No video

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु | पात्रता, कागदपत्र | MukhyaMantri Tirth Darshan | Senior Citizen

  Рет қаралды 123,280

Mahiti Medium

Mahiti Medium

Күн бұрын

Government of Maharashtra announced, "Mukhya Mantri Trirth Darshan Yojana". In which eligible senior citizens of Maharashtra can travel free to their favorite pilgrimage destination in India or Maharashtra state. The scheme, eligibility, require documents, terms and conditions, application process and all other details are available in the GR issued on July 14th 2024.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील ज्येष्ठ नागरीकांसाठी, "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" सुरु केली असून, पत्र ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण भारतातील किंवा महाराष्ट्र राज्यातील त्यांच्या आवडत्या तीर्थ क्षेत्राला भेट देता येणार आहे. आणि त्यासाठी लागणार सर्व प्रवास, जेवण आणि राहण्याची सोय हा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचे शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या जी आर मध्ये नमूद आहे. अटी व शर्ती, कागदपत्र, पात्रता, अर्ज प्रक्रिया इत्यादि माहिती सुद्धा जी आर मध्ये आहे,
Click the link below to read the GR | जी आर वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
gr.maharashtra...
List of pilgrimage places in India | भारतातील तीर्थ क्षेत्रांची यादी
drive.google.c...
List of pilgrimage places in Maharashtra | महाराष्ट्रातील तीर्थ क्षेत्रांची यादी
drive.google.c...
@MahitiMedium
आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
जय हिंद | जय महाराष्ट्र |
#MahitiMedium
for business/promotion email us on:
mahitimedium.business@gmail.com
Telegram Group
t.me/join_mahi...
WhatsApp Community for Senior Citizens, click the link below to join
chat.whatsapp....
-------------------------------------------------------------------------------------
Mukhyamantri Tirth Yatra Yojana
Mukhyamantri Tirth Darshan Yojana
Who is eligible for mukhyamantri Tirth Yatra Yojana?
Mukhyamantri Teerth Darshan Yojana
Cm tirth yatra yojana maharashtra online registration
Cm tirth yatra yojana maharashtra apply online
CM tirth darshan yojana
documents for tirth darshan
eligibility for teerth darshan yojana
tirth darshan scheme maharashtra
cm teerth darshan scheme
senior citizen scheme
senior citizen yojana
senior citizen benefits in maharashtra
senior citizen travel scheme
senior citizen tirth yatra yojana
मुफ्त में करें तीर्थों की यात्रा
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024
#seniorcitizens #seniorcitizen #oldage #seniorcitizenbenefits #seniorcitizenscheme #senior_citizen #seniors #tirth_darshan_yojana #mukhyamantri #governmentschemes
Disclaimer:
The information available on this KZbin channel is for educational and information purpose only. This KZbin channel does not provide financial advice. This KZbin channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.
शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” KZbin Channel हे फक्त एक माध्यम आहे.
राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” KZbin Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्‍ये उपलब्‍ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्‍वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.
धन्यवाद !

Пікірлер: 85
@mukulmobi456
@mukulmobi456 Ай бұрын
खूप छान अतिशय सुंदर माहिती 🎉
@MahitiMedium
@MahitiMedium Ай бұрын
धन्यवाद🙏🏻
@sunilbaraskar3294
@sunilbaraskar3294 Ай бұрын
त्यापेक्षा ईपीएफ 95 पेन्शन मिळण्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या सोडवायला मदत करा पेन्शन वाढवायला मदत करा
@user-ei2dx4pk4c
@user-ei2dx4pk4c 15 күн бұрын
खरोखर आम्हा महिलांची ही हात जोडुन विनंती आपण जेष्ठनागरिकांच्या पेन्शनचा विचार करा त्यांची कुचंबना जाणा त्यांची गरज काय आहे ओळखा त्यांना खायला जास्त लागत नाही पण जे लागते ते जर मिळाले नाही तर काय उपयोग बाहेर आँर्डर देऊन तरी खातील तरी लवकरच आत्ताच्या सरकारने जेष्ठ नागरीक जोवर जिवंत आहे तोवर मिळाली तर आनंदाने जगतील तरी लवकरात लवकर पेन्शन वाढ द्यावी
@narayansheth6297
@narayansheth6297 Ай бұрын
इन्कम टॅक्स बचाव आता मोहीम राबविण्यात आली पाहिजे.जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबवली ची पाहिजे, सरकारने मध्यम वर्गीयांचा अंत पाहू नये.
@sheetalschitnis
@sheetalschitnis 25 күн бұрын
खूप छान पाऊल उचलले आहे ,सरकारचे आभार
@raveenk3855
@raveenk3855 Ай бұрын
Shinde saheb koti koti pranaam, th i s is the best gift to senior citizen.
@vithobasawant9031
@vithobasawant9031 Ай бұрын
खुबच छान माहिती दिली. धन्यवाद
@MahitiMedium
@MahitiMedium Ай бұрын
most welcome sir
@gajananautade4015
@gajananautade4015 Ай бұрын
विश्वास बसत नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या साठी अशा योजना करायच्या होत्या तर त्या २०१४ पासूनच का केल्या नाहीत ? आत्ताच विधानसभेच्या तोंडावर का करताय ?
@purushottamapte6046
@purushottamapte6046 Ай бұрын
आता मुख्य मंत्री, उप मुख्य मंत्री यांना तीर्थाटानास पाठवा. नाहीतर जनता निवडणूकीत कात्रज चा घाट दाखवतील. ह्यांच्या बापाचे काय जातंय, पैसे जातात तें टॅक्स भरणाऱ्याचं. वाटा, वाटा पैसे मते मिळावीण्याचा केविलवाणा प्रयोग!
@pranavff1495
@pranavff1495 Ай бұрын
ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रात विनाशुल्क प्रवास तर आहेच.मग परत हे तीस हजार. अजब निर्णय उत्पन्न मर्यादा मुळे ही योजना धूळ फेक वाटते.अडीचलाख उत्पन्न मर्यादा म्हणजे सरकार जनतेसाठी किती चांगले काम करतेय हे दाखवण्याचा बालीश प्रयत्न.या पेक्षा आमदारांची पेन्शन बंदीचा निर्णय जनहिताचा वाटतोय
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 Ай бұрын
सरकारी तिजोरी चे काय होणार,पुढचे संकट आमच्यावर येऊ नये.ही देवाला प्रार्थना.
@umeshchavan8693
@umeshchavan8693 Ай бұрын
आरे किती आटी घातळ्यात.मेडिकल सर्टिफिकेट .उत्पन्न दाखला .आरे द्यायचे असेतर सरसकट द्याना.
@madhurikulkarni7127
@madhurikulkarni7127 13 күн бұрын
जेष्ठ नागरिक पेन्शन योजना लागू करा . बाकी गोष्टी करण्यापेक्षा हे करा म्हणजे जेष्ठ नागरिकांची तुम्हाला खरच काळजी आहे.जेष्ठ नागरिक तुमचे आभार मानतील .
@ganeshmadure8862
@ganeshmadure8862 Ай бұрын
योजना चांगलीच आहे पण जेष्ठ नागरिका सोबत कोणी तरी नक्कीच हवं आहे.जेठांना प्रवासा दरम्यान कांहीं झाले तर सरकार जबाबदार आहे का ?
@bapujagdale8977
@bapujagdale8977 Ай бұрын
इतकं सर्व करण्यापेक्षा ईपीएस 95 पेन्शनर लोकांची ₹1 ने पेन्शन वाढवली तरी आम्ही समाधानी होतो
@aniljoshi1855
@aniljoshi1855 14 күн бұрын
ईपीएफ पेन्शनसाठी सरकारने प्रयत्न करावेत.
@subhashrane5425
@subhashrane5425 Ай бұрын
हि काही फायद्याची नाही फक्त नावासाठी बॅक आॅकाऊड मध्ये 30000 रुपये दिले तर बरे होईल.
@vijayshivapurkar2869
@vijayshivapurkar2869 Ай бұрын
E P F पन्शन वाढवा
@user-xe2ic2oh1n
@user-xe2ic2oh1n 3 күн бұрын
तिर्थ क्षेत्रा साठी सरकार पैसे देण्याचे असे सागंतात त्या पेक्षा जेष्ट नागरिकांना पेंशन वाढिवचा विचार करणे जास्त गरजेचे आहे ह्याचा विचार केला तर फार बरे हाेईल
@user-xe2ic2oh1n
@user-xe2ic2oh1n 3 күн бұрын
अगोदरच ईपी एस ९५ वाल्यांना पेनशन म्हणजे ह्या मोदी सरकारच्या मागील दहा वर्षात काहीच वाढ झालेली नाही आणी खरोखरच नेते मंडळींनी सांगाव की आज हजाराच्या आत पेनशन घेणार्या व्यक्तीने औषधोपचार घ्यावा की दोन वेळचे जेवनही कठीन करुन ठेवलल आहे.आता मुख्य मंत्र्यांनी विचार करुन त्यांची व्यथा थांबवावी हीच विनंती. खरच मुख्य मंत्री साहबांनी आमच्या विनंतीचा विचार करुन आम्हाला योग्य निदान ९ हजार दिल्यास यथा अवकाश आपणाला शुभाशिर्वादच मिळतील हे नक्की.
@shobhamohite6224
@shobhamohite6224 Ай бұрын
ईपीएस ची पेन्शन वाढवा.
@hanmantjadhav8987
@hanmantjadhav8987 Ай бұрын
🙏🙏👣👣🙏🙏💐💐
@hrn4827
@hrn4827 Ай бұрын
Nice video
@MahitiMedium
@MahitiMedium Ай бұрын
Thanks, keep supporting
@rajendrapawar1893
@rajendrapawar1893 Ай бұрын
शासकिय से.नि.धारक वगळले आहे.पेंशन किती मिळते हे पाहुन त्यांनाही लाभ देणे आवशयक होते.त्यांची मते नको आहेत का..
@user-sn6yd8sg1s
@user-sn6yd8sg1s Ай бұрын
❤❤ धन्यवाद
@MahitiMedium
@MahitiMedium Ай бұрын
🙏🏻
@umeshchavan8693
@umeshchavan8693 Ай бұрын
तुम्ही सांगताय की पेन्शन धारक नको. व उत्पन्न 2.50लखा च्या आत पाहिजे .a. मी पेन्शन घेतो पण माझे उत्पन्न 2.50लाख होत.नाही मग मला का नाही घेता येणार ते पहिले सांगा उत्पंन माझे तेवढे नाही..
@user-sr7st6by7g
@user-sr7st6by7g 15 күн бұрын
आहो कधी योजना सुरु होणार आहे
@SunandaDate-x8t
@SunandaDate-x8t Ай бұрын
रामकृष्ण हरी👍🙏
@MahitiMedium
@MahitiMedium Ай бұрын
रामकृष्ण हरी 🙏🏻
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 Ай бұрын
खरंच योजना चालेल का ? कि निवडणूकीचे मृगजळ😮
@ashishmarke5621
@ashishmarke5621 Ай бұрын
8500 हजार राहुल सारखी खटाखट योजना
@neetavarute7121
@neetavarute7121 Ай бұрын
Ka? Haj yatraa che varshanu varshe chaalalech aahe ki. Vishwas thevayalaa paahijet.
@balajipatil7117
@balajipatil7117 29 күн бұрын
यापेक्षा अगोदरआमदार खासदारयांचे पेन्शन बंद कराम्हणजेशेतकरीवारकरीसुखी संपन्न होईल
@yourajpatil2712
@yourajpatil2712 Ай бұрын
👍👍👍👍👍👍
@snehasingh-jb1uy
@snehasingh-jb1uy Ай бұрын
👍👍👍👍👍👍👍
@SaMe123n
@SaMe123n Ай бұрын
Nice video sir 👍
@MahitiMedium
@MahitiMedium Ай бұрын
Thank you. Keep supporting
@PremRathod-uf7pd
@PremRathod-uf7pd Ай бұрын
ज्येष्ठ जोडपे दोघांचं सिलेक्शन नाही होऊ शकत का आई बाबा दोघे गेले पाहिजेत असं नाही होऊ शकत का
@madhukarsuryawanshi5223
@madhukarsuryawanshi5223 Ай бұрын
समजा माझा मुलगा वेगळा राहत असेल आणि त्याच्या जवळ जर चार चाकी गाडी असेल तर आम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही का
@Dhav2608
@Dhav2608 Ай бұрын
नक्की मिळेल जर तुमचं आणि त्याच रेशन कार्ड वेगळं आसेल
@shantaramtabhane6900
@shantaramtabhane6900 Ай бұрын
माझ्या खात्यावर तीस हजार पाठवून द्या मी नक्की वोट करील
@vacharya5344
@vacharya5344 Ай бұрын
अयोध्या दर्शन कागदपत्रे पूर्ण करुन दिली, पुढे काहीच झाले नाही
@nagendrathakkar4601
@nagendrathakkar4601 Ай бұрын
some conditions like if any member is FILLING IT return , only one time should be also made compulsory for MAJI LADKI BAHIN also Only one female per family All these schemes related to money are a complete waste of tax payers money. 50% बहिणी गैर फायदा घेतात. जास्त केशरी कार्ड धारक अपात्र असुन सुद्धा. कुठलाही मंत्री किंवा सरकारी योजना अरे सरकारी कर्मचारी , मंत्री यांना सुध्दा करदातच पोसतो. कुठलाही मंत्री स्वत च्या खिशातून कमाईतून देत नाही.
@prakashzol96k
@prakashzol96k Ай бұрын
काही जरी झालं तरी या सरकारला मतदान नाही. भर पावसात भरतीच्या मुलांना ग्राऊंड वर पळवलं आहे यांनी.
@suryakantpatil431
@suryakantpatil431 Ай бұрын
Ghar daar gele tari chalel pan aamhi nakli Hindu preminach vote karnar.
@user-yl3lk6pg9r
@user-yl3lk6pg9r Ай бұрын
हि योजना सांगणा पुर्वी जे टॅक्स भरू नका असा पण जीआर आला आहे
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 29 күн бұрын
म्हणजे ट्रॅव्हल एजन्सी चा एजंट चा नफा ! हे नियम फक्त झुग्गी झोपडपट्टीसाठी लागू आहेत . मध्यमवर्गीय कुटुंबाला सुविधा मिळणार नाहीत . चोरोंकी बारात आहे !
@sachinkoltharkar1620
@sachinkoltharkar1620 Ай бұрын
Mala ase watate election stunt ahe, because10000 hajar madun Fakt 500 manse jau shaktil,75% people rejected hotil, formality bharpur ahe, he easy nahi ahe😢😢😢😢
@user-oq3pb2dk3n
@user-oq3pb2dk3n Ай бұрын
4🎉❤Gajanan Jay ram Jay Gajanan Jay ram Jay Gajanan ♥️ 🙌 namaste 🙏
@MahitiMedium
@MahitiMedium Ай бұрын
🙏🏻
@user-ds4be5xs8d
@user-ds4be5xs8d Ай бұрын
We only listen but when will get benefits
@MahitiMedium
@MahitiMedium Ай бұрын
You need to apply first to get these benefits
@user-ds4be5xs8d
@user-ds4be5xs8d Ай бұрын
@@MahitiMedium ok thanks
@amolrathor4585
@amolrathor4585 Ай бұрын
Application konta aahe bhau.. sanga na
@MahitiMedium
@MahitiMedium Ай бұрын
ऑनलाइन पोर्टल सुरू झाले नाही ajun
@narwarenarware8848
@narwarenarware8848 Ай бұрын
Yojna aana pan kagdh patr aanata aanta labha dhark pareshan wabe yojna kra maharastra la kagal
@anjalij1164
@anjalij1164 28 күн бұрын
Form ala nahi ka ajun?
@MahitiMedium
@MahitiMedium 27 күн бұрын
नाही
@HillorAlmeida
@HillorAlmeida 26 күн бұрын
Fakt hinusamaja kartahae other samaja karta hae ki nahi yachi mahiti Dene.
@MahitiMedium
@MahitiMedium 26 күн бұрын
हा व्हिडिओ बघा 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक यांना अनुदान | MukhyaMantri Tirth Darshan Yojana | Senior Citizen Scheme kzbin.info/www/bejne/pamqfoxvi9djhac
@ashokbothe3823
@ashokbothe3823 Ай бұрын
ही सगळी कागदेपत्र देण्यापेक्ष स्वतःच्या खर्चाने गेलेले बरे
@user-bl4sg7md5s
@user-bl4sg7md5s Ай бұрын
Muslim ki yatra ka kya in k liye h kya nhi
@MahitiMedium
@MahitiMedium Ай бұрын
व्हिडीओ के नीचे 139 जगाहो की लिस्ट दी है. प्लीज़ दोनो लिस्ट चेक करे
@dharmajijadhav4773
@dharmajijadhav4773 Ай бұрын
निवडणूक मृगजळ सावथान लुट जावोगे
@rkambre077
@rkambre077 29 күн бұрын
website chi link send kara
@sahebraomali9811
@sahebraomali9811 Ай бұрын
Maharatrachi vij bil Kami Kara faltu yogna band Kara jene karun garib mansacha fayda hoyel
@sujatanewase7055
@sujatanewase7055 Ай бұрын
लोकसभेत पराभव झाला आहे आता विधानसभेची तयारी सुरू आहे जी यस ती बंद करून टाका ना सगळेच खुश होतील
@kausarshaikh2233
@kausarshaikh2233 Ай бұрын
नुसता योजनांचा पाऊस.
@fabulousindia8523
@fabulousindia8523 Ай бұрын
Konatya app var arj karaycha .. ?? Portal ??
@MahitiMedium
@MahitiMedium Ай бұрын
अजून पोर्टल / app सुरू झालेले नाही पण होताच कळवले जाईल
@cjchaudhari7546
@cjchaudhari7546 Ай бұрын
विधानसभा गाजर
@n.j.m4783
@n.j.m4783 13 күн бұрын
Setkari.kaj.maf.kara.
@kausarshaikh2233
@kausarshaikh2233 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
SLIDE #shortssprintbrasil
0:31
Natan por Aí
Рет қаралды 49 МЛН
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Audio)
2:53
RAAVA MUSIC
Рет қаралды 8 МЛН
The Story Behind Starting An Old Age Home..
21:34
Vaicharik Kida
Рет қаралды 79 М.