UNCUT Maha Mulakhat : सामान्यांच्या मनातील प्रश्न थेट मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांना -Nana Patekar

  Рет қаралды 2,973,298

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 6 000
@sandipbachate4630
@sandipbachate4630 2 жыл бұрын
हा फक्त नानांचा आवाज नाही हा आवाज संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज आहे 🙏🙏🙏
@videomotionriderr2157
@videomotionriderr2157 2 жыл бұрын
काय उपयोग ?
@arunsangle
@arunsangle 2 жыл бұрын
अगदी योग्य
@Akash-sh3qv
@Akash-sh3qv 2 жыл бұрын
मागील २.५ वर्ष बंद होता का हा आवाज??
@shadows9633
@shadows9633 2 жыл бұрын
ED MULE GELET SARV
@shadows9633
@shadows9633 2 жыл бұрын
Pratap sarnaik yamini gavali yanchi ED ata kay gapp
@sureshputtajwar5950
@sureshputtajwar5950 2 жыл бұрын
नाना पाटेकर तुमचं कलाकार म्हणून मराठी माणसावर जिव्हाळा आहे
@Anonymous_0321
@Anonymous_0321 2 жыл бұрын
@Pooja Art Gallery scripted asal tri konachya ga##@t dam aahe ka ase quetion vicharayla?
@dipakborsepatil6088
@dipakborsepatil6088 2 жыл бұрын
यालाच म्हणतात खरा मराठी माणूस 🚩🚩 नाना पाटेकर साहेब ✌️🙏
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 2 жыл бұрын
नाना पाटेकरना गेल्या अडीच वर्षांत : • एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिसला नाही. • तुफान पावसामुळे आलेल्या पुराने पिचलेला शेतकरी दिसला नाही. • पालघरातील साधूंची हत्या दिसली नाही. • जलशिवार योजना बंद केल्याचे दिसले नाही. • केतकी चितळे व निखिल भामरे यांच्या अटका दिसल्या नाही. • करमुसेना बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केल्याचे दिसले नाही. • सुडभावनेने कंगना राणावतचे कार्यालय जसीबी ने तोडलेले दिसले नाही. नानांनी याबाबत कधीही महा भकास आघाडी सरकारच्या नेत्यांची मुलाखत घेऊन त्यांना जाब विचारला नाही! बहुदा आपल्या घरावर देखील कंगना प्रमाणे जेसीबी ठाकरे सरकार चालवतील म्हणून फाटली असावी. 🙆🤦
@deshbhakt3592
@deshbhakt3592 2 жыл бұрын
पत्रकार ची गरज जशी मोदी आणि अक्षय मुलाखत
@akshaybhaiyya84
@akshaybhaiyya84 2 жыл бұрын
नाना पाटेकर साहेब माझे पिताश्री 15 वर्ष सलग नगरसेवक होते साध्य त्यांच्या खात्यावर 10 हजार सुद्धा नाही आणि तरीही हजारो लोकांचे काम ते करतात 😎🚩
@YogeshLone-uo8dv
@YogeshLone-uo8dv 4 ай бұрын
आसे नगरसेवकअचे नाव काय😮😮
@pralhadpawar9061
@pralhadpawar9061 2 жыл бұрын
नाना धन्यवाद समाजसाठी युवा पिढीसाठी असेच परखड व निर्भीडपणे प्रश्न विचारत राहा. आपले सामाजिक कार्य फार मोठे आहे.
@kshitijbansode825
@kshitijbansode825 2 жыл бұрын
फक्त नानांसाठी Video बघीतला फक्त नानांसाठी 🖤
@avinashmandvekar9613
@avinashmandvekar9613 2 жыл бұрын
Me pun, great person of Maharashtra
@satishborade6890
@satishborade6890 2 жыл бұрын
@Pooja Art Gallery 3 thigal laun favdalelya FAVDYA PEKSHA BARAY
@DJ_SK_SACHIN
@DJ_SK_SACHIN 2 жыл бұрын
@Pooja Art Gallery nahi
@KarbhariKarhale
@KarbhariKarhale 8 ай бұрын
​@@DJ_SK_SACHIN जी. जी. जिन. जजनी. ई. इंन
@KarbhariKarhale
@KarbhariKarhale 8 ай бұрын
​@@DJ_SK_SACHINजिजी
@royal_satarkar
@royal_satarkar 2 жыл бұрын
नाना आत्ता तुम्हीच इलेक्शन ला उभे रहा . तुमच्या सारख्या विचाराच्या माणसांची आता महाराष्ट्राला खूप गरज आहे ..
@kirandhage5613
@kirandhage5613 2 жыл бұрын
नानांची प्रश्न मांडण्याची पद्धत खूप छान आहे , त्यांनी मांडलेले प्रश्न हे सर्व सामान्य लोकांचे प्रश्न आहेत खूपच आहे ! आणि पत्रकारिता कशी असावी हे दाखवून दिले , मला सर्वात जास्त आवडलेली मुलाखत 👌🏻👌🏻
@videomotionriderr2157
@videomotionriderr2157 2 жыл бұрын
त्यामुळे सामान्यांच्या जीवनात घंटा काही फरक पडलेला नाही , रस्त्यांवरचे खड्डे तसेच आहेत
@deshbhakt3592
@deshbhakt3592 2 жыл бұрын
@@videomotionriderr2157 झक्कास
@deshbhakt3592
@deshbhakt3592 2 жыл бұрын
अगदी अक्षय ची मोदी ची मुलाखत घामाच फोडला मोदी ना
@deshbhakt3592
@deshbhakt3592 2 жыл бұрын
Nana ni cm- ग्रहमंत्री ya दोघांना घामाच फोडला जसा अक्षय ने मोदी ना फोडला होता अगदी तसा
@deshbhakt3592
@deshbhakt3592 2 жыл бұрын
किती बालिश तू रे
@rambhaughogre3924
@rambhaughogre3924 2 жыл бұрын
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना किती ज्ञान आहे आज कळालं .एका शेतकऱ्याच्या मुलाने मुलाखत घेतल्यावर अशी फजिती होते.हे दसरा मेळाव्यात बोलणे एवढे सोपे नाही.
@sarojjangam3450
@sarojjangam3450 2 жыл бұрын
Wa wa dusaryavar comment करणे सोपे आहे ashi mulakhat dyayala sharad pawsr udhav thakare sir tayar tar zale असते का
@KingVKohli1
@KingVKohli1 2 жыл бұрын
म्हणूनच घर कोंबडा घरात लपून बसत होता 😂😂
@nikhilshirke9800
@nikhilshirke9800 2 жыл бұрын
@@KingVKohli1 kahi na baher firun kahi jml nhi na..te udav takre ne ghari basun karun dakvl ki work from home ky ast..kasa control tevyacha ..WHO ne Maharashtra corana kamachi prasnsa keli .aaple cm philya 5 made aale..tuza tarbuza Kiva gadar kdi nhi yenar..
@sanketsirsat6670
@sanketsirsat6670 2 жыл бұрын
@@sarojjangam3450 uddhav ni nasti dili pan sharad pawar konala pan detaat interview
@amasidhpujari3914
@amasidhpujari3914 2 жыл бұрын
आम्ही संजय राऊत व ऊध्दव च पण मुलाखत बघतलीय.कंपाऊडर आणि डाँक्टर च। ज्यात फक्त स्वतः ची वाहवाह ऐकली होती।
@pravinbhanudasdudhal7071
@pravinbhanudasdudhal7071 2 жыл бұрын
आज पर्यंत एकही पत्रकारांनी प्रश्न विचारले नाहीत पण आज नाना साहेब पाटेकर यांनी सर्व सामान्य जनते च्या मनातील प्रश्न विचारले नाना साहेब पाटेकर तुमचे आभारी आहोत🙏🙏✔️ सर्व पत्रकार व न्यूज वाले भाजप ला घाबरून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न विचारत नाहित?????
@savitabirajdar7748
@savitabirajdar7748 2 жыл бұрын
✔️
@shreepanicker
@shreepanicker 2 жыл бұрын
Were these questions not relevant immediately after the assembly elections? Were they asked? What was the fate of those who raised any questions at all? So let us not use this as an opportunity to pour calumny upon those who are showing the courage to be transparent.
@amolumare2958
@amolumare2958 2 жыл бұрын
@@shreepanicker q
@rajpawaskar4548
@rajpawaskar4548 2 жыл бұрын
आता अशीच मुलाखत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पण घ्यावी.
@prashantghogale9601
@prashantghogale9601 2 жыл бұрын
He tharaun karatayt...hyachach manus aahe
@khushalpadhghane2035
@khushalpadhghane2035 2 жыл бұрын
असा नट होणे नाही,,, अप्रतिम व्यक्तिमत्व आहे नाना पाटेकर
@purushottamhingankar8438
@purushottamhingankar8438 5 ай бұрын
छान गुगली टाकली नानांनी 👌👍💐💐
@prakashbhapkar4171
@prakashbhapkar4171 2 жыл бұрын
नाना तुमचा आवाज हा तुमचा वैयेक्ती नसून सर्व महाराष्ट्र चा आहे 💐💐💐
@madhukarr1949
@madhukarr1949 2 жыл бұрын
,जमीन सोलर एनर्जी करिता दण्याची इच्छा असल्यास सबपर्क कुठे आणि कुणाकडे करायला हवा मार्गदर्शन करावे.
@deshbhakt3592
@deshbhakt3592 2 жыл бұрын
Nana ni cm- ग्रहमंत्री ya दोघांना घामाच फोडला जसा अक्षय ने मोदी ना फोडला होता अगदी तसा
@prabhasagar3759
@prabhasagar3759 2 жыл бұрын
खूप छान जनमानसाचे प्रश्न उपस्थित केले आणि धाडसाने पुढे केले यांना बोलणारे आजपर्यंत कोणी नव्हतच खूप छान
@shriranglokhande6230
@shriranglokhande6230 2 жыл бұрын
बोलका पोपट तोंडघशी पाडला नाना तूम्ही झक्कास मूलाखत
@satishmarathe7095
@satishmarathe7095 2 жыл бұрын
या चोराना काय फरक पडतो हे माजले आहेत नवरा बायको दोन्ही पण मतदाराला हे विच्यारत नाहीत शिंदेना जरा तरी लाज वाटायला पाहीजे फडणी सांच्या नादी लागून मराठी माणसाचा नाहक बळी घेत आहेत आणि शिंदेना बळीचा बकरा फडणीस बनवत आहे
@SanjayPawar-gb6sw
@SanjayPawar-gb6sw 2 ай бұрын
P
@Royal-xw1hj
@Royal-xw1hj 2 жыл бұрын
नाना एक प्रश्न विचारला असता.. तर बर झालं. असत ज्या लोकांवर भ्रष्टाचार चे आरोप झाले ते तुमच्यात आल्यावर त्यांचे काय होते 👍 बाकी नाना तुम्ही बरोबर घेतले 👍💯
@sumantmasurkar4211
@sumantmasurkar4211 2 жыл бұрын
Sss very Good question
@dilipmare7462
@dilipmare7462 2 жыл бұрын
Supper
@rampatil7322
@rampatil7322 2 жыл бұрын
Super
@charudattahaldankar7269
@charudattahaldankar7269 2 жыл бұрын
Corporatela kargmafi pan shetkarana ka nhi tasech corporatla 22%tax slab ani nokri karnarya nagrikana 30% tax slab ya babt prashn vicharayla hava hota
@aditikalokhe9872
@aditikalokhe9872 2 жыл бұрын
Shudh hotat
@prathmesh_jadhav8930
@prathmesh_jadhav8930 2 жыл бұрын
नाना तुम्ही बिन पाण्याने केली याबद्दल तुमचे खुप खुप आभार 👏
@yogeshkharche8882
@yogeshkharche8882 2 жыл бұрын
Z
@Govindkokate2009
@Govindkokate2009 2 жыл бұрын
वा़़़
@sagnath6655
@sagnath6655 10 ай бұрын
😊​
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 9 ай бұрын
😂😂
@madhukarshinde8700
@madhukarshinde8700 6 ай бұрын
हा खोटा
@r.dhanushdakhane9868
@r.dhanushdakhane9868 2 жыл бұрын
आमच्या मनात पण खतरनाक प्रश्न आहेत नाना साहेब पण त्यांच्या पर्यंत पोचवू शकत नाही ...आपण उघड केल्याबद्दल धन्यवाद...
@swapnilavidwans6955
@swapnilavidwans6955 2 жыл бұрын
असे कार्यक्रम वारंवार झाले पाहिजेत राज्य पातळीवर .
@gokulsanap5446
@gokulsanap5446 2 жыл бұрын
ओ दिले
@funf4u
@funf4u 2 жыл бұрын
मोदींना पण एक चान्स दयायला हवा
@niranjankalekar6378
@niranjankalekar6378 2 жыл бұрын
Write
@RaviRavi-dz9gd
@RaviRavi-dz9gd 2 жыл бұрын
@@funf4u yy
@laxmibaiajji
@laxmibaiajji 2 жыл бұрын
@@funf4u 100%
@Marathi_gazal_Jayesh_Pawar
@Marathi_gazal_Jayesh_Pawar 2 жыл бұрын
फार सुंदर... आणि चपखल प्रश्न... बोबडी वळवली...नेत्यांची... नाना we love यू... real हिरो आहात नाना आपण... ही मुलाखत म्हणजे एक सिनेमा होईल पूर्ण😊
@dwijgds3503
@dwijgds3503 2 жыл бұрын
Ho nana 2:5 years gayab hota ki himmat navhati tyachi ki neta chi interview dyachi
@Marathi_gazal_Jayesh_Pawar
@Marathi_gazal_Jayesh_Pawar 2 жыл бұрын
@@dwijgds3503 या 2.5 वर्षात कुणाचेच फार interview नाही झालेत मित्रा.. lockdown वगैरे मुळे... सध्या राजकारण फार घाण सुरू आहे म्हणून म्हणालो...😊6
@Marathi_gazal_Jayesh_Pawar
@Marathi_gazal_Jayesh_Pawar 2 жыл бұрын
@@NK-lt3cd मग ? हे चांगलं आहे की वाईट दादा ?.. आपलं काय मत आहे यावर
@Marathi_gazal_Jayesh_Pawar
@Marathi_gazal_Jayesh_Pawar 2 жыл бұрын
@@NK-lt3cd नक्की दादा😊👌👍
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 2 жыл бұрын
नाना आमच्या भारताचे, महाराष्ट्राचे जान ❤️🚩
@alluchat7738
@alluchat7738 2 жыл бұрын
Mahatma ahet te... Mahatma nanaji
@randhirchavan998
@randhirchavan998 2 жыл бұрын
Good good good
@ratanchorghade9194
@ratanchorghade9194 2 жыл бұрын
नाना आपल्या भारताचे महाराष्ट्राचे जान व शान नाना खरंच तुम्हाला कोटी कोटी सलाम💖💖👏👏👏👌👌👌🙏
@deshbhakt3592
@deshbhakt3592 2 жыл бұрын
Nana ni cm- ग्रहमंत्री ya दोघांना घामाच फोडला जसा अक्षय ने मोदी ना फोडला होता अगदी तसा
@yashwantpatil7535
@yashwantpatil7535 2 жыл бұрын
खरा आपला मराठी माणूस ... गरीब जनतेच्या मनातील भावना वेक्त केल्याबद्दल नानांचे मनापासून आभार 🙏🙏
@manishaubhe6167
@manishaubhe6167 2 жыл бұрын
नानाचा पहिलाच प्रश्न आणि एकनाथ शिंदे आणि फडणवीस ह्यांची दांडी पडली....१ च. नंबर...🔥
@pramodkalamkar1285
@pramodkalamkar1285 2 жыл бұрын
👌👌😄
@yashwantdhole7645
@yashwantdhole7645 2 жыл бұрын
Hach prashna kimbahuna, Gawar ani pappu la vicharla asta tar te beshudha padle aste. 😆😆
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 2 жыл бұрын
@@yashwantdhole7645 पपू ज्याला मनातो तो यापेक्षा किती तरी हुशार आहे
@NK-lt3cd
@NK-lt3cd 2 жыл бұрын
तो प्रश्न च ठाकरे साठी होता. या दोघांनाही वाटलं असेल चुकून आपल्याला ठाकरे समजतात का काय नाना
@akashausarmal9728
@akashausarmal9728 2 жыл бұрын
खरचं सामान्य माणसाच्या मनातील प्रश्न विचारले. धन्यवाद नाना👍
@vishnusavandkar7962
@vishnusavandkar7962 2 жыл бұрын
आपल्या महाराष्ट्राला खरंच तुमच्यासारखं डायरेक्ट प्रश्न विचारणारा पत्रकार पाहिजे तरच महाराष्ट्रातले सगळे नेते ध्यानावर येतील
@pandharinathmahadik3615
@pandharinathmahadik3615 2 жыл бұрын
नानांनी घेतलेली मुलाखत खुप छान आणि प्रेरणादायी होती परंतु मिळालेले एकही उत्तर अपेक्षित नाहीं
@vishalk8028
@vishalk8028 Жыл бұрын
Apekshit Uttar kadhich konya netya kadun v abhinetya kadun milu shakat nahi he sarva udawa udaviche dhande kartat
@नावातकायठेवलंय-ध9भ
@नावातकायठेवलंय-ध9भ 9 ай бұрын
मलाही तेच बोलायचं आहे .नुसत्या चर्चा करतात result nahi
@SonalShindePatil
@SonalShindePatil 2 жыл бұрын
नानांचे प्रश्न आणि भाषाशैली दोन्हीं मस्त होते👍
@balajinanaware8557
@balajinanaware8557 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील नंबर 1 चे चॅनेल लोकमत टीमचे मनापासून अभिनंदन जनतेच्या आड अडचणी प्रश्न समस्या नानांनी सरकारसमोर उपस्थित केल्या त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम जनतेकडून मनापासून धन्यवाद 🙏👏
@sbselvan100
@sbselvan100 2 жыл бұрын
Maharashtra also seems to be against Hindi imposition like Dravidian States and North Eastern States
@deshbhakt3592
@deshbhakt3592 2 жыл бұрын
Nana ni cm- ग्रहमंत्री ya दोघांना घामाच फोडला जसा अक्षय ने मोदी ना फोडला होता अगदी तसा
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
असे कार्यक्रम वारंवार घडवून आणले पाहिजे. समाज प्रबोधनासाठी अत्यंत आवश्यक आहे.
@jaysanatani108
@jaysanatani108 2 жыл бұрын
Mumbai pone nagpur amravati ha motha city la development he hotyl pan baki Maharashtra cha kay tacha vekas khe va hoel karan mumbai pone nagpur amravati hes Maharashtra nave
@akshaychavhan7545
@akshaychavhan7545 2 жыл бұрын
News wale ase mulakaat nhi get.....
@everyneetaspirant4044
@everyneetaspirant4044 2 жыл бұрын
Nana la vikt ghetle aahe
@atulsadanshiv6038
@atulsadanshiv6038 2 жыл бұрын
Tya karkramala lagnare paise paha saheb ...hech jrrr news walyanni kel trr nana sarkhya mansanna tyancha vel changlya kamasathi deta yeil
@MeenaDhande-o6h
@MeenaDhande-o6h 3 ай бұрын
19:14 खरंच नाना आता तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे. तुम्हीच इलेक्शनला उभे राहा. खूपच निर्भिडपणे आणि छान बोलता. खूप व्यवस्थितपणे प्रश्न मांडले.🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
@shobhasinnarkar2749
@shobhasinnarkar2749 2 жыл бұрын
लग्न ठरल मुलगा बदलला बेस्ट उदाहरण
@atulwankhade1469
@atulwankhade1469 2 жыл бұрын
नाना ग्रेट आहात तुम्ही... शेतकऱयांची काळजी तुमाला आहे... तुमी आमच्या साठी देवासारखे आहात... 🙏🙏
@dilipdhanawade2708
@dilipdhanawade2708 2 жыл бұрын
नाना तुम्ही योग्य प्रश्न विचारत आहात. खरचं आपले चांगले विचार फारच उपयोग भविष्यात येईलच यात प्रश्न नाही.
@musaddquepatel8637
@musaddquepatel8637 2 жыл бұрын
Most useless questions by NANA
@nileshjirwankar3333
@nileshjirwankar3333 2 жыл бұрын
खरचं हा कार्यक्रम फार छान आहे असे बिनधास्त प्रश्न आणि उत्तर सत्तेवर असणाऱ्यांसाठी काळाची गरज आहे. नाना खूपच छान प्रश्न विचारले तुम्ही!
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Ай бұрын
हा फक्त नानांचा आवाज नाही हा आवाज संपूर्ण महाराष्ट्र चा आवाज आहे
@pd8962
@pd8962 2 жыл бұрын
नाना नी मनातले प्रश्न विचारले, धन्यवाद नाना 100 % Efforts Income Tax 30% GST 18% Politisian & Government Employees Mostly Leaders Enjoying 48 % With Corruption Save India From Corruption Jay Hind Jay Bharat
@nikelkhatwar6374
@nikelkhatwar6374 2 жыл бұрын
Oh yum jt
@vaibhavpagare850
@vaibhavpagare850 2 жыл бұрын
🔥🔥
@deshbhakt3592
@deshbhakt3592 2 жыл бұрын
Nana ni cm- ग्रहमंत्री ya दोघांना घामाच फोडला जसा अक्षय ने मोदी ना फोडला होता अगदी तसा
@dattatryamane1085
@dattatryamane1085 2 жыл бұрын
आदरणीय नाना सारखे प्रश्न यांना प्रत्येक जनतेन विचारायला पाहिजे...
@shivajiandhale5879
@shivajiandhale5879 2 жыл бұрын
नाना आमचें खरे प्रश्न विचारले गेले आहे आभारी आहे
@cartun521
@cartun521 2 жыл бұрын
Apan presh vicharle li ke lagec Ed cavkashi hoil
@gholap6622
@gholap6622 2 жыл бұрын
जनतेला हे राजकारणी जुमानत नाहीत ओ
@CoookwithSneha
@CoookwithSneha 2 жыл бұрын
एक अक्षय कुमार जो आम्बा कसा खाता ते विचरतो आनी एक नाना.. फ़रक स्पष्ट आहे ❤❤❤
@yogeshkadam8774
@yogeshkadam8774 2 жыл бұрын
Ncp supporter aahe Nana
@prakash6727
@prakash6727 2 жыл бұрын
Perfect
@sameerdhande8398
@sameerdhande8398 2 жыл бұрын
दादा मी कोणाचाही भाग घेणार नाही..पण खरंच अक्षय कुमार किमान वाईट तरी नाही.त्याने कोरोना काळात 25 कोटीची मदत ही केली...🙏🙏🙏
@CoookwithSneha
@CoookwithSneha 2 жыл бұрын
@@sameerdhande8398 तो भाग वेगला साहेब.. माझ मत हे आहे की अक्षय कुमार इंटर्व्यू चा चान्स मिलाला तेवहा त्याने जनहितार्थ प्रश्न विचरायला हवे होते
@CoookwithSneha
@CoookwithSneha 2 жыл бұрын
@@ganeshpatil7370 हिम्मत तर मोदी ची आन नाहीं ना दादा😂
@sachinjagdale5562
@sachinjagdale5562 2 жыл бұрын
अशे कार्यक्रम प्रत्येक महिन्यात होईला पाहिजे नाना पाटेकर साहेब खूप छान प्रश्न विचारलेत तुम्ही एक प्रश्न विचारला मंत्री साहेबाला की आम्हा मतदारला काय किंमत आहे.हा प्रश्न खूप छान आहे तर हा असा कार्यक्रम चालू ठेवा धन्यवाद नाना पाटेकर साहेब तुम्ही आम्हा लोकांचे प्रश्न् त्यांच्या समोर ठेवलेत 🙏🙏🙏
@deshbhakt3592
@deshbhakt3592 2 жыл бұрын
काय बिग बॉस आहे नुसती पोपटपंची कराय
@pramodmahadik7764
@pramodmahadik7764 2 жыл бұрын
नानांच्या प्रश्नाला तोड नाही मी तर खूप खुश असेच प्रश्न जनतेने प्रत्येक .नेते मंडळी ना.विचारले.तर तरच आणि.तरच. चांगली देशाची प्रगती होईल.salut.नाना तुम्हाला
@sarojjangam3450
@sarojjangam3450 2 жыл бұрын
Mag apan ka he dhadas karat nahi
@praffulwadkar237
@praffulwadkar237 2 жыл бұрын
तुम्ही राटवादीबरोआनी कोगरेबरोब का गेलात तेव्हा समजलेनायकाआता कारने सागता असे शिदे गटाला समज लेनाहीकाय
@praffulwadkar237
@praffulwadkar237 2 жыл бұрын
नाना मु मथिकरा सर्व माराठाला आवडलेल
@AB-1257
@AB-1257 2 жыл бұрын
“5 वर्ष आम्ही काय करायचं”-नाना salute👍 मी मतदार माझी ताकत ती काय कामाची 5 वर्षात मिळते तेवढ्यात किती काय घडून जातं मतदार चा अपमान करून हे पुढारी उड्या मारून दुसरे पक्षात जाऊन आपापली तिजोरी भरतात आम्हाला काय मिळतं
@santoshmg193
@santoshmg193 2 жыл бұрын
5 वर्षात हे सगळे दलाल मिळुन जनतेला लुटून अरबो,खरबोपती होतात नीच बेईमान राजकारणी सर्वच दुर्दैव लोकशाहीचे 😭😭😭
@hemrajladhha746
@hemrajladhha746 2 жыл бұрын
आ नाना हे सगळे हिरव्यागार झाडावरच बसणारे पक्षी आहे यांना काहिच देणं घेणं नाहि जैसा राजा तैसी प्रजा यांच्या राज्याला सत्तेशिवाय करमतच नाहि .जिथे सता नाहि तेथील जनतेने निवडुन दिलेलं सरकार पाडाव व आपलं भाजपा सरकार काहिहि करून स्थापन करावं हेच एकमेव कार्य चालु आहे .मग ते सरकार छोट्यातल छोटं का असेना .
@rameshrahatal2833
@rameshrahatal2833 2 жыл бұрын
Nana lokshai mhanje rajkaran .rajkaran karat astana lokshahila kity pradhanya ha prashn ka vicharla nahi
@vasantichikane3006
@vasantichikane3006 2 жыл бұрын
सर्व लोकांनी मतदानावर बहिष्कार घातला पाहिजे एकदा तरी हा प्रयोग जनतेने केलाच पाहिजे.
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 9 ай бұрын
म्हणून ह्या वर्षी मतदान करताना पार्टी, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान ह्यांना न बघता आपल्या विभागातल्या सरपंच, नगरसेवक आणि आमदार बघून करा. त्यांचं शिक्षण, अनुभव आणि कार्य ह्या गोष्टींकडे बघून मतदान करा. जर असं केलं तरच भारतात योग्य विकास होऊ शकतो. उदाहरण, मोदींच्या नावाखाली आपण एखाद्या आरोप्याला सुद्धा आमदार बनवून देतो आणि पाच वर्षे त्या अडाण्याला काहीच करता येत नाही.
@ravindraghadashi9354
@ravindraghadashi9354 2 жыл бұрын
एक नंबर नाना साहेब..
@ayazmomin7808
@ayazmomin7808 2 жыл бұрын
नाना आपण खुप चांगले मुध्दे मांडलेत. "जय महाराष्ट्र"
@maheshmohite9738
@maheshmohite9738 2 жыл бұрын
आगदी बरोबर आहे नाना आसा सच्चा वक्ता आणि समाजसेवक घराघरात घडायला हवा मनापासुन धन्यवाद 👍👍👏👏
@akky9536
@akky9536 2 жыл бұрын
सामान्य माणसाचा आवाज.. नाना तुमचा प्रश्नांमधून मांडला त्यासाठी खूप खूप धन्यवाद 🙏
@gajukendre4134
@gajukendre4134 2 жыл бұрын
मुलाखत पाहणार नव्हतो.. ... नानाच्या पहिल्या प्रश्नाने पाहायला भाग पाडलं ....उत्तरं स्किप केली.. फक्त प्रश्न ऐकले 👌🏻👌🏻👌🏻
@अबकीबार400पार-ल7छ
@अबकीबार400पार-ल7छ 2 жыл бұрын
तर तू लय मोठा विचारवंत उत्तर स्कीप केली म्हणे
@laxmikantparkar2472
@laxmikantparkar2472 2 жыл бұрын
उत्तरं स्कीप करायचे कारण?
@gajukendre4134
@gajukendre4134 2 жыл бұрын
उत्तरं माहिती होते.... 😃
@ravirajbandgar199
@ravirajbandgar199 2 жыл бұрын
नाना मुख्यमंत्री व्हावेत 👍🏻
@kusumfulluke7210
@kusumfulluke7210 2 жыл бұрын
Right
@banduvighne5512
@banduvighne5512 2 жыл бұрын
या देशाला नाना तुमच्या सारख्या विचारवंत व अभ्यासू व्यक्तिमत्त्व ची गरज आहे तुम्हाला माझा मनापासून शतशः आभार व अभिनंदन खुप खुप धन्यवाद
@nitinkumarzol5940
@nitinkumarzol5940 2 жыл бұрын
जनतेच्या मनातील आजचे दैननदिन प्रश्न वर चर्चा केली खुप छान .. सरकार कोणतेही आसो कणखर प्रश्न विचारणारा वक्ता च पाहिजे . ..... जय महाराष्ट्र
@akshay5663
@akshay5663 2 жыл бұрын
नाना एकनंबर जाळधुर काढला....गदारांचा 💥💥💥💥💥💥
@harshal808
@harshal808 2 жыл бұрын
वेडे आहात तुम्ही... 😂😂विचार करा या प्रश्नावर उद्धव आणि पवार साहेबांची काय अवस्था झाली असती 😂😂😂
@harshal808
@harshal808 2 жыл бұрын
खरा टोमणा उद्धवलाच मारलाय 😂😂
@maheshkavalikatti3831
@maheshkavalikatti3831 2 жыл бұрын
borobar
@RK-yf1qg
@RK-yf1qg 2 жыл бұрын
Soniya sena hi khari balasahebanchi shivsena 🤣🤣🤣
@NK-lt3cd
@NK-lt3cd 2 жыл бұрын
​@@keepsocialdistance1643 मला खात्री आहे ठाकरे वाली प्रश्न पत्रिका यान्च्यापुढे आली
@royal_farmer10
@royal_farmer10 Ай бұрын
नाना❤
@maheshdevardekar4221
@maheshdevardekar4221 2 жыл бұрын
सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्न विचारले.... 'होयबा" नुसता मान डोलवतो 🤣🤣🤣🤣
@Sagar-le9dw
@Sagar-le9dw 2 жыл бұрын
काय बोलावं कळलं तर पाहिजे....आज तर काही चिट्टी पण नाही
@NK-lt3cd
@NK-lt3cd 2 жыл бұрын
खड्ड्याविषयी विचारले तर कळले असेलच बीएमसीची घोटाळे बाजी... एल. एंड टी सारख्या नामवंत कंपनीला ब्लेकलिस्ट केले.
@pratu_micro_art
@pratu_micro_art 2 жыл бұрын
खुप चांगले प्रश्न विचारलेत नाना तुम्ही...
@dineshhadkar4036
@dineshhadkar4036 2 жыл бұрын
नाना तुम्ही दोघ्याची बरोबर वाजून लावले🙏🙏
@harshjoshi9267
@harshjoshi9267 2 жыл бұрын
समोर योग्य जवाब दिला आहे दोन्ही नेत्यांनी. नाना नी इंटरव्ह्यू नव्हे तर भाषण केलं असं वाटतं
@shubhumusical7557
@shubhumusical7557 2 жыл бұрын
@@harshjoshi9267 fatli re tumchi
@harshjoshi9267
@harshjoshi9267 2 жыл бұрын
@@shubhumusical7557 निवडणुकीत बघू. अंधेरी चं नव्हे, नगर पालिकेचा
@Amolladane9139
@Amolladane9139 2 жыл бұрын
महामुलाखत धन्यवाद लोकमत...
@jeroyrodrigues4571
@jeroyrodrigues4571 2 жыл бұрын
Nana patekar First Question . Clean Blowed 🔥🔥
@abhijeetchalak515
@abhijeetchalak515 2 жыл бұрын
महाराष्ट्राची खरच खूप वाट लावली भाजप मोदी, शाह🍉 ने..बाकी महवताचे मुद्दे विकास,महागाई,बेरोजगारी,शिक्षण,आरोग्य,विषय तर ते दूरच..खूप वाट लावली मराठी माणूस महाराष्ट्र ची
@अबकीबार400पार-ल7छ
@अबकीबार400पार-ल7छ 2 жыл бұрын
तर वसुली सरकारने 100 कोटी वसूल करून भले केले ,
@rajgl5481
@rajgl5481 2 жыл бұрын
@@अबकीबार400पार-ल7छ @सारंग 9000 कोटी घेउन पोबारा झालेला मल्ल्या ED.cbi ला दिसत नाही. चोकशी ते ललीत बद्दल कधि विचारायच...... भक्ती आसावी पण सर्व सरकारी सार्वजनिक क्षेत्रची वाताहात होताना विचारायची पण हिम्मत ठेवा.
@satishborade6890
@satishborade6890 2 жыл бұрын
3 thigal laun 100 kot kot khadale ,100 koti 3 thigali ni par favad karun takal hot
@satishborade6890
@satishborade6890 2 жыл бұрын
3 thigal laun hantechi vaat lavnyapeksga baray,mahavasuli 100 koti chi sampali
@HappyIndia512
@HappyIndia512 2 жыл бұрын
Vasuli sarkar aata atleast 20-30 years yet nahi Maharashtra madhe
@satishyelis8625
@satishyelis8625 2 жыл бұрын
खुप छान प्रश्न विरालेत नाना अशि मुलाखत प्रत्येक महिन्यात घेतली पाहिजे
@ayushmanpawar9633
@ayushmanpawar9633 2 жыл бұрын
🚩🚩🚩नाना पाटेकर हा खरा मराठी माणूस 👑💯👑💯
@ayushmanpawar9633
@ayushmanpawar9633 2 жыл бұрын
बरोबर आहे
@tusharsonawane9966
@tusharsonawane9966 2 жыл бұрын
पहिल्यांदाच अस वाटलं की interview scripted नव्हता..✌️ Well Done Nana❤️
@janardansawant2261
@janardansawant2261 2 жыл бұрын
शिंदेसाहेब....आपण प्रत्येक वाक्यात देवेंद्रच नाव घ्या..नाहीतर खुर्ची खेचतील..
@shafisawant7223
@shafisawant7223 2 жыл бұрын
Very soon
@nizamuddinkarol3492
@nizamuddinkarol3492 2 жыл бұрын
Agdi barobar
@अबकीबार400पार-ल7छ
@अबकीबार400पार-ल7छ 2 жыл бұрын
तू घर तेव्हड सांभाळ , मुख्यमंत्री आहेत ते तू नको शिकवू
@sourabhjagadale3951
@sourabhjagadale3951 2 жыл бұрын
@@अबकीबार400पार-ल7छ बरोबर बोलला
@dcrampurkar
@dcrampurkar 2 жыл бұрын
एका सुद्धा प्रश्नाचे समाधानकारक उत्तर आलेले नाही तरी सुद्धा शेवटी अगदी भरभरून आभार 😊
@rashmimukulmuley2979
@rashmimukulmuley2979 2 жыл бұрын
समाधान कारक उत्तर न मिळण्याची सवय लागली आहे ना 70 वर्षापासून त्यामुळे कितीही छान उत्तर दिलीत तरी नकार घंटा राहणारच
@Kiranjadhav911
@Kiranjadhav911 2 жыл бұрын
@@rashmimukulmuley2979 ghya
@gopalrajmane9904
@gopalrajmane9904 2 жыл бұрын
त्यांचे उत्तर मला आवडले नाही पण नानांचे प्रश्न मात्र अप्रतिम होते....
@gautamkumardesai9666
@gautamkumardesai9666 2 жыл бұрын
सगळेच सारखेच...... फक्त मोठ मोठ बोलाच...... Video नीट शांततेत बघा, विचार करा....... आपलीच लाल चालली. फडणवीस पहाटे उठून शपथ घेतात ते पण लपून, तो काय माणूस राज्याचा विचार करेल. चोर आहेत सगळेच. श्री कृष्ण.
@sanjaymanve3268
@sanjaymanve3268 2 жыл бұрын
एकदम बरोबर बोलेत नाना तुम्ही
@ratanchorghade9194
@ratanchorghade9194 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत घेतली नाना जी प्रत्येक महिन्याला अशी झाली पाहिजे कोटी कोटी शुभेच्छा तुम्हाला💖👏👏👌👌🙏
@manohardiwadkar3351
@manohardiwadkar3351 2 жыл бұрын
मग मागील अडीच वर्षाचे काय ? त्या कालावधीत घडलेल्या घटनांवर पटेकरांना १८ व्हिडिओ पक्षपाती पणा न करता करायला अगत्याने सांगा.
@dadashebbalukokane1413
@dadashebbalukokane1413 2 жыл бұрын
@@manohardiwadkar3351 22 to.
@videomotionriderr2157
@videomotionriderr2157 2 жыл бұрын
त्यांचं नाव नाना जी नाही नाना आहे फक्त नाना
@deshbhakt3592
@deshbhakt3592 2 жыл бұрын
Roj संध्याकाळी हवी मुलाखत
@deshbhakt3592
@deshbhakt3592 2 жыл бұрын
@@manohardiwadkar3351 बेस्ट
@bashirsayyed6399
@bashirsayyed6399 2 жыл бұрын
अजित दादा पण.... मुलाखतीत असायला हवे होते.... फार मजा आली असती..... पण... असो.....?
@nandkumarvavhal875
@nandkumarvavhal875 2 жыл бұрын
यांनी का नाही बोलवल
@pramodjadhav5336
@pramodjadhav5336 2 жыл бұрын
दादा ची फटके बाजी हि ग्राउंडवर असतें राजकीय आणि कामे पण असल्या स्टेज वर दादा कधी हि शतकवीर असतील 🔥♥️
@lakhanchauhan1049
@lakhanchauhan1049 2 жыл бұрын
दादा जर आले तर शिंदे ची मान वरती नाय व्हायची 😂😂
@pramodjadhav5336
@pramodjadhav5336 2 жыл бұрын
@@lakhanchauhan1049 🤣
@DnyaneshwariNaitam-i8n
@DnyaneshwariNaitam-i8n 5 ай бұрын
Salute 🙏 💯🧬in Marathi 🫀👌💕man ❤❣️
@DnyaneshwariNaitam-i8n
@DnyaneshwariNaitam-i8n 5 ай бұрын
Vah ......
@jadhavsandipjadhavsadip6083
@jadhavsandipjadhavsadip6083 2 жыл бұрын
नाना साहेब आपण खुप छान मुलाखत घेतली लोकांना प्रबोधन नक्की होणार. सामाजिक दिशा बदलणार हे नककी.
@vishnusavandkar7962
@vishnusavandkar7962 2 жыл бұрын
खरंच नाना सर तुम्ही आज मन जिंकलं 🙏
@ashokgarud5777
@ashokgarud5777 2 жыл бұрын
ना ना अगदी सुंदर मुलाकात, मला तर,गाढवाचे, उदाहरण,फारफार,आवडले, जय संविधान जय महाराष्ट्र
@anilthokale4857
@anilthokale4857 2 жыл бұрын
Nice
@sanjaygawande5526
@sanjaygawande5526 4 ай бұрын
वा नाना वा नाना पाटेकर
@yogeshphad4359
@yogeshphad4359 2 жыл бұрын
The questions which our media houses should ask these politicians, those questions are asked by Nana Patekar......Such a genuine person.....hats off.....
@NK-lt3cd
@NK-lt3cd 2 жыл бұрын
नानांनी ज्या भाऊ तोरसेकरांचं नाव घेतलं त्यांचा या विषयावर व्हिडिओ बघा
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 2 жыл бұрын
नाना पाटेकरना गेल्या अडीच वर्षांत : • एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिसला नाही. • तुफान पावसामुळे आलेल्या पुराने पिचलेला शेतकरी दिसला नाही. • पालघरातील साधूंची हत्या दिसली नाही. • जलशिवार योजना बंद केल्याचे दिसले नाही. • केतकी चितळे व निखिल भामरे यांच्या अटका दिसल्या नाही. • करमुसेना बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केल्याचे दिसले नाही. • सुडभावनेने कंगना राणावतचे कार्यालय जसीबी ने तोडलेले दिसले नाही. नानांनी याबाबत कधीही महा भकास आघाडी सरकारच्या नेत्यांची मुलाखत घेऊन त्यांना जाब विचारला नाही! बहुदा आपल्या घरावर देखील कंगना प्रमाणे जेसीबी ठाकरे सरकार चालवतील म्हणून फाटली असावी. 🙆🤦
@govindckumar
@govindckumar 2 жыл бұрын
News media? Do we have any?😂
@apatil5386
@apatil5386 2 жыл бұрын
Cm फक्त पळून कसे गेलो ह्यांच्यावर खुलून बोलतो 😂 बाकी फक्त मान हलवतो🤦
@akshaygaikwad2412
@akshaygaikwad2412 2 жыл бұрын
🤣🤣😂
@ruturajpatil8832
@ruturajpatil8832 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@p_n_s1707
@p_n_s1707 2 жыл бұрын
😂🤣🤣
@नारू-ख5ठ
@नारू-ख5ठ 2 жыл бұрын
😂😂😂
@alluchat7738
@alluchat7738 2 жыл бұрын
Jambo vadapav gang
@vikasdarekar6233
@vikasdarekar6233 2 жыл бұрын
नाना तुमची प्रतिमा आमच्या मनात खुप आदराची आहे ,यांची चमचे गीरी नको
@hamzakhan-oq8hp
@hamzakhan-oq8hp 2 жыл бұрын
19:04 तुछ अाहेस री खरा नट सम्राट, वाह क्या बात है।।।।।। A deep meaning 👍👍
@कुलकर्णीसमाधानसंपतराव
@कुलकर्णीसमाधानसंपतराव 2 жыл бұрын
अभ्यासू फसवणीस ने मागचे पाच वर्षे अभ्यास करण्यात घातले, हे आडीच वर्षे पण खोटं बोलण्यात जातील🤦
@polkar6892
@polkar6892 2 жыл бұрын
तुझा पवार न काय केलं मांग 😂
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 2 жыл бұрын
@@polkar6892 पहिल्या बायकोला मुल झालं नाही म्हणून ही केली ना २०१४ ला
@नारू-ख5ठ
@नारू-ख5ठ 2 жыл бұрын
@@polkar6892 तुझ्या तोंडात दिला
@cimapatil5461
@cimapatil5461 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@bandopantsoyam7807
@bandopantsoyam7807 2 жыл бұрын
मुहुर्त शोधत होतो असे पुण्याच्या पालकमंत्री महोदय यांनी कबुली दिलेली आहे.
@devendrabhavar153
@devendrabhavar153 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत . केंद्रीय यंत्रणा ची कारवाई व हिंदुत्व बद्दल प्रश्न विचारले असते तर बरे झाले असते .का ते ठरवून गाळले गेलेत असे वाटू लागले . .
@sadguru5
@sadguru5 2 жыл бұрын
Right
@sndy2436
@sndy2436 2 жыл бұрын
अरे एवढे प्रश्न तरी विचारू शकतात. तुमचे साहेब घेतात का असे प्रश्न?? आणि काय हो , हिंदुत्व म्हणजे काय? मी हिंदू मी हिंदू असं ओरडत रहाणं म्हणजे का?? काय केलं उद्धव नी? पालघर साधू?? हनुमान चालीसा?? भोंगे?? समान नागरी कायदा? लोकसंख्या नियंत्रण?? काही पॉलिसी आणली का?? की फक्त रडत होता, आता ही आणि सत्तेत असताना सुद्धा.
@visionbird5719
@visionbird5719 2 жыл бұрын
@@sndy2436 tya sahebala fakt hindutva varchya prashnachi ch answers yetat. Hindu muslim krun fakt rajkaran karta yet. Ithe Nana ni jantechya manatale prashn vicharle tar ha radayla lagla
@sndy2436
@sndy2436 2 жыл бұрын
@@visionbird5719 रडणं फक्त उद्धव ला जमतं
@sndy2436
@sndy2436 2 жыл бұрын
@@visionbird5719 आणि उद्धव नी हिंदू साठी काय भूमिका घेतल्या??
@somathorat5400
@somathorat5400 Жыл бұрын
👌👌नाना सलाम तुम्हाला 🙏जय महाराष्ट्र ⛳⛳
@irfanmakhane1118
@irfanmakhane1118 2 жыл бұрын
नाना सर खरच खूप छान प्रश्न विचारले सर्व शेतकऱ्यासाठी तूम्ही 🙏
@sahdeonimbalkar1293
@sahdeonimbalkar1293 2 жыл бұрын
फॅमिली प्लॅनिंग चे सुरुवात सिजरिंग पासून झालेली आहे कारण सध्या नॉर्मल डिलिव्हरी करत नाहीत त्याच्यामुळे दोनच मुलं होऊ शकतात तिसऱ्या मुलाला बनवण्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण होते 🌄👍👌 सर्वे केल्यानंतर लक्षात येईल
@kiranambhore7949
@kiranambhore7949 2 жыл бұрын
नाना एकदम छान मुलाखत घेतली अगदी सामान्य माणसाचे मनातील प्रश्नन केले❓ तुमचा खुप धन्यवाद...
@srikantbhosale4436
@srikantbhosale4436 Жыл бұрын
नाना जींणचा नाद खुळा
@vaibhavwaghmare1554
@vaibhavwaghmare1554 2 жыл бұрын
नाना सर आपल्या भारताला तुमच्या सारखे नेते पाहिजे तेव्हाच काहीतरी चांगलं होईल..🙏🏻
@yashshree-e-classes7063
@yashshree-e-classes7063 2 жыл бұрын
First question wins my heart......Well done nanaji .....
@snehaldalvi9455
@snehaldalvi9455 2 жыл бұрын
नाना पाटेकर धन्यवाद
@sbselvan100
@sbselvan100 2 жыл бұрын
Maharashtra also seems to be against Hindi imposition like Dravidian States and North Eastern States
@स्वराज्य-छ1थ
@स्वराज्य-छ1थ 2 жыл бұрын
@@sbselvan100 yes,Hindi is Not our Language
@Tatyavinchu1990
@Tatyavinchu1990 2 жыл бұрын
@@sbselvan100 chup na
@मलाजगुद्या
@मलाजगुद्या 2 жыл бұрын
जगातील पहिली आणि शेवटची मुलाखत 🥰👌🏻👏👏👏
@mahindramahanavr6330
@mahindramahanavr6330 Жыл бұрын
महाराष्ट्राचा आवाज नाना
@nitinshelake8655
@nitinshelake8655 2 жыл бұрын
नाना म्हणजे सर्वसामान्याचा आवाज व आत्मा
@aryatourstravals
@aryatourstravals 2 жыл бұрын
खर आहे
@ashwini7815
@ashwini7815 2 жыл бұрын
समोरचा रिक्षा चालवून किती मोठा झाला. त्यांची पण चौकशी झाली पाहिजे.
@marutiingole9821
@marutiingole9821 2 жыл бұрын
नाना लोकांच्या मनातील प्रस्न विचारता पणं ताचे उतर नाही मिळत..
@Don-pc7yt
@Don-pc7yt 2 жыл бұрын
अशी मुलाखत झालीच पाहिजे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashokpalande1675
@ashokpalande1675 2 жыл бұрын
साहेब प्रश्न विचारला कुणाला उत्तर दिले कुणी
@foodandmovie3359
@foodandmovie3359 2 жыл бұрын
मराठी माणुस नाना पाटेकर 🔥💯
@rajukawde2101
@rajukawde2101 2 жыл бұрын
कलम वाली बाई का तो पता नही लेकिन गमछे वाला नाना क्रांति लाना चाहता है। स्वागत है🙏🇮🇳
@purushottamkharpade7414
@purushottamkharpade7414 2 жыл бұрын
सही बात कही भैया
@rajaramkulkarni3148
@rajaramkulkarni3148 2 жыл бұрын
Nana is the best rìsaĺtant
@sumitgade6577
@sumitgade6577 2 жыл бұрын
तु कमल वाली बाई सुधा म्हणू शकतोस 😝😁
@rajukawde2101
@rajukawde2101 2 жыл бұрын
@@sumitgade6577 म्हणजे
@bandopantsoyam7807
@bandopantsoyam7807 2 жыл бұрын
नानांच्या पहिल्याच प्रश्नाने दोघांचीही दांडी गुल‌झाली.
@thenetfreak7466
@thenetfreak7466 2 жыл бұрын
Udhav thakre yanna ashe prashna mhatra ale nai 2019 madhe nana kadna
@vivekwaghmare937
@vivekwaghmare937 2 жыл бұрын
Thanku,Nana
@shivajiauti6473
@shivajiauti6473 2 жыл бұрын
नाना पाटेकर साहेबांनी अतिशय छान मुलाखत घेतली ,,राज्यातील जनतेचे ,मातदारांचे दररोजच्या जगण्याचे ज्वलंत प्रश्न राज्यकर्त्यांना विचारले ,,खूप धन्यवाद नाना पाटेकर साहेब ,, अजून एक अशीच दोन तासांची मुलाखत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी NDTV चे मुख्य संपादक रविष कुमार यांनी द्यावी ही विनंती आहे , जय हिंद ,जय महाराष्ट्र जय जिजाऊ ,जय शिवराय 💐💐💐💐💐💐
@popatdhavale6311
@popatdhavale6311 2 жыл бұрын
सलाम शब्दात व्यक्त करता येत नाही इतकंच छान प्रश्न विचारले अगदी सर्व सामान्यांच्या मनातील.....👍 ( काका)....🙏
@sketch-ff9699
@sketch-ff9699 2 жыл бұрын
Kaka nay Nana nana bolte is awaj ko
@popatdhavale6311
@popatdhavale6311 2 жыл бұрын
@@sketch-ff9699 तेरे लिए होगे नाना मेरे तो बाप जैसे है इसलीये काका कहा है मैने .....🙏
@machindrakshirsagar645
@machindrakshirsagar645 2 жыл бұрын
नाना साहेब. ठोका...चांगले ठोका..
@sarojjangam3450
@sarojjangam3450 2 жыл бұрын
अरे वा दुसऱ्यच्या खांद्या वर् बंदु क ठेऊ न गोळ्या मारू नका
@dineshfajage1204
@dineshfajage1204 2 жыл бұрын
नमस्कार नाना..तुमि जनतेचे विचार परखडपणे मांडल्याबद्दल👌👌
@naturiancreation
@naturiancreation 2 жыл бұрын
मस्त स्क्रिप्ट आहे
@swapnilavidwans6955
@swapnilavidwans6955 2 жыл бұрын
नाना सादर प्रणाम.खुप दिवसांनी इतके प्रामाणिक शब्द कानी पडले.नाही तर सतत फक्त चिखलफेक आणि शिवीगाळ चोहीकडे ऐकू येत होती . इतकी सशक्त आणि सामान्य माणसाच्या कामाची प्रश्नोत्तरे ऐकून धान्य वाटले. प्रश्न विचारणारे आणि उत्तर देणारे दोघांचे अभिनंदन !
@anantmahale9663
@anantmahale9663 2 жыл бұрын
नाना शेतकऱ्यांना वीज देण्यासाठीचे प्रयत्न कोणीही मनापासून आज पर्यंत केले नाही नाना
@MrAlly0019999
@MrAlly0019999 2 жыл бұрын
Nana.. represented the people’s feelings real well !!
@deepakjawale806
@deepakjawale806 2 жыл бұрын
Well said Nana sir
@ramkisanmohite2031
@ramkisanmohite2031 2 жыл бұрын
6
@alluchat7738
@alluchat7738 2 жыл бұрын
Mahatma nana yana pranam
@lakshmisingh4874
@lakshmisingh4874 2 жыл бұрын
Truey agreed
@minakshiparthegholap2570
@minakshiparthegholap2570 2 жыл бұрын
नाना तुम्ही.. सर्व सामान्य लोकांच्या मनातले प्रश्न विचारत आहात..किती छान....खरचं तुम्ही भारी आहात
@ajaybhise8767
@ajaybhise8767 2 жыл бұрын
Nana ni kharya Marathi mansache prashn mandle ahet.. thank you Nana saheb...
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН