрын
नमस्कार गुरुजी खुप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏
@meghanapatki6129
@meghanapatki6129 7 ай бұрын
धन्यवाद सर. खुप चांगली माहिती दिलीत 🙏🙏
@umagujar-jt2nr
@umagujar-jt2nr 6 ай бұрын
🙏
@udayrajmohite7499
@udayrajmohite7499 7 ай бұрын
ओम साई राम सर खूप छान माहिती दिली खुप खुप आभार तुमचे एक विनंती होती तुम्हाला ह्या वर्षी च वार्षिक राशी भविष्य बद्दल व्हिडिओ आला नाही आपलं मार्गदर्शन अमुल्य आहे . मी ह्या आधी पण ही विनंती केली होती तुम्हाला ह्या वर एक व्हिडिओ बनवा सर ओम साई राम
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu 7 ай бұрын
वर्षाचे राशिभविष्य चैनल वर चार दिवसांपूर्वीच प्रकाशित केले आहे
@ramparse9610
@ramparse9610 7 ай бұрын
Khup chan mahiti dili ahe 👍👍👌🙏🙏🥰guruji👏
@deeptipatil9546
@deeptipatil9546 6 ай бұрын
Good morning sar
@sarikawade3590
@sarikawade3590 7 ай бұрын
नमस्कार गूरूजी ❤🙏🙏🙏
@avinashdattatray4847
@avinashdattatray4847 7 ай бұрын
सुंदर विवेचन
@arunadayma4015
@arunadayma4015 7 ай бұрын
Dhanyavaad gurujii 🙏🙏
@gopalpednekar3033
@gopalpednekar3033 6 ай бұрын
गणेशपट्टी म्हणजे,,? ती कशी असावी व मुख्य दरवाजावर कशी लावावी कृपया मार्गदर्शन करावे, 🧖🧖‍♂️🧖‍♂️👏👏👏
@saipoojasprings9477
@saipoojasprings9477 6 ай бұрын
खूप छान माहिती. मला पण सांगितलं होतं एका माणसाने अशीच चुकीची माहिती दिली होती. आज तुम्ही योग्य माहिती दिलात त्याबद्दल धन्यवाद... मुख्य दरवाजाच्या आत दरवाजा वरती पंच मुखी हनुमानाची मूर्ती लावू शकतो?
@sandee1
@sandee1 6 ай бұрын
Dhanyavaad guruji dakshin mukhi gharachya dwaravar ganpati aasava ka?
@sulochanadeshmukh7213
@sulochanadeshmukh7213 7 ай бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏🙏
@reemamankar7596
@reemamankar7596 7 ай бұрын
खूप छान माहिती
@lalitapawar5412
@lalitapawar5412 2 ай бұрын
agdi barober aahe sir tumchye mhanane. mazya pn gharachya wer 12 warshapasun tri nayan ganpati aahe tya gharawer maze 2 ghar zale.
@newarepriti2023
@newarepriti2023 7 ай бұрын
हो मीही तो व्हिडिओ पाहिला आहे. खुप खुप धन्यवाद 🙏
@04fojasvigaikwad14
@04fojasvigaikwad14 7 ай бұрын
🌹🙏🙏🕉🙏🙏🌹
@vaishalishinde5162
@vaishalishinde5162 7 ай бұрын
सर मी तुमचा चार वर्षांपूर्वीचा व्हिडिओ बघून दरवाजावर गणपती लावला आहे दरवाजाचे तोंड नैऋत्य( पश्चिम) दिशेला आहे.तुम्ही सांगितले होते त्या व्हिडिओ मधे निळया रंगाचे मधे पितांबर गणपती फोटो लावा.मग मी background फोटोचे पण निळे आहे व पिवळे पंचा वनिळे पितांबर असलेला फोटो दरवाजावर लावला तेव्हापासून आम्हाला काहीच त्रास नाही.सर्वं चांगलेच झाले आमचे.🙏🙏 काही लोकं ना उगीच घाबरवत असतात.सर लोकांचा त्याविषयीचा गैरसमज दूर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@sumangaikwad6006
@sumangaikwad6006 7 ай бұрын
🙏🙏👌
@shubaghadi3216
@shubaghadi3216 6 ай бұрын
Vast purush gharatpurava ki nahi teaches kay knave
@avantikadandage5352
@avantikadandage5352 7 ай бұрын
Nice information
@rupalibharambe716
@rupalibharambe716 7 ай бұрын
धन्यवाद सर माहिती बद्दल
@22parthghodke77
@22parthghodke77 7 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर
@shardabhagwat2776
@shardabhagwat2776 7 ай бұрын
आमच्या देवघरात ही जय आणि विजय हे दोन तांब्याचे ताप आहेत त्यामुळे ही माहिती बरोबरच आहे धन्यवाद सर ओम साईराम
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 7 ай бұрын
छान माहिती दिली. सर. धन्यवाद. 👌👌👍🙏🏼
@vaishnavisadare5134
@vaishnavisadare5134 7 ай бұрын
Thank you so much for clearing the doubt.
@sapnajumde5706
@sapnajumde5706 3 ай бұрын
Mukhya darvajyachya atun ganpati cha photo lau shakto ka
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 6 ай бұрын
Om sai ram.
@ratnamalapatil2339
@ratnamalapatil2339 6 ай бұрын
जय साई राम
@samikshashelar7078
@samikshashelar7078 6 ай бұрын
Daksheenmukhi दरवाजा असेल तर काय करायचे sir punchmukhi hanumanach ki ganpatibapaacha photo kiwa murti काय बसवायचे please 🙏 sanga
@shubhangiraodaskar9650
@shubhangiraodaskar9650 4 ай бұрын
Tumchya Aanandi vastu pustakacha nav parat ekada lihun pathavata kay? Mala online magavata yet nahi mazya 2 vastu haravalet & visarayala hota tar mulgi mhanali magavate
@sardarpatil1563
@sardarpatil1563 7 ай бұрын
🙏🙏🙏
@pratibhakamble3178
@pratibhakamble3178 7 ай бұрын
सर लक्ष्मी कुबेर जॉइंट मूर्ती नक्की कोणत्या स्थाना वर ठेवावी दिशा कोणती ते सांगावे
@devotionalstatus2604
@devotionalstatus2604 7 ай бұрын
Atyant mahtvachi mahiti dili sir
@shobhasarode5983
@shobhasarode5983 7 ай бұрын
ओम साई राम🙏🌹
@poonamchandane8247
@poonamchandane8247 7 ай бұрын
🙏🙏🙏👌👌👍👍
@SG-5059
@SG-5059 7 ай бұрын
🙏🌹ओम साई राम 🌹🙏 सर मुख्य दरवाजा पश्चिम मुखी आहे भाहेर गणपती आहे.पण आतून पंचमुखी हनुमान आहे हे चालते का सर.🙏
@seemaranadive137
@seemaranadive137 7 ай бұрын
Om Sai Ram 🙏🙏🙏
@sushilav.vaikore4738
@sushilav.vaikore4738 7 ай бұрын
ओमसाईरामधन्यवाद😊🐦🌷🌸🏡💥🌺
@vilasdeshmukh5296
@vilasdeshmukh5296 6 ай бұрын
आम्हाला घर बांधकाम करायचं आहे पण घरात गर्भवती महिला असल्यामुळे घराचा मुळवा कोधू नये असे काही लोकांचं म्हणणं आहे हे खर आहे का? मार्गदर्शन करावे
@sunitabairagi6702
@sunitabairagi6702 7 ай бұрын
Thank🙏 you🙏💕🙏💕🙏💕 so much gurujii
@sangitabhosale2333
@sangitabhosale2333 7 ай бұрын
ँखूप महत्वपूर्ण माहिती आहे.माझ्या मुलीच्या सासरचे महानुभावी आहेत.ते फक्त श्रीकृष्णालाचीच पूजा करतात.मग त्यांनी श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो ठेवला तर चालेल का?
@geetapatil5021
@geetapatil5021 7 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन दिले आहे सर तुम्ही अगदी बरोबर बोललात सर 👌👌🙏
@ramchandraparab9372
@ramchandraparab9372 6 ай бұрын
घराच्या मुख्य दरवाजाच्या वर पंचमुखी मारुती लावावा का योग्य की अयोग्य
@dhanashreepol3226
@dhanashreepol3226 7 ай бұрын
घराच्या बाहेर. दरवाज्याच्या वर. पंचमुखी मारुती चा फोटो असेल तर चालेल का.? किंवा कुठे लावायला हवा.?
@UdayFadtare
@UdayFadtare 7 ай бұрын
Om Sai Ram
@ashvinipatil597
@ashvinipatil597 7 ай бұрын
आम्ही जेव्हा आमचा घर बांधायला घेतलाम्हणजे अर्धा झाले तेव्हा आम्ही तुमचं आंनद पिंपळकर आंनदी वास्तू हे वास्तुशास्त्र हा पुस्तक आणला आणि चेंज करून घेतले मनात शंका नको म्हणून वास्तू नुसार घर बांधून घेतले तुमच्या आनंदी वास्तू या पुस्तकाची खूप मदत झाली घर बांधण्यात.थान्यवादआणि आत्ता आमच्या बदली मुळे आमचे घर चेंज झाले आत्ता ज्या घरी राहतो तिथे दरवाज्या च्या वर गणपती आहे.पण अनेक व्हिडीओ बघून खूप टेंशन आलेला होता थान्यवाद ही माहिती पुरवल्या बद्दल.
@charusheelaghorpade3172
@charusheelaghorpade3172 7 ай бұрын
Thank you sir
@akshtakulkarni4086
@akshtakulkarni4086 7 ай бұрын
Sir, aamhi gharachya donhi bajune Ganesh Murthy lavli aahe.. chalel ka?
@ramakantchenekar1040
@ramakantchenekar1040 7 ай бұрын
माहिती आवडली पण शंखा अशी आहे की गणपतीच्या पाठिमागे अलक्ष्मी असते ज्योतिशी सांगतात मग आतुन गणपती लावायला सांगतात,हे कितपत योग्य आहे
@user-vm8ue4ms8i
@user-vm8ue4ms8i 7 ай бұрын
नमस्कार सर खूप छान माहिती सांगता गुरुवारी अमावस्याच्या दिवशी कुंकुमार्चन केले तर चालेल का
@ganeshpatil7732
@ganeshpatil7732 6 ай бұрын
गणपती शिवशंकर पार्वती यांचा एकत्र फोटो असलेला चालेल का सर
@madhavkripa5159
@madhavkripa5159 6 ай бұрын
शंका निरसन केल्याबद्दल धन्यवाद. पण जर दरवाजा दक्षिण मुखी असल्यास गणपतीचे मुख दक्षिणे कडे होईल, अश्या वेळी काय करावे?
@drashalatasabale9389
@drashalatasabale9389 6 ай бұрын
उत्तर पाठवा
@sonalipatil3192
@sonalipatil3192 7 ай бұрын
Om sai ram🙏
@sheetalchavan1736
@sheetalchavan1736 7 ай бұрын
सर मी भाड्याने राहते पण मी ही तुमच्या सांगितले ले सगळे उपाय करते आणि त्यांचे परिणाम ही छान असतात सर माझ्या वडिलां बरोबर मी लहान असताना तुमच्या कार्यक्षेत्रात आले होते माझे वडीलांना देव आज्ञा होऊन चार वर्षे पूर्ण झाली पण ते गेल्यापासून मला आर्थिक अडचणी खुप येत आहे म्हणजे ते मला कुठली मदत नव्हते करत पण माझे वडील माझी प्रेरणा होते मला असं वाटतं ते होते तेव्हा मी बिनधास्त होते पण आता खचले आहे मी अजुनही ते गेले आहे यातुन बाहेर पडले नाही
@pramodmahamuni1917
@pramodmahamuni1917 6 ай бұрын
घराच्या आतील बाजूस दारावरची गणेश फोटो लावू शकतो का
@dishasawant8565
@dishasawant8565 7 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏 सर
@jayshreeborate1634
@jayshreeborate1634 7 ай бұрын
Sir Namaskar south door asel tarach panchmukhi hanumantacha photo lavayacha asato ka
@siddharthgodse7105
@siddharthgodse7105 3 ай бұрын
सर घराचा दरवाजा दक्षिण मुखी असेल तर गणपती लावा का...?
@kalpanapatil8799
@kalpanapatil8799 7 ай бұрын
Dhanywad🙏🙏🌺🌺
@vidyanilkanth1930
@vidyanilkanth1930 6 ай бұрын
घर बांधून 15 वर्ष झाली त्यावेळी गणपती stapna बाहेर दरवाजा वर म्हणजे चौकटी वरती केलं आहे atta ti मूर्ती खराब होत आली ahe tyasti kay करावं??
@aruninamdar1779
@aruninamdar1779 6 ай бұрын
वास्तू पुरुषाचे डोके आग्नेय दिशेला योग्य की ईशान्य दिशेला?
@ambekarswapnil
@ambekarswapnil 7 ай бұрын
Barobar bollat
@LaxmiMobile-vb4iu
@LaxmiMobile-vb4iu 7 ай бұрын
Sir aamchya ghari atachya bajula aah chalel ka baherun nhi aamch Ghar dakshinmukhi aah ..
@tejshreewasu8928
@tejshreewasu8928 7 ай бұрын
Sir rudraksh chi pn mahit pahije hoti tyavar video takal ka plz sir
@swatishinde2495
@swatishinde2495 7 ай бұрын
Thank you 🙏
@anay14873
@anay14873 7 ай бұрын
धन्यवाद सर 🙏🏻 अजून एक रील सोशल मीडिया वर व्हायरल होतंय की जर तुमच्या स्वयंपाक घराच्या वर बेडरूम असेल तर त्या व्यक्ती च्या मनात आत्महत्या चे विचार येतात नि वाईट घडतं हे खरं आहे का कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏻
@AnandiPooja
@AnandiPooja 6 ай бұрын
हे खरे आहे का
@vinodgavhane667
@vinodgavhane667 7 ай бұрын
बरोबर... मी हेच विचार करत होतो
@sayalifilms1416
@sayalifilms1416 7 ай бұрын
Channel join karnyasathi pay karave lagel kaa shriswamisamarth
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu 7 ай бұрын
Nahi Free aahai KZbin var fakta Subscribe Kara jeyni karun tumhala daily updates yet rhatil
@dinkardhumal723
@dinkardhumal723 6 ай бұрын
उजव्या सोंडेचा गणपती असेल तर काय करावे
@user-st7kk5to2m
@user-st7kk5to2m 6 ай бұрын
उजव्या सोंडेचा गणपति. घरात असेल तर पूजा कशी करावी
05 EPISODE main door and ganesha
8:02
Anand Pimpalkar's Anandi Vastu
Рет қаралды 171 М.
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 39 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 11 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 51 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 67 МЛН
tom with Jerry 😱 #funny
0:12
Nemi Shorts
Рет қаралды 22 МЛН
il caldo fa brutti scherzi #dog #fight #punch
0:18
Cronache della Campania
Рет қаралды 28 МЛН