मुलाखत छान झाली असती फक्त प्रश्न विचारणारा त्यांचाच माणूस नसला पाहिजे
@hansrajchavan77934 жыл бұрын
सध्या चालवलेली मुलाखत घेणे म्हणजे लग्नासाठी मामाची पोरगी पहायला गेल्यावर तिला नाव विचारण्यासारखे आहे.. 😀🤣😜
@rahulsarnaik63704 жыл бұрын
:)
@rakeshlad83334 жыл бұрын
पुढील अधिवेशन मधे तुम्हा सर्व उत्तरे देणार
@hansrajchavan77934 жыл бұрын
@@rakeshlad8333 म्हणजे आता पुढल्या कॉमेडी एपिसोड साठी अधिवेशनापर्यंत वाट पाहावी लागणार..🤣😂
@AN-cn6us4 жыл бұрын
पुढचा घणाघाती, खळबळ माजवणारी, भूकंप आणणारी, महा मुलाखत पेंगुइन साहेबांची होऊन जाऊ द्या. खूप दिवस झाले रांगडा आवाज ऐकून
@shrikant2854 жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@vinaydandavate70084 жыл бұрын
😁😁😁😁
@rameshwarghule25884 жыл бұрын
रांगडा आवाज😀😂😂😀
@amolchavan40594 жыл бұрын
😂😂
@user-hb2bw5ou8v4 жыл бұрын
बापरे मुलाखत संपता संपता साहेब खिशातून करोना ची लसच बाहेर काढणार अस वाटायला लागलं😂😂 आणि साहेब thank u...WHO च्या डॉक्टरांना मार्गदर्शन केल्याबद्दल आज तुमच्यामुळेच WHO जगात भारी आहे👍👍👍 आणि ते बर केलंत केरळ मधून आलेल्या डॉक्टरांना बिना पगार परत पाठवलत.. आता मस्ट WHO मधून मागवा डॉक्टर ...म्हणजे कस लय भारी होईल महाराष्ट्रच🚩 जगात बेस्ट शीम तुमीच😂😂
@vs-xk4dp4 жыл бұрын
Saheb kai bi kartat..baba...shakya aahe 😂😆😆😆
@Vijay55555able4 жыл бұрын
Sir Netflix la takaychi ka series .. Khatarnak e ekdam
@MS-ch5vg4 жыл бұрын
🤣🤣🤣
@akshaybawaskar12294 жыл бұрын
😂😂
@swapnilpatil29564 жыл бұрын
😄😂🤣😆
@vivekpurohit25384 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@ranjitrajput12644 жыл бұрын
ह्या लोकांना अस वाटत की महाराष्ट्रातील जनता वेडी आहे. त्याच्यामुळेच आशा मुलाखती घडवून आणल्या जातात.
@surekhapawar61674 жыл бұрын
Asha mulakato ghenya magche karan tumi ja tika karta tya vishayi tumala utar dene aahe Raut it cell vale je tika kartat te prashna vichart aahet aani udhavji sadetod Uttar det aahet
" हे सरकार लोकप्रिय आहे... " hasun hasun pot dukhtay.. 🤣🤣😂😂
@tushar72284 жыл бұрын
तुकाराम मुंडे यांच नाव घेता तर त्यांना मुंबईत महानगर पालिका मध्ये का घेत नाही , तेव्हा फटती का मग😂
@aetrd47974 жыл бұрын
Absolutely right. Te nahi jamnar.. Karan hyanchi sagli andi-pilli baher yetil na. Hapta vasuli band hotil.
@vaibhav41344 жыл бұрын
Bmc madhi 2 varsh hote mundhe zopla ka
@jagdishvirkar97724 жыл бұрын
1 number
@shrinivas85504 жыл бұрын
Munde saheb navu mumbai madhe hote bjp chya kalat, dada agodar gk nit kr.
@dipakmane14914 жыл бұрын
@@aetrd4797 . पूर्ण माहिती गोळा करा आणि कॉमेंट करा नाही तर मग दुसऱ्याची अंडी पिल्ली काढताना स्वतःची भुर्जी करून घ्याल.
@SawantAnil2 жыл бұрын
मी आज पर्यंत पाहिलेला सर्वात पांचट इंटरव्हीव
@IndianMP4 жыл бұрын
पुढच्या इलेक्शन ला डब्यात जाणार तुमचा पक्ष, लिहून ठेवा.
@chandrakantpatel50114 жыл бұрын
तोंडात साखर पडो
@chandrakantpatel50114 жыл бұрын
तोंडात साखर पडो
@mavleashutosh4 жыл бұрын
WHO च्या प्रमुख पदावर साहेबांची निवड झालीच पाहिजे
@SS-cz7nj4 жыл бұрын
हो तर who चे डॉक्टर म्हणून .मग शिवसैनिकना मग घाबरयलाच नको आता DrThkr.. घराबाहेर येऊन carona ver उपचार करणार .....कधी ते माहित नाही .
@abhijitpuri19954 жыл бұрын
Chutiya
@vinaydandavate70084 жыл бұрын
निवड होणार, नक्की होणार, होणार म्हणजे होणार म्हणजे होणारच । कोण म्हणतं निवड होणार नाआआआय, अरे झाल्याशिवाय राहणार नाय। निवडुन निवडुन येणार कोण, सायबा शिवाय आहेच कोण।
@janhavi25864 жыл бұрын
😂😂
@pritq22163 жыл бұрын
😂😂
@umeshpathak12164 жыл бұрын
राऊत साहेब देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांची पण मुलाखत घ्या.
@suhaskadam10274 жыл бұрын
मग खरी मजा येईल आणि trp पण वाढेल
@vinayakshinde67924 жыл бұрын
Atta Congress wale rahile,mag houn jaude khelache nav amhi gheto mulakhat-thumi bass bombalat.
@vikasdevrukhakar45394 жыл бұрын
Narayan Rane 😂😂😂
@avinashpatil61474 жыл бұрын
हो देवेंद्र fdn20(jacket) cha पन ची पन मुलाखत सामना ने घेतली पाहिजे
@SS-cz7nj4 жыл бұрын
हो हो मज्जा येईल .राऊत घाबरतात नाही घायचे मुलखात त्याची .
@dattakoleka73334 жыл бұрын
राऊत साहेब राजठाकरे साहेबांची एक मुलाकत घ्या तूम्हाला बाळासाहेबांची आठवन होईल
@adityagokulbari57164 жыл бұрын
मी मुलाखत बघायला आलो होतो येथे पण म्हटलं पन्नास मिनिट यांची मुलाखत पाहण्याआधी कॉमेंट वाचून घेऊ.वेळ वाचला.माझा उद्धव ठाकरे यांच्या बद्दलचे मत कळाले
@rameshpawar62404 жыл бұрын
हीच मुलाखत इतर पत्रकाराकडून झाली असती तर सत्य काय लोकांना नक्की कळलं असतं. तसेच राऊत यांनी फडणवीस यांची मुलाखत घेऊन जनतेला या काळातील परिस्थिती ची जाणीव करून द्यावी. पण तसे होणार नाही.
@vsbhangdiya4 жыл бұрын
4:00 यांचं बियाणं बोगस निघालं समझने वाले को इशारा काफी 😂🤣🤣🤣😂
@IndicTalks2474 жыл бұрын
?????
@Manish_Chavan74 жыл бұрын
मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा एकाच पक्षाचा.मग दाखवताना पण पक्षामधेच दाखवायची ना😅😅🤣🤣
@dattatrayshelar34464 жыл бұрын
मुलाखती काय करता ह़या कोराना च्या विळख्यातून महाराष्ट्राला बाहेर काढा . पुन्हा एकदा तरी मतदान करण्यासाठी जनता उरली पाहिजे 😬😬😬😬😬😬🙅चव घातली महाराष्ट्राची च्यायला.......जय महाराष्ट्र
@amolchavan40594 жыл бұрын
Bhau😂
@vikashatwar60784 жыл бұрын
चर्चा करून फायदा नाही विदर्भाबाबत सरकारनी काय केलं.फक्त गोड बोलुन नका.पुवींचा मतदार नाही.बोलून जनतेची दिशाभूल होत आहे
@rajas25674 жыл бұрын
50 rupai cut overacting che
@ransap4 жыл бұрын
😂
@amolchavan40594 жыл бұрын
😂😂😂
@1984sanjubaba4 жыл бұрын
Hahaha
@chardechildclinicnagpur8424 жыл бұрын
धारावीत शिवसेनेचे कार्य? एक मुलाखत आवश्यक आहे.
@smashboy46284 жыл бұрын
संजय राऊत लोकसभेत काय विधानसभेत सुध्दा निवडुन यायची याची लायकी नाही मातोश्रीच्या मेहेरबानीने खासदार झाला आहे हा याने केलेल्या सामाजिक कार्याचा दुर्बिण लावून शोध घ्यावा लागेल
@arunsolankar40794 жыл бұрын
याचा अर्थ तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो 😢😢😢
@surekhapawar61674 жыл бұрын
Ha daylog juna zala terbujacha ata patle tarbujache it cell sakriya aahet tyacha sarkhe to picnic ladnyat sakriya aani it cell tika shivya denyat sakriy
@mirajugale81794 жыл бұрын
@surekha Pawar....madam sena aata 🐯 nahi 🦮🦮🦮 jhali aahe
@rohansamant37234 жыл бұрын
@@surekhapawar6167 tumchya sarkhe hindutva sodat nahi amhi Satte sathi lachar... Landyancha pulka... Jya Congress ani ncp chya navani entire political career madhe shivya ghatlya tyannach jaun bheta!!!
अशा प्रकारे मुलाखती घेण्या पेक्षा कोकणात झालेल्या चक़िवादळात ज्याचे नुकसान झाले त्यांना मदत करा भंंपक मुलाखत.
@99kashish4 жыл бұрын
उद्धव ठाकरे के पास पालघर के साधुओं की सुरक्षा के लिए पुलिस नहीं थी। और रिया चक्रवर्ती के लिए पूरी मुंबई पुलिस लगी है ... !! ये अपराधियो के साथ प्यार भरा रिश्ता क्या कहलाता है #पूछता_है_भारत
@dattatrayadamle20564 жыл бұрын
If people have problem how to pass time then either give interview or take interview
@TheMeghana4 жыл бұрын
सुभाषित: उष्ट्राणां च गृहे लग्नं गर्दभः मंत्रपाठकः। परस्परं प्रशंसंति अहोरूपमहोध्वनि।। अर्थ: उंटाघरच्या लग्नसमारंभात गाढव मंत्र म्हणायला आलं. दोघेही एकमेकांची प्रशंसा करत होते 'किती सुंदर ते रूप!' आणि 'किती सुरेल तो आवाज!' 🤭🤭🤭
@shubhambhujade12474 жыл бұрын
सगळे उद्योग धंदा हे पश्चिम महाराष्ट्रात जात आहे साहेब विदर्भ सुद्धा आहे
@surajgujle63474 жыл бұрын
कमेंट सेक्शन बरं सुरू आहे नाहीतर मागच्या मुलाखती वानी बंद 😂🤦
@ravimore3324 жыл бұрын
" बेधडक " मुलाखत लाज तरी कशी वाटत नाही असं टायटल द्यायला.
@janhavi25864 жыл бұрын
I visited this video only for checking comments 😅
@deepakborkar25834 жыл бұрын
साहेब करोनामध्ये आपण डॉक्टरेट करून महाराष्ट्राला उच्च स्थानावर नेऊन ठेवल्याबद्दल आभार . आता उद्योगात आपली पीछेहाट होत आहे आपण घरी बसून मोठी स्वप्न पाहू शकता पण ती साकारू शकत नाही. दुर्दैव
@swapnildamkondwar8224 жыл бұрын
Mulakhati dhyala time ahe public la bhetyala ghabrata
@dipakmane14914 жыл бұрын
उद्योगात पिछेहाट काय आताच झाली आहे? गेले पाच वर्ष काय मोठे उद्योगधंदे आणलेत? महाराष्ट्राची तिजोरी खाली करून दिली नसती तर आज तोच महसूल कोरोना चा काळात ह्याच जनतेचा कमी आला असता.
Jasa arnabla midijini मुलाखत दिली होती ...तसाच काहीतरी...
@yogeshjadhav45584 жыл бұрын
@@khabylamegaming8924 महाराष्ट्राला चुत्या बनवायचा धंदा आहे. सोनिया आणि शरद पवार ची चाटून इज्जत पार धुळीस मिळवली
@pritq22163 жыл бұрын
@@yogeshjadhav4558 satte sathi kaipan... 😂
@kishormane73034 жыл бұрын
याची मुलाखत भाऊ तोरसेकर यांनी घ्यावी, रडत जाईल पळून,
@chandrakantpatel50114 жыл бұрын
भाऊंनी बोलवले होते, है आलेच नाही, भाऊने यांच्ये मुलाखतीचे विश्लेषण "प्रतिपक्ष" मघ्ये घेतली, सर्वाना ऐकावे, ह्याची औकात कळले
@dudevoshwanathvithaldude70044 жыл бұрын
कर्जमाफ,करा,उगीच,नाटककरतबसू,नका
@prachetbagewadikar25244 жыл бұрын
राज्यातला साखर प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतो का? मुख्यमंत्री- काय कल्पना नाही...😂 21:13
@samadhansakhare41304 жыл бұрын
बर आपलीच मुलखत आपलाच मानुस घेता सामान्य मानुष्य दिसत नाही.मुलाकतीत.
@rajeshaavare79754 жыл бұрын
घरगूती मुलाखत मच्छर विरुद्ध डास
@aproudbharatiya38414 жыл бұрын
Lack of seriousness, knowledge and presence of mind 😏
@jaysheesanas55244 жыл бұрын
मुलाखत छान झाली मग आता next नारायण राणे नी. फडणवीस यांची पण मुलाखत घ्यायला हवी
@udaysingsardesai33402 жыл бұрын
यांची सर्वांची ED चौकशी लावा मग कळेल ठाकरे परिवाराची एवढी संपत्ती कुठून आली
@619shreyas4 жыл бұрын
माननीय मुख्यमंत्र्यांनी जनते समोर यावे . पत्रकार परिषदा घ्यावा. विविध पत्रकारांना मुलाखती द्याव्या. म्हणजे पारदर्शकता जिवंत राहील. सोयीच्या मुलाखती दिल्या तर वेगळा संदेश जातो"
@tejasborade15244 жыл бұрын
First Modiji and after uddhavji
@pratiklokhande32544 жыл бұрын
Brobr ahe.. Tyala bolta yet nahi
@perfectbhujalservekshan99672 жыл бұрын
असे मुखमंत्री मला पाहायला मिळाले हे माझ भाग्यच किंबहुना मी मला भाग्यवान च समजतो .येवढे परखड मत व्यक्त करणारे व सर्वांना ठणकावून सांगणारे किंबहुना थनकवणारेच मुख्यमंत्री आम्हाला मिळाले की एक बाजू झाली.करोना मध्ये सगळे नेते इकडं तिकडं फिरत असताना मुख्यमंत्र्यांनी घरात बसून सुद्धा करोणा इतका व्यवस्थित हॅण्डल केला .कारोना ला किंबहुना त्यांनी च धडा शिकवला. जगातील पहिल्या पाच mukhyamantya मध्ये नंबर आला .
@scoobybhai4 жыл бұрын
Ek suddha Uttar dela nahi, time pass interview
@abhaykulkarni15184 жыл бұрын
नमस्कार म्हणले,की आगोदर Video Stop करून कमेंट वाचल्या.. छान
@kisanshingare49214 жыл бұрын
आपली पाटआपनचथोपडने हे राजकारण लोकांना नाही भावनार असे आहे दुसरे जेंव्हा चागले मनलेतरठीक
@laxmiprasadkulkarni46264 жыл бұрын
Lockdown नंतर लोक आता जरा जास्त शहाणे झालेत.
@sourabhkane31544 жыл бұрын
आता lockdown, e-pass, 14 दिवस quarantine चा अतिरेक पुरे झाला. योग्य ती काळजी घेऊन (mask, physical distancing) सगळं सुरू झालं पाहिजे.
@sourabhkane31544 жыл бұрын
माझ्या घरा बाहेर वाघ आला आहे म्हणून मी, किती दिवस घाबरून घरात बसणार? कधीतरी, स्वत:ला सक्षम बनवून, बाहेर पडून, वाघाचा सामना करावाच लागेल. नुसतं 'सामना' त मुलाखत देण्याने काही होणार नाही.
@virajsahasrabuddhe38514 жыл бұрын
आणि आता तसंही वाघाची मांजर झाली आहे 😂😂
@prabhakarmahajan55654 жыл бұрын
लोकांच्या प्रतिक्रिया वाचा तुमची लायकी कळेल
@shardul__sawant2 жыл бұрын
Who all watching after Eknath Shinde coup???
@rmwalimbe4 жыл бұрын
वा मस्त मुलाखत झाली मराठीतले करण थापर यांनी खोचक प्रश्न विचारून साहेबांची तारांबळ उडवून दिली . उत्स्फूर्त प्रश्न दिसतात
@hemantwadke3894 жыл бұрын
जाहीर पत्रकार परिषद का घेत नाही, या बाबत आश्चर्य वाटते.....
@nishantgharat10314 жыл бұрын
कोरोना नसता तर तीही झाली असती....हा आश्चर्य मोदी विषयी व्यक्त करा
@ranjitwagh43004 жыл бұрын
@@nishantgharat1031 Right bro 7 varsh zale ahet ajun ek pan zale nahi ha shana 6 month zale nahi tr vichartoy... 👌
@SS-cz7nj4 жыл бұрын
मोदी कशाला घाबरतीळ पत्रकार परिषद ला म्हणून तुम्ही fixed match खेळली का ?parlment बघितले नाही का कसे एकेकाला निरुत्तर करतात .कुठे मोदी आणि ह्यची तुलना .शी काय रे बाबा हा तर कुठलेही election जिंकला नाही .कधी बहुमत नाही .फक्त surname बाकी कार्य 0.
@ranjitwagh43004 жыл бұрын
@@SS-cz7nj nice joke
@rambhaujadhav70534 жыл бұрын
राऊत× पंकजा,राऊत× पाटील, राऊत× फडनविस,राऊत× धस. याला म्हणता येईल मुलाखत
@khabylamegaming89244 жыл бұрын
Ravish kumar aani midijinxhi pan ghya....ki fakta arnablach denar...
Saheb jantene BJP la nivdun dil sarkar BJP ch pahije congress sobat jan mhanje thunkun chatane
@surekhapawar61674 жыл бұрын
Lokani nahi evm machine ne
@gauravpatil67814 жыл бұрын
@@surekhapawar6167 EVM ne nivadal ast tar aaj saglya rajyanmadhe BJP aali asti Harlyanantar tyanchya kadhe dusr option mag kay khelat bastil EVM EVM jantene nhi nivdun dil tar evm la dosh dyayacha ghanerde rajkarni
@PrashantPatil-qs9lk4 жыл бұрын
मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@gorakhfade62732 жыл бұрын
शिवसेना जय महाराष्ट्र साहेब
@anandsakhalkar26884 жыл бұрын
डॉक्टर उध्दवजी ठाकरे साहेब छान पण एक करा मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी मुंडे सायबाना आणा म्हणजे भ्रष्ट्राचार होणार नाही
@vedvidhyalayagadi35814 жыл бұрын
जर एवढाच वेळ आहे तर मग देवेंद्र फडणवीसांची पण मुलाखत घ्या ...... ऑटो रिक्षा सम्राट..जी....
@amolkhavat33364 жыл бұрын
संजय राऊत साहेबांचा अभिनय वाखानन्याजोगा आहे
@pundlikakhadye2253 Жыл бұрын
शिवसेना पक्षप्रमुख क्षीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय
@prashantparulekar20044 жыл бұрын
Over acting hote ase nahi vatat, Voteing ला भेट या, मग बघतो.
@javinash4 жыл бұрын
फा फालतू मुलाखत
@rajkumaraundhkar32024 жыл бұрын
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारा व या दोन्ही जिल्हयाला विकास तसेच आर्थिक उन्नती साधणारा नाणार रिफायनरी प्रकल्प कर्यानित करावा
@prakashvichare42444 жыл бұрын
Are this project is being shifted to Gujarath due to Non availability of land in Maharashtra. Then who will be responsible ?
@vinaykwaghmode13564 жыл бұрын
आपलच कौतुक आपनच करायच लोकाचा यातून काय फायदा सागा
@rameshwarghule25884 жыл бұрын
उद्धव ठाकरे संजय राऊत मुलाखत म्हणजे, मामा ची मुलगी बघायला गेल्यावर तिला नाव विचारण्यासारखे झाले.....😀😉
@babasahebsonkamble62804 жыл бұрын
कोरोना काळात स्वत:च्या जीवाची तमा न करता पाच-दहा वर्षापासून तात्पुरत्या सेवेत असूनही लोकहित ज्यांनी केले.असे काम करणारे होमगार्ड,आरोग्य विभागातले कर्मचारी यांना कायमस्वरूपी करावे.
@prashantmali99684 жыл бұрын
यांना सामना करण्यासाठी वेळ आहे आणि इथं लोक उपवासन मरत आहेत. यांना काय घरीच बसून सर्व काही मिळत आहे पगार मिळतो. लोक इथे उपवास मरत आहेत. या राऊतच फक्त तोंड चालतं काम राहिले बाजूला.
@sagaringle59864 жыл бұрын
भाऊ हे देशावरचं संकट आहे सरकार ला मर्यादा असतात
@vijaypardeshi29884 жыл бұрын
यूरिया भेटत नाही शेतकरी नाराज झाले. बांधांवर खत देनार होते. काय झाले?
@rekhakoshti57334 жыл бұрын
झाली नैटनकी चा 2 भाग सुरू 1 शरद, 2 उद्धव मी तुझी लाल लाल करतो , तू मला चाटु दे अशी चालू आहे
बसचा प्रवास फुकट नाही मिळणार कारण एमएसआरटीसी चे 27000 कामगारांना कमी करून ती st बंद पाडत आहेत व त्या कामगारांना तुम्ही रस्त्यावर फुकट जगालया अनताय
@sakshitirlotkar71544 жыл бұрын
🙏 जय महाराष्ट्र साहेब मी साक्षी गोपाळ तिलौटकर मला कधी न्याय मिळणार मी तीन वेळा श्री उदयजी ठाकरे यांच्याकडे निवेदन दिले आहे योग्य लवकर मदत मिळेल आशा करते
@vaibhavbeke65964 жыл бұрын
बेधडक😃😄😃
@kedar82614 жыл бұрын
साहेब, लाखों वारकर्यांना सुद्धा विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे होते पण तेव्हा तुम्ही E- Pujan नाही केलेत. मिरवायची वेळ होती तेव्हा ७ तास गाडी चालवत गेलात आणि राम मंदिराचे भूमी पूजन online करायला सांगताय का
@prashantparulekar20044 жыл бұрын
नाटक कंपनी खोला आता, तुमचा कडे पात्रे खुप आहेत.
@shivrajsalvi9884 жыл бұрын
Jai Maharashtra
@billionairetricks81004 жыл бұрын
तो कॉमेडी सीन कुत आहे हो...ते राऊत प्रशंसा करताय ठाकरेंची..तुमच्या कडे डॉक्टरी ज्ञान अल कुटून ते ???
@javinash4 жыл бұрын
WHO ला मार्गदर्शन करा
@shreebalajipanchal12014 жыл бұрын
Jai Maharashtra.. Supper
@ganeshbhagwat21974 жыл бұрын
33:50
@khabylamegaming89244 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी
@Sciencefactory.4 жыл бұрын
ह्याने गेम केला उद्दव ठाकरे चा
@Pallavi-13124 жыл бұрын
Khup schann mulakhat, ase CM maharastrala bhetle, he Maharastrache bhagych
@Akash90214 жыл бұрын
asa panchat cm hone nhi
@dr_shyam_ban4 жыл бұрын
संभाजी महाराजांच्या जर हातात कारभार आला तर आपल्या हातात काहीच लागणार नाही आपल्याला त्यांचंच ऐकावं लागेल, पण आपण जर राजा राम महाराजांच्या हातात तो कारभार दिला तर, चेहरा राजाराम महाराजांचा असेल पण गोळी मारणारे संजय राऊतांसारखे असतील. हेच झालं शिवसेनेत समाझनार्याला नक्की समजेल मला काय म्हणायचे आहे ते.🙏
अहो गरीबांचे किती हाल चाललंय काम नाही लोकांना कडे पैसे नाहीत त्याच्या बद्दल बोला..काय करनार कस करनार महाराष्ट्र जणते ह्यावर मुलाखती घेतल्या पाहिजे🤔🤔
@gthosar1594 жыл бұрын
माननीय मुख्यमंत्री यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो. हीच तिच्या चरणी प्रार्थना. तुम्ही तुमचे चांगलं काम करत रहा. जय महाराष्ट्र. 👍🚩🚩🚩
@ganeshbhagwat21974 жыл бұрын
15:00 to 15:20 🙏🏻🙏🏻😂😂😂😂😂💯💯
@prashantparulekar20044 жыл бұрын
तुझी लाल तूच कर बाबा
@akshayyadav4044 жыл бұрын
हे म्हणजे ,एकपत्नी एकवचनी , संजय राऊत
@Dr.SachinAJoshi4 жыл бұрын
प्रश्न पूर्ण होऊ देत जा हो उद्धव राव
@manishakambli25764 жыл бұрын
उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐 कोविड हे षड्यंत्र असल्याचे डॉक्टर बिश्वरुपराॅय चौधरी यांच्या दिल्ली कॉन्फरन्समधून सिद्ध झाले आहे. हे षडयंत्र डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तुम्ही जर खरंच महाराष्ट्रातील जनतेचे मायबाप असाल तर जसा देशात महाराष्ट्रात पहिला लॉकडाऊन केलात तसाच देशात महाराष्ट्र पहिला अनलॉक करून सगळं पूर्ववत करा. जनता आपल्याकडे आशेने पाहत आहे. मुंबईची लाईफ लाईन सुरू करा किती तरी जनता तिच्यावर अवलंबून आहे.
@ashishnanavre4 жыл бұрын
To doc nahi bhava fraud manus aahe
@sanjaydeshmukh16534 жыл бұрын
हे काय करणार, काकांना सांगा
@Ninas_crayon4 жыл бұрын
Ram krushna hari..
@SS-cz7nj4 жыл бұрын
आता हि मुलाखत बेधडक कशी ? तुमचा च चम. घेतोय मुलखत preplan तर.दुसऱ्या मीडिया लोकांना घेयला सांगा तर बघू कशी मज्जा येते. live येतात तेव्हा खूप मनोरंजन होते च .
@sandipjagtap7794 жыл бұрын
उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभाः | परस्परं प्रशंसन्ति अहो रूपम् अहो ध्वनिः || भावार्थ - उंटांच्या विवाह महोत्सवात गाढवं गीत गातात। आणि मग ते परस्परांची प्रशंसा करतात, गाढव उंटाला म्हणतो 'काय रूप आहे तुमचे! ' आणि उंट गाढवाला म्हणतो 'काय सुरेल आवाज आहे हो तुमचा! ' 😜
@Patil-g7b4 жыл бұрын
कुटल्या घरात लपून बसून चाललीय मुलाखत 😂😂
@atharvapatil17774 жыл бұрын
MIG BANDRA
@sunilwadekar37364 жыл бұрын
२८८ पैकी ५४ तुमची लायकी महाराष्ट्र ने दाखवली आहे, आता ५ वर्ष महाविनाश बघु.
@nitinwaghmode52794 жыл бұрын
Vadekakar tu ganja pito ka ? Senene 124 jaga ladavalya hotya
@riteshk12274 жыл бұрын
@@nitinwaghmode5279 124 paiki 54 Yeun Satte madhe baslet lachar Sonia sena
@riteshk12274 жыл бұрын
BAROBAR SAHEB Hyanchi Layki Disel Ata next time
@ramchandrakhot82284 жыл бұрын
Second interview by Sanjay of CM of their own party. One time its okay. The way CM has handled situation, it's much better than other states. But such CM should avoid people like Sanjay Raut. Interview seems to be ques n answers known to both.. how diplomatically both r talking about bullet train and preventing its implementation. Bhai sahab itana sasta loan koi nahi dega and also tech transfer. Plz do the things for welfare of people of this country. Keep ur own parties and ideologies behind country's ideology. Otherwise such interviews will stands nowhere.....